कोल्हापुरचे मिनी अमेझॉन ; उदगीरीचे कास पठार तुम्ही पाहिले का..?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 33

  • @anilkumarchavan889
    @anilkumarchavan889 3 วันที่ผ่านมา +3

    Direct,निसर्गाचे सानिध्यात असल्याचा भास होतो,, तुमचे सांगण्याचे पद्धतीने,,आणि निसर्गाचे चित्रीकरण मुळे

  • @sushantpawar5534
    @sushantpawar5534 3 วันที่ผ่านมา +2

    Nice..🎉🎉🎉🎉❤

  • @sanghrshkamble3334
    @sanghrshkamble3334 วันที่ผ่านมา

    काय ते view आणि काय ते presentation आणि काय ते बोलणं सगळं कस एकच नंबर

  • @rameshpadwale668
    @rameshpadwale668 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर आहे निसर्गाचे सौदर्य

    • @Nisargmitra3172
      @Nisargmitra3172  วันที่ผ่านมา

      @@rameshpadwale668 होय..केवळ हेच ठिकाण नाही तर आपला पूर्ण सह्याद्रीच खूपच सुंदर आहे. शिवाय यंदा 7 वर्षातून फुलणारी कार्वी या सौन्दर्यात अजूनच भर घालतेय..

  • @Akyykadam
    @Akyykadam 3 วันที่ผ่านมา +1

    Mast

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od 3 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌

  • @RahulPatil-mt1je
    @RahulPatil-mt1je 3 วันที่ผ่านมา +2

    Mast ravi dada

  • @rajeshkadamkadam5365
    @rajeshkadamkadam5365 3 วันที่ผ่านมา +1

    ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुरवातीला तारीख सांगावी.

  • @rushipatil749
    @rushipatil749 2 วันที่ผ่านมา +1

    कसल भारी आहे स्वर्ग च ❤🏞👌

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    शुटिंग केव्हा घेतले आहे?

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 วันที่ผ่านมา

    रवी मस्तच बघितल की जाऊनच यावस वाटतंय आष्ट्याहुन गुढे पाचगणी मार्गे जावं म्हणतोय म्हणजे आणि एक एक्स्ट्रा पॉइंट बघायला मिळेल बाकी भारी वाटलं धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @Nisargmitra3172
      @Nisargmitra3172  วันที่ผ่านมา

      @@suhaslande1369 🙏🙏 अजूनही तिथे आसपास चांदोली धरण, चांदोली जंगल सफारी, कडवी धरण अस बरंच काही बघण्यासारखे आहे.

  • @nihalmujawar8
    @nihalmujawar8 วันที่ผ่านมา

    Ek number dada 💯👍

  • @NandkumarPawar-g5m
    @NandkumarPawar-g5m 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast Video Aahe Nisarga Khup Sundar Aahe. Tumacha Mobile No. Pathava.

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 วันที่ผ่านมา

    काय डोंगर ? काय ती झाडी? एकदम मस्त

  • @vijaypande703
    @vijaypande703 วันที่ผ่านมา

    Diwali nantr pan astill ka phul ithe dada ... Pls sanga mhnje plan krayla

    • @Nisargmitra3172
      @Nisargmitra3172  วันที่ผ่านมา

      @@vijaypande703 कदाचित नसणार..फक्त सप्टेंबर-ऑक्टोबर च्या मध्यापर्यंत असतात.

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 วันที่ผ่านมา

    धन्यवाद 🙏 आमच्या‌ शहाजी बापू पाटील यांचा डायलॉग बोलल्या बद्दल ❤
    सांगण्याची पद्धत खुप सुंदर ❤

  • @ujwalaatkari701
    @ujwalaatkari701 วันที่ผ่านมา

    दिवाळी सुट्टीत गर्दी असते का ईकडै

    • @Nisargmitra3172
      @Nisargmitra3172  วันที่ผ่านมา

      @@ujwalaatkari701 होय. सुट्टीत गर्दी नसलेले ठिकाण मिळणे आता खूप दुर्मिळ आहे..😄😄

  • @sagargaikwad3547
    @sagargaikwad3547 วันที่ผ่านมา

    खुप छान सुंदर तुम्ही कॉमेरा कोणता वापरता

    • @Nisargmitra3172
      @Nisargmitra3172  วันที่ผ่านมา

      कोणतेही महागडे साधन मी वापरत नाही. सर्व शूट मोबाईलवरच करतो.

    • @omnamhashivay8218
      @omnamhashivay8218 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mobile कोणता वापरता?

  • @Vikasgavade-driverfarmer0708
    @Vikasgavade-driverfarmer0708 วันที่ผ่านมา +1

    पत्ता सांगा कसं जायाचं

    • @Nisargmitra3172
      @Nisargmitra3172  วันที่ผ่านมา

      @@Vikasgavade-driverfarmer0708 चांदोली धरणापासून जवळच चरण पासून पश्चिमेला..

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 วันที่ผ่านมา

    कावळेसाद पाॅईंटला टोपली कारवी आहे.

  • @ratanbotany
    @ratanbotany วันที่ผ่านมา +3

    दादा, सगळं ठीक आहे पण अशा व्हिडिओज मुळे बरीच लोकं तिथे येतात आणि अक्षरशः घान, कचरा, झाडांची वाट लावतात तसेच तिथल्या प्राण्यांना पण त्रास होतो... मी तिथलाच रहिवासी आहे...

    • @Nisargmitra3172
      @Nisargmitra3172  วันที่ผ่านมา +1

      ​@@ratanbotany 🙏🙏होय दादा. मी पूर्णपणे तुमच्या मताशी सहमत आहे. पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. कारण बऱ्याच ठिकाणी तेथील स्थानिकांना पर्यटनामुळेच रोजगार मिळतो. आपला निसर्ग सुंदर ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी स्वीकारलीच पाहिजे.

    • @ratanbotany
      @ratanbotany วันที่ผ่านมา

      ​@@Nisargmitra3172 होय दादा बरोबर आहे. या सगळ्याचा समतोल साधायला नक्की हातभार लावू आपण...

  • @prakashpatki350
    @prakashpatki350 วันที่ผ่านมา

    Drone घ्या आता ..

    • @Nisargmitra3172
      @Nisargmitra3172  วันที่ผ่านมา

      @@prakashpatki350 🙏🙏हो नक्कीच घेईन.