संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे सुश्राव्य किर्तन ! Balkrishna dada vasantgadkar ! abhangvani
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 มี.ค. 2022
- कै.धोंडीराम आश्रोबा मुंडे यांच्या
गोडजेवणा निमित्त आयोजित कार्यक्रम
आयोजक
नवनाथ धोंडीराम मुंडे
सोमेश्वर धोंडीराम मुंडे
हरिश धोंडीराम मुंडे
व समस्त मुंडे परिवार
मांडवा ता.परळी वै जि.बीड
आपल्यालाही आपल्या किर्तन / सप्ताह चे शुटींग करायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता
( अभंगवाणी 8600556348 )
#किर्तन_शुटींगसाठी_संपर्क_8600556348
#अभंगवाणी
Namo narayana
Namo narayana
रामकृष्णहरि दादा आपको नमस्कार धन्यवाद संतश्री
❤❤
👏👏
🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍⭐ Super Keerathan Maharaj ❤
राम कृष्ण हरी 🙏💐🙏
Jay hari
दादा आपणास प्रणाम मनाव परीणाम झाले हे। किर्तन ऐकून 🙏
इंदुरकर महाराजांपेक्षा महाराजांचे कीर्तन मला थोडंसं चांगलं वाटतं
TV
Dp se
राम कृष्ण हरी माऊली, छान किर्तन सेवा प्रस्तावनेतच पूर्ण आर्थ समजतो
दादा हे कीर्तन ऐकून खरा परमार्थ समजतो अतिशय अप्रतिम अमृतवाणी आहे दादा तुमची
👍👍👍👍💐💐💐🙏🙏🙏💐🙏
Jay Hari mauli
आमचे प्रेरणा स्थान दादा
जय जय राम कृष्ण हरी
🌺🌺रामकृष्ण हरि🙏🙏
माऊली आज सावर्डे कुंभार वाडी येथे आपली हरि किर्तन सेवा ऐकून आणि आपलं दर्शन झाले मी धन्य झालो
Khup chan nyanachya baryach goshti samjalya dhanyavad
साष्टांग नमस्कार महाराज राम कृष्ण हर
सुंदर किर्तन सेवा माऊली
Mast kirtan 🚩🚩🚩
C6740
राम कृष्ण हरी दादा
।। जय जय रामकृष्ण हरी ।।
।। ।।ज्ञानोबा माऊली तुकाराम ।। ।।
खूप खूप सुंदर कीर्तन व कीर्तनात चाली खुप गोड
पांडुरंग हरी वासुदेव हरी 💞👏🏻🙏
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी 🙏🙏🚩
।। राम कृष्ण हरि ।। हरि ओम माऊली 🙏
जय हारी बाबाजी
Jay gurudev mavali
जय हरि🙏
रामकृष्ण हरी माऊली खूप छान चिंतन
राम कृष्ण हरी माऊली
Bal krishnan hari
खुप सुंदर महाराज
Khupsunder
साधकास. संजिवनी. गोड गोड गोड
खुपच च्यान उपदेश आहे देवा
🙏राम कृष्ण हरी माउली🌷
अप्रतिम कीर्तन
जय हरी माउली साष्टांग दंडवत महाराज
जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम माऊली 🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙏🙏🙏🙏🙏
My....
@@dnyaneshewarmyakal707 sSSS5g
Ram krushna hari mauli dandvat pranam 🙏🙏🙏
सुंदर ,अतिसुंदर ,दादा .अभ्यासपूर्ण व सुंदरपणे मांडणी असणारे हे कीर्तन आहे .माया ,मन आणि बुद्धी याचा काय संबंध आहे व त्याचा समतोल कसा ठेवावा याचे ज्ञान या कीर्तनानुन मिळते .सर्वानी हे कीर्तन आवर्जून ऐकले पाहिजे ,जेणेकरून वर्तुनुकीमध्ये सुधारणा होईल ,आनंद मिळेल .दादांचे हार्दिक अभिनंदन .
खूप छान विवेचन.
Khup sundar
Khup ch chhan kirtan
धन्यवाद 🙏🙏
अप्रतीम किर्तण रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻😀🙏🏿
"Jay Guru Dev Mauli 🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
खोल ज्ञान आहे बाबा जय माऊली
जय जय राम कृष्ण हरी माउली
Ram Krishna hare
खुप सुंदर कीर्तन🙏
🙏 राम कृष्ण हरी माऊली
आपले अध्यात्म विचारावर चे कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर मन भरून येते अतिशय आनंद होतो. ईतर किर्तनकारा पैकी आपण फक्त एकमेव अध्यात्म कीर्तन करत असता. पुनच्छ आपणास मनःपूर्वक राम कृष्ण हरी.
मला अध्यात्म विचार आवडतात आणि त्याचा मी पाईक आहे.
Kiran सेवा उत्कृष्ट
@@murlidharrkhokle2696 gg CT
विषय जेवढा अवघड व गुंतागुंतीचा आहे तेवढाच तो विषय तन्मयतेने सिध्दांत देऊन सोडायचं हा सद्गुरूंनी दिलेली कृपादृष्टी आहे
राम कृष्ण हरी दादा महाराज
Dada Ramkrishna Hari 🙏🙏
खूप खूप छान अप्रतिम विचार मांडले आहे यात आणि पिंडी देह स्थिती भ्रम्हाडी पसरा हरि विना सर व्यर्थ भ्रम ...शेवटाची चाल अप्रतिम ..वाह.... जय हरि माऊली सर्वांना.
ताई तुमचा नेम किर्तन शेवा पाहिजे
सुंदर कीर्तन छान प्रबोधन महाराज जय हरी
वसंत गडकर बाळकृष्ण दादा यांचे सु़ंदर माझे जाते ग. हे किर्तन मला फारच आवडले.❤❤
प्रत्यक्ष कीर्तन ऐकण्याचा योग यावा ही तलमलीची इछा राम कृष्ण हरी विठ्ठल
मनाला कसं ताब्यात ठेवायचे ते सांगितले खुप छान वाटले , राम कृष्ण हरी, विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
Khup chan chintan
Jay Hari mauli aaj k kal aasechyach vicharachi Garaj aahye aaplyala dhanyata
खूपच गोड दादा
जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹 लक्ष-लक्ष दंडवत-------!🙏
छान कीर्तन! जय हरि विठ्ठल!!
सतीश इंदप- मुंबई
Very nice kirtan 🙏🙏🙏
Ram Krishna hari
🙏🏽maharaj lakh lakh subecha 🙏🏽 super kirtan Ram Krishan hari 🙏🏽🙏🏽🙏🏽 Jai
माझ्या
उत्तम!!! अध्यात्म आणि भक्ती यांचा सुरेख संगम 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Adesh dada
फार सुंदर किर्तन ऐकायला मिळाले. सोपे, रोजच्या व्यवहाराततील दृष्टांत देऊन आपण सिद्धांत मांडलात. अध्यात्मिक ज्ञान इतक्या सोप्या पद्धतीने पहिल्यांदाच ऐकले. गीतेतील किती तरी संकल्पनांचा अर्थ आपणामुळे उलगडला. अप्रतिम! आपणास सादर नमन.
खुप छान किर्तन 🌹
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
खूपच सुंदर चिंतन
RAMKRUSHAN HARI MAULI VERY GOOD 👍 👌 😌
खुप सुंदर
Nice
जनिन जात गाईल,कीर्ती मागे राहील, सारखी चाल शेवटची, आनंद तर सतत वाटतो तुमचे कीर्तन ऐकून हे सतत सांगायची गरज नाही,अप्रतिम, कर्णमधुर गायन .आतापर्यंत कुण्या महाराजांचे असे गायन ऐकले नाही,कीर्तन सेवे सोबत सुंदर गायन हा प्रतेकाच्या आवडीचा विषय, धन्य आहोत दादा .
🚩 🌈🙏🙏🙏
मनाला आकित ठेवावे नाही तरपापघडते या साठी मन शुध्द ठेवावे
🙂👍
Jay Hari Mauli 🙏🙏
Ram krishares had
👌👌🙏🙏🌷🌷
खुप छान दादा 👏🌹🙏
Chhan
Maharaj you are great
आपणस भेटायचे आहे एकदा महाराज
👌👌👌👌👌👌
खुप गोड
रोहिदास कुसळकर, औरंगाबाद
खूप छान
सुंदर किर्तन
अतिशय सुंदर आवाज मनाला पटणार मन प्रसन्न करणारे ऐकतच राहाव अस किर्तन शेवटपर्यत ऐकावच अस सुंदर विवेचन एकदा प्रत्यक्ष किर्तन ऐकण्याचा योग यावा हीच विठ्ठल चरणी प्रार्थना
Chan
mm
आति सुंदर किरतन व गोड आवाज जयहारि माऊली
परमार्थ किर्तनात सांगनारे कमी लोक आहेत दादा आपण अग्रगण्य 🙏🙏
जय हरी विठ्ठल महाराज
खरे अध्यात्मिक किर्तन