माऊली आपण आम्हास शब्दरुपी परब्रम्हाची प्रचिती करून देत असता. माऊली प्रत्यक्ष जरी भेट होत नसली तरी, या माध्यमातून आपले निरूपण श्रवण करावयास मिळते हे काही कमी नाही आमच्या साठी, अशीच कृपा घडत रहावी, आपल्या निरुपणाची चातका प्रमाणे वाट पहात असतो आम्ही, 🙏
माऊली मी पहिले म्हणायची माऊली तुम्ही कुठे आहात, ते मला माहीत नाही पण पहाता क्षणी वाटते माय माझी, पण मोठ्या माणसांनी १ देव ते संथ, देव ते संथ, हा अभंग ऐकवून माझ्या डोक्यातली हवाच काढली माफ करा माऊली अप्रतिम चिंतन,एक्स,y,z,
🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘♂️🕉
हरिपाठाचा पहिला अभंग हा अभंग वाणीची मुख्यता सांगणारा आहे आणि वाणीच्या भजनाने क्रमाक्रमाने मध्यमा पश्यंती आणि परा परावाणी मध्ये ज्यावेळेस भजन चालते त्यावेळेस पराभक्ती किंवा सायुज्य मुक्ती म्हणतात संत ज्ञानेश्वरांना सांगायचंय वैखरी वाणी हरी भजनाने सिद्ध झाली तर ती माध्यमांमध्ये जाते मध्य भागामध्ये सिद्ध झाली मग ती पश्यंती मध्ये जाते आणि पश्यंती मध्ये सिद्ध झाली किती परा मध्ये जाते परावाणी ची सिद्धी झाल्यानंतर अखंड भजन शरीरात चालू राहते म्हणून ते म्हणतात तेणे मुक्ती चारी साधियेल्या शब्द ब्रह्म हे परब्रह्म होऊन जाते म्हणून हरिपाठाचे अभंग चिंतन केलं तर वैखरी वाणी जिथून उत्पन्न होते तिथे तिला पोहोचवणे ई मुख्यता आहे
परम भाग्याची सीमा असेल तर हे शब्द जीवनात येतील.आपण खूप भाग्यवान आहोत.महाराजांचे शब्द माऊलीच्या मुखातून येतात.प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो आणि पृष्ठ होतो.🎉🎉
म्हणून देवाचिया द्वारी उभा क्षणभरी देवाचे द्वार म्हणजे वाणी अरे बाबा तू संसारासाठी वाणी खर्च करतोस क्षणभर थांब आणि मग ही वाणी हरी भजनासाठी अखंड वापर स्वधर्म यज्ञासाठी तिचा वापर करीत असताना सुद्धा यज्ञ देखील नाम यज्ञ होऊन जातो कारण परावाणी सिद्ध झाल्यानंतर साधक साधक राहतच नाही कारण तो मुक्त आहे बंधनापासून मुक्त आहे त्यामुळे तो गुणातीत ज्ञानाती त रूपाती त होत असल्यामुळे माऊलींची ओवी आहे हे आगवे ची दिसणे जया ते का ना देखने विश्व भासत से लपा लेनी ई ए चंद्र आदी थोरे ये तेजे होये फारे जिये चेने अंधारे प्रकाश ती
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
Jay hari maharaj ❤❤❤❤❤❤
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
Ram Krishna hari mauli Radhe Radhe ❤❤❤❤❤
Ram krushna hari pandurang hari
🙏🙏🙏🌷🌷🌷🚩🚩🚩
प़णाम बाबा
।। रामकृष्ण हरि।।
माऊली आपण आम्हास शब्दरुपी परब्रम्हाची प्रचिती करून देत असता. माऊली प्रत्यक्ष जरी भेट होत नसली तरी, या माध्यमातून आपले निरूपण श्रवण करावयास मिळते हे काही कमी नाही आमच्या साठी, अशीच कृपा घडत रहावी,
आपल्या निरुपणाची चातका प्रमाणे वाट पहात असतो आम्ही, 🙏
स्वान्तं सुखाय🌹🌹
Ramkrishna Hari
Om namo shri Bagwan Baba ....
Om namo shri Bagwan Baba
Khup khup pranam
शास्त्री जी तुम्ही खरे माऊली आहात 🙏🙏🙏
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏🙏🌹न्यायाचार्य गुरूमाऊली सा. दं. 🙇🌹🙏🙏🙏🌹🌞🌛🪔🌼🍚📿🚩🚩🚩🚩🚩
किती ऐकावे महाराज तेवढे कमीच आहे खूप माहिती मिळते काय बोलावे शब्द नाही तुमच्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Mauli kitik aabhar maanu ☘️🌷☘️🙏🙏Jai Jai Ram Krishn Hari
अखंड ज्ञानयज्ञ आपल्या मंगल वाणीचा वर्षाव
असाच वाग्यज्ञ होत राहो
आम्ही धन्य झालो
Ram Krishna hari mauli
शुभम् भवतु धन्यवाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
राम कृष्ण हरी बाबा
खुप च आनंद वाटला किर्तन ऐकून शुभेच्छा माऊली
Dandvat pranam 🙏🙏
खुप छान सांगीतले ऐकतच रहावे कारन ज्ञानेश्वरमहाराजा जांचे शुद्ध ज्ञान तुमच्या वाणीतुन आले आहे खूप खूप कृतज्ञ ता पूर्वक वंदन 🙏🙏🙇♂️
🙏🙏माऊली कृपेची सावली.
राम कृष्ण हरी माऊली,
माऊली मी पहिले म्हणायची माऊली तुम्ही कुठे आहात, ते मला माहीत नाही पण पहाता क्षणी वाटते माय माझी, पण मोठ्या माणसांनी १ देव ते संथ, देव ते संथ, हा अभंग ऐकवून माझ्या डोक्यातली हवाच काढली माफ करा माऊली अप्रतिम चिंतन,एक्स,y,z,
Ramkrushan hari
😢 ये ही❤ में😊इ
Pranaam Aadarniya acharya Ji
महाराजला लाखो लाखो प्राण प्रमाण
👋
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘♂️🕉
ॐ नमो लक्ष्मी नारायणा
ऐश्वर्या संपन्न श्री संत भगवान गड श्री शास्त्रीजी बाबा
Mauli❤
राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम
ंंंंननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननंननननननंनंअअ हेप
@@bhikajishejul330❤❤
Ram krushan hari jay namo nayshwre Guru mauli
भजिजो आदी पुरूखी अखंडित ! महाद्वारातून यम नियमन चिंतन सर्वश्रेष्ठ सांगितले आहे माउलींनी !
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय
शास्त्रीजी म्हणजेच ज्ञान ईश्वर,शब्दच नाही.रामकृष्ण हरी माऊली.🙏🙏🙏🙏
Wagyadnya ch to apratim Mauli 💐💐🥰🙏
हरिपाठाचा पहिला अभंग हा अभंग वाणीची मुख्यता सांगणारा आहे आणि वाणीच्या भजनाने क्रमाक्रमाने मध्यमा पश्यंती आणि परा परावाणी मध्ये ज्यावेळेस भजन चालते त्यावेळेस पराभक्ती किंवा सायुज्य मुक्ती म्हणतात संत ज्ञानेश्वरांना सांगायचंय वैखरी वाणी हरी भजनाने सिद्ध झाली तर ती माध्यमांमध्ये जाते मध्य भागामध्ये सिद्ध झाली मग ती पश्यंती मध्ये जाते आणि पश्यंती मध्ये सिद्ध झाली किती परा मध्ये जाते परावाणी ची सिद्धी झाल्यानंतर अखंड भजन शरीरात चालू राहते म्हणून ते म्हणतात तेणे मुक्ती चारी साधियेल्या शब्द ब्रह्म हे परब्रह्म होऊन जाते म्हणून हरिपाठाचे अभंग चिंतन केलं तर वैखरी वाणी जिथून उत्पन्न होते तिथे तिला पोहोचवणे ई मुख्यता आहे
जय श्री गणेश जी
परम भाग्याची सीमा असेल तर हे शब्द जीवनात येतील.आपण खूप भाग्यवान आहोत.महाराजांचे शब्द माऊलीच्या मुखातून येतात.प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो आणि पृष्ठ होतो.🎉🎉
Jay Hari
बाबा ❤️
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹
राम कृष्ण हरी... शास्त्रीजी..,🙏🙏
🙏🌷राम कृष्णहरी माऊली🙏🌷🌷🌷🌷🌷
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे शब्द ऐकायला पण भाग्य लागत 👌👌👌🙏🙏🙏
Jay bhegvan baba
mauli
Thanks for all your help
जय राम कृष्ण हरी
जय जय श्री गुरुदेव दत्त कोटि-कोटि प्रणाम गुरुदेव
🚩🙏🙏🙏🚩
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
🙏🙏🌹🚩🙏🙏 राम कृष्ण हरी
नमो पार्वती पताये हर हर महादेव जी
🚩जय भगवान 🚩
Jai jai Vitthal jai Hari Vitthal....
Jay bhagwan baba
राम कृष्ण हरी🚩🙏
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 खुप छान लेख वाचून आनंद होत आहेत
जय भगवान बाबा
पूर्ण मदम पूर्ण मिडम पूर्णतः पूर्ण मुच्छेते
खूप छान आहेत सर्व जय राम राम
🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
Dnyaneswar maulincha jayjaykar aso
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
Very nice 👍👍👍👍
शास्त्री महाराज कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय!🙏
शास्त्रीजीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!🙏
राम कृष्णा हरी माऊली!🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Good
म्हणून देवाचिया द्वारी उभा क्षणभरी देवाचे द्वार म्हणजे वाणी अरे बाबा तू संसारासाठी वाणी खर्च करतोस क्षणभर थांब आणि मग ही वाणी हरी भजनासाठी अखंड वापर स्वधर्म यज्ञासाठी तिचा वापर करीत असताना सुद्धा यज्ञ देखील नाम यज्ञ होऊन जातो कारण परावाणी सिद्ध झाल्यानंतर साधक साधक राहतच नाही कारण तो मुक्त आहे बंधनापासून मुक्त आहे त्यामुळे तो गुणातीत ज्ञानाती त रूपाती त होत असल्यामुळे माऊलींची ओवी आहे हे आगवे ची दिसणे जया ते का ना देखने विश्व भासत से लपा लेनी ई ए चंद्र आदी थोरे ये तेजे होये फारे जिये चेने अंधारे प्रकाश ती
🙏🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🚩🚩🙏🚩🙏🙏🚩🚩🙏🚩🙏🙏🚩🚩🙏🚩🙏🙏🚩🚩🙏🚩🙏🙏🚩
शास्त्रीजी महाराज म्हणजे आनंद🥰🥰⛳⛳⛳
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Shree sadhguruji ke charano me Sadar pranam Jay Shree Krishna 💐🌹🌹🌹🌹🕉️🕉️🕉️🕉️🕉️
Jay Hari Mauli
आमी शास्त्राला नी शास्त्रीजीं असे दोन्ही फ्लॉवू करतो त्या मुळा आयुष्यत आनंद हाई
दिलेल्या लिंक वरून पुस्तके ऑर्डर होत नाहीत कृपया मार्गदर्शन करावे
सदैव चकोर चे पिल्ल असतात तसे बारीक राहावे. हा आनंद ब्रम्हरस न संपणारा आहे एवढं मात्र नक्की
0😅😅the ñ
@@popatraohande2772 धोनं़शनऩधधननऩनं
Ram Krishna Hari, mi 1k book order kele aahe 11 Feb. 2023 aajun kahi confirmation nahi, pls update Kara kuthe check karayche
I ordered my book online 10 days ago, but it still hasn't arrived.
राम कृष्ण हरी गुरूमाऊली
🚩राम कृष्ण हरी 🚩
🙏🙏
राम कृष्ण हरी. 🙏🙏🙏
💐🙏🙏🙏💐
🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏🚩
🙏🙏🙏