दशावतार कीर्तनमाला | मत्स्य अवतार । श्रावण विशेष | ह.भ.प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • या पवित्र श्रावणमासानिमित्त कीर्तनविश्व सादर करीत आहे दशावतार कीर्तनमाला...
    भगवान विष्णूंच्या दहा अवतारांचे अतिशय भावविभोर वर्णन करणारी कीर्तनमाला !
    अवतार पहिला - मत्स्य अवतार
    कीर्तनकार: ह. भ. प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे
    Marathi Kirtan
    Dashavatar Katha
    Matsya Avatar
    Charudattabuva Aphale
    Kirtan List - Matsya Avatar, Kurma Avatar, Varah Avatar, Narsinh Avatar, Vaman Avatar, Parshuram Avatar, Shree Ram Avatar, Shree Krishna Avatar, Buddha Avatar, Kalki Avatar.
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    yt आपल्याला हे कीर्तन आवडल्यास आम्हाला सहयोग करा
    Google Pay - 8788243526
    Donate Online - www.kirtanvish...
    कीर्तन प्रायोजित करण्यासाठी संपर्क करा : 8788243526
    Join WhatsApp Community Group for Updates
    Link👉 chat.whatsapp....
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 233

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  หลายเดือนก่อน +11

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @balajishinde1246
    @balajishinde1246 หลายเดือนก่อน +39

    चारुदत्त आफळे बुवा जींचे गायनात रमून जातात. खरं म्हटलं तर बुवाजींना भारत रत्न पुरस्कार मिळायलाच पाहिजे.

    • @neelapatil1027
      @neelapatil1027 หลายเดือนก่อน +1

      🙏

    • @neelapatil1027
      @neelapatil1027 หลายเดือนก่อน +1

      होय मिळालाच पाहिजे

    • @mayurgawali7550
      @mayurgawali7550 หลายเดือนก่อน

      हो मिळायलाच हवा 🙏🏻

    • @amrutabhawalkar5656
      @amrutabhawalkar5656 หลายเดือนก่อน

      हो, खरच मिळायला हवा. त्यासाठी भगवंताच्या चरणी प्रार्थना🙏🙏🪷🪷

    • @aparnakulkarni5196
      @aparnakulkarni5196 หลายเดือนก่อน

      Agadi barobar

  • @jayashreesaswade4728
    @jayashreesaswade4728 หลายเดือนก่อน +11

    नमस्कार आफळे बुवा तुम्ही खूप सुंदर उपक्रम हाती घेतला तुमच्यामुळे आम्हा श्रोत्यांना भगवंताच्या 10 अवतारांचे श्रवण घडणार आहे आमच्या ज्ञानात भर पडणार आहे तुमची वाणी अमोघ आहे आफळे बुवा तुम्हाला खूप खूप धन्यवाद खरंच तुम्हाला भारतरत्न मिळायला हवे श्रीराम जय राम जय जय राम

  • @चैतन्य.गोखले.पुणे
    @चैतन्य.गोखले.पुणे 19 วันที่ผ่านมา

    आफळे बुवा तुमचे कीर्तन एकणं हे आम्हा श्रोत्यांसाठी आनंद उत्सवच होय.
    तुम्हाला शत शत नमन. खूप खूप प्रेम.
    अनेक अनेक धन्यवाद.

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 21 วันที่ผ่านมา

    श्रवणाने कान ,व भावामुळे मन तृप्त झाले. अनंत प्रणाम.

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 12 วันที่ผ่านมา

    🙏🏻🌹🙏🏻श्रीराम जयराम जयजय राम🙏🏻🌹🙏🏻रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻👌👍

  • @anitapatil2636
    @anitapatil2636 17 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर 👌🏻👌🏻
    वेगळा दृष्टिकोन मिळाला.

  • @aditinaik334
    @aditinaik334 หลายเดือนก่อน +6

    बुवा,कीर्तनविश्वामुळै आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण तुम्ही आम्हाला सनातन धर्माचे योग्यज्ञान देत आहात.दशावतारामुळे आमचा श्नावण महिना चांगला होणार.

  • @nitinthakur307
    @nitinthakur307 13 วันที่ผ่านมา

    खूपच छान सुरवात आहे. दशावतार हा विषय पण वेगळा आहे. संगीत, कथानक, दृष्टांत, सर्व नियोजन, मांडणी सर्व उत्कृष्ट आहे 🙏🙏

  • @shubhangihawaldar8533
    @shubhangihawaldar8533 หลายเดือนก่อน +4

    🙏🚩ॐ नमो भगवते वासुदेवाय 🚩🙏
    अशा पुण्य श्रवणाचा आनंद पुन्हा पुन्हा मिळावा.

  • @pallavimarathe4110
    @pallavimarathe4110 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद!खूप छान कीर्तन!

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 หลายเดือนก่อน +8

    ह.भ.प.डॉ.चारूदत्त आफळे बुवा यांस सविनय सादर नमस्कार 🙏😊
    अप्रतिम गायन , निरूपण नेहमीच आपले किर्तन ऐकायला आवडते. नवनवीन विषय वेगवेगळे दृष्टांत देऊन किर्तनात रंग भरून किर्तन करता. खुप खुप धन्यवाद 🙏

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 16 วันที่ผ่านมา

    जय सद्गुरु समर्था 🙏🙏
    श्रीमान चारुदत्त आफळे बुवांचे कीर्तन म्हणजे ओघवती सरस्वती चे उत्सर्जन होय🙏❤️🙏❤️

  • @SarangJoshi1996
    @SarangJoshi1996 หลายเดือนก่อน +6

    🙏🌹🚩ओम नमो नारायणः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः🙏🌹🚩

  • @vishnupatankar4834
    @vishnupatankar4834 หลายเดือนก่อน

    खूपच छान, श्रवणीय कीर्तन, आवडलं

  • @pushparampurkar4368
    @pushparampurkar4368 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर अच्छा अवतार किर्तन

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw 25 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan 👌🙏

  • @satyabhamashinde8135
    @satyabhamashinde8135 18 วันที่ผ่านมา

    Apratim kirtan. Aphale buvana sashtang namaskar

  • @vasantjuvekar9354
    @vasantjuvekar9354 29 วันที่ผ่านมา +1

    अतीव सुन्दरं कीर्तनं,कथा च।

  • @ShakuntalaPednekar
    @ShakuntalaPednekar หลายเดือนก่อน

    या कीर्तनात मन रमून गेले

  • @rajendrajadhav1379
    @rajendrajadhav1379 29 วันที่ผ่านมา

    Shree Guru dev Datta

  • @mandareng
    @mandareng หลายเดือนก่อน +4

    जय श्रीराम🚩 ॐ नमो नारायण 🙏🏻

  • @soham.gokhale
    @soham.gokhale หลายเดือนก่อน +4

    चारुदत्त बुवा एकदम अप्रतिम. साष्टांग दंडवत!

  • @smitabelan676
    @smitabelan676 16 วันที่ผ่านมา

    सुंदर चिंतन आणि महात्म

  • @geetakale8258
    @geetakale8258 หลายเดือนก่อน +1

    🙏सुंदर, अप्रतिम कीर्तन.दशावतार मत्स्यवतार दुर्मिळ विषय उत्तम पद्धतीने मांडला साथसंगत उत्तम. "ॐ नमो भगवते वासुदेवाय."🙏"श्रीराम जय राम जय जय राम "🙏

  • @sanjivanigodse9937
    @sanjivanigodse9937 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर कीर्तन

  • @smitabelan676
    @smitabelan676 16 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी

  • @sheetalsagade7914
    @sheetalsagade7914 หลายเดือนก่อน

    सामाजिक विश्लेषण खूप सुंदर.

  • @tanujathakur7074
    @tanujathakur7074 หลายเดือนก่อน +2

    कीर्तनविश्वचे खूप छान कार्य . खुप धन्यवाद आणि शुभेच्छा !🙏🙏

  • @sumedhasahasrabuddhe8391
    @sumedhasahasrabuddhe8391 หลายเดือนก่อน

    खूप छान वेगळा विचार मंडलात बुवा धन्यवाद

  • @bhagwanpathak6328
    @bhagwanpathak6328 10 วันที่ผ่านมา

    खूपच छान मत्स्य अवतार सांगितला धन्यवाद बुवा

  • @anitanargundkar1446
    @anitanargundkar1446 หลายเดือนก่อน

    नमस्कार बुवा 🙏
    अतिशय सुंदर माहिती आणि निरुपण बुवा 🙏🌹

  • @bhairavnathparvate7415
    @bhairavnathparvate7415 หลายเดือนก่อน

    जय श्री राम

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 หลายเดือนก่อน

    बुवा, आपल्याला शतशः धन्यवाद

  • @nieek2419
    @nieek2419 29 วันที่ผ่านมา

    Shri swami samarth

  • @shankarfapal1931
    @shankarfapal1931 21 วันที่ผ่านมา

    खूप छान गायन ये सद्गुरुराया

  • @asavaripalaye8025
    @asavaripalaye8025 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर आणि बोधपर

  • @PritamRajeshirke-o9w
    @PritamRajeshirke-o9w หลายเดือนก่อน

    Kirtan Vishwa म्हणजे श्री विष्णूंचा अकरावा अवतार समस्त टीमचे विन्रम अभिवादन 🙏💐

  • @rahulkulkarni7901
    @rahulkulkarni7901 หลายเดือนก่อน +2

    आपले किर्तन पुन्हा पुन्हा एकावेसे वाटते खूपच छान 🙏🙏

  • @alkachinchalkar482
    @alkachinchalkar482 หลายเดือนก่อน

    नमस्कार, सुंदर कीर्तन ऐकावयास
    मिळाले.

  • @user-hm4lo9of8y
    @user-hm4lo9of8y หลายเดือนก่อน +2

    खूप छान, श्रावणाच्या हिरवळीने उल्हसित झालेल्या मनाला आपल्या कीर्तनाची जोड त्यामुळे हा श्रावण आमच्यासाठी पर्वणी.

  • @snehalsathe4072
    @snehalsathe4072 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कीर्तन बुवा

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade8190 หลายเดือนก่อน

    फारच छान चिंतन

  • @shankarathalye6575
    @shankarathalye6575 27 วันที่ผ่านมา

    Shri guru dev Datta

  • @ranjanakulkarni661
    @ranjanakulkarni661 29 วันที่ผ่านมา

    अप्रतिम कीर्तन.

  • @anjalikarhadkar4847
    @anjalikarhadkar4847 หลายเดือนก่อน

    नव्या विद्यार्थ्याना सहज सुलभ माहिती मिळाली. मनापासून धन्यवाद !

  • @ashavaishampayan639
    @ashavaishampayan639 หลายเดือนก่อน

    खूप छान वाटले

  • @ganeshindulkar255
    @ganeshindulkar255 หลายเดือนก่อน

    व्वा खूप छान कीर्तन

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar หลายเดือนก่อน

    हे नाथ नारायण वासुदेवा॥🙏🏽🪷🕉️🪷🙏🏽

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 หลายเดือนก่อน

    🙏🙏🚩🙏🙏खूपच छान

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार बुआ वा वा दशावतार ची सुरवात वर्तमान परिस्थिति ला जोडुन ईतकी जोरदार झाली वा, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा मनापासुन आपण गुणी लोकाचं अभिनंदन जय हो धन्यवाद सर

  • @deepakkakade5106
    @deepakkakade5106 หลายเดือนก่อน

    खूप च छान कीर्तन..
    बुवाना नमस्कार🙏

  • @vasudeoborkar8151
    @vasudeoborkar8151 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 🙏🙏

  • @vandanapendharkar5458
    @vandanapendharkar5458 หลายเดือนก่อน +1

    आदरणीय आफळे बुवा चे कीर्तन ऐकायला मिळणं म्हणजे अद्वितीय पर्वणी.बुवांना शतशः प्रणाम🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendrajoshi9124
    @rajendrajoshi9124 6 วันที่ผ่านมา

    सुंदर बोध

  • @SangitaManore-u6u
    @SangitaManore-u6u หลายเดือนก่อน

    khup ch chaan🙏

  • @swativaze1242
    @swativaze1242 หลายเดือนก่อน

    उत्तम विवेचन

  • @dattatraykulkarni9947
    @dattatraykulkarni9947 29 วันที่ผ่านมา

    हरिओम नमस्कार माऊली साष्टांग दंडवत खूप छान खूप छान

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 28 วันที่ผ่านมา +1

    बुवा,आपले आभार मानावेत तेवढे कमीच.रसातळाला जाणाऱ्या आजच्या समाजाला अशी आपल्या सारख्यांच्या कीर्तनाचे श्रवण ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.त्याने नक्कीच समाजातीलpositivityवाढेल आणिnegativity कमी होईल.

  • @babukesarkar9323
    @babukesarkar9323 หลายเดือนก่อน

    अप्रतिम❤

  • @rajendrajadhav1379
    @rajendrajadhav1379 29 วันที่ผ่านมา

    कीर्तन मस्त

  • @alkadharashivkar6143
    @alkadharashivkar6143 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @sriniwasinamdar4252
    @sriniwasinamdar4252 หลายเดือนก่อน

    सुंदर प्रस्तुती.

  • @kotalwardattu1284
    @kotalwardattu1284 หลายเดือนก่อน +1

    Khoop chaan buva JAI HARI🙏🏻

  • @madhavisapre6969
    @madhavisapre6969 หลายเดือนก่อน +2

    औमनमो भगवते वासुदेवाय

  • @sudhakarkulkarni8244
    @sudhakarkulkarni8244 หลายเดือนก่อน

    Sundar kirtan

  • @suchetawavikar4379
    @suchetawavikar4379 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर झाले किर्तन

  • @priyamwadaringe5090
    @priyamwadaringe5090 29 วันที่ผ่านมา

    व्वाह व्वाह फारच सुरेख तारीफ करण्यास पण शब्द अपुरे पडतात माझा शि.सा.नमस्कार 🙏🏻🌷🌺🌹⚘️🙏

  • @suvarnajugade7502
    @suvarnajugade7502 หลายเดือนก่อน

    खुपचं छान

  • @user-bt7rr8kb8x
    @user-bt7rr8kb8x หลายเดือนก่อน

    Prakalp far sundar aahe

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर विषय.ओम् नमो भगवते वासुदेवाय नमो नमः।

  • @hiralalbhasme8722
    @hiralalbhasme8722 29 วันที่ผ่านมา

    खूप छान उपक्रम

  • @pushparampurkar4368
    @pushparampurkar4368 หลายเดือนก่อน

    मत्स्य अवतार

  • @madhuragiri2291
    @madhuragiri2291 หลายเดือนก่อน

    बुवांचा.कीर्तन.म्हन्जे परवीन नमस्कार

  • @surekhahejib2236
    @surekhahejib2236 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sugandhaniphadkar5700
    @sugandhaniphadkar5700 หลายเดือนก่อน +1

    आफळे बुवा म्हटले की शब्द च नाही,.. जबरदस्त .. धन्यवाद बुवा 🙏🏻🌹

  • @vinayaknerurkar1703
    @vinayaknerurkar1703 หลายเดือนก่อน

    🙏🚩ॐ नमो भागते वासुदेवाय 🚩🙏
    अप्रतिम श्रवणाचा लाभ मिळाला.

  • @aparnaparanjape9445
    @aparnaparanjape9445 หลายเดือนก่อน +2

    खूप छान 👌 मी ऐकले आहे चारुदत्त आफळे यांचे कीर्तन... खूप छान सांगतात....भेटले पण आहे . यांचे वडील गोविंद स्वामी आफळे हे राष्ट्रीय कीर्तनकार होते...ते पण खूप छान करायचे कीर्तन.

  • @SulochanaAmrutkar
    @SulochanaAmrutkar หลายเดือนก่อน +1

    आफळे बुवा आपणास साष्टांग नमस्कार तुमचे किर्तन चिंचवड म्हदे ऐकण्याची संदी मिळते गोंदवलेकर महाराजांच्या उत्सवात अप्रतिम असे सर्वच सावरकर यांच्यावर बोलता तेव्हा खूप खूप 🌹 आम्ही रडतो बुवा कुठलेही असो 🍁🌺 भिमरुपी आरती कशी म्हणावी फार फार सुंदरच सांता. दश अवतार पर्वणीच आहे 🪔🚩 जय जय रघुवीर समर्थ 🚩💐🌹🙏🙏🌹🔱🏡🚩🔔🌿🌺⚛️🍁☸️🪔🛕🪷⌛🥑🕉️🌷⛳

  • @prasannadeshpande2790
    @prasannadeshpande2790 หลายเดือนก่อน

    अंबरीष राजाची कथा ऐकली होती ही अंबरीष रुषीची कथा ऐकायला मिळाली धन्यवाद बुवा खुप छान

  • @vasantiranagnathan6162
    @vasantiranagnathan6162 หลายเดือนก่อน

    माननीय चारुदत्त आफळे गुरुजींना माझा साष्टांग दंडवत..फारच सुंदर..निरनिराळ्या रागदारीतून फारच प्रभावशाली ,शेवटी भैरवी समापन,आणि सुरेख संदेश...

  • @geetasathe9329
    @geetasathe9329 29 วันที่ผ่านมา +1

    अतिशय उत्तम ज्ञानात भर पडली

  • @pradeepbende5675
    @pradeepbende5675 หลายเดือนก่อน

    श्रावणमासानिमित्त खुप चांगला उपक्रम. जय जय राम कृष्ण हरी

  • @shobhajoshi4584
    @shobhajoshi4584 หลายเดือนก่อน +1

    महाराज,नमस्कार खुपच छान किर्तन

  • @momentsinlife365
    @momentsinlife365 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कीर्तन, पुराणातील कथेवर जास्त जोर देऊन सामाजिक बोध असावा. जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @jayamalapatil8876
    @jayamalapatil8876 หลายเดือนก่อน

    किर्तन विश्वने आम्हाला समृद्ध केले आहे.
    ह भ प डॉ आफळेबुवांचे किर्तन म्हणजे पर्वणीच. किर्तन विश्वचे खूप खूप आभार 🙏

  • @KrishnaMhaskar24
    @KrishnaMhaskar24 หลายเดือนก่อน

    आदरणीय बुवाचे किर्तन म्हणजे श्रोत्यांना आनंदाची पर्वणीच आहे. श्रवणीय संगीत , चाली व आवाजाची जादू श्रोत्यावर गारूड करते. खुप खुप शुभेच्छा

  • @pareshdate7403
    @pareshdate7403 หลายเดือนก่อน

    Good kirtan

  • @nilimabalapure9390
    @nilimabalapure9390 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कीर्तन आम्ही आतुरतेने वाट बघत असतो आफळे बुवांच्या कीर्तनाची अद्वितीय पर्वणीच जणू आफळे बुवांना शताश:प्रणाम

  • @satishlaghate2987
    @satishlaghate2987 26 วันที่ผ่านมา

    साष्टांग दंडवत, आफळेबुवा तुमच्या या सत्कार्याबद्दल..🙏🙏🙏

  • @ashokmache7424
    @ashokmache7424 หลายเดือนก่อน +1

    ॐनमो नारायण🌹🙏🚩जय जय श्री राम🌹🚩

    • @user-wr9bo9to5d
      @user-wr9bo9to5d หลายเดือนก่อน

      जय श्री राम

  • @vinayakkulkarni9282
    @vinayakkulkarni9282 หลายเดือนก่อน

    चारुदत्त आफळे बुवा अप्रतिम कीर्तन नमस्कार

  • @madhavisuryawanshi5597
    @madhavisuryawanshi5597 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤आफळे बुवा तुमच्या मुखातून किर्तन ऐकणे म्हणजे दुग्ध शर्करा योग 🙏🏼

  • @mugdhakulkarni8249
    @mugdhakulkarni8249 หลายเดือนก่อน

    किर्तन ऐकून खूप प्रसन्न वाटले.
    मस्य अवतारा बद्दल अजून उत्सुकता आहे.
    वेळेच्या बंधनामुळे ती राहून गेली.

  • @madhurinavare3620
    @madhurinavare3620 หลายเดือนก่อน

    खूप छान उपक्रम आहे. खूप खूप धन्यवाद. आम्हाला श्रवण मेजवानी च आहे. आदरपूर्वक वंदन.

  • @sheelajoshi1274
    @sheelajoshi1274 หลายเดือนก่อน

    पुष्कळ दिवस आपल्या कीर्तनाची वाट पहात आहे, व विशेष कीर्तनाने खूप आनंद मिळत आहे.

  • @revatikale9935
    @revatikale9935 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर. नमस्कार. जय श्रीकृष्ण.

  • @p.gsanap2202
    @p.gsanap2202 หลายเดือนก่อน

    श्रीराम जय राम जय जय राम! जय जय रघुवीर समर्थ! जानकीजीवनस्मरण जय जय राम!

  • @smitanaik4605
    @smitanaik4605 หลายเดือนก่อน

    डॉ चारूदत्त आफळे बुवांना साष्टांग नमस्कार. धर्माचा अर्थ खूप चांगल्या पद्धतीने उदाहरणे देऊन समजावला. कीर्तन खूप छान रंगले. खूप खूप धन्यवाद 🙏

  • @rajendramulay7676
    @rajendramulay7676 หลายเดือนก่อน

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम सुंदर कीर्तन. बुवांना साष्टांग नमस्कार.❤