बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे हरी किर्तन ''पडिले दूरदेशी'' संत ज्ञानेश्वर माऊली
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 พ.ค. 2022
- बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे हरी किर्तन ''पडिले दूरदेशी'' संत ज्ञानेश्वर माऊली..रामकृष्णहरी'' महाराष्ट्रातील सर्व वारकरी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात.श्रोतेहो,या कीर्तनाच वैशिष्ठ्य म्हणजे, बाळकृष्ण दादांनी माऊलींच्या विरहिणी या विषयावर निरूपण केलेले आहे.
दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं... - เพลง
🙏🙏
अप्रतिम सुश्राव्य कीर्तन
प्रणाम सद्गुरूराज माऊली
सोहं भावे प्रीती प्रगट होय
किंव्हा
ते तत्वज्ञ संत स्वीकारती
जय हारी माऊली खूप छान किर्तन
1ch namबर aalap
जय हरी महाराज 🙏
Ram Krishna Hari
!!पांडुरंग हरी वासुदेव हरी!!
Raam krishna hari....🙏🚩
दादा प्रणाम तुमचे आठवन दिवस भर राहतो तूमचे कीर्तन मनात घर केल हो खूप चान
राम कृष्ण हरी...🙏
जय जय राम कृष्ण हरि
RAM KRISHNA HARI
रामकृष्णहरी महाराज 🙏
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे
जय हारी दादा आपल्या आगाध ज्ञानाला नतमस्तक
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी 🙏🙏 दादा
अजपा जपणे उलट प्रणाच खूप छान समजलं आणि वारी ही समजली
श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी
29:58 म्हणून तर संतांनी ते ज्ञान गूढ ठेवलंय आळशी आणि अज्ञानी बुद्धी ला, जी सर्वी कडे फक्त विनोद आणि मनोरंजन शोधते तिला नाही कळणार!! ह्यासाठी सशास्त्र श्रावण आणि निरुपणाची गरज आहे..जे फक्त... सद्गुरू चेनी कृपा दृष्टी होय आनंदाची वृष्टी तेणे सुखे सर्व सृष्टी आनंदमय... प्राप्त होईल..
आज गुरु पौर्णिमा 🌹🙏नमस्कार श्वीकार करावा महाराज
😢
खूपच सुंदर किर्तन राम कृष्ण हरि दादा माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर कीर्तन
रामकृष्ण हरि दादा श्री
Jay Hari mauli
राम कृष्ण हरी दादा
💐 राम कृष्ण हरि 💐
रामकृष्ण हरी
ह भ प वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांच्यानंतर वारकरी संप्रदाय याप्रमाणे अभंगाचे निरुपण करणारे महाराज म्हणजे बाळकृष्ण महाराज वसंतगडकर
खुपच उच्चतम,,arthpurn
🙏रामकृष्ण हरी 🙏
Khup chhan maharaj 🙏🙏
राम कृष्ण हरी दादा महाराज
Shree Gurudev Dada Maharaj Apale Hari Kirtan Mhanje Swananda Sukhacha Murtimanta Gangaudakacha Thevache Pramartha manje Jiva Shivacha Aikya Anubhav katha hich mekha Dadasri
,,🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
🙏🏼🕉️🚩💐
🙏🏻🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी जय मुक्ताबाई संताचे संगती मनो मार्ग गती आकलावा श्रीपती येणे पंथे. साक्षात माऊली किर्तन करत आहे असे मनाला सत्य पटते.माऊली माय बापा पांडुरंगा विठ्ठला भविष्यात अशीच तुझा वारसा तेवत ठेवणार युगपुरुष या भूतलावर जन्माला येऊ दे ही श्री संत मुक्ताबाई चरणी प्रार्थना
इतर लोकाचा आवाज येत नाही माऊली आपला आवाज येत आहे तल वा इतर आवाज येत नाही
खूप सुंदर कीर्तन आवाज गोड आहे टाळकरी वाद्य मंत्रमुग्ध करणारे .🙏💐
परमार्थ समजण्यासाठी या पेक्षा दुसरा सोप्पा कीर्तन नाही. खूप छान मांडणी करून माऊली आपण प्रबोधन केले
Jay hari dada apli sarv kirtan u tube varti dyavit hi namr vinanti
खरच सुंदर किर्तन, आपले किर्तन , भजन यांची आतुरताच असते.
फार सोप्या भाषेत रामायण समजावलं महाराज 🌹राम कृष्णा हरी माउली 🙏🙏
आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏खूप खूपच अद्वितीय 🙏🙏धन्य आहेत तुम्ही दादा माऊली, रामायणाचा अनाकलनीय असा अर्थ तुम्ही सांगितला इतके ज्ञानी परमार्थिक विचार केवळ तुमचीच वाणी प्रकट करू शकते कीर्तन संपूच नये असे वाटते 🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी⛳🙏 खूप खूप सुंदर 🙏🙏
ताई राम कृष्ण हरी
नतमस्तक त्या गुरुचरणी 🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏⛳
Ram Krishna Hari🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺
अप्रतिम श्री हरी किर्तन निरुपन माऊली🌹🌹👏👏🌹🌹जय जय राम कृष्ण हरी🌹🌹 🚩🚩🚩🚩🚩
🙏हरि जय श्री राम कृष्ण हरि 🙏🙏🙏
Jay hari🙏🏻
अप्रतिम कीर्तन दादा👌🚩🙏🙏
Shree Ram Krishna Hari 🙏😇
खूप सुंदरमन हे धले
Khup chan kirtan dada....
खूप खूप सुंदर दादा
सुंदर
गुरुदेव दादांच्या चरणी दंडवत
🙏🙏महाराज खुप छान किर्तन आहे परंतु अभंग जो घेतला त्याच्या संमंधाधाने ऐकायला मिळाले नाही. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा बोलतात तोच वेध
दादा
जन्मो जन्मी ऐंसा सद्गुरु मिळावा भक्त मेळा ऐंसा सदा सजावा
🖤🖤🙏🙏🙏🙏🙏🖤🖤
😀,🙏
राम कृष्ण हरी🙏
दादा मी नेहमी तुमचे कीर्तन ऐकतो. मी तुमच्याशी संपर्क करू शकतो का?
Maharaj tumcha avaj clear nahi yet khup barik yet ahe
Godch,god,gayan,nirupan,balakrashnji,Maui,best
Jay haree dada khupch chhan aavaj aahe
One of the most popular precious kirtan in the Maharashtra 🙏🙏🙏👌👏👏
मला संपर्क क्रमांक मिळेल का?
युट्युब चे डिस्क्रिप्शन पहा त्यामध्ये आश्रमाचे मठाधिपती नामदेव महाराजांचा नंबर आहे
Khup Chhan.., Aawaz thodas moth rahu dya.., kami yet aahe..,
शब्दाची फोड। करून सांगणारे एकमेव कीर्तनकार दादा खुप खुप धन्यवाद नमस्कार दादा