संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर..सत्य परमार्थ मार्गावर घेवून जाणारे कीर्तन..शेवट पर्यन्त जरूर ऐका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ส.ค. 2022
  • राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
    श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
    कॅनरा बँक वसंतगड
    www.vasantgadkarofficial.org
    IFSC-CNRB0004512
    AC NO.120001191362
    GP & PHONE PEY 9423262468
    vasantgadkarofficial
    दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा.
    हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
    दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
    बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
    संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
    संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
    काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
    काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
    काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
    काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
    काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
    काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
  • เพลง

ความคิดเห็น • 99

  • @dattaraodeshmukh8078
    @dattaraodeshmukh8078 10 วันที่ผ่านมา +1

    रामकृष्ण हरी माऊली आपण खुपसखोल ज्ञान सांगता.माणुस मंत्रमुग्ध होतोदेव आपणाला भरपुर आयुआरोगे द्यावे व आपल्या हातुन अशीस ईक्श्रर सेवाघडावी हिचपांडुरंगा चरणी मागणी करतो .

  • @sommeravasathiya9256
    @sommeravasathiya9256 8 หลายเดือนก่อน +4

    खूपच सुंदर निरूपण माऊली

  • @deepakgaikawad6136
    @deepakgaikawad6136 ปีที่แล้ว +12

    माऊली परमात्मा अव्यक्त आहे याची जो पर्यंत या देहास जाणीव होत नाही तो पर्यंत कीर्तन, भंजन, अध्यामिक वाचन, पूजाअर्चा चालूच रहाणार, अव्यक्त परमात्मा सहजा सहजी जनता येत नाही ना, हे ज्ञानेश्वरीचे पठण केल्यावरच समजते माऊली, म्हणून नेहमी वेळ मिळेल तेव्हा आपले व इतर सद्गुरुंचे कीर्तन, प्रवचने ऐकत असतो,
    माऊली आपली कृपा व्हावी, 🙏

  • @kailastile5141
    @kailastile5141 ปีที่แล้ว +6

    निरूपण फार आवडते महाराज

  • @user-ei8yz7hm4x
    @user-ei8yz7hm4x 27 วันที่ผ่านมา +1

    राम कृष्ण हरी खूप सुंदर आहे कीर्तन दादा

  • @sanjaybahegavankar4010
    @sanjaybahegavankar4010 ปีที่แล้ว +5

    जय हरी

  • @dnyaneshwartake3935
    @dnyaneshwartake3935 ปีที่แล้ว +4

    खुप छान महाराज अतीशय सुंदर वाणी आहे

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 6 หลายเดือนก่อน +5

    🙏🙏 राम कृष्ण हरी सद्गुरू तुमचे चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत तुमच्या किर्तन प्रवचन ने देवाला कसे भेट होईल सद्गुरू दादा कबीर चदर रंगाचे वर्णन चोका मेळा यांचे पाकळ्या चे वर्णन खरच खूप सुंदर सद्गुरू दादा तुमचे रोज युट्यूब माध्यमांतून ऐकून जन्माला येऊन मितर म्हणने मला वाटते मी काहीच करू शकलो नाही पण एक सांगू इच्छितो माझे सद्गुरू माझ्या पासून दूर असलो तरी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत सद्गुरू माऊली 🙏🙏🙏🙏

    • @balugaikwad5187
      @balugaikwad5187 28 วันที่ผ่านมา

      😢aaaaaaaaa स्न

    • @balugaikwad5187
      @balugaikwad5187 28 วันที่ผ่านมา

      😢aaaaaaaaa स्न😊😊

  • @Ananda-vz2kn
    @Ananda-vz2kn 3 หลายเดือนก่อน +3

    🕉️🙏 जय गुरुदेव माऊली 🙏🕉️

  • @simplycreative3881
    @simplycreative3881 6 หลายเดือนก่อน +1

    Khup khup sunder vivaran prtek shabd hradayvar thasto 🙏🙏

  • @musiclyrics9843
    @musiclyrics9843 7 หลายเดือนก่อน +2

    रामकृष्ण हरि माऊली🚩🚩🙏

  • @kuldipkangare9597
    @kuldipkangare9597 ปีที่แล้ว +3

    जय हरी.

  • @user-fc1de9em8w
    @user-fc1de9em8w 10 วันที่ผ่านมา +1

    Ram krishna hari❤❤❤

  • @sanjaygaikwad3890
    @sanjaygaikwad3890 ปีที่แล้ว +4

    जय गुरुदेव।। रामकृष्ण हरी।।,🙏🙏🚩🚩🌹

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर निरूपण ऐकत रहावे असेच सर्व ऊपक्रम सुत्य

  • @meenasalunkhe4204
    @meenasalunkhe4204 ปีที่แล้ว +5

    खुपचं सुंदर...🙏🏻🌹 राम कृष्ण हरी 🙏🏻🌹

  • @shrikantlole5920
    @shrikantlole5920 ปีที่แล้ว +4

    स्वधर्म जो.बापा योगी नित्य जाणपा

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 ปีที่แล้ว +2

    आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग नमस्कार 🙏🙏⛳⛳जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏⛳⛳ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏🙏आध्यात्मिक ज्ञान, संसार साधून परमार्थ साध्य करणं समाजसुधारकांचे संताचे सर्व धर्म समभावचे कार्य,ज्ञान विज्ञान, विचार, विवेक यांचे पालन करून सर्वत्र परमेश्वराचे दर्शन घडवून जीवन सुंदर करणारे वैचारिक आत्म्याच्या देहाचे स्वरूप सांगणारे अलौकीक चिरंतन कीर्तन 🙏🙏🙏नतमस्तक ⛳⛳🙏🙏
    न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा 🙏🙏⛳⛳

  • @shantaramgorule8605
    @shantaramgorule8605 9 หลายเดือนก่อน +4

    महाराजांना ऐकल्याशिवाय एक दिवस जात नाही हे मी माझे भाग्य समजतो.
    जय हरी माऊली.

  • @chhayaghule2569
    @chhayaghule2569 3 หลายเดือนก่อน

    खूप छान महाराज,,🙏🙏🙏 परमात्मा बरोबर डायरेक्ट या जीवाची तार जोडून देता. आम्ही खूप खूप धन्य झालो महाराज तुमचे कीर्तन आणि प्रवचन ऐकून.
    सतत सतत आम्हाला असेच कृतार्थ करीत रहा महाराज. हीच तुमच्या चरणी नम्र विनंती.
    तू मला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभावे. हीच परमेश्वराच्या चरणी विनंती 🙏🙏🙏

  • @shrikantlole5920
    @shrikantlole5920 ปีที่แล้ว +3

    प्रणव एक नाम एकाक्षरी ब्रम्ह

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 6 หลายเดือนก่อน +1

    सर्व रंग एकत्र करून एकच रंग तयार होतो साध्य सोपे भाषेत सांगितले नाही आसे आजपर्यंत कुणीही 🙏दादा सद्गुरू चरणी नतमस्तक होऊन साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी

  • @seemabelambkar7612
    @seemabelambkar7612 ปีที่แล้ว +1

    जय माऊली 🙏🏻🙏🏻🌿💐🌿आज खूप दिवसांनी मस्त किर्तन ऐकले भक्ती च्या वाटेवर आनता हळूच अपले परखड मत मांडून बुध्दीला गंज चढलेल्यां च्या मुखात जबरदस्त चपराक देतात...
    मनोमन सा.दंडवत
    🙏🙏 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 ปีที่แล้ว +3

    जय हरि माऊली

  • @user-ky4de2ku2e
    @user-ky4de2ku2e ปีที่แล้ว +2

    दादाच किरथण आयकिणे मंजे आत्मा आणि परमात्मा त जाण्याचा सोपा मार्ग

  • @gangadharutkar1185
    @gangadharutkar1185 11 หลายเดือนก่อน +2

    Khup god aavaj aahe Maharaj aaykun dhand zalo

  • @simplycreative3881
    @simplycreative3881 6 หลายเดือนก่อน +1

    Jay hari baba 🙏🙏

  • @drakashdevkule
    @drakashdevkule ปีที่แล้ว +2

    अप्रतिम निरूपण ❤️❤️

  • @kaledharmraj3564
    @kaledharmraj3564 ปีที่แล้ว +3

    Khup chan

  • @ashokmane8014
    @ashokmane8014 ปีที่แล้ว +3

    दादा श्री प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @maheshzunjar2144
    @maheshzunjar2144 ปีที่แล้ว +3

    जय हरी .....

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरि

  • @jagnnathghodke7176
    @jagnnathghodke7176 ปีที่แล้ว +3

    God,god,nirupan,dada,Jay,hari

  • @pawanjadhav6993
    @pawanjadhav6993 ปีที่แล้ว +4

    Babaji tumch pratek shabd ekat Astana atun hundke etata dolyatun thandgar pani vahty Ani Anand pn milto maza swatach anubhav Ani mi babaji ekdapn tumhala bhetlo pn nahi Kiva vasantgadavr alo pn nahi pn tumchech kirtan ektoy. Bramdyani sant Charan sparsh karto dewa ,

  • @Nitin58384
    @Nitin58384 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी.. माऊली.. धन्यवाद 🙏

  • @user-jj2xk2co9g
    @user-jj2xk2co9g ปีที่แล้ว +4

    भक्तीला विवेकाचे डोळे असावेत.... वा बहोत खूब... अतिशय सुंदर समर्पक शब्दप्रयोग.... दादा 🙏🙏

  • @shantaramkhambalkar5708
    @shantaramkhambalkar5708 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर माऊली खुप दिवसांपासुन मन असे भरून आले.थेट भगवंत तुमच्या रूपात येऊन बोलत आहे असं वाटतं आहे.

  • @deshmukhjitendra9236
    @deshmukhjitendra9236 ปีที่แล้ว +5

    सद्गुरूनाथ कोटी कोटी वंदन 🙏🙏

  • @prasadmane9943
    @prasadmane9943 ปีที่แล้ว +3

    राम कृष्णा हरी 🙏

  • @swatiwagh7050
    @swatiwagh7050 ปีที่แล้ว +3

    अप्रतीम विवेचन महाराज 🙏

  • @shivnathmandrekar1027
    @shivnathmandrekar1027 ปีที่แล้ว +2

    🙏जय सच्चिदानंद माऊली💐🙏

  • @dipakkadam8330
    @dipakkadam8330 ปีที่แล้ว +7

    खुप छान निरूपण महाराज! मी नेहमी आपले निरुपम, भजन ,कीर्तन ऐकतो व प्रेरणा घेतो. धन्यवाद!

  • @mayurnehete1363
    @mayurnehete1363 ปีที่แล้ว +3

    Radhe Radhe

  • @raviwagh9274
    @raviwagh9274 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर निरूपण दादा . दासी पुत्र विदुर, चोखामेळा,येकोबा,आंब ऋषी,यांचे अभंग ऐकण्याची इच्छा आहे.

  • @pandurangsumbhe9239
    @pandurangsumbhe9239 ปีที่แล้ว +2

    Ramkrusnahari Dada maharaj 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @pruthvirajkapse8439
    @pruthvirajkapse8439 ปีที่แล้ว +2

    🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 ปีที่แล้ว +2

    🙏राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @harshallokhande1392
    @harshallokhande1392 9 หลายเดือนก่อน +1

    सोनियाचा दिवस आजी,
    अमृते पहिला नाम आढ़तिया वीता रूपी प्रगत पै , झाला…………🎉🎉🎉❤❤❤❤❤……………………..

  • @geetagaikwad9024
    @geetagaikwad9024 ปีที่แล้ว +3

    सहज... सोपे.... सुंदर निरूपण 🙏🏻🙏🏻राम कृष्ण हरी 👣🌺🌺

    • @shyamgughane9565
      @shyamgughane9565 ปีที่แล้ว

      अप्रतीम सेवा अस वाटतय ऐकतच रहाव ।
      जयहरी माऊली

    • @laxmanbargaonkar9485
      @laxmanbargaonkar9485 ปีที่แล้ว

      L

  • @akashhambir8134
    @akashhambir8134 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरी दादा

  • @yogeshmandhare3311
    @yogeshmandhare3311 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

    • @yogeshmandhare3311
      @yogeshmandhare3311 6 หลายเดือนก่อน

      देवा बाळकृष्ण दादा तुम्हाला एकदा भेटायची इच्छा आहे मी तांत्रिक आहे योगी आघोर आखाडा संघटना चालवतो पण तुमचे ज्ञान कुठेच नाही कोणाकडेच नाही तुमचे प्रत्येक कीर्तन बारकाईने आईकतोय त्यातून खूप शिकण्यासारखे आहे इतके की शब्दात वर्णन करणे अवघड आहे प्रतिभावान मराठा कीर्तनकार आहेत तुम्ही एकदा श्री माचींद्रानाठ गोरक्ष नाथ यांच्यावर पण कीर्तन करावे

  • @user-jm7gi2mp9s
    @user-jm7gi2mp9s 6 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @vijayasalte2390
    @vijayasalte2390 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagwatjayatpal5829
    @bhagwatjayatpal5829 ปีที่แล้ว +2

    सुप सूंदर दादा तूमच्या कथा श्रवणा ने जीवाला देवाचि भेट होते

  • @akashasinde9015
    @akashasinde9015 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम दादा ⛳⛳🙏🙏⛳⛳

  • @sunilagiwale74
    @sunilagiwale74 ปีที่แล้ว +2

    🙏जय हरी माऊली 🙏

  • @rajaramyadav4146
    @rajaramyadav4146 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर 👍👍🙏🙏🙏

  • @user-os4ec2es5y
    @user-os4ec2es5y ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏

  • @navanathminde2081
    @navanathminde2081 ปีที่แล้ว +2

    🙏🙏रामकृष्ण हरी🙏🙏

  • @kantabaikangude2572
    @kantabaikangude2572 ปีที่แล้ว +2

    Khup sunthr Danyvath dada

  • @prakash-Anuse
    @prakash-Anuse ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी 🙏

  • @kalpnasonar5152
    @kalpnasonar5152 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @payalsidlambe02
    @payalsidlambe02 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी 🚩🙏🏻

  • @chandrakantgole2306
    @chandrakantgole2306 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरि

  • @bapuraosawandkar7489
    @bapuraosawandkar7489 ปีที่แล้ว +2

    🙏 राम कृष्ण हरी दा दा🙏

  • @balajishinde9883
    @balajishinde9883 5 หลายเดือนก่อน +1

    😊❤

  • @mahadevkhodake2119
    @mahadevkhodake2119 7 หลายเดือนก่อน +1

    जय हरी महाराज ❤❤❤❤❤

  • @satishpatil8646
    @satishpatil8646 ปีที่แล้ว +2

    Shree Ram Krishna Hari 🙏🙏🌹

  • @yogeshshinde6693
    @yogeshshinde6693 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @balajibogar8723
    @balajibogar8723 ปีที่แล้ว +4

    महाराज ऐकतच रहावे असे निरुपण, वाटते केव्हाच संपू नये...🙏🙏

  • @rajebhaugaykawad4453
    @rajebhaugaykawad4453 ปีที่แล้ว +2

    Shre Ram kreshn hare

  • @s.bnalawade699
    @s.bnalawade699 7 หลายเดือนก่อน +1

    हेच सांग करीता आज मानव कल्याणाचा मार्ग संत निरंकार मंडळ आज भेदभाव मिटवण्यासाठी कार्य करत आहे

  • @rajarampatil2629
    @rajarampatil2629 ปีที่แล้ว +1

    जय जय रामकृष्ण हरि 🌹🙏

  • @satishghadi3670
    @satishghadi3670 ปีที่แล้ว +2

    जय जय रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🚩

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम कीर्तन 👌👌🙏🙏

  • @marotidevkar2869
    @marotidevkar2869 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव 🙏🌹🚩

  • @charulatadeepakwarke1000
    @charulatadeepakwarke1000 ปีที่แล้ว +7

    आपले निरुपण ऐकावेसे रहात वाटते ,त्याला सिमा नसावी ,ते संपूच नये.

  • @Sunny47243
    @Sunny47243 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी🙏❤️
    हर हर महादेव🙏❤️

    • @yogeshvarpe-lh1ot
      @yogeshvarpe-lh1ot ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी माऊली

  • @nandkumarsuradkar-hv2cv
    @nandkumarsuradkar-hv2cv ปีที่แล้ว +6

    मी ऐकतो आणि दुसरीकडे सांगितले

  • @sachinbondre5950
    @sachinbondre5950 ปีที่แล้ว +1

    🌹🌹🙏🌹🌹

  • @AsaramPatil-vq9xk
    @AsaramPatil-vq9xk 4 หลายเดือนก่อน +1

    बाळकृष्ण दादा चा फोन नंबर मिळेल का?

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 ปีที่แล้ว +7

    I am very proud I am understand marathi language

  • @prashantdhage2106
    @prashantdhage2106 ปีที่แล้ว +3

    खूपच छान महाराज 💐
    मला अनुग्रह घ्यायचा आहे.

    • @AarunaRajurkar
      @AarunaRajurkar ปีที่แล้ว

      Very good voice अँड nerupan

    • @AarunaRajurkar
      @AarunaRajurkar ปีที่แล้ว

      मी dailyharepathaayKATHYDDHONTIME

    • @AarunaRajurkar
      @AarunaRajurkar ปีที่แล้ว

      पांडुरंग रंगाचा उधळण very नाईस नमस्कार

    • @armyloversndacds345
      @armyloversndacds345 10 หลายเดือนก่อน

      Tumhi kutale.ahet

  • @gokulsandhan4094
    @gokulsandhan4094 ปีที่แล้ว +4

    जय हरी

  • @tusharbhau7824
    @tusharbhau7824 ปีที่แล้ว +3

    🌹Jay Guru 🌹

  • @jayramkulkarni5265
    @jayramkulkarni5265 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम