Nagraj Manjule Latest Speech | सौंदर्याचा रंग कोणता पुस्तकाचे प्रकाशन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • सौंदर्याचा रंग कोणता? या ग्रंथाचे प्रकाशन नामवंत चित्रपट निर्माता दिग्दर्शक अभिनेता नागराज मंजुळे
    What is the color of beauty? Nagraj Manjule, Shrimant Kokate, Rahul Pokale
    #nagrajmanjule #sairat #saundryacharangkonta #balgandharva #nagrajpopatraomanjule

ความคิดเห็น • 41

  • @MND44
    @MND44 ปีที่แล้ว +25

    काय भारी बोलतो यार अण्णा...मुक्त होत चाललोय..सगळ्याच गोष्टींची व्याख्या नाही होऊ शकत

  • @muksman1
    @muksman1 ปีที่แล้ว +9

    अण्णा म्हणजे हीरा एक बहुजनांचा माणूस पुरोहितांच्या इंडस्ट्रीत अवतरला आणि १०० करोड च मराठी सिनेमा करून दाखवला हेच सौंदर्य ❤

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 ปีที่แล้ว +9

    नागराज मंजुळे यांच्या रूपाने महाराष्ट्रात आपल्या
    मातीमधील विषय लोकांपुढे आले. त्यांच्या भाषेमुळे, विचारांमुळे खूप जुन्या शब्दांना उजाळा मिळाला. माझे जन्म गाव नगर आहे, आमच्या बालपणी अगदी जवळची असणारी भाषा आणि शब्द ऐकल्यामुळे, जुने मित्र भेटल्याचा आनंद तुमच्या भाषणातून मिळतो...नागराज तुम्ही असेच बोलत रहा..

  • @AnitaSawant-ee3yj
    @AnitaSawant-ee3yj ปีที่แล้ว +4

    खरा महाराष्ट्र आहे
    अन्ना मणजे

  • @uk2960
    @uk2960 6 หลายเดือนก่อน +2

    अण्णाचं एखादं पुस्तक यावं लवकरच…❤❤

  • @MaharajanchaMaawla
    @MaharajanchaMaawla ปีที่แล้ว +9

    आण्णा म्हणजे हृदयच नाही आत्म्याला हात घालणारा माणूस.
    महाराष्ट्राचाच नाही, देशाचा हिरा!
    ❤️

  • @rajeshbansode2565
    @rajeshbansode2565 ปีที่แล้ว +4

    माणूस म्हणून जगायला काय लागतं तर ते म्हणजे वैचारिक सौंदर्य आणि ते तुमच्या कडे पाहून, ऐकून जाणवतं.

  • @sachinwagh6474
    @sachinwagh6474 ปีที่แล้ว +7

    खुप धन्यवाद या व्हिडिओ साठी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 नागराज सर या निमित्ताने ऐकायला मिळाले

  • @bapusahebdhaware1814
    @bapusahebdhaware1814 ปีที่แล้ว +11

    *सौंदर्याला रंगच नसतो... आणि तेच खरे* *सौंदर्य...*

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar1146 ปีที่แล้ว +3

    एक नंबर अण्णा

  • @gauravfulsundar9306
    @gauravfulsundar9306 ปีที่แล้ว +6

    खरं तर वाट पाहत होतो याची धन्यवाद 🙏

  • @amolpandit388
    @amolpandit388 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम अण्णा......

  • @ravipandit4875
    @ravipandit4875 ปีที่แล้ว +6

    Nagraj na ekane mala nehmich khup javalche vatate.mala vatte aplya la je vataty na te vyakt karta yene sudhha khup mahatvache ahe.thank u nagraj.

  • @vivektikhe2045
    @vivektikhe2045 ปีที่แล้ว +5

    Thanks for this upload. Missed this event due to personal reason.
    NM rocks!

  • @sahadevpatil8975
    @sahadevpatil8975 ปีที่แล้ว +6

    मराठी चित्रपट सृष्टीत असलेला आपला हक्काचा माणूस

  • @ravirajdhilpe5194
    @ravirajdhilpe5194 ปีที่แล้ว +5

    खरे सौंदर्य अण्णांच्या विचारात आहे

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 11 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤

  • @snehlatadalvi9708
    @snehlatadalvi9708 ปีที่แล้ว +2

    सर,मनातल पण खर ,खरच बोलता

  • @world_conquerer
    @world_conquerer ปีที่แล้ว +5

    जातीवाद आणि वर्णवाद इथल्या व्यवस्थेचा कणा आहे

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b ปีที่แล้ว

      कमळाबाई च्या कपाळावर शिवसेनाप्रमुखांच्या नावाच भगव कुंकू आहे.
      चपात्या लाटी मोदीबाई चा नवरा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे
      कंगणा अंटी चा नवरा सामना संपादक शिवसेना खासदार मा संजयसाहेब राजाराम राऊत

  • @gajananmanikraomirkad9481
    @gajananmanikraomirkad9481 ปีที่แล้ว +6

    खुप छाण आण्णा,खर बोलताय

  • @shubhangikumbhar7652
    @shubhangikumbhar7652 ปีที่แล้ว +4

    सुंदर विचार

  • @kharose1.Research
    @kharose1.Research ปีที่แล้ว +5

    Good Read! Nagraj anna in his true flavor!

  • @sureshmahajan429
    @sureshmahajan429 ปีที่แล้ว +3

    खुप छान 🌹

  • @ravipatil9852
    @ravipatil9852 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mangesh sir

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 ปีที่แล้ว +2

    Apratim analysis Manjule Sir ji 🙏 Salute to you and yours knowledge. Maina hi Kali kutt asate pan aawajat kiti Madhurata, Godawa asto. Hi nisargachi dengi aahe Saheb 🙏. Mhanun Sudarata ji aahe ti baghanaryachya Dristi war awalambun aahe. JAIBHIM SAHEB 🙏👍 Aapalya bolanyat kiti Sundarata aahe he tumhala disanar nahi te etarana disate aani hich khari Sundarata.

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 ปีที่แล้ว +3

    Jya gosti chi bhiti watate, ti agodar kara..real man N M

  • @raneusha
    @raneusha ปีที่แล้ว +8

    शिवाजी मंदिरच्या मॅजेस्टिक मध्ये मिळेल का हे पुस्तक? मंजुळे नेहमीप्रमाणे सहज पण तितक्याच गंभीरपणे बोलले.

  • @akshaytikhole4254
    @akshaytikhole4254 ปีที่แล้ว +4

    ❤️❤️❤️

  • @user-qv7cb6yg8r
    @user-qv7cb6yg8r ปีที่แล้ว +2

    🙏🙏

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 ปีที่แล้ว +6

    Mansala dev kala chalto.pan manus nay chalat.

  • @prof.vaibhavborade7930
    @prof.vaibhavborade7930 ปีที่แล้ว +3

    Kuthe milel he book

  • @shamdhotre8447
    @shamdhotre8447 3 หลายเดือนก่อน +1

    Kalya matlt matit tefin chalte....tifan chalte....tifan chalte

  • @bhushan21699
    @bhushan21699 ปีที่แล้ว +2

    हे पुस्तक कुठे मिळेल ऍमेझॉन बुकगंगा वर available नाही

    • @DVicky75
      @DVicky75 ปีที่แล้ว +1

      मी पण खूप शोधलं पण नाही भेटत कुठे. रयत प्रकाशन चं पुस्तक आहे, पण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटत नाही. 😐

  • @finbins
    @finbins ปีที่แล้ว +1

    Speech chya madhe images dakhvu naka

  • @anuj8427
    @anuj8427 ปีที่แล้ว +4

    हा वीडीयो ब्लँक अँन्ड वाईट का आहे ?

    • @Chaitanya_44
      @Chaitanya_44 ปีที่แล้ว +4

      Pustakacha vishay rang bhedavar ahe manun

    • @anuj8427
      @anuj8427 ปีที่แล้ว

      @@Chaitanya_44 ok dada.. thank you..