Nagraj Manjule : विद्रोही साहित्य संमेलनात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं दमदार भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ส.ค. 2024
  • #NagrajManjule #Latur #ABPMajha #MarathiNews #मराठीबातम्या #NavneetRana #ShivSena #Matoshree #MaharashtraPolitics #SahityaSammelan #KiritSomaiya #KharPoliceStation
    Nagraj Manjule : विद्रोही साहित्य संमेलनात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं दमदार भाषण
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

ความคิดเห็น • 864

  • @mugdhanbapat
    @mugdhanbapat 2 ปีที่แล้ว +54

    किती उत्तम विचार! महाराष्ट्राचीच काय, माणुसकीची आशा आहेत नागराज मंजुळे सर!
    मनापासून नमस्कार!

  • @user-pk8oc4nh2g
    @user-pk8oc4nh2g 2 ปีที่แล้ว +158

    बाबासाहेब आंबेडकर यांना हेच अपेक्षित होते कि खालच्या वर्गातील माणसे एकत्र येऊन विचार करायला शिकतात आणि चातुर्वर्ण्य व्यवस्था कोलमडून पडते

    • @sudhirvanjari7160
      @sudhirvanjari7160 2 ปีที่แล้ว +9

      खूप छान परतु सध्या परिस्थिथी वेगळ वळण लावले जात आहे हे तरुण मुलांना समजून कोन सांगणार

    • @ashokpawar7558
      @ashokpawar7558 ปีที่แล้ว

      @@sudhirvanjari7160 llllllllllllllll

    • @dilipthombare7576
      @dilipthombare7576 ปีที่แล้ว +1

      सर्वांनी एकमेकांना सांगितलं पाहिजे पहिले आई-वडिलांनी सांगितले पाहिजे नंतर शिक्षकाने सांगितलं पाहिजे शिक्षणामध्ये कुठे काही खरं सांगितले जात नाही हे आपल्या भारताच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे

    • @baburaowaghmare
      @baburaowaghmare ปีที่แล้ว +1

      ​@@dilipthombare7576 sarkar cha dos ahe Bhau school free nahi Pan mandirav carodo repay karch kartat

  • @satyapalwankhade1456
    @satyapalwankhade1456 2 ปีที่แล้ว +97

    जयभीम म्हणताना प्रेमाचा वारसा आपल्याकडे आहे याची जाण असणं, प्रेम करणं म्हणजे विद्रोह, भांडणात शांतता घेणे म्हणजे विद्रोह , कविता लोकांनीं विजारी सारखी वापरली पाहिजे.. खुप भारी मुद्दे मांडलेत सर

  • @weareindiansocialismdiscovery
    @weareindiansocialismdiscovery 2 ปีที่แล้ว +33

    💯💘आहे साहित्याची खाण अण्णाभाऊ साठे लिखान✌🤗 जय छत्रपती फुले शाहू पेरियार आंबेडकर ❤👑

    • @baburaowaghmare
      @baburaowaghmare ปีที่แล้ว

      Ana bhau sathe sahitya he ambedkar chalvalitun tayar zale fakira kadmbari he Baba sahebala samrpan kelet ana Bhau

  • @Bharatkamble9493
    @Bharatkamble9493 2 ปีที่แล้ว +89

    शत शत नमन ह्या माणसाला. माझ्यात खूप बदल झाला. ह्या माणसाचे विचार ऐकून. फँड्री पासून follow करतो मी यांना. हा माझा फस्ट लीडर आहे.

    • @rohitok5944
      @rohitok5944 2 ปีที่แล้ว

      😂

    • @Nikkkhil07
      @Nikkkhil07 2 ปีที่แล้ว +1

      @@rohitok5944 hasto kai zatya

    • @ushaphatak6539
      @ushaphatak6539 ปีที่แล้ว

      @@Nikkkhil07 🤣🤣😂😂 ... !

    • @GallitlaCinema
      @GallitlaCinema 8 หลายเดือนก่อน

      ​@@Nikkkhil07hech hech tr sangat hote atta Nagraj sir. Ki namra rahayla hv. Prem krun vidrohi bna, shivi deun nahi. Mitra

  • @sandeeppatil4126
    @sandeeppatil4126 2 ปีที่แล้ว +26

    खरोखर चांगल विचार आहेत....
    विद्रोही साहित्य संमेलनाची दिशा बदलनारे आणि खरी दिशा कोणती आहे हे सांगणारे

  • @user-sj2rz7md2s
    @user-sj2rz7md2s 2 ปีที่แล้ว +284

    "माणसाने माणसावर प्रेम करणे हा आजच्या काळात विद्रोह आहे" जबरदस्त आण्णा

    • @suryakantacharya6634
      @suryakantacharya6634 2 ปีที่แล้ว +2

      अप्रतिम विचार मांडलेत सर, खूप छान बोलतात, धन्यवाद

    • @sanjaywaghmare6660
      @sanjaywaghmare6660 2 ปีที่แล้ว +1

      जागते रहो... झोपी चं सोंग घेणारे भरपूर आहे

    • @rupalikamble3349
      @rupalikamble3349 2 ปีที่แล้ว

      He bol tula shobhat nahit.. swatachy swarthasathi ekhadycha khun karnara tu..nich

    • @urmilamitkari572
      @urmilamitkari572 2 ปีที่แล้ว

      P

    • @vishalpawar5247
      @vishalpawar5247 2 ปีที่แล้ว

      Good 👌👌✌️🙏

  • @swarupdeshpande4759
    @swarupdeshpande4759 2 ปีที่แล้ว +15

    आजच्या जगात प्रेम करणे हाच विद्रोह आहे - नागराज ❤️❤️❤️

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 2 ปีที่แล้ว +72

    नागराज मंजुळे शेर दिलं आहे, विचार पण चांगला अभ्यास पूर्ण आहे, जय जिजाऊ जय शिवराय फुले शाहू आंबेडकर

  • @Realthought540
    @Realthought540 2 ปีที่แล้ว +227

    मराठी साहितत्याचा खूप उत्तम अभ्यास आहे सरांचा, आणि ते साहित्य सर्वसामान्य माणसाला खुप उत्तम समजून सांगतात. जय महाराष्ट्र!!!

    • @ajitkadam5644
      @ajitkadam5644 2 ปีที่แล้ว +1

      Farch sunder

    • @appasahebchavan5980
      @appasahebchavan5980 2 ปีที่แล้ว

      मी भटक्या समाजातील बेलदार या जातीचा आहे.
      वडार ही जात आमच्या दगड फोडणे या व्यवसायाशी समकक्ष असलेली भटकी जमात आहे.
      सर्व भटक्या समाजातील बांधवांना मा श्री नागराज मंजुळे सर हे आदर्श आहेत. व ते त्यांच्या कलागुणांनी एवढ्या उंचीवर गेले असताना. त्यांना आपल्या जातीचा अभिमान पाहुन व या मंचावर केलेला सार्वजनिक उल्लेख बघुन खुपच आनंद झाला. कि आपला माणूस बोलत आहे. जवळचे आहेत. असे वाटले.
      म्हणून पुढील काळात सरांच्या चित्रपटांना आपण भरभरून साथ देऊ या. तरच आपण आपले स्थान निर्माण करु शकु.

    • @kraviteach9762
      @kraviteach9762 ปีที่แล้ว

      खूप छान

    • @goutamdipke
      @goutamdipke ปีที่แล้ว

      माझ्या प्रिय बहुजनो❤ आता एक व्हा जागे व्हा ,शिका, संघर्ष करा, संघटित व्हा , आणि अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विस्वास ठेवून त्यांनाच मतदान करुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवा ❤ सर्व धर्म समभाव माननरे ❤ बहुजन हिताय बहुजन सुखाय माननारे ❤ वास्तववाद विचार मांडणारे, विज्ञान समोर ठेवून त्यावर चालनरे नेते आहेत ❤ नमो बुद्धाय, जय बहुजन, जय भीम ,जय संविधान, जय भारत,

  • @aashaykhandekar5362
    @aashaykhandekar5362 2 ปีที่แล้ว +439

    हा माणूस महाराष्ट्राची शान आहे. खूप खूप प्रेम नागराज ❤

    • @dhanrajborkar7292
      @dhanrajborkar7292 2 ปีที่แล้ว +4

      Khup Chan manjule sir ,,,,,Karna Manu's kontya cast cha save te mhahtvache nasun,tynche vichar &Karye kase aahe he mahtvache ,,,,aahe

    • @jRavi-qh8zp
      @jRavi-qh8zp 2 ปีที่แล้ว +9

      आज साध्या भाषेत साहित्य म्हंटले तर अण्णा भाऊ साठेंची आठवण येते..

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +2

      Ashyanna virodh krnare ajunhi aaplyatch ahet.
      Asninitlya nikharya sarkhe.

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +2

      Aplyatch hyannahi virodh krnare ahet.
      Astnitlya nikharya sarkhe.
      je zhundlahi virodh krt hote.

    • @parashramingle
      @parashramingle 2 ปีที่แล้ว +3

      ILike Great Director manjule saheb Jay bhim jay Buddha Jay Bharat

  • @navinambalwad2644
    @navinambalwad2644 2 ปีที่แล้ว +44

    खुपच छान सर, आमच नशीब तुमच भाषण ऐकण्याची संधी मिळाली.

  • @prayagjangam9234
    @prayagjangam9234 2 ปีที่แล้ว +35

    नागराज सर महाराष्ट्र खूप नशीबवान आहे की तुमच्या सारखी माणसं महाराष्ट्रात जन्मली आहेत. तुमची अशी भाषणं ऐकली की खूप सकारात्मक उर्जा आणि समाजाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो.
    असच सुंदर आणि छान काम करत रहा 🙏🙏

  • @madhuriaher5319
    @madhuriaher5319 2 ปีที่แล้ว +3

    द ग्रेट नगराजजी आपल्यामध्ये निखळ नैसर्गिक समानता आहे, आपल्या बोलण्या वागण्याला मातीचा वास आहे. इतकं साधं सोपं सरळ आहे आपली जीवनी आहे, आयुष्य इतकं सरळ आणि सोपे आहे त्याला मोठे मोठे बाडबिस्तर घेण्याची गरज नाही. सर्व बहुजन नायकानी जसे कि , महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज,याची पुस्तके वाचा असा सहज प्रेरणादायी संदेश कोणतीही सक्ती न करता त्यांनी दिला आहे. लयभारी विद्रोही नाही तर प्रेमाचे संमेलन.आणि हल्क - हृदयाला भिडणारे ग्रेट प्रबोधन.

  • @mahavirk8197
    @mahavirk8197 2 ปีที่แล้ว +88

    Maharashtra is a land of gems.. Ryt from Ch Shivaji Maharaj, Ch Sambhaji,Ch Shahu, Mahatma Phule, Dr Ambedkar n to the present day.. Nagraj Manjule Sir...

    • @somnathwalekar9977
      @somnathwalekar9977 2 ปีที่แล้ว

      Pppplppppppppppplppppplpppppppppppppppppppppppppplpppppppppppppppppppppplpppppppppppppppppppppppppppplppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppplpppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppplpplpppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppplpppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppplppppppplpppppppppplpplppppppppppppppppppppplppppppppppppppppppppppppppppppppppppppplpppppppppppppppplppppppplpppplpplppppppppppppppppppppppppppppppplpppppppllppppppppppplpppplp

    • @somnathwalekar9977
      @somnathwalekar9977 2 ปีที่แล้ว

      Ppplplpppppppppppppppppppppppplplpppppppppppppppppppppppppppppppppppppplppplpplpppppppppppppppppppplplpplpppplp

    • @somnathwalekar9977
      @somnathwalekar9977 2 ปีที่แล้ว

      Llpp

    • @somnathwalekar9977
      @somnathwalekar9977 2 ปีที่แล้ว

      Ij

    • @vitthalpradhan221
      @vitthalpradhan221 2 ปีที่แล้ว

      सैराट कोणासाठी काढला 😂

  • @mohanmane2780
    @mohanmane2780 หลายเดือนก่อน

    जबरदस्त.... प्रेम करणं म्हणजे विद्रोह... भांडणात शांत राहणं हा सुद्धा विद्रोह... खरचं खूप छान विचार...!

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 ปีที่แล้ว +19

    अतिशय सोप्या सरळ आणि साध्या भाषेमध्ये नागनाथ मंजुळे यांनी विद्रोहाची संकल्पना स्पष्ट करत विद्रोही साहित्य संमेलनामध्ये, अतिशय सुंदर असे नाही विचार मांडले. नागनाथ मंजुळे सर्वांचे मनस्वी अभिनंदन. 🙏❤️🙏

    • @sandhyawakale174
      @sandhyawakale174 2 ปีที่แล้ว

      Sir tumhi khup chan ahat pan tumhala je buddhi dili ewdha goad ani niragus swabhav dila tya Godla ekda olhkha tumala read karayla awdt na tar ekda Bible read kara tya godne aplyala mukti denyasathi krusach maran niwdl sir plz devala olhkha aplyala melyananter jivan ahe sir ananat kalhach

  • @mahendrashivankar3277
    @mahendrashivankar3277 2 ปีที่แล้ว +136

    छान!आधुनिक विद्रोह समजून सांगितल्या बद्दल
    अभिनंदन अन आभार!

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 2 ปีที่แล้ว +176

    महाराष्ट्राची शान नागराज मंजुळे सर.... तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्री ला मोठं केलं वर उंचावर नेऊन ठेवलं. .धन्यवाद सर..

    • @omiii6603
      @omiii6603 2 ปีที่แล้ว +5

      😂shann
      Ghann aahe

    • @KRGAURI
      @KRGAURI 2 ปีที่แล้ว +8

      @@omiii6603 gap re jalkya

    • @societymitra
      @societymitra 2 ปีที่แล้ว +11

      @@omiii6603 तुमचा जळफळाट .....दिसतोय लगेच 😀 नागराज अण्णांनी तुमचे चांगले वाभाडे काढलेत

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +5

      @@omiii6603 ha andhbhkt jaga zala vatt?
      itcell cha bhadkhau.
      are jdhitri srvanna brobr ghevun janyachi bhasha krnaryanna sath dya.
      asnitle nikhare .....
      Ghrche bhedi bnun vattol zal
      deshach tri vish perun samaja smaja mddhe vish perni krtch rhanar ka?
      dhodi tri shrm balga.
      Vidroh mhnje premachi bhasha krayla tyyar asun tyanna kdhi tri aapl manayla
      ka virodh tumcha.

    • @madhavkamble2504
      @madhavkamble2504 2 ปีที่แล้ว

      @@omiii6603 eèèèèèè

  • @bhimsenshirale3190
    @bhimsenshirale3190 2 ปีที่แล้ว +22

    साहित्य,कला , विद्रोह, आंबेडकर, शिवाजी, तुकाराम यांबद्दल उत्कृष्ट विवेचन केले.
    प्रभावी वक्तव्य.

  • @bipindeshmane4148
    @bipindeshmane4148 2 ปีที่แล้ว +13

    कवितेपेक्षा वॉशिंग मशीन जास्त भारी! क्या बात है नागराज! नुसती कवितेला नटवून ती जर जगण्यात उपयोगी नसेल तर काय उपयोग?
    एक एक वाक्य तुझ्या आयुष्याचा, चिंतनाचा अर्क आहे. एकदम भन्नाट, विलक्षण भाषण.
    त्रिवार नमस्कार.

  • @machindrabagul5668
    @machindrabagul5668 2 ปีที่แล้ว +5

    हा माणूस किती कमी वेळात मोठा
    होतो ही महाराष्ट्राची शान आहे.

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 ปีที่แล้ว +20

    Wawa नागराज सर किती सुंदर कविता भाषण तर खूप प्रगल्भ n अभ्यासपूर्ण होत U r great Love u Sir

    • @citysupertime6340
      @citysupertime6340 2 ปีที่แล้ว

      मला नागराज मंजुळे सरांचा नंबर मिळेल का?

  • @STTeaching
    @STTeaching 2 ปีที่แล้ว +10

    मनाला भावणारं भाषण! नागराज सरांचे हार्दिक अभिनंदन!💐

  • @ashokmohiteindianarmy
    @ashokmohiteindianarmy ปีที่แล้ว

    वाह !! खूप छान मनोगत सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक सैराट फेम श्री नागराज मंजुळे सर ! मी आपलाच गाववाला श्री अशोक महादेव मोहिते (जेऊर)कविवर्य, माजी सैनिक ! माझा प्रकाशित काव्य संग्रह !! काव्य प्रहार!! होय

  • @dhananjaythakur7754
    @dhananjaythakur7754 2 ปีที่แล้ว +126

    Wow! What an Liberal personality! Totally impressed.

  • @mahidahagaokar3097
    @mahidahagaokar3097 2 ปีที่แล้ว +135

    रविश कुमार आणि अशोक कुमार पाण्डेय यांचे विद्रोही साहित्य संमेलन मधील संभाषण पण उपलब्ध करून दिलं पाहिजे

  • @aniketkadam9732
    @aniketkadam9732 2 ปีที่แล้ว +126

    प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक * नागराज * असतोच असतो.... फक्त त्याला योग्य दिशा दाखवणे महत्वाचे ! धर्म - जातीचा अहंकार मनात ठेवून वावरणाऱ्या मनुष्य नावाच्या * प्राण्याचे * हे काम नव्हे !!

  • @fictionkings1957
    @fictionkings1957 2 ปีที่แล้ว +35

    Welcome to Maharashtra ravish sir. Nagraj sir is a gem of Maharashtra.

  • @nayanabhalerao7595
    @nayanabhalerao7595 2 ปีที่แล้ว +8

    साधी सोपी भाषा.आणी समाजमनाचा खुप अभ्यास. खुप आवडले आपले भाषण.

  • @BaburaoKhedekar
    @BaburaoKhedekar 2 ปีที่แล้ว +33

    आतापर्यंतच्या विद्रोही साहित्य संमेलनात असे लोकाणूनय न करता नवी दृष्टी देणारे मनोगत ! मस्त दादा...

  • @FarmersSon
    @FarmersSon 2 ปีที่แล้ว +4

    मातीशी नाळ जोडलेला राजा माणुस😍 .. नागराज मंजुळे साहेब 😍

  • @satishhande7964
    @satishhande7964 2 ปีที่แล้ว +41

    वाचन किंवा पुस्तक माणसाचे (विचार)आयुष्य बदलुन टाकते, हे ज्वलंत उदाहरण....

    • @pravinpradipsonglife3558
      @pravinpradipsonglife3558 2 ปีที่แล้ว +1

      तुमचे विचार एकूण ऊर्जा मिळते

  • @ashrubasalve2046
    @ashrubasalve2046 2 ปีที่แล้ว +30

    नागराज मंजुळे सर जयभिम आम्हासाठी तुम्ही आमचे आदर्श आहेत. मी माझी एक कविता इथ
    देत आहे.🙏
    बा आणि पा
    ****************************
    बा होतच की पा
    मुलांनो ठरवा
    कोणत बोट धरायचं
    हा तुम्हीच धडा गिरवा.
    शराबी,कुली,की
    लावारिस व्हायचंय
    मग शाळेत जायची
    गरजच नाही
    लिखाण वाचन
    अभ्यासाचा
    इथ तसा काही
    रिवाजच नाही
    नवटाक पुरती करा हामाली
    शरमु नका जरा बी
    रोज थोडी थोडी प्याता प्याता
    आपोआप व्हाल शराबी.
    क्रमां क्रमान प्रमाण वाढवा
    दारु प्यायच देवसा न दिवस.
    ज्या दिवशी पडाल रस्त्यात तुम्ही
    झालात समजा लावारिस
    मुलांन यायचं खांद्यावर न्यायचं
    किती सोपं ना पा व्हायचं.
    क्रांती सुर्य, भारत रत्न
    असंच होता येत नाही
    शिक्षणाच्या आयचा घो म्हणून
    इथ मात्र चालत नाही
    शिक्षण हे
    सत्य सोधाच अन्
    प्रगतीच साधनं आहे
    शिक्षण हे
    जिवन अन्
    वाघीनीच दुध आहे.
    जो पीतो तो
    गुरगुरल्या शिवाय रहात नाही.
    शिक्षणा विना मानसाला
    मानुस पण येत नाही
    शिकुन जिवाचं रान केलं
    माझ्या भिंत बा न.
    तुम्हाला जर
    बा परी व्हायचंय तर
    घ्यावच लागलं शिक्षण
    शिक्षण घेऊन व्हायचंय
    बा.
    कि शिक्षणा विना
    पा.
    दावा कुणाला दावायचाय
    कंदील तो हीरवा
    कुणाचं बोट धरायचं
    हा तुम्हीच धडा गिरवा.
    ( कवी आश्रुबा नाथुबा साळवे.)
    विक्रोळी मुंबई ८३.

    • @dineshpawar9283
      @dineshpawar9283 2 ปีที่แล้ว

      खूप छान 🙏🙏🙏

    • @dattunagare3672
      @dattunagare3672 2 ปีที่แล้ว

      याला म्हणतात विचार
      मस्त मंजुळे सर

  • @rafiqkuppikar6954
    @rafiqkuppikar6954 2 ปีที่แล้ว +28

    सर आपन जे सांगितला "आजचा विद्रोह म्हणजे प्रेम" ही खूप मोठी गोष्ट आहे.

  • @user-pz3dg1nn9q
    @user-pz3dg1nn9q 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय भारी ... दादा....!
    बोलण्यातील साधेपणा...!
    सहजच ; परंतु महत्त्वाचे विचार मांडलेत अण्णा...!

  • @prakashkale7582
    @prakashkale7582 2 ปีที่แล้ว +15

    समता,स्वातंत्र्य,बंधुता,ऩ्याय , एकता,शिक्षण व संघर्ष💐🙏

  • @sanjaysawant1776
    @sanjaysawant1776 2 ปีที่แล้ว +2

    नागराज मंजुळे सर वाचायला मिळाले तर त्यातून माणूसपण घडेल. शिक्षण क्षेत्रात आपलीही उपस्थितीत किती आवश्यक आहे

  • @vedantahankari9569
    @vedantahankari9569 2 ปีที่แล้ว +1

    खुप मोठी गोष्ट बोलून गेला.. खुप सोप्या शब्दात...

  • @sgchannel4073
    @sgchannel4073 2 ปีที่แล้ว +6

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाांवर चालणारे आणि महाराष्ट्राचा खरा मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे सर ....... पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्या...💐

  • @akshaypushpa1873
    @akshaypushpa1873 2 ปีที่แล้ว +7

    खऱ्या विद्रोहाचा अर्थ आपण आपल्या शब्दात व्यक्त केल्या बद्दल धन्यवाद

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 ปีที่แล้ว +1

    ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेतही नाही आणि गावठी भाषेतही नाही तर ती प्राकृत भाषेत आहे....💐💐🙏🙏

  • @snehalbansode849
    @snehalbansode849 2 ปีที่แล้ว +75

    अप्रतिम, सुंदर विचार ..... Hats off to Nagraj sir.... Happy to hear you sir .....

    • @suryabhangondane2003
      @suryabhangondane2003 2 ปีที่แล้ว +2

      Pu see CT

    • @yogeshsalvi7258
      @yogeshsalvi7258 2 ปีที่แล้ว

      @@suryabhangondane2003 yhacha Kay arth hoto chatrapati sambhaji raje yhanche vichar aikava

  • @user-wf4qn8ci9n
    @user-wf4qn8ci9n 16 วันที่ผ่านมา

    टॅब्लेट, मोबाईल, लॅपटॉप,सुपर काम्प्युटर च्या जमान्यात 'पुस्तके वाचा' हा संदेश देने ! खरोखर नागराज मंजुळेंचा हा फार मोठा विद्रोह आहे ! !

  • @btm3678
    @btm3678 2 ปีที่แล้ว

    सर्व सामान्य माणसाच्या मनात वाचन संस्कृती जागविली आहे . माझे आवडते व्यक्तिमत्व म्हणजे नागराज मंजुळे . खुप सोप्या भाषेत ऐकवली आहे . धन्यवाद .

  • @bolbhidu358
    @bolbhidu358 2 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्राची शान नागराज मंजुळे साहेब

  • @sunnyawate3782
    @sunnyawate3782 2 ปีที่แล้ว +7

    नागराज सर म्हणजे सध्याच्या युगात समाजाला मिळालेली नवीन कलाटणी आणि उचित उर्जा...

  • @pralhadughade6685
    @pralhadughade6685 2 ปีที่แล้ว +20

    अतिशय सुंदर असे भाषण आहे.समाज उपयोगी आणि समाज कसा असावा हे नागराज सरांनी अतिशय योग्य प्रकारे सांगितले आहे

  • @Jyoti-vs9uy
    @Jyoti-vs9uy 2 ปีที่แล้ว +2

    प्रेम म्हणजे विद्रोह..!! वाह सर. किती अर्थपूर्ण 🙏

  • @kavitavartak8069
    @kavitavartak8069 2 ปีที่แล้ว +2

    सोप्या शब्दात लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे
    तेच केलेत तूम्ही
    खुप छान

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 ปีที่แล้ว

    ग्रेट . आजच्या काळात प्रेम करणे हाच विद्रोह आहे . हा विचार लोकांना नवी दृष्टी देणारा आहे . मानव्याचा प्रवाह प्रगल्भ करणारा आहे .

  • @jivakgangurde7640
    @jivakgangurde7640 2 ปีที่แล้ว +1

    नागराज (अण्णा) खूप छान सुंदर अतिसुंदर भाषण (अण्णा)धन्यवाद 🙏

  • @lpramodvitthal9672
    @lpramodvitthal9672 2 ปีที่แล้ว +1

    भरपूर काही घेन्यासारखे आहे नागराज आण्णा तुमच्या कडून
    खरोखर मनापासुन अभिनंदन,
    विचार प्रेरणादायक आहेत 👌💐💐👌💐⭐💯

  • @sukhdeodhotre3150
    @sukhdeodhotre3150 2 ปีที่แล้ว +1

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो घेणारं गरजणार
    उत्तम उदहरण म्हणजे नागराज sir
    Salute sir.

  • @user-rv6br7yq2t
    @user-rv6br7yq2t หลายเดือนก่อน

    नागराज सर ग्रेट, आहात कुणालाही दोष न देता आपुली आपण करा सोडवण, या ओवी प्रमाणे, आपल आपण आधी व्यवस्थित करा असा मोलाचा सल्ला देता तुम्ही धन्यवाद,

  • @sandipsuryawanshi4421
    @sandipsuryawanshi4421 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान विश्लेषण नागराज सर 👌👌👌👌💐💐💐👍👍👍

  • @latavaz4024
    @latavaz4024 2 ปีที่แล้ว +7

    Nagaraj sir, Impressed with your respectable thoughts, God bless you with healthy and wealthy Life 🙏🙏

  • @arjunraut6606
    @arjunraut6606 2 ปีที่แล้ว +14

    किती साध्या सोप्या भाषेत नागराज जी नी छान मांडणी केली ,धन्यवाद नागराज जी🙏🏻🙏🏻

  • @chandrakantnarwade6788
    @chandrakantnarwade6788 2 ปีที่แล้ว

    खूप छान विशलेशन नागराज सर विदरोही समेलनातील भाषणातून केलत .
    आणि नागराज सर तुम्ही जे नवी मुंबईतील आरोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर समारक येथील संवाद चर्चा हा कार्योकरम मी प्रत्येकश समोर बसून आएकला मला खूप छान आवडला मि तुमचा खूप आदर करतो कारण ज्यावेवसथेन आपल्याला गावकुसाबाहेर ठेवले होते पण त्यांच्या नाकावर टिच्चून बाबासाहेब आंबेडकर सांगता व तुम्ही तुमचे आढळ सथान निर्माण केले त्या बदल तुमचे खूप खूप आभार।
    जय भिम जय शिवराय

  • @sandipvairager6639
    @sandipvairager6639 2 ปีที่แล้ว +1

    वारंवार ऐकाव असे भाषण आहे. Nice sir

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 2 ปีที่แล้ว +2

    कडक सर

  • @sabnisshanta
    @sabnisshanta 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटले नागराजजी, आज असे जागे करणे अत्यंत आवश्यक आहे , प्रणाम !!

  • @mayurkale6609
    @mayurkale6609 2 ปีที่แล้ว +11

    Geart speech sir Jay bhim 💙💙 Jay Shivaji Maharaj 💙🧡

  • @baburaoambhore9565
    @baburaoambhore9565 ปีที่แล้ว

    मंजुळे सर कोटी कोटी धन्यवाद 💯👏👏👏 तुम्हाला जे समजलं ना हे या भारतातील ओ बी सी जनतेला जर समजल तर भारत मह सत्ता बनायला काहीच उशीरा लागणार नाही साहेब धन्यवाद इतक्या सोप्या भाषेत बोलता आणि तुमची भाषा इतकी गोड आहे की ऐकतच राहावी व त्या गोड भाषेला मिठी मारावी

  • @skakade5442
    @skakade5442 2 ปีที่แล้ว +12

    जगत गुरू तुकाराम महाराज ........🙏🙏🙏🙏💐

  • @kalidasjagtap8598
    @kalidasjagtap8598 2 ปีที่แล้ว +11

    नागराज मंजुळे अगदी तळाशी असणारा मनुष्य एवढ्या सर्व बाबतीत उंची गाठू शकतो जे असहाय्य आहेत त्यांच्यासाठी एक महान मार्गदर्शक शिक्षक ठरू शकतो,फक्त प्रयत्न व डोळे उघडे असणे आणि योग्य कृती करत राहणे आपण आपल्या चुका दुरुस्त करणे गरजेचे आहे.जय भीम
    👍👍👍

  • @adityadixit5212
    @adityadixit5212 2 ปีที่แล้ว +58

    विद्रोहाच्या नावाखाली ब्राह्मण द्वेष करणार्या बहुजनां समोर असं भाषण करण मोठी गोष्ट आहे. विद्रोह म्हणजे प्रेम ! ❤ असं बोलणारा माणूस खूप प्रगल्भ आहे. अशीच प्रगल्भता माझ्यात पदोपदी शिकत येवो.

    • @shidharthmane6229
      @shidharthmane6229 2 ปีที่แล้ว +2

      साहेब,मन पूर्वक सप्रेम नमस्कार

    • @adikthawal2799
      @adikthawal2799 2 ปีที่แล้ว +3

      शेवटि प्रेम महत्वाचे

    • @narendra3671
      @narendra3671 2 ปีที่แล้ว +2

      मन:पुर्वक अभिनंदन!

    • @rohidasjadhao922
      @rohidasjadhao922 2 ปีที่แล้ว

      नावजलेल्या वक्त्यांनी तोंडाला पट्ट्या बांधावे असा हा माणूस.

    • @babaraomadavi8371
      @babaraomadavi8371 ปีที่แล้ว +1

      अतिशय मार्मिक,संवेदशील,वास्तवता सांगणारं,मानविय विचार पेरणारं भाषण.विचाराची आक्रमकता आणि विद्रोहाचे खरे शस्ञ पाजाळणारा वैचारिक विचार मंजुळेंनी पोटतिडकीनं व्यक्त केला.मंजुळे यांचे मनापासुन अभिनंदन.
      -बाबाराव मडावी,आकांतकार,यवतमाळ

  • @sarojanihatmode5183
    @sarojanihatmode5183 ปีที่แล้ว

    खूप छान आहे सर तुमची विणण्यात जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान जय मुलनिवाशी

  • @46.prajwalphalke98
    @46.prajwalphalke98 2 ปีที่แล้ว +2

    प्रगल्भ विचारसरणी.देशाला अशा अनेक दिग्दर्शकाची गरज आहे.लवकरच मराठी चित्रभूमी जगावर राज्य करेल💯

  • @shivajijanjire6680
    @shivajijanjire6680 2 ปีที่แล้ว +5

    सहनशीलता हा पण विद्रोह आहे
    छान विचार,
    कपडे बदलण्यापेक्ष मन बदल करणे

  • @gskadamgkforces7362
    @gskadamgkforces7362 ปีที่แล้ว +1

    Very nice and good Mr Maharaj ji manjule sir

  • @shaileshjadhav520
    @shaileshjadhav520 2 ปีที่แล้ว +3

    खरंच शब्दांची अशी जादू हा माणूस पेरतो की, ऐकतच रहावे असे वाटते 🙏🏻जबरदस्त.....आणि त्या पेरलेल्या शब्दांचा क्षणात भला मोठा सुंदर -सुगंधी फुलांच्या मळ्यात नेतो हे ही कळत नाही,. Great Great 👏🏻Next Level माणूस आहे हा ❤️

  • @shashikanthingonekar5790
    @shashikanthingonekar5790 2 ปีที่แล้ว +1

    नागराज सर,आपले येणे ही संमेलनाची मोठी उपलब्धी

  • @jyotikhandagale7856
    @jyotikhandagale7856 2 ปีที่แล้ว +1

    संमेलनाचा खरा अर्थ काय साहित्याची मागणी वास्तव हेच खरं.... खुप छान मंजुळे सर 💐

  • @marutimangore8185
    @marutimangore8185 2 ปีที่แล้ว +1

    नागराज मंजुळे सर आपले मनाला भारावून टाकणारे भाषण ऐकले. खुपचं वास्तव मांडलं. माझ्या पहिल्या कथासंग्रहाला (वंदोस, दर्या प्रकाशन पुणे) २०११मध्ये केम जि. सोलापूर येथे आपल्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा अभिमान वाटतो-मारुती ज्ञानू मांगोरे करंजफेण ता राधानगरी जि. कोल्हापूर

  • @chandrashekharmehendre8080
    @chandrashekharmehendre8080 2 ปีที่แล้ว +13

    मंजुळे जी ग्रेट........विचार अन् व्यक्ती पण

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 ปีที่แล้ว

    "विद्रोह म्हणजेच प्रेम " अतिशय सुलभ,हृदयस्पर्शी व्याख्या. 👌👍🙏
    सर्वच भाषण विचार करण्यास प्रेरणादायी आहे. 🙏🙏

  • @nakulshelke8857
    @nakulshelke8857 2 ปีที่แล้ว +8

    कोण कोण आहेत जे पूर्ण व्हिडिओ बगीतला आहे

  • @sunilkhutwad4670
    @sunilkhutwad4670 2 ปีที่แล้ว +24

    विद्रोहाची नवी व्याख्या, द्वेषासमोर प्रेमाने है विद्रोह आहे, गौतम बुद्ध हेच तर सांगत होते,
    नागराज सर आभार विद्रोहाची व्याख्या उलगडलयबद्दल
    विद्रोही साहित्य संमेलन असायलाच हव
    द्वेष प्रमानेच संपवायला हवा

  • @rajendrapatil7576
    @rajendrapatil7576 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे नागराज मंजुळे साहेबांच. छान विचार मांडले आहेत..🙏🙏

  • @sudinwaghmare9748
    @sudinwaghmare9748 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्राची शान आहे नागराज !!!! सुंदर भाषन

  • @pramodshendre728
    @pramodshendre728 ปีที่แล้ว

    Khup kahi Changle Ghenesarkhe,Shri Manjule Sir Yanche Bhashanatun.Very Nice Speech.

  • @pankajovhal5850
    @pankajovhal5850 2 ปีที่แล้ว +2

    तुमची कविता खूप मोठा सार सांगून गेली 💙💙

  • @aukumeshyou
    @aukumeshyou 2 ปีที่แล้ว +1

    छान विचार, नागराज अभिनंदन. मनापासुन आवडले.

  • @Indialover120
    @Indialover120 2 ปีที่แล้ว +54

    हे भाषण ऐकल्यानंतर समजते का नागराज मंजुळे यांचे पिक्चर चालतात. समाजात वावरताना इतकं निर्भीड आणि समाजाविषयी तळमळ असणार असावं लागतं त्या वेळेस समाज डोक्यावर घेतो.

  • @gunajinikam134
    @gunajinikam134 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब, जयभीम, तुमचा पारंपरिक व्यवसाय दगड फोडण्याचा आहे. परंतु माझ्या आई बाबा सह आमच्या गावचे चार ते पाच कुटुंब आणि इतर आसपासचे लोकं नाशिक ला 60,65 साली, देकेदारी मध्ये खडी फोडून नाशिक चे आजचे रोड बनविले आहे. पोटा साठी.

  • @vijayveerkar6234
    @vijayveerkar6234 2 ปีที่แล้ว +1

    खुप खुप मनापासून तळमळीने महत्त्वाचे मुद्दे मोकळेपणाने मांडणारा माणूस...👌👌👍👍

  • @vaishalichavan1814
    @vaishalichavan1814 2 ปีที่แล้ว +19

    Great great defination of 'VIDROHA'. It's important and needed. Only books,knowledge will let you know the true meaning of Vidroha in current situation. Thank you Nagraj ji 🙏

  • @sharawannarbage7411
    @sharawannarbage7411 ปีที่แล้ว

    मा नागराज मंजुळे साहेब
    मला खुप आनंद झाला की तुमच्या
    भाषणातून
    प्रत्येक गोष्टीवर प्रकाश टाकत होते
    महीलांना वागणूक कशी दिली पाहिजे
    आपणास क्रांतीकारी जयभिम साहेब
    आपला श्रावण नरबागे मंडलापूरकर रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष मुखेड जिल्हा नांदेड

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 ปีที่แล้ว

    विद्रोही साहित्य संमेलनाचे अभिनंदन, आभार.

  • @priyadarshanavhad7660
    @priyadarshanavhad7660 2 ปีที่แล้ว

    उत्तम, खूप चांगला सवांद ज्याची खूप खूप गरज आहे. उत्तम संवादासाठी वाचन करणे खूष आवश्यक आहे हे माहित असूनही ते होत नाहीए, कारण आळस. कळतंय पण वळत नाहीए. धन्यवाद सर.

  • @chandrakantlokhande4802
    @chandrakantlokhande4802 2 ปีที่แล้ว +1

    सर आपण खरच या ह्दीयीच त्या ह्रदयी दिले
    मन भरून आलं

  • @mechanicalengineeringconce8667
    @mechanicalengineeringconce8667 2 ปีที่แล้ว +14

    खुप अभ्यासू आणि हुशार व्यक्तीमत्व!
    # Simple living high thinking
    Love you Sir🙌🙌🙏😘

  • @shetkarisangram4418
    @shetkarisangram4418 ปีที่แล้ว

    तुकाराम, बाबासाहेब, बुद्ध.... नावांची पेरणी.... इमोशनल ब्लॅकमेल ❗️

  • @durganandwalwante2654
    @durganandwalwante2654 2 ปีที่แล้ว +11

    मेरे हाथ बढानेको जानता था ,.....अण्णा, धन्यवाद जयभीम. खुपच भारी संदेश दिला आहे. हीच kalachi Garaj aahe .

  • @santoshsalve2611
    @santoshsalve2611 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम विचार....नागमोडी वळणांवरसुद्धा सरळ चालणारा नागराज...पुस्तकी विचार प्रत्यक्षात उतरविणारं आणि पुन्हा माणसाला पुस्तकात रममाण करणारं अफलातून व्यकतिमत्व म्हणजेच...नागराज मंजुळे सर

  • @atulraut7023
    @atulraut7023 2 ปีที่แล้ว +35

    प्रभावी भाषण

    • @sudhakarkashinathahire4147
      @sudhakarkashinathahire4147 2 ปีที่แล้ว +1

      मंजुळेसाहेब अर्धा तासच भाषण आहे तेही आपल्या समोर भाषण तेही अती उत्तुंग व्यक्तिमत्व व अफाट विचारशक्ती ऐकावयास मिळाली हे भाग्य आहे त्यांनी जे सांगितले तसे अनुकरण महामानवाचे पुस्तके वाचून आपण करावे. मंजुळे साहेब यांचे मनापासुन धन्यवाद.🌷🌷🌷

  • @JAMBUDIP_LIVE
    @JAMBUDIP_LIVE 2 ปีที่แล้ว +6

    Gem of Maharashtra ❤️"Dr.Nagraj Manjule

    • @dr.cringle2557
      @dr.cringle2557 2 ปีที่แล้ว

      नागराज मंजुळे सर खुप खुप अभिनंदन ! खुप छान विचार मांडले आहेत खरा विद्रोह माणसा- माणसाविरूध्द व्देष पेरण्याचा नसावा तर तळागाळातील माणसावर होणारा अन्याय दुर करणारा हा विचार असावा, माणसा- माणसांना जोडणारा हा विचार असावा,तो विचार ह्या अशा संमेलनातुन अभिव्यक्त होणे महत्त्वाचे आहे.

  • @aditi5835
    @aditi5835 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan nagraj manjule sir ,aapn khup chan bollat🙏🙏🙏

  • @manojkasare988
    @manojkasare988 ปีที่แล้ว

    अप्रतीम अप्रतीम अप्रतीम सर
    निंतात गरज आहे जागृत होण्यासाठी, तुमच्या सारख्या समाजाला दिशा देणाऱ्या थोर विचारांची
    पुढं निशब्द..... एवढं अप्रतीम