One To One | Arvind Jagtap With Nagraj Manjule | नागराज मंजुळे यांची दिलखुलास मुलाखत | Bol Bhidu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #BolBhidu #NagrajManjule #ArvindJagtap
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची दिलखुलास मुलाखत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी बोल भिडूच्या 'वन टू वन' या सदरात घेतली आहे. या दिर्घ मुलाखतीत नागराज मंजुळेंच्या गावच्या, मातीच्या, दोस्तांच्या, कुटूंबाच्या आणि या गप्पांसोबतच साहित्य व सिनेमाबाबतच्या गोष्टीही आपण पाहू शकता.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
"माणूस नावात नाही माणूस गावात कळतो" what a line by Arvind Jagtap sir
नागराज सर हे एक असे व्यक्तिम्त्व आहे जे आकाशात झेप घेऊनही सदा जमिनीशी घट्ट जुळून राहतो🙏🙏
Hundred percent tru
अप्रतिम ! हा खरा मराठी मातितला माणूस ,
आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या माणसांना व आपल्या माणतीला विसराचे नसते.
Absolutely correct
Great 👍
मोकळ्या जागेत मुलाखत घेतल्याबद्दल विशेष आभार !
मध्येच येणारा वाऱ्याचा आवाज छान वाटला .
खूप छान मुलाखत !
दोघेही छान माणसं ❤
यशाचा आभाळाला शिवून पण जमिनीवर राहणे,सगळ्यांना जमत नाही चांगलं,वाईट,राग,द्वेष हिंसा हि राजकारणी आणि मीडिया पेरतच असतात पण समाजाला स्वतःचा आरसा दाखविण्याचं काम नेहमी प्रेरणादायी राहील 💐💐💐
Great ❣️एक टाइम जेवणारे लोक 😥 खुप कष्ट करून इथं पर्यंत पोहचले आहेत
अश्या असामान्य लोकांच्या मुलाखती ही चांगली संकल्पना आहे...बोल भिडू ला उज्ज्वल भविष्याच्या अनंत शुभेच्छा👌👌👍👍💐💐
चार दिवस झाले वाट बघतोय विडिओ ची
Mi pn
Also me
खूपच छान interview होता...यातून नागराज मंजुळे व्यक्ती म्हणून कसे आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील आठवणी कळल्या. ❤️
खूप समृद्ध, श्रीमंत, विचार अण्णा.. दर्जेदार खूप भारी अनुभव आला ऐकून 👌
खूप छान अनुभव.. जवळपास सगळ्यांचाच असेल असा अनुभव.. अनुभवलं सगळं पण निवडलं वाचन आणि लेखन.. आणि त्यांनी घडवला इतिहास.. मार्मिक मुलाखत ..
नाना पाटेकर यांना one to one मध्ये बघायला कोणाला आवडेल.! लाईक करा.! Next time nana with one to one 💕
स्वप्न बघायला लावणारा माणूस म्हणजे नागराज मंजुळे
मंजुळे नागराज सर - ऋत्विक घटक आणि सत्यजीत रे यांचे मिश्रण असलेला लेखक,ज्या प्रकारे बोलतात त्या प्रमाणे वागतात.
2 legends in mrathi industry in one frame❤❤❤❤
इतकी प्रसिद्धी मिळून पण नागराज डाऊन टू अर्थ आहे...
नाद खुळा .... चर्चा संपूच नये असं वाटतय, नागराज मंजुळे ... लई स्ट्रगल केला राव तुम्ही... सॅल्यूट तुम्हांला
अरविंद दादा व नागराज सर आपण दोघेही खरंच आजच्या तरुण पिढीचे आदर्श आहात. आकाशाला गवसणी घालणाऱ्या पण जमिनीवर पाय असणाऱ्या दोन्हीही दिग्गजांची चर्चा ऐकून खूप छान वाटले. धन्यवाद बोल भिडू..👌👌👍
मंजुळे मामा माझ आर्ची संगट लग्न लावा. 😍🙏❤
भाऊराव कराडे अमर देवकर यांनाही बोल भिडुणे मुलाखतीसाठी बोलावं ते ही मराठी चित्रपट सृष्टीला पुढे नेण्यासाठी महत्वाचं काम करतायत ते ही गावच्या मातीतून आलेलेत 💯😊
बोलभीडूंचे आभार प्रेरणादाय नागराज आण्णा यांची मुलाखत दाखवल्याबद्दल🙏🙏
बोल भिडू कडून हा नवीन प्लॅटफॉर्म फार छान आहे. नागराज मंजुळे यांना इतक्या मुलाखतीनंतर वेगळ्या प्रकारे बोलते करणे, हे आव्हान अरविंद जगताप यांनी लीलया पेलले आहे. दोघांच्या या गप्पामधून खूप छान मेसेज मिळत गेले... मुलाखतीची जागा, मांडणी सर्व खूप समर्पक आहे.
सामान्य ते थेट सुपरस्टार ❤❤
अशीच एक मुलाखत प्रकाश आंबेडकर यांची पण घ्या कारण ते पण खूप मोठे विचारवंत आहेत आणि नागराज मंजुळे त्यांना खूप मानतात त्यांचे खूप कार्यक्रम नागराज ने अटेंड केले आहेत
Tango
@@m.nilesh10 ka bapacha nav sangto 😂🤣
😘नागराज मंजुळे आमचं आवडतं माणूस जाळ आणि धुर संगच 💪
I am also excited to seen this interview 😍😍😍😍
दोन अत्यंत दर्जेदार आणि संवेदनशील व्यक्तींचा दर्जेदार, अभ्यासपूर्ण संवाद ऐकणं एक वेगळाच अनुभव देऊन जातो. 👌👌
Need marathi podcast on these kind of sucess stories. Keep it up.
Waiting mdye hoto hya video chya..... Apratim video sir.... Nagraj anna u r great
मुलाखत घेणारे आणि मुलाखत देणारे दोघं ही अनुभवाने बोलत आहेत दोघंही mhan आहेतHats of bodh
नक्की काय प्रतिक्रिया द्यावी यासाठी खरतर शब्द नाहीत पण तरीही एवढंच म्हणेल की अप्रतिम चर्चा होती. बोल भिडू टीम ने वन टू वन या उपक्रमातून अतिशय सुंदर संकल्पना मांडली आहे ज्यामुळे खूप साऱ्या गोष्टी नव्याने शिकता येतील. वन टू वन मधून अनेक दिग्गज व्यकतीना बोलत करणार हा उपक्रम स्तुत्य आहे. धन्यवाद
बापा बद्दल बोलताना दोन्ही दत्तक न जन्मदात्या निसर्गाने जी वाऱ्याची जी झुळूक दिली त्यात च खरे पणा या माणसाचा great Anna...
Time pan great 1:11:11 video time
Tag dharun rahana, hech moth yesh... very matured interview... lesson for all of ous...
फक्त ऐकू वाटत राहतं या माणसांना - दोन दिग्गज एक साथ
खूप संवेदनशील मुलाखत...
नागराज मंजुळे यांचा जीवनप्रवास कष्टाळू आणि जिद्दीचा.
कर्तृत्वात मोठेपण असूनही पाय जमिनीवर असणे ही त्यांची वृत्ती खरोखर आदर्शवत आहे
डॉ. संपतराव पार्लेकर/ पलूस
'लोकरंजन' चॅनैल
Gavala bhet ani tithech mulakhat..sundar sankalpana. 👌🏼
Navin kavita sangrahacha agrah dharlat tya baddal abhar. 💐
'Unhachya kataviruddha' kuthehi uplabdha nahi. Tyachihi navin avrutti kadhaychi vinanti. 🙏🏼
उनाड वयात ..
बंडखोरी मनात ..
स्वपनांच्या दुनियेत ,
विचारांच्या शिदोरीत ..
जगण्यातील संघर्ष
पडद्यावर अवतरला .
फुले , आंबेडकर , शाहु .
आण्णा तुम्ही ! नव्याने जगाला समजवला ....
दिग्दर्शक अभिनेता नागराज मंजुळे सैराट पिक्चर मध्ये प्राचार्य डॉ संजय चौधरी सर अभिनेता छत्रभुज हुंबे
थंडगार,हिरव्या गप्पा मनापासून आवडल्या... 👍🙏
दोन्ही अनुभवी नायकांना एकत्रित आणून आपून खूप भारी काम केलं. दोघे ही अस्सल माणस.♥️💙
भारत आणि इंडीया या मधील दोघे पण भारतीय . मुलाखत विषय भारतीय ठिकाण पण कृषीप्रधान
सविस्तर,बोलकी आणि प्रेरक मुलाखत !
पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद वांखेढे भिडू आणि नाग्या नऊदच्या दशकात घेऊन जायला. शेहांशाह, तेजाब आणि बांगो बांगो च्या माध्यमातून. कितीही फाटक्या हालेत असलो तरीही तेच बालपण जगण्याची इच्छा मलाचा नाहीं तर प्रत्येक व्यक्तीस असावी म्हणुच. बाळ गंधरवांची ही कविता आठवली
लहानपण दे गा देवा
मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर
त्यासी अंकुशाचा मार
जया अंगी मोठेपण
तया यातना कठीण
तुका म्हणे बरवे जाण
व्हावे लहानाहून लहान
महापूरे झाडे जाती
तेथे लव्हाळ वाचती
जय हिंद 🖖
आता पर्यंत ची सगळ्यात वेगळी मुलाखत नागराज आण्णा यांची बोल भिडू घेऊन आल्या बद्दल आभार.
नागराज सर खुप छान लेखक.. दिग्दर्शक आहे ❤🥰🥰
खूप वाट पाहत होतो.. आणि simple man with... Great.. Thinkinging a motivational video
Great personality both of them .
सामान्य मराठी माणसाला संधी देणारा अभिनेता निर्देशक नागराज मंजुळे उर्फ अण्णा आपण आमचे आदर्श आहे
बोल भिडू च्या मागील संपूर्ण कार्यकाळातील तुलनेत ही सर्वात अप्रतिम मुलाखत आसेच दर्जेदार विडीओ मुलाखती दाखव राहा पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शहर
Yes...sustainance is d biggest success always...khup shiknyasarkhi mulakhat
शेवटपर्यंत बघू वाटणारी मुलाखत..💚
*Bolbhidu ने घतलेली सर्वात उत्तम मुलाखत*नागराज अण्णा*
चौथा खांब सारखी एवढे भारी सिरिज तुम्ही बंद पाडलीत याची खंत आहे
खरतरं मुलाखत ज्या ठिकाणी आणी ज्या वातावरणात घेतली त्यावरुनच आपल्याला अप्रतिम ज्ञान मिळनार हे नक्कीच कळते आणी त्यातही नागराज सरांची मुलाखत म्हणजे सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाउन ज्ञान मिळनार हे नक्कीच !
आदर्श चित्रपट निर्माते....मंजुळे साहेब
एवढा छान संवाद साधला बोल भिडु ने की असं वाटलं पाहताना मी स्वतः बोलतोय त्यांच्याशी ग्रेट 🥰
आतीशय,,,,,चांगली,,रमय,,मुलाखत,,आष्यात,,,,तिल,,घटनाक्रम,,माडल,,मन,परीवरतन,,,होनारी,,,,मुलाखत,,,,,
Nagraj one of the best personality in film industry
खूप छान बोल भिडू. प्रत्येक वेळी गेस्ट हा आपल्यात बसणारी व्यक्ती वाटते ❤️
आण्णा नाना आबा तुमचे चित्रपट बघायला असायला पाहिजे होते
Mansatla rakshash shant karnara manus mhnje "NAGRAJ ANNA" 🙌❤
Wah ….. sadhi ani saral manas 👏🏻👏🏻👏🏻 thank you bol bhidu 🙏✌️
kay vachal pahije peksha vachal pahije ....manus manun ks jagav he Nagraj Manjule yana bagun vatay,
Sadhepana ...Kharach khup chan mulakat ahe.
Down to earth manus..💖
दोन्ही व्यक्तीच्या आयुष्यात अनुभव येवढं जास्त आहे की, त्यांना व्यक्त व्हायला शब्दांच बंधन आल्या सारखं वाटत..फार आनंद वाटतो दोघांचे पण गप्पा अर्थात अनुभव ऐकून..😇
Khup Chan jagatap saheb ani manjule saheb..
Nagraj Returns... ! microMan
तुमच्या ह्या गप्पांमधून खूप जून्या गोष्टी पुन्हा डोळ्यांसमोर येवून गेल्या...🙏🙏🙏
खुप छान गावची माहीती दिली आहे
अमिताभ मिथुन हा काळ माझाही काळ, हा सगळा मी अनुभवलो आहे अनेक घटना माझ्या जीवनात अनुभल्या आहेत हा विडिओ पाहताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
Samiksha nemak kaay anubhaval aahes tu . Tu mhantos te thik aahe pan Mithun aani Amitabh sobat tu swatala compare kasa kaay Karu shakto shame on you aala motha hero banaayla 😡
खूपच छान . मनापासून धन्यवाद .
संवेदनशील मनाचा दर्जेदार माणुस आण्णा ❤
खुप सुंदर....
अभिनेते जितेंद्र जोशी यांचीही अशी मुलाखत घ्या.
खुप bhari aahe gav tum ch
नाना आबा लहान पणी तुम्हचा बव्या आम्हाला तुमच्या धोतरावर दुर्बीण ने चित्रपट दाखवायचा शो भरवायचा आता नाना आबा त्याचा चित्रपट
संपूर्ण महाराष्ट्रात देशात लोक बघायला चित्रपट
थेटरात गर्दी आहे
excited
जेष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे सध्या तसे वयस्क आहेत पणं जमल्यास त्यांचा एखादा व्हिडिओ झाला तर तो पाहण्यास मजा येईल आणि interview नागराज सर सारख्या व्यक्ती ने घेतला तर अतिउत्तम!
खुप सुंदर संवाद होता...🤗🤗
Great marathi manus
बोल भिडु हे चॅनल अरविंद सरांचं आहे का?
खुप छान मुलाखत घेतली सरांनी..👌
अन् अण्णांचा तर नादच खुळा..👌🤗
Ekdam Tukar Questioning. Baki Anna greatach
Sooooooo matured Man..... Love you sir
Next level Promotion....😂🤩🤩
मंजुळे शिवसेना जेऊर शहर अध्यक्ष होता.
Please be deep rooted..dont get carried away in the industry..best luck for GBB
Bol bidu che koop aabar nagraj siranchi Tumi Chan mulakt getli Jai Barth
Nagraj anna na fandry pasun follow krto.
Love you sir ❤❤❤
छान, मोकळी ढाकळी मुलाखत, धन्यवाद बोल भिडू..♥😇👌👌
Superb
जय भीम अण्णा
Jay bhim 💙🙏✨🤘🔥
Zund ekdam kadak ahe, adachan kahi navti, kashmir file aali madhe balach kf la uchalun ghetla, 10 vela pahila kantala nhi aala....
thank you. great concept.
ग्रेट बोल भिड़ू
जय भारत।
बाप माणूस नागराज ❤️
excited 🤠🤠
King manus nagraj sir
Ek number 👑✨💖 sweet heart 💓
Jai Bhim
Amazing❤