तुझं बोलणं ऐकताना डोळ्यांत नकळत पाणी येतं.... खुप छान बोलतोस भाऊ... कोकणा बद्दल लोकांना माहिती करून देण्याचा तुझा हा प्रामाणिक प्रयत्न असाच चालू राहो... त्यासाठी तुला शुभेच्छा... ❤️ ❤️
😂 माझं हसण्याच कारण म्हणजे मी वयानी खूप मोठा आहे तुझ्या पेक्षा पण तरीही मी सगळे म्हणतात तसेच तुला दादा म्हणणार आहे त्याचे कारण म्हणजे तुझे हे फार मोठे कार्य,सलाम तुझ्या कार्याला आणि कोकणी माणसाला एकप्रकारे केलेल्या ह्या कार्याला,माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा
फक्त सिंधुदुर्गच नाही त्या व्यतिरिक्त ही रत्नागिरी रायगड असे विशाल कोकण आहे आणि ते आता दाखविण्याचा जो प्रयत्न सुरू केलास त्या बद्दल खूप खूप अभिनंदन मित्रा.
'मामाचं घर''... नऊ दहा वर्षापूर्वी आम्ही येथे राहून गेलो .अतिशय सुंदर अनुभव आहे . इथला परिसर रमणीय... माणसे प्रेमळ ,लाघवी .जेवण उत्तम .व्यवस्था उत्तम... एका छान ठिकाणाची आणि पर्यायाने कोकण पर्यटनाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
कोकणामधील एवढ्या सुंदर सुंदर जागा आम्हाला दाखवल्या बद्दल धन्यवाद. आपल्या कोकणामध्ये एवढ्या सुंदर जागा आहेत एवढे निसर्गानं नटलेले रम्य स्थळे आहेत यांची माहिती महाराष्ट्रात राहून सुद्धा खूप जणांपर्यंत पर्यंत पोहोचत नाही. ही सर्व स्थळे पाहून परदेशात जायची इच्छा अजिबात होणार नाही. कोकणी रान माणुस च्या पुढील प्रवासाबद्दल शुभेच्छा
ओके मित्रा. सर्वात प्रथम मी तुझे निवेदन करण्याची एक तुझी शैली खूपच अप्रतिम आहे. म्हणजे ते सहसा कोणालाही जमत नाहीं, पण तुझा अनुभव तुझ्या पाठीशी असल्यामुळे ते तुला अर्थातच सहज मिळालं आहे. नक्की कशावर फोकस करायचा आणि काय दाखवायचं हे तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून सिद्ध होत असतंच. मला वाटतं की तुझ्यासारखीच भावी पिढीची माणसं आपला भारत देश चिरतरुण ठेवण्याचा प्रयत्न करतील, आणि तुझ्यासारखेच असंख्य तरुण आपली ही परंपरा नेहमी जिवंत ठेवतील अशी आशा व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्दांना पूर्णविराम देतो धन्यवाद.
रत्नागिरी ला फिरायला गेलो होतो. हाॅटेल मध्ये राहिले. पण तो कोकणचा feel नाही आला. ह्या उपक्रमांमुळे स्वताःच्या घरात राहून आल्यावर जो काही आनंद मिळतो ना तो नक्की मिळेल.अगदी बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या......
" मामाचं घर " खुपच छान. काॅटेजेसचं अतिशय सुंदर आणि मनमोहक आहेत. प्रत्येक वस्तू जाणीवपूर्वक जपून ठेवलेली आहे. मामाच्या घरात येऊन राहायला हवे. तुरळ गाव मुंबई गोवा रोड वर आहे. ( रेल्वेने संगमेश्वर रोड स्टेशन पासून जवळ आहे ) रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग असो सुट्टीच्या दिवसांत गावी येऊन मजा करायला हवी. आपला कोकण सुंदर कोकण. मस्तच. सुंदर विडिओ. 👌👌👌👌👌
सर्वप्रथम रत्नागिमध्ये प्रसाद तुझे मनपूर्वक स्वागत. टाळकोकणातील कोकणी परंपरा तू नेहमी दाखवतोस ते खूप आवडतात. मामाचे घर खूप आवडले. ज्या dampantyane ही संकल्पना राबविली त्यांना मनापासून सलाम.
ह्या उपक्रमातून तुम्ही जे कोकण दर्शन, कोकण पर्यटन आमच्यासारख्या पुणे मुंबईत राहणाऱ्यांना माहीत करून देताय त्याबद्दल खरंच खूप आभार! दरवर्षी एकदा तरी मी कोकणात येतेच पण तुम्ही जी पर्यटन स्थळं दाखवताय ते पहिल्यांदाच बघायला मिळालीय. खूप छानयेत. खरं कोकण इथंच अनुभवायला मिळतं. पुढच्यावेळी मी अशाच पर्यटनस्थळी राहण्यास प्राधान्य देईन, नककीच!👍
खूप छान **किसी की मदद करने की...* *प्रतियोगिता हो....* *तो जरुर दौड़ें,* *आप अवश्य जीतेंगे...!* *क्योंकि इस तरह की....* *प्रतियोगिता में......* *बहुत कम लोग भाग लेते हैं.....*
आम्ही जे miss करतो शहरांमधून ते तुमच्या व्हिडिओ मधून बघायला मिळत, बघून इतक छान वाटत, तर प्रत्यक्ष अनुभव तर खुपच भारी असणार याची खात्री आहे. खुप छान, तुम्ही आपलेपणाने सगळ्या गोष्टी दाखवता, समजावता तुमच्या व्हिडीओतून. आभारी आहोत त्यासाठी
'मामाच घर' एकदम मस्त 🤗👌😊खूप खूप आवडलं, अगदी माझ्या मनात वसलेले, फुलांचं नाव असलेले, वाह 😊भिंतीवरील पेन्टिंग खूप सुंदर, घरातील माडाचे झाड आणि लाकडी कोरीव सुंदर वस्तू, हा अनुभव फारच वेगळा आहे. शिल्पाताईंची तुरळची कवितापण खूप छान. माझे स्वप्नपूर्ण केले.🙏रानमाणूस 🙏
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी मामा च गाव हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे आम्हाला पण मामा च गाव आठवल आणि तुमच्या विडिओ मधून नेहमीच महत्व पूर्ण माहिती मिळते धन्यवाद मी दापोली
Bhau tu khara kokan cha raja ahes. ❤ Tula ek divas me mazya family sobat nakki bhet denar..tuze vdos pahatana vatat aapalya kokanatil koni juna purvaj tuzya rupat janm gheun aala ahe. Ani he sarv aamhala samajaun sangato ahe... Love you bhau.....take care ..and keep it up..
मला डीसलाइक करणार्यांना एक विचारायचं तुम्ही काय म्हणून हे करता तुम्ही या ranmanus एवढं छान काम करता तरी का तुम्ही एवढ्या सोप्या भाषेत हा माणुस निसर्ग समजावून सांगतो आपल्या पर्यंत पोचववतो. तुम्ही तेवढ तरी करता का, काय चुका दिसतात तुम्हाला या vlog मध्ये, तुम्हांला हिंदी movie आवडेल ना पैसे मोजून पान् एवढं सुंदर आवाजात निसर्ग समजावलेल नाही आवडत् तुम्हांला का म्हणून dislike करता का, एकदा विचार करा हा ranmanus किती झटतोय् nisargach सुंदर रूप आपल्या पर्यंत पोचवन्यासाठि त्या निसर्गाच् संगोपन होण्यासाठी, plz त्याला नकरर्थि नका पाहू 🙏🙏🙏
प्रसाद खरच छान उपक्रम आहे असे कर आज गोवा पर्यटन व्यवसाय मधून विकसित झाला आज आपला कोकण कर्जत अलिबाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा पण असाच विकास झालं पाहिजे खूप शुभेच्छा असे ecotourism,agro tourism cottage ,कौलारू घर जे स्थानिक भूमी पुत्रांनी बांधली असेल त्यांची विडियो बनव विडियो मधे ते cottage चां पत्ता मोबाईल नंबर नमूद कर जेणे करून पर्यटक येतील तुला खूप शुभेच्छा
यार प्रसाद, ( माफ कर पण जी व्यक्ती जवळची वाटते त्याला आमच्याकडे यार म्हणतात.) एकीकडे कोकणी माणसांवर लादली जाणारी रिफायनरी आणि दुसरीकडे तू..... ह्या दोघांमधील विचारांची दुरी ही किती खोल आहे हे तुझ्या प्रत्येक व्हिडीओ मधून दिसून येते. धन्यवाद प्रसाद तुझ्या देवरूपी कार्याला.
तुझं बोलणं ऐकताना डोळ्यांत नकळत पाणी येतं.... खुप छान बोलतोस भाऊ... कोकणा बद्दल लोकांना माहिती करून देण्याचा तुझा हा प्रामाणिक प्रयत्न असाच चालू राहो... त्यासाठी तुला शुभेच्छा... ❤️ ❤️
👍👍❤️
ह्याचा आवाज आणि उच्चार अप्रतिम... Natural dubbing artist...
धन्यवाद श्रीकांत दादा🙏
अगदी बरोबर
😂 माझं हसण्याच कारण म्हणजे मी वयानी खूप मोठा आहे तुझ्या पेक्षा पण तरीही मी सगळे म्हणतात तसेच तुला दादा म्हणणार आहे त्याचे कारण म्हणजे तुझे हे फार मोठे कार्य,सलाम तुझ्या कार्याला आणि कोकणी माणसाला एकप्रकारे केलेल्या ह्या कार्याला,माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा
फक्त सिंधुदुर्गच नाही त्या व्यतिरिक्त ही रत्नागिरी रायगड असे विशाल कोकण आहे आणि ते आता दाखविण्याचा जो प्रयत्न सुरू केलास त्या बद्दल खूप खूप अभिनंदन मित्रा.
Zabardast, nobody challange
खूपच छान. तुमची माहिती देण्याची पद्धत खूपच चांगली.
'मामाचं घर''...
नऊ दहा वर्षापूर्वी आम्ही येथे राहून गेलो .अतिशय सुंदर अनुभव आहे .
इथला परिसर रमणीय... माणसे प्रेमळ ,लाघवी .जेवण उत्तम .व्यवस्था उत्तम...
एका छान ठिकाणाची आणि पर्यायाने कोकण पर्यटनाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
Kute ahe g, address deshil ka please 🕴️😊😊😊
भाऊ सलाम आहे तुझा कार्याला खूप छान
खूपच सुंदर आहे हे सर्व काही आज देखील
बघू शकतो
कोकणामधील एवढ्या सुंदर सुंदर जागा आम्हाला दाखवल्या बद्दल धन्यवाद.
आपल्या कोकणामध्ये एवढ्या सुंदर जागा आहेत एवढे निसर्गानं नटलेले रम्य स्थळे आहेत यांची माहिती महाराष्ट्रात राहून सुद्धा खूप जणांपर्यंत पर्यंत पोहोचत नाही.
ही सर्व स्थळे पाहून परदेशात जायची इच्छा अजिबात होणार नाही. कोकणी रान माणुस च्या पुढील प्रवासाबद्दल शुभेच्छा
हे रानमाणसा आता सर्व सुविधांनी युक्त असा होम स्टे तुझा स्वःताचा तयार व्हावा असे वाटते
त्या दृष्टी ने प्रयत्न सुरू करावा
परमेश्वर तुला यश देवो
खूप सुंदर
ओके मित्रा. सर्वात प्रथम मी तुझे निवेदन करण्याची एक तुझी शैली खूपच अप्रतिम आहे. म्हणजे ते सहसा कोणालाही जमत नाहीं, पण तुझा अनुभव तुझ्या पाठीशी असल्यामुळे ते तुला अर्थातच सहज मिळालं आहे. नक्की कशावर फोकस करायचा आणि काय दाखवायचं हे तुझ्या प्रत्येक व्हिडिओ मधून सिद्ध होत असतंच. मला वाटतं की तुझ्यासारखीच भावी पिढीची माणसं आपला भारत देश चिरतरुण ठेवण्याचा प्रयत्न करतील, आणि तुझ्यासारखेच असंख्य तरुण आपली ही परंपरा नेहमी जिवंत ठेवतील अशी आशा व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्दांना पूर्णविराम देतो धन्यवाद.
रत्नागिरी ला फिरायला गेलो होतो. हाॅटेल मध्ये राहिले. पण तो कोकणचा feel नाही आला. ह्या उपक्रमांमुळे स्वताःच्या घरात राहून आल्यावर जो काही आनंद मिळतो ना तो नक्की मिळेल.अगदी बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या......
ऊत्तम पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब एका वर्षी ऐन दिवाळीत येऊन चार दिवस राहिलो होतो. खूपच सुंदर अनुभव होता.
" मामाचं घर " खुपच छान. काॅटेजेसचं अतिशय सुंदर आणि मनमोहक आहेत. प्रत्येक वस्तू जाणीवपूर्वक जपून ठेवलेली आहे. मामाच्या घरात येऊन राहायला हवे. तुरळ गाव मुंबई गोवा रोड वर आहे. ( रेल्वेने संगमेश्वर रोड स्टेशन पासून जवळ आहे ) रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग असो सुट्टीच्या दिवसांत गावी येऊन मजा करायला हवी. आपला कोकण सुंदर कोकण. मस्तच. सुंदर विडिओ. 👌👌👌👌👌
सर्वप्रथम रत्नागिमध्ये प्रसाद तुझे मनपूर्वक स्वागत. टाळकोकणातील कोकणी परंपरा तू नेहमी दाखवतोस ते खूप आवडतात. मामाचे घर खूप आवडले. ज्या dampantyane ही संकल्पना राबविली त्यांना मनापासून सलाम.
कोकण विषयीच्या तुमच्या तळमळीला सलाम 🙏
खुप सुंदर सांगतोस भाऊ .रायगड जिह्यातील सर्व दाखवा .तळकोकणात दाखवता ते सर्व मी बघते रान माणूस आवडले .खुप छान आहे
आम्ही तुरळला ह्या रेस्टॉरंट मध्ये राहून आलो.फार आवडलं.करकरे फँमिलीपण छान,आवडली
Khup sunder. Nakkich bhet dyayla avdel.Dhanyavad.
खूप बरं वाटलं मामाचे घर आम्ही नक्की जाऊ एकदा मामाच्या घरी👍
ह्या उपक्रमातून तुम्ही जे कोकण दर्शन, कोकण पर्यटन आमच्यासारख्या पुणे मुंबईत राहणाऱ्यांना माहीत करून देताय त्याबद्दल खरंच खूप आभार! दरवर्षी एकदा तरी मी कोकणात येतेच पण तुम्ही जी पर्यटन स्थळं दाखवताय ते पहिल्यांदाच बघायला मिळालीय. खूप छानयेत. खरं कोकण इथंच अनुभवायला मिळतं. पुढच्यावेळी मी अशाच पर्यटनस्थळी राहण्यास प्राधान्य देईन, नककीच!👍
आत्ताच चार दिवस राहून आलो
एकदम मस्त
झक्कास
अप्रतिम
Am seeing YELLOW aboli for the first time....its RED aboli usually 😊
कोकण वास्तू सारखे एपिसोड u ट्यूब ला दाखवून कोकण विकण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत. त्याना चपराक देणारे तुझे प्रयत्न छान आहेत.👍👍
खूप छान
**किसी की मदद करने की...*
*प्रतियोगिता हो....*
*तो जरुर दौड़ें,*
*आप अवश्य जीतेंगे...!*
*क्योंकि इस तरह की....*
*प्रतियोगिता में......*
*बहुत कम लोग भाग लेते हैं.....*
खूप सुंदर भावा , निसर्गा बद्दल बोलताना ते काही भाव तुझ्या डोळ्यात दिसतात, त्याला शब्द नाही, आमच्या कडून खूप शुभेच्छा.
खुपच छान आहे.मामाचे गाव
फुलांच्या नावाने ओळखले ती कॉटेज
मी हे ठिकाण अनुभवले आहे.
मोहनराव कुंभार गुरुजी
इस्लामपूर जिल्हा सांगली
धन्यवाद
खूप मनापासून बोलतोस तू, तुझ्यामुळे अनेक unexplore गोष्टी कळतात, धन्यवाद
Chan chan video aasatat tural mAmache goan
खूपच छान उपक्रम आहे
माझे माहेरचे गाव, thanx दादा हा vlog बनवण्या साठी 👍
मामा च घर लहान पणीच्या आठवणी खूप खूप छान आहे मामाच घर अती रेखीव सुंदर माड घरात
मस्तच 👍👍 सुरंगी 🌳✌️✌️
असा एखादा मामा आम्हाला असायला हवा होता.....
खूपच सुंदर ठिकाण आहे 👌👌
आम्ही जे miss करतो शहरांमधून ते तुमच्या व्हिडिओ मधून बघायला मिळत, बघून इतक छान वाटत, तर प्रत्यक्ष अनुभव तर खुपच भारी असणार याची खात्री आहे.
खुप छान, तुम्ही आपलेपणाने सगळ्या गोष्टी दाखवता, समजावता तुमच्या व्हिडीओतून.
आभारी आहोत त्यासाठी
@5:57 "Tumchya barobar hya gharat zad sudhha Aahe he 'Lakshat' theva👌!"
Khup Sundar Waaky❤
Brobr te waakya best hot 😍
@@nbk3902 kshitij kindly Join Us on Fb bro 👍
तुम्ही इतकं मन लावून ऐकलं त्या बद्दल तुमचं खूप कौतुक
Apratim video....
Khupach sundar kalpana ahe
मामाचे घर अप्रतीम आहे
खूप मस्त आहे मामाच घर.
शेवटच्या शब्दामध्ये फार काही चांगले सांगितल ते महत्त्वाचे होते प्रसाद भाऊ, very nice 👌
'मामाच घर' एकदम मस्त 🤗👌😊खूप खूप आवडलं, अगदी माझ्या मनात वसलेले, फुलांचं नाव असलेले, वाह 😊भिंतीवरील पेन्टिंग खूप सुंदर, घरातील माडाचे झाड आणि लाकडी कोरीव सुंदर वस्तू, हा अनुभव फारच वेगळा आहे. शिल्पाताईंची तुरळची कवितापण खूप छान. माझे स्वप्नपूर्ण केले.🙏रानमाणूस 🙏
खूप सुंदर
🙏🙏🙏💐
Khup mast, aapal konkan tumhi chan dhakvata aahat. Tumchi vani khup chan aahe. Attraction khup mast aahe.
मस्त कोकण ❤❤❤मामाचं घर❤
साधी ,सोप्पी, प्रांजळ आणि अतिशय उत्तम भाषा...
Tumach bolana aani explain krana khup chhan.khuo chhan aahe mamach ghar..ashich navin navin kokanatali gaav aamhala dakhavat rahaha..tumchya karyala best of luck
खूप सुंदर मामाचे गाव
मस्त मित्रा खुपच सुंदर
Wow very nice video khup mast 👌👌👍
एक स्तुत्य उपक्रम. Please keep it up 👍👍👍
आपल कोकण आहेच निसर्ग सौंदर्याने नटलेल आणी मामा च गाव हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे आम्हाला पण मामा च गाव आठवल आणि तुमच्या विडिओ मधून नेहमीच महत्व पूर्ण माहिती मिळते धन्यवाद मी दापोली
आंघोळीसाठी तपेल आहे.मामाच घर छान आहे.
Khup chan ahe salute to you boss
प्रसाद, मामाचे घर फारच छान आहे. योग्य व सुबक मांडणी मनमोहक आहे . माहिती बद्दल धन्यवाद .
Bhau tu khara kokan cha raja ahes. ❤
Tula ek divas me mazya family sobat nakki bhet denar..tuze vdos pahatana vatat aapalya kokanatil koni juna purvaj tuzya rupat janm gheun aala ahe. Ani he sarv aamhala samajaun sangato ahe...
Love you bhau.....take care ..and keep it up..
Kiti Chan drshan ghadvatos bhau
खुप खुप छान च
खूप सुंदर आहे 👌👌
Mamache Ghar khupch Chan information video 👍pure natural environmental villagerustic holiday amazing beautiful natural environmental village 👍
तु खुपच छान व्हिडीओ बनवतोस
अप्रतिम...कोकणचा ठेवा उत्तम रितीने दादा तु सांगत आहे..तुझी निवेदन शैली मनाला खुप भावते...भाऊ...God bless you always... धन्यवाद.
Prasad Gawde
You are BEST PERSON to describe info on the place
CONGRATULATIONS 🎉
THANK YOU SO MUCH 👍🙏🌹❤️❤️🇮🇳🇮🇳🇮🇳
Sunder vdo
Sunder video dada khup chhan mamach ghar
Aaj paryant mi pahilela sarvat sundar video
Atyanta samarpak ani sunder mahiti mitra ani sunder video mamachya gharache mama amchya olakhiche ahet🙏 tyamule video bhavala
तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान आहेत
Khup khup sundar aahe
खुपच छान व्हिडीओ मस्तच आहे हे मामाच घर
Khupach chan
Kokanani Ranmanus is inspirational you tube channel for konkani people . Really i love it .
खुप छान माहिती दिली जाते तुझ्या कडून.छान video
अतिशय सुंदर अनुभव मामाचे गाव खूप छान माहिती
Gharavar drwing khup ch chan
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि निसर्गाबद्दल दिलेली माहिती कोटी मोलाची होती. खूप छान काम करतो आहेस
Khup chan cottage aahe. ...keep going on
Khupach sundar aahe he mamach gav
मला डीसलाइक करणार्यांना एक विचारायचं तुम्ही काय म्हणून हे करता तुम्ही या ranmanus एवढं छान काम करता तरी का तुम्ही एवढ्या सोप्या भाषेत हा माणुस निसर्ग समजावून सांगतो आपल्या पर्यंत पोचववतो. तुम्ही तेवढ तरी करता का, काय चुका दिसतात तुम्हाला या vlog मध्ये, तुम्हांला हिंदी movie आवडेल ना पैसे मोजून पान् एवढं सुंदर आवाजात निसर्ग समजावलेल नाही आवडत् तुम्हांला का म्हणून dislike करता का, एकदा विचार करा हा ranmanus किती झटतोय् nisargach सुंदर रूप आपल्या पर्यंत पोचवन्यासाठि त्या निसर्गाच् संगोपन होण्यासाठी, plz त्याला नकरर्थि नका पाहू 🙏🙏🙏
द्वेष करणारी काही लोक सगळीकडे असतात. त्यांच्या वर काही उपाय नाही 😀
Naka laksh deu.... Ya lokanna nature nahi kalanar
@@vaishalijadhav8267 Correct
Aste ashi vikruti kahi lokaan mdhe so just ignore it & enjoy with peace & nature with Aapla Ranmaanus👍
निंदाक् चे घर असावे शेजारी
Khub chan.
खूप छान अप्रतिम आणि तु माहिती तर खूप छान प्रकारेच देतोस मस्तच मामाचघर
Khup khup khup chan
Ranmanus ya channelchya madhyamatun amhala khup juni sanskriti ani juni jeevanshaili kiti Sundar aahe. Yabddl adhik mahiti milte khup chhan 👌🏻👍👍
Khup Chaan Mitra
मस्त विडियो भावा 👌👌👌
Khrch khup chan guidance kartoyas tu..mhnje jar konala khr Konkan anubhavayach asel tar to nkki he refer karel...me tar nkkich karel
Jabardast ghar... Ahe... Durmil Vastu... Nice video
खूप सुंदर 🏡 (must visit this place)
खूपच सुंदर ठिकाण आहे..😍
Ek dam sundhar.... Maan prasann jale.... Dhanyavaad bhau.
अति सुंदर
खरच खुप सुंदर आहे ...Superb
Feeling this place like Kerala👍 wonderful calm place 👍👍👍
Khup Sundar ❤
Nice, keep it up
प्रसाद खरच छान उपक्रम आहे असे कर आज गोवा पर्यटन व्यवसाय मधून विकसित झाला आज आपला कोकण कर्जत अलिबाग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हा पण असाच विकास झालं पाहिजे खूप शुभेच्छा असे ecotourism,agro tourism cottage ,कौलारू घर जे स्थानिक भूमी पुत्रांनी बांधली असेल त्यांची विडियो बनव विडियो मधे ते cottage चां पत्ता मोबाईल नंबर नमूद कर जेणे करून पर्यटक येतील तुला खूप शुभेच्छा
Khup sunder information deta
भावा खूपच छान व्हीडिओ आहे मला तुमच्या कोकणाचा हेवा वाटतो
यार प्रसाद, ( माफ कर पण जी व्यक्ती जवळची वाटते त्याला आमच्याकडे यार म्हणतात.)
एकीकडे कोकणी माणसांवर लादली जाणारी रिफायनरी आणि दुसरीकडे तू.....
ह्या दोघांमधील विचारांची दुरी ही किती खोल आहे हे तुझ्या प्रत्येक व्हिडीओ मधून दिसून येते.
धन्यवाद प्रसाद तुझ्या देवरूपी कार्याला.
Definately.tks prasad for your efforts.