रानमाणूस चा "मांगर FARMSTAY" आणि बागायती शेती|SPICE FARM STAY IN KONKAN

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • शाश्वत शेती करून स्वयंपूर्ण असलेल्या शेतकऱ्यांच्या बागायती शेती मधील जुन्या मातीच्या मांगर घराना पर्यटनाशी जोडण्याची संकल्पना राबवत आहोत...
    ग्रामीण कोकणातील निसर्गाच्या सानिध्यातील जीवनशैली जगणाऱ्या खऱ्या रान माणसांची जीवनशैली promote करण्याचा आमचा प्रयत्न आहे...
    वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात आपला पहिला मांगर पर्यटकांसाठी तयार होत आहे...
    आजूबाजूची बागायती शेती घनदाट जंगल आणि त्यात राहणारी आमची वाघेरी वाडीतील माणसे बघायला नक्की या🙏❤️
  • บันเทิง

ความคิดเห็น • 576

  • @satishvathare4874
    @satishvathare4874 3 ปีที่แล้ว +7

    तु कोकणातल्या रानमानसऺऻठी तेथील जैवविविधता टिकवून त्यांची जीवनशैली लोकांना अनुभवता यावी यासाठी जे प्रयत्न करतोस ते कौतुकास्पद आहे तुझा आवाज ऐकूनच माणूस भारावून जातो तुझे सर्व अनुभव आम्हाला अनुभवावे असे वाटतात तुझ्या कार्याला सलाम

  • @vaishalitapdiya9324
    @vaishalitapdiya9324 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान. बाळूदादाच्या प्रयत्नांना सलाम.मांगरात येऊन रहायला आवडेल. कोकणी लोकांनी अशी मिश्र शेती केली पाहिजे. Please तुम्ही तुमच्या जमिनी विकून नका.

  • @mydearexistence5675
    @mydearexistence5675 3 ปีที่แล้ว +6

    सध्या शहरी भागात राहणारे आम्ही , आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या लोकांचं आणि त्या निसर्गाचं फार कौतुक वाटत ...खूप छान video आहे ..येथे यावयास वाटते..

  • @kokaniboy9407
    @kokaniboy9407 3 ปีที่แล้ว +97

    मित्रा तू प्रोफेशनल निवेदक वाटतो स.

    • @atulsawant47
      @atulsawant47 3 ปีที่แล้ว +1

      #_💖

    • @atulsawant47
      @atulsawant47 3 ปีที่แล้ว +1

      #_💖

    • @sushilraut4310
      @sushilraut4310 3 ปีที่แล้ว +2

      ,👍👍👍👌खरंच खूप छान निवेदक आहे।

    • @shriprasad001
      @shriprasad001 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे

  • @makarandsavant9899
    @makarandsavant9899 3 ปีที่แล้ว +130

    प्रसाद नमस्कार. बाळूदादाचा मांगर farm stay चा episode आत्ताच पाहिला. बरेच दिवस तुझ्याशी नेमकं हायच विषयावर बोलायचं होतं. मला अभिप्रेत असलेले भावी कोंकण हेच आहे. स्थानिक रोजगार आणि आर्थिक सशक्तीकरण ह्याच प्रकारे होवू शकते. उठसूट मुंबई किंवा इतर शहरांकडे धावणाया पेक्षा कोकणातच आशे eco farming आणि eco tourism चे प्रयत्न जास्तीत जास्त प्रमाणावर सुरू झाले पाहिजेत. बाळूदादाचा प्रयत्न फारच कौतुकास्पद आहे. माझ्या तर्फे बाळूदादाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. प्रसाद, तू बाळूदादा सारख्या होतकरू कोकणी तरुणांना जे promotion आणि प्रोत्साहन देतो आहेस , त्या बद्दल तुझे अभिनंदन आणि आभार . All the best.

    • @divyaparab1676
      @divyaparab1676 3 ปีที่แล้ว

      अप्रतिम

    • @sujitmahadik8392
      @sujitmahadik8392 3 ปีที่แล้ว

      Yes Sir, you are absolutely right.....

    • @akibkhan8761
      @akibkhan8761 3 ปีที่แล้ว

      M

    • @expertkokan...9662
      @expertkokan...9662 3 ปีที่แล้ว

      100%

    • @sominathsangale3682
      @sominathsangale3682 3 ปีที่แล้ว +2

      मित्रा खुपच सुंदर, अप्रतिम माहिती दिली आहे....
      मित्रांनो माहीत सोबतच बाळु दादानु मोबाईल नंबर व पत्ता मिळाला तर खुपच बरे होईल....
      मित्रांनो सोबतच तुमचा मो नंबर सुध्दा द्या.

  • @suhassawant4236
    @suhassawant4236 3 ปีที่แล้ว +6

    बाळू दादा सारख्या रानमाणसाचा अधिवास, त्याचा फार्म, रिंगघातलेली विहीर अप्रतिम, त्यांनी जपलेली मसाल्याचे पदार्थची झाडे. छान माहिती दिली आहे.

  • @jagruti153
    @jagruti153 3 ปีที่แล้ว +1

    कोकण कृषी विद्यापीठ जर अश्या ठिकाणी case study म्हणून adopt करेल तर ह्या लोकान कायम income source ही राहिल अणि students ना नविन experiment ही करता येतिल आज च वाचले की कोकणात काळा ताण्दुळ शेती चे प्रयोग सुरु झालेत......फार छान वाटले......प्रगती अणि समृद्धी दोन्ही एकत्र च होतील

  • @anilnimbalkar4071
    @anilnimbalkar4071 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम दादा
    खूप छान कार्य तुमच्या हातून ईश्वर करून घेतोय निसर्ग प्रेमी जीवांचे मानवांचे रक्षण व नेतृत्व करण्याचं भाग्य आपणा सारख्या रांनमानसास लाभले अपणासारखं भाग्यवान आपणच
    दादा धन्य झालो

  • @dhananjaymodak4170
    @dhananjaymodak4170 3 ปีที่แล้ว +2

    काय बोलू तुझ्याबद्दल मित्रा
    कमालीचं मस्त.
    तुझा ब्लॉग बघून तिकृडे येऊन रहावसं वाटतं.आमची मुळं कोकणी आहेत.ती आम्हाला तिकडे बोलवताहेत.योग असेल तेव्हा येऊच येऊ आणि जमेल तसं त्या मातीचं आणि त्या मातीतल्या माणसांचं दर्शन घेऊ.

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 3 ปีที่แล้ว +57

    तुझा आवाज खूप छान आहे तु बोलताना ऐकतच रहावं असं वाटतं तुझा अभ्यास परिपूर्ण आहे व्हीडीओ छान आहे

  • @kavishekhar1
    @kavishekhar1 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहीती
    या संकल्पनेला भरपूर प्रतिसाद मिळेल
    जेवण व कमोड एवढी सोय झाली आणी धुरी करुन शांत झोपेची सोय झाली कि बस.

  • @aratikulkarni7230
    @aratikulkarni7230 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan vedeo ..Mangar khup chhan aahe khup aawadala...tumhi jaiphalachya zadala jaiphal lagalet aani ti oli astana kashi disatat asni tyatali jaipatri kashi aste kashi kadhatat hyavr vedeo madhe sangitalat tr mahiti milel...thank u

  • @karandevkar5352
    @karandevkar5352 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान व्हिडिओ आहेत दादा तुझे
    खुप छान पद्धतीने कोकण दाखवतोस

  • @ulhashardikar3294
    @ulhashardikar3294 3 ปีที่แล้ว +1

    फारच छान विडीओ आहे

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान तुझा हा एपिसोड, बाळुदादाला खुप खुप शुभेच्छा आणि तुलाहि 👍🏻🙏👌🏻💐

  • @rajeshparab7256
    @rajeshparab7256 3 ปีที่แล้ว +2

    मित्रा तू खुप संदर बोलतोस आम्हाला तुझ बोलन आवडत. तुला भेटण्याची आणि कोकणाची रान बागायत पाहण्याची खुप इछ्या आहे. कोकणात आल्यावर नक्की तुझाशी संपर्क साधू. ( फक्त सहकार्य कर)

  • @narayansuryavanshi7496
    @narayansuryavanshi7496 2 ปีที่แล้ว +1

    Kokan chhan aahech, pan tyahun kokani manase phar sunder,, ani premal aahet Mitra, tuza blog roj pahato,, lai bhari

  • @rajeshparulkar3677
    @rajeshparulkar3677 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद मित्रा..कोकणातील लोकाना रोजगाराचा मार्ग दाखवतोस बाळूदादा आणि प्रसाद पुढील वाटचालीस शुभेच्छा.. बागेत फिरताना मुंग्यांचे वारुळ पण तसेच ठेवलेले पहायला मिळाले.
    तुळसचा नदिकिनारा .कुंभार कला..बाजुचा परीसर छान आहे .नक्की भेट द्या...बाळूदादाच्या होम स्टेला.धन्यवाद प्रसाद आमच्या तुळसला आलास...,,,,,,,,,,🙏

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 3 ปีที่แล้ว +4

    👌👌👌.....सुंदर. मांगर,,,, विहीर,,,, मसाल्याची वेल आणि झाडे. 👍👍👌

  • @nikitanale241
    @nikitanale241 3 ปีที่แล้ว +4

    Intelligent People from urban cities now days want to shift at nature, you guys are from such wonder heaven ❤️❤️

    • @hitenrane343
      @hitenrane343 3 ปีที่แล้ว

      I like u r voice is very melodious. Mitra tu jiklas.

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 3 ปีที่แล้ว +1

    Va sunder safer zali .Dada I khupacha mehanat ghetaliy .salam Dada!🙏Ranmanus team che aabhar.sheti hi shwaswat jivanshailee amulya vichar.

  • @manoharbhagne5601
    @manoharbhagne5601 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर बागायत आहे..हे फक्त कोकणात पाहायला मिळेल..

  • @digambarmangaonkar2664
    @digambarmangaonkar2664 3 ปีที่แล้ว +37

    अजून थोडा वर गेला असतास तर दादा आरोलकर चे घर आहे. तिथे एक छोटी वाहती तळी आहे त्या तळीवर वाघ पाणी प्यायला यायचे खूप छान परिसर आहे

  • @anupritasawant8500
    @anupritasawant8500 2 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे खरंच तुझा आवाज खुप छान आहे मस्त वाटतं 👍👏👏👏👏👏👏👏👏

  • @kalpanaUN6923
    @kalpanaUN6923 ปีที่แล้ว +1

    Khup chan baludada he sagal tumi japun thevalay asech sagal japun theva chan

  • @arunapatil7255
    @arunapatil7255 3 ปีที่แล้ว +2

    तू खूप छान निवेदन करतोसच पण तुझा आवाज ही छान आहे

  • @ankitamahagavkar2142
    @ankitamahagavkar2142 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chhan video aahe dada

  • @dastagirshaikh6462
    @dastagirshaikh6462 3 ปีที่แล้ว +2

    Nice Very Nice Prasaad.
    Manaala Bara Vaatl.

  • @mak940
    @mak940 3 ปีที่แล้ว +2

    आयुष्यात कधी फार्म स्टे बनवू पण अशी सर्व प्रकारची झाडे लावायची म्हटलं तर त्यांची रोपं कुठे मिळतील म्हणजे एक अशी नर्सरी जिथे नुसती आंबा,फणस, काजु, रातांबे याची झाडं नाही तर सगळ्या प्रकारची रोपं मिळतील
    असा विडीओ बनवा भाऊ🙏♥️

    • @bkkaustubh
      @bkkaustubh 3 ปีที่แล้ว

      मुंबई मध्ये green umbrella organisation अशा प्रकारची देशी रोप बनवुन सगळिकडे लावत असते. त्यांचाकडे मिळतिल

  • @nikitanale241
    @nikitanale241 3 ปีที่แล้ว +10

    I dnt understand why kokani people's are looking job at outside, they must do branding for their culture, farms and should create reach source of income at healthy climate

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 9 หลายเดือนก่อน +1

    अति. सुंदर. बाग. आहे. बाळू. दादा. ची.. छान.👍👌

  • @rohitgade4697
    @rohitgade4697 3 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे दादा कोकणातील लोकांकडे खूप संधी आहेत की पर्यटन तसेच मसाल्याचे पदार्थ साठी जसे केरळ प्रसिद्ध आहे तशीच कोकणात होऊ शकते

  • @manishrane5697
    @manishrane5697 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम .माहिती.

  • @sunandachinchwalkar9674
    @sunandachinchwalkar9674 3 ปีที่แล้ว

    Prasad babu khup chan tuza video baghu tari kokani mansani jaminee parprantiyana viku nayet tula khup ashirvad babu 👍

  • @milindbhageshwar3168
    @milindbhageshwar3168 4 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सादारीकरन prasad, ya earth वर heaven asel tar to kokanat aahe man power ekatra krun nakkich chhan upkram karata yeil. Best luck

  • @prashantkunellu8931
    @prashantkunellu8931 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aahi aprtim Balu Bhau Best of luck

  • @malabhatia3182
    @malabhatia3182 3 ปีที่แล้ว +4

    You are talking reality of today's necessity for our village.

  • @ashokchavan5797
    @ashokchavan5797 2 ปีที่แล้ว

    प्रसाद तुझा हा भागही अप्रतिम आहे.मला मालवण व वेंगुर्ला बीच जवळील पर्यटन अनुभवायच आहे.तुझ्यामते मी मालवण येथे थांबु कि भोगवे बीच वा इतर मध्यवर्ती ठिकाणी ते सांग.कुटूबासह येणार आहे.कृपया तुझ्या प्रतिक्रियेची वाट पाहतोय.

  • @sunitamore7uu350
    @sunitamore7uu350 3 ปีที่แล้ว +1

    Very nice video and best video

  • @SunilJadhav-di7go
    @SunilJadhav-di7go 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे कोकण👌👌👌

  • @mazhayumveyilum5el5i
    @mazhayumveyilum5el5i 3 ปีที่แล้ว +21

    This is not konkan. This is keralam. keralam and konkan like sayamis twins. thanks bro full support from kerala

    • @aaliyahkiran5460
      @aaliyahkiran5460 3 ปีที่แล้ว +7

      This is kokan only brother, as it's similar to Kerala but it's kokan not Kerala.

    • @mrudulasatam2609
      @mrudulasatam2609 3 ปีที่แล้ว +5

      This is kokan only not kerla..

    • @mazhayumveyilum5el5i
      @mazhayumveyilum5el5i 3 ปีที่แล้ว

      @@mrudulasatam2609 i know sister..malvani culture and kerala culture and nature same to same i suggest one vlog u can see Tripography josh vannilam

    • @aaliyahkiran5460
      @aaliyahkiran5460 3 ปีที่แล้ว +2

      @@mazhayumveyilum5el5i absolutely correct dear I myself is kokani n been married to Malayaleee in Coimbatore but word u use, this called keralam for that v r telling...

    • @adeshmtv907
      @adeshmtv907 3 ปีที่แล้ว

      Very true, lots of resemblance between 2

  • @rajendrarane4131
    @rajendrarane4131 2 ปีที่แล้ว +1

    खूप माहितीपूर्ण

  • @santoshkamethia6153
    @santoshkamethia6153 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती

  • @abhirajtalkatkar1989
    @abhirajtalkatkar1989 3 ปีที่แล้ว +5

    Ur voice is great

  • @awdhootjadhav4402
    @awdhootjadhav4402 3 ปีที่แล้ว +1

    Khup sundar farmstay ahe..tuzya mule Koknatla ek vegla roop pahayla miltay.Tuza hya upakramat tula khup yash milu de.

  • @ameetpotdar4703
    @ameetpotdar4703 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan

  • @virajsutar6229
    @virajsutar6229 3 ปีที่แล้ว +1

    Best video

  • @kailaslahamge6792
    @kailaslahamge6792 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar5140 3 ปีที่แล้ว +12

    खरोखरच हा मांगर नसुन आताच्या संकलपनेतील इको फ्रेंडली घर आहे.आजूबाजूची बागायती अप्रतिम त्या साठी घेतलेली मेहनत व आपले सादरीकरण सुंदर.....

  • @kishormore5498
    @kishormore5498 3 ปีที่แล้ว +2

    कधी पासून राहण्या जोग होणार आहे. खूप मस्त आहे

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 3 ปีที่แล้ว +15

    खूप छान मांगर आहे. तिथे येऊन मुक्काम केला पाहिजे. मी मुळ पुण्याचा आहे मला नेहमी कोकण आवडते.🙏 येवा कोकण आपलाच

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 ปีที่แล้ว +2

    बाळूदादा hats off!

  • @swatipawar5505
    @swatipawar5505 3 ปีที่แล้ว +1

    Hi Good Afternoon Bhai u have done good job buddy

  • @avinashchavan2054
    @avinashchavan2054 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान.....

  • @sagarmali30578
    @sagarmali30578 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर...

  • @raginishet6147
    @raginishet6147 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान निवेदन , बाळू दादाला सलाम

  • @AdityaAwariOfficial
    @AdityaAwariOfficial 3 ปีที่แล้ว

    तुझा आवाज ऐकला की मन प्रसन्न होतं..!

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 3 ปีที่แล้ว

    Nisarga tikavun thevala aahe Shri
    Balu yaani. B.o. luck, beta....

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 3 ปีที่แล้ว +3

    Chan mastch ashi sanskruti japayla haviy. Tumhala ek suggest karaychy.dont mind. Actually Samorcha kahi mahiti det astana tumhi tyala madech todta v tumhi bolayla chalu karta tyamule kahi mahiti milaychi rahun jate.ex. jaifalabaddal balu kaka mahiti det hote tevha.😁 As maz hot.mhnun mi tumhala suggest kely.

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 3 ปีที่แล้ว +1

    Apratim aahe mangar aajubajuch soundaray pan

  • @shrikantgawde9845
    @shrikantgawde9845 2 ปีที่แล้ว

    सुंदर आहे वाघेरी वाडी 👍

  • @amolkkinhikar8559
    @amolkkinhikar8559 3 ปีที่แล้ว +1

    कोकणात जायला खूप इच्छा आहे लहानपणापासून खूप छान आहे vlog

  • @अमीतम्हात्रे
    @अमीतम्हात्रे 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान धेय आहे तुझं

  • @mithunmaynak
    @mithunmaynak 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान.... येवा कोकण आपलोच आसा.... 🙏

  • @dr.nitinm.4556
    @dr.nitinm.4556 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍

  • @sadanandsalaskar1743
    @sadanandsalaskar1743 3 ปีที่แล้ว +1

    Khul chaan excellent farming great 👍

  • @milindpalav1666
    @milindpalav1666 3 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर. Go vocal for local 👍

  • @tusharkakade1642
    @tusharkakade1642 3 ปีที่แล้ว +1

    मस्त....🎉

  • @urmilamalgaonkar193
    @urmilamalgaonkar193 3 ปีที่แล้ว +1

    Very nice...n very informative.....sir u really speak well.....👍

  • @prathamkumbhar7838
    @prathamkumbhar7838 3 ปีที่แล้ว +1

    Dada, kharach chhan vatla aajcha video baghun 🌴❤️, chhan shikvan milali, Asech Video banavat raha💫🌍

  • @swaminiwalawalkar6635
    @swaminiwalawalkar6635 3 ปีที่แล้ว

    फार सुंदर माहिती 👌👌👍

  • @diliparbooj1831
    @diliparbooj1831 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम ..

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 3 ปีที่แล้ว +8

    खरंच यायला आवडेल, झगमगीत हॉटेल्स मध्ये राहण्यापेक्षा हे खुपच सुंदर एकमेका साह्य करू👍👌

  • @sairajsawant1702
    @sairajsawant1702 3 ปีที่แล้ว +2

    Great farm planning 👍👍 @Balu Dada😄

  • @sangeetanaik2842
    @sangeetanaik2842 3 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @abhijittandel6108
    @abhijittandel6108 3 ปีที่แล้ว +1

    भालचंद्र परब 👌👌👍👍

  • @dineshgharat4609
    @dineshgharat4609 ปีที่แล้ว +1

    Best mitra

  • @sheetaldhotre2453
    @sheetaldhotre2453 3 ปีที่แล้ว +1

    Wow bro u r so lucky to live in beauty of nature❤️

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 ปีที่แล้ว +1

    🙏💐👌

  • @Wniraj8989
    @Wniraj8989 3 ปีที่แล้ว +8

    दादा। Google map. वरती सुरुवातीला व्हिडिओमध्ये जागेचे ठिकाण दाखवा

  • @saurabhsawant3756
    @saurabhsawant3756 3 ปีที่แล้ว +3

    छान व्हिडिओ आहे भावा, वागेरी गाव मझ्या आई च आहे.👍🏻

  • @Krishna12487
    @Krishna12487 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम..

  • @baalah7
    @baalah7 3 ปีที่แล้ว +2

    Nishargramya Vlog ❤️
    Your deep Voiced details adds value.
    Kindly provide contact details of Balu dada !
    Would love this Homestay experience !
    May your Tribe increase 🙌🏼

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 3 ปีที่แล้ว +1

    Sundar video bhawu

  • @amoghmithbavkar8093
    @amoghmithbavkar8093 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan ati sunder nisarg
    Vinanti ahe tumahala ki malvan hadi juwa gavavr video banva
    Kiwa vengurla Matt yechavr video banva keep it up the good work 👍

  • @snehaparekh8502
    @snehaparekh8502 3 ปีที่แล้ว +14

    शब्द कमी पडद आहेत इतका सुंदर निसर्ग आपल्या कोकणाला लाभला आहे .. अप्रतिम सादरीकरण प्रसाद.. 🙏

    • @neetaambre2965
      @neetaambre2965 3 ปีที่แล้ว

      आम्हाला आवडेल मांगर मध्ये राहायला तयार झाला की व्हिडिओ नक्की टाका बाळू दादा ची शेती फार छान आहे निसर्ग खूप छान

  • @dnyandeogawade9065
    @dnyandeogawade9065 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar👌👌👌👌

  • @rk-mx1ym
    @rk-mx1ym 3 ปีที่แล้ว +3

    Mi kokanatil nahi pan mala vatate ki jithe apan jau tifhalech padarth jevanat dyala have nahitar kokanat firayla gelo ani paneer roti khalli ase nako amhala Goa firtana ha anubhav ala kokanasobat tithle khady padarthi prasidh zale pahijet ase mala vatate

  • @hskkharatmal4613
    @hskkharatmal4613 3 ปีที่แล้ว +1

    Ek number 💯

  • @vrushalijamble4793
    @vrushalijamble4793 3 ปีที่แล้ว

    Khup chhan!

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 ปีที่แล้ว +14

    खुप छान दादा ,, मस्तच अश्या ठिकाणी रहायला खुप मस्त वाटत आसेल ,, निसर्गाच्या सान्निध्यात ..................... धन्यवाद दादा 👌👌👍👍

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌👌

  • @nikitanale241
    @nikitanale241 3 ปีที่แล้ว +6

    This is my request to ranmanus to promote for only pure organic house like mud houses so people can reach you more, and we can protect our land too

  • @itube3787
    @itube3787 3 ปีที่แล้ว +1

    Beautiful nature 😍❤
    Best vlog bring for us

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 ปีที่แล้ว +1

    परिणामकारक कथन....🙏

  • @keshavdasbs4845
    @keshavdasbs4845 3 ปีที่แล้ว +8

    Awesome......every single person who watches this vlog will fall in love with Mother Earth. Beautiful narration in promotion of home/farm stay in Konkan 💖👌😎🌺

  • @prabhakarkadam8752
    @prabhakarkadam8752 3 ปีที่แล้ว +1

    गोव्यातील सहकारी स्पाईस फार्म हाऊस हा साधारण असाच आहे पण वेंगुर्ल्यातील होणारा स्पाईस फार्म हाऊस उर्फ मांगर हा आपला अस्सल मातीतील आहे .

  • @sarikaparab4714
    @sarikaparab4714 3 ปีที่แล้ว +1

    Very nice👍

  • @jitendragavade5758
    @jitendragavade5758 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan 😍👏👏

  • @rajshreepingale6143
    @rajshreepingale6143 3 ปีที่แล้ว +1

    👍 Tq dear 👍