कोल्हापूरच्या छत्रपतींचा राजवाडा New Palace Kolhapur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • कोल्हापूर शहरात असलेला छत्रपतींचा नवीन राजवाडा आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत.
    -------------------------------------------------
    #न्यू_पॅलेस_कोल्हापूर
    #कोल्हापूरच्या_छत्रपतींचा_नवीन_राजवाडा
    #New_Palace_Kolhapur
    #kolhapur
    #Shahu_Maharaj_Kolhapur
    #राजवाडा
    #Sagar_Madane_Official
    #New_Palace
    #Sagar_Madane

ความคิดเห็น • 601

  • @akshaykatkar7850
    @akshaykatkar7850 3 ปีที่แล้ว +186

    जगात भारी, आम्ही कोल्हापुरी!

    • @SunriseofHistory
      @SunriseofHistory 2 ปีที่แล้ว +2

      No bro

    • @rohitubale6822
      @rohitubale6822 2 ปีที่แล้ว +1

      @@SunriseofHistory pp 😍p 😍p 😍😍pp 😍p 😍p 😍o 😍p 😍p 😍p 😍p 😍😍😍p 😍p 😍 please p 😍pp 😍o 🙏p 😍pp 😍😍 p 😍

    • @rohitubale6822
      @rohitubale6822 2 ปีที่แล้ว +1

      @@SunriseofHistory to pp 🙏p 🙏🙏p 🙏p 🙏p 🙏p 🙏po 🙏p 🙏🙏p 🙏o 🙏pp 🙏🙏🙏o 🙏o 🙏p 🙏p 🙏po 🙏p 🙏🙏p 🙏p 🙏🙏 of pp

    • @गायकवाडराजेंद्र
      @गायकवाडराजेंद्र 2 ปีที่แล้ว +1

      खूप आभारी खूप छा न जय महाराष्ट्र

    • @mayurpatilfokmare7603
      @mayurpatilfokmare7603 ปีที่แล้ว

      Ajit pawar be like:अरे हो रे बाबा हो तुच भारी जगात 😂😂

  • @सागरदेशमुख-श5स
    @सागरदेशमुख-श5स 3 ปีที่แล้ว +71

    किती नशिब असेल कोल्हापूर आणि सातारा या लोकांचे त्यांना छत्रपतींच्या वंशजांच्या जिल्ह्यात राहायला मिळते........
    देवा पुढचा जन्म सातारा कोल्हापूर जिल्ह्यातच दे .....

    • @sushamapotdar2089
      @sushamapotdar2089 2 ปีที่แล้ว +1

      माझे माहेर आहे कोल्हापूर, खूप आवडते, त्रिवार मुजरा

    • @skystatus3691
      @skystatus3691 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣🤣

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 2 ปีที่แล้ว +5

      काय नाय हो मी साताऱ्याचा आहे पण सातारा एकदम कंगाल आहे रोजनदारीच्या बाबतीत सगळे सातारा वाले मुंबई पुण्याला झोपडपत्त्यातनी चाळीत रूम घेऊन राहतात आताचे राजे सुस्त आहेत एक आमदार एक खासदार साताऱ्यातली डायमंड इंडस्ट्री लाहिन पूर्ण सुरतला गेले

    • @amrutakhot01
      @amrutakhot01 ปีที่แล้ว +2

      आपण सगळेच नशीबवान आहे,कारण शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर जन्माला आलोय.मग ते कोणतेही गाव किंवा शहर असो

    • @mayurpatilfokmare7603
      @mayurpatilfokmare7603 ปีที่แล้ว +1

      @@skystatus3691 ही घाण इथे कशी 😂😂

  • @santoshchavan7838
    @santoshchavan7838 3 ปีที่แล้ว +167

    जर कोल्हापूर चा राजवाडा एव्हडा सुंदर आहे, तर आमचा रायगड किती भव्य आणि सुंदर असेल त्या काळी...... जय शिवराय

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +2

      😊👍🚩

    • @sandipbandal7256
      @sandipbandal7256 2 ปีที่แล้ว +6

      हो, अगदीच याहूनही किती तरी पटीने सुंदर असेल श्री श्रीमान रायगड

    • @pappubhau5367
      @pappubhau5367 2 ปีที่แล้ว +4

      हो ज्या त्या वेळच्या उपलब्ध साधन समुग्रीचा वापर करून बांधणी झालेली आहे, राजे आणि त्यांच्या कोल्हापूरच्या वंशजांनी बांधलेल्या वास्तू सुंदर आहेत.

    • @kailashshinde3145
      @kailashshinde3145 2 ปีที่แล้ว

      Beauty is not important
      Important is beauty of Heart
      Great respect for great king of Heart of gold

    • @aniketteli1152
      @aniketteli1152 2 ปีที่แล้ว +2

      जय शिव जय शाहु

  • @pravinsalunke...1762
    @pravinsalunke...1762 2 ปีที่แล้ว +20

    राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज की जय... ♥️🇮🇳💙

    • @magarmadam9291
      @magarmadam9291 2 ปีที่แล้ว +1

      वंशंजांनी लक्ष घातलं पाहिजे .
      नवीन तलाव , धरणं बांधायचं राहूदे . शाहू महाराजांनी कष्टाने सर्वकाही केलय . ते नीट जतन तरी करून ठेवलं पाहिजे . रंकाळ्याची खूप दुरावस्था झालीय . देवा ...
      शाहू महाराज आता असते तर ...
      खूप सुंदर कायापालट झाला असता .
      कोल्हापूर आणखी सुंदर झाले असते . 🙏🙏

  • @sushiljadhav2576
    @sushiljadhav2576 3 ปีที่แล้ว +59

    बरेच लोक म्हणतात हा राजवाडा सार्वजनिक रित्या खुला करावा रंकाळा तलाव लोकांसाठी खुला केला आहे आजचा रंकाळा तलाव ची अवस्था बघितली की वाटते हा राजवाडा खासगीत आहे तोच बरा आहे

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 ปีที่แล้ว +3

      Rankala 10-15 varshya purvi khup swach ani chan mentain kela hota. Sarvajanik ch hota pan atta Mahanagarpalika fakt paise khanya kada lax det ahe. Asach dista.

    • @abhijeetmohite3924
      @abhijeetmohite3924 2 ปีที่แล้ว

      @@ashwinis1562....... Tumi tararani nchi samdhi pahila ka kadhi kaay vayitt pararstiti zhali aahe 😢😢😢😢

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 2 ปีที่แล้ว +1

      @@abhijeetmohite3924 mi pahila nahi, pan aikala ahe. Apan apka itihas japala pahije. Nahitar udya pudhchi pidhi sarva kahi imported ch ahe asa mhanel.

    • @abhijeetmohite3924
      @abhijeetmohite3924 2 ปีที่แล้ว

      @@ashwinis1562...... 😑😑😑Mi kolhapur la rahto aani pahala aahe log tithe kachara pan fektata..... Kolhapur chya raj gharanyani kahi tar kele pahije.....

    • @PravinPatil-nn2sh
      @PravinPatil-nn2sh 2 ปีที่แล้ว +1

      @@abhijeetmohite3924 यांच्या वंशजानी पण लक्ष खातल पाहीजे,

  • @shrishivajiraonghule8017
    @shrishivajiraonghule8017 3 ปีที่แล้ว +52

    छ. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा असता तर खूप समाधान वाटले असते. आमच्या छत्रपतिंना नव्हता असा राजवाडा. परंतु आमचे छत्रपती आमच्या सारख्या लाखो मावळ्यांच्या ह्रदय रूपी राजवाड्यात राहातात.

    • @TSTTREAKVEDA26
      @TSTTREAKVEDA26 2 ปีที่แล้ว

      दादा विधी शास्त्रा नुसार तो पुतला बसवला नाहीय
      पण आत मध्ये छत्रपतींची गादी आहे
      🙏🏻🙏🏻🙏🏻.
      काही चुकल असेल तर माफी असावी
      आपलाच मावळा 🙏🏻

    • @aniketteli1152
      @aniketteli1152 2 ปีที่แล้ว +2

      दादा हा राजवाडा राजर्षी शाहु महाराजांचा आहे
      यांनी जनतेसाठी भरपुर केलय. राधानगरी धरण बांधले म्हणुन कोल्हापुर जिल्हयाला पाणी मिळाल.
      शाहु महाराज व शिवाजी महाराज तुलना नको
      दोन्ही राजे महान आहेत. 🙏🙏🙏

    • @pratapinamdar3337
      @pratapinamdar3337 2 ปีที่แล้ว +1

      @@aniketteli1152 👍👍👌👌

    • @amrutakhot01
      @amrutakhot01 ปีที่แล้ว

      @@aniketteli1152 होय..... अगदी बरोबर बोललात

    • @prajktapatil3849
      @prajktapatil3849 หลายเดือนก่อน

      दादा थोडा ईतिहास वाचा छत्रपती शिवाजी ani छत्रपती शाहू महाराज यांनी लोकांसाठी खूप केल आहे म्हणून लोक त्यांच नाव अजुन घेतात.... दोघां चा काळ vegala होता.... त्यामुळे त्यांची तुलना एकमेकांसोबत करू नका.... मध्ये pn खूप छत्रपती होउन गेले पन त्यांच् नाव कोणी घेत का नाहि तर का घेत नाही किंवा आपल्याला का माहित नाही त्यासाठी ईतिहास नक्की वाचा

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 2 ปีที่แล้ว +8

    Kolhapur cha Rajvada kup sunder ahe. Me pahilayla ahe.

  • @samjadhav5167
    @samjadhav5167 3 ปีที่แล้ว +59

    अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय गडकोट

  • @subodhchavan8253
    @subodhchavan8253 3 ปีที่แล้ว +69

    अतिउत्तम ,परंतु जे खरे छत्रपती राजे ,छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकही भव्य पुतळा दर्शनी भागात दाखवायला हरकत नव्हती. हे चांगले नाही.

    • @sunilgopal5746
      @sunilgopal5746 3 ปีที่แล้ว

      नाय तर काय

    • @तारामतीडोणगांवकर
      @तारामतीडोणगांवकर 3 ปีที่แล้ว

      अतीउतम

    • @क्षत्रियमराठा-भ3ण
      @क्षत्रियमराठा-भ3ण 3 ปีที่แล้ว +4

      हे एकदम बरोबर बोलले लाखात एक हा कोल्हापूरचे युवराज संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्ताचा वंशज नाही हा दत्तक पुत्र आहे याचं खर आडनाव घाडगे आहे

    • @smitapatil9963
      @smitapatil9963 3 ปีที่แล้ว +1

      Khar ahe

    • @pandurngmangde9280
      @pandurngmangde9280 3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे

  • @mvn234y
    @mvn234y 3 ปีที่แล้ว +3

    बाकी सर्वांनी रहा झोपडपट्टीत. जय शिवराय

  • @mr.vrushalshelar
    @mr.vrushalshelar 2 ปีที่แล้ว +32

    हा राजवाडा एवढा सुंदर आहे मग त्या काळी माझ्या राज्याच्या रायगड किती देखणा असेल किती सुंदर रूप असेल कारणं तिथे साक्षात माझा राजा माझा देव राहत होता
    🚩जय जिजाऊ 🚩
    🚩जय शिवराय 🚩
    🚩जय शंभराजे 🚩

  • @maheshbhosale6231
    @maheshbhosale6231 2 ปีที่แล้ว +5

    मी चार वेळा पहिलाय,खूप सुंदर,पण ज्या शिवरायांच्या मुळे हे सर्व साध्या जहाले त्यांचा सुंदर पुतळा दर्शनी भागात हवा होता.

  • @tajammulparkar6916
    @tajammulparkar6916 2 ปีที่แล้ว +18

    Kolhapur, Shahu Maharaj and All Kolhapur Citizens Great ,I Always respect & Love ❤️.

  • @bhadoria600
    @bhadoria600 2 ปีที่แล้ว +12

    I don't understand Marathi..... but I worship chhatrapati shivaji n sambhaji maharaj
    I watch all ur videos.... jai shivraj

  • @narayandaroda2804
    @narayandaroda2804 3 ปีที่แล้ว +12

    माझ्या राजाची जी ठिकाणे पाहतो ना, तेव्हा जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते...

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 ปีที่แล้ว

      Sorry pan shivaji maharaj yancha kahich kimbahuna khup thodach sambandh ahe hya rajvadyashi.

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 3 ปีที่แล้ว

      Khare bhosale varas mahit he. Dattak putra ahet sagle. Satarche khare vavshaj. It's for ur information only. Not to hurt anyone. Majhi 10 vi paryantchi pratek sutti kolhapurat ghalvali ahe mhanun mahiti.

    • @yedaanna131
      @yedaanna131 2 ปีที่แล้ว

      @@ashwinis1562 kahich sambandh nahi
      Shivaji maharajanchya vanshajani bhandhala ahe

    • @latamali1899
      @latamali1899 ปีที่แล้ว

      @@ashwinis1562
      Karvir Sansathan chya (mahnje aatache Kolhapur ) Maharani Tarabai
      (Tararani ) hya Chhatrapati Shivaji maharajchya sunbai hotya.

  • @vaibhavindia7849
    @vaibhavindia7849 3 ปีที่แล้ว +15

    🙏🚩🙏राजेंना मानाचा मुजरा 🙏🚩🙏
    मला अभिमान आहे मी 0️⃣9️⃣ कोल्हापूरचा असल्याचा👌
    🚩जय महाराष्ट्र जय कोल्हापूर.🚩 ❤❤❤

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 2 ปีที่แล้ว +16

    The most worth-seeing symbol of the great, strong and powerful Maratha empire. 🙏🙏

  • @ravindrrakunte
    @ravindrrakunte ปีที่แล้ว +2

    खुप छान पद्धतींने तुम्हीं राजवाड्याची माहिती सांगितली .माझें माहेर कसबा बावडा आहे. दर सुट्टीला आम्ही येथें फिरायला जातो 🙏🙏
    #ksavitasvlogs

  • @ashoksawant4212
    @ashoksawant4212 2 ปีที่แล้ว +1

    कोल्हापूर वाल्या ना रजवडाचा केवढा अभिमान परंतु ज्या महरणीने करवीर संस्थानाची निर्माती केली त्यांचा सताऱ्यतील समा धीची अवथ बगून लाज वाटते की नाही

  • @pravinbanage5057
    @pravinbanage5057 3 ปีที่แล้ว +11

    आमच्या कोल्हापूरचा नाद नाही करायचा कारण आमचा राजा शाहू राजा ...मानाचा मुजरा.....

    • @amrutakhot01
      @amrutakhot01 ปีที่แล้ว

      तुमचा नाही....तर आपल्या महाराष्ट्रचा राजा🙂

  • @skystatus3691
    @skystatus3691 2 ปีที่แล้ว +6

    फुले शाहू आंबेडकर💙💙💙

    • @yedaanna131
      @yedaanna131 2 ปีที่แล้ว

      Dusare koni nahit kay?

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore 3 ปีที่แล้ว +3

    Khup sunder 🙏🙏👌👌👍👍

  • @shahajibhelonde5142
    @shahajibhelonde5142 2 ปีที่แล้ว +7

    जगातील सर्वात सुंदर राजवाडा
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @swamilone5878
    @swamilone5878 3 ปีที่แล้ว +20

    खूप छान आहे पॅलेस पण तिथले स्थानिक कर्मचारी दादागिरी करतात काय नियम असतील ते शांतपणे लोकांना सांगा दादागिरी करू नका लोकांवर ओरडू नका.जय शिवराय🙏

  • @suryakantatelgote5545
    @suryakantatelgote5545 3 ปีที่แล้ว +17

    Shahu chhatrapati Maharaj posses unique qualities , he was true ,kind,generous,had keen vision to select people around Hats off.

  • @janardankhedkar2389
    @janardankhedkar2389 2 ปีที่แล้ว +4

    मी कोल्हापूरला जावून प्रत्यक्ष क्षत्रपती राजश्री शाहू महाराजांचा राजवाडा पाहिला..आकषँक व शाहू महाराज्यांच्या आठवणी त्यात साठवलेल्या आहेत..खुपच छान आहे

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 ปีที่แล้ว +4

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी

  • @kaminitambat1662
    @kaminitambat1662 2 ปีที่แล้ว +2

    Sagar tumhi yevdhi chan mahiti dita ki amhala tithe gelyasarkhe vatate kharch khupach Chan

  • @janhavimhatre921
    @janhavimhatre921 2 ปีที่แล้ว +13

    छत्रपती शिवरायांच्या वस्तूंच्या रूपातील अशा आठवणी बघायला मिळणार नाहीत ह्या जाणीवने मन व्याकुळ होते.. पण नंतर असे लक्षात येते की शिवरायांच्या आठवणी इतक्या सर्वव्यापी, सर्वदूर पसरलेल्या आहेत त्या एका राजमाहालत डांबून ठेवणे शक्यच नाही.. ते सर्व देशावासियांच्या मनात अमर आहेत... 🙏🏻

  • @mahadevpatil1447
    @mahadevpatil1447 3 ปีที่แล้ว +9

    सागर सर जय शिवराय, गारगोटी ला प्रशिक्षण दरम्यान 2016 साली राजवाडा मी दोन वेळा पहिला आहे पण तरीही आपला विडिओ पाहण्याचा मोह आवरला नाही आपण खूप छान माहिती देत असता सर धन्यवाद. कोरोना संपल्यावर पुन्हा एकदा जायची इच्छा आहे व आपणास देखील भेटण्याची इच्छा आहे सर.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +1

      नक्कीच 😊👍👍
      जय शिवराय

  • @kantilalsoni9535
    @kantilalsoni9535 2 ปีที่แล้ว +2

    30/05/22 MUMBAI.
    NICE VIDEO.
    THANKS.

  • @Vijay-ic2qy
    @Vijay-ic2qy 22 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर, कोल्हापूर च्या जुन्या राजवाड्या पेक्षा सुंदर व भव्य आहे. तसेच यामध्ये तलाव, प्राणी, वस्तू संग्रहालय व भव्य दिव्य असा राजदरबार असल्याने याचे महत्त्व खूपच अनन्य असे आहे.
    सागर या वाड्याची चांगली माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद.

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 2 ปีที่แล้ว +2

    Your vlog is most likely, daring efforts.....

  • @magarmadam9291
    @magarmadam9291 2 ปีที่แล้ว +2

    कोल्हापूर माझी जन्मभूमी कर्मभूमी असल्याचा मला खूप खूप अभिमान आहे🙏🙏🙏 लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना त्रिवार अभिवादन 🙏🙏🙏
    सागर बाळा अप्रतिम व्हिडीओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐💐👍

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 5 หลายเดือนก่อน +4

    एकदम भारी आहे राजवाडा मन प्रसन्न होऊन गेले बघून

  • @adityapatil7521
    @adityapatil7521 3 ปีที่แล้ว +20

    Being an Kolhapurkar feels Proud and pleasent to see

  • @shreekholgade765
    @shreekholgade765 3 ปีที่แล้ว +15

    Ek number mitra,jay bhavani,jay Shivaji

  • @shahajibhelonde5142
    @shahajibhelonde5142 2 ปีที่แล้ว +6

    जगातील सर्वात सुंदर राजवाडा
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @anilrathod7584
    @anilrathod7584 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान मदने साहेब

  • @BGGORE
    @BGGORE 3 ปีที่แล้ว +5

    एवढ मोठं वैभव सोडून माणसाला एक दिवस जावं च लागत , शेवटी देवाने माणसाला पाहुणा म्हणून पृथ्वीवर आणलाय,

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 3 ปีที่แล้ว +8

    🚩 जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र🇮🇳🚩 कितीबी जावादूर जगातभारी फक्त कोल्हापूर 🇮🇳🚩

  • @sk97_____
    @sk97_____ 3 ปีที่แล้ว +6

    तीन वेळा बघितलाय new पॅलेस तरी पण मी तुमचा video बघतोय 😍😍

  • @anil_shirgave3970
    @anil_shirgave3970 3 ปีที่แล้ว +31

    आमची शाळेची ट्रिप जायची... जवळ जवळ दर वर्षी जायची... खूपदा गेलो आहोत.👍

    • @ayushpalkar329
      @ayushpalkar329 2 ปีที่แล้ว

      चंद्र कोर नक्की लावत जा व्हिडीओ खूप छान आहेत तिथे जाण शक्य नाही पण इथे बसून खरोखरच गेल्या सारखे वाटते खूप खूप धन्यवाद ब्रो

  • @shrau935
    @shrau935 3 ปีที่แล้ว +17

    अतिशय सुंदर दादा 🚩🚩🚩🚩😍😍😍 जय भवानी जय शिवराय

    • @sunsaxz
      @sunsaxz 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद तूम्ही शिवरायांच्या बरोबर देवी भवानी च नाव घेतले नाही तर काही लोकांनी ते घेण्याचे सोडून दिले आहे

    • @shrau935
      @shrau935 3 ปีที่แล้ว

      @@sunsaxz te TR parampara Aahy dada 🙏🙏 🚩🚩 Aai bhavani Cha maharajn vr motha Ashirvaad

  • @swatipatil4535
    @swatipatil4535 2 ปีที่แล้ว +3

    Amche kolhapur.

  • @sidramayyaswamy2105
    @sidramayyaswamy2105 3 ปีที่แล้ว +15

    Excellent . Marvelous. The great era of Shri Chatrapati unforgettable. Thanks.

  • @jaibhagwan9237
    @jaibhagwan9237 2 ปีที่แล้ว +1

    वीडियो में आपने जो भी ईमारते दिखाइ मुझे बहुत अच्छी लगी, लेकिन आपकी भाषा समझ नहीं आई, मैं आपसे अनुरोध करता हूं, कि आप हिंदी में अगर जानकारी दें तो देश में ज्यादा लोगों को इतिहास की जानकारी होगी,
    धन्यवाद

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 3 ปีที่แล้ว +6

    Khup Chan Video Sagar Dada
    Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏⛳

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 3 ปีที่แล้ว +6

    जय शिवराय🙏🚩
    खुप सुंदर आहे राजवाडा आणि नेहमी प्रमाणे माहितीही खुप अप्रतिम सांगितली
    धन्यवाद🙏🚩

  • @mssmss2651
    @mssmss2651 2 ปีที่แล้ว +1

    सागर मदने यांनी स्वराज्याचे कुशल संघटक सरदार हैबतराव शिळीमकर यांची सोडुन काढावी ही विनंती
    भोर तालुका नसरापुर

  • @nandkumarjoshi9970
    @nandkumarjoshi9970 3 ปีที่แล้ว +4

    सवं साधारण लोकासाठि काय उपयोग। राष्ट्रीय संपत्ति घोषित केली पाहिजे।

    • @balasoawalekar9602
      @balasoawalekar9602 3 ปีที่แล้ว +3

      देऊळ पण शासनाने ताब्यात घ्यावे लुटमार करीत आहेत भक्ताना

    • @whyiamanatheist5133
      @whyiamanatheist5133 3 ปีที่แล้ว +2

      Joshya... mandirache arthik vyavhar tumhi lok baghta tyach kay re

    • @tatyavinchuomfattahswaha6925
      @tatyavinchuomfattahswaha6925 3 ปีที่แล้ว +1

      Joshya lagech jaat dakhawali bagh

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 2 ปีที่แล้ว +1

      शनिवारवाड्यात करा काय करायचं ते
      आमच्या राजवाड्यात नाही
      बहुजनांचे दैवत राजश्री शाहू महाराज यांची वास्तू आहे ही तुझ्या बापाची नाय जोश्या

  • @mohandhavale7080
    @mohandhavale7080 3 ปีที่แล้ว +7

    मैसूर पँलेसचया धरतीवर मन मोहक करून जनते साठी खुला करावा.

    • @umeshjamdar1057
      @umeshjamdar1057 3 ปีที่แล้ว

      जनतेसाठी खुलाच आहे साहेब.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 5 หลายเดือนก่อน +2

    तलावात पुरेसे पाणी नाही वाटते...ती सोय व्हावी अतिशय सुंदर आहे राजवाडा

  • @shankarkadam3211
    @shankarkadam3211 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार. MH09. फारच छान.

  • @vishnurengade5904
    @vishnurengade5904 3 ปีที่แล้ว +4

    थोरले छत्रपती शिवाजी महाराज याचे.आपल्यावर असलेले उपकार आपण सव॔ महाराष्ट्रातील जनता हजारो पिढ्या विसरूच शकत नाही.

  • @asmitamore8922
    @asmitamore8922 3 ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती सांगितली दादा. जय जिजाऊ , जय शिवराय जय, जय शंभुराजे. 🚩🚩

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहे आमचे कोल्हापूर मी दोन वेळा पाहीला आहे पँलेस खूप छान आहे पँलेस .👍🏼👌🏼❤️

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 2 ปีที่แล้ว +2

    Khupch Chaan Thanks 🙏🏻🙏🏻👌👌

  • @santoshmedhe8211
    @santoshmedhe8211 3 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद आपल्या मुळे शाहु महाराजांच्या महालाचे दर्शन झाले .मनापासून आभार

  • @kajalphansepatil6378
    @kajalphansepatil6378 3 ปีที่แล้ว +22

    मी पाहीलाय महाराजांचा पॅलेस 😍😍😍😍😍जय शिवराय

  • @sameerluman8396
    @sameerluman8396 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदररित्या सादरीकरण केले आहे.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏😊

  • @bnpasswan5783
    @bnpasswan5783 2 ปีที่แล้ว +1

    कृपया हिंदी में भी उपलब्ध करावें
    बहुत मांग है

  • @manikpotadar9928
    @manikpotadar9928 2 ปีที่แล้ว +1

    MadstaniTalaöisnewinformatiöntõus..Thanks.Sagarji

  • @dharmadipdarwade5307
    @dharmadipdarwade5307 3 ปีที่แล้ว +1

    Aankhi etihasik parswabhumi asalele maharashtra che bahumulya rajwade ,kile,pahayala milatil .aani tyancha Etihas pan....

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 3 ปีที่แล้ว +6

    *राजवाड्याला 2021 मध्ये 137 वर्ष झाले* 💐

  • @Rj_bonsai
    @Rj_bonsai 3 ปีที่แล้ว +5

    आम्ही कोल्हापुरी जगात भारी ❤️☑️☑️☑️

    • @yashp2220
      @yashp2220 3 ปีที่แล้ว

      👍 असस आपण हरी विराजदार😇😇,मारुति माने आणि युवराज पाटिल पेक्षा ही भारी आहोत का...? 👌👌

  • @HaidarAli-yo1lc
    @HaidarAli-yo1lc 3 ปีที่แล้ว +10

    अधभुत कलाकृती,,,,, खूपच छान

  • @kirtibhosale2797
    @kirtibhosale2797 3 ปีที่แล้ว +4

    छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्यस्थापनेचे शपथ घेतलेला किल्ला रायरेश्वर इथे सुधा भेट देऊन ती ऐतिहासिक माहिती लोकांसमोर आणावी.. अजून हि बऱ्याच जवळ राहत असणाऱ्या लोकानासुद्धा रायरेश्वर आपल्याजवळ आहे हे माहीत नाही

  • @mohanbhavsar9341
    @mohanbhavsar9341 3 ปีที่แล้ว +4

    विनम्र अभिवादन

  • @nandlalraut334
    @nandlalraut334 2 ปีที่แล้ว +2

    Aapan khup Chan mahiti deta... Dada... Ati sundar Rajwada aahe.. Maharajancha....

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩

  • @shubhadavedpathak247
    @shubhadavedpathak247 2 ปีที่แล้ว +3

    तुमच्या विडिओ मुळे आम्हाला राजवाडा बघायला मिळाला. थँक्स !

  • @digamberpawar9142
    @digamberpawar9142 3 ปีที่แล้ว +5

    आशेचा राजवाडे जिवित जावं धनेवाद ती आपली शान आहे रजेची

  • @aartineve9865
    @aartineve9865 2 ปีที่แล้ว +2

    Aamhi suddha bhaharuvun gelo
    Khup Chan aahe

  • @yuvarajsinghjawoor7822
    @yuvarajsinghjawoor7822 2 ปีที่แล้ว +1

    Naragud , sahasahib Raje,,Balaji pl vecodi sir

  • @arunthakur8027
    @arunthakur8027 3 ปีที่แล้ว +11

    आपल्या कडील राजवाड्यांच्या तुलनेत राजस्थानमधील राजवाडे प्रचंड मोठे असुन, त्यांची अतिशय चांगली देखभाल केली जाते व ते सर्व सामान्यांना पाहू दिले जातात. हया उलट महाराष्ट्र राज्यातील राजवाड्यांची अवस्था आहे.

    • @suhaschindarkar5169
      @suhaschindarkar5169 3 ปีที่แล้ว +2

      पन याराजवाड्यातिल मुझियम पहान्या सारखे आहे

    • @yedaanna131
      @yedaanna131 2 ปีที่แล้ว

      Karan
      Rajastani Rajput lokani british lolanpude sharanagati patkarali ladhai n karata.
      Amhi yuddh kele mhanun yuddhat amachya killyanchi mahanchi nukasan zale

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 ปีที่แล้ว +1

    सागर मदनेजी छत्रपती शाहुराजांचा न्यु पलेस व तेथील परीसर दाखविले माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @sarojinisambhus3294
    @sarojinisambhus3294 3 ปีที่แล้ว +2

    Thanks alott.

  • @sunsaxz
    @sunsaxz 3 ปีที่แล้ว +5

    यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला स्थान नाही

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 3 ปีที่แล้ว +6

    Jay shivray🚩🚩🚩

  • @ujwalayadav8118
    @ujwalayadav8118 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहीती दिली धन्यवाद।

  • @darksoul-gp8yr
    @darksoul-gp8yr 3 ปีที่แล้ว +4

    Ch.shahu Maharaj yanche Divya palace mi pahile ahe agdi Bhavya ani Sundar ahe❤️...khup Chan ani mast video ahe Sagar 😊✨

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

  • @snehaeducationtech50
    @snehaeducationtech50 2 ปีที่แล้ว +2

    वाह वाह वाह ❤️❤️❤️❤️ शब्द अपुरे आहे असं वास्तुशास्त्र आणि वास्तु 🔥🔥🔥🔥🔥

  • @satvashilagavas8819
    @satvashilagavas8819 ปีที่แล้ว +1

    Sagar khup chan videos banavtoys tu.aaj mi pahilyandach video pahila mala khup aavadla. Mi tujhe videos mothya scrin var pahate.khup chan 👌👌🙏Keep it up!!👍

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏

  • @surekhabhatkar9228
    @surekhabhatkar9228 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती व छत्रपती महाराज यांचे वाड्याचे दर्शन आपण दिले .धन्यवाद

  • @shivraj-yr1kg
    @shivraj-yr1kg 3 ปีที่แล้ว +18

    असे व्हिडिओज पाहून खरंच खुप अभिमान वाटतो जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभूराजे.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      जय शिवराय दादा 😊🙏💐🚩

  • @shailaruikar2508
    @shailaruikar2508 3 ปีที่แล้ว +1

    ha rajvada donvela pahanyat aala.musiam tar jabardadt.balpanicha shivaba.aanijijauchi murti apratim.tarvar dhaliaahet.rajdarbarat lakadi simhasan aahet.pakshi prani bhusa bharun thevalle aahet.pantarvarila hire jaditasat.rajsivasanhi ratnjadit ase.te disat nahi.

  • @abhijitpatil661
    @abhijitpatil661 2 ปีที่แล้ว +2

    Ultimate Mitra,👌

  • @suvarnapatil4185
    @suvarnapatil4185 ปีที่แล้ว +2

    Khop chaan

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 3 ปีที่แล้ว +1

    पन्हाळ्यावर आलताय त्याचवेळेस आलात ना का परत आलताय

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +1

      हो त्याचवेळी आलो होतो....
      पुन्हा नाही आलो 😊👍👍👍

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम अशी ही वास्तू बघायला मिळाली. धन्यवाद.

  • @raipure9460
    @raipure9460 2 ปีที่แล้ว +2

    फारच छान माहिती

  • @vadhuvar
    @vadhuvar 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार
    मी तुमचे सर्वच व्हीडीओ पाहत असतो
    तुम्ही चांगली माहीती देत आहात
    मी तुमचा नियमित सस्क्राईबर बनलोय
    म्हनुन तुमचे व्हीडीओ मला दिसत आहेत
    - धन्यवाद

  • @ArunDhindale-o8q
    @ArunDhindale-o8q 10 หลายเดือนก่อน +2

    Nice video 👌👌

  • @DilipJadhav-xo8ue
    @DilipJadhav-xo8ue 7 หลายเดือนก่อน +2

    Good
    ❤❤❤🎉🎉🎉

  • @suhasrashiwadekar6807
    @suhasrashiwadekar6807 3 ปีที่แล้ว +8

    शाब्बास.
    कोल्हापूरची शान वाढविणारा भारी व्हीडिओ केल्याबद्दल अभिनंदन

  • @snehaljadhav8201
    @snehaljadhav8201 3 ปีที่แล้ว +12

    जय जिजाऊ जय शिवशंभु🙇🙇👌

  • @balajipatilbennalkar5198
    @balajipatilbennalkar5198 2 ปีที่แล้ว +2

    माझे, दैवत छत्रपती🚩🚩🚩🚩

  • @hemantchandekar3832
    @hemantchandekar3832 2 ปีที่แล้ว +2

    Excellent vlog

  • @sandipbandal7256
    @sandipbandal7256 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद

  • @maheshsawant7184
    @maheshsawant7184 3 ปีที่แล้ว +8

    जय शिवराय , असे व्हिडिओज पाहून खरंच खुप अभिमान वाटतो जय महाराष्ट्र