300 वर्षांपूर्वीची शस्त्र, कपडे, भांडी, दागिने आणि बरेच साहित्य आजही इथे पहायला मिळते Peshwe museum

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • पुण्यातील पर्वती टेकडीवर असलेल्या पेशवे संग्रहालयात आजही 3000 वर्षांपूर्वीची भांडी , कपडे , दागिने , शस्त्र आणि इतर बरेच साहित्य पहायला मिळते....!
    -----------------------------------------------------------------
    #Peshwe_museum
    #पेशवे_संग्रहालय
    #पर्वती_टेकडी
    #पुणे
    #SagarMadaneCreation
    #संग्रहालय
    #Museum
    #Pune
    #Maharashtra

ความคิดเห็น • 483

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 3 ปีที่แล้ว +69

    जय शिवराय🙏🚩
    खुप अप्रतिम माहिती आहे. सर्व वस्तुंची माहिती सविस्तर सांगितली.
    धन्यवाद🙏🚩

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +3

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩
      जय शिवराय

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 3 ปีที่แล้ว

      हो हो ताई

    • @kusumborawake780
      @kusumborawake780 2 ปีที่แล้ว

      @@SagarMadaneCreation aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 ปีที่แล้ว +25

    अप्रतिम.... संग्रहालयाची इमारत नविन दिसतेय. पण त्यामधील एकेक वस्तू त्याकाळातील वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आहे. खुप खुप धन्यवाद.

  • @abhisheksalunke4113
    @abhisheksalunke4113 2 ปีที่แล้ว +6

    अतिशय सुंदर Museum आहे आणि त्यातील सगळ्याच वस्तु शिवकालीन जसेच्या तसेच आहे आणि व्हिडिओ तर एकच नंबर आहे...जय शिवराय 🚩🚩🔥🔥🗻🏰

  • @manalibhagde9035
    @manalibhagde9035 3 ปีที่แล้ว +17

    खूप छान 👌👌
    जश्या वस्तू जपून ठेवल्या आहेत तसेच किल्ल्याचे जतन करायला पाहिजे🙏🙏

  • @sunitatawade5128
    @sunitatawade5128 3 ปีที่แล้ว +4

    खूपच सुरेख!...दादा मला दोन गोष्टी खूपच भावल्या.
    १.विषयाला साजेसा तुमचा पोशाख
    २. स्थिर चित्रीकरण... प्रत्येक वस्तू दाखवताना योग्य वेळ राखली ज्यामुळे मी प्रत्यक्ष उभी राहून तेथे पाहत असल्याचे समाधान लाभले.मुख्य म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सहल घडवून आणण्यासाठी मला त्याचा उपयोग होणार आहे.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल....
      खुप खुप आभार 😊🙏🙏😊

  • @amrutakhot01
    @amrutakhot01 ปีที่แล้ว +5

    आजच्या पिढीला आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समजलाच पाहिजे 🔥🚩🙌

  • @NarayanKhatavkar-mt5gx
    @NarayanKhatavkar-mt5gx ปีที่แล้ว +1

    भावा जगावे तुझ्या सारखे, किती अनमोल जगणं.किती आनंद.खुप शुभेच्छा.जय शिव छत्रपती.जय महाराष्ट्र.

  • @arvindrane506
    @arvindrane506 3 ปีที่แล้ว +26

    पुणे येथील पर्वती वरील तीन शे वर्षा पूर्वी चार खजीना पाहुन मन प्रसन्न झाले धन्य ती पेशवाई

    • @jitendragamare5328
      @jitendragamare5328 2 ปีที่แล้ว

      अरे मुर्खा, धन्य ते पेशवे कसले? ह्या भडव्या, स्त्रीलंपट पेशव्यांनी स्वराज्य बुडविले

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 ปีที่แล้ว

      CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJYACHYA MRUTU NANTAR PESHWAYI KASI AALI? HE YEK KOD AAHE

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 2 ปีที่แล้ว

      @@vijaykamble8690 😂😂😂😂

    • @sandipm7950
      @sandipm7950 5 วันที่ผ่านมา

      ​@@vijaykamble8690
      Itihaas wacha...
      Shahu Maharaj ni rajya chi vyayvastha peshwa kade dili..

  • @rushikeshchavan1367
    @rushikeshchavan1367 3 ปีที่แล้ว +12

    खुप अप्रतिम व्हिडिओ👌👌👌
    7 मजली शनिवार वाडा कसा व कीती भव्य-दिव्य असेल ? असा प्रश्न कायम पडतो।
    7 मजली शनिवार वाड्या चा एक detail व्हिडिओ बनवा अशी एक विनंती🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +1

      हो...😊👍
      नक्की बनवू

    • @rushikeshchavan1367
      @rushikeshchavan1367 3 ปีที่แล้ว +2

      @@SagarMadaneCreation धन्यवाद दादा🙏😊

  • @vidyadharbadve2610
    @vidyadharbadve2610 2 ปีที่แล้ว +1

    मागे एकदा पर्वतीवर गेलो तेव्हा हे संग्रहालय बंद होते.आज ते व्हिडिओच्या स्वरूपात पहायला मिळाले. अप्रतिम संग्रहालय छान सादरीकरण. मस्त

  • @parimalu...
    @parimalu... 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान आहेत सर्व वस्तू.
    यावरून पेशवे किती श्रीमंत होते हे
    कळते. डोळे दिपवून टाकणारी 'सुबत्ता' आहे. आणि तुम्ही व्यवस्थित दाखवले....वाह...ते पेशवे, वा...ती पेशवाई...सुं..द..र..

  • @akshaydeore6756
    @akshaydeore6756 3 ปีที่แล้ว +8

    दादा , खुप आवडला हा व्हिडिओ ... संग्रहालय बघितलं आहे . . . अगदी पेशवेकाळात गेल्यासारखं वाटतं .... मस्त आहे व्हिडिओ ... ❤️❤️

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 😊🙏❤🚩

    • @vidhyasakhare1433
      @vidhyasakhare1433 3 ปีที่แล้ว

      @@SagarMadaneCreation punyat nemak kut ahe dada

  • @ravikantgund3838
    @ravikantgund3838 3 ปีที่แล้ว +6

    खूप धन्यवाद संग्रहालयाची ची सविस्तर माहिती दिल्याबद्दल!

  • @sanjaykanitkar4796
    @sanjaykanitkar4796 2 ปีที่แล้ว +3

    सागर मित्रा
    तुझ्या सारख्या तरुण भटक्या चित्रफीत कलाकारास माझे दंडवत
    मी तुझा फक्त 64 वर्षाचा तरुण भक्त आहे
    तुझ्या वाटचालीस खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद
    🙏🙏🙏

  • @vaishalibansode6536
    @vaishalibansode6536 2 ปีที่แล้ว +1

    Sagarji, पर्वती ला राहिलीय मी पण पाहण्याचा योग आलाच नाही पण तुमच्या video chya माध्यमातून नयन धन्य झाले हो.धन्यवाद

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान व्हिडिओ खूपच छान सुंदर अश्या गोष्टी आपणा कडून पहावयास बघावयास मिळतात त्याबद्दल धन्यवाद.👌👌👍👍

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 ปีที่แล้ว +31

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

    • @sanketkatkar975
      @sanketkatkar975 3 ปีที่แล้ว +4

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @omkarvaidya2127
      @omkarvaidya2127 3 ปีที่แล้ว +3

      श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा वीजय असो.. सदाशिव राव भाऊसाहेब पेशवे यांचा वीजय असो.. हे आस कोणालाच म्हणावस वाटत नाही का?? पेशवे संग्रहालय चा video बघताय. आणी पेशवेंचा वीजय असो.. बाजीराव पेशवेंचा वीजय असो अस कोणीच नाही म्हणत. ज्यांचा video बघताय किमान त्यांचा जयजयकार करण अपेक्षित आहे..

    • @nileshkadam4969
      @nileshkadam4969 3 ปีที่แล้ว +2

      JAY SHIVRAY 🚩⚔️

    • @Bhagvaraj123
      @Bhagvaraj123 3 ปีที่แล้ว +1

      @@omkarvaidya2127 जय शिवराय...

    • @Bhagvaraj123
      @Bhagvaraj123 3 ปีที่แล้ว +4

      @@omkarvaidya2127 पेशवा राजे नव्हते...त्यांचा विजय असो कसला... विजय असो तो फक्त न फक्त छत्रपतींचा.... छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩🚩🚩🚩

  • @Chandu_1966
    @Chandu_1966 ปีที่แล้ว +1

    सागर मदने सर आपण खूप छान छान प्रकारे ऐतिहासिक देखावा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन दाखवतात हे खूप मोलाची बाब आहे कारण की प्रत्येक जण अशा ठिकाणी जाऊ शकेल असे वाटत नाही आपल्या कार्याला सलाम

  • @shinchanshort336
    @shinchanshort336 3 ปีที่แล้ว +4

    He tr parwati yethil museum ahe khupda pahily u r doing good job sagar

  • @vedantbharambe6385
    @vedantbharambe6385 3 ปีที่แล้ว +1

    छान, दुर्मीळ आणि महत्वाची माहिती मिळाली.
    उत्तम पार्श्वसंगीत, सुस्पष्ट भाषा त्यासोबत उत्कृष्ट सादरीकरण!!!!!!! खुप छान!!!!!!!

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      खुप खुप धन्यवाद 😊❤🙏🚩

  • @sagarpolsp3991
    @sagarpolsp3991 2 ปีที่แล้ว +1

    Sagar kharch khup khup thanks tumchya mule kharch khup kahi bghayla milat...👏👌👌👌👌

  • @deepakchavan2488
    @deepakchavan2488 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत सुंदर नाविन्यपूर्ण आणी एतीहासीक माहितीचा खजिना .

  • @Shiv_shahir
    @Shiv_shahir 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर व्हिडिओ आहे भाऊ...मी २०१७ ला गेलो होतो या ठिकाणी 👍...

  • @mromkarchavhan3375
    @mromkarchavhan3375 3 ปีที่แล้ว +10

    Peshwe Shivaji maharajan mule hote he vishru nka

  • @asmitamore8922
    @asmitamore8922 3 ปีที่แล้ว +12

    Chan mahiti sangitali dada.👌

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏😊🚩

  • @archanakulkarni2898
    @archanakulkarni2898 3 ปีที่แล้ว +4

    छान माहिती मिळाली. धन्यवाद 💐💐👍👍

  • @chimnajijadhav6039
    @chimnajijadhav6039 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम खूप सुंदर माहिती दिली आहे भावा परंतु शिवाजी महाराजांच्या काळातील वस्तू हत्यारी त्यांनी वापरलेल्या वस्तू कुठे आहेत त्यांचं संवर्धन होणे गरजेचे आहे

  • @naginkale4534
    @naginkale4534 6 หลายเดือนก่อน +1

    Sagarji khup sunder pun vada repair karne khup important aahe

  • @swatidesurkar595
    @swatidesurkar595 3 ปีที่แล้ว +7

    Pls make a detail video on the chatrapati Shivaji maharaj fort

  • @priyankagadam6798
    @priyankagadam6798 3 ปีที่แล้ว +2

    Tumcha ha video bagitlyavr
    Mala pn museum jave as vatl
    Mnun
    Mi just aajch jaun aahe
    Thank you🙏

  • @surendranandurkar2390
    @surendranandurkar2390 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान.. अत्यंत बारकाईने व सविस्तर दाखविले तुम्ही सर्व .धन्यवाद

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩

  • @chandrakantambekar6733
    @chandrakantambekar6733 2 ปีที่แล้ว +1

    Sagar madame is a first rank sardhar
    Of Maratha kingdom.
    I saw and heard About yesaji. Kunka
    At that moment I saw brightness on your face. One thing Moore about story telling of historical infurmation
    You make it live.
    Sardar Sagar madane. Keep it up. You are doing nice try we are satisfied with you
    Thanks so much

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर आहे माहीत

  • @ajamoljoshividrohi7605
    @ajamoljoshividrohi7605 3 ปีที่แล้ว +5

    Bhau tumahala khub khup abhar ❤️❤️❤️❤️❤️👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 2 ปีที่แล้ว +1

    काशिद सर पुणे पिंपळे गुरव,आपण वेळी वेळी ऐत्याहासिक माहिती देता ही बाब वाखाणण्याोगे आहे,आपणास आमचे कडून शुभेच्या.

  • @nandkumarjoshi9970
    @nandkumarjoshi9970 3 ปีที่แล้ว +2

    पेशवाई , बघीतली,आणि इतिहास।आठवायला लागला। अनेक कर्तबगार पेशवे आठवले।अस्टपैलू
    व्यक्ति मत्ता चे धनी यांना मानाचा
    मुजरा। मुजलियम दाखवल्या ब,द्दल धन्यवाद।

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 ปีที่แล้ว

      CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJYACHYA MRUTU NANTAR PESHWAYI KASI AALI? HE YEK KOD AAHE

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 ปีที่แล้ว +1

    Thanks a lot for presenting video of the great treasure of the historical articles, sculptures, battle weapons, variety of ornaments and currency. Jai Bhavani Jay Shivaji Raje, Jay Shambhu Raje. 🚩🚩🙏

  • @ashagaikwad8536
    @ashagaikwad8536 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान , मन जुन्या काळात रमून गेले .

  • @jaymalagade4118
    @jaymalagade4118 2 ปีที่แล้ว +2

    सागर दादा माझ माहेर पर्वती च्या बाजूला आहे आणि माझ सासर हडपसर भेकराई नगर मधे आहे मला गर्व आहे मी पुण्यात जन्म घेतला जय शिवराय

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 2 ปีที่แล้ว +2

    Well Exhibited. Nicely maintained. Wood wok done during those days are morvolous. ₹ 20 as an entry fee is very less. We go bsck to more than 200 years to witness the Great Peshwas. I liked this Museum. My pranams to you all.

  • @latikabhosale3750
    @latikabhosale3750 3 ปีที่แล้ว +4

    Bhava ,khup chan mahiti dilis.Punyala aalyavar bhet deu punha..

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 3 ปีที่แล้ว +14

    सर कृपया विजयदुर्ग, रांगणा आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर व्हिडिओ बनवा🙏🙏

  • @mahendrajamdar7994
    @mahendrajamdar7994 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर पेशवेकालीन वस्तू आहेत

  • @Ravipagare-h6t
    @Ravipagare-h6t 3 ปีที่แล้ว +3

    Jabardast mahiti sangitli Dada dhanyvad

  • @ashwinipalde1916
    @ashwinipalde1916 3 ปีที่แล้ว +4

    Khup Chan kam kartay .... navya pidi la pan samjle pahije aapla Maharashtra cha etihas kasa jivant ahe te....

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद 🙏😊💐

  • @होळकरपाटील
    @होळकरपाटील 3 ปีที่แล้ว +8

    छान माहिती ...👌👌👍

  • @nihalpatil5583
    @nihalpatil5583 2 ปีที่แล้ว +1

    दादा खरंतर तूला खूप खूप धन्यवाद तुझ्या व्हीडिओ मुले सर्व सुंदर शिवकालीन सर्व बघायला मिळतं खरंच खूप धन्यवाद दादा. 🙏🌸🚩🌸🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

    • @sarikapatil5649
      @sarikapatil5649 2 ปีที่แล้ว

      खूपच छान माहिती दिली आम्ही दादा खूप धन्यवाद 🚩🚩👌👌

  • @Rockyvvvvv
    @Rockyvvvvv 3 ปีที่แล้ว +7

    Jay shivray dada mazi ek request ahe ki tumhi chatrapati sambhaji maharani yanchya pahilya mohimevar video banva plz
    🚩🚩Jay shivray🚩🚩

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद, खूप छान सविस्तर माहिती दिली तुम्ही.

  • @itspm-theraillover
    @itspm-theraillover 3 ปีที่แล้ว +6

    Khup Chan Video Sagar Dada👍👍
    Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🚩⚔️

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      जय शिवराय 🙏❤🙏

    • @omkarvaidya2127
      @omkarvaidya2127 3 ปีที่แล้ว

      जय पेशवे म्हणायला नाही आवडत का

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 ปีที่แล้ว +1

    सागर मदनेजी पर्वतीबद्दल चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद व आभार.

  • @Atulpachkhande
    @Atulpachkhande 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या मुळे आम्हाला घरून इतिहासाच्या पाऊल खुणा बघायला मिळालं .. खुप खुप धन्यवाद 🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      😊❤😊🙏

    • @sandhyakulkarni3550
      @sandhyakulkarni3550 2 ปีที่แล้ว

      खूपच सुंदर व अप्रतिम, भव्य दिव्य संग्रहालय

  • @mohinikalra3518
    @mohinikalra3518 3 ปีที่แล้ว +2

    Khupach chaan discription kele aahe tumhi..

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏😊❤🚩

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 3 ปีที่แล้ว +3

    क्या बात है 👌👌👌😎
    खुपच छान व्हिडिओ आहे

  • @ankitasagavakar3644
    @ankitasagavakar3644 3 ปีที่แล้ว +1

    मूल्यवान् ठेवा सुंदर खूपच छान आहे 😘😘😘😘😘😘😘

  • @pramodchavan5319
    @pramodchavan5319 2 ปีที่แล้ว +2

    भावा लैई भारी अभिनंदन जय शिवराय जय महाराष्ट्र लैई लैई भारी

  • @amolmhatre6452
    @amolmhatre6452 3 ปีที่แล้ว +3

    Matach....100 vela punya la bhet dyavi ase vatate... Jai shivray

  • @fyjc_hsvck-173_karantupe7
    @fyjc_hsvck-173_karantupe7 3 ปีที่แล้ว +8

    Chan. Aahe peshve museum

  • @sukhdeonaik7314
    @sukhdeonaik7314 2 ปีที่แล้ว +1

    बॅक ग्राउंड music 1 नंबर व माहितीही सुपर

  • @bts7wonders960
    @bts7wonders960 3 ปีที่แล้ว +2

    Atishay sundar mahiti dili, pan ek vinanti aahe ki shiv shambhu kalatil vastu, shastra yavar video banava.

  • @saurabh.p.supporter7631
    @saurabh.p.supporter7631 3 ปีที่แล้ว +3

    🙏🙏🙏🙏**video sathi lakh dhanyawad dada**

  • @archnaghume1845
    @archnaghume1845 2 ปีที่แล้ว +1

    ईतीहास जपला छान शत शत नमन मराठी भुमीला

  • @kiranpawar5026
    @kiranpawar5026 3 ปีที่แล้ว +1

    Khup sunder yetihasik khjana pahayla milala dhanyavad

  • @samadhanshinde9652
    @samadhanshinde9652 3 ปีที่แล้ว +3

    Khupch chan Dada mahiti sangitle. Thanks. 👏👏

  • @nilamzagade3577
    @nilamzagade3577 3 ปีที่แล้ว +7

    Nice ganu...mastach👌👌

  • @bhagyashripatil7392
    @bhagyashripatil7392 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आहे ....🚩🚩🚩अप्रतिम

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 3 ปีที่แล้ว +2

    Thanks sundar mahitee dileet mandale sir

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 2 ปีที่แล้ว +1

    Apratim! Etake Vaibhav pahun man prasanna Zale. Dolyache parane phitale.

  • @krishnanikam1996
    @krishnanikam1996 2 ปีที่แล้ว +1

    मन जिंकलास भावा खूपच छान.

  • @InnovativeRangoliandArt7
    @InnovativeRangoliandArt7 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan vatala video. Aani tumhi mahiti hi khup chan sangitli aahe.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊🙏❤

  • @nitinbomble4477
    @nitinbomble4477 3 ปีที่แล้ว +6

    Must aahe..

  • @popathole3800
    @popathole3800 2 ปีที่แล้ว +1

    कुठे आहे हे एवढ धन
    जय भवानी जय शिवाजी
    जय शिवराज 🙏🙏🙏🙏🙏
    राजे तुम्ही का सोडून गेले आम्हाला 😂😂😂😂😭

  • @supriyadeshmukh7685
    @supriyadeshmukh7685 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम.

  • @aishwaryatalekar8467
    @aishwaryatalekar8467 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त विवेचन 🎉🎉

  • @kundlikthombare5057
    @kundlikthombare5057 3 ปีที่แล้ว +6

    खुप छान

  • @sharadpatade5403
    @sharadpatade5403 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान 👌👌परंतु 300वर्षे पूर्वीचा भारताचा नकाशा कसा होता तो दाखवला नाही

  • @anitakinkale7880
    @anitakinkale7880 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आहे हा व्हिडिओ पण सागर तू दाखवतोय म्हणून आम्ही हे व्हिडिओ बघू शकतो नाही तर पुण्याला जाऊन सुध्या आम्ही बघू शकत नाही धन्यवाद सागर तुला खूप खूप हार्दिक शुभेच्या

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏☺🙏

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 3 ปีที่แล้ว +2

    सागर मदने यांनी फारच छान माहिती दिली 🌹🌹🌹🌹🌹

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊🙏🚩

  • @sunilbaikar2627
    @sunilbaikar2627 2 ปีที่แล้ว

    👌👌अप्रतिम चित्रपीत.. जणू काय प्रत्यक्ष समोरून पाहतोय असे वाटतोय 🚩🚩लय भारी.... धन्यवाद 💐💐

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

  • @shreyathakare2355
    @shreyathakare2355 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan ani music combo. Good

  • @sharadborkar2815
    @sharadborkar2815 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर शुटिंग व छान माहिती मिळाली

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
      खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩

  • @छत्रपतीस्टुडिओ
    @छत्रपतीस्टुडिओ 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम 🚩

  • @vijayawankhede7788
    @vijayawankhede7788 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर धन्यवाद

  • @rahulmore3046
    @rahulmore3046 3 ปีที่แล้ว +2

    मला मनापासून व्हिडिओ आवडला जय शिव शंभू 🙏🙏

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏😊🚩

    • @poormanzeroman7535
      @poormanzeroman7535 3 ปีที่แล้ว

      Jai shivrai jai shabhuraje jai maharashtra

  • @vaibhavsawant5626
    @vaibhavsawant5626 3 ปีที่แล้ว +2

    Sunder.. Jay Shivray.. Jay Maharashtra..

  • @sagargawai1956
    @sagargawai1956 3 ปีที่แล้ว +2

    Chan mahiti sangitali dada.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद ❤🙏💐🚩

  • @snehahatkar1989
    @snehahatkar1989 3 ปีที่แล้ว +9

    जय शिवराय
    जय संभाजी 💐💐

  • @dattatraysutar1086
    @dattatraysutar1086 2 ปีที่แล้ว +1

    Kharach manapasun Thanks sagar sir thanks.🙏

  • @ushashinde5778
    @ushashinde5778 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती सांगीतली🙏

  • @shabbirmulani3027
    @shabbirmulani3027 2 ปีที่แล้ว +4

    राजाचा राज्यकारभार आणि त्याच्या आठवणी बघायला फार आवडतात

  • @mangaljagtap2543
    @mangaljagtap2543 3 ปีที่แล้ว +1

    Kharach mahit nahi
    Best mahiti sagar Thanks.

  • @kishorjoshi1439
    @kishorjoshi1439 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर आहे

  • @kimayaent9299
    @kimayaent9299 3 ปีที่แล้ว +2

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏

  • @vaibhavgaming7534
    @vaibhavgaming7534 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान अतिशय सुंदर 👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️

  • @pratibhap4546
    @pratibhap4546 3 ปีที่แล้ว +2

    Sagar tuza aavaj khup chhan aahe bolnyachi pddhat farch sunder

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 😊😊😊🙏

  • @sainathnerurkar1489
    @sainathnerurkar1489 3 ปีที่แล้ว +2

    लाजवाब

  • @rangoli1082
    @rangoli1082 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती मिळाली 👌
    Nice vlog ♥️

  • @gayatrimandavkar4797
    @gayatrimandavkar4797 3 ปีที่แล้ว +4

    Waw mast 👌👌👌

  • @madhurilokapur7845
    @madhurilokapur7845 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान मांडणी आकर्षक असेल तर परत परत पहावेसे वाटते.

  • @ajaykadam2085
    @ajaykadam2085 3 ปีที่แล้ว +2

    Very important information thanks.