खरच कोल्हापूर ची सुंदर माहिती मिळाली आणि विशेष म्हणजे कोल्हापूर पासून जेवढे पर्यटन स्थळे आहेत त्याचे किलोमीटर सांगण्यात आले आहे किंवा खाण्याचे ठिकाण मस्तच👌🙏
सुंदर चित्रिकरण आणि समर्पक माहीती. उगाच इतर व्हिडिओ प्रमाणे नगास नग माहीती नाही हे विशेष. कोल्हापूर मधील बरीच अपरिचित ठिकाणांची माहीती मिळाली .खूप आवडला. धन्यवाद
I am from Gwalior but I have lived in kolhapur in 2010 to 2011. Behind parakh hotel . I love kolhapur. It's the nicest place I have ever stayed. I also know the manager of shalini palace hotel. he was working there when it's been sealed by bank authorities.
Outstanding, could have never imagined that Kolhapur has so much to offer so many beautiful historical sites. Maharashtra Tourism is not promoting our state properly I am a Maharashtrian but when it comes to traveling and vacations I always think of going to other states in India like, Kashmir, Himachal, North East, Goa, Dehli, Agra, Rajasthan, Kerela, Hyderabad, Mysore, Ooty etc. but I never thought of visiting a place in Maharashtra accept for a few hill station close to Mumbai and Pune but after watching your video places in Maharashtra is on my priority list. Thanks for all the beautiful videos of places in our own state. God Bless You and Your Team.
I absolutely agree with you...we are not promoting our heritage cities. Kolhapur has unique culture. Someone told me today that they have stutue of Raj kappor as well😀 You will be surprised to see what city like Solapur offers!!! Stay tuned 👍
विशाळगड, राधानगरी धरण, दाजीपूर अभयारण्य, आंबा घाट ,फोंडा घाट,बाहुबली,रांगणा किल्ला,इचलकरंजी हातमाग/यंत्रमाग उद्योग, चार जिल्ह्यांच्या (सातारा ,सांगली ,कोल्हापूर, रत्नागिरी) सीमेवर असलेलं चांदोली अभयारण्य इ.यांची पण माहीती दाखवा. इतर जिल्ह्याचीही माहिती बघायला आवडेल ! माझा जिल्हा -सांगली
भाऊ तुम्ही अतिशय उत्तम असा व्हिडिओ तयार केला त्यामुळे कोल्हापुर पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बनवताना कष्ट झाले परंतु त्या कष्टा तुम्ही तुम्हाला 100% आनंद नक्कीच मिळणार आहे. कारण आमच्या लाखोप्रेक्षक तुमचा हा व्हिडिओ पाहून कोल्हापूरच दर्शन नक्की घेईल. एक फॅमिली दर्शन व पर्यटन क्षेत्र बघण्याचा आनंद आम्हाला मिळेल सुरेंद्र महाले, शिर्डी
I am 80 years old , prayed at Shri Ambabai temple some years ago BUT alas did not visit any other place , made a great mistake Thank you for this video .Great service to us oldies !
मित्रा अप्रतिम व्हिडिओ बनवलेला आहे तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोल्हापुर पाहण्याची अतिशय उत्सुकता वाढली आहे. भाऊ तुम्ही अतिशय कष्ट करून हा अप्रतिम व्हिडिओ तयार केला आम्ही आता लवकरच कोल्हापूरला जाऊन सर्व
धन्यवाद ! लोक आम्हाला साहेब आणि सर का म्हणू राहिले हे समजान झालया😃😃 कंमेट करल्या मुळे आम्हाला समजते की आम्ही व्हिडिओ बनवण्या साठी वणवण भटकलो त्याचे सार्थक होतंय! पुन्हा एकदा धन्यवाद! आपले प्रेम आमच्या वर असेच राहो.👍
@IndiaTravelVideos I don't know how to thank you!!!!! after watching this i don't have words to describe this feeling!!! Kolhapur is like a heaven for me, now and always! and this video literally took me there. I am born and brought up in Goa...and i don't know why but i love Kolhapur so much... i come there always twice a year...and today i was missing the temple, missal and pithl-bhakar, panahala garh, the new palace and all of that ..., and then, i found ur video!!!!!!!!! it literally took me there! The BEST PART of this video was that it was shot during rainy season....once again THANKS A LOTTTTTT!!!!!!!!!!!!!!!!
महाराष्ट्राची शान कोल्हापुर...!!!
खरच कोल्हापूर ची सुंदर माहिती मिळाली आणि विशेष म्हणजे कोल्हापूर पासून जेवढे पर्यटन स्थळे आहेत त्याचे किलोमीटर सांगण्यात आले आहे किंवा खाण्याचे ठिकाण मस्तच👌🙏
आपल कोल्हापुर👊🔥नाद खुळा❤️💫
पुरेपूर कोल्हापूर...❤❤
एक सातारकर...
माझा सगळ्यात जास्त आवडता जिल्हा. खूप खूप धन्यवाद.... कोल्हापूर अगदी जवळून दाखवल्या बद्दल. दादा कोल्हापूर चे आणखीन व्हिडीओ बनवा plz 🙏🙏
Super kolhapur... 👍👍
कोल्हापूरपुर्चि माहिती फारसुंदर मिकोल्हापूरचि आहे त्यामुळे मलाफार अभिमान आहे
जगात भारी ,आम्ही कोल्हापूरी........
माझं कोल्हापूर , धन्यवाद !
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
मस्त विडिओ भाऊ
दादा घरबसल्या कोल्हापूर दाखवलं Thanks dada...💪💪💪💪👌👌👌
जगात भारी आम्ही कोल्हापूर आम्ही कोल्हापूर आम्ही कोल्हापूर आम्ही कोल्हापूर 🙏🙏🙏🤚🤚👌👌🖕🖕😂😂😂
जय महाराष्ट्र🚩कितीबी जावादूर जगातभारी फक्त कोल्हापूर
खरंय🙏😀
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
* ***Far sunder aapal kolhapur**** *
Kharrach far sunder
सुंदर चित्रिकरण आणि समर्पक माहीती. उगाच इतर व्हिडिओ प्रमाणे नगास नग माहीती नाही हे विशेष. कोल्हापूर मधील बरीच अपरिचित ठिकाणांची माहीती मिळाली .खूप आवडला. धन्यवाद
धन्यवाद आनंद मयेकर🙏
खूपच जान आहे महालक्ष्मी मंदिर आणि सर्वच छान
I am from Gwalior but I have lived in kolhapur in 2010 to 2011. Behind parakh hotel . I love kolhapur. It's the nicest place I have ever stayed. I also know the manager of shalini palace hotel. he was working there when it's been sealed by bank authorities.
कालच भेट दिली.असा वाटत होते आपल पण कोणी नातेवाईक कोलहपुर मधे असावे. लोकांचा स्वभाव खूप छान आहे.
जिवाला जीव देणारी मानस फक्त कोल्हापुर मधेच आहेत मला अभिमान आहे कोल्हापुरी असल्याचा
खरंच ,तिथल्या लोकांची स्वभाव खूप छान आहेत . काल रात्री कोल्हापुरात आलो तेव्हा एका रिक्षावाल्यां भाऊंनी रूम मिळेपर्यंत मदत केली. अगदी प्रामाणिकपणे.
SANGLI bhai ......एगदा सांगलीत येवून बघा
मग सांगली भारी का कोल्हापूर ते बघा।।।
@@amar_gaming_official842 भावा सांगली नी कोल्हापूर भाऊ बहीण हाईत .... कशाला उगच आपल्या आपल्यात भांडण पाहिजेत ...
@@sanikagurav19 sangli bahin satara chota bhau ani kolhapur motha bhau
Best knowledgeable video. Thanks
धन्यवाद 🙏🙏
Outstanding, could have never imagined that Kolhapur has so much to offer so many beautiful historical sites. Maharashtra Tourism is not promoting our state properly I am a Maharashtrian but when it comes to traveling and vacations I always think of going to other states in India like, Kashmir, Himachal, North East, Goa, Dehli, Agra, Rajasthan, Kerela, Hyderabad, Mysore, Ooty etc. but I never thought of visiting a place in Maharashtra accept for a few hill station close to Mumbai and Pune but after watching your video places in Maharashtra is on my priority list. Thanks for all the beautiful videos of places in our own state. God Bless You and Your Team.
I absolutely agree with you...we are not promoting our heritage cities. Kolhapur has unique culture. Someone told me today that they have stutue of Raj kappor as well😀
You will be surprised to see what city like Solapur offers!!! Stay tuned 👍
But still. Mh receives second largest no of tourists .
फार छान माहिती आणि वर्णन👌👌👌👌👌👌
MH 09 ❤️
नाही तटत 👋👋
एव्हरीबडी से खच्याक 💯💯
Mh o9 nae tatet onli
खुप सुंदर माहिती मिळाली पण विशाल गड बदल नाही सांगितलं पण कोल्हापूर लय भारी बरंच पाहण्या सारखं अजून आहे असो आपण ठळकपणे बरंच काही दाखवलं धन्यवाद
खुपच छान माहिती मिळाली .छान आहे video.कोल्हापुरी दागिन्यांन विषयी सुद्धा माहिती मिळालि असती तर दुधात साखर.असो keep it up
आवाज खुप छान आहे. माहिती खुप छान सांगितली. विश्लेषणही 👌👌.
Some more places have to add....
Vishalgad
Pavankhind
Dajipur forest
Radhanagari dam
Kalammawadi dam
Gagangiri math
And lots more
Jagat Bhari,Amhi Kolhapuri 💪💪💪💪
Kolhapur is always best❤I'm lucky bcz i'm frm Kolhapur ❤❤
Majh kolhapur, bhawa naad nahi karaycha, yayla laagtay. Nice video
विशाळगड, राधानगरी धरण, दाजीपूर अभयारण्य, आंबा घाट ,फोंडा घाट,बाहुबली,रांगणा किल्ला,इचलकरंजी हातमाग/यंत्रमाग उद्योग, चार जिल्ह्यांच्या (सातारा ,सांगली ,कोल्हापूर, रत्नागिरी) सीमेवर असलेलं चांदोली अभयारण्य इ.यांची पण माहीती दाखवा.
इतर जिल्ह्याचीही माहिती बघायला आवडेल !
माझा जिल्हा -सांगली
माहितीसाठी धन्यवाद
खूप छान विडीओ आहे .आपल्याला माहिती ही नव्हती आपल्याला फक्त जोतिबा मंदिर तेव्हढच माहिती होते पण तुमच्या मुळे ही स्थळे पाहायला मिळाले
आपले धन्यवाद👌👌👍👍
Very site seeing gidence and best places from kolahapur very beautiful and helpful vidio for everyone
कोल्हापूर न जाता बघण्याचा आनंद मिळाला .
खूपच सुंदर विडियो बनवला आहे आपण !
महिती सावकाश व गोड आवाजात सांगितली मन प्रसन्न झाल !
आपले खूप खूप आभार 👏👌
Vilas kolambkar
Vilas kolambkar आपले आभार
Sunder mahite 👌👌👌
Vilas kolambkar mg ya kolhapur mdhe
@@fakkadbodhare809
P
छान कोल्हापूर दर्शन नक्कीच गेले पाहिजे
छान माहिती दिली आहे
आम्ही कोल्हापुरी
Khup bhari fav kolhapur ❤️👑🌳
अतिशय सुंदर महिती मिळाली सर
मी एक कोल्हापूरी..!
जगात भारी , आम्ही कोल्हापूरी ...
ONLY MH 09
Supar ahe kolapur😘
भाऊ तुम्ही अतिशय उत्तम असा व्हिडिओ तयार केला त्यामुळे कोल्हापुर पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बनवताना कष्ट झाले परंतु त्या कष्टा तुम्ही तुम्हाला 100% आनंद नक्कीच मिळणार आहे. कारण आमच्या लाखोप्रेक्षक तुमचा हा व्हिडिओ पाहून कोल्हापूरच दर्शन नक्की घेईल. एक फॅमिली दर्शन व पर्यटन क्षेत्र बघण्याचा आनंद आम्हाला मिळेल
सुरेंद्र महाले, शिर्डी
धन्यवाद🙏 तुमची प्रतिकिया वाचून कष्टाचे फळ मिळाले असे वाटले.
लय भारी कोल्हापुरि
Kolhapur is a best place to live and enjoy,amazing video,felt as if in kolhapur.
Thank you 🙏
I am 80 years old , prayed at Shri Ambabai temple some years ago BUT alas did not visit any other place , made a great mistake Thank you for this video .Great service to us oldies !
🙂धन्यवाद ललिताजी🙏🏻🙏🏻
खूप सुंदर माहिती दिली आहात तुम्ही कोल्हापूर बद्दल... खूप खूप आभार
छान माहिती दिली आहे 1: संत बाळु मामा 2 विशाल गड हे पन आहेत
Botanical Garden Town Hall and Museum not शोन
🙏🙏
Nice Video😍❤🔥👍😁🙂💫🤩
It’s my favorite place.one more time I would like to visit....
जगात भारी कोल्हापुर 💪💪
I know because I am from Kolhapur. I visit all sites which show in this video 😊. Thanks for Extra Knowledge 🙏.
फारच छान video , धन्यवाद, महाराष्ट्र कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग 🌹🌹🙏
धन्यावाद 🙏
आम्ही मरीन ड्राईव्ह ला मुंबईचा रंकाळा म्हणतो...😜
Nyc video👌🏻
😂😂
घरबसल्या माझ्या जिल्ह्याचे खूप छान भागांचे दर्शन दाखविल्या बद्दल धन्यवाद
So beautiful Kolhapur thx
Zakas kholapur I like most
one and only Kolhapur
खूप छान सर
I love Kolhapur ..
Khup sundar video... 😊
टाऊन हॉल म्युझियम, गंगाराम कांबळे स्मृती स्तंभ, शाहू महाराज जन्म स्थळ,पाण्याचा खजिना, गुऱ्हाळ घरे इत्यादी महत्त्वाचे आहे.
Jay jay Maharashtra Maharashtra avga Maharashtra Maja superrrrr...
👑 nice video and great kolhapur 👑
fakt kolhapur 😍👸👈👱👑☺😍👸
कोल्हापुरच लई भारी MH 09
सर डी मार्ट चा विडिओ दाखवा
मित्रा अप्रतिम व्हिडिओ बनवलेला आहे
तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोल्हापुर पाहण्याची अतिशय उत्सुकता वाढली आहे. भाऊ तुम्ही अतिशय कष्ट करून हा अप्रतिम व्हिडिओ तयार केला आम्ही आता लवकरच कोल्हापूरला जाऊन सर्व
धन्यवाद 🙏
चित्रपट सृष्टी जे ठिकाण दाखवलं ते आमच्या कॉलेज जवळ आहे😊😊😊😊
खंरच
Ramling bhahuballi dhuloba mandir gaganbavada mandir dajipur abhayaranya vividh dharane vishalagad hi ttikane add karavit hi vinanti
सुंदर कोल्हापुर
भाऊ व्हिडीयो खुप आवडला मी नाशिक चा असून कोल्हापूर ला अजून जाण्याचा योग आला नाही. ..
तरीही स्थानमहात्य समजले. ..
Nakki visit de bhau Kolhapur la
सर, तुम्हीं कोठे राहाता तुमचे नांव काय आहे खर सांगा सर,तुमाला,जायेचेका,सर, कोल्हापुर,ला,सर,जर,जायाचे,आसेल,तर,आमी, औरंगाबाद चे, आहे,अपुन,जाऊं,सर, सांगा सर,
Nikhil pawar ,मग य की राव एकदा कोल्हापूरला , always welcome भावा 👍 यायला लागतय😊
👍☺️chan aahe kolhapur 👌👌
I have completed Master of computer Management in chatrapathi shahu central institute of Business Management 1994 batch..
धनयवाद साहेब छान माहिती दिल्या बदल.
धन्यवाद ! लोक आम्हाला साहेब आणि सर का म्हणू राहिले हे समजान झालया😃😃 कंमेट करल्या मुळे आम्हाला समजते की आम्ही व्हिडिओ बनवण्या साठी वणवण भटकलो त्याचे सार्थक होतंय! पुन्हा एकदा धन्यवाद! आपले प्रेम आमच्या वर असेच राहो.👍
जगात भारी आम्ही कोल्हापूरकर....
Fantastic site seen thanks for video uploading.........
खूप सुंदर आहे कोल्हापूर 💪😘
Mast video see kolhapur
जगात भारी आम्ही कोल्हापूरी 😎😎 आमचं कोल्हापूर MH 09
hi
गांडं कोल्हापूर
😤😤😤😤😤😠😠😠😠😇😇
फारच छान
जगात भारी आम्ही कोल्हापुरी MH 09
Thanks for Kolhapur suting seen around the super Street thanks
जगात भारी आम्ही कोल्हापुरी mh09👑👑
खुप छान माहिती दिला धन्यवाद
सर गणपतीची भव्य मूर्ती पण आहे कोल्हापूर ला जाताना 10-12 किलोमीटर अंतरावर
बाकी व्हिडीओ खूप छान धन्यवाद👍🙏👌🌷
Toap cha Ganpati
खूप छान माहिती भावा
कोल्हापूरची छान माहिती ,व्हिडिओ अति सुंदर 👍💐🌷
धन्यवाद 🙏
MH-09 ❤️💚
only kolhapur.....
isshay kay................🤘🤘
jagat bhari amhi kolhapuri
भाऊ तिथे जाऊन
ऐवढा आनंद मिळाला
तेवढा विडीओ पाहून मिळला
खरच खुप छान 👌👌
🌷जय मातादी 🌹🌹
धन्यवाद🙏
Jagat bhari aamhi kolahapuri🙏🙏
Nadach khula
only kolhapurkar
Khoop chhan video ahe
Sar vat pratham kolhapur Dist madhe international refarel laptop with garueent call kara 7376076020 limited offer
Khup Chan Ghari basin Kolhapur pahile
best of the best
Ultimate information sir
जसे तुम्ही बोलता त्याप्रमाणे कोल्हापूरातील सर्व तालिम जतन झाल्या पाहिजेत
ना की इतर कार्यक्रमा करता वापरल्या पाहिजेत
very nice
Jai maharashtra jai khanheri math kiti mast ahe atta praynt mahit nhavt
Amazing video on Kolhapur.... please add Town Hall Musium. It's one of the historical place which must visit
@IndiaTravelVideos I don't know how to thank you!!!!! after watching this i don't have words to describe this feeling!!! Kolhapur is like a heaven for me, now and always! and this video literally took me there. I am born and brought up in Goa...and i don't know why but i love Kolhapur so much... i come there always twice a year...and today i was missing the temple, missal and pithl-bhakar, panahala garh, the new palace and all of that ..., and then, i found ur video!!!!!!!!! it literally took me there! The BEST PART of this video was that it was shot during rainy season....once again THANKS A LOTTTTTT!!!!!!!!!!!!!!!!
Thanks Ayesha for such kind words! This really encourage us for making more videos on other cities 👍
khup chan sir.....I love you kolhapur
Bhaari video!!! Rahul and arvind you are doing the best job!!
Thanks Kaushik!
Very nice video...Good information
Kolhapur🔥❤
Lay Bhari Aamhi Kolhapuri
beautiful
Chan information 👍👍👍