खरयं अरविंदा, तु आशा मावशी ला विसरलास का रे..तुला आठवतं तु जे जे लिहायचाच ते मला आधी वाचायला द्यायचास तेव्हा च मी तुला म्हंटलं होतं अरविंद तुझं लिखाण ना जगभरात प्रसिध्द होईल तेव्हा तु लाजल्या सारखा मंद गालात हसायचास.तुला खात्री होती की नाही कळलं नाही पण मला मात्र पक्की खात्री होती. आता मात्र तुझं नाव खुप आदराने घेतात..मला फार छान वाटतं. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तु मला 'आई' म्हंटले, सुंदर कविता माझ्यावर केलीस आणि एक ग्रिटींग कार्ड मला दिलंस.अजुन खुप आठवणी आहेत बेटा. Love you so much😌💐
अरविंद जगताप सर तुमचं लिखाण खुप प्रेरणा दाई असतं...चाहता राहिलोय तुमचा कायम...मी पण लिखाण करतो...छोट्या गोष्टी..लेख वैगरे... U r always best...hats of👌👌👌
आत्ता पर्यंत अरविंद जगताप हे नाव ऐकले होते, सरांचे लेखन तर खुप आवडते पण आज पहिल्यांदा सरांना पाहण्याची अन सरांना ऐकण्याची संधी मिळाली. खुपच छान वाटलं मी शब्दांत सांगूच शकत नाही. सर मी हि लेखन करते पण ते फक्त माझ्यापुरते अन माझ्या कॉलेज पुरतेच मर्यादित आहे. सर मला माहित आहे एक दिवस माझे लेखन तुमच्या सारखे सगळ्यांना आवडेल..
काही वर्ष " चला हवा येऊ दे " सुरू आहे. मला मात्र त्या सर्वांच्यात पोस्टमन काकाच फार फार आवडले, लक्षात राहिले..! अरविंद जी आपले वचन खूप असणारच, निरीक्षण ही कायम सुरू असेल, पण आपल्या लिखाणातून जो संवेदशील गाभा असतो ना तो कमाल असतो .!! सागर अत्यंत संयमित अभिनयाने ते आम्हापर्यंत पोहोचवत असतात. कायम असेच रहा. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!!
खूपच छान सर .. लहानपणापासुनच मी तुमचे वर्तमानपत्रामधले लेख वाचलेत . तुम्ही मराठी लेखनाला एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवलय. तुम्ही लिहिलेलं आप्पाचं पत्र आजही स्मरणात आहे .
खरं सांगायचे म्हणजे मी पण कमी वयात लिहीत होतो पण एवढं लिहीत न्हवतो फक्त शेर शायरी आणि इतर मुलांना प्रेम पत्र लिहुन द्याचो मी तसा लेखक नाही आणि लिखाणाचा माझा काही सबंध नाही ... मला डान्स करणे नकला करणे आवाज काढणे ही माझी कला होती . पण अरविंद जगताप सर याचे चला हवा येऊ द्या मालिका पाहत होतो आणि त्याची पत्र आयकत होतो मी खास अरविंद जगताप सर याच्यासाठी मालिका पाहत होतो आणि मग मला तितुन ज्यास्त आवड निर्माण झाली ज्यास्त माझ्या लिखाणावर जर प्रभाव असेल तर तो अरविंद जगताप सरांचा ... मी त्याचे सर्व विडिओ पाहिले आहेत आणि पाहतो पण सरांचे खूप आभार मानतो
एसटी कर्मचाऱ्यांच्या चालू असलेल्या दुखवटा बद्दल आपले काय मत आहे मी एक एसटी कर्मचारी आणि ज्या पन्नास आत्महत्या झालेले आहेत त्याच्याबद्दल ही काहीतरी सांगा
Arvind ji pratham aapalya May Maulee aani Baba na vinamra Abhivadan shabdachi samesher va Vedana aashicha vyakta karat raha. Salam ek aapalya patra madhil Vedana aikanya va pahilya nantar me aatma hatya cha nirnay badalala mazi vinanti maze Nav kuthe ghehu naka me devajawal ekacha prathana karato aahe ki mala aajanma mazya aai chaya poti janma milala. Hich Ishwar charani Prathana.🌹
खरयं अरविंदा, तु आशा मावशी ला विसरलास का रे..तुला आठवतं तु जे जे लिहायचाच ते मला आधी वाचायला द्यायचास तेव्हा च मी तुला म्हंटलं होतं अरविंद तुझं लिखाण ना जगभरात प्रसिध्द होईल तेव्हा तु लाजल्या सारखा मंद गालात हसायचास.तुला खात्री होती की नाही कळलं नाही पण मला मात्र पक्की खात्री होती. आता मात्र तुझं नाव खुप आदराने घेतात..मला फार छान वाटतं. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तु मला 'आई' म्हंटले, सुंदर कविता माझ्यावर केलीस आणि एक ग्रिटींग कार्ड मला दिलंस.अजुन खुप आठवणी आहेत बेटा. Love you so much😌💐
अरविंद जगताप सर तुमचं लिखाण खुप प्रेरणा दाई असतं...चाहता राहिलोय तुमचा कायम...मी पण लिखाण करतो...छोट्या गोष्टी..लेख वैगरे...
U r always best...hats of👌👌👌
आत्ता पर्यंत अरविंद जगताप हे नाव ऐकले होते, सरांचे लेखन तर खुप आवडते पण आज पहिल्यांदा सरांना पाहण्याची अन सरांना ऐकण्याची संधी मिळाली. खुपच छान वाटलं मी शब्दांत सांगूच शकत नाही.
सर मी हि लेखन करते पण ते फक्त माझ्यापुरते अन माझ्या कॉलेज पुरतेच मर्यादित आहे. सर मला माहित आहे एक दिवस माझे लेखन तुमच्या सारखे सगळ्यांना आवडेल..
blog lihayla suru kar
Best of luck
Sister your intention is good. You will get success in writing
सर तुम्ही लिहिलेले पत्र आणी सागर कांरडे यांचं वाचणं खूपच सुंदर
खरंच खुप ऋदयस्पषीं आहे सर तुमचे लिखाण.
हृदयस्पर्शी, प्रेरणादायी पत्रलेखन .. Hats off to Arvind Sir.....Thanks to Josh Talks.
Welcome Mrs. Sneha Mane!
काही वर्ष " चला हवा येऊ दे " सुरू आहे. मला मात्र त्या सर्वांच्यात पोस्टमन काकाच फार फार आवडले, लक्षात राहिले..!
अरविंद जी आपले वचन खूप असणारच, निरीक्षण ही कायम सुरू असेल, पण आपल्या लिखाणातून जो संवेदशील गाभा असतो ना तो कमाल असतो .!!
सागर अत्यंत संयमित अभिनयाने ते आम्हापर्यंत पोहोचवत असतात. कायम असेच रहा. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!!
Hello sir,Good afternoon.aaj mi tumcha gosth sangto aika lekh वाचला ... वेगळं होताना... वाचून छान वाटलं अक्षरशः डोळ्यात अश्रू आले...
बाॅस तुम्ही आमचे खरे हिरो आहात
खूपच छान सर .. लहानपणापासुनच मी तुमचे वर्तमानपत्रामधले लेख वाचलेत . तुम्ही मराठी लेखनाला एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवलय. तुम्ही लिहिलेलं आप्पाचं पत्र आजही स्मरणात आहे .
Sir mi तुमचे पत्र आवडीने ऐकतो सागर कारंडे एक नंबर वाचन करतात मस्त sir
खुपच सहजसुंदर,ओघवतं आणि चिंतनीय लेखन आणि कथनही..शुभेच्छा..
अरविंद जगताप हे खूप उत्तम लेखक आहेत .
त्यांच्या पत्रातून काहीतरी घेण्यासारखा आहे .
त्यांच्या जीवनातून खरा लेखक समजतो .
अरविंद जगताप यांचे पत्र छान असते. 😍👌👌👌👍
मित्र जरी क्रिस गेल सारखा असला ...तरी त्याला होकरार्थाची अपेक्षा असायची... प्रेमपत्रसाठी😆😆😆😆😆🤣😎
मस्तच
अरविंदजी चे लेखन खुपच छान असते .ते आम्हाला चला हवा येवू द्या मधून दिसले .
मनाला स्पर्श करणारे लेखन. नेहमीच आपल्या पत्राची आवरजून वाट पाहतो. नवीन लेखनासाठी नवी शैली सापडते व लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते
Simple living and high thinking.....superb sir...all the best
Best of luck
Khup chan lihita sir tumi... Best luck for ur work🌷🌹
मी ही तुमच्या पत्रातून स्वतः वास्तवावर पत्र लिहिण्यास सुरुवात केली आहे .धन्यवाद अरविंद जगताप सर .
Down to earth talk...realistic
खूप छान सर ! पुढील लिखाणास शुभेच्छा..
तुमचं पत्रास कारण कीचं पुस्तक वाचुन खूप छान वाटल ते वाचून पाचवीत शिकत असलेल्या माझ्या मुलीने तुम्हाला पत्र लिहिले आहे ते तुमच्य पर्यंत कसे पाठवायचे.
सर खूप मस्त तुम्हाला ऐकायला आणि वाचायला खूप आवडत. 🙏🙏💐💐
खूप छान लिखाण आहे सरांचे....💐💐
Truly inspiring..thanks sir n josh talk team
Nice
खरं सांगायचे म्हणजे मी पण कमी वयात लिहीत होतो पण एवढं लिहीत न्हवतो फक्त शेर शायरी आणि इतर मुलांना प्रेम पत्र लिहुन द्याचो मी तसा लेखक नाही आणि लिखाणाचा माझा काही सबंध नाही ... मला डान्स करणे नकला करणे आवाज काढणे ही माझी कला होती . पण अरविंद जगताप सर याचे चला हवा येऊ द्या मालिका पाहत होतो आणि त्याची पत्र आयकत होतो मी खास अरविंद जगताप सर याच्यासाठी मालिका पाहत होतो आणि मग मला तितुन ज्यास्त आवड निर्माण झाली ज्यास्त माझ्या लिखाणावर जर प्रभाव असेल तर तो अरविंद जगताप सरांचा ...
मी त्याचे सर्व विडिओ पाहिले आहेत आणि पाहतो पण सरांचे खूप आभार मानतो
खुप छान सर 😊😊😊
Awaj khup bhardast ahe tumcha.i love your voice sir
सर....माझ्याकडून बी माझे मित्र प्रेम पत्र लिहून घेतात.....माझ्या लिखाणाचे प्रेरणादायी व्यक्ती फक्त आपन आहात✌️🙏🙏
Dhanyavad Sir Aaj tumhi Aamchya Clg chya Event la Join kelat
छान मार्गदर्शक..!
Khup chan I love writing 💖
Thanks chanel
एसटी कर्मचाऱ्यांच्या चालू असलेल्या दुखवटा बद्दल आपले काय मत आहे मी एक एसटी कर्मचारी आणि ज्या पन्नास आत्महत्या झालेले आहेत त्याच्याबद्दल ही काहीतरी सांगा
Arvind ji pratham aapalya May Maulee aani Baba na vinamra Abhivadan shabdachi samesher va Vedana aashicha vyakta karat raha. Salam ek aapalya patra madhil Vedana aikanya va pahilya nantar me aatma hatya cha nirnay badalala mazi vinanti maze Nav kuthe ghehu naka me devajawal ekacha prathana karato aahe ki mala aajanma mazya aai chaya poti janma milala. Hich Ishwar charani Prathana.🌹
You are great sir...
Khup changala
Khupch chan sir 🙏Dhnyawad
Very very nice sir
Motivetional spechh❤
Sir, real word Smith... Thanks a lot.
सर तुम्ही पत्र छान लिहिता माझ्याकडे एक स्टोरी आहे मला तुम्हाला ऐकायची आहे पिल्ज रिप्लाय
Salute to "Arvind Jagtap"........
Save tree save life
Bhardast awaj
Tumhi voice over aani dubbing madhe pan career karu shakta 👍
Best writer 🤘🏼
Nice video
Khop khop shan .
You are great sir
Goshta choti dongaraewadhi 2009 movie khup Chan sir👍 from Kej
खूप छान लिखाण करत आहात
Superb i liked this video
खूप खूप अप्रतिम
Sir kup mast......ata ama purgrastahi Bhavna madnar letter liha....
Because of writing we improve our thinking
Josh talks यांनी झेंडा मधलं पत्रास कारण कि हे गाणं अरविंद जगताप यांनी लिहिले आहे...
Mast sir
Contact kase karayache tumhala sir kam ahe
Josh talks अप्रतिम काम करताय तुम्ही.....
I request please invite Mr. Nagraj Manjule sir !
Nice....
Sunder
Khup chan
nice
10th cha marathi book madhe tumche patra vachale its very good
गेवराई तालुक्याच भुषण अरविंद दादा
Sir apn khup changle sahiteyk lihita
10.00
Hyachyat kia dislike karnya sarkh aahe kalat nhi 🙄
Dheri
saarth abhimaan
Aapnche patra
ते कळवा
Kon ahe ha manus javed akthar ahe ka? Ka evadha gajto ahe?
चला ह वा येऊ द्या या कार्यक्रमाचे पत्रे यांनीच लिहिलेली आहेत
Kiti tari films arvind jagtap saranni lihilyat..
mi siranna bhetalo ahe
Je chan lihitat tyana chan bolata yetach asa nhi
Nada nahi tumcha