जगायचंय कशासाठी? Time Management By Anjali Dhanorkar Dy. Collector Motivational speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ค. 2024
  • जगायचंय कशासाठी? Time Management By Anjali Dhanorkar Dy. Collector Motivational speech #anjalidhanorkar #sjnashik #motivation

ความคิดเห็น • 277

  • @anildeshmukh343
    @anildeshmukh343 12 วันที่ผ่านมา +15

    आदरणीय मॅडम एवढ्या धकाधकीच्या जीवनात जबाबदारीचे उपजिल्हाधकारी हे पद सांभाळून समाज प्रबोधन करतात तुमचे मनापासून खुप खुप आभार

  • @kirtikalmegh7490
    @kirtikalmegh7490 5 วันที่ผ่านมา +3

    डिप्रेशन मध्ये असताना तुमचे मौलिक विचार जीवनाला आधार देऊन गेले धन्यवाद mam

  • @laxmikadoo3426
    @laxmikadoo3426 20 วันที่ผ่านมา +11

    खूप छान बोललात, आजच्या काळात ह्या विषयावर बोलण्याची फार गरज आहे.👌👍💐🙏😊

  • @latadeshmukh1446
    @latadeshmukh1446 6 วันที่ผ่านมา +5

    अप्रतिम बोलन किती छान बोलते ग तुला पाहुनी किती प्रसन्न वाटते खरच तुझे आई वडील खुप भाग्यवान आहेत खुप खुप शुभेच्या खुप खुप पुढे जा परमेश्वर तुझा सोबत आहे❤❤❤

  • @hanumantsawairam2976
    @hanumantsawairam2976 27 วันที่ผ่านมา +44

    आदरणीय मॅडम धकाधकीच्या जीवनात जवाबदारीचे उपजिल्हाधिकारी हे पद सांभाळून समाजप्रबोध करतात तुमचे मनापासून आभार.

    • @AnjaliDhanorkar
      @AnjaliDhanorkar 27 วันที่ผ่านมา +4

      😊😊

    • @basantiroy2181
      @basantiroy2181 7 วันที่ผ่านมา

      Thanks for your nice and effective motivational talk.Very inspiring.

    • @arpitasatam8639
      @arpitasatam8639 วันที่ผ่านมา

      Pl
      Pllll​@@basantiroy2181

  • @user-dq9cf3ju3m
    @user-dq9cf3ju3m 24 วันที่ผ่านมา +13

    मॅडम तुमच वय काय तुम्ही बोलताय किती छान ,किती उद्बबोधक तुमचे विचार लाजवाब !मॅडम खुप प्रशासकीय आधिकारी पाहीले तोंडावर गौरी फुटलेली असते.केवळ तुमचे चेहर्‍यावरील प्रसन्नतेमुळे समोरील व्यक्तीत उर्जा निर्माण होईल व कशासाठी जगायचंय हे कळेल.धन्यवाद तुमचे.उत्तरोत्तर तुमची प्रगती होतराहो .

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 16 วันที่ผ่านมา +10

    मँडम तुम्ही खूप छान शब्दात सागत आहात.. गोड आवाज आहे ऐकायला खूप खूप आवडते मँडम धन्यवाद 🙏

  • @sandipdhobale6559
    @sandipdhobale6559 21 วันที่ผ่านมา +13

    आजकाल च्या धकाधकीच्या,धावपळीच्या जगात आपण इतर सर्व गोष्टी सांभाळून स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे.त्याचबरोबर आपल्या भोवतालच्या निसर्गाचा उपयोग करून घेऊन कायम आनंदीत राहिले पाहिजे.❤😊

  • @Surekha_dighavkar
    @Surekha_dighavkar 21 วันที่ผ่านมา +6

    खरंच खूप छान मॅडम, तुम्ही एवढ्या कामांमध्ये व्यस्त असताना, एवढी जबाबदारी पार पाडत असताना सुद्धा तुम्ही एवढे सुंदर व्याख्यान देतात... खरंच खूप मनापासून धन्यवाद.. तुमचे हे अनमोल शब्द ऐकून खरंच कामाचा उत्साह वाढतो🎉

  • @mukundwakodkar413
    @mukundwakodkar413 7 วันที่ผ่านมา +2

    फार फार बोधपर . असे कार्यक्रम सतत व्हावेत जेणे करून खुप शिकता येइल . जन जार्गती होइल .

  • @user-yc5wk4lw1j
    @user-yc5wk4lw1j 23 วันที่ผ่านมา +11

    अप्रतिम,सहज आणि सोप आयुष्य

  • @sarlakoli787
    @sarlakoli787 4 วันที่ผ่านมา +1

    मॅडम अप्रतिम सर्वाच्याच जीवनातील महत्त्वाच्या विषय सर्व सहज सोप्या भाषेत समजून सांगितले. धन्यवाद मॅडम जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगता आले पाहिजे. हे आपल्या मनावर आहे. 😊

  • @ashokchavare9333
    @ashokchavare9333 26 วันที่ผ่านมา +9

    जीवन कसे जगायचे ...अतिशय सुंदर विचार मांडले आहेत...👌

  • @arunchhatrapati7998
    @arunchhatrapati7998 23 วันที่ผ่านมา +7

    Madam आजच्या काळात time Management ची खूप आवश्यक आहे.जीवनाचा खरा आनंद मिळवण्यासाठी आपले विचार खूप छान व उपयुक्त आहे.आपण एवढ्या व्यस्त दैनंदिनीतून 'जीवन कसं जगायचं'या बाबत खूप छान मार्गदर्शन केले . मला तरी असे वाटते की, नवीन पिढीला याचा पूर्णपणे फायदा मिळण्यासाठी सर्वच शाळांतून असं प्रबोधन केल्यास पुढील पिढीला हा फायदा मिळेल अस मला वाटले आपलं खूप अभिनंदन!

  • @kanteshwarmehenge1358
    @kanteshwarmehenge1358 6 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय मॅडम खूप छान आपण एखादा पुढील प्लॅन करून तो कसा एन्जॉय करायचा याचा विचार करतो. परंतु येणारे प्रत्येक क्षण हा एन्जॉय करत नाही व तो क्षण गमावून बसतो याबद्दल आपण खूप चांगलं सांगितले. खरंच वेळेचे महत्व ओळखून प्रत्येक क्षणाचे नियोजन करून, आयुष्य जगल्यास आयुष्य जगण्याची खरी मजा आपणास अनुभवता येईल. कारण मनुष्य जन्म हा पुन्हा येणे नाही धन्यवाद मॅडम खूप छान❤🎉

  • @devidasrathod4485
    @devidasrathod4485 14 วันที่ผ่านมา +3

    मॅडम मला तुमचे विचार आणि वानी अगदी हृदयातून आवडते आणि मी माझ्या जीवनात त्याची अंमलबजावणी देखील करतो❤❤❤❤

  • @swarupayalmitwad9995
    @swarupayalmitwad9995 27 วันที่ผ่านมา +92

    उत्कृष्ट सांगितलात तुमच्यामुळे एक चांगली पिढी घडत आहे. तुम्ही YUTUBE च्या माध्यमातून भेटलात देवाचे खूप आभार मानते तुमची देवाने भेट करून दिली त्याबद्दल मी 25 वर्षाची आहे आणि तुमच्या भाषणाचा प्रभाव माझ्यावर पडला आणि मी खूप उतम प्रकारे सर्व काही manage करते समोर कशीही परिस्थिती असो हयाच सर्व श्रेय माझ्या आदरणीय मॅम यांना देते मनापासून आभार 🙏❣️

    • @AnjaliDhanorkar
      @AnjaliDhanorkar 26 วันที่ผ่านมา +10

      Good 👍😊

    • @vrindadiwan4779
      @vrindadiwan4779 25 วันที่ผ่านมา +5

      नियोजन ही गुरुकिल्ली आहे ,हे ओळ्खनेआणी आमलात आणणे म्हणजे सुखी होणे .आपण इतरसाठीही

    • @indubaibhachakar9051
      @indubaibhachakar9051 24 วันที่ผ่านมา

      असच बोलाव कि कुणी दुखी आपलयामुले आनँदी असाव पण कुणाच मन नाही दुखायलापाहिजे जेसे करम तैसे फल आपणहिडीओ किवा गाणे पहातो तर तो अरथ कुणा वयकतीची अपमान किवा निदा महणुन नाही कोणीही गैरसमज करू नये धनयवाद🙏

    • @savitazade7432
      @savitazade7432 24 วันที่ผ่านมา

      😊

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale 22 วันที่ผ่านมา

      1:40 1:41 1:41 1:41 1:41

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 12 วันที่ผ่านมา +2

    खुप सुंदर शैली आहे आपली बोलण्याची, खरंच खुप छान पद्धतीने आपण समजावता कि छोट्या छोट्या गोष्टीत आपण आपलं सुख शोधलं पाहिजे 🤗🤗 धन्यवाद 🙏 असेच छान जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा याबद्दल प्रेरणादायी व्याख्यान यु ट्युबद्वारे पाठवत रहा 😊😊❤🌹❤️🌹

  • @dr.ramchandrabhisesociolog4593
    @dr.ramchandrabhisesociolog4593 21 วันที่ผ่านมา +8

    मॅडम आपण मानवत येथे तहसीलदार असताना आपले काम पाहीले आपली काम करण्याची पद्धत खूप छान आहे.
    खूप छान मांडणी

  • @SobhaKulkarni-dj9qy
    @SobhaKulkarni-dj9qy 3 วันที่ผ่านมา +2

    🙏 नमस्कार मॅडम तूमचे बरचसे व्हीडीओ मी पाहते खूप धैर्य येते पण आमच्या सारख्या सर्व साधारण जनतेचे कौटीबीक प्रश्र आमचे आम्हालाच सोडवता येत नाहीत😢

  • @fghlatikagaikwadagmlgaikwa5697
    @fghlatikagaikwadagmlgaikwa5697 7 วันที่ผ่านมา +2

    मॅडम खूपच छान मार्गदर्शन करतात मला भाषणशैली खूपच आवडली

  • @swapnarajwade6660
    @swapnarajwade6660 14 วันที่ผ่านมา +2

    अतिशय मोलाचा प्रेमळ सल्ला दिला आहे...सर्वांनी पुन्हा पुन्हा ऐकावे असे काही ...🙏

  • @sangeetapatil4112
    @sangeetapatil4112 27 วันที่ผ่านมา +7

    उत्तम वक्तृत्व!🌹उत्तम मार्गदर्शन करत असता.❤

  • @bhartikale3672
    @bhartikale3672 26 วันที่ผ่านมา +11

    खूप छान आणि सोप्या भाषेत time manegement सांगितले 👌👍.... खरचं कुठल्या वेळेला कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचे हे जमले पाहिजे👍....

  • @balasahebborhade4282
    @balasahebborhade4282 10 วันที่ผ่านมา +1

    अतिशय छान मार्गदर्शन. आजचे काळात वेळेचे नियोजन व व्यवस्थापन गरजेचे आहे.

  • @chhayatapase4655
    @chhayatapase4655 21 วันที่ผ่านมา +2

    नमस्कार मॅडम जगण्याचा मार्ग खूप छान सांगितला बरीच उदाहरणे सांगितली ऐकून समाधान वाटले धन्यवाद🎉🎉😊

  • @ujwalashinde6831
    @ujwalashinde6831 20 วันที่ผ่านมา +2

    मँडम खूप छान मार्गदर्शन आजच्या काळात उपयोग होईल खूप खूप धन्यवाद जीवनात खरा आनंद.

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 22 วันที่ผ่านมา +2

    अति सुंदर अप्रतिम मार्गदर्शन 👌🙏🙏♥️खुप खूप धन्यावाद ❤❤🙏🙏♥️♥️👌👌

  • @meghakatariya8869
    @meghakatariya8869 23 วันที่ผ่านมา +2

    खूप छान सांगितले
    सगळे माहिती असते पण प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल❤❤❤

  • @sangitasalokhe40
    @sangitasalokhe40 22 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान सुन्दर माहिती दिली. जगण्याची नवी उमेद दिली. ❤❤

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 24 วันที่ผ่านมา +4

    खुप सुंदर अप्रतिम व्याख्यान दिलेत मैडम,धन्यवाद💐💐

  • @satishhonrao
    @satishhonrao 21 วันที่ผ่านมา +2

    खुप खूप सुंदर मार्गदर्शन केलात.म्यडम जीवनात पूर्ण पणे उपयोगी येईल. 🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳

  • @bhagwantjagtap1744
    @bhagwantjagtap1744 20 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुरेख सुंदर व अनमोल
    मार्गदर्शन केले..
    मॅडम खूप खूप शुभेच्छा..

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 24 วันที่ผ่านมา +3

    अप्रतिम भाषण, खूप बोधप्रद. 🌹❤️

  • @bapuraowalke7564
    @bapuraowalke7564 19 วันที่ผ่านมา +1

    जीवन जगण्याचा अतिशय सुंदर असा मार्ग प्रबोधनातून सांगितला. अतिशय सुंदर असे व्याख्यान. . धन्यवाद मॅडम

  • @kapubhaigaming5429
    @kapubhaigaming5429 26 วันที่ผ่านมา +4

    ताईसाहेब... खूपच सुंदर... अप्रतिम...

  • @shivshankarpandhare7051
    @shivshankarpandhare7051 22 วันที่ผ่านมา +1

    अतिशय दिशादर्शक, प्रेरणादायी विचार.

  • @mangalavaval33
    @mangalavaval33 25 วันที่ผ่านมา +6

    अतिशय सुंदर भाषाशैली व सुंदर प्रबोधन केले मॅडम तुम्ही 🎉❤

  • @vandanabageshwar9283
    @vandanabageshwar9283 27 วันที่ผ่านมา +5

    Thankyou so much mam ....thumhi tr mazya sathi khup important aahat...❤love u

  • @vahedbegmirza9950
    @vahedbegmirza9950 15 วันที่ผ่านมา +1

    छान मार्गदर्शन केले आहे मॅडम आपले प्रबोधन सर्वांना उपयोगी पडेल यांत तीळ मात्र शंका नाही,

  • @raghunathphatangare1163
    @raghunathphatangare1163 วันที่ผ่านมา +1

    Khup chan mahiti milali madam

  • @Madhavrao-rm5et
    @Madhavrao-rm5et 23 วันที่ผ่านมา +2

    छान... अप्रतिम!👌👌

  • @krantimuneshwar7476
    @krantimuneshwar7476 วันที่ผ่านมา +1

    Khup chan madam sopya bhaset

  • @shailudubal4874
    @shailudubal4874 12 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर spich मॅडम ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ जगणं काय आणी जगायचं कशाला हे उत्तम प्रकारे मांडलेय🤗👌😍

  • @akshaymanikjade
    @akshaymanikjade 26 วันที่ผ่านมา +2

    अप्रतिम मार्गदर्शन केलेत मॅडम.....!!

  • @anilkurude6211
    @anilkurude6211 15 วันที่ผ่านมา +1

    खुपच सुंदर जीवन जगण्याची वाट दाखविली, धन्यवाद

  • @Sadgurukrupa9537
    @Sadgurukrupa9537 25 วันที่ผ่านมา +4

    खुप छान माहिती दिलीत मॉडम . कारण असे मोटिवेशन ची फार गरज आहे .
    आज पहायला गेल तर जीवन क्षणभंगुर आहे कधी काय होईल माहीत नाही .
    पण आपण किती जगलो ह्या पेक्षा कस जगलो हे फार महत्त्वाचे आहे मॉडम
    तुमच खुप अगदी मनापासुन आभार❤❤
    कारण मी जेव्हा तुमची विचार ऐकते ना तेव्हा मला एक नवीन प्रेरणा मिळते
    मला खुप छान वाटते मॉडम❤❤

    • @chhayaharne7570
      @chhayaharne7570 25 วันที่ผ่านมา

      खूप छान मॅडम मी आर्वजून तूमचे विचार एकते

  • @anjalipatil9065
    @anjalipatil9065 20 วันที่ผ่านมา +1

    Madam Khup chan useful speech
    तुमचे सगळे व्हिडिओ खूप उपयोगी असतात
    मी वाट बघत असते next व्हिडिओ ची
    Thank you 🙏

  • @shankaryeotikar2262
    @shankaryeotikar2262 20 วันที่ผ่านมา +2

    खुप खुप छान मार्गदर्शन

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 23 วันที่ผ่านมา +1

    Excellent speech mam thank u for sharing vedio 🙏🙏🌹❤😊

  • @VaidehiGovilkar
    @VaidehiGovilkar 24 วันที่ผ่านมา +2

    खुप सुंदर भाषण मॅडम, धन्यवाद 🙏🏾

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 25 วันที่ผ่านมา +7

    आजकाल शासकीय कार्यालयात दोन शब्द बोलताना पण वेळ मिळत नाही.पण मा. उप जिल्हाधिकारी छान प्रबोधन करतात ‌...,❤

  • @rajanimahajan2617
    @rajanimahajan2617 12 วันที่ผ่านมา +1

    खूप छान ,ओघवती भाषा ,सारखे ऐकत असावे असे वाटते,धन्यवाद मॅडम

  • @sohamdonbhau
    @sohamdonbhau 22 วันที่ผ่านมา +2

    खूप छान. ताई. मार्गदर्शन. केलेआहे🙏

  • @mayakapse934
    @mayakapse934 24 วันที่ผ่านมา +1

    Khup chan sangital thanks

  • @ujjwalapawar5207
    @ujjwalapawar5207 23 วันที่ผ่านมา +2

    प्रबोधन करणारे व्याख्यान.छान.

  • @akshayjadhao1994
    @akshayjadhao1994 26 วันที่ผ่านมา +3

    Waw You Start with ✋ is You Are Deputy Collector salute to You.hand Finger you 1,2,3,4,5finger and 👏👏👏👏 Claps Claps it Deputy Collector salute You

  • @shobhashelke3186
    @shobhashelke3186 18 วันที่ผ่านมา +1

    Thanks mam for nice speech shyalute your great work congratulations.

  • @vidyabhishikar6801
    @vidyabhishikar6801 24 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद ताई🙏🙏

  • @TukaramDabade
    @TukaramDabade 7 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर मार्गदर्शन दिले

  • @vinodraut642
    @vinodraut642 5 วันที่ผ่านมา +1

    छान lecture Mam.

  • @ashokjavir1655
    @ashokjavir1655 25 วันที่ผ่านมา +2

    Thank you so much for your motivational speech about priority time

  • @Full_gaming007
    @Full_gaming007 26 วันที่ผ่านมา +3

    Khup chan mi tumche prtyak video baghte ❤

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 25 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏 खूप छान

  • @devidaspatil8099
    @devidaspatil8099 20 วันที่ผ่านมา +1

    खुब खुबच छान ह्या गोष्टी फार लोकांना कळतच नाही फक्त पैसा ला च महत्त्व देतात

  • @vidyabhishikar6801
    @vidyabhishikar6801 24 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान माहिती आहे

  • @sudhirkirve109
    @sudhirkirve109 18 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान मार्गदर्शन

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 25 วันที่ผ่านมา +10

    मॅडम आपल्या वैचारिक प्रगल्भतेला छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा,,लाख तोफांची सलामी ❤

  • @nisargapremi4421
    @nisargapremi4421 25 วันที่ผ่านมา +5

    Madam tumche speech khup chan astat swatachya life shi nigdit astat pn kahi goshti jeva mi swatachya lifemadhe implement karaycha vichar karte teva problem yeto

  • @vishalgavali2119
    @vishalgavali2119 24 วันที่ผ่านมา +2

    खूप छान !

  • @supriyakashid6324
    @supriyakashid6324 5 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर प्रभावी बोलता मॅम

  • @rajlingswamy8115
    @rajlingswamy8115 26 วันที่ผ่านมา +3

    Uttam prastuti🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhangigavali6442
    @shubhangigavali6442 26 วันที่ผ่านมา +2

    Mind blowing Ma'am 😊

  • @dracogaming717
    @dracogaming717 5 วันที่ผ่านมา +1

    Khup chan vatle tai tumche vichar yekun

  • @vandanakhadatre1686
    @vandanakhadatre1686 24 วันที่ผ่านมา +2

    खूप सुंदर विचार आहे मॅडम 🙏

  • @JSPatil-bg9ou
    @JSPatil-bg9ou 18 วันที่ผ่านมา +2

    फार छान वाटले पण प्रत्यक्षात आचरणात आणणे गरजेचे तर निश्चितच आहे अशावेळी पुढचा माणूस प़तिसाद देईल असे नाही त्याला प्रथम आपल्या लेव्हलला आणुन मग समजवणे शक्य हौईल पण इथेच फारकत झाली ते फार कठीण आहे

  • @sanjivanshelar9066
    @sanjivanshelar9066 27 วันที่ผ่านมา +2

    Khup chhan mam 🎉

  • @user-pn5cl5sf6g
    @user-pn5cl5sf6g 7 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद 🎉 खूप छान

  • @mayakho8499
    @mayakho8499 22 วันที่ผ่านมา +2

    खुपच छान माहिती देताय आपण ताई खुप खुप धन्यवाद

  • @HariKirtanMarathi
    @HariKirtanMarathi 27 วันที่ผ่านมา +4

    जगण्याचा छान मंत्र सांगितला मॅडम.. एकतच राहावे असे सुंदर भाषण...❤खूपच छान मार्गदर्शन केले ..😊

    • @AnjaliDhanorkar
      @AnjaliDhanorkar 27 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद

  • @latavalvi8103
    @latavalvi8103 27 วันที่ผ่านมา +2

    Khup chaan 🎉

  • @SD-ho4yg
    @SD-ho4yg 10 วันที่ผ่านมา +1

    Really you are God for current generation 🙏

  • @RajshreeUmre-nl4jq
    @RajshreeUmre-nl4jq 27 วันที่ผ่านมา +2

    Khup chaan madam very nice

  • @rupeshgujar761
    @rupeshgujar761 27 วันที่ผ่านมา +2

    The most important conversation

  • @sakharambhivase9666
    @sakharambhivase9666 25 วันที่ผ่านมา +2

    Khup chahan

  • @baleekapawar9159
    @baleekapawar9159 27 วันที่ผ่านมา +1

    Khup chhan mam🎉

  • @user-ds9zl3up5u
    @user-ds9zl3up5u 27 วันที่ผ่านมา +2

    Nice.. Madam Apn Khup chhan inspire karta

  • @feellikegood7690
    @feellikegood7690 20 วันที่ผ่านมา +1

    एकदम छान व्यख्यान 👌👌🙏🙏

  • @kisangadave3500
    @kisangadave3500 11 วันที่ผ่านมา +1

    खूप छान व्हिडिओ ❤

  • @rajeshdhanorkar
    @rajeshdhanorkar 19 วันที่ผ่านมา +1

    अतिशय प्रेरणादायी 🙏☺️🙏

  • @jyotihonmane5317
    @jyotihonmane5317 15 วันที่ผ่านมา +1

    खूप छान आहे हे विचार

  • @navanathdhavane7430
    @navanathdhavane7430 10 วันที่ผ่านมา +1

    मॅडम, आपल्या सुंदर बोलण्याच्या कलेतून जिवन कसे जगावे हे खूप छान पध्दतीने मांडत आहेत
    धन्यवाद🎉🎉

  • @lalitadevare6574
    @lalitadevare6574 24 วันที่ผ่านมา +3

    Nice speech Mam 👌👌👌

  • @jyotidere8319
    @jyotidere8319 11 วันที่ผ่านมา +1

    Khup sundar tumach vyakhyan

  • @shobhapatil5265
    @shobhapatil5265 16 วันที่ผ่านมา +1

    सुंदर व्याख्यान

  • @GHUTTEROHINi
    @GHUTTEROHINi 26 วันที่ผ่านมา +2

    Khup chan guidance mam thank you❤🙏 so much 😊😊

  • @pandurangbuttepatilonlyane4100
    @pandurangbuttepatilonlyane4100 13 วันที่ผ่านมา +3

    तुमची हसतखेळत ,ओघवत्या भाषेत महत्वपूर्ण माहिती देण्याची कला खूप भारी आहे, खूप गरजेचे, आवश्यक असे मार्गदर्शन तुमच्याकडून मिळते आहे, धन्यवाद मॅडम❤😊

  • @pandharinathjagtap4086
    @pandharinathjagtap4086 22 วันที่ผ่านมา +1

    🙏 अप्रतिम 💐

  • @VishwajeetTaware-hr1fj
    @VishwajeetTaware-hr1fj 13 วันที่ผ่านมา +1

    So butiful motivational speech 😊

  • @PunamDeshmukh-ef9cf
    @PunamDeshmukh-ef9cf 24 วันที่ผ่านมา +2

    छान अतिशय सुंदर समजून जीवन जगणं 💐🌹💐माहिती दिली मॅडम💐🌹💐🙏🙏🙏🙏🙏 तुम्ही 🎆🎆🎇🎇