दुग्ध प्रक्रिया उद्योगातून वर्षाला ५० लाखांचा निव्वळ नफा; सर्वसामान्य शेतकऱ्याच्या जिद्दीची यशोगाथा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2022
- @Kisanwani Kolhapur district is the home of the co-operative milk union. Kolhapur has big milk syndicates, so small milk businessmen have to face a big struggle in doing business. But the work of the small milk businessmen who emerge from this struggle is very inspiring. Sadashiv Chowgule is one of them, this small milk businessman has set up a milk processing industry and also branded it. The annual turnover of this milk processing industry has reached over 1 crore, today we are going to Kolhapur district to see the success story of their milk processing industry.
=================================================================================
Get the BEST PRICE at IndiaMART
Milk Processing Plant: dir.indiamart.com/impcat/milk...
Cream Separator : dir.indiamart.com/impcat/crea...
Milk Boiler: dir.indiamart.com/impcat/milk...
================================================================================
#kisanwani : कोल्हापूर जिल्हा म्हणजे सहकारी दुध संघाचं माहेरघरच. इथे मोठमोठे दुध संघ असल्यामुळे छोट्या दुध व्यावसाईकांना उभं राहताना मोठा संघर्ष करावा लागतो. परंतु या संघर्षातून जे छोटे दुध व्यावसाईक उभे राहतात, त्यांचं काम अतिशय प्रेरणादायी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातल्या नेर्ली तामगाव येथील सदाशिव चौगुले यापैकीच एक असून, या छोट्या दुध व्यावसाईकानं दुध प्रक्रिया उद्योग उभारून त्यांच ब्रॅंडींग देखील केलय. या दुध प्रक्रिया उद्योगाची वार्षिक उलाढाल १ कोटींच्यावर पोहचली असून, आज आपण त्यांच्या दुध प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आहोत.
#viral #viralvideo #success #farming #agribusiness #agriculture #dairyfarming #dairyfarm #milkprocessing #milk #farmer #farmerslife
प्रचंड इच्छाशक्ती आणि खूप कष्ट करून उभ केल आहे यांनी,त्यामुळे एका रोपट्याचे आज वटवृक्ष झाल्याचे पाहायला मिळते,
मेहनत करायची इच्छा शक्ती असेल तर सर्व शक्य आहे. आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. 💪👍
अतिशय मेहनत केली त्याचे फळ आज मिळत आहे आशीच प्रगती होत राहो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना
सर्व प्रॉडक्टची चव अतिशय चांगली आहे
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ .मी 8 year चा छोटा youtuber आहे.
Maza Comman Shetkari...Mahan Shetksri Businessman...!!
सर, यात तुमची खुप मेहनत आहे. शून्यातुन
तुम्ही व्यवसाय उभा केलात. तुमच खुप खुप
अभिनंदन.
रिपोर्टर भारी आहे
अभिनंदन सर
मस्त नियोजन केले आहे .
सर खुप छान माहीती .
Waah Mast 👏👏
खुप छान आहे तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
अभिनंदन 🌹
khup chan.manish from nasik
Congratulations
न्यूज सांगणाऱ्या मॅडम कोण आहेत... खूप छान..
👍
Sir me pan punyala MIDC madhe kam kartoy pan vadati mhagai baghta mala parvadath nay mhnunh ashtveshth hoto pan tumchya videio baghun mala chalna milaliay
विवेक हरीचंद्र काळे शहापुर ता मेहकर जि बुलढाणा यांना दुध प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करायची आहे फेसबुक वर आपले मार्गदर्शन मिळाले धन्यवाद
Good. I want related this business
खुप फोन केले पण फोन ऊचलत नाही....😔😔😔😔😔😔
Krupya Plastic(carry bags) cha waper kmi kra jai maharashtra.
Phone Receive ka kart nahe
Sir training kuthe milel
Call - 8208067006
😂😂😂😂. Banking chi Chan goshti sangitlya
Madam ji Hindi me batao
Please call receive karal ka...
Hyancha number milel kay
Video madhe aahe
सरांचा मोबाईल नंबर मिळेल का
अशा उद्योजकांचा मोबाइल नंबर देत जा की
सर व्हीडीओ पूर्ण पहा एकदा, नक्की नंबर मिळेल. किसानवाणीच्या कोणत्याही यशोगाथेमध्ये नंबर दिलेला नाही अस कधीच होत नाही.
अतिशय चविष्ठ प्रोडक्ट आहेत,
नंबर द्या संराचा
👍🙏
Yanche products online bhetatil ka
मोाईल नंबर मिळेल का
Video paha purn milel
@@Kisanwani nahiy sir mobile no.
@@dnyaneshmisal2560व्हीडीओ पुन्हा पहा नंबर शिवाय व्हीडीओ अपलोड करत नाही