chapati,Roti Making Machine in kolhapur कोल्हापूरमध्ये प्रथमच ८०% भाजलेल्या चपातीचा कारखाना RS 7
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 เม.ย. 2024
- #khakikha #kolhapur #foodvlogstelugu
mobile : 76207 77708 Shri Annapurna Foods (Frozen Chapati)
शाहूपुरी ८ गल्ली (कुंभार गल्ली) पंचमुखी गणपती मंदिर जवळ कोल्हापूर
chapati,Roti Making Machine in kolhapur कोल्हापूरमध्ये प्रथमच ८०% भाजलेल्या चपातीचा कारखाना RS 7
roti making machine youtube ,
roti making machine for home,
roti making machine for business,
chapati making machine for small business,
roti making machine price,
automatic roti maker price,
हृषिकेश (दाद्या)खुप छान असा सेट उभा केलायस हॅट्स ऑफ तुला या उपक्रमा मुळे बर्याच महिला वर्गाचे श्रम कमी केलेस .या व्यवसायात तुझी खूप भरभराट होवो अंबाबाई चरणी प्रार्थना तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.व,अनेक शुभ आशिर्वाद आणि अभिनंदन. बाळा खूप मोठा हो बाळा❤🎉
असंख्य गोरगरीब जनतेसाठी मुख उदरभरणाची
उत्तम सोय केली दादा तुला आईआंबाबाई चे आशिर्वादाने भरभराट होईल शुभेच्छा 🎉🎉🎉
Dada thanks kharach apli comment vachli tumhi bolllya pramane garib lokanna mi Ashich pan chapati deto paise nahi ghet
मी नक्की जाणार इकडे .हा सेटअप बघायला .खुप छान
दादा एक नंबरच व्यवसाय
असेच या प्रामाणिक कष्टाला यश मिळत राहो ही परमेश्वर चरणी प्रार्थना
हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा तुमच्या या नाविन्यपूर्ण व्यवसायाला ❤
आपण नवीन उद्योग सुरू केला आहे खूपच छान
दादा खूप चांगला व्यवसाय सुरू केला आहे 🎉
खूप छान वयस्कर लोकांसाठी चांगली सॉंग
साधारणपणे या व्यवसायात २० ते २५% नफा मिळत असावा असे calculation वरून दिसून येते. रोज साधारण १५००ते १७५० नफा सध्या मिळत असावा.16 लाख investment, जागेचे भाडे, light bill, maitainance, गुंतवणूकचे व्याज , आणि स्वतचे कष्ट, additional manpower पगार हे सर्व कसे परवडणार? मागणी वाढली,व्यवसाय वाढला आणि चपाती चा दर वाढविला तर जेमतेम परवडेल असे वाटते. पण दादा, तुमच्या जिद्दीला मेहनतीला मानलं पाहिजे. तुमच्या व्यवसाय वाढीस शुभेच्छा. पिंपरी चिंचवड शहरात चपाती manually करून ६_७ .रू. विकण्याचा व्यवसाय अनेक जण करतात. त्यांनाही जेमतेम परवडते.
अशी टिपणी नको, मी पण समव्यावसाईक आहे. कोणताही धंदा हळूहळू वाढतो. अशा पोस्ट करुनका, नविन व्यावसायिकांना प्रोत्साहन द्या.
ex
ex
Very great work God bless you 13:34
खूप सुंदर भाऊसाहेब.. तुझ्या जिद्दीला आणि तुझ्या व्यवसायला सलाम.. मी यवतमाळ वरून तुला हार्दिक शुभेच्छा देतोय भावा.. Best luck ❤❤❤❤❤
Very nice Sir. आपण स्वतः सर्व करता हे खूप कौतुकास्पद आहे.भाकरी साठी ही आपण प्रयत्न करणार आहात हे खूपच छान.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉
Masth buisness kolhapurkar 👍
congratulations yevade changalya invention Sathi 👍
भाऊ खुप खुप शुभेच्छा, आपला व्यवसायाची भरभराट होईल अशी आशा आहे. कमी किंमतीत खुप सुंदर पोळी. 🚩🚩🔱🔱🙏🙏
लय भारी .भावा....मर्दा लयच भारी व्यवसाय निवडलास ....
खूप छान तुम्हाला देव भरभरून यश देवो हीच प्रार्थना माझ्या कडून
आपल्या पुढील उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा.
आपला उपक्रम खुप चांगला आहे.
अभिनंदन सर..तूमच्या धाडसाला सलाम..
Brother keep it up I will definitely visit the store and you have made our work very easy.
Mast.... Very helpful for Bachlors, old age people, where maid is hard to find... Very well ...
छान प्रयत्न!💐
एकदम छान उद्योग
खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला न्यू बिझनेस
खुप शुभेच्छा...खर तर कौतुक...मस्त
व्वा खूपच छान!
Happy to know that you ( Annapurna Foods) are making available hygienic chapati in Kolhapur Town. Best of luck.
Ek request aahe. Chapati cha ha vyavsay tumhi kayam asach suru thewa. Baki sarv goshti add kartana ya mukhya vyavsayakade durlaksh hovun dewu naka.
Tumhala mahila khup khup dhanyawad detil.
फक्त मार्केटिंग करायचे असते, प्रोसेस दाखवायची नसते ,मारवाडी आणि मराठी माणूस इथेच कळतो , पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.कुरुंदवाड चा तोहीद
*तुमचे म्हणने काय? का दाखऊ नये प्रोसेस? काही तरी खोटे नाटे बोलून लोकांची फसवनुक करायची का?*
सर खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या मेहनतीला खूप यश येईल 👌👌👌👌👌👌
खुप छान स्वच्छता आहे
Salute you !! भावा .
अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐💐💐
अतिशय सुंदर!
आपणास खूप खूप शुभेच्छा!
अतिशय अभिमानास्पद कार्य आहे.
शुभेच्छुक- संजय काशिदसर तिळवणी
सेवानिवृत्त कला हस्तव्यवसाय शिक्षक.
🙏🙏🙏🙏
खुप छान उपक्रम
खूप छान. तुमची खूप खुप भरभराट होवो.
पाहून आनंद झाला. आम्ही आपल्या कारखान्यास नक्की भेट देऊ. आपल्या शोधक वृत्तीस सलाम.
❤ashirwad❤
Nice concept, 👍👍
Congratulation RUSHIKESH, VERY NICE, GOD BLESS YOU.
भैया तुझे अभिनन्दन,
शुभेच्छा तुझे कामास🎉🎉🎉
Jabardast sir
Grahak Disha news
अतिशय सुंदर दादा खुप खुप शुभेच्छा
खूप छान दादा ❤
खूप छान 👍
सुंदर उपक्रम.....
धन्यवाद >>>>>
काळाची गरज असणारा व्यवसाय!!.
卐ॐ卐
भावा भारीच अभिमान कोल्हापूर
अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा⚘️
1 No. Bhava 👌👌👌👍
खूपच छान
खूपच छान.
एक नंबर दादा❤
Good luck to u for ur new n imp project hard wirk has to py.
Great initiative .... Please keep it up brother
All the best
खूपच छान 🙏🏻
ऋषिकेशला हार्दिक सुभेछा.
खूप छान व्यवसाय आहे तुला यात यश मिळो
Congratulations, wish you all the best!!!!
Khup chhan
Good work, good concept, keep it up❤🎉❤🎉🎉🎉, I am from kahal , again congrats🎉🥳👏🎉👏🥳👏🥳👏👏.
चैतन्य navin navin video tuze bhari astat
Good.....🎉🎉🎉❤
Excellent 👌👌👌 video sir. God bless you 🙏🙏🙏 for next journey.
❤❤🎉🎉 congratulations🎉🥳👏🎉👏👏👏 great work 🎉🎉❤❤
Khupch Chan
👌 खुप छान 😋
Mast zale aahe
अभिनंदन आपणाला या बिझनेस मधे भरभरून यश मिळो
Nice keep it up
Vaa khup chhan. Mala ter 10-15 Rs deun pan ashi poli nahi milat. Prattek galli-bolat ashya chapatya uplabdh vhayla pahije👍👌🙂💐🍥.
Nice presentation thanks for your information pattanmd 50 barshi.Capati.wajan.Kiti
Nice good job well done 👍
Ek no. re bhawa
Very good information
खूप च छान
Chaitanya your blogs are very good
Good luck bhau
खुप छान दादा.
Congratulations bhau
हार्दिक शुभेच्छा 🎉
Business sathi shubhecha
अभिनंदन
Abhinandan Dada.
Good business
Best wishes to you and your mummy ❤
छान 👌
Nice
छान
Very nice Appreciated it beautiful strimendious business work congratulation God mahalaxmi and Balaji bless you and your beautiful family and friends and colleagues Dilip s Joshi retired Naib Tahsildar rankala park kolhapur city
ಸೂಪರ್...
भाऊ , तुम्हाला खुप,खुप शुभेच्छा ........ माता अन्नपूर्णा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो...........❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice chapati Bhau...
Dada please export kara. Amhi NRI loka 50x jasta nafa deu. Indian wheat export is limited but haldiram chya chapatya and frozen paratha export market madhe viklya jatat jasta bhavat.
CONGRATULATIONS ITS NEED OF TODAY
अभिनंदन. दुधाच्या पिशवी प्रमाणे रोज घरी महिनाभर वितरण चालू करा.
❤❤ very good
खुप छान,मराठी माणसा सपोर्ट करा ❤❤❤
Best wishes. Marathi manasanni pan aata udhyogat aale pahije.
👌👌👌👌👌
Abhinandan