एक महाराष्ट्रातील मुलगी जेव्हा परदेशात जाऊन तिथली अत्यंत महत्त्वाची दुग्ध व्यवसाय बद्दल माहिती सांगते ती पण आपल्या मातृभाषेतून,खरच खूप छान, विडीओ मधुन खूप काही घेण्या सारखं आहे.👌🏻. 🚩जय महाराष्ट्र 🚩
हर्षदा खुप खुप धन्यवाद शेतकर्यांना त्यात महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायात असणार्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ बनवलास . डेअरी उद्योगा बद्दल आणखी माहिती मिळाल्यास खुप छान होईल.
खूप छान व्हिडिओ बनवला आहे आपण आणि ऑस्ट्रेलिया मधील दुग्ध व्यवसाय दाखवा ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली आणि त्यानला न्याय दिला त्यासाठी धन्यवाद.......
खूप खूप धन्यवाद हर्षदा ताई तुझी भाषा खूप मधुर वाटते,व माहिती पण चांगली मिळते,जे आम्हाला पाहिजे ते मिळतं फक्त एक आहे ,ते लोक जनावरांना खाद्य के देतात ते जर क्लोजप मध्ये दाखवून माहिती मिळाली तर कुछ सोयीचं होईल
मी महाराष्ट्रातील शेतकरी आहे,, बाहेर च्या शेतकरी व आपल्या देशातील शेतकरी परिस्थिती सारखीच आहे,, दुधाला भाव तिकडे पण नाही व इकडे पण नाही 😆😆 खर्च जास्त आहे🤔🤔,, धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,, जय महाराष्ट्र, जय शिवराय
अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडीओ बनवलेला असून तसं पाहिलं तर जगाच्या पाठीवर ती कुठे जरी गेल तरी शेतकऱ्यांची परिस्थिती एक सारखी आहे असेच चांगले चांगले व्हिडिओ अस्सल महाराष्ट्रीयन भाषेमध्ये टाकत जावा आभारी आहोत शेतकरी संघटना दौंड तालुका
खूप मस्त व्हिडीओ असेच परदेशातील व्यवसायाचे व्हिडीओ आपण बनवावेत याच्या मुळे आपल्या मराठी शेतकऱ्यांना बाहेरील देशातील फार्मिंग चे आणि व्यवसायचे टेकनिक शिकता येईल 🚩 जय महाराष्ट्र आम्ही पुणेकर
नुसतं तंत्रज्ञान नको तर शेतकऱ्याला शेतीतील प्रत्येक उत्पादनाला भले मग ते दुधा सो ऊस असो किंवा इतर शेतीचे उत्पादन असो त्यासाठी शेतकऱ्याला रास्त भाव मिळाला पाहिजे
हर्षदा तू जरी बाहेर देशामध्ये असली तरी पण तुला भारतामधील सगळ्या शेतकऱ्याबद्दल किती जिव्हाळा आहे हे या व्हिडिओ मधून समजत तरी असेच व्हिडिओ पाठवत जा आणि तुझ्या ज्ञानाचा आपल्या भारतीय शेतकऱ्यांना भरपूर उपयोग होऊ दे धन्यवाद❤
खूप छान हर्षदा ताई अत्यंत सुलभ आणि ज्ञानमय अशी माहिती तुम्ही मराठी मधून खास करून दिली तसेच आपली पर्सनालिटी सुद्धा खूप छान आहे वाणी सुद्धा स्पष्ट आहे प्रसन्नता वाटली एक महाराष्ट्रीयन मुलगी युरोपियन मुली पेक्षा श्रेष्ठ आणि हुशार वाटली अशीच प्रगती असाच आत्मविश्वास ठेवून महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावतील तसेच शेतकऱ्यांविषयी जागतिक पातळीवरील अभ्यास त्यांच्यासमोर ठेवशील अशी अपेक्षा सदैव करतो पुन्हा एकदा धन्यवाद आशीर्वाद राम कृष्ण हरी जय हिंद जय तिरंगा
हर्षदा ताई तुम्ही परदेशात असताना सुद्धा तुम्ही हा विडिओ मराठीत बनवला तसेच हा विडिओ आपल्या महाराष्ट्रात आपल्या बांधवांनपर्यंत पोहचावा हा तुमचा विचार मला खूप छान वाठला ... धन्यवाद ताई ....
Hey Harshada...The part I mostly like is filtration and storage of the milk and the interesting part is its completely automation without any human interruption.The analysis u actually made is beautiful. you always go into the depth of any subject irrespective whether it is political or related to farming. Keep growing our best wishesh is always with u....पुणेकरांचा भाषेत सांगायच महणल तर its 1 नंबर
खूपच सुंदर माहिती दिली मॅम... आमच्या पण घरी दुधाचा व्यवसाय आहे... पण आपल्या गाईना दूध काढतांना आधी भाला घालून पानवावे लागते.... तिकडे किती फास्ट काम होतय मशीन.... गाई ना सुद्धा किती शिस्त आहे... किती शांत राहतात धारेवेळी..... 🤗🤗🤗👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
हर्षदा, जशी आपल्या कडे पेंड दिली जाते तसा काही प्रकार नाही का त्यांच्याकडे, खूप सुंदर विडियो झाला. मी हर्षद वाई, सातारा येथून तुमचा प्रत्येक विडियो आवर्जून पाहतो. खूप आभार आणि शुभेछ्या
हर्षदा, खुप प्रेरणादायी मार्गदर्शन व माहिती दिलीत. मला व्हिडिओ खुप भावला. प्रत्यक्ष आस्टेलिया भेटीचा अनुभव व अनुभुती मिळाली. भारत, विशेषतः महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकरी व आस्टेलिया मधील दुध उत्पादक शेतकरी यांची स्थिती व अवस्था सारखीच आहे. आपले मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.!!!
Best vlog I have ever seen on TH-cam.very informative❤.India and australia have same condition about milk producing. Currently for a milk we farmers getting ₹24(and day by day price is decreasing) per litre and selling price in packets is 45-50 and nearly it is same for Australia
@@chetsboy1 I don't represent anyone.... but destroying jio towers & attacking the capital is fine...real farmers toil in fields & dont carry out protests for months..
शेतीत नफा नाही म्हणून तरुणवर्ग कामासाठी शहरात जातो___ऑस्ट्रेलिया असो वा भारत शेतकऱ्यांची परिस्थिती काय वेगळी नाही__दुध काढणारा काढतोय ..मलई खाणारा खातोय😢
आतापर्यंतचा सर्वात आवडलेला व्हिडीओ! आॅस्ट्रेलियात आहात तर तिथली अशा प्रकारची विविध विषयांवरची माहिती देत राहा! भारतातल्या घडामोडी आम्ही रोज पाहत असतोच की!
खुप खुप धन्यवाद। तिकडे पण शेतमाल विक्रीची परिस्थिती आव्हानात्मक आहे पण आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाचा योग्य वापरामुळे शेतकरी सुस्थितीत आहे आपल्याकडे शेतकऱ्यांत जास्तीत जास्त आधुनिकतेची जनजागृती होणे गरजेचे आहे
खूप मस्त व्हिडीओ आहे हा हर्षदा ताई,असेच परदेशातील व्यवसायाचे आणि वेगवेगळ्या ठिकाणा चे तेथील संस्कृती चे व्हिडीओ आपण बनवावेत याच्या मुळे आपल्या मराठी शेतकऱ्यांना बाहेरील देशातील फार्मिंग चे व्यवसायचे टेकनिक शिकता येईल आणि भारतात बसून परदेश पाहण्या चे आमचे स्वप्न पूर्ण होईन हा विडिओ बनवल्या बदद्ल परत एकदा धन्यवाद ताई.
While watching this whole video I had a smile on my face. All those 3 people are so humble and loving. Felt really nice watching farm, cattles and overall Australia Village Life.❤️
Thank you. Just a suggestion - when you compare Australia's and India's dairy stats, please express data in the same units (Million or Crore). Wonderful video though!
हर्षदा तुझ परदेशात राहून देखील मराठी माणसांबद्दल खुप जिव्हाळा आहे जय महाराष्ट्र
गाई ची किंमत किती असते.तसेच 1वर्षाच्या कालवडी ची किंमत किती असते
Jivhala mhanje paise miltat tila ya youtube channel che.
Jay maharashtra tai
Maaz harshwardhan 🥰
मस्त
एक महाराष्ट्रातील मुलगी जेव्हा परदेशात जाऊन तिथली अत्यंत महत्त्वाची दुग्ध व्यवसाय बद्दल माहिती सांगते ती पण आपल्या मातृभाषेतून,खरच खूप छान, विडीओ मधुन खूप काही घेण्या सारखं आहे.👌🏻.
🚩जय महाराष्ट्र 🚩
Khup chan video ani tikdchi sheti ajun cover karavi hi vinanti🙏
Very nice
Big fan Dada
खुपच छान ताई
Namashkar Santosh bhau
🙏 dada
शेती अनुभव नस्ताना सुद्धा खुप छान माहिती दिली अस वाटत होत की खुप काही समजत शेतीतल हर्षदा तुला खरच छान माहिती दिलीत अभिनंदन तुझ 💐💐💐
हर्षदा तुझी मराठी भाषा ऐकून मन प्रसन्न झाले, खूप छान माहिती दिली
का? तुम्ही परदेशात राहता काय जिथे तुम्हाला मराठी भाषा ऐकायला मिळत नाही
👍
@@poojajayeshgohil4487 uuu7u8i8iiissddddaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaadadaaaaaaaaaaa₹dd
@@NikhilArun18 He meant the accent, I believe.
हर्षदा खुप महत्वाची माहिती दिली आहे.महाराष्टाच्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल.
हर्षदा परदेशात सुद्धा मातीशी नाळ टिकवून आहे याचा मला आनंद वाटतोय
@@shyamalabhat3045 Yes that's a good idea, they will definitely like it
@@Subodh9417 पैसे मिळतात तिला आणि टाईमपास पण होतो, उपकार नाई करत
आपला देशाची आणि mathi chi नाळ टिकवून ठेवणे गरजेचे आहे.
@@zunjarraomargale1388 पण तुला का मिर्ची लागतेय
@@zunjarraomargale1388 मग फुकट तू तरी करशील का
हर्षदा खुप खुप धन्यवाद शेतकर्यांना त्यात महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायात असणार्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असा व्हिडिओ बनवलास . डेअरी उद्योगा बद्दल आणखी माहिती मिळाल्यास खुप छान होईल.
खूप छान..... शेती संबंधी आनखी माहिती अपलोड करावी.... याचा फायदा आपल्या shetkaryana होईल... ग्रेट वर्क... सलाम तुमाच्या कार्याला....
खूप भारी ताईसाहेब ...खूप भारी वाटलं ...🚩🚩🚩 तुमचा आम्हा सर्व भारतीयांना गर्व आहे
खुप खुप छान मला यांच्याकडे काम मिळेल का
हर्षदा खुपचं छान
हर्षदा तुझी मराठी भाषा ऐकून मन प्रसन्न झाले, खूप छान माहिती दिली.....Great Information Harshada Mam
धन्यवाद आम्ही अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होतो 🙏🙏🍉🍉🍉🙏🙏🙏 तेंही आपल्या मराठी भाषेत छान👍👍
भारतातील दूध उत्पादक शेतकरी यांनी प्रगती करावी, त्यासाठी आपण चांगले प्रयत्न केले... धन्यवाद मॅडम...
खुप सुंदर माहीती देतात आपन याचा निश्चित फायदा हा महाराष्ट्रातील तरूणांना होना आहे आजन नवनवीन माहीती पाठवाल ही आपेक्षा करतो धन्यवाद ताई
महाराष्ट्रातील लोकांना तुमच्या माध्यमातून चांगली माहिती मिळत आहे धन्यवाद
खूप छान व्हिडिओ बनवला आहे आपण आणि ऑस्ट्रेलिया मधील दुग्ध व्यवसाय दाखवा ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी पूर्ण केली आणि त्यानला न्याय दिला त्यासाठी धन्यवाद.......
शेतं भारी आहे. हर्षदा ताईंनी खुप छान समजुन सांगितले. जसे आम्ही ऑस्ट्रेलिया च्या फार्म मध्ये आहोत.
खूप खूप धन्यवाद हर्षदा ताई
तुझी भाषा खूप मधुर वाटते,व माहिती पण चांगली मिळते,जे आम्हाला पाहिजे ते मिळतं
फक्त एक आहे ,ते लोक जनावरांना खाद्य के देतात ते जर क्लोजप मध्ये दाखवून माहिती मिळाली तर कुछ सोयीचं होईल
Channel सुरू झाल्या पासून या व्हिडिओ ची वाट पाहत होतो ❤️🙏🏽💐
खूप छान अप्रतिम माहिती दिली आहे खुप छान येवढ्यासाठी एक मुलगी किती छान माहिती देताना तीही मराठी खूप आनंद झाला राम कृष्ण हरी
ताई तुम्ही खूप छान काम करत आहात या व्हिडिओ ने नक्कीच आम्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूप काही शिकायला मिळालं ..👌👍🏻
हर्षदा मॅडम तुम्ही मराठी माणसांना खूप छान माहिती दिली या बद्दल तुमचे आभार मानतो, असेच छान पैकी व्हिडिओ पाहण्यासाठी बनवा आणि पाठवा.
महाराष्ट्रातील तरुणांसाठी खूप प्रेरणादायी व्हिडिओ बनवला ताई धन्यवाद.all the best 👍🏻
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुप छान माहिती पुरवली, हर्शदा 👌👌
मी महाराष्ट्रातील शेतकरी आहे,, बाहेर च्या शेतकरी व आपल्या देशातील शेतकरी परिस्थिती सारखीच आहे,, दुधाला भाव तिकडे पण नाही व इकडे पण नाही 😆😆 खर्च जास्त आहे🤔🤔,, धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,, जय महाराष्ट्र, जय शिवराय
Thank you sir
बरोबर आहे sir tuche.Malaysia madeh hi दूध १८० रुपये lit. आहे
@@Priyaa..0705 are you from Malaysia
@@the_unconventional_Indian77yes currently I am living in malaysia.i am from india
@@Priyaa..0705 oh why did you moved to Malaysia
खूप छान हर्षदा आम्हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत आपण.
हा व्हिडीओ खूप छान , आता कापसाची शेती दाखवाल हि अपेक्षा आम्हा विदर्भातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त करतो.
Write
Arey kaapus haa ushna deshat ugavto.. australia haa thand pradesh aahe.. kay shalet gela hota na tumhi.. bharat ha kaapus produce karto
अपेक्षित नव्हतं की डेअरी व्यवसाय बद्दल दुसऱ्या देशातून मराठीत माहिती मिळेल.. खूप खूप धन्यवाद हर्षदा ताई..
विषय आणि सादरीकरण एकूणच आवडलं धन्यवाद
अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडीओ बनवलेला असून तसं पाहिलं तर जगाच्या पाठीवर ती कुठे जरी गेल तरी शेतकऱ्यांची परिस्थिती एक सारखी आहे असेच चांगले चांगले व्हिडिओ अस्सल महाराष्ट्रीयन भाषेमध्ये टाकत जावा आभारी आहोत शेतकरी संघटना दौंड तालुका
खूप मस्त व्हिडीओ असेच परदेशातील व्यवसायाचे व्हिडीओ आपण बनवावेत याच्या मुळे आपल्या मराठी शेतकऱ्यांना बाहेरील देशातील फार्मिंग चे आणि व्यवसायचे टेकनिक शिकता येईल 🚩
जय महाराष्ट्र आम्ही पुणेकर
Ek no ,tu khup chan mahiti dileli ahe baheril farm chi, Ani Tula pan khup chan knowledge ahe cow farming che 👌👌
तिकडच्या व्यवसाय मार्गदर्शन चे ब्लॉग भारतातील शेतकरी मित्रांना बघायला आवडतील शिकायला मिळेल आधुनिक तंत्रज्ञान
Unholy Cattle of India: Exposing Cruelty in Indian Dairy Industry
m.th-cam.com/video/30bCIsh3oh8/w-d-xo.html
नुसतं तंत्रज्ञान नको तर शेतकऱ्याला शेतीतील प्रत्येक उत्पादनाला भले मग ते दुधा सो ऊस असो किंवा इतर शेतीचे उत्पादन असो त्यासाठी शेतकऱ्याला रास्त भाव मिळाला पाहिजे
छान माहिती मिळाली असेच व्हिडीओ दाखववला तर आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल धन्यवाद
नक्कीच या माहितीचा फायदा आपल्या शेतकरी मित्रांना होईल.....👍👌
10 गाईंचा गोठा नियोजन माम पलिंज विडिवो
फार सुंदर आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.... भारतीय लोकांबद्दल ऑस्ट्रेलियन कसे पाहतात त्याचे मत काय आहेत.
खुप छान ताई. भारतात राहुन आम्हाला Australian culture ची सहज पणे माहिती देण्याबद्द्ल धन्यवाद.🙏🏻🙏🏻💐
ऑस्ट्रेलियन डेअरी उद्योगाची माहिती व ती सुद्धा शुद्ध पुणेरी मराठीत हा सुखद धक्का. Contents उत्तम. Keep it up.👍👌
जसा सुईमधून धागा जावा तसं अगदी गंभीर विषयावर व्हिडिओ बनवता बनवता असे जनरल व्हिडिओ पण बनवता ही सगळ्यात मोठी खासियत...perfect package आहे हा चॅनेल...
Thank you ☺️🙏🏽
All-rounder performance 😄😄
@@HarshadaSwakul hello harshada farm made kam karayla kamgar have ahet ka paha na... Atlist kahi person na kam bhetel
खुपच भारी ताई मि तर पहिल्यांदाच दुसर्या देशातील डेअरी फार्म पाहिला .खुपच चांगली माहिती मिळाली तुमचे खुप खुप आभार धन्यवाद ताई..... 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार मी हर्षदा स्वकूळ..🌠हे वाक्य खुप छान बोलता तुम्ही..👌👌
अतिशय सुंदर डेअरी फॉर्म आहे,
हर्षदा मॅम, खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून माहीती दिल्याबद्दल 💝💝👍👍👍
अशाच vlog ची आम्ही वाट पाहात होतो.
खूपच छान vlog आहे ताई
खूप छान अश्या प्रकारच्या वीडियो मधून त्या प्रदेशातील माहिती तर मिळतेच परंतु सोबतच तिथले व्यवसायाची माहिती मिळते
Thank you didi.....................................
मी एक शेतकरी आहे आणि मस्त वाटलं तुझा हा वीडियो पाहून 👌👌
chhan ahe video
खूप छान माहिती सांगितली आहेस असेच व्हिडिओ करत जा परदेस्यातील माहिती आपल्या लोकांना पण मिळेल खूप छान वाटले व्हिडिओ बघून ..बेस्ट ऑफ लक
धन्यवाद ...💐 मी याच ब्लॉग ची 6 महिने 6 वाट बघत होतो....
हर्षदा तू जरी बाहेर देशामध्ये असली तरी पण तुला भारतामधील सगळ्या शेतकऱ्याबद्दल किती जिव्हाळा आहे हे या व्हिडिओ मधून समजत तरी असेच व्हिडिओ पाठवत जा आणि तुझ्या ज्ञानाचा आपल्या भारतीय शेतकऱ्यांना भरपूर उपयोग होऊ दे धन्यवाद❤
आपल्या भारतीय शेतकऱ्यांची आशि प्रगती झाली पाहिजे.
Aple shetkari farm lawa la virodh kelyavar kasa hoil.
Jamin
Unholy Cattle of India: Exposing Cruelty in Indian Dairy Industry
m.th-cam.com/video/30bCIsh3oh8/w-d-xo.html
एकदम मस्त करतेस तु आपल्या मराठी भावा बहीणं साठी तुझा अभिमान वाटतो ,
असेच नवनवीन व्हिडीओ बनवून पाठवत जा, भरपूर शिकण्यास मिळाले,, राम कृष्ण हरि
सर्वात जास्त subscriber या vlog ची वाट पाहत होते, अपेक्षा पूर्ण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद..🙏🤗❤️
खूप छान हर्षदा ताई अत्यंत सुलभ आणि ज्ञानमय अशी माहिती तुम्ही मराठी मधून खास करून दिली तसेच आपली पर्सनालिटी सुद्धा खूप छान आहे वाणी सुद्धा स्पष्ट आहे प्रसन्नता वाटली एक महाराष्ट्रीयन मुलगी युरोपियन मुली पेक्षा श्रेष्ठ आणि हुशार वाटली अशीच प्रगती असाच आत्मविश्वास ठेवून महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लावतील तसेच शेतकऱ्यांविषयी जागतिक पातळीवरील अभ्यास त्यांच्यासमोर ठेवशील अशी अपेक्षा सदैव करतो पुन्हा एकदा धन्यवाद आशीर्वाद राम कृष्ण हरी जय हिंद जय तिरंगा
Thanks Harshda I m milk praducter farmer I would like too see more vdo,s on this topics
Sure. Hope you liked this video
हर्षदा ताई तुम्ही परदेशात असताना सुद्धा तुम्ही हा विडिओ मराठीत बनवला तसेच हा विडिओ आपल्या महाराष्ट्रात आपल्या बांधवांनपर्यंत पोहचावा हा तुमचा विचार मला खूप छान वाठला ...
धन्यवाद ताई ....
Hey Harshada...The part I mostly like is filtration and storage of the milk and the interesting part is its completely automation without any human interruption.The analysis u actually made is beautiful. you always go into the depth of any subject irrespective whether it is political or related to farming. Keep growing our best wishesh is always with u....पुणेकरांचा भाषेत सांगायच महणल तर its 1 नंबर
Hahaha thank you pranav🙏🏽☺️
@@HarshadaSwakul hm 🤔
ताई तिकडे फार्मीग मध्ये जाॅब भेठेल का भेठणार असेल तर सांगा बाॅब ला विचारून
धन्यवाद माहितीबद्दल,,घरबसल्या आम्हाला चांगली माहिती दिलीत.
तूमचे सर्व व्हीडिओ बघितल्यावर असे लक्षात आले की आपला भारत देश कीती पाठी आहे.
Already liked the video and then started to watch❤️❤️
🥰
निव्वळ प्रेम ❤️
यालाच म्हणतात आपल्या माणसावर असलेल प्रेम.😊
खूपच सुंदर माहिती दिली मॅम... आमच्या पण घरी दुधाचा व्यवसाय आहे... पण आपल्या गाईना दूध काढतांना आधी भाला घालून पानवावे लागते.... तिकडे किती फास्ट काम होतय मशीन.... गाई ना सुद्धा किती शिस्त आहे... किती शांत राहतात धारेवेळी..... 🤗🤗🤗👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
छान माहीती पूर्ण व्हिडिओ बनवला आहे
हर्षदा आपण परदेशात अजूनही खुप छान मराठी बोलता तसेच आपल्याला महाराष्ट्राबद्दल खुप प्रेम आहे खुप छान विश्लेषण
हर्षदा ताई तिकडे एखादी मुलगी असेल तर बगाना लग्न ला 🙏
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👍👍👍👍
😂
,🤣🤣🤣🤣🤣
😂🤣🤣🤣😂🤣
अत्यंत ज्ञानवर्धक आणि उत्साह वर्धक असा हा व्हिडिओ होता
Thank you for your information mam .....i really appreciate your work for our farmers...Yes farming is nowadays Big challenge in every country
डेरी फार्म टाकण्याकरता खूप माहिती दिली खूप छान मराठी बोलतेस महिती दिल्या बद्दल धन्यवाद दिलिप👍🙏
Thanks for sharing this, please make one more vlog on the small farmers in Australia if u can....
Jai Maharashtra....
Great 💡idea 😊
हर्षदा, जशी आपल्या कडे पेंड दिली जाते तसा काही प्रकार नाही का त्यांच्याकडे, खूप सुंदर विडियो झाला. मी हर्षद वाई, सातारा येथून तुमचा प्रत्येक विडियो आवर्जून पाहतो. खूप आभार आणि शुभेछ्या
Tai , mi bsc agriculture Cha student Aho ha video kup informative hota
आता पर्यंत दुग्ध व्यवसाय वर बनवलेला सगळ्यात सुंदर आणि अभ्यास पूर्ण व्हिडिओ आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा.
Waiting so long for this countryside nature and atmosphere , people and culture ...Thank u so much ❤️
हर्षदा छान काम करतेस. आपल्या देशाला नावं ठेवनारे आपलेच तरून हे शिकतील की शेतकर्याचे हाल जगात सारखेच आहेत.
Good one. I am happy to see this country-side video. Your next mission... Merino Sheep Wool production. So, another farm visit.
हर्षदा, खुप प्रेरणादायी मार्गदर्शन व माहिती दिलीत.
मला व्हिडिओ खुप भावला.
प्रत्यक्ष आस्टेलिया भेटीचा अनुभव व अनुभुती मिळाली.
भारत, विशेषतः महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकरी व आस्टेलिया मधील दुध उत्पादक शेतकरी यांची स्थिती व अवस्था सारखीच आहे.
आपले मनापासून अभिनंदन व शुभेच्छा.!!!
Very informative❤️ ! Just one suggestion or काळजी म्हणू शकता.एक एक्स्ट्रा mic घ्या ते टीव्ही चॅनल सारखं पण चालेल or कसेही without wire वाला
🙏🙏☑🙏🙏🌹🌹🌹
खुप छान पद्धतिने डिटेल्स दिल्या.... एकदम चंगली माहिती👌👌👌👌👌👌
Best vlog I have ever seen on TH-cam.very informative❤.India and australia have same condition about milk producing. Currently for a milk we farmers getting ₹24(and day by day price is decreasing) per litre and selling price in packets is 45-50 and nearly it is same for Australia
आपली मराठी भाषा परदेशात असून देखील खुप छान बोलत आहे त्याचा खुप अभिमान वाटतो,आणि माहिती खुप छान देता
Great information. ...we love you mam. .
The ...conclusion is...Present FARM laws will definitely affect farmer of INDIA badly. ..
No...
Yes
@@HarshadaSwakul
They won't... punjab & haryana farmers don't represent the entire farming community.
@@radhika6452 so you r representing entire former community right?
@@chetsboy1
I don't represent anyone.... but destroying jio towers & attacking the capital is fine...real farmers toil in fields & dont carry out protests for months..
"जगात सगळीकडे शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे"
आज पर्यंत मी महाराष्ट्रतील फार्म बघितले पण आज आऊट ऑफ कंट्रीचा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला
शेतीत नफा नाही म्हणून तरुणवर्ग कामासाठी शहरात जातो___ऑस्ट्रेलिया असो वा भारत शेतकऱ्यांची परिस्थिती काय वेगळी नाही__दुध काढणारा काढतोय ..मलई खाणारा खातोय😢
Hnmmmm
@@HarshadaSwakul ताई,हे काय समजावं?😇
अक्षय अगदी बरोबर👍
@@akshaychougule6455 Tyach Artha No Comments
@Vijay Manjrekar हो साहेब,पण शेतकरी माल विकणार कुणाला? आणि शेतकरी दर ठरवणार पण घेणारा जर त्या दराला घेत नसेल तर शेतकऱ्याने करायचे काय?
खूप छान माहिती दिली ऑस्ट्रेलियाच्या दुग्ध व्यवसाय बद्दल
भारतीय दुगधव्यवसाय हा अमुल या एकाच ब्रँड वर सरकारनं एकत्र करावा व एक्सपोर्ट वरती भर द्यावा निश्चितच भारतीय दुगधव्यवसाय सोन्याचे दिवस येतील
India madhe jevdhe production hote, tevdhech consumption hote, tyaa mule export apan nahi karu shakat aahot
@@ameyapatil2424 amul cha rate ani dusra dairy ch rate calulat kara farak bagha
Unholy Cattle of India: Exposing Cruelty in Indian Dairy Industry
m.th-cam.com/video/30bCIsh3oh8/w-d-xo.html
आतापर्यंतचा सर्वात आवडलेला व्हिडीओ!
आॅस्ट्रेलियात आहात तर तिथली अशा प्रकारची विविध विषयांवरची माहिती देत राहा!
भारतातल्या घडामोडी आम्ही रोज पाहत असतोच की!
Australia farming very good vlog👌👌
खुप खुप धन्यवाद। तिकडे पण शेतमाल विक्रीची परिस्थिती आव्हानात्मक आहे पण आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाचा योग्य वापरामुळे शेतकरी सुस्थितीत आहे
आपल्याकडे शेतकऱ्यांत जास्तीत जास्त आधुनिकतेची जनजागृती होणे गरजेचे आहे
best part is she loves doing this vid. ahahahaha, we can feel it.. loving Australia
सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन..
अजून ५ भाग बनवू शकतेस दूग्ध व्यवसायाचे
ताई १०वी, १२वी परिक्षेबाबत एक video बनव pls 🙏🏻🙏🏻🙏🏻
हो ताई कृपया एक व्हिडिओ बनव या विषयावर 🙏
हर्षदा ताई जय महाराष्ट्र🚩🚩🚩 आपण आपली मातृभाषेत बोललात खरच खूप मोठा अभिमान आहे आम्ही महाराष्ट्रीयन असल्याचा❤❤❤❤
I love this video❤️🔥 THANKU FOR SHOWING US THIS HARSHADA DEE
खूप मस्त व्हिडीओ आहे हा हर्षदा ताई,असेच परदेशातील व्यवसायाचे आणि वेगवेगळ्या ठिकाणा चे तेथील संस्कृती चे व्हिडीओ आपण बनवावेत याच्या मुळे आपल्या मराठी शेतकऱ्यांना बाहेरील देशातील फार्मिंग चे व्यवसायचे टेकनिक शिकता येईल आणि भारतात बसून परदेश पाहण्या चे आमचे स्वप्न पूर्ण होईन हा विडिओ बनवल्या बदद्ल परत एकदा धन्यवाद ताई.
I want see there's Cultural Life Wedding and Festivals....
खुप छान मराठी बोलता.खुप खूप आवडलं.धन्यवाद.तुम्ही पुण्याच्या असल्यामुळे मराठी वर प्रभुत्व आहे.😂
One of the best vlog🎉🎉🎉
हर्षदा ताई खुप मस्त आणि महत्त्वाची माहिती दिली खुप खुप धन्यवाद...... असेच व्हिडिओ बनवत जा.. आम्ही वाट बघत जाऊ.... 🙏
While watching this whole video I had a smile on my face. All those 3 people are so humble and loving. Felt really nice watching farm, cattles and overall Australia Village Life.❤️
Thank you So much ❤️❤️
Thank you so much ताई आम्ही घरी बसुन आम्हाला दुसऱ्या देशातील माहिती मिळाली.
भारतातील परिस्थिती देखिल असच होईल 3 कृषी कायदे लागू झाल्यानंतर, सगळं काही भाव कंपन्या ठरवतील....
व्हिडिओ छान बनवला आहे.आणि त्यातून हे ही कळाल की आपल्या इथल्या शेतकऱ्याच्या आणि तिथल्या शेतकऱ्याच्या दूध दरबाबत समस्या एकच आहे.
Thank you. Just a suggestion - when you compare Australia's and India's dairy stats, please express data in the same units (Million or Crore). Wonderful video though!
Ohh yep.. good point missed that during the shoot
Good point.. 👍