विना पाल्याचं गांढुळ खत देणार 100% पैसा🤑💰💯Vermicompost Business Maharashtra | Indian Farmer
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2024
- विना पाल्याचं गांढुळ खत देणार 100% पैसा🤑💰💯Vermicompost Business Maharashtra | Indian Farmer
#indianfarmer #vermicompost #vermicomposting #vermicompostbusiness #गांडूळ_खत #agriculture #agribusiness
नमस्कार मित्रांनो,
गांडुळ खत हे आपल्या शेती साठी किती महत्वाचे आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आज पर्यंत आपण पाला वापरून तयार केलेले गांढुळ खत बघितलं असेल. आजच्या व्हिडिओ आपण अश्या शेतकऱ्याला भेटणार आहोत ज्याने पाला विरहित गांडूळ खत तयार केले आहे. तुम्हीही तुमच्या शेतात गांडूळ खत कसे बनवू शकता किंवा गांडूळ खताचा व्यवसाय कसा सुरू करू शकता याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आहे.व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
Timestamps:-
00:00 Intro🎬
00:24 Highlight🌟
02:08 Bed Preparation🌱
04:10 Vermiculture🪱
06:07 Biofertilizer🌱& Irrigation💧
07:47 No Trash Vermicompost♻️
08:25 Bed Management🌱
10:30 Season Management📅
12:12 Vermicompost Duration⏳
14:02 Vermicompost Benefits💪
14:58 Quality Vermicompost✨
16:34 Sieving🔍& Moisture💧
20:45 Vermicompost Importance🌟
22:00 Expense💰& Profit💵
25:36 Suggestions📝
27:17 Outro🎬
To learn more about farming -
📹 Subscribe to our channel ‘Indian Farmer’- / indianfarmer
💻Our website - indianfarmer.in/
📷 Follow us on Instagram - / indianfarmer
🏪 Our Store - amzn.to/3iqNwzy
📧 Contact us at - indianfarmer94@gmail.com
About us: - We at Indian Farmer are working unanimously to shatter misconceptions about farming. We are a youtube channel, a community of farmers, and also farmers ourselves.
Our team specializes in creating solutions across farming and building projects. This organic combination of farm love and content creation will build solutions across boundaries.
This passion project has grown its wings into diverse fields like entrepreneurship, tech, content creation, etc. We started with tackling day-to-day issues faced by farmers and now we are a family of 6M+ people striving to make lives better! Our mission is to transform people’s perspectives about agriculture and provide the best solutions in the easiest ways possible. If you have any feedback or requirements, please don't hesitate to reach out to us. We are grateful for your support, and we look forward to continuing to share our knowledge with you! Come join our family and welcome yourself to a world where nature and tech combine into harmony.
Thank You! - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
Honest person. Revealing all the secrets by being open. Very good
अभिजित सावंत,राम राम.
अत्यंत अत्यंत उपयुक्त माहिती आहे. अत्यंत प्रामाणिक ,मेहनती शेतकरी आहे त .वास्तव सांगणारा एक अत्यंत अत्यंत प्रामाणिक शेतकरी आहे.
धन्यवाद.
जबरदस्त अभिजीत सावंत
खुप चांगली माहिती दिलीत. धन्यवाद
खुप छान माहिती दिली जात दादा
Khup Chan mahiti dili dada thanku
खूप छान माहिती दिली दादा
खूप मस्त माहिती सर 👌🏻
Best great
Very.good
खुप खुप छान माहिती दिली दादा...खुप खुप धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती दिलीत
आमचपण कासेगाव,ता. वाळवा येथे गांडूळ खत प्रकल्प आहे.
Hi sir
Ha plastick bed kiti varsh chalel dada
नमस्कार भाऊ खूपच भारी माहिती मिळाली धन्यवाद.. जय जवान जय किसान...👌👌👌🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा🙏
Where we can get earthworms in nashik
Like
🙏नमस्कार दादा,, कधी आमचे पन विडीओ
दाखवा, 🙏
गाडूल खता साठी शेण किती दिवसाचे शेण वापरायला पहीजे
Great work. Keep it up sir❤❤
भाऊ खूप छान माहिती दिलीत कृपया तुमचा नंबर शेअर करा
गिर गाईचे शेण चांगले आहे का?
Hello sir
Aata maze 12 th che paper zalet
Mala Hydrophonic baddal thodi mahiti dya
Tya sathi kahi course aahet ka
Tya sathi college aahe ka
खूप छान प्रोजेक्ट🎉
@@arunsawant5778 tumi karta ka he
@@arunsawant5778
Te kas kartat
Tyachi suru vat kashi karaychi
Tyache job astat ka course astat
@@chaitanyakumbharkar9176bhau agreeplast hydrophonic search kr
Tyanchya kde agodar job kr mhnje br
Starting la investment nko kru plz gandu nko direct investment krun
🙏
Ethe update de wait krto tuzya project chi❤
His thinking is wrong . Dry leaf is a huge source of minerals .
तू जरा कमी बोलत जा. तेवढंच दोन मिनिट जास्त ज्ञान मिळेल.
आणी कमी प्रश्न विचारत जा
गाडूळ खत वापर ले रासायनिक खते किती कमी वापरावे ?
25%
@@abhijeetsawant4271 Thanks,
Hii@@abhijeetsawant4271
म्हयशीच काय म्हणता. म्हशीचे म्हणा की.
महाराष्ट्रातील काही भागात (उदा. कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज इ.) म्हशीला म्हैशी असंच म्हणल जात...तिथली बोलीच तशी आहे पुर्वंपार
काही भागात मैसी,मसी,मस,मसडी असे म्हणतात.
गांडूळ खत कधी आणि किती वापरावे याचे मार्गदर्शन करावे
नक्कीच 👍
शेणखत किती दिवसाचा वापरावे. दादा
2 महिने नंतरचे
Kujla var vapra
@@abhijeetsawant4271
आपला contact number भेटेल का...
फारच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
दादा मी ड्रम मध्ये गांडूळ सोडले आहे पण ते आता मरत आहेत काय करावे
Address??
Mobil no सांगा व्हिडिओ मधे लिहून सांगा
ः बबनराव कदम
दाढ बु । राहाता . शिरडी
ः अहमदनगर
Contact number bhetel ka order karachi asel tr
शुद्ध गांडूळखत आणि vermivash मिळेल. ठिकाण - चांदवड जि. नाशिक
Where we can get earthworms in nashik
In Nashik I don't have any idea abt earthworms 😔
Ok🌱🌱🌱
Very good
गांडूळे किती पाहिजे. गांडूळखत vermivash आणि गांडूळे मिळतील. ठिकाण - चांदवड जि. नाशिक