PMFME - अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) - दुग्धजन्य पदार्थ यावर आधारित चित्रफित

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2022
  • PMFME - अंतर्गत एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) - दुग्धजन्य पदार्थ यावर आधारित चित्रफित
  • บันเทิง

ความคิดเห็น • 17

  • @sy.soham.gaming1605
    @sy.soham.gaming1605 9 หลายเดือนก่อน +2

    आपले गावाचे नाव कळवा

  • @kalpanakoshti9239
    @kalpanakoshti9239 10 หลายเดือนก่อน +2

    नगर मधे कुठे आहे

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  7 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @dhanrajchidrawar5403
    @dhanrajchidrawar5403 หลายเดือนก่อน

    Sir yanchi ट्रेनिंग kuthe milte

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

  • @sandipmarkad2051
    @sandipmarkad2051 25 วันที่ผ่านมา

    ज्यांना बिजनेस करायचा आहे त्यांना विनंती आहे की लोन करून बीजनेस करा पण gov योजनेचा लाभ घेऊ नका

  • @vikashajare9579
    @vikashajare9579 2 ปีที่แล้ว +2

    हजारे ऍग्रोप्रोसेस फार्मर प्रोड्युसर कंपनी

  • @RajeshLandge-hw2yx
    @RajeshLandge-hw2yx 10 หลายเดือนก่อน +1

    नाशिक जिल्ह्य़ात सिन्नर तालुक्याला मिळु शकते का योजना

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  7 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @kbhate7783
    @kbhate7783 8 หลายเดือนก่อน +1

    Nashik manmad la mile ka

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  7 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @dattakhedkar9207
    @dattakhedkar9207 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान, मला यांचा फोन नंबर भेटेल का

    • @JayashriBedre-vw2fs
      @JayashriBedre-vw2fs 9 หลายเดือนก่อน

      हो

    • @AgricultureDepartmentGoM
      @AgricultureDepartmentGoM  7 หลายเดือนก่อน

      कृपया आपल्या जवळील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतीसंदर्भात अधिक माहिती साठी आपण कृषी विभागाच्या अधिकृत पेजेसला फॉलो करू शकता.

  • @sushilpatilv2
    @sushilpatilv2 2 ปีที่แล้ว +2

    Phar Chan aahe mahiti

  • @sandipmarkad2051
    @sandipmarkad2051 25 วันที่ผ่านมา

    काही उपयोग नाही शासनाच्या कोणत्याही योजना चा लाभ घेऊ नये 35% सबसिडी आहे पण ती मिळत नाही लोन पुर फुटल्यावर सबसिडी मिळते मग काय उपयोग तुमच्या ODOP किंव्हा PMFME, CMEGP