Sir Namaskar अत्यंत स्तुत्य मार्गदर्शन आपल्या विभागाकडून होत आहे. डीम कन्व्हेन्स झालेल्या संस्थांचे आर्थिक अहवाल तयार करताना त्यामध्ये जमिनीची योग्य किंमत व इमारतीची किंमत दाखवणे बंधनकारक आहे काय?? तसेच 30 वर्षापेक्षा अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होताना दिसत नाही. त्यामध्ये आपली भूमिका काय आहे?
प्रमाणित लेखापरीक्षक आणि सनदी लेखापरीक्षक तसेच सहकार विभागाचे लेखापरिक्षक (नोकरदार) यांच्या साठी केलेले कायदे व नियम यात फरक का ठेवले आहेत. यामध्ये समानता येण्यासाठी कायद्यामध्ये बदल कधी होणार.
Nice guidance but rampant corruption in dy Registrar offices....
Nobody address this problem😮
What about responsibility of GDCA auditors for co-op credit society
पैसे कसे मिळवायचे याचे फार चांगले ज्ञान सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना तसेच काही सनदी व प्रमाणित लेखापरीक्षक यांना आहे.
Very nice guidance
Sir
Namaskar
अत्यंत स्तुत्य मार्गदर्शन आपल्या विभागाकडून होत आहे.
डीम कन्व्हेन्स झालेल्या संस्थांचे आर्थिक अहवाल तयार करताना त्यामध्ये जमिनीची योग्य किंमत व इमारतीची किंमत दाखवणे बंधनकारक आहे काय??
तसेच 30 वर्षापेक्षा अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट होताना दिसत नाही. त्यामध्ये आपली भूमिका काय आहे?
प्रमाणित लेखापरीक्षक आणि सनदी लेखापरीक्षक तसेच सहकार विभागाचे लेखापरिक्षक (नोकरदार) यांच्या साठी केलेले कायदे व नियम यात फरक का ठेवले आहेत. यामध्ये समानता येण्यासाठी कायद्यामध्ये बदल कधी होणार.