अब्राहम लिंकन यांनी मुंबईला दिलेली भेट | गोष्ट मुंबईची भाग ९९ | Gosht Mumbaichi- 99

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • अब्राहम लिंकन आणि मुंबईचा काय संबंध आहे याची तुम्हाला माहिती आहे का? मुंबईच्या भरभराटीत अब्राहम लिंकन यांनी अप्रत्यक्षपणे मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांनी नकळतपणे मुंबईला मोलाची भेटही दिली आहे. अमेरिकेतील युद्धाचा आणि ओव्हल मैदानाच्या शेजारी असलेल्या सुंदर इमारतींचा नेमका काय संबंध आहे जाणून घ्या..
    .#गोष्टमुंबईची #OvalGround #GoshtMumbaichi
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 82

  • @harishchandrajoshi8196
    @harishchandrajoshi8196 ปีที่แล้ว +1

    कामा हॉस्पिटल मध्ये माझा जन्म झाला धन्यवाद मैडम कामा

  • @bhimajidhoble7568
    @bhimajidhoble7568 ปีที่แล้ว +1

    क्रॉफर्ड मार्केट, पोलीस मुख्यालय. सरदार गृह. कामा hospital. धोबी तलाव . या भागातील माहिती द्यावी,

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 2 ปีที่แล้ว +9

    पारशी लोक फार दानशूर आहेत यात काही शंका नाही

  • @niranjandeo4048
    @niranjandeo4048 2 ปีที่แล้ว +11

    जबरदस्त माहिती...एक भाग पारशी लोकांच्या मुंबईच्या विकासात असलेल्या सहभागाबद्दल करावा ही विनंती...

  • @shaukatmulla2738
    @shaukatmulla2738 2 ปีที่แล้ว +4

    गोठोसकरसाहेब गोष्ट मुंबईची याच्या 100 भागाची एक पुस्तक प्रकाशित करून मुंबईचा ईतिहास येणाऱ्या पिढीला मुंबईची माहीती होईल.मुंबईच्या जडण घडणीत पारशी व मराठी व्यक्तीचा किती मोठा सहभाग होता हे येणाऱ्या पिढीला आवगत होईल.आपले प्रत्येक भाग अतिशय सुंदर आहेत व रंजक आहेत .धन्यवाद.

  • @JosephStalin-io5fp
    @JosephStalin-io5fp 2 ปีที่แล้ว +12

    मुंबईच्या विकासात मराठी लोकांनी कसा हातभार लावला याचा एक विशेष व्हिडिओ बनवा!

  • @sujatahande4742
    @sujatahande4742 2 ปีที่แล้ว +4

    लोखंडसाहेबानी दिलेल्या साप्ताहिक सूट्टीबद्दल धन्यवाद.

  • @maheshraut2060
    @maheshraut2060 ปีที่แล้ว +1

    अतिशय माहितीपूर्ण व उद्बोधक

  • @jalindarkadam4251
    @jalindarkadam4251 ปีที่แล้ว

    Chan mahiti milali thanks

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 2 ปีที่แล้ว +3

    उत्तम !! कधीच न ऐकलेला इतिहास.

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 ปีที่แล้ว

    छान माहिती मिळाली नमस्कार

  • @shyampanchal3513
    @shyampanchal3513 2 ปีที่แล้ว +2

    apartim building aahet hya thank you

  • @Pramila-dm7kk
    @Pramila-dm7kk ปีที่แล้ว

    खूपच छान माहितीपूर्ण मुंबईचा इतिहास सांगत आहात, अशा इतिहासाची आता नवीन पीढी साठी गरज आहे. आणि आम्हाला पण ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्या गोष्टी माहिती झाल्या. याचा खूप आनंद झाला. अशीच माहितीपूर्ण गोष्टी सांगत जावे. धन्यवाद. ❤

  • @gopaljoshi274
    @gopaljoshi274 2 ปีที่แล้ว +2

    लयभारी

  • @prasadjadhav1809
    @prasadjadhav1809 2 ปีที่แล้ว +4

    कामा हॉस्पिटल चा उल्लेख केलात फार छान वाटल माझे बाबा कामा हॉस्पिटल मधे कार्यरत असताना आम्ही २५ वर्ष तिकडे रहायला होतो.

  • @agrotech9627
    @agrotech9627 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @shrikantgaikwad7322
    @shrikantgaikwad7322 2 ปีที่แล้ว +2

    आवडला

  • @ananddeshpande2156
    @ananddeshpande2156 2 ปีที่แล้ว +11

    बघताना व ऐकताना अत्यंत उत्सुकता वाटली. इंग्रजांचे काहीही असो मुंबईची वाढ व सुंदरता, भव्यता यात त्यांचा मोठा हिस्सा आहे. नंतरच्या कारभारी एतद्देशीयांना असे जमले नसते असे एकंदर वाटते कारण आपण इमारतींविषयी केलेल्या कथनात एकदाही बांधकाम खर्चात कुणी 'माझा कट' मागितल्याचा उल्लेख नाही. असो.
    पारशी आडनावांविषयी थोडेसे.(शापूरजी बेंगाली) पारशात आडनावांची प्रथा नव्हती. मला असे खात्रीपूर्वक वाचल्याचे आठवते की साधारणत: १९०० सालच्या सुमारास इंग्रजांनी कायदा केला की प्रत्येकास आडनाव असलेच पाहीजे. पारशांनी आपल्या शिक्षण व्यवसायानुसार (डॉक्टर, इंजिनीयर, मिस्त्री,) गावानुसार (पूनावाला, सिंगापूरवाला, सोपारीवाला) आडनावे निवडली. ससून, टाटा, घंडी ही आडनावे मुळ गावांच्या नावांची असावीत अथवा अपभ्रंशित असावीत जसे की मूळ घंडी आडनावाचे गांधी झाले (फिरोज गांधी).
    मुंबईतील पारशी व त्यांची आडनावे यावर एक भाग (एपिसोड) होउ शकेल.

  • @nitinbhonde1058
    @nitinbhonde1058 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @ashokdeshmukh1443
    @ashokdeshmukh1443 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @kiranthabe9701
    @kiranthabe9701 2 ปีที่แล้ว +3

    सध्या जे flyover ani bridges किवा शासकीय इमारती चे बांधकाम होते ते देखील असे मनापासून सुंदर बंधले अस्ते तर सगळा भारत सुंदर झाला असता. फक्त पूर्वजांनी बांधलेल्या वास्तूंवर सुंदरता टिकून आहे असे का? नवीन पिढ्यांमध्ये तर अजून सक्षमता आली असूनही नुसते बकाल वस्ती बांधकाम दिसून येते. शहरे सुंदर झाली तर पर्यटनास देखील चालना मिळू शकते.

  • @prakashbidye1308
    @prakashbidye1308 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती धन्यवाद 🙏

  • @a.b.g.8723
    @a.b.g.8723 2 ปีที่แล้ว +2

    Thanks

  • @vikaspatil8583
    @vikaspatil8583 ปีที่แล้ว +1

    Excellent initiative throwing light on OLD MUMBAI.

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 ปีที่แล้ว +2

    👍👍 दस्तऐवज म्हणावी अशी माहिती सगळीच...

  • @satyakithorat3545
    @satyakithorat3545 2 ปีที่แล้ว +2

    Chyailaa भारीच,... cheers to fryer and Lincoln

    • @bhargo8
      @bhargo8 2 ปีที่แล้ว +1

      Frere

  • @madhurislife3782
    @madhurislife3782 2 ปีที่แล้ว +1

    khup chan

  • @ashokpanaskar9031
    @ashokpanaskar9031 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान इतिहास पुन्हा जागा केला👌👌👌

  • @GauravDhage
    @GauravDhage 2 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @SanjayVartak-b2g
    @SanjayVartak-b2g 6 หลายเดือนก่อน

    सूंदर माहिती

  • @maheshnibe8227
    @maheshnibe8227 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद लोकसत्ता,

  • @maheshnibe8227
    @maheshnibe8227 2 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त आहे

  • @sandeeplande1036
    @sandeeplande1036 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan sir

  • @mohansatwe7301
    @mohansatwe7301 2 ปีที่แล้ว +3

    T.V.var Ha Epcode Karva.All Episode Karva.Means Mumbai Kashi Hote

  • @nileshchavan930
    @nileshchavan930 2 ปีที่แล้ว +2

    Khup chaan mahiti dili.
    Mi mazhya mulila pan dakhavala aani link share keli

  • @shishu100
    @shishu100 2 ปีที่แล้ว +1

    khup chaan video....

  • @vishwasvairagar8903
    @vishwasvairagar8903 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती

  • @alwaystruereality3753
    @alwaystruereality3753 2 ปีที่แล้ว +1

    Very Good Information

  • @pramodhiwale4636
    @pramodhiwale4636 2 ปีที่แล้ว +1

    Thanx !

  • @sanjaysawant9941
    @sanjaysawant9941 2 ปีที่แล้ว +2

    Bhargo zabardast information ❤️ keep it up dear 👍

  • @pranaymoon4228
    @pranaymoon4228 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @milindchipde4175
    @milindchipde4175 2 ปีที่แล้ว +1

    Waw

  • @babasahebsorte7170
    @babasahebsorte7170 2 ปีที่แล้ว +1

    Great

  • @prasannasherkar5453
    @prasannasherkar5453 2 ปีที่แล้ว +1

    खूपच आवडला. पण यावेळी खूपच उशीर केलास.make it fast.

  • @arvind2556
    @arvind2556 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹👍🌹👌🌹

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv 2 ปีที่แล้ว +1

    khup khup chhan !!! dhanyavad !!!

  • @sharaddeo6611
    @sharaddeo6611 2 ปีที่แล้ว

    Very interesting.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 2 ปีที่แล้ว +1

    Excellent

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 ปีที่แล้ว +1

    Thanks.

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 2 ปีที่แล้ว +1

    Bharat ji tumacha vlog amhi agadi niyamit pahato.🙏

  • @shyamshembekar2956
    @shyamshembekar2956 2 ปีที่แล้ว +1

    भार्गोभाइ, तुमची किती स्तुति करावी?
    कमीच पडेल. पुस्तक कधी लिहीणार?
    सुनील कुमार

  • @mohansatwe7301
    @mohansatwe7301 2 ปีที่แล้ว +1

    Good 👍

  • @uttamsonawane7795
    @uttamsonawane7795 2 ปีที่แล้ว +2

    Good morning ☕ Bharat sir

  • @SanjayVartak-b2g
    @SanjayVartak-b2g 6 หลายเดือนก่อน

    Bombay International School बद्दलही माहिती द्यावी.

  • @uttamsonawane7795
    @uttamsonawane7795 2 ปีที่แล้ว +1

    Mast sir

  • @Sachinspeech
    @Sachinspeech 2 ปีที่แล้ว +1

    अश्याच प्रकारे पुण्यातील माहिती चे #गोष्टपुण्याची series चालू करा.👍

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 2 ปีที่แล้ว +2

    Bharat sir you are really great and regarding todays part you shared such a great information.

  • @naynkumarpabarkar
    @naynkumarpabarkar 2 ปีที่แล้ว +3

    Gt hospital badal pan mahiti sanga

  • @kevinkunu
    @kevinkunu 2 ปีที่แล้ว +1

    Thank you for sharing such a great information

  • @girishnalkande5464
    @girishnalkande5464 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @mandarpawar7474
    @mandarpawar7474 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍

  • @gmilind
    @gmilind 2 ปีที่แล้ว +2

    excellent series. Keep it up .

  • @Saxena-anokhelal
    @Saxena-anokhelal 2 ปีที่แล้ว +1

  • @paragshinde3139
    @paragshinde3139 ปีที่แล้ว +2

    या मधे मराठी माणसाने काय केले? तर मराठी माणसाने इंग्रजाविरुद्ध संघर्ष केला आणि स्वतःचे अस्तित्व संपविले. म्हणून या पुढे कधीही देशाअंतर्गत युद्ध झाले तर कृपया मराठी माणसाने यात उतरू नये.

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 8 หลายเดือนก่อน

      Parsilokanchi Proprty bagha. Te britishana dharun rahile shevatparynt. Fhakt haynchich ghare kashi evedhi prastha. Marathi manse evedha motay gharat khadhi dislich nahit.

  • @ashokjagdale2378
    @ashokjagdale2378 2 ปีที่แล้ว +1

    Well Exposed, thanks 👍

  • @NitishvijayPawale
    @NitishvijayPawale ปีที่แล้ว

    Hi

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 2 ปีที่แล้ว +2

    कामगारांच्या आठवडी सुट्टीचा विचार करणारे बायका घरात सर्व दिवस कामात गुंतलेल्या असतात हे विसरतात. नोकरदार बायकांना तर घरात आणि बाहेर दोन्हीकडे राबावे लागते .

  • @yogeshjoshi5727
    @yogeshjoshi5727 ปีที่แล้ว

    "इकडे असलेल्या" नव्हे रे , तर "इथे किंवा येथे असलेल्या" .

    • @harishchandrajoshi8196
      @harishchandrajoshi8196 ปีที่แล้ว

      तु फक्त व्याकरणा मध्ये गुंतून रहा व्याकरणि किडा

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 2 ปีที่แล้ว +1

    Hello भरगो 🙂

  • @alani3992
    @alani3992 2 ปีที่แล้ว +1

    Some remnants of the city growth on cotton still remain, like the Cotton-Green railway station.

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas1671 2 ปีที่แล้ว

    खरोखर Abraham Linkan हे 1865 मध्ये Mumbai ला आले असतील का?

    • @bhargo8
      @bhargo8 2 ปีที่แล้ว

      Te kadhich ikade aale naahi… ikade “bhet” mhanje gift

    • @alani3992
      @alani3992 2 ปีที่แล้ว

      He did not gift anything, its just the cotton boom that grew Bombay-city.

  • @vike6998
    @vike6998 2 ปีที่แล้ว +2

    मराठीत ही बंगाली आडनाव आहे

  • @1215mohan
    @1215mohan 6 หลายเดือนก่อน

    Ya sarv dagdi imarati bandhnya madhe Mahatma Jyoti Rao pule ya marathi mansacha ani samaj sudharakacha sarvat motha hath hota he sangnya che visarlat vatate. Mahatma fule yanchi pune contract and construction company cha sarvat modha hath bhar hota ani te british kalat sarvat mothe building material supplier hote. Bmc building csmt building, toi building ani anek fort madhlya heritage building ya Mahatma fule chya PCCC ne building material supply kelelya building ahet ani tyancha turn over and balance sheet profit ha samkalat TATA group pekhya kititat patine jast hota.

  • @katre1486
    @katre1486 2 ปีที่แล้ว

    ४,४३ ला

  • @pratapmarathe6033
    @pratapmarathe6033 ปีที่แล้ว

    Nice