Sanjay Raut UNCUT : Supriya Sule यांच्यासाठी राऊतांची तुफान बॅटींग | Sharad Pawar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 เม.ย. 2024
- #sanjayraut #supriyasule #sharadpawar
सासवड येथे सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ माहाविकास आघाडीची सभा पार पाडली. सासवडमधून संजय राऊतांनी अजित पवारांसह महायुतीवर घणाघात केला आहे
---------------------------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
---------------------------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe TH-cam Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
आख्या भाजपशी दोन हात करत लढणारा वाघ संजय राऊत , जिंदाबाद
Raut ne tumhala pan kamala lavalay 😂😂😂
😂😂😂 mast joke
@@rahulwagilae4877 🤯🧠 tu kay karto? 😂🤣🤣🤣😂
सौ दाऊद एक राऊत❤❤❤❤❤❤
सुप्रिया ताई 201800मतदानान निवडून एणार 🙏🎉
इतक्या मताने पडेल
तेव्हढे लोक तरी ओळखतात काय?
@@prabhakarjoshi6605Joshi bolla kaa tumchi layki cha ti
@@swapnilchaudhari9279😂yeda kaa shanaa
Ù namaskar aahe
राऊत साहेबांची डरकाळी म्हणजे सुप्रिया ताई
प्रचंड बहुमताने निवडुन येणार
पण डरकाळी आली कुठुन?
101% तुतारी वाजणार
1001% वाजणार, पण मोदीजी च्या एका फुंक रीत , बॅक फायर ने तुतारी मागच्या भागातून वाजणार आणि 40 वर्षे कुजलेला मळ बाहेर टाकणार. त्याचा मंन मुराद आस्वाद राऊत, उध्दव, जितुद्दिन, सुप्रिया, व इतर सोन खत किडे घेणार, ....😂😂😂😂
सुप्रिया ताईच निवडून येणार 🙏
😊ं😊कट , /शं
सौ दाऊद एक राऊत सुप्रिया ताई येणार
ठाकरेंचा वाघ निस्वार्थी नेता आणी ठाकरेंच्या मागे खंबीर पणे उभे राहणारे राऊत साहेब सच्चा शिवसैनिक यांना मानाचा मुजरा
एक था टायगर राऊत साहेब
🐕🐕🐕🐕🐕🐕🐕
सुप्रिया सुळे विजय होनार
सुप्रिया ताई, संसद भवन मध्ये जेव्हा बॅटिंग करतात, ना.. स्वार्थ अभिमान वाटतो ताई, संसद स्तब्ध होऊन जाते
Vikat ghetlela sansad puraskar
100 Daud Ek Raut
👌
राऊत साहेब
संजय राऊत साहेब दोन्ही गुजराती टगे जनता हाकलणार
Tera Maa bahan Gujarati ke ghar per bartan dho raha hai
संजय राऊत ज्यांना तुम्ही शक्तिमान म्हणता ते आता शक्तीहीन झालेले आहेत काँग्रेसच्या साथीमुळे कदाचित ते थोडेफार शक्तिमान होतील त्यांच्या कर्तृत्वावर नाही
मी कोणत्याही राजकीय पक्षाचा पुरस्कर्ता नाही की कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही.परंतु माझ्या अंतःकरणात माझी जन्मभूमि माझा देश भारतासाठी अभिमान आणि प्रेम आहे.
आता पर्यंतच्या संजय राऊतांच्या भाषणांमधील सर्व विश्लेषण सहित उकृष्ट राजकीय भाषण आहे असे मला वाटते.जनतेने त्यांनी मांडलेल्या विचारांचे योग्य विश्र्लेषन करून त्यांना साथ द्यायला हरकत नाही.
YZ आहे ते,चुग्ल्या करण्या शिवाय दुसर की नाय केल त्यानं
मशाल व तुतारी जोमाने व डोलाने पुढे जाणार आहे.जयभीम जय शिवराय
या देशाचे शक्तिमान नेते शरद पवार साहेब - संजय राऊत.
ऊध्दव ठाकरे नाहित का...?
श क्ती मा न...
नेते 😂
महाराष्ट्राचा एकच वाघ, फक्त संजय राऊत
वाघ एकटा जंगलात जिंकतो मागच्या वाटेने हिंडत नाही
हा वाघ असेल तर डॉक्टर श्रीकांत शिंदे विरोधात निवडणूक लढवून दाखवावीच.
@@charudattachaudhari5976
अरे फटाक्यांनी तो माणूस जेल मध्ये राहिला पण झुकला नाही ....तुमचे शेपट ED पाहून हुजुरकी पत्करली 😂
Vaagh silent asto,, ith tar nusti bomba _bomb😂😂
@@charudattachaudhari5976maharastra che kiti projects gujrat la nele 🤯🧠
👌👌👌👌
जय INDIA❤
Jai mahavikasaghadi
सुप्रीया ताई १०० टक्के निवडुन येनार🎉
भांग पिऊनच आला आहे
Viknare tumhi aasavet mhanun itka confidence 😂
तूझ्या बापाला भागं पाजणार राऊत
@@immikits👍🏻😂🤣🤣🤣😂
Good speech Raut saheb
सुप्रिया सुप्रिया ताई तुम्ही येणार म्हणजे येणारच रंजना भवर नाशिक
ओन्ली महावीकास आघाडी ❤❤❤
मराठी वाघ
एकच नेता आहे.
डेअरिंग बाज संजय राऊत..
राऊत साहेब बोललेत अगदी बरोबर आहे कारण औरंगजेब हा गुजरात मध्ये जन्माला आला होता
अत्रे राहिले असते तर त्यानी कोणाला घोडा लावला असता तुम्हाला चांगल माहिती आहे 😂😂
ताई तुम्ही निवडून येणार
तू आयत्या बिळावर लायस रे तू राजीनामा मध्ये आणि मग निवडून दाखव
70 हजार कोटी झिंदाबाद 😂😂😂😂😂
तेव्हा 70 हजार कोटीवाले उद्धव ठाकरे मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री होते, आणि आताही आहेत. 😂😂😂
@@ManoharMorajkar आरोप कोणी केले होते? 🙊
आवेशपूर्ण भाषण.संजय राऊत साहेब योग्य तेच बोलले इस बार भाजपा तडीपार
😂😂😂
Sanjay Raut saheb तुम्ही योग्य बोलले
संजय राऊत यांची शैली बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखी वाटते
पण अती पणा कमी करवा
Jordaar toofan alay Mahavikasaghadi cha
Raut shahi avtarnar
संजय राऊत साहेब दणदणीत ठोकून काढलं महाराष्ट्र द्रोह्याना, यापुढे हाकलून च दिले पाहिजे महाराष्ट्र द्रोह्याना जय महाराष्ट्र
संजय राऊत सर आपण फार great आहात....
आपण आहात म्हणून आज मराठी माणूस मुंबई त स्वास घेतोय.....
उद्धव ठाकरे साहेब झिंदाबाद
विजयी भव... सुप्रिया सुळे निवडून येणार आहे
मागे सतत प्रोमटिंग चाललं आहे... चमचे मागेच उभे आहेत...
Ruko thoda Sabra karo,yahi sab chamche 4 June 24 ke baad bjp ka patta dalke shan se ghumenge ? 😂😂😂😂😂😂😂
महिलांनी मंगळसूत्र विकले तुम्ही
देशाचे पंतप्रधान म्हणण्यापेक्षा गुजरातचे पंतप्रधान म्हणा ते देशाचे पंतप्रधान कमी आणि गुजरातचे जास्त आहेत
एक आठवण ताई याच्या मुळे तुम्ही पडणार,,,,
संजय रुत मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहत होते पूर्ण नाही
द ग्रेट हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरें चे एकनिष्ठ शिलेदार राऊत साहेब आणी मोदया मिंदया कमळाबाई चा कर्दनकाळ
संजय राऊत म्हणजे रोखठोक
Bajula कोण आहे... रे बडबड करतोय
Jai Maharashtra Jai INDIA 🇮🇳
गेल्या 10 वर्षी पासून सायबांना कोणीही दिल्ली मध्ये सद्या मंदी आहे
सुप्रिया ताई निवडणूक येणार काळा दगडावरची पांढरी रेष आहे बळीराम कांबळे महाराज केज जिल्हा बीड युवा नेते शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिक कट्टार समर्थ सामाजिक कार्यकर्ते
चार वर्षासाठी अग्निविर योजना सैन्यामध्ये आणून देश फक्त जवान याना देशोधडीला लावलं
लॉक डाऊन केलं म्हणून वाचले लोकांचे जीव . काही हि बोलू नका राजकारण बाजूला राहूद्या तुमचं . संपूर्ण जगात लोकडाऊन होत म्हणून जीव वाचलेत लोकांचे . बाकी गुड लक
आम्ही सर्व महाविकास आघाडी सोबत आहोत. लोकशाही वाचवायची असेल तर हात, मशाल, तुतारी यांनाच मत दया.
जय भवानी जय शिवाजी ❤❤❤❤❤जय महाराष्ट्र ❤❤❤❤
Great ❤
दिल्लीश्वरांना समोरुन भिडणारा शिवसेनेचा वाघ राऊत साहेब.
संजय राउत साहेब सेना प्रमुख उद्धव ठाकरे जिन्दाबाद हिंदुस्थान जिन्दाबाद महा विकास आघाड़ी जिन्दाबाद हिंदुस्थान जिन्दाबाद
झोपा आत्ता.
Shivtare vr Tika keli nahi manje ....shivtare 💯 supriya taich kam karnar....
तुतारी हमखास निवडुंग येणार
U r right Raut sir congratulations 💐 mahavikas aagadi zindabad 🚩
दिल्लीत वजनदार असा महाराष्ट्राचा नेता कोण अस विचारल तर सहच शब्द बाहेर पडतो ते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब
Pani purothkela shradpvar sahebane
ताईला कोणी निवडून येणार अजित पवार पवारचा बोला वजनात
पि मुतारी वाजव तुतारी
Supriya tai 100000 Maytani Niwadun yenar.
शक्तिमान नेता फुशमैन निघाला सेंट्रल मधे शक्तिशाली खाते घेऊंन महाराष्ट्र व शेतकरी करीता काय केला 😅
Sir/Madam, If all the people votes for Udhav Balasaheb Thackeray then you will see only and only Udhav Balasaheb Thackeray everywhere in Maharashtra and India. My sixth sense shows that Udhav Balasaheb Thackeray being the next Prime Minister of Democratic India. People should please take note of this. Thanks and God bless.
@SanjayRaut Saheb Maharashtra Cha Dhahanya Wagh 🐯
#INDIA Maharashtra't 42+Seats Winning ✌️
COUNTRY #INDIA 345+ Seats Winning ✌️ Guarantee 💐.
मुडक आणि भुवया कमी हलवा म्हणजे बर होईल
Onaly udhav thakare
साहेब दिल्ली गुजरात च बोलण्या पेक्षा महाराष्ट्र बद्दल बोला
गरीब जाणते बद्दल बोला
याला काय कळत का? भाषण वाचून बोलणं म्हणजे भाषण का? स्वतःच्या पक्षाचं बोल फक्त शरद पवार म्हणजे शिवसेना नव्हे?
लोकस्ता आणि सकाळ ही वृत्तपत्रे अनुक्रमे शी उबाठा आणि राशप ची आहेत वाटत
नुकतीच टीका करत बसण्यापेक्षा
विकास कामे काय करणार हे जनतेला अपेक्षित आहे
Atta. Nakki. Padnar.1rauat.kali.he
Arrr Chata pan kiti😂😂😂
Rajy konach hi rahu de betya तुझ्यासारख्या च राज्य येणार नाही
हा गडी बाळासाहेब ठाकरे बरोबर लहानपणापासून असल्यामुळे स्वाभिमान कसा असावा यांचे जिवंत मुर्तीमंत उदाहरण आहे...
Are tyala vichar ha balasaheba sobat kadhi pasun hota tumhala mahit nahi itihas bagha jara.
Are to pawar baryach gharfodya kelya tyane
संजय राऊत यांना मानायला हवे... अजिबात घाबरले नाही... निडर
आसा भंपक पंतप्रधान पुन्हा होणे नाही, फक्त आणि फक्त मोदी शिवाय
लोकशाहीचा विजय म्हणजे मशाल आणि तुतारीचा विजय
राऊत मॅनेज झाले नाही त्यामुळे भक्ताचा मूळव्याध उठला आहे 😂
जेव्हा वडील (सेना प्रमुख) जग सोडून जातात ना ..तेव्हा कुटुंबातील सर्व मुले देखील स्वतःला कुटंब प्रमुख समजू लागतात..ज्या आमच्या देवाने शिवसेना पक्ष काढला ..त्या पक्षाची काही विचारधारा होती तीच विचारधारा तुम्ही धाब्यावर बसवून मनमानी कारभार केलात.एक शिवसैनिक.. जी शिवसेना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरच गेली .. फक्त तिचाच एक शिवसैनिक😢
एक ही लक्ष्य उद्धव साहब पंतप्रधान और आदित्य सर मुख्यमंत्री
Numbar 1.saheb
only.mva.congress.party.jandabad.🎉🎉🎉❤❤❤💯👍👌
Kotagiri kitni photo
काय ते जबरदस्त भाषण.
मागून prompting जोरात चालू आहे .... 90 😂
Raut Saheb Tumhi Khar khar boltat tyachyamule opposition tumhaja target kartey
Kdkk Ganja 😂 + god jilebi
आपणही घटस्फोट घेतला आहे
खरा शिवसैनिक, शिवसेनेचे वाघ मा.संजय राऊत साहेब एक नंबर
संजय राऊत तुमच्या या सभेला आलेल्या मजुरांनी उपस्थिती दाखवलेल्या मजुरांची मजुरी दिली का हो?
स्वबळावर पवार साहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकले नाही ही शोकांतिका आहे
Sharad Pawar respectly neta in Maharashtra , king of king sir Sharad Pawar ,
Sanjya aai zavali tu shivsenechi, aata rashtravadichi pan tu vàjavnar
Mankari... SANJAY uddhav Ravut..4 june nantar..kuthe lapatil.....soniyaghar..ki baramati..bilat...😂😅😮😂😂
भाजप ला पुरुन उरणारे वाघ.संजय राऊत.....