Sunil Shelke On Shrirang Barne:बारणेंकडून खापर फोडण्याचं काम, मतदारांमध्ये नाराजी होती हे मान्य करा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
  • #abpmajha #abpमाझा #Sunilshelke #Shrirangbarne #Loksabhaeleciton
    Sunil Shelke On Shrirang Barne:बारणेंकडून खापर फोडण्याचं काम, मतदारांमध्ये नाराजी होती हे मान्य करा
    Lok Sabha Election | Maharashtra Lok Sabha Voting Percentage | पाचव्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान महाराष्ट्रात | Maharashtra Board HSC Result 2024 LIVE | 12th HSC Result 2024 Maharashtra Board | बारावीचा निकाल आज जाहीर होणार | Pune Porsche Accident News | पुण्यात हिट अँड रन केस | Maharashtra Pre Monsoon | Maharashtra Rain Updates | राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 135

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 13 วันที่ผ่านมา +100

    वाघेरे निवडुन येणार आहेत त्यामुळे बारणे साहेब अशी वक्तव्ये करत आहेत.

  • @user-vv3oc1xe8r
    @user-vv3oc1xe8r 13 วันที่ผ่านมา +94

    किती हि ऐकूण मेकावर आरोप करा येणार तर मशालच

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 13 วันที่ผ่านมา +13

      वाघेरे शांत सज्जन माणूस आहे तयामुळे वाघेरे निवडुन येणार भाजप व आजीत दादा याच्या कारयकरते बारणे याचे पाहिजे ते काम करत नव्हते बारणेआपपा बोलतात ते बरोबर आहे

  • @vinayakraut7765
    @vinayakraut7765 12 วันที่ผ่านมา +18

    संजीव वाघेरे एक लाख 72 हजार 988 मतांनी निवडून येणार उद्योग बाळासाहेब ठाकरे

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 13 วันที่ผ่านมา +42

    अजित पवार यांनी बारनेचा बरोबर वचपा काढला

  • @sukhadevmujumale7948
    @sukhadevmujumale7948 13 วันที่ผ่านมา +57

    फक्त मशाल

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 13 วันที่ผ่านมา +47

    तिकडे झिरवळ का फिरवळ तो उघडच शरद पवारच्या उमेद्वाराच्या स्टेजवर होता प्रचाराला तरी दादा गप्पच अजुन कारवाई नाही

    • @sachinjamadar1839
      @sachinjamadar1839 11 วันที่ผ่านมา

      Are mag shinde kay dolyat ghu ghalun basly ka

    • @MatoshrreHorse
      @MatoshrreHorse 10 วันที่ผ่านมา

      tu ghe techa riport ky te bg thvde

  • @RutujaKhaire-ct6ok
    @RutujaKhaire-ct6ok 13 วันที่ผ่านมา +33

    येणाऱ्या विधानसभेत मुख्यमंत्री तुतारीचाच असेल

    • @rohitdeore7028
      @rohitdeore7028 11 วันที่ผ่านมา +2

      मशाल कींवा तुतारी

    • @rohitdeore7028
      @rohitdeore7028 11 วันที่ผ่านมา

      तर्क म्हणजे आजित पवार फुटले असते नाराज होऊन ?

  • @manojjadhav2109
    @manojjadhav2109 13 วันที่ผ่านมา +36

    Mashal

  • @yuvrajpatil2031
    @yuvrajpatil2031 13 วันที่ผ่านมา +29

    मावळ मधे मशाल चाली

  • @user-ob5qr8ym1m
    @user-ob5qr8ym1m 13 วันที่ผ่านมา +19

    यांनी तर 4 जुनच्या अगोदरच पराभव स्वीकारला

  • @mahendratakawale5440
    @mahendratakawale5440 13 วันที่ผ่านมา +34

    Only mashal

  • @sachinnalawade1539
    @sachinnalawade1539 12 วันที่ผ่านมา +9

    मशाल पेटली🔥✌️

  • @balugambhiregambhire
    @balugambhiregambhire 13 วันที่ผ่านมา +23

    आता बसा बोंबलत अडीच वर्षे झाली काय गवत उपटत होते का

  • @bhausahebhagawane4608
    @bhausahebhagawane4608 12 วันที่ผ่านมา +10

    पुढील आमदार तुतारीचा होनार

  • @sauravraut1645
    @sauravraut1645 13 วันที่ผ่านมา +5

    संजोग वाघेरे निवडून येणार असल्यामुळे बारणे साहेब असी वक्तव्य करत आहेत

  • @prakashjalgaonkar6826
    @prakashjalgaonkar6826 13 วันที่ผ่านมา +25

    घंटा काम केलत आता तुम्ही पण

  • @ShaikhRizwan-xw2ue
    @ShaikhRizwan-xw2ue 13 วันที่ผ่านมา +10

    Mashal 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @AjinathPalve-iu7gf
    @AjinathPalve-iu7gf 13 วันที่ผ่านมา +13

    अरे तु नको सांगू मतदार हुशार आहे केलय त्यांनी जे करायचं ते

  • @ganeshpol6161
    @ganeshpol6161 13 วันที่ผ่านมา +8

    मावळमध्ये मशाल खूप मतदान झाले

  • @vinodkhilari3223
    @vinodkhilari3223 13 วันที่ผ่านมา +10

    ७० हजार कोटी रुपयांवर बोला महाराज

  • @nilashivaling1777
    @nilashivaling1777 13 วันที่ผ่านมา +13

    😂 थांब 4 जून फक्त बेट्या

  • @user-se6tn4li2b
    @user-se6tn4li2b 13 วันที่ผ่านมา +4

    बारणेंचा पराभव निश्चित आहे त्यामुळे ते चलबिचल झाले आहे..दहा वर्षांत फक्त मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत मतदार संघात तुंगी सारख्या ठिकाणी रस्ता, वीज हीच कामे केली अशी त्यांची भाषणे ऐकली आहेत बाकी विकासकामे काहीच केली नाही दहा वर्षांत हे सत्य आहे

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 9 วันที่ผ่านมา +4

    दादा ने बारणे चा गेम केला रे टकल्या 😂😂😂😂

  • @ashokbokare6248
    @ashokbokare6248 13 วันที่ผ่านมา +4

    मावळ मध्ये तुम्ही त्याना ऐवढ मोठ समजु नका ह्याची पाहतो तु कसा नि...येतो निवडुन येणार फक्त मशाल

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 11 วันที่ผ่านมา +3

    12 ने पराभुत होऊ शकतात ?
    फुटीर पक्षाच्या नेत्यांचं व कार्यकर्त्यांच मावळ मधे जनतेन ऐकलेलं नसाव ?😂

  • @ravindrakathe6424
    @ravindrakathe6424 12 วันที่ผ่านมา +3

    सर्वाना माहित होते बारणे पडणार आहे ते

  • @f1rj
    @f1rj 13 วันที่ผ่านมา +5

    अतिशय परिपक्वपणे म्हणणे मांडले.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 11 วันที่ผ่านมา +3

    मशाल 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy 13 วันที่ผ่านมา +5

    वचपा काढण्यासाठी आयुष घालवा

  • @sachinmorde1560
    @sachinmorde1560 11 วันที่ผ่านมา +2

    अडीच वर्षात का नाही बोलला तुम्ही. तुमचे आता खासदार किती येतात
    आता ते पहिले बघा आणि नंतर मुख्यमंत्री पदाची स्वप्न पहा

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 13 วันที่ผ่านมา +4

    बरोबर आहे शेठ आपले.

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 12 วันที่ผ่านมา +4

    मशाल संजय वाघोरे च निवडुण येणार

  • @ajaygorivale417
    @ajaygorivale417 12 วันที่ผ่านมา +5

    शेलके ने च game केलंय

  • @rameshtambe8338
    @rameshtambe8338 13 วันที่ผ่านมา +3

    तुमचे काम चांगले आहे तुम्हाला दोष देत नाही कोणी कारणं तुम्ही कामाचा माणूस आहेत

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 8 วันที่ผ่านมา

    बारणे यांना अंदाज आला आहे पराभव नक्की होणार शिवसेनेशी बेइमानी केली त्यांना कधीच गुलाल लागणार नाही इतिहास साक्ष आहे

  • @shashi.nikkam5252
    @shashi.nikkam5252 13 วันที่ผ่านมา +7

    Tujhi pan wicket padnaar aahe Zara thamb.....

  • @rameshkashid6592
    @rameshkashid6592 11 วันที่ผ่านมา +1

    एकदा म्हणताव संधी दीली, उपकार आहेत पुन्हा दादाला जीरवल म्हणताव खरं कोणत तुम्हीच सांगा

  • @SUMITJADHAV12345
    @SUMITJADHAV12345 13 วันที่ผ่านมา +8

    हा त्या टिंगरे च्या औलआदईचआ आहे

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 10 วันที่ผ่านมา +1

    अजित पवारने राईट कार्यक्रम केला निवडून तर मशालच येणार पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🙏

  • @raghunathtapkir2379
    @raghunathtapkir2379 8 วันที่ผ่านมา

    वातावरण निर्मीती चालु आहे🎉

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 13 วันที่ผ่านมา +3

    पाठांतर करून आला आहे

  • @vishalmahanubhaw6480
    @vishalmahanubhaw6480 10 วันที่ผ่านมา +1

    अरे तु हे कोणाला सांगतो... आता याचा काय उपयोग... जनतेला यामध्ये किंचित ही स्वारस्य नाही.... 😅😅😅

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 11 วันที่ผ่านมา +1

    यांचे कडे बघितलं तर हे पडणार असं दिसते

  • @prakashkadam2233
    @prakashkadam2233 10 วันที่ผ่านมา +1

    खरी मजा 4 तारखे नंतर येणार

  • @anitajadhav-qz9zg
    @anitajadhav-qz9zg 12 วันที่ผ่านมา +1

    Sanjog. Waghere. Patil

  • @rameshkashid6592
    @rameshkashid6592 11 วันที่ผ่านมา +1

    आज पर्यंत काय झोपलाय व्हताव काय

  • @bharatbhagat8358
    @bharatbhagat8358 13 วันที่ผ่านมา +1

    कुठलीही निवडणूक यंत्रणा शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या पर्यंत न पोचवता पक्षाच्या प्रमुखांच्या शब्दावर इमानदारीने उमेदवाराचा प्रचार त्यांच्या पक्षांपेक्षा चार पाऊले पुढे टाकून राष्ट्रवादीच्या कार्यकर्यांनी केले त्याचे चांगले पांग फेडले खासदार साहेबांनी.

  • @rajutikone1921
    @rajutikone1921 12 วันที่ผ่านมา +1

    बारणे आप्पाच्या स्टेटमेंट मुले माझे मत वाया गेले वाटते

  • @Sameerpathan1234gkdl
    @Sameerpathan1234gkdl 11 วันที่ผ่านมา +2

    Only pawar saheb 😅

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 9 วันที่ผ่านมา +1

    उमेश पाटील हा अमित शहा च विद्यार्थी आहे वाटतं 😂

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 9 วันที่ผ่านมา +1

    मनाचे श्लोक असतात तसं ह्या मनाच्या गोष्टी आहेत का 😂😂😂
    येडे कुठले

  • @rohittapkir2178
    @rohittapkir2178 8 วันที่ผ่านมา

    बरे झाले आमदार साहेब तुमच्या देहबोलीतून समजत आहे वाघेरेच येणार

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 11 วันที่ผ่านมา +1

    युतीचा धर्म पाळायचा कोणी तर कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी निवडून आला की फक्त खोके आणि सत्ता धर्म पाळायचा 😂😂😂लोक आता शहाणे झाले बाबांनो करेक्ट कार्यक्रम होणार

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 10 วันที่ผ่านมา +1

    प्रफुल्ल पटेल यांना विचारणा कर २००४ साला पासून भारतीय जनता पक्षात जाण्यासाठी आग्रह का करत होते ?
    जनतेला सगळं माहीत आहे.तुमची इकडे तिकडे पळापळ का केली ते.

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 13 วันที่ผ่านมา +1

    Onali udhaoji thakare saheb

  • @anandparkale2010
    @anandparkale2010 10 วันที่ผ่านมา

    Saheb tuza correct karyakram karnar vidhansabhela

  • @vishalgaikwad3238
    @vishalgaikwad3238 13 วันที่ผ่านมา +1

    dada kuthe ahet disle nhit parat

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 13 วันที่ผ่านมา +4

    Ghyadyala ne dhoka dila aasel

  • @prabhakarwayal860
    @prabhakarwayal860 12 วันที่ผ่านมา

    आता फक्त लोकसभा झाली अजुन विधानसभा बाकि आहे

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 8 วันที่ผ่านมา

    Jaisi karani Vaisi Bharni.😅😂

  • @rameshkashid6592
    @rameshkashid6592 11 วันที่ผ่านมา

    पाच आमदार मागे गेले नहीत म्हणून मागारी आले

  • @rajutikone1921
    @rajutikone1921 12 วันที่ผ่านมา +2

    पडुडे एकदाचा

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 8 วันที่ผ่านมา

    अजीतदादा जे बोलतात ते करून दाखवतात तेच करून दाखवले दादांनी

  • @user-rd8he7ux8d
    @user-rd8he7ux8d 12 วันที่ผ่านมา +1

    ह्याच आमदार साहेबांनी गेल्या वेळेस आमच्या मावळ मावळ मधून 18000 हजार मातच लीड धील होत त्या वेळी तर आमचे आणा आमदार पण न्हवते पण बारणे पडलाच पाहिजे ही आमची इच्छा आहे आणि बारणे पाडणार आहे

  • @ravindrakarale4733
    @ravindrakarale4733 13 วันที่ผ่านมา +1

    Only Sharad Pawarsaheb

  • @RajaramDawkhar-fv2wo
    @RajaramDawkhar-fv2wo 9 วันที่ผ่านมา

    70000कोटी चे बोला

  • @kishors7702
    @kishors7702 7 วันที่ผ่านมา

    भाजपा बरोबर राष्ट्रवादी मध्यील लोक कोण आधी गेलं कोण नाही हे तुम्ही बघा नालकानो. तुम्ही आम्हाला राष्ट्र वादी निर्माण झाल्यापासून ओरडून ओरडून सांगता आम्ही धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचे, नाव घेऊन आमच्याकडून मत मागत होता त्याचं काय? तुम्ही भाजप ला जाऊन मिळणार त्यांच्याबरोबर सरकार बनवणार मग आम्ही डायरेक्ट भाजीपाला मत देऊन निवडून आणलं असतं तर तुमची व्हॅल्यू काय असती?

  • @SubhashBhimaraoLad
    @SubhashBhimaraoLad 13 วันที่ผ่านมา

    सन्मानीय अनिल पाटील साहेब... जर 21/2 वर्षानी आपण म्हणतात तसे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होत होत्या तर एक भाऊ म्हणुन अजितदादा यांना काय हरकत होती. त्यांच्याच वडिलांना अजितदादा पवार यांना संधी दिली होती. नुसते मेरिट असून चालत नाही तर त्यासाठी गॉडफादर असावा लागतो. ते पवार साहेब होते.
    त्यामुळे तुमच्या सहित सर्वांना चालू असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जनता आपला सर्व हिशेब नक्की चुकता करणार हे नक्की.
    आपल्या सर्वात ईतकी धमक होती तर आपण पवार साहेब यांचा पक्ष न चोरटय़ाने नवीन पक्ष काढला असता तर बरे झाले असते.
    महाराष्ट्रातील सर्व अधिकार अजितदादा पवार यांना असल्याने त्यांनी तिकीट दिलेले आपण सर्व अजितदादा यांची तळी उचलून धरली आहे. तसेच 70 हजार कोटी रुपयांची चौकशी तसेच आपल्या परिवारातील बहुसंख्य सदस्य यांना ed chi भीती यामुळे आपण सर्व बीजेपी बरोबर जाण्यासाठी दबाव आणत होता, याचा एकंदरीत परिणाम पहाटेचा shapath विधी झाला होता.

  • @nanagund5915
    @nanagund5915 11 วันที่ผ่านมา

    दादा त्याला पडणार हे नक्की 😂

  • @rameshkashid6592
    @rameshkashid6592 11 วันที่ผ่านมา

    पाटील झीरवळंच काय

  • @user-kx8xn1lf1u
    @user-kx8xn1lf1u 13 วันที่ผ่านมา +2

    Shelke BJP VIRODHAT AHE

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 9 วันที่ผ่านมา

    4जून नंतर बिळात लपून बसा अजित पवार सहित

  • @RajuBhase-ux7we
    @RajuBhase-ux7we 9 วันที่ผ่านมา

    आता पराभव दिसू लागला आणि दुसऱ्याच्या डोक्यावर खापर पडतोय बरोबर आहे का तुम्ही दोन वेळा खासदार होते तुमची काय ताकद नाही का राष्ट्रवादी पक्षाने प्रामाणिकपणे काम केले आहे मग याचा अर्थ असा आहे की शिंदे शिवसेनेने तुमचं काम केलं नाही

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 9 วันที่ผ่านมา

    अजित दादा खलनायक च आहे

  • @rajutikone1921
    @rajutikone1921 12 วันที่ผ่านมา

    10 वर्षे करोडो रुपये कमावलेले बूथ कमितिला तरी धिले का?

  • @SubhashBorude-uo5io
    @SubhashBorude-uo5io 13 วันที่ผ่านมา +6

    मशाल

  • @ganeshdhamale1527
    @ganeshdhamale1527 13 วันที่ผ่านมา +2

    😂😂😂😂

  • @RajuAdkine-lg2uv
    @RajuAdkine-lg2uv 11 วันที่ผ่านมา

    याला 25 कोटी देले

  • @preetarathod6427
    @preetarathod6427 13 วันที่ผ่านมา

    ONLY THACKRE

  • @ravindrakarale4733
    @ravindrakarale4733 13 วันที่ผ่านมา +2

    Tutari only

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 11 วันที่ผ่านมา

    72hajar koti. Var bola patil

  • @rushibhagat236
    @rushibhagat236 12 วันที่ผ่านมา

    सरडा तरी बरा थोडा वेळ घेतो रंग बदलायला हा आप्पा तर क्षणात रंग बदलतो
    मतदान करून पण नाय बोलतो, तुझ्यावर नाराजी किती होती हे स्थानिक पत्रकारांनी मीडियानी लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात ते बघ आणि नंतर तुझी प्रतिक्रिया दे आप्पा,कर्जत खालापूर मध्ये तर राष्ट्रवादी आणि बीजेपी ने जास्त केलंय, जरा अपडेट घेऊन बोलत जा, आप्पा बारणे 🙏🏻

  • @ashokmunot4220
    @ashokmunot4220 9 วันที่ผ่านมา

    अशा वेळी नेता बाजुला राहतात ,व कार्यकर्ता कामाला लावतात ,

  • @tastyfoodlife4371
    @tastyfoodlife4371 10 วันที่ผ่านมา

    😂😂 ka aaj ssngsta😂😂
    Soyi nussr sangal 😂ka

  • @ravindrakarale4733
    @ravindrakarale4733 13 วันที่ผ่านมา

    Kashala baralta bhu

  • @user-kx8xn1lf1u
    @user-kx8xn1lf1u 13 วันที่ผ่านมา

    Ajit pawar yana modini kadhun takave

  • @user-kx8xn1lf1u
    @user-kx8xn1lf1u 13 วันที่ผ่านมา

    Ajit pawar yancha hat ahe

  • @gajananm1420
    @gajananm1420 11 วันที่ผ่านมา

    Mutra दादा आता घर का ना घाट का

  • @sanjaygore961
    @sanjaygore961 13 วันที่ผ่านมา

    आपण चड्डी घासत होता हे ध्यानात ठेवा

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 7 วันที่ผ่านมา

    अमित सहा साहेब अदलिशा

  • @anantabodke954
    @anantabodke954 12 วันที่ผ่านมา

    केले बीजेपी ने आणी नाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे

  • @rameshwarshejul3228
    @rameshwarshejul3228 13 วันที่ผ่านมา +1

    सतर हजार कोटी रुपयांची घोटाळा केला त्यामुळे तुम्ही गेले आता आरोप करा लागले

  • @prabhakargaikwad6365
    @prabhakargaikwad6365 11 วันที่ผ่านมา

    हा कोण दीड शहाणा😂😂

  • @user-yc4if2ue1w
    @user-yc4if2ue1w 13 วันที่ผ่านมา

    Dogha gavgunda

  • @ravindrakarale4733
    @ravindrakarale4733 13 วันที่ผ่านมา

    Onlytutari

  • @dhormalend6829
    @dhormalend6829 11 วันที่ผ่านมา

    Sab zhoot hai

  • @AbhiPawar-om3eh
    @AbhiPawar-om3eh 7 วันที่ผ่านมา

    Mashal

  • @navnathshedge5181
    @navnathshedge5181 13 วันที่ผ่านมา +1

    मशाल

  • @ravindrakarale4733
    @ravindrakarale4733 13 วันที่ผ่านมา +1

    Tutari only

  • @chetan9881
    @chetan9881 11 วันที่ผ่านมา

    मशाल