Ajit Pawar यांना सोबत घेऊन Devendra Fadnavis आणि BJP ला काहीच फायदा झाला नाही ? कारणं काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
  • #BolBhidu #devendrafadanvis #AjitPawar
    लोकसभेचं महाराष्ट्रातलं मतदान पार पडलं, शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडताच कोणी मदत केली आणि कोणी नाही याचा हिशोब होऊ लागला. मावळमधून महायुतीचे उमेदवार असणाऱ्या श्रीरंग बारणेंनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आपलं काम केलं नाही, असं आज सकाळीचं स्पष्ट केलंय. पण एकट्या मावळमधूनच नाही तर नाशिक ते माढा आणि दिंडोरी ते शिरूर अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून एकच गोष्ट सांगितली जातेय ती म्हणजे अजित पवारांच्या माणसांनी भाजप-सेनेच्या उमेदवारांची कामं केली नाहीत.
    काही ठिकाणी अजित पवार गटातले नेते थेट विरोधात गेले, काही ठिकाणी शांत राहिले. पण फक्त काम न करणं इतकाच निकष अजित पवारांना लागू होत नाही. तर असे काही प्रमुख मुद्दे आहेत ते पाहिल्यानंतर महायुतीला अजित पवार गटाचा उपयोग शून्य झाल्याचं दिसतं. नेमके कोणते आहेत ते मुद्दे आणि अजित पवारांना सोबत घेण्याचा उपयोग महायुतीला का झाला नाही समजून घेवूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 1K

  • @AmolNikalje-re9lo
    @AmolNikalje-re9lo 12 วันที่ผ่านมา +476

    अनाजी पांतला हे समजलाच नाही की .. "तुम्ही नेता फोडू शकतात.. पण कार्यकर्ता नाय" 😂😂

    • @milindkulkarni1298
      @milindkulkarni1298 12 วันที่ผ่านมา +35

      तो बाजीराव पेशवा आहे, म्हणून जळी स्थळी दिसतो, तुम्हाला पण दिसेल ४ जून सकाळी १० वाजता , इथच भेट 😂😂

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo 12 วันที่ผ่านมา +45

      @@milindkulkarni1298 एकदम बरोबर बोललात बाजीराव आहे तो .. पळपुटा बाजीराव ..

    • @virtue6394
      @virtue6394 12 วันที่ผ่านมา +2

      ​@@AmolNikalje-re9lo😂😂

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 12 วันที่ผ่านมา +5

      Accha HMV DARBARI

    • @jyotsnapantsachiv5346
      @jyotsnapantsachiv5346 12 วันที่ผ่านมา +11

      Anaji Pant vishayi tumhala kaay maahit aahe? Ka series paahun Sambhaji Brigade saarkha Brahman- dwesh faqt?

  • @devendrashinde6749
    @devendrashinde6749 12 วันที่ผ่านมา +622

    शिंदे आणि पवारांनी आषाढी वारीला निघावं

    • @SunilShinde-ct3cd
      @SunilShinde-ct3cd 12 วันที่ผ่านมา +12

      तो पर्यंत हे दोघे शिंदे दादा कडे सत्ता राहिली तरच

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 12 วันที่ผ่านมา +29

      एकनाथ काय नुसती भगवी कपडे घातली तरी वारीला जाऊ शकतो, पण अजित पवारांना थोडा वेळ लागेल,कारण दाढी वाढवावी लागेल, एकनाथला अगोदरच माहीत असल्याने त्याची तयारी पूर्ण झाली आहे,जय हरी विठ्ठल म्हणतात की राम नाम सत्य है म्हणत न्याव लागेल,

    • @aakashsalunkhe6278
      @aakashsalunkhe6278 12 วันที่ผ่านมา +4

      😅😅😅😅

    • @user-sc1bt6kr7k
      @user-sc1bt6kr7k 12 วันที่ผ่านมา +8

      Hona Vitthala chya pujecha man punha eknath shinde na

    • @pravingundgal1285
      @pravingundgal1285 12 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-jk8wr6kh2i
    @user-jk8wr6kh2i 12 วันที่ผ่านมา +663

    अजित दादांना सोबत घेवून त्याचा भाजपला झालेला फायदा शून्य आहे पण अजित पवारांची किंमत 70 हजार कोटी आहे 😅😅

    • @user-rg5dt4nm2k
      @user-rg5dt4nm2k 12 วันที่ผ่านมา +11

      😅😅😅 एक नंबर भावा

    • @kapilsuravashi733
      @kapilsuravashi733 12 วันที่ผ่านมา +6

      🤣🤣🤣

    • @user-rg5dt4nm2k
      @user-rg5dt4nm2k 12 วันที่ผ่านมา +6

      Best TH-cam comment in the whole loksabha election of 2024.😂😂😂

    • @user-ne7cx1tj4i
      @user-ne7cx1tj4i 12 วันที่ผ่านมา +3

      शिंदे साहेब यांचं पण तेच होनार 😂😂😂😂

    • @SundayK1023
      @SundayK1023 12 วันที่ผ่านมา +10

      अजित खुश 70 हजार कोटी माफ झाले ED पण वाचली 😂😂😂

  • @CRcg7xl
    @CRcg7xl 12 วันที่ผ่านมา +568

    भाजपसोबत जाऊन अजित पवारांचा फायदा झालाय....विधानसभेला तर भाजप पण बाराच्या भावात जाणार..

    • @nandkishorvmore3115
      @nandkishorvmore3115 12 วันที่ผ่านมา

      अजित ने मारून घेतली आहे

    • @gulabdhoke3089
      @gulabdhoke3089 12 วันที่ผ่านมา +4

      Right madam

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 11 วันที่ผ่านมา +1

      Mungerilal

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 11 วันที่ผ่านมา

      ​@@milindkulkarni3198फक्त विरोधाला विरोध करत बसा

  • @omkarghugare7382
    @omkarghugare7382 12 วันที่ผ่านมา +190

    अजित पवार महायुतीत गेल्याचा फायदा फक्त एका व्यक्तीलाच झालाय ते म्हणजे शरद पवार 👑

    • @SiddheshMore-px8kz
      @SiddheshMore-px8kz 12 วันที่ผ่านมา +2

      शरद पवारांचा वारसा पुढे कोण नेणार ?
      सुप्रिया सुळे की रोहित पवार ?

    • @kiranrathod18
      @kiranrathod18 12 วันที่ผ่านมา

      Godi media​@@SiddheshMore-px8kz

    • @prravindrass
      @prravindrass 11 วันที่ผ่านมา

      @@SiddheshMore-px8kz सुप्रिया सुळे

    • @SiddheshMore-px8kz
      @SiddheshMore-px8kz 11 วันที่ผ่านมา

      @@prravindrass Sharad Pawar kadhi marnar ahe ?

    • @1raindrops
      @1raindrops 10 วันที่ผ่านมา +2

      @@SiddheshMore-px8kztu melyavar

  • @SagarSable-rr1vd
    @SagarSable-rr1vd 12 วันที่ผ่านมา +262

    वस्ताद काय असतो हे संपूर्ण महाराष्ट्राला कळेल.... अजून विधानसभा बाकी आहेत.🎉

  • @slim11shock
    @slim11shock 12 วันที่ผ่านมา +252

    म्हणून त्यांना शरदचंद्र पवार म्हणतात!
    तुमचा गेम झाला आणि तुम्हाला समजलच नाही😂😂😂😂

    • @dipaksawant1173
      @dipaksawant1173 12 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂

    • @rahulbombale1873
      @rahulbombale1873 12 วันที่ผ่านมา

      Barobr😂

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 12 วันที่ผ่านมา +1

      खर आहे

    • @user-mf5jl6hu8i
      @user-mf5jl6hu8i 12 วันที่ผ่านมา

      😂😂😂 point

    • @ashramschool.1992
      @ashramschool.1992 12 วันที่ผ่านมา +3

      भाजप वाल्यांनी यांचा गेम केला हे त्यांना कळलंच नाही 😂

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 12 วันที่ผ่านมา +232

    फक्त २०-२५ सभा?अजित पवार म्हतारा झाला आहे, त्यांनी आता निवृत्त व्हायला हवे..

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 12 วันที่ผ่านมา +6

      Tyat pan 5min bolat hota kahi sabhet

    • @PANDAKING5001
      @PANDAKING5001 12 วันที่ผ่านมา

      Gap re tu kejriwal cha chatya

    • @mangesharkas7060
      @mangesharkas7060 12 วันที่ผ่านมา +1

      🤣🤣rrr

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 12 วันที่ผ่านมา +176

    पवार साहेबांनी केलेला खेळ खूप मोठा आहे चाणक्य समजनाऱ्या फडणवीसला ना आज कळाले ना पहाटेच्या शपथ घेतली तेव्हा😅

    • @Rahulrdev299
      @Rahulrdev299 12 วันที่ผ่านมา

      थांबा जरा😂

    • @hemantkanhere2582
      @hemantkanhere2582 12 วันที่ผ่านมา

      अजित पवार यांना महायुतीत लोकसभेच्या निवडणुकी करता घेण्यात आलेलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वघोषित चाणक्य ला मग या सरकारला सत्तेबाहेर करून आपली चाणक्य निती चा परिचय करून दिला. अजित पवार यांना त्यांच्या पत्नीला बारामती मतदारसंघातून लोकसभेत निवडून जायचे असल्याने सामील झाले.

    • @hemantkanhere2582
      @hemantkanhere2582 12 วันที่ผ่านมา

      मविआ सरकारला.

  • @AmolNikalje-re9lo
    @AmolNikalje-re9lo 12 วันที่ผ่านมา +174

    Pawar saheb to Anaji Fadanvis..
    "झुला झुल .. पर बाप को मत भुल" ..
    😂😂😂😂🎉🎉

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 12 วันที่ผ่านมา +7

      *70 v/s 105*
      Beta - Baap??
      *Sheras Sawwasher*

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo 12 วันที่ผ่านมา +13

      @@jaydeepghodake9979 सव्वाशेर ला घरी बसवला ना २.५ वर्ष ..
      जिथं पोराची विचार करण्याची क्षमता संपते .. तिथून पुढे बाप विचार करायला सुरुवात करतो ... 😊😊👍

    • @sangramraje_007
      @sangramraje_007 12 วันที่ผ่านมา +7

      ​@@AmolNikalje-re9lo te kel mhanunach kaka cha paksha gela sobat ubatha la pn bhog bhogave lagle ..jaisi karni vaisi bharni ..

    • @meherbhoyar8955
      @meherbhoyar8955 12 วันที่ผ่านมา

      Abe lodya amol eka bapachi aulaad asel tr reply kr gàndu​@@AmolNikalje-re9lo

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 12 วันที่ผ่านมา +4

      @@AmolNikalje-re9lo 2019 मध्ये शिवसेनेचे 18 खासदार होते . दोन्ही कांग्रेस चे मिळुन 5 पण नव्हते
      *18 व 5 मधला फरक कळतो ना भावा??*
      जवळ जवळ 5 पट जास्त 💪 कोण *मोठा नेता 4 वाला का 18 खासदार वाला ?*

  • @Shivsena19
    @Shivsena19 12 วันที่ผ่านมา +200

    फक्त 70 हजार करोड

  • @dabangkhan9315
    @dabangkhan9315 12 วันที่ผ่านมา +281

    एकनाथ शिंदे आणि अजीत पवार यांचा राजकरण 4 जून नंतर ख़त्म 😂😂😂😂

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 12 วันที่ผ่านมา +82

    विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गट शरद पवार गटात सामील होईल हे माझे आधीपासूनच व आजही मत आहे . ८० तासांच्या शपथविधीच्या इतिहासाचाची हि पुनरावृत्ती आहे . व स्वतः शरद पवार काही दिवसानंतर ह्याची स्पष्ट कबुली देतील .

    • @VidzMG
      @VidzMG 10 วันที่ผ่านมา

      Copy paste cha kay rate astoy?

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 12 วันที่ผ่านมา +43

    वस्ताद कुस्ती खेळत नाही खेळ शिकवतो... विधानसभा बाकी है... 😢

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 2 วันที่ผ่านมา +1

      शाब्बास भाऊ धन्यवाद वस्ताद कुस्ती खेळत नाही सामान्य माणसाला पहीलवान करून दाखवतो

  • @harshalchaudhari7889
    @harshalchaudhari7889 12 วันที่ผ่านมา +71

    जसा तुतारी आणि मशाल साठी बोल भिड़ू च उपयोग शून्य 😂😂😂😂

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs 12 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @user-ni8th6el7u
      @user-ni8th6el7u 12 วันที่ผ่านมา

      लिबरल पत्रकार आहेत सगळे

    • @bhausaheb322
      @bhausaheb322 12 วันที่ผ่านมา

      🤣🤣

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 9 วันที่ผ่านมา

      😂😂😂
      बोल भिडू नाही
      फक्त चाट भिडू 😂

  • @akshaygarud8027
    @akshaygarud8027 12 วันที่ผ่านมา +82

    खरं संगितलं आहे तुम्ही साहेब अन दादा अन बारामती हे गणित भाजप समजू शकत नाहीत

  • @sandhyabasval8717
    @sandhyabasval8717 12 วันที่ผ่านมา +39

    टरबूज ला वाटलं आपणच जास्त हूशार आहोत .
    पण पवार साहेबा पुढे डाळ शिजली नाही.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 12 วันที่ผ่านมา

      Prestigious 4 june, DF &,mothya pawaransaathi

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 2 วันที่ผ่านมา +1

      भाऊ ईथे टरबुज कुठे लागत नाही तर दिलीचे हुकुम शाहा मोदी होते

  • @nileshpatilfy
    @nileshpatilfy 12 วันที่ผ่านมา +110

    अजित दादा ल घेतले त्यामुळे आम्ही vote केले नाही

    • @sandipkhese9122
      @sandipkhese9122 12 วันที่ผ่านมา +5

      शाब्बास.

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 12 วันที่ผ่านมา +6

      Modi yene garjeche aahe

    • @sushilkailasganore
      @sushilkailasganore 12 วันที่ผ่านมา

      ​@@jaydeepghodake9979ghanta

    • @user-ip4mw1fv5r
      @user-ip4mw1fv5r 12 วันที่ผ่านมา

      ​@@jaydeepghodake9979🚩🚩🚩🚩🚩

    • @yashmemane9388
      @yashmemane9388 12 วันที่ผ่านมา

      ​@@jaydeepghodake9979kashala deah vikayla

  • @MohanPatil-cm8nr
    @MohanPatil-cm8nr 12 วันที่ผ่านมา +34

    अगदी बरोबर
    शेवटी अनुभव कामी येतो. शरद पवारांच्या राजकीय खेल्या भल्या भल्या लोकांना नाही कळत तिथे अजित पवार बांडगुळ काय करणार काका मला वाचवा.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 12 วันที่ผ่านมา

      Tumcha khel hoto,aamchaa jivv jaato __ek saamanya naagrik

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 12 วันที่ผ่านมา +55

    लोकसभा निवडणुकी नंतर अशा लोकांचा बंदोबस्त केला जाईल अशी शक्यता दिसते

  • @babasahebshelke5562
    @babasahebshelke5562 12 วันที่ผ่านมา +95

    शेवटी बाप बाप असतो बेटा बेटाच असतो

  • @kailash5749
    @kailash5749 12 วันที่ผ่านมา +52

    अजित पवारांनी आपल काम केलं आहे रुपाली बारामतीकर सोबत निकाल लवकरच येणार 😂😂

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 12 วันที่ผ่านมา +44

    टरबूज इमानदार असेल तर पुढच्या विधानसभा election पर्यंत अज्याला महायुतीत ठेवेल 😂😂😂

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 12 วันที่ผ่านมา +50

    70 हजार कोटी वर क्लीन चिट मिळाली ना 💯🤞

  • @user-bq1xh5qq4w
    @user-bq1xh5qq4w 12 วันที่ผ่านมา +18

    परीक्षेत उत्तरपत्रिकेला चार-पाच पुरवण्या लावल्या म्हणजे परीक्षार्थी पास होईलच असं काही नाही.

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 12 วันที่ผ่านมา +196

    Ajit Gat 0, Shinde Gat 2-3, BJ Party 13-15😂😂 MVA 30+ 💪💪

    • @kinb9419
      @kinb9419 12 วันที่ผ่านมา +18

      good … tula kay upyog hoil pan tyacha ?

    • @parshuram0502
      @parshuram0502 12 วันที่ผ่านมา +9

      😂😂😂good question ​@@kinb9419

    • @sanoshnagrgoje-vv6hz
      @sanoshnagrgoje-vv6hz 12 วันที่ผ่านมา +15

      4 June la evm chya navane radu naka😂

    • @a.c.-1pt3ki
      @a.c.-1pt3ki 12 วันที่ผ่านมา

      😂😂😂 तो सतरंजी उचल्या आहे​@@kinb9419

    • @shubhamvirulkar6665
      @shubhamvirulkar6665 12 วันที่ผ่านมา +3

      शरद पवार mhante 40%उम्मीदवार nivdun yeil mva che mhanje 19 tyanch tari yaika re😂

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 12 วันที่ผ่านมา +49

    आमच्याकडे पण दादाची माणसं कांग्रेसचं काम करत होते 🤣🤣🤣

  • @bhalchandra7086
    @bhalchandra7086 12 วันที่ผ่านมา +34

    छान विश्लेषण,.!

  • @parshramhon4995
    @parshramhon4995 12 วันที่ผ่านมา +56

    अजीत पवारांचा फायदा ना काकाना झाला ना राज्याला तेव्हा भाजपाला कसा होईल.नुकसान मात्र काकाचे
    झाले राज्याचेही झाले आता भाजपाचेही होनार

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 12 วันที่ผ่านมา +8

    त्याचे एकच Target होते आपली आणि आपल्या नेत्यावर असलेल्या केसेस मागे घ्यायच्या होत्या 😂

  • @sagarbadade4294
    @sagarbadade4294 12 วันที่ผ่านมา +19

    शून्य नाही उलट नुकसान केले Minus 😂😂😂

  • @sairaj5353
    @sairaj5353 12 วันที่ผ่านมา +19

    कंमेंट खूप कडक येत आहेत 😂😂😂😂

  • @akshayhattikote
    @akshayhattikote 12 วันที่ผ่านมา +18

    3:40 हे ऐकून खूप हसलो....😂😂

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 12 วันที่ผ่านมา +53

    जनतेला पण उपयोग शून्य आहे....😂

  • @nikhilvlogs9614
    @nikhilvlogs9614 12 วันที่ผ่านมา +38

    आता कस मनासारखा विडिओ केला 😂😂

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 12 วันที่ผ่านมา +10

    निकाल बघा रे ! कोण टिकणार कोण नाही.एकही उमेदवार निवडून येणार नाही शिंदे आणि अजित पवार यांचे.

  • @sarveshpande2879
    @sarveshpande2879 12 วันที่ผ่านมา +17

    शेवटी जे होणार होतं तेच झालं!

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 12 วันที่ผ่านมา +8

    एवढं घरदार भाव भावकी ,नातेवाईक सोडुन मागं लागुन आलं तरी तुम्ही नावंच ठेवता म्हणल्यावर काय म्हणावं ? ऊद्या भाजपवालेही तुम्हाला हीच भाषा वापरनार आहेत हे लक्षात घ्या .तिघांनीही एकमेकाला मदत केलेली नाही .

  • @sandipkhese9122
    @sandipkhese9122 12 วันที่ผ่านมา +25

    तरी मी सांगितले होते ह्यांना सोबतीला घेऊ नका पण माझं कुणीही ऐकून घेतले नाही. तुला सांगतो आरती जेव्हा माझ्या कडे जानेवारी महिन्यात बैठक झाली होती तेव्हा डॉ. बावनकुळे यांना मी बजावले होते. मला काही हे मान्य नाही हे स्पष्ट शब्दात सांगीतले होते पण पक्षश्रेष्ठींनी या कडे दुर्लक्ष केले.
    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Gavali.668
    @Gavali.668 12 วันที่ผ่านมา +13

    लोकसभा ल काही पण होऊद्या पण मात्र विधान सभेला दिग्गज नेते शेतकरी आणि तरुण मंडळी यांना घरी बसवणार😂

  • @rameshwarshinde3244
    @rameshwarshinde3244 12 วันที่ผ่านมา +10

    भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेतल्याचा नरेटिव्ह शेवट पर्यंत राहीला व थेट भाजप ला घात लावून गेला...

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 12 วันที่ผ่านมา +65

    ह्या तरबुजला काही अक्कल नाही दादांना सोबत घेणे टाळलं पाहिजे होत

  • @sagarjadhav4222
    @sagarjadhav4222 12 วันที่ผ่านมา +14

    सुजय विखे आणि पंकजा ला होईन फायदा... मावळ साठिपण होईल उपयोग... पण दिंडोरी आणि नाशिकमध्ये बिलकुल कामं केली नाही अजितदादा च्या आमदारांनी

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 12 วันที่ผ่านมา

      Kothech honar nahi

    • @sushiljadhav6522
      @sushiljadhav6522 12 วันที่ผ่านมา

      Parli madhe bogus voting kele dhanjay munde ni kay fayda ajit cha fakt tagegiri shikle ajit kadun

    • @hemantkanhere2582
      @hemantkanhere2582 12 วันที่ผ่านมา

      भारतीताई स्वतःच्या बळावर निवडून येण्याची येतीलच,

  • @pravindeshmukh72
    @pravindeshmukh72 12 วันที่ผ่านมา +7

    मला वाटते हा सगळं चुलत्या-पुतण्याचा भंयकर डाव आहे हे नक्की वाटतेय,, पण अजित पवाराची देहबोली देखील कुठेच मनापासून पटत नव्हती

  • @ramnathzambare4808
    @ramnathzambare4808 12 วันที่ผ่านมา +4

    one & only चाणक्यला आता समजले असेल राजकारण म्हणजे काय असतं ते !

  • @pravindeshmukh72
    @pravindeshmukh72 12 วันที่ผ่านมา +7

    त्याला त्याचे खासदार राज्यसभेवर पाठवायचे आहेत बायकोला मंत्रिपद पदरात पाडून घ्यायचे आहे व त्याला राज्यात खूप काही पदरात पाडून घ्यायचे आहे,,

  • @PrasadDDixit
    @PrasadDDixit 12 วันที่ผ่านมา +3

    खर आहे, दिंडोरी आणि नाशिक मध्ये अजित पवार समर्थकांनी महाविकास आघाडीलाच मदत केली.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 12 วันที่ผ่านมา +21

    उलट भाजपपासून कार्यकर्ते सुद्धा दूर गेले

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r 12 วันที่ผ่านมา +1

      खासे सोबत आहेत 😅😅😅😅

  • @artistfixIndia
    @artistfixIndia 12 วันที่ผ่านมา +23

    Me Shunya Pe Sawar Hu😂

  • @Hjkkkbhhj
    @Hjkkkbhhj 12 วันที่ผ่านมา +23

    विधानसभेला एकच युती होणार..... भाजप+मनसे..... बाकी सगळे स्वतंत्र लढणार.... नव्हे नव्हे लढावेच लागणार 😂😂😂

    • @narendrachaudhari4800
      @narendrachaudhari4800 12 วันที่ผ่านมา +2

      सर्व वेगळे लढणार

    • @king_111.
      @king_111. 12 วันที่ผ่านมา +5

      मनसे चा फक्त वापर करून घेतला युती होणार नाही झालीतरी 10 चा वर जागा देणार नाय त्यामुळे स्वतंत्र लढतील मनसे

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 12 วันที่ผ่านมา +2

      @@king_111. मनसेला भाजपची गरज नाही पण भाजपला मनसेची गरज आहे.... आणि कशी ते ज्याला समजल त्यालाच राजकारण कळलं...... मनसे कडे गमवायला काहीच नाही... that's why they are dangerous.... specially for भाजपा... considering their strong hold on 'hindutva'.

    • @pandurangjadhav5422
      @pandurangjadhav5422 12 วันที่ผ่านมา +3

      राज यांना अजित व्हायचे असेल तर चालू द्या 🙏🏻

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 12 วันที่ผ่านมา

      @@pandurangjadhav5422 raaj he kdhich Ajit pawar hou shakt nhi.....Ajit pawar yanchya sarkh sanghatan Raj thakre kru shakt nhi...aani satta nastana pn Raj thakre yanchya sarkhi dahashat Ajit pawar kru shakt nhi....

  • @charunerkar7768
    @charunerkar7768 12 วันที่ผ่านมา +7

    जो दुसर्‍यावरी विश्वासला .......

  • @RO-HIT-45
    @RO-HIT-45 12 วันที่ผ่านมา +8

    Ajit pawar without sharad pawar zero ahi 😂😂😂

  • @kiranmangalwedhekar3798
    @kiranmangalwedhekar3798 12 วันที่ผ่านมา +4

    खरंय, पण आता चर्चा करून काय उपयोग, बस मध्ये चढूनच द्यायला नको होता 😂

  • @user-ne7cx1tj4i
    @user-ne7cx1tj4i 12 วันที่ผ่านมา +9

    घड्याळ चोरल बाण चोरल हे काम कोणीच करू शकत नाही.

  • @Maharashtra-wn1ff
    @Maharashtra-wn1ff 12 วันที่ผ่านมา +13

    Zero milnar Ajit pawar la😂😂

  • @pradipg9621
    @pradipg9621 12 วันที่ผ่านมา +2

    लोकांनी निवडणूक हातात घेतली होती नेते काय करणार?? जनतेचा प्रेशर होते त्यांच्यावर

  • @devidasnehale5368
    @devidasnehale5368 12 วันที่ผ่านมา +11

    धरण भरले की

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 12 วันที่ผ่านมา +3

    येतो ट्रेलर है पी चर अभी बाकी है जय ईडिया आघाडी

  • @shailendrapandit2423
    @shailendrapandit2423 11 วันที่ผ่านมา +1

    कोण कोणाकडे चालले हे काही सांगता येणार नाही . पण समाज मात्र गुलामगिरीकडे पाठविण्याचे काम सगळे राजकारणी मिळून करत आहेत .

  • @eagleeyenews
    @eagleeyenews 12 วันที่ผ่านมา +2

    एकदम परफेक्ट विश्लेषण

  • @yogeshsonawane9345
    @yogeshsonawane9345 12 วันที่ผ่านมา +13

    Loss zala asel

  • @vasantkale4835
    @vasantkale4835 12 วันที่ผ่านมา +5

    आजीत पवार यांनी 70000घोटाळयापाई, स्वाताला संपवल
    लोकसभेत एकही खासदार निवडून येणार नाही तर विधान सभेत अजित पवार यांना 15जागा,भाजप देणार नाही

  • @pranavhiray8014
    @pranavhiray8014 12 วันที่ผ่านมา +1

    त्यात सुनिल टिंगरे सारखे लोक Builder पुत्राला पाठीशी घालुन महायुतीच Tension वाढवताय

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 12 วันที่ผ่านมา +4

    फायदा शून्य पण किमंत ७० हजार कोटी

  • @sachinmandave1115
    @sachinmandave1115 12 วันที่ผ่านมา +16

    बरोब्बर विश्लेषण आहे

  • @user-fi1bb4ln9r
    @user-fi1bb4ln9r 12 วันที่ผ่านมา +8

    सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार हाच निवडणुकीला प्रमुख मुद्दा होता त्यामुळे भाजप ला पण फटका बसणार

    • @gopaltamhane39
      @gopaltamhane39 12 วันที่ผ่านมา

      To pn national level vr😂

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 12 วันที่ผ่านมา +1

    मंत्रिमंडळात असणारे आमदार सोडून बाकीचे 31 आमदार कुठे आहेत.? आणि त्यांनी काय काम केले शिवाय कुठे केले?त्या 31 am आमदारांचे नाव सुद्धा कधीच कोणाला ऐकायला ही मिळाले नाही.

  • @vaibhavwakchaure9720
    @vaibhavwakchaure9720 12 วันที่ผ่านมา +9

    Lokana BJP nko aahe

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 12 วันที่ผ่านมา +6

    अजीत पवार महायुतीत गेले पण कार्यकर्ता कमळ धनुष्य बाण या चिन्हावर मतदान करीत नाही तो सुज्ञ
    "*मराठा " मतदार आहे.

    • @hemantshinde1789
      @hemantshinde1789 12 วันที่ผ่านมา

    • @vijayraomore5824
      @vijayraomore5824 12 วันที่ผ่านมา

      40वर्षात शरद पवार यांनी मराठा समाजासाठी काही केले नाही, उलट देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल, पण युती शासनाला ते टिकवता आले नाही, मराठा समाजासाठी आण्णसाहेब पाटील आर्थिक महामंडळ स्थापन करून मराठी युवकांना अर्थ सहाय करीत आहेत,

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 12 วันที่ผ่านมา

      ​@vijayraomore5824😂😂😂😂gp re andbhakta

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 12 วันที่ผ่านมา +5

    Fayda Ajit Pawar la zala ..70000 koti corruption maf ..mahtri pade punha corruption..

  • @100ravindra
    @100ravindra 12 วันที่ผ่านมา +2

    अतिशय सुंदर विश्लेषण आणि विषय

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 12 วันที่ผ่านมา +3

    चांगल विश्लेषण

  • @pradeephembade1457
    @pradeephembade1457 12 วันที่ผ่านมา +3

    हे तुम्हाला आता माहिती झालं अगोदरच आम्हाला माहिती होतं

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 12 วันที่ผ่านมา +5

    उलट जेल मध्ये टाकलं असतं तर जास्त फायदा झाला असता 😂😂😂

  • @vinodpardeshi2700
    @vinodpardeshi2700 12 วันที่ผ่านมา +2

    विधान सभेत गणित वेगळ असेल... मागच्या वेळेस शरद पवार यांच्या नेतृत्वात फक्त 4जागा राष्ट्रवादी जिंकली होती त्यामुळे अजित पवार आता फार वेगळ करू शकतील याची अपेक्षा bjp ची नव्हती.. अजित पवार यांना सोबत घेण्याचा हेतू वेगळा आहे तो विधानसभेत दिसेल......

  • @darmapawar4465
    @darmapawar4465 12 วันที่ผ่านมา +10

    दोन पवारांनी फडणीसचा करेक्ट कार्यक्रम केला🔥😂😂

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 12 วันที่ผ่านมา +1

      Kalel 4 June la,,supiya sadanand sule,,,ka sunetra Ajit pawar.

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 12 วันที่ผ่านมา +1

      ​​@@MithilaKulkarniकमेंट करायली तू पण हे नाही पटलं आपल्याला...😅थोड तारतम्य ठेवा उगाच हशा होऊ नये नंतर (फक्त 14 दिवसांत निकाल आहे)

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 12 วันที่ผ่านมา

      @@Narcissist_17 ho,nikaal tar laagel ch ,,too accept karaychi tayari theva.

    • @sensiorboy1162
      @sensiorboy1162 12 วันที่ผ่านมา

      ​@@MithilaKulkarni mithila kutun aahe tumhi

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 12 วันที่ผ่านมา

      @@sensiorboy1162 maazi mahiti gheun,dattak gheta ka mala?

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 12 วันที่ผ่านมา +4

    फडणवीस la पवारांचे राजकारण अजून पण समजलेच नाही

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 12 วันที่ผ่านมา +3

    ❤ उद्द व ठाकरे के सात मतदार है

  • @JyotiKale33
    @JyotiKale33 12 วันที่ผ่านมา +2

    फायदा कसा नाही? प्रत्येज मतदार संघट लाख मते तर दिले असतील.

  • @Solo_winner
    @Solo_winner 12 วันที่ผ่านมา +2

    पोलीस भरतीच्या ग्राऊंड बद्दल एक विडिओ बनवा

  • @rahulbalak
    @rahulbalak 12 วันที่ผ่านมา +7

    पवार आहेत ते😅

  • @TheNitinaim
    @TheNitinaim 12 วันที่ผ่านมา +3

    लोकांनी कोणाला मत दिलंय ते महत्वाचं आहे, अजित दादा बद्दल misinformation पसरवण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय भिडू ला

  • @BalwantKulkarni-nb4zi
    @BalwantKulkarni-nb4zi 12 วันที่ผ่านมา +2

    बरोबरच आहे.

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 11 วันที่ผ่านมา

    . योग्य विश्लेषण बरोबर आहे फायदा कुठल्याच मतदारसंघात दिसला नाही

  • @Ok69omi
    @Ok69omi 12 วันที่ผ่านมา +14

    ajit pawar sharad pawar atun ekch 😂❤

  • @vikaspadwal2840
    @vikaspadwal2840 12 วันที่ผ่านมา +4

    बारणे खर बोलायेत... अजित पवार गटाने 0% काम केलंय... आप्पा आता तुमचं निवडून येणं खूप कठीण दिसतंय... पनवेलच लीड किती आहे या वर सगळ डिफेन्स आहे तुमचं...🤗

    • @abhijitraut9505
      @abhijitraut9505 12 วันที่ผ่านมา +1

      मावळ मध्ये शिवसेना ठाकरे च्या खासदार येणार....

    • @vikaspadwal2840
      @vikaspadwal2840 12 วันที่ผ่านมา

      @@abhijitraut9505 सांगता येत नाही...खूप टफ फाईट आहे..

  • @niteshkoli6021
    @niteshkoli6021 12 วันที่ผ่านมา

    तुम्हीच बोलता आणि शेवटला आम्हालाच विचारतात तुम्हाला काय वाटतं 🙏🏻🙏🏻

  • @shankarransing4155
    @shankarransing4155 7 วันที่ผ่านมา

    अत्यंत योग्य विश्लेषण आहे.

  • @snehalcreation1083
    @snehalcreation1083 12 วันที่ผ่านมา +3

    खरं आहे

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 12 วันที่ผ่านมา +5

    खरं 4 जूनला समजेल हो

  • @pravinchintamani6534
    @pravinchintamani6534 12 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम विश्लेषण 👌

  • @raghunathgandule2479
    @raghunathgandule2479 12 วันที่ผ่านมา +2

    जवळ जवळ ४ जून नंतर १कनाथ व अजितदादा यांचा सिनेमा बंद😮😢😅

  • @mufassirdignityvoice1192
    @mufassirdignityvoice1192 12 วันที่ผ่านมา +7

    अजित पवार आदर्शची क्लीन चिट घेऊन परत शरद पवार कडे जाणार 😅

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 12 วันที่ผ่านมา

      Aani UT,,raautasakat gaasha gundalun bjp t,,,kaal ha gondhal bara hota mhanat

  • @Ok69omi
    @Ok69omi 12 วันที่ผ่านมา +3

    Reporter ❤😘💞

  • @anilaher2103
    @anilaher2103 12 วันที่ผ่านมา +2

    अजुन खप बाहेर येणार आहे जेपवारंॎना झाले नाही ते हेच करणार

  • @prashantjadhao3435
    @prashantjadhao3435 12 วันที่ผ่านมา +2

    Bank ughdi theu Ratbhar
    Vote milale Zatbhar 😂

  • @battleofthouths
    @battleofthouths 12 วันที่ผ่านมา +4

    बोल भिडू महायुती किंवा महविकास आघडी कडून बोलत नाही तर फक्त भाजप कडून बोलते आणि दादा, शिंदे दोघांचा पण negative प्रचार करत असते.
    कारण पाकीट फक्त भाजप कडून आलय 😂😂😂😂😂😂😂

  • @mahadevpatil8959
    @mahadevpatil8959 12 วันที่ผ่านมา +3

    Fakt Bjp ani shivasena ekatra ladhale asate tar 42+ jaga nivadun aalya asatya.

  • @subhashdudhawade1991
    @subhashdudhawade1991 12 วันที่ผ่านมา +2

    कोण कोण काम करत नाही पाहूनच घेतो 😂😂😂😂

  • @shubhamtayade7036
    @shubhamtayade7036 12 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही निवडणूक तुमच्या दृष्टीने बघता पण... ह्या सर्वाला महाराष्ट्रातील जनता कंटाळली आहे.... मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला पक्ष फोडीच राजकारण आवडलेल नाही आहे तुम्ही तुमच्या दृष्टीने ह्या सर्व गोष्टी मांडन्या पेक्षा जनतेच्या नजरेतून निवडणुक दाखवा लोकांला का नको आहे महायुती हे दाखवा