Bhaskar Jadhav : नारायण राणेंच्या पराभवासाठी कोणी दिली सुपारी? जाधवांचा मोठा गौप्यस्फोट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 พ.ค. 2024
  • #bhaskarjadhav #vinayakraut #narayanrane
    Bhaskar Jadhav : नारायण राणेंच्या पराभवासाठी कोणी दिली सुपारी? जाधवांचा मोठा गौप्यस्फोट
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 TH-cam - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
    #LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
    Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या TH-cam चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
    #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #marathilivenews
    bhaskar jadhav today speech
    bhaskar jadhav on uddhav thackeray
    bhaskar jadhav vs nitesh rane
    bhaskar jadhav speech
    bhaskar jadhav live
    bhaskar jadhav funny speech
    bhaskar jadhav latest news
    bhaskar jadhav latest speech
    bhaskar jadhav vidhan sabha speech
    bhaskar jadhav comedy speech
    bhaskar jadhav today speech vidhan sabha
    bhaskar jadhav on rane
    bhaskar jadhav dance
    bhaskar jadhav on nitesh rane

ความคิดเห็น • 227

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 12 วันที่ผ่านมา +147

    भास्कर जाधव साहेब थेट बोलणारे, स्पष्ट विश्लेषण करणारे आमदार.

  • @maheshrade1319
    @maheshrade1319 12 วันที่ผ่านมา +142

    पक्ष फुटी नंतर उध्दव साहेबांन सोबत कणखर पणे उभे राहणारे जाधव साहेब
    तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र

    • @shaile5506
      @shaile5506 12 วันที่ผ่านมา +3

      ❤❤❤

    • @Anilhagre190
      @Anilhagre190 12 วันที่ผ่านมา +2

      ✌️✌️✌️

  • @rajendraher537
    @rajendraher537 12 วันที่ผ่านมา +113

    संजय राऊत,सुषमा अंधारे, भास्कर जाधव हे आम्हा शिवसैनिकांचे पंचप्राण आहे यांनी खरी खिंड लढवली.

    • @avadhutkhot8682
      @avadhutkhot8682 12 วันที่ผ่านมา

      बाळासाहेब ठाकरे, हींदुंच्या देवतांचा अपमान करणार्या अंधारे बाईंचा फोटो घरात मोठा करून लावा. बाळासाहेब व हींदु देवतांचे फोटो काढून ठेवा.
      कारण तुमच्या देवता असणार्या अंधारे बाईं यांना मानत नाहीत.

  • @sachinpatil4221
    @sachinpatil4221 12 วันที่ผ่านมา +159

    आता कळतय कि आपल्या पूर्वजांनी 60 वष्रे भाजपा ला का निवडून दिलं नाही ते.

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 11 วันที่ผ่านมา

      तेव्हा समर्थ नेतृत्व नव्हतं

    • @RS-is1hs
      @RS-is1hs 11 วันที่ผ่านมา

      चूक केली. निवडून दिले असते तर असा फेकू आणि अशिक्षित प्रधानमंत्री पदरी पडला नसता

    • @vishalatpadkar2921
      @vishalatpadkar2921 11 วันที่ผ่านมา

      Bjp साठ वर्षांपूर्वी अस्थित्वत नव्हती bjp 80 chya दशकात खरी अस्तित्वात आली.

  • @pramodnagare8212
    @pramodnagare8212 12 วันที่ผ่านมา +190

    बुलंद तोफ म्हणजे भास्कर जाधव साहेब 🚩🔥

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 12 วันที่ผ่านมา +10

    साहेब, खूप छान वैचारिक विश्लेषण, सत्य विचार. गद्दार भोगणारच, निच भोगणारच, खोटारडे भोगणारच, वाचाळविर बरबाद होणारच. फक्त मशाल .जय महाराष्ट्र साहेब

  • @ravindrak.1109
    @ravindrak.1109 12 วันที่ผ่านมา +165

    गद्दारांना माफी नाही.... फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे.... 🚩🚩🚩🚩

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 11 วันที่ผ่านมา

      उद्धव हाच गद्दार शिरोमणी आहे

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r 12 วันที่ผ่านมา +87

    भास्करराव जाधव साहेब जिंदाबाद

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 12 วันที่ผ่านมา +84

    जाधव साहेब जय महाराष्ट्र

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 12 วันที่ผ่านมา +85

    नारया, नेपाळी निवडणुकीत आपटणार, आणि कायमचा कुटूंब सहीत नेपाळ ला पळणार, विनायक राऊत हॅटरीक होणार

    • @ABC-qq8dq
      @ABC-qq8dq 11 วันที่ผ่านมา

      सतरंजी चोर

  • @kanchanhadwale1582
    @kanchanhadwale1582 12 วันที่ผ่านมา +124

    सच्चा माणूस,जाधव साहेब.

  • @nanakolse8442
    @nanakolse8442 12 วันที่ผ่านมา +67

    विनायक राऊत जिंकणार 🚩🚩🚩🚩🔥

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 11 วันที่ผ่านมา +7

    पैसे दिल्याची बाब फक्त मुलाखतकार आणि जाधव यांनाच माहीत आहे

  • @pradippatil3950
    @pradippatil3950 12 วันที่ผ่านมา +32

    जय महाराष्ट्र साहेब

  • @jayantdinde7787
    @jayantdinde7787 12 วันที่ผ่านมา +38

    भास्करराव सडेतोड ❤

  • @Riteshpatil6191
    @Riteshpatil6191 12 วันที่ผ่านมา +78

    भास्कर जाधव यांना ढान्या वाघ मनतात ubt❤

  • @tshsu73
    @tshsu73 12 วันที่ผ่านมา +26

    भास्कर शेठ 🔥🔥

  • @birappadhane4649
    @birappadhane4649 12 วันที่ผ่านมา +21

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🐅🚩🚩

  • @ShamRathod-vw3ks
    @ShamRathod-vw3ks 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भास्कर जाधव शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे चा। हीरो ❤❤❤ तुम आगे।बढ़े।हमाम। तुम्हारे साथ हैं ❤❤❤❤

  • @user-jt2tm5ei7e
    @user-jt2tm5ei7e 12 วันที่ผ่านมา +22

    Narya padnar mhanje padnar jadhawji jai maharashtra..........

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 12 วันที่ผ่านมา +17

    शिवसेनेचा बुलंद आवाज माननीय आमदार भास्करराव जाधव साहेब अगदी बरोबर आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा गुन
    उद्धव साहेबांत आहे
    जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏

  • @sopanadhav4762
    @sopanadhav4762 12 วันที่ผ่านมา +25

    महाविकास आघाडी जिंदाबाद ❤❤❤

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 12 วันที่ผ่านมา +32

    उध्दव ठाकरे साहेब पवार साहेब थोरात साहेब. देशात सता येणार आहे पन देशाचे ग्रह मंत्री भास्कर जाधव यानाच करा

    • @shravanpadekar5869
      @shravanpadekar5869 12 วันที่ผ่านมา +1

      🎉🎉🎉🎉right 👍👍👍👍

    • @narentodankar478
      @narentodankar478 12 วันที่ผ่านมา

      अगदी खरं आहे.... मला सुद्धा हे जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा असंच वाटतं होत.
      आणि ते गृहमंत्री ह्या पदासाठी नक्कीच भास्कर साहेब पात्र आहेत.
      उत्तमरित्या ते सांभाळू शकतील... 🚩👍

  • @ashishchoudhari4340
    @ashishchoudhari4340 12 วันที่ผ่านมา +9

    Agadi barobar

  • @Hardin876
    @Hardin876 12 วันที่ผ่านมา +16

    तो कोण नेता bjp चा असेल ज्यांनी 50 कोटी राऊताना दिले

    • @bharatpatil1911
      @bharatpatil1911 12 วันที่ผ่านมา

      टरबूज्या

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 12 วันที่ผ่านมา +10

    Shri Uddhav Thakare tiger in maharashtra will win 15 seats

  • @surajbhautaur2653
    @surajbhautaur2653 12 วันที่ผ่านมา +13

    Only Udhav Balasaheb Thackeray Shivsena

  • @kokansuputraDeepakBodekar
    @kokansuputraDeepakBodekar 12 วันที่ผ่านมา +15

    खूप छान मुलाखत निसार सर

  • @dayanandpatange7766
    @dayanandpatange7766 12 วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र!

  • @manikraophopse5791
    @manikraophopse5791 12 วันที่ผ่านมา +6

    आता असे वाटते आपण मोठी चुक केली कारण दोन वेळेला उद्धव ठाकरे मुळे आम्ही B. J.P मतदान केले त्या चा मोठा पच्छाताप होतोय

  • @sharadnagre8587
    @sharadnagre8587 12 วันที่ผ่านมา +16

    Very good भास्करराव

  • @user-st7yq7wv8b
    @user-st7yq7wv8b 12 วันที่ผ่านมา +5

    खरं म्हणजे महाराष्ट्र मध्ये 5 टप्प्यांची गरज नव्हती लोकांना कंटाळवाने वाटले

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 12 วันที่ผ่านมา +12

    राणे kutumb 4 june nanter नेपाळ la रवाना hotil

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 11 วันที่ผ่านมา +1

    मोदीजी दणदणीत विजयासहित पंतप्रधानपदाची हॅट्रिक करणार... जय श्रीराम... 🚩

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 12 วันที่ผ่านมา +7

    Narayan tya ratri kadachit dillila Gela asel. Pan khare he Nepali watchman sangu shakto.

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 11 วันที่ผ่านมา +2

    लोकशाही ने राणे साहेबांची पण मुलाखत घ्यावी

  • @prakashwagh3568
    @prakashwagh3568 8 วันที่ผ่านมา

    मानवता आणी व्यापार, प्रगतीशील समाज आणि प्रगतीशील व्यापार हा फरक जनतेने ओळखून आहेत

  • @jayashreelakshminarayan5782
    @jayashreelakshminarayan5782 12 วันที่ผ่านมา +2

    Bhaskar jadave saheb ekdam batober bolat ahet, he is ek nishthavant shivesainik ahe

  • @ashishchoudhari4340
    @ashishchoudhari4340 12 วันที่ผ่านมา +11

    Only mashal

  • @narentodankar478
    @narentodankar478 12 วันที่ผ่านมา +8

    भास्कर शेठ... बुलंद आवाज 👍
    आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. एक कट्टर आणि प्रामाणिक शिवसैनिक..... जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩

  • @narayanpawade385
    @narayanpawade385 12 วันที่ผ่านมา

    Very nice 👍👍👍 Jadhav Saheb.UBT Zindabad Jay Maharashtra 😊

  • @surendramangesh7822
    @surendramangesh7822 12 วันที่ผ่านมา +2

    हा पण शिंदे कडे येण्याचा प्रयत्न करतो आहे.पण याला घेतला नाही पाहिजे.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 12 วันที่ผ่านมา

    प्रशासकीय आणि कायदा सुव्यवस्था बाधित झाल्याची बाब prakarshane janavte

  • @vinayakkadam7419
    @vinayakkadam7419 9 วันที่ผ่านมา

    कोणी काही ही सांगू द्या
    राणे साहेब येणार म्हणजे येणार
    मुजरा मानाचा राणे साहेबांना

  • @prakashkhochade3580
    @prakashkhochade3580 12 วันที่ผ่านมา

    Only Bhaskar Jadhavsaheb....
    शिवसेना.... उद्धवजी ठाकरेसाहेब...

  • @paragbokil1469
    @paragbokil1469 12 วันที่ผ่านมา +8

    👍🏻👍🏻👍🏻🚩🚩🚩🚩🙏🏻

  • @prakashkhochare4683
    @prakashkhochare4683 12 วันที่ผ่านมา +3

    म्हणून उद्धव ठाकरे ने भास्कर ला आज पर्यन्त lamb ठेवला

  • @deepakmate8996
    @deepakmate8996 12 วันที่ผ่านมา +15

    जाधव साहेब धार करून ठेवा 🚩🚩🚩

  • @sanjaykumarjaiswal2119
    @sanjaykumarjaiswal2119 12 วันที่ผ่านมา

    भास्कर जाधवांवर शिवसेनेने जास्तीत जास्त विश्वास दाखवावा आणि मोठी जबाबदारी द्यावी . राज्यभर स्टार प्रचारक म्हणून वापरावे आणि पक्षाचा फायदा करून घ्यावा .

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q 12 วันที่ผ่านมา +7

    किरण सामंतने मस्त गेम केला रानेचा 😂

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 12 วันที่ผ่านมา +3

    भास्कर जाधव यांनी श्री राजसाहेब ठाकरे यांच्या बद्दल बोलूच नका काय फायदा झाला ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना बघून घेईल भास्कर जाधव तुम्ही चिंता करा तुमची इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भानगडीत पडू नये एक सुचना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निवडून येतात का ते बघूया कळेलच घोडा मैदान जवळ आहे जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

    • @dineshshinde1429
      @dineshshinde1429 11 วันที่ผ่านมา

      😂😂
      कार्यकर्ता आहे का मनसेला अजुन😂

    • @RS-is1hs
      @RS-is1hs 11 วันที่ผ่านมา

      घे दोनशे जय मनसे 😂

  • @raghavanmarathe1692
    @raghavanmarathe1692 11 วันที่ผ่านมา +1

    UBT सेनेचा शेवटचा दिवस म्हणजे 4जून...

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 12 วันที่ผ่านมา +2

    अगदी बरोबर

  • @krupstyapandurangachi6823
    @krupstyapandurangachi6823 12 วันที่ผ่านมา

    Aek nambar shet kokancha dhanya wag Bhaskarshet jadhav

  • @vinayakchudnaik8843
    @vinayakchudnaik8843 11 วันที่ผ่านมา

    एकदम.बरोबर., शिवसेना., फक्त उद्धव.बाळासाहेब,. ठाकरे, यांची च

  • @sandeepmestry248
    @sandeepmestry248 10 วันที่ผ่านมา

    राऊतला ५० कोटी देण्यापेक्षा १० कोटी मध्ये राऊंत ने उमेदवारी अर्ज मागे घेतला असता.

  • @chandrakantnagolkar2975
    @chandrakantnagolkar2975 8 วันที่ผ่านมา

    भास्कर जाधव हे कधीच आपल्या आगावर कोण ते व्यक्त व घेत नाही

  • @ashoknaikwade9864
    @ashoknaikwade9864 12 วันที่ผ่านมา

    फुटी नंतर उध्दव ठाकरे खंबीर पणे साथ देणारे भास्कर जाधव साहेब ठाकरे सोबत प्रचार सभांमधून दिसले नाहीत, उध्दव साहेब अशा निष्ठावान माणसाला दूर करू नका

  • @dr.jyotithakur1500
    @dr.jyotithakur1500 8 วันที่ผ่านมา

    Ek number bhaskar jadhav

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 12 วันที่ผ่านมา +6

    भास्कर जी साहेब हे बिन्धास्त पने बोलणारे व्यक्ती महत्त्व आहे राजकारणी कसा असावा याचे हे उत्तम उदाहरण म्हणजे आमचे भास्कर जी साहेब आपणास मानाचा जय महाराष्ट्र

  • @yashutekar7482
    @yashutekar7482 12 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र 🚩
    🙏🏻

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 11 วันที่ผ่านมา

    निवडणूकीतून नारायण निवडून गेल्यानंतर देशाची आर्थिक परिस्थितीत काय फरक पडणार नाहीत कारण अगोदर या नारायणराव राणेलाच त्यातील काय समजत नाहीत समजणार देखील नाहीये कारण सर्वात महत्वाच म्हणजेच अशिक्षित खासदार असेल तर मग तो माणूस काय करूच शकत नाही पाठीमागील वेळेस अनुभव आलाय संपूर्ण महाराष्ट्रातील होती नव्ह्ती ती सर्व इज्जत घालवून आलाय बाबा विरोधीपक्ष नेतृत्व प्रश्न उपस्थित केल्यावर या नारायणराव ला धड समजत नाहीत याबद्दल काय उत्तर देयाचे अभ्यास बिलकुल पण नाही जसे काय हे मंञीपद बहाल केलाय केवळ फक्त उध्दव ठाकरेसाहेब याच्याच शिवसेनेच्याच बदल बोलावेच लागेल तेव्हाच आपणांस मंञीपदावर बसविण्यात येणार अशी नियम अटींनुसारच नारायणराव ला मंञीपद दिले आहेत

  • @raghavanmarathe1692
    @raghavanmarathe1692 11 วันที่ผ่านมา +2

    याला कोण काय बोलले की हा रडत बसतो 😂😂

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 12 วันที่ผ่านมา +1

    Bhaskarji 🙏💪

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r 11 วันที่ผ่านมา

    भास्कर जाधव यांनी अगदी बरोबर बोलले आहेत ते मा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फाडली आहे आता फक्त महाविकास आघाडीचा उमेदवार 34 येणार आहे जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉

  • @sureshmane631
    @sureshmane631 12 วันที่ผ่านมา

    स्पष्ट वक्ता भास्करशेठ जाधव❤

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 12 วันที่ผ่านมา +1

    Kamli Bai Tadipaar Honar 😂😂
    Aadesh Matoshree ch
    Thackeray ji ❤❤🎉🎉

  • @user-fi1bb4ln9r
    @user-fi1bb4ln9r 12 วันที่ผ่านมา +19

    भावी मुख्यमंत्री

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 11 วันที่ผ่านมา

      स्वप्नात रोज होत असेल.
      पण विधानसभा निवडणुकीनंतर याला कोण ही ओळखणार नाही.
      याला बाहेर कोणी ओळखत नाही.
      राष्ट्रवादी व उबाठा यांचे याने नाना पटोले प्रमाणे बडबड करून फार नुकसान केलेले आहे.

  • @kisankamble3959
    @kisankamble3959 12 วันที่ผ่านมา +4

    ED मुळे राज ठाकरे घाबरले व जेल पेक्षा भाजप बरा,म्हणुन भाजप ला बाहेरून पाठींबा दिला,राज्याचा सोंगाड्या गेला दावणीला,ना मत पडतात,ना नगर सेवक,ना आमदार निवडुन येतात.
    राज्याचा फुल टाईम पास.

  • @mds8082
    @mds8082 10 วันที่ผ่านมา +1

    सर्व खरं पण निवडणूक आयोगाचे काय?

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 12 วันที่ผ่านมา +2

    कट्टर शिवसैनिक भास्कर जाधव मुळ शिवसेना ठाकरे महाराष्ट्र हिंदुस्थान प्रेमी

  • @manjirikelkar6994
    @manjirikelkar6994 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    जाधव सर खर बोलता. आता आमदार व्हा

  • @rajeshraut8984
    @rajeshraut8984 12 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र जाधव साहेब

  • @VijayGawade-uv8qu
    @VijayGawade-uv8qu 12 วันที่ผ่านมา +1

    शरद पवार बरोबरचा व्हिडिओचा प्रश्न विचारा ना

  • @rajeshutekar4689
    @rajeshutekar4689 12 วันที่ผ่านมา +3

    हा बैल आहे,,,,एवढे दिवस राजकारणामध्ये असून देखील,,,, याच अनुभव किती आहे ते दिसतोय,,,,विनायक राऊत या वर्षी कोकणातून हद्दपार होणार,,,,

  • @vikassurve6651
    @vikassurve6651 4 วันที่ผ่านมา

    देशाची स्टेन गण 🌹👍🏻🌹

  • @rajanthony7151
    @rajanthony7151 12 วันที่ผ่านมา

    To take election in staggered form not necessary. This is to help Modi to get time for arrangements in their favour

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 11 วันที่ผ่านมา

    या मणसात खरच बाळासाहेबांचे गुण आहेत. जे बोललो ते बोललो, जे आहे ते आहे.

  • @sakharamsurve5190
    @sakharamsurve5190 12 วันที่ผ่านมา

    Khup chhan

  • @bappukhandekar7426
    @bappukhandekar7426 8 วันที่ผ่านมา

    Udav.Saheb.Sanjay.RAUT.Bhaskar.Jadav.Susma.Aandare.Yana.Vissru.Naka

  • @narayandagade9558
    @narayandagade9558 12 วันที่ผ่านมา

    या मिंधे टोल्लीला आम्ही कधीच मतदान करणार नाही फक्त उद्धव साहेबांची शिवसेना

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 12 วันที่ผ่านมา

    India आणि फक्त India.आघाडी

  • @vijayvyavahare8847
    @vijayvyavahare8847 10 วันที่ผ่านมา

    खोट बोला पाण रटून बोला.... सर्व आमदरान मध्ये एकनिष्ठ आमदार 😆😆😆😆😆😆

  • @ravirajyaswantrao8186
    @ravirajyaswantrao8186 11 วันที่ผ่านมา +1

    उद्धव साहेबांची बुलंद तोफ

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 11 วันที่ผ่านมา

    भास्कर ला उद्धव नी मंत्रिपद का दिले नाही?
    शरद पवार नी राष्ट्रवादीमध्ये याला का महत्व दिले नाही?
    नुसती बडबड करणारा माणूस.
    येणाऱ्या निवडणुकीत उरफाटा होणार याची खात्री आहे त्यामुळे घाबरून बडबडत सुटला आहे.

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 12 วันที่ผ่านมา +2

    Rane family politicaly the end.

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 11 วันที่ผ่านมา

    उद्धव चा पक्ष फुटल्याने लोकांना दुःख नाही. तो उद्धवच्या स्वार्थी वृत्तीने फुटला आहे

  • @dayanandparab3432
    @dayanandparab3432 12 วันที่ผ่านมา

    Bhaskar Jadhav ek buland aawaj.

  • @shashikantkamble1887
    @shashikantkamble1887 12 วันที่ผ่านมา +1

    🔥🔥🔥🔥🔥🔥 ONLY UDDHAV BALASAHEB THAKARE yancha sachha shivsainik,.🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @dattarambavdane759
    @dattarambavdane759 12 วันที่ผ่านมา +1

    Only uddhav saheb thakare झिंदाबाद

  • @stsmartsales2300
    @stsmartsales2300 12 วันที่ผ่านมา +2

    Bhaskarshet man vichalit hou deu naka,
    Tumchya darkaline tumche virodhak hadartat

  • @amolvalanju512
    @amolvalanju512 12 วันที่ผ่านมา +3

    राणे ना घाबरलेला भास्कर पोपट Only BJP जो राम का नही ओ किसी काम का नही

  • @rahulbapat761
    @rahulbapat761 12 วันที่ผ่านมา +4

    आधारहीन, शेंडा आणि बुड नसलेली, "सूत्रांकडून मिळालेली माहिती" असं सांगून, स्वतःच कपोलकल्पित कथा रंगवायाची आणि त्याला "भास्कर जाधव यांनी केला गौप्यस्फोट" म्हणायचं, हा प्रकार "स्वस्त प्रसिद्धी" म्हणजे चीप पब्लिसिटी स्टंट या पेक्षा वेगळं काही नाही..
    ही असली का तुमची पत्रकारिता ?

    • @pandusawant2681
      @pandusawant2681 12 วันที่ผ่านมา

      स्वार्थी जाधव शिवसेना,राष्ट्वादी ,पून्हा शिवसेना असा प्रवास करून बाता मारतोय.कानावर काय काय येतय तूझ्या?

  • @rupasindhkar1383
    @rupasindhkar1383 11 วันที่ผ่านมา

    भास्कर साहेब अगदी बरोब्बर

  • @sandeepmestry248
    @sandeepmestry248 10 วันที่ผ่านมา

    राणे साहेब 100% निवडून येणार

  • @rajeshjadhav440
    @rajeshjadhav440 10 วันที่ผ่านมา

    Yaala vichara Udhav ni jye gaadari Keli 2019 madhe tyeche Kai ?

  • @sushantsalunke9051
    @sushantsalunke9051 9 วันที่ผ่านมา

    Udhav thakareni badalelya bhumika.. Ha kai bolato 😅

  • @jaywantdinkar6325
    @jaywantdinkar6325 8 วันที่ผ่านมา

    Jadhav saheb tumcha sanman honar

  • @rameshkorvi2699
    @rameshkorvi2699 12 วันที่ผ่านมา

    Jadhav saheb great aahet

  • @anilipar1777
    @anilipar1777 12 วันที่ผ่านมา +1

    Very Nice जाधव साहेब..