आज दिवाळीचा पाडवा या मुर्दावर आपला अभंग ऐकून आज मनाला अगदी अत्यंत आनंद झाला अमीर उधळी उधळीत गुलाल हा अभंग ऐकत असताना तुमच्या आवाजातून व तुमच्या शहरातून भीमसेन जोशी यांची आठवण झाली आणि या आपल्या अभंगातून आम्ही अगदी दिवाळीच्या पाडव्या दिवशी ऐकत असताना अगदी गुंग झालो आपण अभंग अगदी उत्तम गायला अशीच कला आपली वाढत जाऊ व आपणाला साथ देणारे आपल्याबरोबरच राहो वर्धन आरोग्य संपदा लाभो व तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो ही पांडुरंग चरणी प्रार्थना डॉक्टर प्रकाश माळी तामलवाडी तुळजापूर
अभंग चांगला सांगितला पण मागचे चरण पुढे आणि पुढचे चरण मागे केले थोडेसे भान ठेवा वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गाऊ चंद्रभागेच्या स्नानाने अंग अंग नाहू असं आहे ते जरा विचार करा गायनात भान ठेवा चरणाचे ते
Ancient times rules laws were different. It was important to maintain sanctity of mandir, so those who ate and sold meat were forbidden to enter temple. Nothing personal. Poets also understood this. Sadhna pada of yogasutra too teaches abstinence and vegetarian diet as very important. Abhanga refers to poet saying he is inferior in dharmik context. They were not being discriminated against out of spite or prejudice. It is important to understand history otherwise nowadays people are needlessly villifying Brahmans.
अनिरुध्द छान झाला आहे अभंग 👍👌, अभिषेकी बुवा यांची एक अप्रतिम रचना 🙏.
अतिशय सुंदर आवाज, धन्य झालो आहे. धन्यवाद
अप्रतिम मंत्रमुग्ध करणारी सुश्राव्य प्रस्तुति 👌🏽
पार्थ जी ,तुमचं सूत्रसंचालन खूप अप्रतिम आहे...
वा खुप छान,मन तृप्त झाले,असे वाटले पंढरपूर येथे माऊलीचे दर्शन करतो,गात रहा,आशीर्वाद तुला
Abihr.gulal.gane.aykun.far.bare.vatle..bhaskar.h.wadekar..dombivli.east.
निवेदन खुप छान....👍
अनिरुद्ध खुप छान गायन...👍
वाह वाह अनिरूद्ध अप्रतिम गायला आहेस अभंग 👌🏻👌🏻👌🏻
अनिरूद्धजी, खूपच छान सादरीकरण .
खूप छान आवाज , अप्रतिम झालं गाणं,🙏
अनिरुद्ध खूपच छान अभंग गायला तुम्ही.
आणि तुम्ही पण विनम्रता असलेले
व्यक्तीमत्व.आमचे तुम्हाला आशिर्वाद
आणि शुभेच्छा.
अभंग भरपूर छान.आणि त्याचबरोबर सूत्रसंचालन अप्रतीम ❤
आज दिवाळीचा पाडवा या मुर्दावर आपला अभंग ऐकून आज मनाला अगदी अत्यंत आनंद झाला अमीर उधळी उधळीत गुलाल हा अभंग ऐकत असताना तुमच्या आवाजातून व तुमच्या शहरातून भीमसेन जोशी यांची आठवण झाली आणि या आपल्या अभंगातून आम्ही अगदी दिवाळीच्या पाडव्या दिवशी ऐकत असताना अगदी गुंग झालो आपण अभंग अगदी उत्तम गायला अशीच कला आपली वाढत जाऊ व आपणाला साथ देणारे आपल्याबरोबरच राहो वर्धन आरोग्य संपदा लाभो व तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो ही पांडुरंग चरणी प्रार्थना डॉक्टर प्रकाश माळी तामलवाडी तुळजापूर
अप्रतिम!!!
खुप सुंदर अभंग छान वा👌
मस्त गायलास.माझ आवडता अभंग
निवेदक 👌👌अप्रतिम
छान.भाव विश्वात रमविले मन.
न वाटे मना यावे बाहेरी.
Very consistent singing..Aniruddha.. Excellent!
मस्तच
🙏🙏 अप्रतिम
खूप छान अभिनंदन
अप्रतिम....Mesmerizing....
खूप छान धन्यवाद
Excellent god bless you and your family
Apratim , khup sundar gayan. Man prassan zhale.
जय श्री कृष्ण मन को प्रसन्न करने वाला अभंग अनिरुद्ध जी आपको धन्यवाद अभिनंदन जय श्री कृष्ण
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏👌
Outstanding performance 🙏🙏🙏
खूपच छान.
अतिशय सुंदर😍💓
Man trupt zale👌👌
अप्रतिम कला.. 🙏🙏
अतिशय सुंदर ☹️☹️☹️☹️☹️
अप्रतिम.
तयारी दिसत आहे,आणि आत्मविश्वास पण
Nice singing Annirudha 👌👌💐
प्रतिभेला कुणी रोखू शकत नाही, चोखा त्यापैकीच एक
अहो चोखा मेळा हे देवाचे भक्त, त्यांचा अधिकार श्रेष्ठ, नतमस्तक त्या भक्ति पुढे, त्रिवार दंडवत 🙏🙏🙏
Sir Dr.babasaheb Ambedkar yanche sobat Jya ghatna ghadlya tyabaddhal kay mhanane aahe sir mi pan Brahman aahe 🙏
Khup chan
गायन सुंदर पण निवेदन अति सुंदर, चपखल.
अप्रतिम
better sound congretulation
सुंदर सादरीकरण
Aniruddha mast
अनिरुद्ध छान
Very nice exept slo high voice then very very. Goodest
Very nice devotional
खूप छान आवाज.. आणि खूप छान म्हटले आहे
Super
एकच नबंर
सुंदर
Nivedan chan
Mast va very Excellent performance
Excellent performance.
👍👍
हे निवेदक काय बोलताहेत काही कळत नाहीय. संत चोखामेळा स्वतः सांगत आहेत की उंबरठा शी कैसे शिवू आम्ही जाती हीन आणि तरीही यांचा विश्वास नाही का, असो.
🎉🎉
Chokhaji naman aap ko
Aoratim gayan
चोखामेळा यास पायरीवर बसवणारे कोण, नामदेव यास मंदिरातून हाकलणारे कोण. संत ज्ञानेश्वर आदी सर्व संतांनी बंड केले,,,,,
धाव घाली विठू आता चालु नको मंद हा अभंग गावा ही विनंती
अभंग चांगला सांगितला पण मागचे चरण पुढे आणि पुढचे चरण मागे केले थोडेसे भान ठेवा वाळवंटी नाचू आम्ही वाळवंटी गाऊ चंद्रभागेच्या स्नानाने अंग अंग नाहू असं आहे ते जरा विचार करा गायनात भान ठेवा चरणाचे ते
चार वेबसाईटवर गाऊ नाचू असं दिलेलं आहे. स्नानाने नाही पाण्याने असं दिलं आहे. तुमची सूचना पुर्णपणे चुकीची आहे.
Ancient times rules laws were different. It was important to maintain sanctity of mandir, so those who ate and sold meat were forbidden to enter temple. Nothing personal. Poets also understood this. Sadhna pada of yogasutra too teaches abstinence and vegetarian diet as very important. Abhanga refers to poet saying he is inferior in dharmik context. They were not being discriminated against out of spite or prejudice. It is important to understand history otherwise nowadays people are needlessly villifying Brahmans.
Kryekrm chan ahe pn ayojk Aurangabad che sambhajinager namantr zalye he wisarlt ky
pause gaau nkos aniruddha
Ok
घाई का इतकी?...सौंदर्य घालवता हो....
Faaaaar सुरेल आणि गोड,!
मंत्रमुग्ध करणारी गायकी 💐💐
छान
Parth
111111111
Super
🎉🎉