Abir Gulal Udhalit Rang - Manjusha Patil

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 783

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 3 ปีที่แล้ว +39

    व्वा व्वा क्या बात है , तुमचे गाणे ऐकून साक्षात पांडूरंग नाचतोय असा भास झाला , मन अगदी प्रसन्ना झाले , पुन्हा पुन्हा ऐकताच रहावा असा अभंग आहे

  • @koli5699
    @koli5699 ปีที่แล้ว +25

    मजुशा पाटील यांचे अभंग कितीही यैकले तरी मन भरतच नाही, पुन्हा पुन्हा यैकतो, दिवसाची सांगता त्याच्याच गाण्याने होते

  • @gramgeetatv5273
    @gramgeetatv5273 ปีที่แล้ว +39

    वा खुपचं छान सुंदर मंजुशा ताई काय गाॅड गिफ्ट आहे बाप्पा हा अभंग अशा शैलीत आजपर्यंत कुणीच नाही गायला माऊली जय हो तुम्हारी जय हो कीतीही वेळ ऐकला तरी तृप्ती होत नाही

  • @prof.sanjaysawant9608
    @prof.sanjaysawant9608 5 หลายเดือนก่อน +16

    मंजुषाताई आपण गायलेला हा अभंग मी नेहमी ऐकत असतो. केवळ आणि केवळ अप्रतिम. आपल्या ह्या अभंगाची इतर कुठल्याही प्रथितयश गायकाची तुलना होऊ शकत नाही. ...प्रा. डॉ. संजय सावंत

    • @VijayDike-zw4ts
      @VijayDike-zw4ts 5 หลายเดือนก่อน

      Vijay Dike Amravati

    • @hemantbedekar1106
      @hemantbedekar1106 2 หลายเดือนก่อน +1

      खरंय तुमचे. तुलना होऊच शकत नाही. खूपच अप्रतिम. रोज एकदा तरी ऐकल्याशिवाय राहवत नाही .

  • @vinodpethe9743
    @vinodpethe9743 11 หลายเดือนก่อน +12

    लाजवाब ताई, आतापर्यंत भरपूरदा ऐकला हा अभंग परंतु तोच गोडवा कायम आहे आणि कायम राहील.... मन तृप्त झाले माझे.... 🙏🙏🙏

  • @kishorpatankar8157
    @kishorpatankar8157 5 หลายเดือนก่อน +6

    अतिशय मार्मिक माणसाचा मनाला भिडणारा अभंग आपल्या गायकीला शत शत शत नमन एका nastikala पण झोपेतून उठून ईश्वराच्या सानिध्यात आणणारा बुलंद आवाज ताई keep it up

  • @sanjaygaikwad3542
    @sanjaygaikwad3542 2 หลายเดือนก่อน +3

    खुप खुप सुंदर गायन मंजुषा ताई मन तृप्त झाले आहे.मना पासून धन्यवाद..

  • @PrathameshGraphics-zc6wb
    @PrathameshGraphics-zc6wb 4 หลายเดือนก่อน +5

    मी लहानपणापासूनच साहेब मी तुमचेच अभंग ऐकतो तुमच्या आवाजात जो गोडवा आहे आणि तुमची गाण्याची चाल आणि भक्तिभाव एकदम स्वर्ग सुख देणारा सर तुमचा कोणताही अभंग ऐकला तरी साक्षात देव अवत्रल्यासारखा वाटतो परमेश्वर तुम्हाला खूप आयुष देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🌹🌹🙏

  • @RamchandraChimankar
    @RamchandraChimankar 5 หลายเดือนก่อน +4

    मी आता पर्यंत खुपच वेला हा अभंग ऐकला जय हरी माऊली रामचंद्र चीमनकर सावलदबारा

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 หลายเดือนก่อน +2

    अप्रतीम, आनंद अश्रु मध्ये आम्ही न्हाऊन निघोलो. वंदन ताई.❤

  • @babannikam6574
    @babannikam6574 2 หลายเดือนก่อน +2

    आवाज आणि संगीताचा सुरेख संगम
    जणू दैवी शक्तीची अनुभूतीच
    आपण धन्य आहात.

  • @MaheshTeke-g4e
    @MaheshTeke-g4e 8 หลายเดือนก่อน +46

    मंजुषाताई आपल्या बरोबर जे तबला चीपळी टाळ सुरपीटी वाजवत आहेत आणि त्यांची साथ संगत सुधा खूप छान आहे आणि ते सुधा कौतुकास्पद आहेत व तुमच्या अभगा बरोबर त्यांचे श्रेय सुधा खुप मोठे आहे

    • @VijayDike-zw4ts
      @VijayDike-zw4ts 5 หลายเดือนก่อน

      Vijay Dike Amravati

    • @drbhghatge
      @drbhghatge 16 วันที่ผ่านมา

      sath sangat very good as Manjusha Tai ❤

  • @snehalpatil1531
    @snehalpatil1531 5 หลายเดือนก่อน +2

    एकदा ऐकलं आणि पुन्हा पुन्हा ऐकतच रहावस वाटतंय अगदी रोज...खूपच सुंदर आवाज आहे..दैवी....❤

  • @SanjayPatil-cp6li
    @SanjayPatil-cp6li 4 ปีที่แล้ว +22

    आवाज तर अप्रतिम आहे त्याहीपेक्षा मंजुषा ताई तुम्ही अभंगात एकदम समरस होऊन जाता.

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 3 หลายเดือนก่อน +2

    मंजुषा तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतका तल्लिन झालो

  • @DeelipRahat
    @DeelipRahat 5 หลายเดือนก่อน +3

    हा अभंगच धन्य झालाय आपल्या आवाजात..
    अबीर गुलाल असा उधळतो.. कि अंगावर तृप्तीचा रंग चढतो.. अन् परत त्याची तहानही लागते .. मन भरूनही परत परत त्यात भिजुन जावस वाटतच..
    खुप छान..
    आपणास आभाळभर शुभेच्छा...!

  • @vijaythombare3142
    @vijaythombare3142 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान आवाज आहे ताई,मनापासून ताई सांगतो की किती वेळा ऐकले तरी मन भरत नाही

  • @rajendrakarnik9295
    @rajendrakarnik9295 ปีที่แล้ว +35

    हा अभंग जणू मंजुषा ताईंसाठीच लिहिला गेला आहे. ताई ग्रेट 🙏🙏

  • @aniketsongire
    @aniketsongire 3 ปีที่แล้ว +9

    खूपच सुंदर!!!!
    परंतु निवेदक बाईंनी चोखोबांस त्यांना 'तो' , 'त्याला' न म्हणता "त्यांना" म्हणायला हरकत नाही!!!
    ज्यांच्या घरी विठ्ठल जेवण्यास येतात असे चोखोबा महाराज ..!! सर्वच संतास मान द्यायला हवा .त्यांचा अधिकार मोठा आहे !!!

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 5 หลายเดือนก่อน +7

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 ताई

  • @rajendravaidya4835
    @rajendravaidya4835 2 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम गायकी 👌👌मस्तच मंजुषा म्याडम 🙏

  • @hemantbedekar1106
    @hemantbedekar1106 2 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम. मंजुषा ताई. किती वेळा लाइक करणार . रोज एकदा तरी ऐकल्याशिवाय राहवत नाही .

  • @abhijitbabar5243
    @abhijitbabar5243 2 ปีที่แล้ว +19

    किती अप्रतिम रचना आहे. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातिहिन. त्यात समजते की त्या वेळी किती अवघड होते क्षुद्र वर्णास देवदर्शन. उंबरठ्याजवळ थांबण्याची सुद्धा मुभा नव्हती. किती तो वर्णभेद किती किती त्रास होत असेल त्यांना.☹

  • @vithaldasbhandarkar8596
    @vithaldasbhandarkar8596 5 วันที่ผ่านมา +1

    खुप छान 🙏, डोळे अश्रुंनी भरले.

  • @deepvyas3972
    @deepvyas3972 3 ปีที่แล้ว +29

    बहोत खुब...
    त्रिवार नमन तुमच्या गायकीला, शत शत नमन तुमच्या गुरुजींना व माता पित्यांना...
    अतिशय उत्कृष्ट...
    आम्ही धन्य झालो ऐकुण

    • @sandeeppatil743
      @sandeeppatil743 ปีที่แล้ว +1

      अप्रतिम आवाज
      साक्षात पांडुरंगाची कृपा आहे तुमच्यावर ताई.

    • @durgaprasadkhandalekar9436
      @durgaprasadkhandalekar9436 ปีที่แล้ว

      अप्रतीम गायन
      तुम्ही स्वतः बरोबर श्रोत्यांनाही भक्तिरसात न्हाऊ घालता.हे वर्णन करण्यास शब्द अपुरे!

  • @vijayshirdhonkar5034
    @vijayshirdhonkar5034 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम,अत्यंत सुमधुर, श्रवणीय 🌹

  • @sambhajinalavade9837
    @sambhajinalavade9837 9 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम या पलिकडे शब्दच नाहीत !👌👌👌👌

  • @dilipbhoir9034
    @dilipbhoir9034 2 ปีที่แล้ว +19

    अत्यंत सुंदर, श्रवणीय, दैवी आवाज काय असतो त्याच गे प्रत्यंतर, संत चोखामेळा यांनी ज्या भावनेने
    आणि आर्ततेने देवाला साकडे घातले तो प्रसंग आपल्या दृष्टिपटलावर जशाच्या तशा येतो, आदरणीय
    मंजुश्री पाटील यांच्या गायन शैली ला तोड नाही. मी मॉर्निंग वॉकला जाताना एकदा तरी हा अभंग ऐकला नाही तर चैन पडत नाही. खूपच छान

  • @स्वरलता
    @स्वरलता 20 วันที่ผ่านมา +3

    मंजुषा ताई खूपच गोड

  • @latarawte6090
    @latarawte6090 หลายเดือนก่อน +1

    व्वा...मन तृप्त झाले..कानही तृप्त 👏👌👌👌

  • @sudhapednekar2977
    @sudhapednekar2977 6 ปีที่แล้ว +14

    The best rhythm ever ..........
    Ha abhag ektach devache darshan zale
    Manjusha got the best melodious voice and her team is awesome ......salute to all

  • @mangeshpimpale1860
    @mangeshpimpale1860 2 ปีที่แล้ว +14

    वाह वाह... मंजूषाजी खूप छान गायलात👌👌 तल्लीन झालो अभंगातून विठ्ठल भक्तीत 🙏

  • @chandrakantjoshi8539
    @chandrakantjoshi8539 2 หลายเดือนก่อน +1

    जय श्रीराम खरंच काहीतरी वेगळं ऐकायला मिळाले खूप छान वाटले असेच नवीन नवीन भक्ती गीत ऐकायला आम्हाला खूप आवडेल

  • @SunilYadav-m4r1i
    @SunilYadav-m4r1i หลายเดือนก่อน +2

    क्या बात है मंजुषा ताई......अप्रतिम गायकी...1998 साल...सैनिक स्कूल सातारा.....आकाशवाणी सातारा केंद्राच्या.कार्यक्रमात मी आपला कार्यक्रम जवळून पहिला........होता.......गीतकार....सुनील यादव

  • @savilife2023
    @savilife2023 2 หลายเดือนก่อน +1

    मी विठ्ठल वेडी, आता तुमच्या अभंगाचे वेड लागणार हे नक्की🙏🏻🙏🏻
    अजित कडकडे माझे most favourite आहेत, पहिल्यांदा तुमचा आवाज ऐकला तर त्यांचा आवाज आहे की काय असं वाटल म्हणून व्हिडिओ पाहिला आणि मग आपली ओळख झाली, धन्यवाद . खूप मेहनत असते अशी गायकी यायला. आपण आणि आपले पालक धन्य आहात,🙏🏻

  • @chetanpandia
    @chetanpandia 11 หลายเดือนก่อน +1

    वाह , शानदार गायन , ऐसा लग रहा है जैसे कोई कान में मिश्री का घोल डाल रहा है । अद्भुत ....

  • @kishormahindrakar1711
    @kishormahindrakar1711 23 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुरेख गायन.

  • @vidyachandane
    @vidyachandane 6 ปีที่แล้ว +2

    Evdhya sunder bhajan gaynala dislikes kahakay milu shaktat... khup ch sunder gayla ahe manjusha mam ni....

  • @WalkeManoj-zz5tt
    @WalkeManoj-zz5tt 4 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम गायन व्वा.....

  • @snehamayekar4240
    @snehamayekar4240 7 ปีที่แล้ว +20

    Awesome this is the best ever Abeer Gulal sang by Manjusha Patil. I literally watch this everyday. Thnx

  • @varunpathak1048
    @varunpathak1048 4 ปีที่แล้ว +7

    The voice of Manjusha Patil and this bhajan is purely ecstatic. Listening on repeat mode. Feeling the happiness and positive vibes overflowing just listening to this bahajan.

    • @kalyanghodke247
      @kalyanghodke247 4 หลายเดือนก่อน

      Rrrrrrrrrrrrrrrrrrrrsrrrrf.

    • @kalyanghodke247
      @kalyanghodke247 4 หลายเดือนก่อน

      Rrrrrrrrrrrrrrrrrrrrsrrrrf.

    • @kalyanghodke247
      @kalyanghodke247 4 หลายเดือนก่อน

      Rrrrrrrrrrrrrrrrrrrrsrrrrf.

  • @dnyaneswarjadhav9839
    @dnyaneswarjadhav9839 7 ปีที่แล้ว +242

    बहोत खूब ,मंजूषाताई तुम्ही पुत्र व्हावा "ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा " या उक्तीप्रमाणं तुमच्या मातापित्याचे जन्म दिल्याचे सार्थक केले अशी कन्या उदरी जन्माला घातली त्या मातापित्यास मी १०० वेळा वंदन करतो .

    • @dattatrayagadam9117
      @dattatrayagadam9117 4 ปีที่แล้ว +11

      FEAST ,BEST PIece of classical music.

    • @arvindshinde3064
      @arvindshinde3064 4 ปีที่แล้ว +11

      Yes very talented classical singer. I salute her! I like her voice which is filled up with expressions n feelings!

    • @mangeshraut1
      @mangeshraut1 ปีที่แล้ว +3

      Kai bohot khub...tainchi gayki next level ahe mala nahi watat asa song me parat kadhi aikel...wow Yar radayla aala..Thank you Tai..🙏🙏🙏🙏

    • @marotidamkondwar1579
      @marotidamkondwar1579 ปีที่แล้ว

      धन्य ताई, खूपच सुरेख आवाज, तुमच्या भावना व्यक्त करणे...
      Great! ताई...

    • @shilpakhire3176
      @shilpakhire3176 ปีที่แล้ว +1

      😊

  • @rakeshthakur7927
    @rakeshthakur7927 2 ปีที่แล้ว +2

    काय तो आवाज
    काय ते वाद्य - संगीत
    दैवी शक्ती च
    जबरदस्त
    ऐकताना आणि पाहताना धन्य होऊन जातो.

  • @truptikulkarni4012
    @truptikulkarni4012 5 หลายเดือนก่อน +3

    मंजुषा ताई साहेब,,, आपल्या गळ्यात साक्षात सरस्वती वसते आहे,,,,ईश्वर दत्त देणगीच जणू तुम्हाला लाभलेली आहे,,,,,आपले हे सूर अनंत काळा पर्यंत रसिकांना मंत्र मुग्ध करतील,,,,, जयहिंद

  • @drbhghatge
    @drbhghatge 2 หลายเดือนก่อน

    Thank you, Tai . superb classical Abhang by sait Chakhamel ❤

  • @jayantbhave7846
    @jayantbhave7846 4 ปีที่แล้ว +5

    मनिषा पाटील यांनी अप्रतिम गायलेला अभंग .......अबीर गुलाल उधळीत रंग - ऐकणा-याला भक्तिरसात नाचायला लावतो. एकदा ऐकल्यावर पुन्हा पुन्हा ऐकावा इतकं सुंदर गायन !
    ----------जयंत भावे, ठाणे.

  • @kanaknagarkatti3115
    @kanaknagarkatti3115 ปีที่แล้ว +10

    Incredibly mesmerising, devotional and fiery rendition. Just blows one away.

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 9 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 ताई नमस्कार नमस्कार जय

  • @Barveparag-Music
    @Barveparag-Music ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर गायले आहे मंजुषा जी मन तल्लीन होऊन जाते ऐकून

  • @sanjayvaidya1875
    @sanjayvaidya1875 28 วันที่ผ่านมา

    स्वर्गीय आवाज आणि स्वर्गाची अनुभूती ताई भयंकर भारी क्या बात है खूप खूप धन्यवाद

  • @dhanrajrisbud5352
    @dhanrajrisbud5352 6 ปีที่แล้ว +6

    अगदी आपल्या घरीच... नजरेसमोर पांडुरंग नाचल्याचा अनुभव जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा येतो...
    *अप्रतिम*

  • @chandrashekharBhandari-pg5vm
    @chandrashekharBhandari-pg5vm 26 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम ताई .

  • @RajendraHande4
    @RajendraHande4 ปีที่แล้ว +1

    Nice singer !
    पहाडी आवाज आहे, वेगवेगळे स्वर तरंग उत्पन्न करण्याची कला छान आहे, गायनाची छान कला जो आहे,खर तर जादू असते काहींच्या गायनात,
    परमेश्वराने दिलेली उत्कृष्ट देणगीच असेल कदाचित ती -----
    Nice art, Beautiful 🌺🌺🌺

  • @harishpawar6925
    @harishpawar6925 3 ปีที่แล้ว

    Khoopach hrudayala bhidnara awaaj aahe .....ekda tari tumhala live aiknyache saubhagya labhave .....its semi classical karnataki style ......loud mrudang tells its sweetness .....lve u alll

  • @ashoknaringrekar2616
    @ashoknaringrekar2616 3 หลายเดือนก่อน +2

    फारच छान गाणं गायलं

  • @Creativejyoti_81
    @Creativejyoti_81 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम 🙏👌👌💯✅ खूप गायकांनी पूर्वी गायले आहे पण सगळ्यात मला तुम्ही गायलेले सर्वात जास्त आवडते. रोज मी एकदा तरी ऐकते तल्लीन होऊन जाते🙏

  • @veenapatkar8367
    @veenapatkar8367 3 หลายเดือนก่อน

    Electrified performance far more better than whatever sung earlier.god bliss you. Thanks for your lovely presentation.

  • @314159265352
    @314159265352 ปีที่แล้ว +1

    Amazing performance! Getting addicted to it.
    I wish I knew marathi to enjoy even more!

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 7 ปีที่แล้ว +35

    "आभीर गुलाल" हे मंजुशाचे गाणे अनेक वेळा ऐकले. खूपच सुदर. चेहऱ्यावरील हावभावच सांगतात की गाणे किती मनापासून गट आहे. गाताना किती आनंद होत आहे. शिवाय साथीदारांनाही दाद दिल्यामुळे त्यांचंही हुरूप वाढतो.आजच पणजी येथे"बोलावा विठ्ठल" कार्यक्रम पहिला.मला वाटले की आभीर गुलाल ऐकायला मिळेल, पण ते गाणे गायलेच नाही.असो, all the best for your future career.👌👌👌

  • @rahulrongepatil248
    @rahulrongepatil248 7 ปีที่แล้ว +22

    Your dedication towards singing is salute table so salute to you.

  • @bollywoodbubbles4883
    @bollywoodbubbles4883 7 หลายเดือนก่อน +1

    Pandurangashi ekrup hotanach hi swaranchi dindi manani kevhach tyachya darbarat pochliy asach janu bhas hoto ha swargiya avit godicha abhang Manjusha ji aalavun aalvun mhantat tevha angavar romanch uthlyashivay rahat nahit .Eka veglya unchivar neun thevlay tyala aaplya god v tarihi damdar aavajani!! Arthat itar vadyanchi sathhi keval lajawab ❤

  • @makrandsatuute6539
    @makrandsatuute6539 10 หลายเดือนก่อน

    Tai it was eternal Anubhav of super power . Energy you has and being created in this abhang is blessings of swamy Vithu Mauli . …. Be march proudly on this path ,,,, all Maharashtra is greatfully awaiting your new concerts ❤❤❤❤❤❤❤❤❤Love you Tai

  • @ravindranathpatil8736
    @ravindranathpatil8736 2 หลายเดือนก่อน

    Excellent. Takes into altogether a different level. खुप छान.

  • @annakatkar4181
    @annakatkar4181 20 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर ताई

  • @mahantprasadpattanashetti4447
    @mahantprasadpattanashetti4447 ปีที่แล้ว

    By listening to these Abhangs, I am fully confident that, our rich traditions are in safe hands, God bless all these great singers

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh 4 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय राम राम

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 9 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर अप्रतिम ताई ऊ❤🎉

  • @adarshnawarkhele6912
    @adarshnawarkhele6912 7 ปีที่แล้ว +31

    Best version of this Abhanga.....

  • @ShivajiShelake-k5e
    @ShivajiShelake-k5e หลายเดือนก่อน

    Khupach sundar.❤ewadhe sundar gayan tablahi uttam.khup khup shubhechha.

  • @sanjaygite4309
    @sanjaygite4309 3 หลายเดือนก่อน

    वा छान ! अभिषेकींच्या ढंगान खूप सुंदर गायले आहे वाद्यवृंद पण जबरदस्त आहे .

  • @drsunillambe9832
    @drsunillambe9832 4 หลายเดือนก่อน

    Excellent! A devoted version like pandit Bhimsen Joshiji.... Others sing.... You live the depth of words

  • @babasahebkulkarni3368
    @babasahebkulkarni3368 6 ปีที่แล้ว +3

    It's amazing infact words fall short to appreciate ,you are god gifted singer my best wishes toyou

  • @vinaybhatt5436
    @vinaybhatt5436 7 ปีที่แล้ว +19

    i have rarely seen such an amazingly involved performance. Pakhavaj & violin are also fantastic. This abhang &KANADA RAJA PANDHARICHA. by shri. Deshpande & mahesh kale bring me close to the God while I watch & listen them. may God bless you with long life and excellent health. vinay bhatt.

    • @vinaybhatt5436
      @vinaybhatt5436 7 ปีที่แล้ว +2

      note : i watch this abhang & KANADA RAJA PANDHARICHA, & padmnabha narayana by Mugdha every morning. thank you dear dear God for blessing my matrubhumi with talents like these. LATA DIDI. pankaj mallik, k.l. sahgal.talat mhmd, kishor da, manna da vilayatkhan, pndt Ravishankar, rashidkhan, begum akhtar, allarakhaji, ajit benerji, omkarnathji, the list is endless. thank you my dear dear God.

    • @shreyashcool1067
      @shreyashcool1067 7 ปีที่แล้ว

      Vinay Bhatt

    • @priyankajawarkar3172
      @priyankajawarkar3172 7 ปีที่แล้ว

      Vinay Bhatt

  • @sandhyashetty-ye3hj
    @sandhyashetty-ye3hj 3 ปีที่แล้ว +1

    My favourite song and my favourite singer also... Thank you for sharing .👌👌🙏🙏💐💐.

  • @satishkhawase6755
    @satishkhawase6755 2 ปีที่แล้ว +3

    पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं तुमच्या आवाजात, खुप छान

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 4 หลายเดือนก่อน

    खूपच छान अप्रतिम. गायन वाद्य मृदुंग तल्लीन होऊन गायन वा वा वा

  • @AshwiniDahivalkar
    @AshwiniDahivalkar 4 หลายเดือนก่อน

    खरचं ताई! मन कान तृप्त झाले!मनभाराऊन गेले अगदी विठ्ठल म य झाले!🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @pravindeshmukh2414
    @pravindeshmukh2414 4 ปีที่แล้ว +2

    Manjusha's singing is not only superb but a stress relieving one especially for removing psychological effect of lockdown consequences

  • @anilgawai6469
    @anilgawai6469 7 ปีที่แล้ว +57

    मला मंजुशा पाटील कुळकर्णी यांचे मुखातून गायीलेला हा अभंग खूप खूप आवडला. त्यांना खूप खूप शुभेच्छा!

    • @nihu1086
      @nihu1086 3 ปีที่แล้ว +1

      मला देखील त्यांनी गायलेला खूप आवडला कारण मी त्यांना first row मध्ये बसून हाच अभंग live 2 yrs. पूर्वी ऐकलेला होता खूपच सुंदर गायला होता.

    • @shreyagawas7835
      @shreyagawas7835 2 ปีที่แล้ว

      b

    • @nsebsestockmarket295
      @nsebsestockmarket295 ปีที่แล้ว

      @@nihu1086 k

  • @manojjoshi8661
    @manojjoshi8661 2 หลายเดือนก่อน +2

    Superb _ fantastic

  • @chandrasekharj6604
    @chandrasekharj6604 ปีที่แล้ว

    I am a fan of Manjusha Tai. Wonderful and powerful singer. I losten to her bhajan almost everyday

  • @rohinipadekar8953
    @rohinipadekar8953 3 ปีที่แล้ว

    Khup khup chhan manjusha tai......man ani kan trupt zale agadi....kharach khup mast gata tumhi...

  • @vijayg.deshmukh414
    @vijayg.deshmukh414 6 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम, आम्ही तानसेन नाही ,आम्ही कानसेन आहोत,तृप्त झाले कान !!

    • @manmohn796
      @manmohn796 6 ปีที่แล้ว

      Vijay G. Deshmukh अगदी बरोबर

  • @maheshmahajan5810
    @maheshmahajan5810 7 ปีที่แล้ว +3

    कान समाधानी झाले.अतिशय सुंदर!

  • @rajendrarathor2179
    @rajendrarathor2179 6 ปีที่แล้ว +19

    The most spiritually uplifting 12 minutes ecperienced to date

  • @nedunuri9
    @nedunuri9 2 ปีที่แล้ว +2

    I think even Lord Panduranga can't desist from dancing to this Greatest Abhang of Sant Chokamani.

    • @laxmimedisaleslm5715
      @laxmimedisaleslm5715 ปีที่แล้ว

      this abhang belong to sant tukaram maharaj

    • @nedunuri9
      @nedunuri9 ปีที่แล้ว +1

      @@laxmimedisaleslm5715 NO. this is famous abhang of Sant Chokamela, just for information please.

    • @laxmimedisaleslm5715
      @laxmimedisaleslm5715 ปีที่แล้ว

      i think you replyed with another abhang that is vedha vedha re pandhari so i replyed you , ok thank .

  • @piyushpadole403
    @piyushpadole403 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर मनीषा ताई साक्षात सरस्वती माताच तुमच्या जीवे वर वास करते

  • @chandrakantpatil1176
    @chandrakantpatil1176 ปีที่แล้ว

    फारच सुरेख,सुंदर आणि गोड आवाज.
    अप्रतीम

  • @dattaramgosavi7756
    @dattaramgosavi7756 หลายเดือนก่อน

    अस्मनिय क्षण
    अतिशय सुंदर, महेश काळे सर
    धन्यवाद

  • @namdeopadwal3773
    @namdeopadwal3773 3 หลายเดือนก่อน

    Tai kiti kiti abhar manayche tumche....Sakshat Muktai ,Janai 🎉🎉

  • @trilokinathdubey4846
    @trilokinathdubey4846 2 ปีที่แล้ว +2

    This is the best version of this abhang.,,👌

  • @mrbebale
    @mrbebale 6 ปีที่แล้ว +16

    I enjoyed this song above 💯 times

    • @shaliknaik4773
      @shaliknaik4773 3 ปีที่แล้ว

      फार छान आवाज, छान गायलेले गाणे

  • @nitinnaik9368
    @nitinnaik9368 4 ปีที่แล้ว +16

    Whenever I hear this Abhang with closed eyes I can actually picturize Vitthal dancing at Eknath Maharaj's house. 🙏

    • @kumudraut1746
      @kumudraut1746 ปีที่แล้ว +1

      9🙏👍

    • @Krupashanker18
      @Krupashanker18 ปีที่แล้ว +1

      Yes
      I can see vitthal twirling
      Like a ballet dancer
      Piroutte
      And colors flying
      Petals
      Ah what a vision

  • @surendrakadam1041
    @surendrakadam1041 ปีที่แล้ว

    फारच सुंदर बाळ गायलीस आणी गातानाचे जे हाव भाव ते फारच छान माजे आशिवार्द तुला

  • @yoginidegamwar4126
    @yoginidegamwar4126 หลายเดือนก่อน

    अप्रतिम ,मला वाटतं जिनक कौतुक कौशिकी चक्रवर्ती यांच होत , त्याच तोडीच्या मंजुषाताई आहेत , त्यांना आणखी मिळायला हव होत .जय हरी विठ्ठल.

  • @lakshminarayanac9127
    @lakshminarayanac9127 3 หลายเดือนก่อน

    What a beuitiful performance! Great singer. Heart touching

  • @shivanandsuryawanshi4236
    @shivanandsuryawanshi4236 4 ปีที่แล้ว +1

    Superb.....
    In this long lockdown period, it helps to unlock the mind......
    Vandan Tai....

  • @keshavgokhale2739
    @keshavgokhale2739 หลายเดือนก่อน +4

    मंजुषा तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल

  • @61vishwanath
    @61vishwanath 7 วันที่ผ่านมา

    फारच छान! गाण्यात जोश आहे!

  • @madhuraathavale8014
    @madhuraathavale8014 6 ปีที่แล้ว +4

    मंजूषाताई तुमच गाण कितीही वेळा ऐकल तरी समाधान होत नाही.खूपच छान