बिहार की कन्या दो भाइयों संग, मराठी अभंग गा रही। कितना सुंदर। यही खासियत है हमारे देश की। धन्य हो मैथिली, ऋषभ और अयाची। आप के गुरुओं तथा माता पिता को प्रणाम।
मैथिली तु तुझ्या गायनानेच नव्हेस तर तुझ्या स्वभावाने ही आम्हा सर्व मराठी माणसांना जिंकलस. परमेश्वर तुला उदंड यश, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, आरोग्य, धन आणि सुख संपदा देवो.
बेटा! श्री ईश्वराने आवाजाची अप्रतिम देणगी दिली आहे. तुझ्यासारखी मुलगी ज्या आई वडील यांना मिळाली ते भाग्यवान आहेत. आपणा सर्वांचे सदैव कल्याण होवो अशी श्री भगवंताकडे प्रार्थना करतो.
@@prashant9394 का नाही कळणार इतकं छान मराठी गाणं गायले आहे तर नक्कीच कळेल. आपणच उगाच विचार करतो त्यांना हे कळणार नाही ते कळणार नाही सर्व शिकले तर नक्कीच कळेल. आणि मराठी भाषा इतके सोपी आणि सरळ आहे ती कोणालाही कळेलच.
मेरा नाम सचिन कुलकर्णी है मै पंढरपुर से हूँ। और तकरीबन सभी को सुन चूका हूँ। पंडित भीमसेन जोशी , राहुल देशपांडे, अभिषेकी , शोभा गुर्टू , प्रभा अत्रे , प्रभाकर कारेरकर , जसराजजी , भवानी शंकर , शिवकुमार शर्मा , ज़ाकिर जी , अप्पासाहेब जलगावकर , अजित कड़कड़े और बहोत सरे संगीत के महारथियोंको सुना है। जो आनंद उनको सुनते समय मिला था वैसाही आनंद आपको सुनते समय मिलता है। कभी आओ पंढरपुर दर्शन के लिए हम हाजिर हैं आपके स्वागत को
आहो मी नाशिक कर आहे .. माझे नाव श्री. संपतराव गोडसे नाशिकहून ताई तुम्हांस आमंत्रण देतो या एकदा गोदावरी च्या काठा वर एक छान कार्यक्रम करु .इथुन तुम्हांस त्र्यंबकेश्वर च दर्शन होईल या नक्की या .. नाशिककरांना तुमच्या आवाज अनुभवता येईल ..
I am a christian. This is my favourite abhang. Your singing brings out the same emotions as the great Jitendra Abhisheki. Language can never be a barrier in bhakti.
@UNKNOWN CREATORS an abhang sung beautifully by the great Jitendra Abhisheki was, "'hari bhajana vina Kaal ghalavu nako re....."' penned by Sohiroba Ambiye.
The music speaks to the heart and soul....but language is sometimes still an issues lol...like what is an a hang- is it the same as a bhajan? And, what is bhakti? Just exploring classical & spiritual Indian music...kirtan, qwalli, etc...AMAZING!
You should be accept hindu religion Because of HINDU is only religion which is most ancient religion and eternal not other Islam and christians !!! Yog, pranayam, Dhyaan is most valuble things only found only hindu religion !!!
मराठी बोलत येण तितकस महत्वाचं नाहीय अग... तू अशीच गात रहा .. आणि अभंग ऐकून फार छान वाटलं... मराठीत फार सुंदर अभंग आहेत ... शक्य झाल्यास आणखी असे विडिओ नक्की बनव... खूप खूप छान.... तुझा आवाज मंजे साक्षात माऊलींची कृपाच आहे.
क्या बात है! खुप दिवसांपासून ह्या गाण्याची वाट बघतं होतो. साक्षात विठु माऊली डोळ्यासमोर उभी राहिली. 🙏 !! रुप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही लीन!! !! पायरीसी होऊ दंग, गाऊनी अभंग!! खुप छान...
अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग उंबरठ्यासी कैसे शिऊ आम्ही जातिहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन पायरीशी होवू दंग गावूनी अभंग अबीर गुलाल उधळीत रंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्तजन येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अभंग - संत चोखामेळा गायक - पं. जितेंद्र अभिषेकी
Hi I'm from Venezuela and I do enjoy your songs, but I don't know hindi,please if you can put the lyrics of your songs, and the meaning of your songs in English translation,so that we can understand,there are a lot of hindu lived here,
Jai seeta rama Maithili,yes we hear in Venezuela enjoyed your melodious voice that touched our hearts,(BUT we don't understand what the songs mean,Bhagavan has bliss such a talented family,keep it up,now please if you can do the English translation for us here we will be very grateful to you and your family:we love you all very much:
आप अ मराठी होकर भी कितनी अच्छी मराठी अभंग गती है. आपकी जितनी तारीफ की जाये उतनी कम है. मै पंढरपूर का रहेनेवला हुं, औ र श्री पांडुरंग यानी श्री Vithhal का भक्त हुं, फिलहाल कोल्हापूर मे राहता हुं मेरी फरमाईश है की आप प्रल्हाद शिंदे का गाया हुवा विठ्छला चेा पाई विट झाली भाग्यवंत ये अभंग गाईये. या फिर दर्शन दे रे देरे भगवंता गाइये
खुप सुंदर गायकी तुमची मैथीली आणी बंधु साक्षात पांडुरंग प्रसन्न आहे तुमच्यावर .... मराठी भाषेचा खुप सुंदर उच्चार अप्रतीम अभंग...असेच येत राहो तुमच्या आवाजामघ्ये नवनवीन अभंग 😍♥️🙏🏻
काय सुंदर भविष्य आपल्या भारताचे या भारत मातेचे👏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐हातात सिगारेट ,दारु, चाकू घेणारी पिढि आणि एकीकडे जे दैवी पिढी हातात माझ्या वारकऱ्यांची टाळ, तबला आणि पेटी व सुमधुर आत्म्याला भिडणारा आवाज .. अंगावर काटा आणणारा आवाज..डोळे बंद आपोआपच बंद होऊन तल्लीन करणारा आवाज....ताई बाळा हे संस्कार कायम ठेव..या समाजात हरवू नको कधी...वाईट तर अवतीभवती आहेच पण तुझ्या सानिध्याला चांगले आध्यात्मिक लोक येवोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना💐💐
I am not from maharashtra,staying in mumbai belongs to odisha . I understand Marathi very well. This is my one of favorite song. u sing verywell beta. God bless u and ur family.
मैथिली जी , आषाढी एकादशी के शुभदिनी आपकी यह अभंग गायन की भेट अनोखी है. आपके लिए बहुत सारी शुभकामनाए..!💐💐 एक सुझाव है.आपके भाई तबला बजाने में अच्छे खास माहीर है। फिर भी ढोलक , ढोलकी (महाराष्ट्र की) और पखावज ये सारे वाद्य जैसा गाना हो उसकी जरुरत की हिसाब से बजाना और भी अच्छा लगता है। आपके भाई इसमें भी माहिर हो सकते है। यही उम्र है उनको अपने हर तरह के वाद्य बजानेकी विविधता और बढानेकी । पखावज की साथ मराठी अभंग को और भी चार चांद लगा देती है.मेरी सुझाव पे जरुर सोचना..!
मी श्री संजय राऊत मैथिली ची मैफिल करीत आहेत म्हणून तिचे व्हिडीओ ऐकले आणि मंत्रमुग्ध झालो. मराठी असल्याने दिग्गज लोकांची गाणी ऐकली. मैथिलीची गाणी ऐलल्यावर लताजी काय म्हणतात ते समजले पाहिजे. कारण लताजींची दाद महत्वाची आहे, मैथिली महाराष्ट्र तुझ्यावर जीव ओवाळून टाकीत आहे. महाराष्ट्राला संगीताच्या जाणकारांवर विशिष्ट प्रेम आहे. बाळासाहेब असते तर तुझ्या गाण्याबद्दल काय बोलले असते ते महत्वाचे होते. तुझा भविष्यकाळ चांगला आहे. सातत्य ठेव. अभिनंदन !!!!!!
तिने हे मनापासून memorize करून म्हटले आहे, वाह..काय कमाल आहे ! उच्चार सध्याच्या अगदी Core मराठी लोकांच्या तोंडात मारतील असे आहेत. वाळवंटी वरून परीक्षा झाली आणि १०१% मार्क्स !!👌 हिच्या 1% तरी शुद्ध मराठी आपल्या पुण्यामुंबईच्या "Yo Bro, कसलं cool song सिंग केलं, एकदम अमझिंग फील झालं" वाल्या पिढीला येईल की नाही ते सांगता येत नाही....नुसता बघून वाचून दाखवावा त्यांनी हा अभंग !!
तुझी हिंदी सिनेमातली गाणी मी ऐकली फार गोड आवाज आहे परंतु तुझ्या तोंडून भजन ऐकून फार समाधान होते हिंदी गाणी सर्वच गातात तेव्हा तू भजन गा त्यामुळेच तुला कीर्ती मिळेल 🙏👍
मै थिली बेटा तु गायिलेला अभंग . याचा सुर चाल ऐवढी जबरदस्त आहे तुला कोन बोलू शकनार नाही मराठी येत नाही ( त् तर आमच्या महाराष्ट्राची लेक आहे पूढील काळामध्ये तुला महाराष्ट्रातील जनता च गुण ' गौरव पुररकार देईल हे सत्य आहे - अशीच मराठी अभग भक्ति गिते गाहा त राहा पुढील वाटचालीसाठी तु a तुझ्या दोन्ही भावाना शुभेच्छा ( जेष्ठ नागरिक गोवा महाराष्ट्र )
मैथिली बिहारी असून तिचे मराठीचे अचूक शब्दोच्चार एकूण मला भरून आले. मागे ज्योतिरादित्य शिंदे यांनी निवडणूक प्रचारात मराठीत भाषण दिले होते त्या तुलनेत मैथिली ची मराठी सरस आहे. ती खूप मोठी भरारी घेईल. शुभेच्छा.
Mr Ajay sir I am going to explain this abhang compose by chokha Mela he belong to reserve catigory He says hiself Nath abhir and gulal sprinkle god vithobha himself with joyful dance at my home How should I enter inside the Temple because I am backword So better to sang and worship at the starecase Wild dance of bhakti He knows chokhamela Chandrabhagas rivers water is spiritual we bath their top to bottom we sing abhang Desert of chandrabhaga river In ashadi kartiki all devotees of vithobas came to take worship Little bit try to explain it
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *!! बोला पुंडलिक वरदे जय हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय !!* 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
मैथिली बेटा, मैं एक मराठी हूं और मैंने ये अनेक गायकों द्वारा गाया हुआ ये अभंग मेरे अत्यंत पसंदीदा है। आपने एक अलग अंदाज में गाया हुआ संत चोखामेला जी का ये अभंग सुनकर दिल गदगद हो गया। आवाज की दुनिया में भाषा कोई मायने नहीं रखती ये आपने साबित कर दिया। इसमें आपका भाव, आवाज, सदारीकरण सब कुछ सुपर्ब 👌👌👌❤️❤️
ये अभंगवाणी की रचना श्री संत चोखा मेळा द्वारा लिखित हैं l ओ एक एैसा दौर था की जिसमे नीचले जाती के लोगोंको भगवान के दर्शन लेने मंदिर के अंदर जाना मना था l बल्की मंदिर की चौकट को छुने नही देते थे l इसी बात का वर्णन इस अभंग मे किया है l (उंबरठ्यासी कैसे शिवू ? आम्ही जाती हीन रूप तुझे कैसे पाहू ? त्यात आम्ही दीन ) lआपने इतना सुन्दर गाया हैं, की साक्षात भगवंत को आखोंके सामने खडा कर दिया l आप अलग अलग भाषयोंकी रचना गा रही हो l एक दीन ऐसा आयेगा की पुरे भारत वर्ष में आपका नाम रोशन हो जायेगा, आदरणीय लता मंगेशकरजी की तरह l धन्यवाद !!! आपका मधुर आवाज हमें सुनाने के लिये ल
साधु! साधु!! मै स्वयं महाराष्ट्र का रहनेवाला हूँ। आपका यह भावविभोर करनेवाला संत चोखोबा जी का अभंग सुनके अद्भुत आनन्द आया। किसी अत्यंत ही निष्णात् मराठी गायक ही की भाँती आपने यह गाया है। आपका मन:पुर्वक धन्यवाद! बहोत उन्नति किजीए, आपको बहोत सारी शुभकामनाए। भगवान् आपको बहोत यशस्विता प्रदान करते रहे। एकादशी की मंगलकामनाए।
सुंदर🍃🌹पं. जितेंद्र अभिषेकी त्या नंतर मंजुषा कुलकर्णी पाटील यांच्या नंतर हे अभंग कोणाच्या आवाजात आवडले असेल तर मैथिली तुझ्या या गोड आवाजात..👍खूपच सुंदर.. keep it up!👍
माफी मागायची काही गरज नाही .तुमची मराठी खूप छान आहे.माफी तर त्यांनी मागायला पाहिजे जे चुका काढतात. ताई तुझ्या आवाजात हा अभंग खूपच छान वाटला .एकदा ऐकून मन भारत नाही. परत परत एकावस वाटते.
सरस्वती की क्रुपासे ,बेटी जो भाषा मे आप गायेंगी वो आपकी मात्रुभाषा बन जायेगी ,ईतने शुद्ध ऊच्चार मराठी मात्रुभाषा वाला भी कर पाया न होगा ,आपके गायन मे भक्ती का जो भाव है वो अदभुत है ,माता सरस्वती का आशीर्वाद आप सबपर कायम बना रहे 🙏
मैथिली आपका मराठी भाषा के प्रति प्रेम एवं मराठी संस्कृति का चिरंतन मूल कहे जाने वाले अभंग-गीतों का अद्भुत एवं मनभावन गायन उत्तर-भारतीय राज्यो एवं महाराष्ट्र के मध्य अंतर्संबंधों को और मजबूती प्रदान कर रहा है! ये उन विभाजनकारी ताकतों के मुंह पर तमाचा है जो पर-प्रांतियो को अपनी संस्कृति के लिए खतरा बताकर मतभेद बनाकर राजनीतिक रोटियां सेंकते है।
फारच अप्रतिम मराठी माणूस गाण्यावर आणि खाण्यावर फारच उत्कटतेने प्रेम करतो आणि त्याला हे जिथे मिळते तीच मराठी माणसाची पंढरी असते. आज तुझ्या स्वरातून साक्षात पांडुरंग भेटला.... धन्यवाद मैथिली आणि मित्रांनो...
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *आज आषाढी एकादशी* *पांडुरंग तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना....!!!!!!* *तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
मराठी चांगली नाही म्हणता आणि एवढं छान गाऊन आमचं हृदय जिंकले त्याचं काय????
अप्रतिम❤️❤️❤️❤️❤️
Barobar ahe
Sweet
Kup chan awaj ahe tumhi gau shake
Aaho..
✅
बिहार की कन्या दो भाइयों संग, मराठी अभंग गा रही। कितना सुंदर। यही खासियत है हमारे देश की।
धन्य हो मैथिली, ऋषभ और अयाची।
आप के गुरुओं तथा माता पिता को प्रणाम।
सही बात है
Excellent
Mujhe toh bohot Achhi lagi aapki Marathi
भाषा कोई भी हो इन बच्चेकंपनी की वाणी मे हिंदुत्व झलकता है जय श्रीराम
Sahi hai
तबला वाल्या साठी लाईक करा
खुप सुंदर तबला वाजवला दादानी
Mast
Rishabh tabla khup chhan vajvtos betaa
Tabla ani zanja sudha khup chan 👍👍
👌👌
👍👍👍
मैथिली बेटा तुझे गुण वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात खूप छान गायन
Bihar's daughter, Delhi's pride and India's diamonds singing for Maharashtra's Lord Vitthal.
Vitthal for all nt for Maharashtra
This is the beauty of india and indian
छान पोरी,जिंकलस
You know who is Vitthal...Vitthal is non others than Shri Krishna .
@@krishnajiwade5223 vishnu is vitthal in maharashtra in South balaji.
ताई तू मराठी बोलून, मराठी अभंग गाऊन आमचे मन जिंकले 🙏❤️
हा तुझा 3 रा मराठी अभंग आहे 👌👌अप्रतिम
Tisra nahi 4th , chautha aahe
4 nos
@@saranggawane4719 accha.... मला ऐकवा लागेल मग 4th
Bhava 4 th ahe. Naki bag khup chaan ahe.
नमस्कार
मैथिली तु तुझ्या गायनानेच नव्हेस तर तुझ्या स्वभावाने ही आम्हा सर्व मराठी माणसांना जिंकलस. परमेश्वर तुला उदंड यश, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, आरोग्य, धन आणि सुख संपदा देवो.
wow. sunder perfect Gaya hai
Aa😊@@anjalisonone6459
जयश्रीराम
बेटा! श्री ईश्वराने आवाजाची अप्रतिम देणगी दिली आहे.
तुझ्यासारखी मुलगी ज्या आई वडील यांना मिळाली ते भाग्यवान आहेत.
आपणा सर्वांचे सदैव कल्याण होवो अशी श्री भगवंताकडे प्रार्थना करतो.
देवा... काय हा अनुभव.. किती गोड..किती मधुर... एक मागतो देवा... या मुलीस खूप छान आरोग्य द्यावे... आपला आशिर्वाद नित्य राहू दे...
🙏
Sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Nice comments
अप्रतिम👌🏼
God bless you 🙏
अमराठी असून देखील किती छान गायलास अभंग..तुझ्यासारखी कन्या जन्माला येणं म्हणजे खूप भाग्य वान आहेत आई बाबा तुझे देव तुझ कल्याण करुदेत...
Comments hindi Kiva English madhe ch dya, tyanna kasa kalel tumhi kay bolat aahe
@@prashant9394 का नाही कळणार इतकं छान मराठी गाणं गायले आहे तर नक्कीच कळेल. आपणच उगाच विचार करतो त्यांना हे कळणार नाही ते कळणार नाही सर्व शिकले तर नक्कीच कळेल. आणि मराठी भाषा इतके सोपी आणि सरळ आहे ती कोणालाही कळेलच.
@@arvindbagayatkar5853 ml
Very nice performance
@@prashant9394 कळत असेल नाही तर भाषांतर करून घेण्याची तजवीज करतील.
फिल्मी संगीताला झुगारून तू जो निर्णय घेतला तो खरच वाखणण्या सारखा आहे,,
हिंदी- फिल्मी संगीतको ठुकराके तुमणे जो कदम उठाया हे उसका हम स्वागत करते है
तुमच्या तिघांची टीम खूप छान आहे, तुझ्या आवाजत अभंग. ऐकायला छान वाटतात.
तुला सगळं माफ आहे
तू फक्त गात रहा आणि आम्हाला स्वर्गसुखाचा
आनंद देत रहा🙏🏻
🙄
कसल माफ
सुंदर, कोण म्हणेल तुझी मराठी चांगली नाही .. भक्तीत न्हाऊन निघालो
अप्रतिम .. अनेक आर्शीवाद आणि शुभेच्छा
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय
"Mazi Marathi titki changli nahi" ..
And goes on to sing one of the best Marathi abhang we ever heard.....
Truly a gem 🙌
हमे गर्ब हैं आपे आप हमारी भारतीये संस्कृति को आगे बढाइये हम आपके साथ हैं
Wow ! I'm literally spread our Indian music worldwide. Just go on . Don't ever look back , sweet children.God bless you.
Maitrini tum bharat beti ho tumhe bharatratna milna chahiye best best maithili
👍👍
खूप सुंदर मैथिली जी तुमची मराठी खूप चांगली आहे आणि हे अभंग खूप सुंदर आहे👌👌
Tumchi hi Marathi changli ahe..from maharashtra?
हे गाण नाही हा अभंग आहे महाराज
tumch surname pandey aahe pan tumchi marathi khup chan aahe
@@mr.gaitonde5490 नाही मी उत्तर प्रदेशचा आहे, माझ्या भावाचे महाराष्ट्रात वास्तव्य आहे
@@gauravthorat6497 धन्यवाद
बेटा तू 100%मराठी उत्क्रुष्ट बोलते .देव तुझ्या पाठीमागे आहे .छान , आवडले .
बेटा अप्रतिम गायन केले आहे.
अप्रतिम गायकी अद्भभुत लीला मराठी नसून यही अतीव सुन्दर
मेरा नाम सचिन कुलकर्णी है
मै पंढरपुर से हूँ। और तकरीबन सभी को सुन चूका हूँ।
पंडित भीमसेन जोशी , राहुल देशपांडे, अभिषेकी , शोभा गुर्टू , प्रभा अत्रे , प्रभाकर कारेरकर , जसराजजी , भवानी शंकर , शिवकुमार शर्मा , ज़ाकिर जी , अप्पासाहेब जलगावकर , अजित कड़कड़े और बहोत सरे संगीत के महारथियोंको सुना है। जो आनंद उनको सुनते समय मिला था वैसाही आनंद आपको सुनते समय मिलता है।
कभी आओ पंढरपुर दर्शन के लिए हम हाजिर हैं आपके स्वागत को
🙏
Bhau tumchi comment vachun khup aanand zala
Maza manat tumchya baddal aadar nirman zala
Plzz visaru naka
Ram krishna Hari
आहो मी नाशिक कर आहे .. माझे नाव श्री. संपतराव गोडसे नाशिकहून ताई तुम्हांस आमंत्रण देतो या एकदा गोदावरी च्या काठा वर एक छान कार्यक्रम करु .इथुन तुम्हांस त्र्यंबकेश्वर च दर्शन होईल या नक्की या .. नाशिककरांना तुमच्या आवाज अनुभवता येईल ..
Me pn Nashikar ahe.. Nice idea bhau tumchi
I am a christian.
This is my favourite abhang.
Your singing brings out the same emotions as the great Jitendra Abhisheki.
Language can never be a barrier in bhakti.
Your right 🤗😍
@UNKNOWN CREATORS certainly.
I live in a place where there have been a number of mystics.
Sohiroba Ambiye was nearby and so was Girishnath Ambiye.
@UNKNOWN CREATORS an abhang sung beautifully by the great Jitendra Abhisheki was, "'hari bhajana vina Kaal ghalavu nako re....."' penned by Sohiroba Ambiye.
The music speaks to the heart and soul....but language is sometimes still an issues lol...like what is an a hang- is it the same as a bhajan? And, what is bhakti? Just exploring classical & spiritual Indian music...kirtan, qwalli, etc...AMAZING!
You should be accept hindu religion
Because of
HINDU is only religion which is most ancient religion and eternal not other
Islam and christians !!!
Yog, pranayam, Dhyaan is most valuble things only found only hindu religion !!!
मराठी बोलत येण तितकस महत्वाचं नाहीय अग... तू अशीच गात रहा .. आणि अभंग ऐकून फार छान वाटलं... मराठीत फार सुंदर अभंग आहेत ... शक्य झाल्यास आणखी असे विडिओ नक्की बनव... खूप खूप छान....
तुझा आवाज मंजे साक्षात माऊलींची कृपाच आहे.
Mi Manglorin pan mala pan Marathi mayithi hahe bahsa koni pan bolosakath a bang sangu nahi payel jai Karnataka
@@anu.1669 C H Deshpande
Bahot Sundar God Bless You
अप्रतिम गायन बाळा
हे फक्त ज्या आईवाडीलांच्या चांगल्या संस्कारामुळेच होते.
मैथिलि जी अपने महाराष्ट्र के लोगो के दिल मे जगा बना लिए है
जरी अमराठी असलीस तरी तु उत्तम अनेक मराठी अभंग व गाणी गायली आहेत.
मैथिली बेटा खरंच मराठी अभंग गाताना तुझ्या
चेहऱ्यावरील भाव त्या अभंगासारखे आहेत
फार छान बेटा.
खुपच छान
अप्रतीम गायन वादन वाव मैथिली जी खूप खूप शुभेच्छा अभिनंदन
क्या बात है! खुप दिवसांपासून ह्या गाण्याची वाट बघतं होतो. साक्षात विठु माऊली डोळ्यासमोर उभी राहिली. 🙏
!! रुप तुझे कैसे पाहू, त्यात आम्ही लीन!!
!! पायरीसी होऊ दंग, गाऊनी अभंग!!
खुप छान...
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
उंबरठ्यासी कैसे शिऊ आम्ही जातिहीन
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन
पायरीशी होवू दंग गावूनी अभंग
अबीर गुलाल उधळीत रंग
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ
विठ्ठलाचे नाम घेऊ होऊनी निसंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती
चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अबीर गुलाल उधळीत रंग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग
अभंग - संत चोखामेळा
गायक - पं. जितेंद्र अभिषेकी
Hi I'm from Venezuela and I do enjoy your songs, but I don't know hindi,please if you can put the lyrics of your songs, and the meaning of your songs in English translation,so that we can understand,there are a lot of hindu lived here,
@@nandkumarajodhia8680 it's not Hindi its Marathi Abhang..
Jai seeta rama Maithili,yes we hear in Venezuela enjoyed your melodious voice that touched our hearts,(BUT we don't understand what the songs mean,Bhagavan has bliss such a talented family,keep it up,now please if you can do the English translation for us here we will be very grateful to you and your family:we love you all very much:
Very Nice Maithili Ji its bless of Shri hari VITTHAL to you. Feel real god presence in your Song.
We would like to hear more Marathi Bhajans from you.
पंढरीची वारी माझी पुर्ण झाली बघं गाणं ऐकताच.. काय गोड आवाज आहे 🙌🙌
आप अ मराठी होकर भी कितनी अच्छी मराठी अभंग गती है. आपकी जितनी तारीफ की जाये उतनी कम है. मै पंढरपूर का रहेनेवला हुं, औ र श्री पांडुरंग यानी श्री Vithhal का भक्त हुं, फिलहाल कोल्हापूर मे राहता हुं मेरी फरमाईश है की आप प्रल्हाद शिंदे का गाया हुवा विठ्छला चेा पाई विट झाली भाग्यवंत ये अभंग गाईये. या फिर दर्शन दे रे देरे भगवंता गाइये
पहिले तुम्हारे दादा दादी और माता पिताश्री कोटी कोटी प्रणाम
बहना तू सच मे हमारे बिहार की शान हो। मैं ईश्वर प्रार्थना करता हूँ की हर ऊँचाई को तू छुए।
बिहार के लिये बहुत सारा प्रेम ❤️🙏
बिहार के बहुत सारा प्रेम आदर from महाराष्ट्र❤️❤️🚩🇮🇳🇮🇳 महाराष्ट्र❤️बिहार 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
बहना आप सच में हमारे बिहार की शान हैं। मैं ईश्बर से पार्थना करता हूँ की हर उचाई को आप छुए।
खुप सुंदर गायकी तुमची मैथीली आणी बंधु साक्षात पांडुरंग प्रसन्न आहे तुमच्यावर .... मराठी भाषेचा खुप सुंदर उच्चार अप्रतीम अभंग...असेच येत राहो तुमच्या आवाजामघ्ये नवनवीन अभंग 😍♥️🙏🏻
आप इन सब मराठी भजन की अल्बम निकलेगी तो महाराष्ट्र में सबसे ज्यादा प्रसिद्ध होगी 🙏🌺
bounty Panchal absolutely
काय शब्दात ताकत आहे. तिची भाषा नसून सुद्धा. किती. छान गायलं यशवंत हो जयवंत. हो शुभाशीर्वाद बाळांनो 🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤
काय सुंदर भविष्य आपल्या भारताचे या भारत मातेचे👏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐हातात सिगारेट ,दारु, चाकू घेणारी पिढि आणि एकीकडे जे दैवी पिढी हातात माझ्या वारकऱ्यांची टाळ, तबला आणि पेटी व सुमधुर आत्म्याला भिडणारा आवाज .. अंगावर काटा आणणारा आवाज..डोळे बंद आपोआपच बंद होऊन तल्लीन करणारा आवाज....ताई बाळा हे संस्कार कायम ठेव..या समाजात हरवू नको कधी...वाईट तर अवतीभवती आहेच पण तुझ्या सानिध्याला चांगले आध्यात्मिक लोक येवोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना💐💐
True 👍
👌👌🙏♥️♥️ खरंच 🙏👍 काय पुण्य म्हणायचं
की ईश्वर कृपा (मां सरस्वती कृपा)🙏💐💐💐
very nice...
खूपच सुंदर मंञ मुग्ध आवाज मैधिली. दैवी देणगी.
तिचा भाऊ पण तबला खूप छान वाजवतो.
🙏 पंडित भीमसेन जोशी जी की याद दिला दी! बहुत सुंदर गायन। परमात्मा और माँ सरस्वती का आशीर्वाद हमेशा आप तीनो पर बना रहे!
Ye abhang pt. Jitendra Abhisheki ne gaaya hai pt. Bhimsen Joshi ne nahi🙏🏻
सर ये अभंग संत चोखामेळा जी का है और ईसे पंडित जितेंद्र अभिषेकी जी ने गाया है
I am not from maharashtra,staying in mumbai belongs to odisha . I understand Marathi very well. This is my one of favorite song. u sing verywell beta. God bless u and ur family.
मिताली तुझा आम्हाला अभिमान वाटतो. काय ते गायन! काय तो आवाज!!
धन्य ते आईबाबा!!!
बाळ तु अप्रतिम गातेस
आम्ही तुझी गाणी, भजने आवडीने ऐकतो
परमेश्वर तुला यशोशिखरावर बसवो.
Khup chan gat ahes jay hari
Chan
Gatesbal
खूप सुंदर मैथिली खूपच सुंदर ऐकत रहावसं वाटतं गा गाण्या बरोबरच तुझी साधी राहणी मला आवडते👌💐💐
मराठी अतिशय छान बोललीस 😍
आणि अभंग पण फार छान बोललीस. मनाला एक वेगळीच शांती भेटली. प्रसन्न वाटले.
अभंग गातात, बोलत नाहीत !!!!
मैथिली जी , आषाढी एकादशी के शुभदिनी आपकी यह अभंग गायन की भेट अनोखी है. आपके लिए बहुत सारी शुभकामनाए..!💐💐
एक सुझाव है.आपके भाई तबला बजाने में अच्छे खास माहीर है। फिर भी ढोलक , ढोलकी (महाराष्ट्र की) और पखावज ये सारे वाद्य जैसा गाना हो उसकी जरुरत की हिसाब से बजाना और भी अच्छा लगता है। आपके भाई इसमें भी माहिर हो सकते है। यही उम्र है उनको अपने हर तरह के वाद्य बजानेकी विविधता और बढानेकी ।
पखावज की साथ मराठी अभंग को और भी चार चांद लगा देती है.मेरी सुझाव पे जरुर सोचना..!
मी श्री संजय राऊत मैथिली ची मैफिल करीत आहेत म्हणून तिचे व्हिडीओ ऐकले आणि मंत्रमुग्ध झालो. मराठी असल्याने दिग्गज लोकांची गाणी ऐकली. मैथिलीची गाणी ऐलल्यावर लताजी काय म्हणतात ते समजले पाहिजे. कारण लताजींची दाद महत्वाची आहे, मैथिली महाराष्ट्र तुझ्यावर जीव ओवाळून टाकीत आहे. महाराष्ट्राला संगीताच्या जाणकारांवर विशिष्ट प्रेम आहे. बाळासाहेब असते तर तुझ्या गाण्याबद्दल काय बोलले असते ते महत्वाचे होते. तुझा भविष्यकाळ चांगला आहे. सातत्य ठेव.
अभिनंदन !!!!!!
खुफ छान 👌. मराठी विठ्ठल भक्ती गीत फार चांगले गायले आहे. ऐक अमराठी मुलगी एवढी छान मराठी भक्ती गीत गायते हे अप्रतिम आहे. जय महाराष्ट्र. जय शिवराय. 🙏
Sister सिस्टर तू खूप चांगली गातेस असाच भक्तीचा महिमा वाढवत जा.... भगवान तेरा भला करे
तिने हे मनापासून memorize करून म्हटले आहे, वाह..काय कमाल आहे ! उच्चार सध्याच्या अगदी Core मराठी लोकांच्या तोंडात मारतील असे आहेत. वाळवंटी वरून परीक्षा झाली आणि १०१% मार्क्स !!👌
हिच्या 1% तरी शुद्ध मराठी आपल्या पुण्यामुंबईच्या "Yo Bro, कसलं cool song सिंग केलं, एकदम अमझिंग फील झालं" वाल्या पिढीला येईल की नाही ते सांगता येत नाही....नुसता बघून वाचून दाखवावा त्यांनी हा अभंग !!
तुझी हिंदी सिनेमातली गाणी मी ऐकली फार गोड आवाज आहे परंतु तुझ्या तोंडून भजन ऐकून फार समाधान होते हिंदी गाणी सर्वच गातात तेव्हा तू भजन गा त्यामुळेच तुला कीर्ती मिळेल 🙏👍
मै थिली बेटा तु गायिलेला अभंग . याचा सुर चाल ऐवढी जबरदस्त आहे तुला कोन बोलू शकनार नाही मराठी येत नाही ( त् तर आमच्या महाराष्ट्राची लेक आहे पूढील काळामध्ये तुला महाराष्ट्रातील जनता च गुण ' गौरव पुररकार देईल हे सत्य आहे - अशीच मराठी अभग भक्ति गिते गाहा त राहा पुढील वाटचालीसाठी तु a तुझ्या दोन्ही भावाना शुभेच्छा ( जेष्ठ नागरिक गोवा महाराष्ट्र )
पांडुरंग तुम्हाला खूप उदंड आयुष्य देवो
अवघा रंग एक झाला...ये गाना आपसे सुनने को मिले तो बहुत आनंद होगा
मैथिली बिहारी असून तिचे मराठीचे अचूक शब्दोच्चार एकूण मला भरून आले. मागे ज्योतिरादित्य शिंदे यांनी निवडणूक प्रचारात मराठीत भाषण दिले होते त्या तुलनेत मैथिली ची मराठी सरस आहे. ती खूप मोठी भरारी घेईल. शुभेच्छा.
बरेच शब्द बिहारी आणि मराठी मध्य सारखे आहेत.
खूपच गोड गायन... तुझे मराठी चांगले नसले तरी भक्ति भाव शुद्ध आहेत त्यामुळे ते थेट हृदयात पोचतात 🙏
खूप छान बेटी तुला उदंड आयुष्य लाभो
बेटा तू पुढे चांगली गायक होसील तुझं हाव भाव फारच छान आहेत
Simplicity manala bhavte. Baki gane uttamach
Hii kaka
अप्रतिम
@@namrataphalke3275 hi namu
अगदी बरोबर
मराठी तो मुझे आती नहीं पर, सुबह से चार बार सुन चुका हूं ।। Very-very niceee baisssaa love u ........ 😘😘
Mr Ajay sir I am going to explain this abhang compose by chokha Mela he belong to reserve catigory
He says hiself Nath abhir and gulal sprinkle god vithobha himself with joyful dance at my home
How should I enter inside the
Temple because I am backword
So better to sang and worship at the starecase
Wild dance of bhakti
He knows chokhamela
Chandrabhagas rivers water is spiritual we bath their top to bottom we sing abhang
Desert of chandrabhaga river
In ashadi kartiki all devotees of vithobas came to take worship
Little bit try to explain it
संत चोखा मेळा यांच्या या अभंगातील भावना आपल्या गायनातून अंतर्मनापर्यंत पोहचल्या..👌👌
अनेक जणांनी हा अभंग गायला आहे पण तुम्ही गायलेला आज सर्वात जास्त आवडलेला.
खूपच सुंदर❤️, हिच तर या भारत देशाची महानता आहे ! तुझ्या मुखातून जणू सरस्वतीच गायली ! अप्रतिम!🙏🙏🙏
सर्वोत्कृष्ट गायलं आहे गाणं अमराठी असून देखील वाह वाह 👍👏👏👏🏅🥇🏆 Keep it up 👍🎶
खुपच छान
My song nice mmm
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*!! बोला पुंडलिक वरदे जय हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय !!*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आताची लता मंगेशकर किर्ती सुंदर आवाज धन्य धन्य मैताली
खूप खूप छान !!! मी तुम्हा भावंडांचा फॅन आहे. तुम्ही खट्याळ भावंडांचा छान ग्रुप/टीम आहे.
माता सरस्वती तुमच्यावर कायम कृपा करो .
अतिशय सुंदर गायन केलंस तुला महाराष्ट्र जनते कडून खूप खुप हार्दिक शुभेच्छा......
..
सुंदर सुंदर.........
अप्रतिम. हृदयस्पर्शी भक्ती संगीताने तुम्ही भाषेच्या भिंती केव्हाच ओलांडल्या आहेत. तुम्ही संगितामध्ये उत्तरोत्तर प्रगती करावी हीच शुभेच्छा.
मैथिली बेटा, मैं एक मराठी हूं और मैंने ये अनेक गायकों द्वारा गाया हुआ ये अभंग मेरे अत्यंत पसंदीदा है।
आपने एक अलग अंदाज में गाया हुआ संत चोखामेला जी का ये अभंग सुनकर दिल गदगद हो गया। आवाज की दुनिया में भाषा कोई मायने नहीं रखती ये आपने साबित कर दिया। इसमें आपका भाव, आवाज, सदारीकरण सब कुछ सुपर्ब 👌👌👌❤️❤️
ये अभंगवाणी की रचना श्री संत चोखा मेळा द्वारा लिखित हैं l ओ एक एैसा दौर था की जिसमे नीचले जाती के लोगोंको भगवान के दर्शन लेने मंदिर के अंदर जाना मना था l बल्की मंदिर की चौकट को छुने नही देते थे l इसी बात का वर्णन इस अभंग मे किया है l (उंबरठ्यासी कैसे शिवू ? आम्ही जाती हीन रूप तुझे कैसे पाहू ? त्यात आम्ही दीन ) lआपने इतना सुन्दर गाया हैं, की साक्षात भगवंत को आखोंके सामने खडा कर दिया l आप अलग अलग भाषयोंकी रचना गा रही हो l एक दीन ऐसा आयेगा की पुरे भारत वर्ष में आपका नाम रोशन हो जायेगा, आदरणीय लता मंगेशकरजी की तरह l
धन्यवाद !!! आपका मधुर आवाज हमें सुनाने के लिये ल
🙏🙏
🙏🙏🙏🚩🚩🚩
छान लिहिलय
हा अभंग चोखामेळा यांचा नाही भाऊ ,,,,त्यांच्या काळात नाथ महाराज होते का ??
@@Bachaindil संत चोखामेळा यांनीच लिहिले आहे.
खूप खूप छान मैथिली 👌 उच्चार वगैरे खूप सुरेख आहेत
मराठीचा अभंग गायलास तू खुपचं सुंदर आणि अप्रतिम बहोत बहोत अच्छा गाया है, और आवाज भी कितनी सुमधुर है, आप बहन-भाई को हार्दीक शुभकामनये
अप्रतिम 🕉️🕉️
असेच मराठी गाणे गात राहा
जय जय रामकृष्ण हरी 🚩
माझ्या मराठीची गोडी....❤️वाटते अवीट💯
अप्रतिम मैथिली जी । आप मराठी में भी सुंदर भजन गाते हो। प्रभु की कृपा आप पर हमेशा बनी रहे। जय विट्ठल । 🙏
जय हो
Bahut Sunder
बाळ, अशीच गोड गात रहा. तुम्हा सर्वाना देव सुखी ठेवेल.❤
ह्रदय स्पर्शी गळा एकदम ...पुढील वाटचालीस शुभेच्छा बाळा👍👍👌👌
खूपच छान वाटल ऐकून....
मैथिली 😘👍 विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो....🙏
अरे वा ... मराठी चांगली नाही म्हणत म्हणत येवढं सुंदर गायल ....
#अप्रतिम
फारच छान ऐसे होणे नाही.
बाळा काय बोलावे तुझ्या विषयी अप्रतिम
साधु! साधु!! मै स्वयं महाराष्ट्र का रहनेवाला हूँ। आपका यह भावविभोर करनेवाला संत चोखोबा जी का अभंग सुनके अद्भुत आनन्द आया। किसी अत्यंत ही निष्णात् मराठी गायक ही की भाँती आपने यह गाया है। आपका मन:पुर्वक धन्यवाद! बहोत उन्नति किजीए, आपको बहोत सारी शुभकामनाए। भगवान् आपको बहोत यशस्विता प्रदान करते रहे। एकादशी की मंगलकामनाए।
सुंदर🍃🌹पं. जितेंद्र अभिषेकी त्या नंतर मंजुषा कुलकर्णी पाटील यांच्या नंतर हे अभंग कोणाच्या आवाजात आवडले असेल तर मैथिली तुझ्या या गोड आवाजात..👍खूपच सुंदर.. keep it up!👍
You are right sir
अगदी बरोबर!
छान मैथिली, अशीच प्रगती कर,.
पाटील सर स्टडी सेंटर मार्फत तुला खूप साऱ्या शुभेच्छा!
माझ्या मराठीया बोलू कौतुके।
परी अमृतातेही पैजा जिंके।।
भारी advertisement Statergy ahe sir
@@learn2perfect966 गाढवाला गुळाची काय चव
छान अतिसुंदर
अप्रतिम आवाज देव सुद्धा तुमचा आवाज ऐकून मंत्रमुग्ध होत असेल.
माफी मागायची काही गरज नाही .तुमची मराठी खूप छान आहे.माफी तर त्यांनी मागायला पाहिजे जे चुका काढतात. ताई तुझ्या आवाजात हा अभंग खूपच छान वाटला .एकदा ऐकून मन भारत नाही.
परत परत एकावस वाटते.
खूप छान
अजून यापेक्षा खूप चांगले गायन व्हावे .
यासाठी खूप खूप शुभेच्छा .
तू अख्ख्या महाराष्ट्राला🚩 तुझ्या आवाजाच्या प्रेमात 💖👌पडलाय तुझे अभंग ऐकताना👌👌 आपोआप डोळे मिटले जातात🙏🙏
🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
जय हिंदुस्तान 🚩🚩🚩🚩🚩
जय हिन्द 🚩🚩🚩🚩🚩🚩
सरस्वती की क्रुपासे ,बेटी जो भाषा मे आप गायेंगी वो आपकी मात्रुभाषा बन जायेगी ,ईतने शुद्ध ऊच्चार मराठी मात्रुभाषा वाला भी कर पाया न होगा ,आपके गायन मे भक्ती का जो भाव है वो अदभुत है ,माता सरस्वती का आशीर्वाद आप सबपर कायम बना रहे 🙏
अप्रतिम मैथिली ठाकुर👌👌
तुम्ही महाराष्ट्र सोबत संपूर्ण भारताचे मनं जिंकलात.
तुमची वाटचाल अशीच अप्रतिम राहो यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
Very Very nice 👌
मैथिली, तुझे मराठी शब्द उच्चार खुप चांगले आहेत. तु मराठी अभंग, भक्ती गीत खुप खुप छान गातेस.तुला व तुझ्या टिमला अनेक आशिर्वाद .तु मराठी मने जिंकलीस.
मैथिली दीदी आपकी मराठी बहोत अच्छी है। in 4 hours 24k views not joke. Very good.
Love from maharashtra.
मैथिली आपका मराठी भाषा के प्रति प्रेम एवं मराठी संस्कृति का चिरंतन मूल कहे जाने वाले अभंग-गीतों का अद्भुत एवं मनभावन गायन उत्तर-भारतीय राज्यो एवं महाराष्ट्र के मध्य अंतर्संबंधों को और मजबूती प्रदान कर रहा है! ये उन विभाजनकारी ताकतों के मुंह पर तमाचा है जो पर-प्रांतियो को अपनी संस्कृति के लिए खतरा बताकर मतभेद बनाकर राजनीतिक रोटियां सेंकते है।
मैथिली ने पंजाबी में अकाल पुरख के लिए ,गुरूबानी की भी बहुत बेहतरीन गायकी भी की है।
फारच अप्रतिम
मराठी माणूस गाण्यावर आणि खाण्यावर फारच उत्कटतेने प्रेम करतो आणि त्याला हे जिथे मिळते तीच मराठी माणसाची पंढरी असते. आज तुझ्या स्वरातून साक्षात पांडुरंग भेटला.... धन्यवाद मैथिली आणि मित्रांनो...
Jai Hare Vithal 🙏🙏💐💐💐 ekdum sunder Beta 👌👌👌👌🙌🙌🙌🙌
तू सर्व भाषेचे बंधन तोडले आहे आणि भारतचे एक रत्न म्हणुन पुढे येत आहे याचा अखंड भारताला अभिमान आहे...
मराठी ना होते हुए भी इतना बेहतरीन मन तल्लीन होकर मराठी गाया,मन और दिल खुष हो गया। GOD bless you !!👍
Khupa sundar🙏🙏🙏🙏🙏👍👌aprtim💐💐💐💐💐💐💐
इतके सुंदर मराठी भजन ऐकून कान तृप्त झाले
हरी भक्तांना, भाषेची ती अडचण काय? हो ना दादा
tumhi marathi aahat na pan
. mag marathi t bola na
वाहा.... अप्रतिम टाळ ,तबला व सुरेख आवाज....
ताई तुमची भक्ती नक्कीच देवा जवळ पोहचली.
विठ्ठलाची नक्कीच कृपा ,आशिर्वाद तुमच्या सोबत आहे.।। ओम राम कृष्ण हरी ।।🙏
काय आवाज आहे ताई, खूपच सूंदर 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
छान अती छान, शब्द नाहीं वर्णन करायला, तुम्हाला आणि तुमच्या मागे बसलेल्या तुमच्या दोनी भावांना खूब खूब अभिनंदन,
खूपच सुंदर 👌👌👌 आवाज 🌹
अप्रतिम खूपच छान गाईलीस
@@mangalmohole7035 0
Im from Delhi didn't understand anything but this was so damn beautiful. Love Marathi culture
Damn means cursed. Don't use in bhakti. Not cool bro!
हे माझं सर्वात आवडतं अभंग आहे. मी हर्मोनियम वर दिवसातून एकदातरी म्हणत असतो.
खुपच सुंदर व स्पष्ट मराठी उच्चार.अभिनंदन मैथिली.तुझे कौतुक करण्यास शब्दच अपुरे पडतात.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*आज आषाढी एकादशी*
*पांडुरंग तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि., भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना....!!!!!!*
*तुम्हाला आणि तुमच्या परिवारास आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा*
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
बहुत अच्छा मराठी बोलती है आप । बहुत अच्छा गाया । बहुत अच्छा...
मला एक मराठी तुमच्या आवाजात ऐकायच होत ती इच्छा सुद्धा पूर्ण झाली 🙏
खूपच छान आवाज भावी वाटचालीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा,
Good
हा अभंग ऐकूण मन भरून आलं व्वा शान आवाज व लय जबरदस्त यात काही शंकाच नाही.मन प्रसन्न झाले
धन्यवाद मैथिली भाऊ यांना खूप खूप आयुष्य लाभो जय विट्टल
Ajun marathi ga
Ekayla aavadtil aamhala chan gaylis 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏