खरंच किती गोड आवाज आहे गुरुजींचा यालाच म्हणतात परमेश्वर कृपा आमच्या सारख्यानी त्यांना वाव म्हणणं हे सुद्धा खूपच टोकडा शब्द परमेश्वर त्यांना उदंड निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना
चोखोबा राय यांनी खूपच छान लिहिला आहे हा विठुराया चा हा अभंग आणि आपले सर्वांचे आवडते गायक श्रीमान अजितजी कडकडे यांनी खूपच छान गायला आहे।त्या मुळे त्या दोघांना ही खूप खूप शुभेच्छा।आणि दोघांचे ही लाख लाख आभार सुद्धा।जय जय हरी विठ्ठल।
यांच्या सारख्या वेक्तिमत्व असलेल्या माणसाला. कोणाच्या किती कमेंट येतात. याच्याशी काही. लेन देण. नसत. पण आज. नागडी होऊन नाचणार्यांना. जास्त कमेंट जातात....
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber Like, Share, Subscribe to our TH-cam channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
He made this song so popular in Goa that in every village this bhajan was sung by music lovers imitating his style. His touch to this song was unique and he will be always rembered for making this abhang popular and immortal.
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber Like, Share, Subscribe to our TH-cam channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
Ajit kadkade यांचा आवाज ऐकणे खूप आनंददायी आहे. पण व्हिडिओ घेणाऱ्या ने harmonium तबला वादन करणाऱ्या बोटांची कमाल सुद्धा दाखवायला हवी. स्वतः अजित जी सुद्धा त्यांची दखल घेताना दिसतात.
I had heard him first at the Golden Jubilee Hall Manipal,he was a young boy. Incredible to hear him again. Even then his voice was incredibly powerful.
Very nice and very magic in voice to give spiritual sportive happiness Very lucky to hear again I used to hear all the times since ,1986 Thank You Sir And my Best Regards To You Melody and Spotive Singing
My favorite Ajith kadkade. Hearing him mesmerises taking us to Bhakti bhava. Wonderful sri Kadkadeji thanks for your brilliant performance. I am happy to listen your golden voice divine bhajans
Sakshat devashi ekrup honya cha bhas hoto tumchya abhang aiklyavar kakade sir kharach kay awaj ahe apla kiti godva kiti bhaktimay kiti chan....manala khara Anand bhetato aple gane aiklyavar....thanks for ur songs
आपण कितीही एखादा आभंग,भजन आळविला तरी आपले स्वतः चे समाधान होत नाही आणि आपण तो अभंग,भजन गातच,गातच जातात . किती प्रकारे किती वेळ एखादी ओळ म्हनायाची याचे भान च राहत नाही आपले.खूप खूप रंगून जाता आपण ते गाताना तसंतास .आपले खूप खूप कौतुक पंडित जी अजितकुमार जी कडकडे गुरुजी ! 😅
जय श्री राम अजित कडकडे यांचे गायण आवाज म्हणणी इतकी गोड आवाजात आहे. की आपले शब्द कमी पडतील. जय श्री राम.
लहान पणापासून यांची गाणी ऐकत आहे... एवढी मोठी कलाकार मंडळी सोडून आम्ही टीव्ही शो वर item song म्हणणाऱ्या मराठी कलाकारांना बघतो
अजितजी कडकडे माझी ऊर्जा आहे
निखळ स्वरांचा खळखळ वाहणारा झरा पं अजितकुमार कडकडे जी. गोव्यातील प्रत्येक गावात घुमणारा भक्तीमय आवाज.
His songs are more popular in Konkan area.... Any religious function can't begin without his songs
श्रीमान अजीतजी,
अभंग अतिशय उत्तम रीतीने सादर केलात, अभंगातीलं गर्भितार्थ उलगडून दाखवलात. धन्यवाद!
❤❤
खरोखरच सुंदर आवाज अजितजी तुमचे सगळे भजन नाटयसंगित शास्त्रीय संगीत फारच उत्तम आवाज परमेश्वरी देणगी आणि तेंचे अथक परिश्रम कोटी कोटी प्रणाम
गोयचोआवाज😢😢😢दुमदुमून गेला आहे 😢😢😢
खरंच किती गोड आवाज आहे गुरुजींचा यालाच म्हणतात परमेश्वर कृपा आमच्या सारख्यानी त्यांना वाव म्हणणं हे सुद्धा खूपच टोकडा शब्द परमेश्वर त्यांना उदंड निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना
चोखोबा राय यांनी खूपच छान लिहिला आहे हा विठुराया चा हा अभंग आणि आपले सर्वांचे आवडते गायक श्रीमान अजितजी कडकडे यांनी खूपच छान गायला आहे।त्या मुळे त्या दोघांना ही खूप खूप शुभेच्छा।आणि दोघांचे ही लाख लाख आभार सुद्धा।जय जय हरी विठ्ठल।
सुंदर- अबीर म्हणजे अज्ञान आणि गुलाल म्हणजे ज्ञान. सुंदर पंडितजी आता हा अभंग अजूनच आवडायला लागला. राम कृष्ण हरी.
Gayan kshetra tala merumani. Goa ki shan. God bless you always....
I like this Abhang very much
🌹🙏🌹👌चैतन्याची पुष्पवष्टी🌸वा!वा!!अप्रतिम!!चित्रदर्शी शब्द नृत्य!!क्या बात!!🌺🌼🌟⭐️❤🌟❤🌟❤❤🌟❤🌟❤🌟❤
ऐकण्याची भूक भागत नाही सर कितीही ऐकावसं वाटतं
पं अजित कडकडे आणि साथसंगत टीम यांना मना पासुन धन्यवाद
Love from goa. Dev borem korum
अतिशय उत्तम सुरेल अभंग गायन तबला मृदंग हार्मोनियम उत्तम भावार्थ उत्तम सांगितला.
अप्रतिम गायनाचा कार्यक्रम आहे.अवर्णणीय
यांच्या सारख्या वेक्तिमत्व असलेल्या माणसाला. कोणाच्या किती कमेंट येतात. याच्याशी काही. लेन देण. नसत. पण आज. नागडी होऊन नाचणार्यांना. जास्त कमेंट जातात....
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber
Like, Share, Subscribe to our TH-cam channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
absolutely agree with your comments
अगदी बरोबर दादा
खरे आहे
Jai sri ram Super
Best Bicholi ani Goa Tummi Nav kadle Namskar🌹🙏
He made this song so popular in Goa that in every village this bhajan was sung by music lovers imitating his style. His touch to this song was unique and he will be always rembered for making this abhang popular and immortal.
कितीही वेळा ऐकले तरी समाधानच होत नाही. कडकडे साहेब ग्रेटच आहेत. हा कोकणचा आतला आवाज आहे.
th-cam.com/channels/h4puvSmjP2H8GcOVvDHlwA.html?view_as=subscriber
Like, Share, Subscribe to our TH-cam channel and click the bell icon to stay tuned for more songs.!!!!
Ajit kadkade यांचा आवाज ऐकणे खूप आनंददायी आहे. पण व्हिडिओ घेणाऱ्या ने harmonium तबला वादन करणाऱ्या बोटांची कमाल सुद्धा दाखवायला हवी. स्वतः अजित जी सुद्धा त्यांची दखल घेताना दिसतात.
My favorite singer,
Voice is made for God,
👍🙏🙏🙏🙏🙏👍👍
From Goa as well. love our ajit dada
Beautiful, Abhang Samrat with surrenderness bhava.
My favorite singer … evergreen and forever spiritually inspiring !!!
गायनात लीन होणं म्हणजे काय ?
अजित कडकडे हे नाव समोर येणारच...
सुंदर अप्रतिम सरजी
अप्रतिम गायकी पंडित अजीत दादा वा शानदार
खूप खूपच छान अभांग. धन्यवाद. घाडी काका.
My favorite, Singer. Very Nice,Sir.👌👌💐💐
I had heard him first at the Golden Jubilee Hall Manipal,he was a young boy.
Incredible to hear him again.
Even then his voice was incredibly powerful.
Great artist & true rhythm & melody of voice . May God Sai bless him permanently
After so long hearing awesome and heart touching voice of Ajit ji !!!!
Listing his ganpati songs takes you back in the village. Loved his songs and bhajans. You hardly see him on TV or any concert.
Jai shree mataji.....
Kiti Sopya Bhashet yaa songcha Meaning samjhavla ahe.. Ajitkumar Sir.. Thanks a lot
Wow... Lucky to see and hear yu again... Yu are my fav since childhood 🌹🌹
Age of 74 aaj bhi wahi tej wahi sundar aawaj wahi style wah guruji sadar pranam aap ko....
Truly mesmerising... miss those childhood days we used to attend his concert.. love from Goa..
Y
Great presentation in Rag Bhup . Wounderful rendition in true Varkari style. Good trained voice. Wah kyaa baat hain.
I liked his super styles in alapan
👌👌🙏खुप सुंदर अजित कडकडे सर 👌
Your voice is God's Gift to the world. Every time we hear this it fills us with +ve energy
Thank you .
KHOOP CHAHAN SUNDER.
OM NAMO PRANAM.
JAI SHREE HARI VITTALA..
Jai Hari Vitthal Rukmini 🕉️🙏
तुमची जाहीरात गाण वाजण्यापूर्वी लावा..
गाण्याची मजा निघते..
जर तुम्ही अशाप्रकारे गाण्यामध्येच जाहीरात दाखवाल तर .........
अप्रतिम माननीय श्रीमान अजितजी कडकडे यांची गायकी👌👌🙏
As a child I used to listen bhajans on my cassate player..
Lovely ❤mauli
Evergreen singer pandit ajitkumar kadkade ji... ❤️
Apratim wahss
Very nice and very magic in voice to give spiritual sportive happiness
Very lucky to hear again
I used to hear all the times since ,1986
Thank You Sir
And my Best Regards To You
Melody and Spotive Singing
My favorite- Ajit sir. Me School madhe astana pasun aiktoy sir. ❤
!! God bless you !! Hare krisbna !!
My favorite Ajith kadkade. Hearing him mesmerises taking us to Bhakti bhava. Wonderful sri Kadkadeji thanks for your brilliant performance. I am happy to listen your golden voice divine bhajans
आवाज सम्राट
संगीत सम्राट
मना पासून प्रणाम ❤
A booming voice suited 4 devotional songs.
खूपच छान ❤🎉
अभिर गुलाल.. अभंग महान गायक कलाकार श्री. अजीत कडकडे यांनी अजरामर करून ठेवला..
खुप खूपच छान गायन अजित कडकडे. धन्यवाद.
Its very beautiful ji 👌👌 Prabhu Shree Ram ji ki kripa aap per aur sabhi par sada bani rahe 🙏🙏💐💐💐
1 no Ajit Sir what a voice sunder apratim
खूपच सुंदर गायन ❤❤❤
Sakshat devashi ekrup honya cha bhas hoto tumchya abhang aiklyavar kakade sir kharach kay awaj ahe apla kiti godva kiti bhaktimay kiti chan....manala khara Anand bhetato aple gane aiklyavar....thanks for ur songs
Thank u Ajith so nicely explain to us.now we can understand little marathi.And one thing u do lyrics also for us ,thank u.god bless u. 👍👍🙏🙏
अप्रतिम गायन गुरूदेव❤❤
काय गोड आवाज आहे मला त्यांचा आवाज खूब आवडतो खणखणीत आवाज
सहजतेने गातात.केवळ अप्रतिम.
My favourite singer ❤️
I love to listen him !
Mind blowing by panditji
Awasome. Mesmerising
Apratim!👍🏽👌🏽💐
Love you Ajit bhau ❤️
आपण कितीही एखादा आभंग,भजन आळविला तरी आपले स्वतः चे समाधान होत नाही आणि आपण तो अभंग,भजन गातच,गातच जातात . किती प्रकारे किती वेळ एखादी ओळ म्हनायाची याचे भान च राहत नाही आपले.खूप खूप रंगून जाता आपण ते गाताना तसंतास .आपले खूप खूप कौतुक पंडित जी अजितकुमार जी कडकडे गुरुजी !
😅
अप्रतीम सादरीकरण
Khoop khoop chhan pt.ajit kadkade sir, kharya arthat aaPratim
उत्तम गायन सर.
FANTASTIC NO WORDS
खूप छान सुंदर सादरीकरण अप्रतिम, अभिमान वाटतो मी गोव्याचा असल्याचा
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 खुप खुप मधुर 💐💐💐
खूपच छान श्री अजीत कडकडे यांना आणि सर्व वाद्य वृंदास मनापासुन धन्यवाद.
अप्रतिम 🙏🙏
दैवी स्वर .... 🙏🙏
🌹❤ अप्रतिम. 🌹
Sir tumche abhanga aikanyat purn lahanpan gela khup proud of you
खुप छान अप्रतिम
कोकण ची शान अजित कडकडे ❤
wow very beautiful song lyrics ❣️❤️🥰
अप्रतिम 😊❤😊❤
राम कृष्ण हरी माऊली🎉🎉🎉
Beautifuly voice
My all time favourite...❤❤
अर्थ खरच छान समजावून सांगितले
ब्रह्मानंद❤❤❤
कोकणची शान अजित कडकडे
Kharch khup chan sir
My Evergreen favourite singer ajit kadkade sir no compare to you in whole world .
जय गुरुदेव...🙏
सुंदर 🙏🏻🙏🏻
जय हरी विठ्ठल, अप्रतिम