पूर्वी ही सगळी अभंग आणि भजने गावात व्हयची एकदम लहानपणाची ती सुरेख आठवण झाली.. आता he थोडं फार कुठंतरी दुरावत आहे.. बस ह्या तुमच्या सारख्या उत्कृष्ट गायनातून परत ते सगळ सुख मिळाल्यासारखं वाटते. खूप सुरेख गायन मन प्रसन्न झालं मी रोज सकाळी ऐकते जेव्हाही ड्युटीतून वेळ भेटेल तेव्हा. आपले खूप आभार
🌹🙏🌹👌मधाळ भक्तीरस,विविध वाद्यांचा नादमय ताल, शब्दयुक्त पुष्पांचा सुंगधीत ताजा टवटवीत आविष्कार,मन ,अभंग तल्लीन नाममय❤👌❤👌❤👌❤🙏⭐️🙏⭐️🙏⭐️❤👌🌼🌺🌸⭐️🌼🌺🌸⭐️🌼🌸🌺🕉️
जय श्री राम
सर्व भजन अप्रतिम। स्वर आणि संगीत ही सुंदर। मन प्रसन्न झाले सकाळी सकाळी ऐकुन
हरी ओम विठ्ठल 🎉❤
छान निर्माण झाले आहे आणि अप्रतिम
अभंग
👍💐💐💐 खूप छान.... श्रवणीय👌
पूर्वी ही सगळी अभंग आणि भजने गावात व्हयची एकदम लहानपणाची ती सुरेख आठवण झाली.. आता he थोडं फार कुठंतरी दुरावत आहे.. बस ह्या तुमच्या सारख्या उत्कृष्ट गायनातून परत ते सगळ सुख मिळाल्यासारखं वाटते. खूप सुरेख गायन मन प्रसन्न झालं मी रोज सकाळी ऐकते जेव्हाही ड्युटीतून वेळ भेटेल तेव्हा. आपले खूप आभार
❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान आहे अभंग हरी विठ्ठल
Atishay Sundar Bhajan ekun man shant hot ram krushan Hari
अंभग छान ऐकून मन प्रसन्न झाले पण जाहीरात .......
खरोखर मलाही पण तसच वाटते खुप च छान वाटले
आमच्या कोकणात अशीच भजने होतात..खुपच सुंदर अभंग आहेत.
तुम्ही कुठले, मी दापोली
दापोली
सुहास शिर्के, काळकाई कोंड.
आपण?
दैदिप्यमान!😊🌹🌹🙏🙏💐💐💐💐
🌹🙏🌹भागवत पताकांनी पंढरी सजली,पांडुरंग चरणी अभंग अप्रतिम आनंदमय❤🙏🌼🌺⭐️🌹🙏🌼🌺🌺🌹❤️👌❤️👌❤️🌸🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌼⭐️⭐️⭐️🌼🌺⭐️👌
+❤❤❤❤
Khup khup sundar bhajan 🚩🙏❣️
राम कृष्ण हरी 🙏
Ram krushna Hari
Jay shree hanuman
Jay shree Ram ❤❤❤❤
Kupach chane Abhang giety
अप्रतिम, विचार सकारात्मक होऊन मेंदू ताजा झाला मन प्रसन्न झाले 🙏🌹
राम कृष्ण हरी...... वाद्यवृद, पखवाज खूप छान, धन्यवाद माऊली 🌹
खूपच सुंदर अभंग गायन.अप्रतिम .
🙏राम कृष्ण हरी 🚩
अभंग आनंद मधील सर्व अभंग व भक्तिगीते सुंदर आवाजात गायले आहे अभिनंदन सकाळी सकाळी ऐकल्याने मन आनंदीत होते धन्यवाद
Farach chhan
@@sushilabadki2485😅😅😅0❤😅😅😅😅😅😅😅
😅😅😅😅
@@sushilabadki2485😅 ju
@@sushilabadki2485 😊
Ram krishna hari
खरच खूप छान अभंग...अप्रतिम मन अगदी प्रसन्न झाले
श्रवणकीर्तनसुख😊
सुंदर , अभंगाची मेजवानी
मनाला समाधान,आनंदी करणारे, सदाबहार अभंग अप्रतिम.
राम कृष्ण हरी
अप्रतिम सूंदर
मन प्रसंन झाले
सर्वच अभंग सुरेल! पण त्यातही वेगळ्या चालीत म्हटलेला ' सुंदर ते ध्यान' अतिशय आवडला. गायक कोण आहेत?
❤qqqqqqq❤⁰❤
A❤❤010000😊
❤❤❤❤❤❤❤❤❤aa❤❤
राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग पांडुरंग हरी रखुमाई माऊली ❤❤❤❤❤
❤ super
आज प्रात;काली अभंग नाद ऐकला.मन प्रसन्न झाले आणि संपुर्ण दिवसभर तो नाद अंतरात घुमत राहिला.धन्यवाद.
Hare krushna🙏🏼
😊 इल फन😊
Jai Hari Mauli
🎉
सुंदर
अप्रतिम भक्ती गीते गायली मन प्रसन्न झाले सकाळी सकाळी राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद 🚩🙏🚩
Rup pahata lochani ❤ who is singer please let me know original video from 25:41
Very nice bhakti songs in nice voices, thanks for having on you tube
Khub 6@n
सुंदर अति सुंदर! 13:46 जय हरी माऊली
Morning local and this .....😊
Lyrics
Abir gulaal udhalit rng
Naatha ghari naache maajha sakha paandurng
Unbarathhyaasi kaise shiwu amhi jaati hin
Rup tujhe kaise paahu tyaat amhi lin
Paayarishi hou dng gaauni abhng
Waalawnti gaau amhi waalawnti naachu
Chndrabhaagechya paanyaane angang nhaau
Withhthhalaache naam gheu houni nihsng
Ashaadhi kaartiki bhaktajan yeti
Pndharichya waalawnti snt gola hoti
Chokha mhane naam gheta bhakt hoti dng
गूड मॉर्निंग
nice
Super Abhang..🙏🙏
माऊली.जय.हरी
😅😅.
😊
Gajanana tu ganaraya
In in
सुमधुर आणि मन प्रफुल्लित करणारे अभंग. सतत ऐकत राहावेसे वाटते
Khup khup sunder bhajan❤❤
Chan vatle abhang icon❤❤❤❤❤
राम कृष्ण हरि