इंद्रायणि काठी | मर्मबंधातली ठेव | प्रथमेश लघाटे| संवादक पार्थ बावस्कर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025
  • विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्था औरंगाबाद आयोजित विद्यार्थयांच्या आर्थिक मद्तीसाठी अभिजात संगीताचा सुरेल नजराणा मर्मबंधातली ठेव ... दि १२ ऑगस्ट २०१८
    This extended version of Indrayani Kathi is from the 45-rpm EP record released in 1968. It does not list the composer. A shorter (3 min.) version of this song is in the 1953 Marathi film, Gulacha Ganapati and is composed by Shri P L Deshpande. In some places, Ram Phatak is listed as the composer of the longer version. Lyrics: G. D. Madgulkar.
    Indraayani kaathi, Dewaachi Aalandi
    Laagali samaadhi Dnyaaneshaachi
    Dnyaaniyaachaa raajaa, bhogato raaniw
    Naachati waishnawa, maage poodhe
    Maage poodhe daate, dnyaanaachaa ujeda
    Anganaata zaada, kaiwalyaache
    Ujedi raahile, ujed howoon
    Niwrutti, Sopaana, Muktaabaai
    इंद्रायणि काठी, देवाची आळन्दि
    लागली समाधि ज्ञानेशाची
    ज्ञानियाचा राजा, भोगतो राणीव
    नाचती वैष्णव, मागे पूढ़े
    मागे पूढ़े दाटे, ज्ञानाचा उजेड
    अंगणात झाड़, कैवल्याचे
    उजेडि राहिले, उजेड होउन
    निवृत्ति, सोपान, मुक्ताबाई

ความคิดเห็น • 567

  • @kailasbhavsar8004
    @kailasbhavsar8004 4 ปีที่แล้ว +117

    खुपच सुंदर आवाज. इश्वरीय देणगी इश्वराला समर्पित केल्याने मन भरून आलं

    • @rekhashrotri3727
      @rekhashrotri3727 2 ปีที่แล้ว +19

      फारच छान,खूप श्रवणीय

    • @vaidehipethe3679
      @vaidehipethe3679 11 หลายเดือนก่อน +6

      खूच छान श्रवणीय❤

    • @vaidehipethe3679
      @vaidehipethe3679 11 หลายเดือนก่อน +5

      क्या बात है❤

    • @प्रभाकरश्रीखंडे
      @प्रभाकरश्रीखंडे 4 หลายเดือนก่อน

      ​@engage in a good day for me and I 2of know that the video which you want me know what you are ❤tori
      🎉3727 😊❤❤photo and I am going to be able too many years ago I have been in the video which ie

  • @waghmurlidhar7575
    @waghmurlidhar7575 4 ปีที่แล้ว +8

    जय जय रामकृष्ण हरी ।।
    खूप छान माऊली
    माऊली ची आठवण झाली
    धन्यवाद

    • @anilshelar8775
      @anilshelar8775 4 ปีที่แล้ว +1

      मसत भक्ती गीत

  • @balajikendre2439
    @balajikendre2439 4 ปีที่แล้ว +19

    किती आश्चर्य आहे. एक से बढकर एक गायक अवतार घेऊन त्या ईश्वराचे गुण गायन करून मन प्रसन्न करतात. असा आवाज ऐकून धन्य झालो आहोत.

    • @eknathpatil4183
      @eknathpatil4183 2 ปีที่แล้ว +1

      👍🙏🚩🔱🏹🦁हर हर महादेव🌺😄

    • @eknathpatil4183
      @eknathpatil4183 2 ปีที่แล้ว

      जय जय जय श्रीराम🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @kha-dl2ry
    @kha-dl2ry ปีที่แล้ว +7

    Voice 😮....peacefull....खरंच अतिशय उत्तम आवाज आहे प्रथमेश सर तुमचा...मन प्रसन्न झाले

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 ปีที่แล้ว +6

    कोटी कोटी कोटी🙏🇮🇳 वंदन🚩 देवा ज्ञानराज माऊली रामकृष्ण हरी🚩🇮🇳

  • @ramnathsahu7213
    @ramnathsahu7213 หลายเดือนก่อน +1

    पंडित भीमसेन जोशी जी के बहुत करीब म।
    छत्तीसगढ़ ले बहुत अकन मया दुलार !💐💐

  • @DilipPathak-g6x
    @DilipPathak-g6x หลายเดือนก่อน

    फारच अप्रतिम, सुंदर आवाज, मन भरुन आले.साक्षात इंद्रायणी काठी नेले.

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 ปีที่แล้ว +1

    प्रथमेश आणि बरोबर मुग्धा.
    हा कार्यक्रम चार वर्षा पूर्वीचा आहे. परंतु, 2008 चा लिटिल Champs, नंतर तुला ऐकण्याचा योग आज आला.
    खूप खूप छान.
    असेच गात रहा, प्रगती करा आणि भरपूर यशस्वी व्हा.
    खूप खूप शुभेच्छा.

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 3 ปีที่แล้ว +7

    🚩🌷इंद्रायणी कांही देवाची आळंदी.
    अप्रतीम सादरीकरण. अतिशय सुंदर आवाज.
    श्रीमाऊली नक्कीच आशिर्वाद देतील.
    प्रथमेशकुमार,खुप खुप शुभेच्छा.
    🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷

  • @veenapatkar8367
    @veenapatkar8367 หลายเดือนก่อน +1

    It's our pleasure that we have borne in Maharashtra and thanks to honarable gd.m and pandit lagateji. God almighty bless you . Jai Hind Bharat Mata ki Jai soldier

  • @shrimatbhagwatkhandalikar11
    @shrimatbhagwatkhandalikar11 ปีที่แล้ว +7

    प्रथमेश जी सा रे ग म प पासूनच आम्ही आपल्या सद्गुणी वागण्याचे v दैवी आवाजाचे चाहते आहोत. परमेश्वरास आर्ततेने आळवण्याची आपल्यात खुबी आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा 🎉

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 3 ปีที่แล้ว +13

    दुसरे भीमसेन जोशी उदयास आले आहेत याचा भास होतो आहे प्रथमेश लघाटे यांस खूप खूप शुभेच्छा "जय सद्गुरु" " जय महाराष्ट्र"

  • @janardhandodmise256
    @janardhandodmise256 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरि माऊली 🌹🙏

  • @Jk380p
    @Jk380p 6 หลายเดือนก่อน +8

    🌺👋🌺😌😌😌😌😌🌺👋🌺हे ही सांगायची वेळ यावी,याच्या इतकी दरीद्रता कोणती असावी 🌺👋🌺

  • @ashokdesai7763
    @ashokdesai7763 ปีที่แล้ว +1

    संत कृपेसाठी नम्रता, सरलता,
    अत्यावश्यक.
    सर्व उत्तम उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल बद्दल अभिनंदन व शुभेच्छा.

  • @prabhakarkalekar7124
    @prabhakarkalekar7124 ปีที่แล้ว +1

    अतीव अवीट गोड गोड गायन, फार सुंदर मन तृप्त झाले. मंगलमय हार्दिक आशिर्वाद.

  • @damodardate7287
    @damodardate7287 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर प्रथमेश तुला अनेक हार्दिक शुभेच्छा... खूप यशस्वी हो.. अनेक आशीर्वाद

  • @santoshphadke6849
    @santoshphadke6849 ปีที่แล้ว +1

    संत होऊन गेला, हे वाक्य आदरार्थी एकवचन असे घ्यावे. माऊलीन बद्दल आदर सर्वांनाच आहे.

  • @maibhairavkar76
    @maibhairavkar76 3 ปีที่แล้ว +6

    माऊलींनी प्रथम लिहिताना गणेशाला वंदन केले आहे पसायदान शेवटी लिहिली " ओम् नमोजी आद्य .......

  • @prabhakarshirude2645
    @prabhakarshirude2645 4 ปีที่แล้ว +1

    आपल्या गोड आवाजात माऊली ज्ञाने श्वराचे
    भक्ती गीत ऐका ले मिळाले धन्यवाद👌👌

  • @sudeshrnatekar
    @sudeshrnatekar 6 หลายเดือนก่อน

    जशी भाषा लुप्त होत नाही . तशी गीत. कितीही जुनी असली तरी ती ऐकावशी वाटते. मन भरून येते.
    .

  • @santoshdervankar3213
    @santoshdervankar3213 3 หลายเดือนก่อน

    प्रथम अभिषेकी बुवांचे धन्यवाद....❤❤👌👌👌🌹🌹🌹...🙏🙏.... आता प्रथमेश लघाटे... याने अतिशय सुंदर गायले.. मूळ गाणं जरा वेगळं होतं... तरी.. असे गायक.अजून मिळावे... आणि आमचे कान तृप्त करावे.... ❤❤👌👌👌धन्यवाद

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 ปีที่แล้ว +3

    जय🇮🇳👳 जय रामकृष्ण हरी🚩🇮🇳 भगवंता कोटी कोटी कोटी वंदन देवा

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 2 ปีที่แล้ว +11

    माऊली🙏 ज्ञानेश्वर महाराजांना नमन🙏🙏🚩🌹🔱🇮🇳🏹🙏

  • @rameshshinde-t9o
    @rameshshinde-t9o 10 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम

  • @vitthaldeshpande9028
    @vitthaldeshpande9028 2 ปีที่แล้ว +8

    I always admire Prathamesh.for his highly balanced presentation of any song He is very particular in Sur.Taal and pronounsation.ofeach.words.Particular.famous.song.by.Panditji.when.Prathamesh.has.sung.in.his.own.style.Incredible.performance

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 ปีที่แล้ว

    खुप छान अभंग गातात माऊली धन्यवाद

  • @tushargavanang7268
    @tushargavanang7268 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम माऊली गायन...🙌❤️🔥😇

  • @anilyadav-vd3ux
    @anilyadav-vd3ux 5 ปีที่แล้ว +10

    खुप छान आवाज आहे . आपणास शुभेच्छा व धन्यवाद.

  • @DSPatil-wg6gn
    @DSPatil-wg6gn 3 หลายเดือนก่อน

    लिटल चँम्प मधील हे सर्वच बालगायक एक से बढकर एक आहेत.प्रथमेश हा प्रति पं.भिमसेन जोशी वाटतो.तुझी गायकी अशीच फुलत राहो हिच शुभेच्छा.

  • @ramchandrabhoir1243
    @ramchandrabhoir1243 4 หลายเดือนก่อน

    खुप छान गात आहात प्रथमेश.
    मी तुमचा खूप मोठा चाहता आहे.
    Great

  • @madhukarpotdar6326
    @madhukarpotdar6326 6 ปีที่แล้ว +66

    " इंद्रायणी कांठी " हे भजन म्हणून श्री. प्रथमेश लघाटे यांनी एक उभरते नक्षत्र म्हणून संगीत नभांत प्रवेश केला आहे. श्री. राहूल देशपांडे व श्री. महेश काळे यांच्या पंक्तित येऊन बसण्याचा मान मिळवला आहे.एवढा स्पष्ट आणि दमदार आवाज व आळवणी मनाला भावते. आपणास शुभेच्छा व धन्यवाद.

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 ปีที่แล้ว +2

    मी आपले हे भक्तीगीत किती तरी वेळा ऐकत असतो पण तरी समाधान होत नाही.खुप गोड आवाज आहे.खुप सुंदर

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 4 หลายเดือนก่อน

    खूप छान निवेदन, छान संगीत आणि सुंदर, अप्रतिम आवाज 👌🙏

  • @madhukarpotdar6326
    @madhukarpotdar6326 6 ปีที่แล้ว +49

    "इंद्रायणी कांठी " हे भक्तिगीत श्री प्रथमेश लघाटे यांनी काय दमदार आवाजात गायिले आहे. वा! क्या बात है? असा पहाडी आणि कणखर आवाज संगीत जगांत प्रथमच ऐकत आहे. धन्यवाद प्रथमेश जी. असेच गात रहा. आमच्या हार्दिक शुभेच्छा.

    • @ashokkadam7474
      @ashokkadam7474 6 ปีที่แล้ว +2

      I

    • @nagoraobhosle1398
      @nagoraobhosle1398 5 ปีที่แล้ว +1

      Madhukar Potdar जज

    • @subhashthonge7951
      @subhashthonge7951 5 ปีที่แล้ว +3

      खूप छान आहे ते पण मराठी त आहे

    • @subhashthonge7951
      @subhashthonge7951 5 ปีที่แล้ว +3

      सर खूप चांगले गातात

    • @dadasahebkale8303
      @dadasahebkale8303 5 ปีที่แล้ว

      जय हरी माऊली 🔔🔔🔔🔔अप्रतिम सुंदर आवाजात अभंग गायन केले

  • @arunagupte5833
    @arunagupte5833 2 ปีที่แล้ว +3

    Atishay damdar aawaj, pharach sundar.

  • @bhaveshgonbare261
    @bhaveshgonbare261 2 ปีที่แล้ว +2

    खूप सूंदर निवेदन आणि गायन सुध्दा अप्रतिम 🥰

  • @amardeshmukh3075
    @amardeshmukh3075 4 ปีที่แล้ว +2

    इंद्रायणी काठी हे भक्तीगीत खुप सुंदर ⚘⚘🙏🙏🙏👌👌⚘⚘⚘

  • @kalpeshladll9445
    @kalpeshladll9445 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar Asa Aawaj....Man trupta Zale ....Prathamesh Latke salute tula...

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 5 หลายเดือนก่อน

    पार्थ बावस्कर ह्यांचे निवेदन अभ्यासू आणि छान असते. 👌🙏

  • @vithobaghadge9749
    @vithobaghadge9749 5 ปีที่แล้ว +19

    प्रथमेश अप्रतिम गायला तुला अनेक शुभेच्छा.

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 ปีที่แล้ว

    खुप छान इंद्र यणी काठी अभंग गातात माऊली खुप शुभेच्छा जय हरी विठ्ठल इगतपुरी नासिक

  • @anandakhot3366
    @anandakhot3366 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम प्रथमेश गातो आवाज छान आहे
    👍👍👍👍👍👍👍🙏

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 4 ปีที่แล้ว +7

    हाय प्रथमेश...प्रो एकदम झकास...निवेदन उत्तम...निवडलेले अभंग आणि तुझा गोड खणखणीत आवाज म्हणजे आम्हाला तर ट्रीटच !!सोने पे सुहागा ... खूप खूप शुभेच्छा !!
    वेळ मिळाला की नक्की घरी ये...वाट पहातो..

  • @eknathpatil4183
    @eknathpatil4183 2 ปีที่แล้ว +3

    ज्ञानेश्वर माऊली 🌹🌹🌹🚩🚩🚩🇮🇳🙏🙏🙏🌺🌺🌺🌹🌹🌹🌺🌺🌺🌹🌹🌹🌺🌺🌹🌹

  • @maibhairavkar76
    @maibhairavkar76 3 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम आवाज ऐकताना खरचं समाधानी लागली तृप्त झाले खुप खूप सुंदर

  • @madhukardeshmukh1216
    @madhukardeshmukh1216 4 ปีที่แล้ว +4

    गदिमांनी लिहिलेले आहे साहेब तुम्ही आदरणीय आहात तुम्हाला लाख शुभेच्छा हार्दिक अभिनंदन सर धन्यवाद देशमुख सर लाखनी 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🙏

  • @gopalrathi3494
    @gopalrathi3494 3 หลายเดือนก่อน +1

    ❤जय जय माऊली

  • @krishnaraobhale5239
    @krishnaraobhale5239 2 ปีที่แล้ว

    !!! निवृत्ती , सोपान , मुक्ताबाई -- !!! शब्दच नाही !!!

  • @ankitamestry0712
    @ankitamestry0712 4 ปีที่แล้ว +10

    Very bestest performance... & Beautiful story of this...

  • @jairajmore6745
    @jairajmore6745 4 ปีที่แล้ว +5

    प्रथमेश् नमस्कार
    वाह....खूपच छान......
    किती छान गायलास.....
    त्याचबरोबर निवेदन मस्तच.....
    👌👌👌👌👌👌👌
    जयराज मोरे,पुणे

  • @rajeshbijwe6108
    @rajeshbijwe6108 5 ปีที่แล้ว +4

    प्रथमेश तुझ्या नावातच प्रथम आहे,तर आधी तुलाच वंदन भाऊ .खूप सुंदर ,आम्हां तरूणाई ला भक्तीचे जे संदर्भ दिले very nice .

    • @bharatgarde4091
      @bharatgarde4091 4 ปีที่แล้ว +1

      फारच सुंदर गायन

  • @ajayjagdale9810
    @ajayjagdale9810 4 ปีที่แล้ว +3

    जय श्री राम
    खूपच सुंदर 🙏🙏🙏🌷🌷

  • @pradeepvengurlekar8180
    @pradeepvengurlekar8180 3 ปีที่แล้ว +1

    शाब्बास prathmesh keep it up. खुप छान

  • @sambhajibhavar2294
    @sambhajibhavar2294 ปีที่แล้ว +1

    एकदम भक्तिमय भजन, सुमधुर आवाज...

  • @vrundadesai4242
    @vrundadesai4242 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर प्रथमेश. Wish you a good luck

  • @dilipmahindrakar5472
    @dilipmahindrakar5472 3 ปีที่แล้ว +1

    Chan Prastavana kelit ani Prathamesh Lagateni gayalay pan sunder Dhanyavad

  • @balkrishnatendulkar3141
    @balkrishnatendulkar3141 4 หลายเดือนก่อน

    छान, अतिशय छान गायकी. अभिनंदन !

  • @bijandutta1591
    @bijandutta1591 2 ปีที่แล้ว +9

    Very beautiful rendition I have heard after pt Bhimsen Joshi.

  • @bhaskarbramhanathkar3604
    @bhaskarbramhanathkar3604 17 วันที่ผ่านมา +1

    फार छा

  • @smitakulkarni1117
    @smitakulkarni1117 4 ปีที่แล้ว +1

    किती सुंदर गायलास प्रथमेश.

  • @vithaldahiwaljaysrisai6512
    @vithaldahiwaljaysrisai6512 4 ปีที่แล้ว +3

    फार छान....🙏राम कृष्ण हरि:🙏

  • @vinodmatre2911
    @vinodmatre2911 6 หลายเดือนก่อน

    दोन तिन भजन ऐकून मन शांत होते रोज

  • @gajanankesrekar2477
    @gajanankesrekar2477 หลายเดือนก่อน

    Jai Hari vithal ❤ apratim vithal blessed u both ❤

  • @rajanrane2602
    @rajanrane2602 8 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर आवाज, प्रत्यक्ष माऊली चे दर्शन झाले. 🙏🙏

  • @vikaskesure8430
    @vikaskesure8430 26 วันที่ผ่านมา

    सुरूवातीला एवढा धडा दिला पण शेवटी अज्ञान दाखऊनच दिलं..
    हे संतराचित अभंग आहेत दादा कोणती गाणी नाहीत..

  • @sagarmore3726
    @sagarmore3726 11 หลายเดือนก่อน +2

    जेव्हा मला कोणी प्रारब्ध म्हणजे काय हे विचारेल तेव्हा मी प्रथमेशच नाव सांगेल अभंग आणि सोबत जोडीदार 🙏😍

  • @संघटित
    @संघटित 3 ปีที่แล้ว +1

    व्वा!वा!प्रथमेश ,किती सुंदर!!!

  • @rajkirandesai9758
    @rajkirandesai9758 ปีที่แล้ว +1

    Prathamesh khup sundar gatos..
    Tod nahi tuzya avjala...

  • @sureshmore7303
    @sureshmore7303 4 ปีที่แล้ว +2

    छानच सुंदर अप्रतिम आवडले

  • @rajendrabhalekar6509
    @rajendrabhalekar6509 6 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर❤ !!!जय जय राम कृष्ण हरी!!

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 6 ปีที่แล้ว +13

    very nice .. sweet voice...
    a nice little champ... of
    saregampa...!
    classical ganyavarcha paya
    agdi bhakkam aahe...
    tyamule ganyata godva aahe...
    sundar abhiruchi che gane...
    parameshvaraaval nenare
    gane...
    all the best... Prathamesh... .!

  • @gokulthombare6438
    @gokulthombare6438 4 ปีที่แล้ว +4

    Very very nice song very excellent work mauli ki jai🙏🙏

  • @sanapvishnu-v9q
    @sanapvishnu-v9q ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 👌👌🌹🌹

  • @dnyaneshwarpawar-ir7md
    @dnyaneshwarpawar-ir7md ปีที่แล้ว

    विश्व स्वधर्म सुर्य पाहो
    आपल्या सर्वांचा देव सुर्य नारायण हाच आहे,जसा तो अंधाराशी लढतोय तसेच आपण सुद्धा अज्ञानाशी लढावे हेच माऊली सांगतात आहे

  • @priyavadanshah9413
    @priyavadanshah9413 4 ปีที่แล้ว +9

    Electrifying performance.... Superb.... Congrats.. 🙏🙏

  • @sunilbalage1962
    @sunilbalage1962 ปีที่แล้ว +2

    खूपच छान गायन दादा

  • @kiranthoorat392
    @kiranthoorat392 3 ปีที่แล้ว +2

    Prathamesh tuzya aawajat sakshat Pandurang aahe❤️🙏

  • @varshakunte7457
    @varshakunte7457 4 ปีที่แล้ว +2

    एकदम झकास धन्यवाद गुरुदेव दत्त

  • @sagarmay3138
    @sagarmay3138 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम!!!! सुंदरच !!!!!

  • @madhukarpotdar6326
    @madhukarpotdar6326 5 ปีที่แล้ว +4

    श्री. प्रथमेश राव आणि मुग्धा ताई आपले गायनाचे कार्यक्रम मनाला खूप भावतात. मी नाशिक ला असतो. यापुढचे महाराष्ट्रातील आपले कार्यक्रम कुठे असतात हे कळले तर मी तेथे तेथे येण्यास तयार आहे. धन्यवाद.

  • @jivaamrutjeevanpatil
    @jivaamrutjeevanpatil 3 วันที่ผ่านมา

    सुंदर आलाप, मंत्रमुग्ध 🎉

  • @rajkirandesai9758
    @rajkirandesai9758 ปีที่แล้ว +2

    Khup chan...

  • @pravinchavan5915
    @pravinchavan5915 4 ปีที่แล้ว +1

    Wa.kya bat hai.
    Hats off to Prathamesh.

  • @shyamprasadbaliga2816
    @shyamprasadbaliga2816 4 ปีที่แล้ว +9

    Fantastic fabulous singing , god bless you

  • @ashoksawant3735
    @ashoksawant3735 3 ปีที่แล้ว

    Prathamesh khub sunder. मन प्रसन्न zale
    Happy New Year 2022.

  • @sadananddalvi3292
    @sadananddalvi3292 4 ปีที่แล้ว +2

    आपल्या मुखातून येणारे ईश्वर नाम हृदयातील पांडुरंगाला जागवते

  • @shitalsawant3019
    @shitalsawant3019 7 หลายเดือนก่อน

    Khupach chchan.manala bhavale.🎉❤.

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम अवीटगोडि कान त्रुप्त झाले.

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 5 ปีที่แล้ว +4

    प्रथमेश तु महाण कायकांच्या पंक्तित बसला
    यात वादच नाही. अप्रतिम भजन गायिलस.
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @adv.balashebbankhele5765
    @adv.balashebbankhele5765 4 ปีที่แล้ว +2

    Very nice programme. thanks

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 4 ปีที่แล้ว +3

    🙏🙏ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏🙏

  • @sandiplokhande6299
    @sandiplokhande6299 4 ปีที่แล้ว

    सकाळिच मन प्रसन्न झाले.खुपच छान.

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 ปีที่แล้ว +2

    सुंदर आवाज.

  • @hemantnikam5788
    @hemantnikam5788 4 ปีที่แล้ว +2

    Lajwab Gana Ekdam Kadak.

  • @shankaroshinkar1099
    @shankaroshinkar1099 4 ปีที่แล้ว +1

    Shankar Vishnu Oshinkarकुप छान अभंग गायला आवाज अप़तिम

  • @ravindrainchanalkar2551
    @ravindrainchanalkar2551 4 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी

  • @prabhakarsarode1941
    @prabhakarsarode1941 4 ปีที่แล้ว

    आदरणीय प्रथमेश अप्रतिम, तोड नाही खूपच छान

  • @shresha1158
    @shresha1158 7 หลายเดือนก่อน +2

    धन्य माऊली

  • @santoshsutar2539
    @santoshsutar2539 4 ปีที่แล้ว +1

    सर क्या बात है सुंदर अप्रतिम