आता हाताने धार काढणं बंद केलं पाहिजे !! आता धार काढूया मिल्किंग मशीनने

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2022
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/movediz/slow-motion
    License code: RI1V3QNFGEXUYC8B
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/pecan-pie/what-w...
    License code: FTZTH46ZAL7NPZJI
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/asher-lee/dance-...
    License code: JUFI9APT4KDXBDKZ
    Music from Uppbeat (free for Creators!):
    uppbeat.io/t/asher-lee/dance-...
    License code: NARS91PGZZ5LGITJ

ความคิดเห็น • 261

  • @YTPatilDairyFarmArvindPatil
    @YTPatilDairyFarmArvindPatil  ปีที่แล้ว +32

    अधिक माहितीसाठी संपर्क
    कराड, गोवा, पुणे - 7666952535
    नाशिक, मुंबई, धुळे - 8600800888
    अहमदनगर, औरंगाबाद - 9588408628
    नागपूर - 8600955594

    • @vaibhavmohitepatil4513
      @vaibhavmohitepatil4513 ปีที่แล้ว

      1 नंबर 👍👍👌👌

    • @birudevdhote5377
      @birudevdhote5377 ปีที่แล้ว

      सोलापूर मध्ये नाहीत का...

    • @nitinnagode9254
      @nitinnagode9254 ปีที่แล้ว +6

      सर लाईट नसले मग काय करायच कस चाललाय च मशिन

    • @amolkore1798.
      @amolkore1798. ปีที่แล้ว

      @@birudevdhote5377 mi pn solapur cha aahe mi akkalkot aapan kotun

    • @birudevdhote5377
      @birudevdhote5377 ปีที่แล้ว

      @@amolkore1798. mohol

  • @agrowizard7787
    @agrowizard7787 ปีที่แล้ว +26

    दुगधव्यवसाय मधील यशस्वी बापमाणूस म्हणजे अरविंद दादा ♥️....

  • @pranavkothawale961
    @pranavkothawale961 ปีที่แล้ว +2

    नवीन तरुण पिढी साठी असा मार्गदर्शक मिळण कठीण आहे . दुध उत्पादन वाढीसाठी काय हवं असतं हे माझ्या शेतकरी बंधु पर्यंत अतिशय सुंदर पद्धतीने माहीती देणं खूप गरजेचं आहे . आणि ती सुंदर माहिती आपण देत आहात.तुमची प्रेरणा तरुणांना आजच्या आधुनिक जीवनात खुप महत्त्वाची आहे. तुमच्या योगदानातून आम्ही तरुण पिढी नक्की प्रयत्न करून दुध व्यवसाय मोठा करूं. धन्यवाद साहेब.🙏🙏💐💐

  • @swananddhawale7308
    @swananddhawale7308 ปีที่แล้ว +28

    म्हशी च्या गोठ्यातील मिलकिंग माशीन चा उपयोग यावार व्हिडिओ बनवा

    • @parvezshaikh7301
      @parvezshaikh7301 ปีที่แล้ว

      बरोबर साहेब

    • @sagarrahade4206
      @sagarrahade4206 ปีที่แล้ว +1

      हो बनवा व्हिडिओ

  • @user-os6zm7th7n
    @user-os6zm7th7n ปีที่แล้ว +8

    तरुण दुग्ध व्यवसायकांसाठी प्रेरणादायी व्हिडिओ आहेत आपले.

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती मिळाली साहेब ऐवढे प्रेमाने आणि समजून तुम्ही खरच आजच्या युगात आमचे गुरु आहात साहेब ऐवढे अमलूय वेळ देऊन कोणी ही सांगत नाही

  • @sudhirpawar3831
    @sudhirpawar3831 ปีที่แล้ว +2

    स्वतः कष्ट केल्यामुळे आलेला अनुभव योग्य नियोजन धन्यवाद दादा योग्य माहिती दिल्याबद्दल

  • @kartikeegmhatre3948
    @kartikeegmhatre3948 ปีที่แล้ว +3

    शेवटी अनुभव आणि मेहनती शिवाय काही अशक्य नाही........ खुप सुंदर माहिती सांगितली सर 👌💐💐💐

  • @babankhaware239
    @babankhaware239 ปีที่แล้ว +11

    म्हैशिचा मिल्किग मशिनचा विडिओ बनवा सर

  • @gurunathparit5029
    @gurunathparit5029 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर 🙏🙏

  • @abhaypetare37
    @abhaypetare37 ปีที่แล้ว +1

    मशीन न दूध काढू नये जनावरणा वेदना होते आणि जनावराचे नुकसान पण होते .
    आणि आपल्याला पणं त्या कर्माचे फळ भोगा लागते

  • @vikramchavan6808
    @vikramchavan6808 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती आहे सर धन्यवाद

  • @bharatgawari8130
    @bharatgawari8130 ปีที่แล้ว +3

    Twenty First century's farmer, excellent information and guidance .thanksso much Sir

  • @baputhombare7055
    @baputhombare7055 ปีที่แล้ว +7

    वाट पाहतोय तुमच्या मार्गदर्शनाची

  • @takecreationskolp
    @takecreationskolp ปีที่แล้ว +1

    उपयुक्त माहिती…👍👍✅

  • @surajshinde7133
    @surajshinde7133 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद

  • @akshirsagar276
    @akshirsagar276 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती.

  • @agrotechnology24
    @agrotechnology24 ปีที่แล้ว +2

    Patil sar senasar belt vaparava ka video banava. Mi belagav tuna bolatoya TQ sar

  • @tejasjadhav384
    @tejasjadhav384 ปีที่แล้ว +3

    1 नंबर माहीती दिली साहेब आतुरता लागली तुमच्या नविन विडीयोची लवकर बनवा

  • @digambardesai897
    @digambardesai897 ปีที่แล้ว +5

    Great work sir...proud of you...❤ from kolhapur (bhudargad)

  • @sambhajiganageganage1244
    @sambhajiganageganage1244 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली सर👌👌👌

  • @raviparwe2108
    @raviparwe2108 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @mahadevdake2447
    @mahadevdake2447 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान माहिती आहे सर मनापासून धन्यवाद सर 👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍

  • @sachinborade1999
    @sachinborade1999 ปีที่แล้ว +3

    सरजी विजयादशमीच्या शुभेच्छा ...
    जब्बरदस्त मार्गदर्शन....

  • @jaydattasambare954
    @jaydattasambare954 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर

  • @vikasjadhav1186
    @vikasjadhav1186 ปีที่แล้ว

    छान माहिती.

  • @pramodpatil3818
    @pramodpatil3818 ปีที่แล้ว +8

    साहेब दुध व्यवसायात सर्वात मोठा विषय पशुखाद्य हा आहे.. ते कोणते आणि कुणाचे वापरायचे हे आपण सांगावे... सर्वात महत्वाचा विषय पशुखाद्य हा आहे..

  • @roshangaidhani7350
    @roshangaidhani7350 ปีที่แล้ว

    सर तुमचे विडिओ खुप प्रेरणा देतात ..खुप सुंदर विडिओ असतात 👍👍👍

  • @akashshitole3198
    @akashshitole3198 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 ปีที่แล้ว +2

    नमस्कार पाटील सर खुपच भारी माहिती दिली सर लयच भारी.....धन्यवाद सर....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anilgadhave97
    @anilgadhave97 ปีที่แล้ว +3

    Excellent work 👍👍

  • @pramodpawale1457
    @pramodpawale1457 ปีที่แล้ว +2

    सर तुमचा व्हिडीओ भार आवडला .. 👌👌👍👍

  • @santoshdunbale8502
    @santoshdunbale8502 ปีที่แล้ว +1

    Thank you very much for giving important information
    keep it tup
    sir.
    🙏

  • @bathesuraj941
    @bathesuraj941 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili sir...

  • @maheshpatil7142
    @maheshpatil7142 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली साहेब आमच्या इथे तिरुपति अग्रो ची मशीन चालते आम्ही तेच वापरतो

  • @shukoorahemad5294
    @shukoorahemad5294 ปีที่แล้ว

    Very very good and thanks again and thanks for me

  • @bhausahebbhalerao1589
    @bhausahebbhalerao1589 ปีที่แล้ว +1

    सर आपण खुप चांगल्या प्रकारे माहिती दिली पण सर मला वाटतं आपणं खरं परिस्थितीवर शेतकरयांना माहिती द्या ,,, मला वाटतं तुम्ही आज जि मिडिया एक आज जे स्वार्थासाठी किंव्हा एक व्यवसाय म्हणून काम करतात ते कुठ तरी थांबलं पाहिजे आज तुम्ही योग्य माहिती देता पण काही चा हा व्यवसाय झाला आहे हे कुठं तरी आपणं दुर्लक्ष करून शकत नाही ,,,
    सर तुमचा व इतर लोकांचे व्हिडिओ पाहुण खुप तरुण माझे मित्र ह्या व्यवसायात आपलं भविष्य घडविण्याचा प्रयत्न करता आज खुप असे लोक आहेत कि जे ह्या व्यवसायात अयशस्वी झाले

  • @Kolhapurifarmer
    @Kolhapurifarmer ปีที่แล้ว +1

    सर खूप खूप धन्यवाद....

  • @vishalkudekar8980
    @vishalkudekar8980 ปีที่แล้ว +2

    .......sir thumhi great aaahe ......
    Nice knowledge.....

  • @gajanansonone813
    @gajanansonone813 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 ปีที่แล้ว +1

    नंबर एक माहिती

  • @VishalPatil-hj8os
    @VishalPatil-hj8os ปีที่แล้ว +4

    नमस्कार सर ,
    या मशीन चा वापर 100% म्हैशींचे दूध काढण्यासाठी केला जाऊ शकतो का , या विषयावर व्हिडिओ बनवा

    • @venkatesh13197
      @venkatesh13197 10 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर सुचवले आहे

  • @vitthalshinde4342
    @vitthalshinde4342 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dilit sir

  • @saurabhmohikar1529
    @saurabhmohikar1529 ปีที่แล้ว +4

    मुरघास तयार करायची सविस्तर माहिती सांगा

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 ปีที่แล้ว

    Good Information Technical Sir

  • @sachinsirsatpatil640
    @sachinsirsatpatil640 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली दादा आपण.
    पुढचा व्हिडिओ लवकर बनवा. आमचे खालील प्रश्नाचे उत्तर पुढच्या व्हिडिओ सांगा.🙏
    १) वापर कसा करावा?
    २) लाईट नसेल तर चालते का?
    ३) 5-10 जनावरांसाठी कोणत (छोट की मोठ) मशीन घ्यावं?
    ४) मशीन ची किंमत सांगा?

  • @rohandisale3654
    @rohandisale3654 ปีที่แล้ว +5

    सर दुधाचे फँट , SNF व दर यावर विडीओ बनवा सर

  • @maheshbhandurge2514
    @maheshbhandurge2514 ปีที่แล้ว +1

    व्वा सर व्वा...... काय माहिती सांगितला...1 नंबर..... आम्हाला आमच्या गोठ्यात..... तुमच्या माहिती मुळे सुधारणा व्हायलेत..... खूप छान सर माहिती...... तुमच्या पुढच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहत आहे.... धन्यवाद सर 👌👌🙏🙏🙏

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  ปีที่แล้ว

      दादा ऑलरेडी टाकलाय नवीन व्हिडिओ. th-cam.com/video/UIRRlTwU5eY/w-d-xo.html

  • @maheshkakade5242
    @maheshkakade5242 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दादा सर्वांना समजेल मशीनचे महत्व.

  • @sikandarkalawant2464
    @sikandarkalawant2464 ปีที่แล้ว

    खुप छान साहेब माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @aniljadhav5325
    @aniljadhav5325 ปีที่แล้ว +1

    Nice and important information sir

  • @pravinpatil-ec9we
    @pravinpatil-ec9we ปีที่แล้ว +1

    Tq u Anna

  • @anilubhedal5535
    @anilubhedal5535 ปีที่แล้ว +1

    लवकरात लवकर व्हिडिओ बनवा व्हिडिओची वाट बघतोय .

  • @abhishekarjunkar2033
    @abhishekarjunkar2033 ปีที่แล้ว

    Khup khup chan video

  • @nileshwagh2942
    @nileshwagh2942 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती सर

  • @jayvantpatil9736
    @jayvantpatil9736 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान

  • @laxmankapare7493
    @laxmankapare7493 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @vinodthaokar2592
    @vinodthaokar2592 ปีที่แล้ว +1

    Good

  • @prajvalpatil2873
    @prajvalpatil2873 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @user-wv6vh4lu2f
    @user-wv6vh4lu2f ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @tushardhakne1421
    @tushardhakne1421 ปีที่แล้ว

    Khup chan sir 🙏🙏

  • @satejkolhe7962
    @satejkolhe7962 ปีที่แล้ว +2

    Hi sir
    कृपया आपण म्हशींच्या रेड्या लहानपणापासून कशा योग्य तयार करायच्या यावरती एक व्हिडिओ बनवा
    फार धन्यवाद 🐃
    Please read this message
    Thanks you 😊🙏🙏🙏

  • @mahadevsangale5853
    @mahadevsangale5853 ปีที่แล้ว

    Lajawab vidio Sir

  • @abhijeetbhaygude8758
    @abhijeetbhaygude8758 ปีที่แล้ว +1

    Nice sir ❤️

  • @pratikchandane2198
    @pratikchandane2198 ปีที่แล้ว +1

    सर ब्रेडींग साठी कोणत्या जातीचा हेला वापरावा यावर सुद्धा व्हिडिओ बनवावा....

  • @amolpuri3373
    @amolpuri3373 ปีที่แล้ว +3

    आतुरता झाली आहे

  • @naganathgodase6752
    @naganathgodase6752 ปีที่แล้ว

    लय भारी साहेब

  • @manoj7alkar
    @manoj7alkar ปีที่แล้ว +6

    ग्राफिक्स चा खूप चांगला वापर केला आहे 👌👌👌

  • @shripativakhure128
    @shripativakhure128 ปีที่แล้ว

    व्हिडिओ ची खूप वाट पाहत होतो

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 ปีที่แล้ว +3

    तुमच्या मिल्किंग मशीन छोट्या शेतकऱ्याला परवडणारे नाहीत सर्व 60 हजार च्या पुढच्याच आहेत

  • @anilmohite5932
    @anilmohite5932 ปีที่แล้ว

    👍👍

  • @sanjaybidare825
    @sanjaybidare825 ปีที่แล้ว

    nice sir

  • @prashanthelate9980
    @prashanthelate9980 ปีที่แล้ว

    Nice video sir

  • @shrikantpawar8680
    @shrikantpawar8680 ปีที่แล้ว +1

    Sir light naslyavr tyala kahi option ahe ka

  • @onkarpatare9854
    @onkarpatare9854 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @ganeshjadhav6102
    @ganeshjadhav6102 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @tukarankadam3356
    @tukarankadam3356 ปีที่แล้ว +1

    Good patil

  • @mayurmate9573
    @mayurmate9573 ปีที่แล้ว

    धन्यवाद पाटील साहेब 🙏

  • @aniketsherkar7846
    @aniketsherkar7846 ปีที่แล้ว

    Khup chaaan sir

  • @chougulesuraj3733
    @chougulesuraj3733 ปีที่แล้ว

    Nice saheb

  • @Black_pearl_8055
    @Black_pearl_8055 ปีที่แล้ว +1

    Great sir?
    20-25 paryant bhetel ka machine

  • @gajanansonone813
    @gajanansonone813 ปีที่แล้ว +1

    वाट पाहतो

  • @itz_best9443
    @itz_best9443 ปีที่แล้ว +1

    Mhashicha aani gaiy cha milking che video taka 🙏🏻👍😍

  • @user-sf4bf3lx7x
    @user-sf4bf3lx7x ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाऊ

  • @birudevdhote5377
    @birudevdhote5377 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 ปีที่แล้ว

    पाटील साहेब पशुखाद्य कोणत्या कंपनीकडे चांगले त्यावर एक व्हिडिओ बनवा

  • @sumedhgacche3143
    @sumedhgacche3143 ปีที่แล้ว +1

    👌🔥

  • @suryawathore
    @suryawathore ปีที่แล้ว +1

    sir buffalo milking machine ने दाखवा plz...

  • @vinayakpatil903
    @vinayakpatil903 ปีที่แล้ว +1

    6 म्हैशी / गाई साठी किती हजार पर्यंत मिल्किंग मशीन बसेल

  • @bgdairyfarm1498
    @bgdairyfarm1498 ปีที่แล้ว +2

    सर म्हैसीच अंग बाहेर पडत मग उपाय काय

  • @digambardesai897
    @digambardesai897 ปีที่แล้ว

    Video part 2 lvkr upload kra sir..
    Wat pahatoy amhi...

  • @stylish_star_19
    @stylish_star_19 ปีที่แล้ว +1

    Tumchya gayich special video bnva plzzzz 🙏

  • @sushilkumardesai1184
    @sushilkumardesai1184 ปีที่แล้ว

    Sir 4g bullet stik pahijet ran tayar ahe

  • @kunalpatil2244
    @kunalpatil2244 ปีที่แล้ว

    1 नंबर दादा

  • @sachinshelar7616
    @sachinshelar7616 ปีที่แล้ว +1

    साहेब ते मिशन किती L P M आहे पावर

  • @user-xy4hl6en8w
    @user-xy4hl6en8w ปีที่แล้ว +1

    Sar tumhi nivasi trening la koti phi gheta

  • @ajaymane9201
    @ajaymane9201 ปีที่แล้ว

    Dada milking machin ani janrator ver video tayar kar

  • @babalupatil2016
    @babalupatil2016 ปีที่แล้ว

    Va khup chan.divas bhar aayakun sudha kantala aet nehi

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 ปีที่แล้ว +1

    पाटील साहेब क्रॉस ब्रीड गायी 30लिटर दुध देऊ शकता का ?

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 ปีที่แล้ว

    🙏