मिल्किंग मशीन चे फायदे व काळजी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • विषय -मिल्किंग मशीन चे फायदे व काळजी.
    नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    Thanks for watching video.
    #पशुआहार #दुधव्यवसाय
    Tag - #Maharashtra, #Success story,#Capsicum farming,#Dairy farming climate, #Dairy farming facts, #Dairy farming definition,#Murrah buffalo,# Arvind patil dairy farm,#Success story, #Mukt sanchar gotha, #दुग्ध व्यवसाय,# पंढरपुरी म्हैस,# Dairy farm,#दुग्ध व्यवसाय मराठी, #दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, #दुग्ध व्यवसाय यशोगाथा, #Dairy farming, #aDairy farming documentary Maharashtra,#Success story,#Capsicum farming,#Dairy farming climate, #Dairy farming facts, #Dairy farming definition, #Murrah buffalo, #Arvind patil dairy farm,#Success story, #Mukt sanchar gotha, #दुग्ध व्यवसाय, पंढरपुरी म्हैस, Dairy farm, #दुग्ध व्यवसाय मराठी, दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, #दुग्ध व्यवसाय यशोगाथा,# Dairy farming, #Dairy farming documentary, #दूध व्यवसाय माहिती,# अरविंद पाटील, #अरविंद पाटील कोल्हापूर, #यशोगाथा, #दूध व्यवसाय कसा करावा, #दूध व्यवसाय मराठी,# आदर्श गोठा, #मुक्त संचार गोठा,# दूध डेअरी व्यवसाय माहिती, #Motivational video, #Arvind patil dairy farm, #अरविंद पाटील, दूध व्यवसाय, #अरविंद पाटील कोल्हापुर, #Arvind patil dairy farm,# Success story, #Dairy farming, #Dairy farm marathi video,# Dairy farm information in marathi, #दूध व्यवसाय maharashtra, #गाय दूध व्यवसाय, दूध व्यवसाय in marathi,# दूध व्यवसाय व पशुसंवर्धन,# Dairy farming cow,# Dairy farming in maharashtra,# Dairy farming business,#Dairy farming training,#Dairy farming course
    #Cow
    #Dairy farm
    #Dairy form
    #Cow dairy farm
    #Milk dairy farm
    #murrah
    #buffalo
    #Bull
    #semen
    #HF Cow
    #cow dairy
    #cow milk
    #jersy cow
    #beautiful cow
    #HF cow for saleए
    #milking cow
    #cow
    #cow milk dairy
    #animal lover
    #cow calf for sale
    #cow shed
    #buffalo farm
    #bull semen
    #buffalo sex
    #cows in punjab
    #gokul
    #loosehousing
    #dairy training
    #dairy cooperative
    #मायक्रोट्रेनिंग सेंटर

ความคิดเห็น • 55

  • @maheshsatam9243
    @maheshsatam9243 3 ปีที่แล้ว

    Saheb Mast Video zhala ahe asa video ajun utuibe var konihi takla nahi ekdum mast video ahe thankyou

  • @baliramdeshmane8754
    @baliramdeshmane8754 2 ปีที่แล้ว +2

    मिलकिंग मशिने म्हशिचे दुध काढतानाचा व्हिडिओ करा सर

  • @pramodpatil1401
    @pramodpatil1401 3 ปีที่แล้ว +6

    पाटील साहेब आपण म्हणत आहेत की आपण म्हशीसाठी मिल्किंग मशीन खरेदी केली आपण काही साठी का वापरत आहे म्हशीसाठी का नाही वापरत

  • @bailgadalover590
    @bailgadalover590 3 ปีที่แล้ว +6

    पशुखाद्य या विषयावर एक व्हिडिओ बनवा सर

  • @pravinwagre1908
    @pravinwagre1908 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहिती 🙏

  • @ravindragiri7625
    @ravindragiri7625 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आपण सर धन्यवाद

  • @altafmakandar5500
    @altafmakandar5500 3 ปีที่แล้ว

    Thanks saheb mahiti dilyabadal

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @rupeshpatil4250
    @rupeshpatil4250 2 ปีที่แล้ว

    Mast dada,ya videomule ek samajseva,eshwarsevapan,kahi shetkari fakt dudh kadnypurte machine ghetat aatat ya videomule nakkich swachta thevtil aani gaigurana aajar honar naahi,aaple manapasun dhnyawaad

  • @somnathpatil9024
    @somnathpatil9024 2 ปีที่แล้ว

    very nice information

  • @kmb4838
    @kmb4838 2 ปีที่แล้ว +1

    पशु आहार किती द्यावा याचे प्रमाण यांचा एक व्हिडिओ बनवा

  • @abhijeetgodase7955
    @abhijeetgodase7955 3 ปีที่แล้ว +1

    Sir trening chi mahiti baddal ek video banva ..mhnje kuthe aste , kiti divsache aste , kiti kharch yeto vagere ..

  • @uttammugade5414
    @uttammugade5414 ปีที่แล้ว

    आमच्या गाईला मशीन लावले की ती थोडे दूध काडू देते आणि पानेव मारते परत हाताने काडला कि परत पाणेव सोडते याला काय करावे माहिती सांगणार sir

  • @pavanpatil-xe9yb
    @pavanpatil-xe9yb 2 ปีที่แล้ว

    Thank u so much

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 3 ปีที่แล้ว

    Suprrb

  • @ramchandramandlik5422
    @ramchandramandlik5422 2 ปีที่แล้ว

    Very nice Sir

  • @bapugaikwad7682
    @bapugaikwad7682 3 ปีที่แล้ว +1

    एका गाईला व एका म्हशीला मशीन ने दूध काढायला साधारण किती वेळ लागतो

  • @shubhamtwade3350
    @shubhamtwade3350 3 ปีที่แล้ว +1

    म्हैसी चे दुध मशीने काढल तर जमत का कर ??
    Plzz ans dya

  • @vijaysilamwar
    @vijaysilamwar 3 ปีที่แล้ว +7

    तुम्ही कोणती मिल्किंग मशीन वापरता आणि त्या मशीन ची किंमत किती आहे पाटील साहेब

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 ปีที่แล้ว

      Delaval

    • @vijaysilamwar
      @vijaysilamwar 2 ปีที่แล้ว

      @@YTPatilDairyFarmArvindPatil पाटील साहेब गोट्यात स्वचछता कसे ठेवावे व गोचीड, माश्यांचा नियोजन कसे करावे पाऊस काळातील नियोजन वर व्हिडिओ बनवा

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 ปีที่แล้ว +1

      9860764401 मॕसेज करा

    • @vishalabhang1783
      @vishalabhang1783 2 ปีที่แล้ว

      @@YTPatilDairyFarmArvindPatil hii

  • @sharadadmane4105
    @sharadadmane4105 3 ปีที่แล้ว

    Dhanyvad Dada

  • @sunilshinde1133
    @sunilshinde1133 3 ปีที่แล้ว +2

    मशिनची किंमत किती सांगता येईल का?

  • @drsachinparve90
    @drsachinparve90 3 ปีที่แล้ว

    Nice video sir

  • @sandipgadhe5970
    @sandipgadhe5970 2 ปีที่แล้ว

    Sir masin dabal baket kiti paryntakimat asel

  • @bullemahi
    @bullemahi 3 ปีที่แล้ว +2

    सर गाव कोणते आहेत तुम्हचे

  • @pratapkhandode5455
    @pratapkhandode5455 3 ปีที่แล้ว

    Nice sir

  • @pranavbhokare1690
    @pranavbhokare1690 3 ปีที่แล้ว

    Sir tumi mhaishi che dudha kase kadta.... Machine ne kadta ka?

  • @deepalibhosale2504
    @deepalibhosale2504 3 ปีที่แล้ว

    Kup chan sir good job 🙏🙏

  • @sanjaypokharkar9733
    @sanjaypokharkar9733 3 ปีที่แล้ว +1

    Sir majhi eak gaay gabhan aahe 3month chi pn gaay kacheri ghan taktt aahe kay problem jhala aselll

    • @murj2754
      @murj2754 3 ปีที่แล้ว

      sir mahisensati, milking masen, yog ahe ka

  • @kishorgodage9149
    @kishorgodage9149 2 ปีที่แล้ว

    Vijay shilamwar chya comment la reply dya म्हणजे आम्ही पण लाईक आणि शेयर करू

  • @maonjjadhav7181
    @maonjjadhav7181 3 ปีที่แล้ว +1

    Fe kiti ahe trenigchi sir

  • @meenakshidairyfarming9378
    @meenakshidairyfarming9378 3 ปีที่แล้ว

    Sir buffalo laa making machin lavta

  • @pavanchavan2261
    @pavanchavan2261 3 ปีที่แล้ว

    Sir maza gayla mastdij zala va ti Dhudha pn det nahi

  • @umeshhake3520
    @umeshhake3520 3 ปีที่แล้ว +2

    मिल्किंग मशीन घेण्यासाठी किती किंमत लागेल

    • @Dipak0002
      @Dipak0002 10 หลายเดือนก่อน

      De Laval rs 75000😅

  • @vishaljawalkar3782
    @vishaljawalkar3782 3 ปีที่แล้ว

    4 गाई साठी चलेल का मशिन

  • @pratiknaikare852
    @pratiknaikare852 3 ปีที่แล้ว +1

    सर मी गाई घेतोय 18 ते 19 लिटर दूध देते 4 थ्या वेताची आहे किती पर्यंत घ्यावी

  • @deepakpareek801
    @deepakpareek801 3 ปีที่แล้ว

    Saheb aapan barley ghalta ka

  • @nikhilnadre1983
    @nikhilnadre1983 3 ปีที่แล้ว

    सर ट्रेनिंग सुरू आहे का

  • @chanchaltalele4510
    @chanchaltalele4510 3 ปีที่แล้ว +1

    Training sathi yeu shkto ka?

  • @ambivertsurvivor4172
    @ambivertsurvivor4172 3 ปีที่แล้ว

    Sir bhetyla yeu shakto ka mi tumhla

  • @kiranjagtap7072
    @kiranjagtap7072 3 ปีที่แล้ว

    Makka plot dakhva advanta

  • @shivajieppar946
    @shivajieppar946 2 ปีที่แล้ว

    माझं नाव शिवाजी ,१?सर मला दुध व्यवसाय करायचा आहे पण माझ्या कडे दिड ऐकर शेती आहे तरीसुद्धा मि दुध व्यवसाय करू शकतो का. २?सर आणि दिड ऐकर मध्ये किती मि मुरामशी करु शकतो.

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 ปีที่แล้ว +1

      नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .आपण माझे युट्युब चॕनलला सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4000/ आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी येणे व ट्रेनिंग झालेनंतर दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार माणुसकी राखुन जेवणाची तर ज्यादा फि द्यावी लागणार.येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर 9860764401 /7588064528 /7588064529 वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .

  • @WalchandLangute
    @WalchandLangute ปีที่แล้ว

    Tumcha numbar pathva sir

  • @dinkaratigre8388
    @dinkaratigre8388 3 ปีที่แล้ว

    साहेब कर्ज काढून म्हशी घेतल्या की घर आणि कर्ज फेडणे शक्यच नाही त्यामुळे दूध धंदा परवडत नाही

  • @maheshpadampalle1202
    @maheshpadampalle1202 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर

  • @gajananmore1865
    @gajananmore1865 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद भाऊ