थांबा. पुढचे ४ महिने हरियाणा किंवा पंजाबला जाऊ नका. गायी म्हशी खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.พ. 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

ความคิดเห็น • 134

  • @arunhadke1349
    @arunhadke1349 ปีที่แล้ว +46

    पाटील साहेब तुमचा शब्द म्हणजे साक्षात देवाचा शब्द आहे

    • @maltitranslines2932
      @maltitranslines2932 ปีที่แล้ว +1

      शेतकर्याचे खरे कैवारी पाटिल सर तुम्ही आहात !खुप छान माहिती दिली ! मि जाणार होतो ; पन आता रदद् केलाय !👌👌👌👌👌

  • @sumeetdhamane7274
    @sumeetdhamane7274 ปีที่แล้ว +12

    एकदम बरोबर आहे महाराष्ट्रात सरकारचं ब्रिडींग वर अजिबात लक्ष नाही ....

  • @kishorgharke9926
    @kishorgharke9926 ปีที่แล้ว +20

    सर तुमच बरोबर आहे। आता रेट हाय आहेत

  • @laxmanmane1595
    @laxmanmane1595 ปีที่แล้ว +6

    खुप छान साहेब , आभारः..दुध आणी गायी उत्पादक महाराष्ट्र बनवण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे साहेब, तुमच्या या अती मोलाच्या माहिती मुळ महाराष्ट्रातिल शेतकर्याणा खुप फायदा होत आहे...सगळ्यांच्या वतीने खुप खुप आभारः आणी धन्यवाद पाटिल साहेब..🤝🙏🙏🙏🙏💐

  • @sampatlawate463
    @sampatlawate463 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली पाटील साहेब

  • @avinashaghav2943
    @avinashaghav2943 10 หลายเดือนก่อน

    एक नंबर मार्गदर्शन खूपच छान

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 ปีที่แล้ว +11

    सर म्हशीच्या रेडी संगोपन यावर एक व्हिडिओ बनवा

    • @satejkolhe7962
      @satejkolhe7962 ปีที่แล้ว

      Ho sir ya vishya var video banva

  • @hrk_shorts_videos
    @hrk_shorts_videos ปีที่แล้ว +8

    आतिशय महत्वाची माहीती दिली धन्यवाद.

  • @bhushankandekar4881
    @bhushankandekar4881 ปีที่แล้ว +7

    खरंच हा विषय बरोबर आहे

  • @swapniljadhav7382
    @swapniljadhav7382 ปีที่แล้ว

    Wright sir........

  • @madhawaipatildairyfarm4298
    @madhawaipatildairyfarm4298 ปีที่แล้ว +9

    खर आहे सर खुप मोलाच मार्गदर्शन आहे सर तुमचं🙏

    • @vishnukawle7276
      @vishnukawle7276 ปีที่แล้ว

      एक नंबर पाटील साहेब

  • @jaydippatil3431
    @jaydippatil3431 ปีที่แล้ว +3

    खरच एकदम उपयोगी माहिती दिलीत

  • @pappubhisale2372
    @pappubhisale2372 ปีที่แล้ว

    Barobar
    Aahe
    Tumche

  • @sachinramdham2260
    @sachinramdham2260 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर खुप चांगली महिती दिल्याबद्द्ल,🙏🙏

  • @raghunathgaikwad1008
    @raghunathgaikwad1008 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद खूप चांगली माहिती दिल्याबद्दल🙏🙏

  • @gajananshinde1586
    @gajananshinde1586 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आणि सल्ला , हरियाणा येथे जाण्या येण्याचा राहण्याचा खर्च पकडून खरेदी किंमत जर वाढली तर नफ्यावर परिणाम होणार त्या पेक्षा महाराष्ट्रात जर गायींची व म्हैशींची संख्या वाढवली आणि खरेदी विक्री झाली तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम नक्की होईल

  • @ganeshshinde4472
    @ganeshshinde4472 ปีที่แล้ว +4

    बरोबर आहे बरोबर आहे सर तुमचं

  • @walmikchavan5650
    @walmikchavan5650 ปีที่แล้ว +1

    सर महिती.दिल्याबंदल धन्यवाद,

  • @prakashpatil5452
    @prakashpatil5452 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती

  • @sl.gameing2992
    @sl.gameing2992 ปีที่แล้ว

    खरच खुप छान माहिती सांगितली सर

  • @ganeshnbhusare8805
    @ganeshnbhusare8805 ปีที่แล้ว

    साहेब घासा मधे अमर वेल आहे तर काही उपाय आहे का.कृपया मार्गदर्शन करावे

  • @sandipjadhav6292
    @sandipjadhav6292 ปีที่แล้ว

    पाटील साहेब तुम्ही गाई घेण्यासाठी मदत करू शकता काय

  • @prabhakarbalye
    @prabhakarbalye ปีที่แล้ว +1

    मस्त माहिती सांगितल सर

  • @swapnilkadam5325
    @swapnilkadam5325 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti

  • @madhukarkawade3777
    @madhukarkawade3777 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती दिली सर 👍👍

  • @sunilmali961
    @sunilmali961 ปีที่แล้ว +2

    Nice sir

  • @kolekarlayappa5087
    @kolekarlayappa5087 ปีที่แล้ว

    Sir tuhmche margdarshan bhetle he aamche bhagy

  • @jagannathmane4771
    @jagannathmane4771 ปีที่แล้ว +1

    पाटील साहेब आपण फार छान माहिती

  • @patildairyform8568
    @patildairyform8568 ปีที่แล้ว +2

    ,,👍👌 खूप छान माहिती दिली साहेब खुप खुप धन्यवाद

  • @kiranwadekar9218
    @kiranwadekar9218 ปีที่แล้ว

    मुर्हा म्हशी ला कोणते ब्रीड देऊ लागले कोणती जात आहे सांगा ना

  • @bhartsultane8745
    @bhartsultane8745 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर माहिती सांगितल्या बदल

  • @vinodbisage9853
    @vinodbisage9853 ปีที่แล้ว +2

    लय भारी सांगितला सर् 100% खर आहे आज जो तो जनावर म्हशी गाय, शेळी सुद्धा खरेदी करायला पंजाब ,राजस्थान हरयाणा या ठिकाणी जात आहेत तर पुढचे चार पाच वर्ष BREEDING SETUP वरकाम केल तर तुम्ही म्हटंल्या प्रमान शक्य होऊ शकेल

  • @darshanshinde1786
    @darshanshinde1786 ปีที่แล้ว +3

    पाटील साहेब पंजाब हरियाणा मध्ये ब्रिडिंग आणि मुक्त गोट्याचा नियोजन कसा असता आणि वैरण आणि खाद्यची नियोजन चा व्हिडिओ तयार करा प्लिज🙏🙏🙏

  • @babanmalode1312
    @babanmalode1312 ปีที่แล้ว +1

    खूप छान मार्गदर्शन सर🙏🙏

  • @maheshgaikwad9539
    @maheshgaikwad9539 ปีที่แล้ว +1

    खूप छान विचार

  • @indrjitpatil293
    @indrjitpatil293 ปีที่แล้ว +3

    Mast❤️

  • @tisharshirsath9537
    @tisharshirsath9537 ปีที่แล้ว

    💛❤

  • @dhabalevijay5
    @dhabalevijay5 ปีที่แล้ว +4

    सर गाई म्हशी घेण्या आगोदर चार व्यवस्थापन कधी करावे 🙏

  • @vaijinathgadhe2599
    @vaijinathgadhe2599 ปีที่แล้ว +1

    Very nice video sir ji
    Thank you sir

  • @pravinbhangre5356
    @pravinbhangre5356 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली 🙏 like तर बनतोच 👍

  • @vishalkurhe2123
    @vishalkurhe2123 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली

  • @shalikramkolaskar1767
    @shalikramkolaskar1767 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @surajgawade8076
    @surajgawade8076 ปีที่แล้ว

    Gai ka kai kai feed deyache mala sanga 15ltr wali hf gai aahe replay me please

  • @amolkankate479
    @amolkankate479 ปีที่แล้ว +5

    सर विकत चा चारा घेहून परवडतो का बिजनेस महशिचां

  • @sachinraut7071
    @sachinraut7071 ปีที่แล้ว

    पाटील साहेब आपण दीलेल्या माहीती
    अगदी योग्य आहे आभारी

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 ปีที่แล้ว +9

    दुध तर ह्या 4/5 महिनेत जास्त लागते सर

  • @royal_shetakari_25
    @royal_shetakari_25 ปีที่แล้ว

    सर धन्यवाद खुप छान माहिती दिली👍

  • @mayurpatil1401
    @mayurpatil1401 ปีที่แล้ว +1

    Super

  • @rameshshinde1586
    @rameshshinde1586 ปีที่แล้ว

    खर आहे सर तुमचं मार्गदर्शन

  • @thelife5527
    @thelife5527 ปีที่แล้ว +1

    Yes sir, breeding var kam karayla pahije

  • @vikasnarad3378
    @vikasnarad3378 ปีที่แล้ว

    Thanks sir ji

  • @nandkumargawande5502
    @nandkumargawande5502 ปีที่แล้ว

    सर तुम्ही बोलतात ते खरं आहे

  • @rupeshmangle4498
    @rupeshmangle4498 ปีที่แล้ว +2

    🙏🙏 saheb

  • @sandipchavan8921
    @sandipchavan8921 ปีที่แล้ว +2

    खर आहे सर जनावरांचा रेट जास्त आहे

  • @sachinshinde7705
    @sachinshinde7705 ปีที่แล้ว +2

    सर पंजाब च्य्या गाय आणल्यावर कस नियोजन कस करणार याचा विडियो बनवा

  • @khalidmalik4955
    @khalidmalik4955 ปีที่แล้ว +1

    Sir 🙏

  • @dadashikare6796
    @dadashikare6796 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहे

  • @rdstatus9057
    @rdstatus9057 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय

  • @swarajsawant1132
    @swarajsawant1132 ปีที่แล้ว

    ग्रेट सर.. 🙏🙏👍👍

  • @riteshdeshmukh7700
    @riteshdeshmukh7700 ปีที่แล้ว

    Thanks sir video gajab Baroda

  • @bhartirahul866
    @bhartirahul866 ปีที่แล้ว

    Khup chhan sir mi 2 gay ghenar hoto suruvat manun tumacha video baghun akkal aali thank you

  • @ganeshshendage6582
    @ganeshshendage6582 ปีที่แล้ว +1

    Thank you patil sir

  • @anilpujari1082
    @anilpujari1082 ปีที่แล้ว

    🙏🙏mast video

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👍

  • @gokulpatildairyfarm8972
    @gokulpatildairyfarm8972 ปีที่แล้ว +1

    💯 brobar

  • @user-if8yh2ew9n
    @user-if8yh2ew9n ปีที่แล้ว +1

    Hi

  • @somnathatugade4632
    @somnathatugade4632 ปีที่แล้ว

    एक नंबर माहीती सर 🙏. Bridging वर महाराष्ट्रात शेतकरी काम करत नाहीत फक्त दूध काढायचे काम करत आहे पण सर bridging वर काम करणे काळाची गरज आहे

  • @vishnugalande5278
    @vishnugalande5278 ปีที่แล้ว

    प्रत्येक शेतकरी चिकाटीने वागला तर फाशी घेण्याची वेळ नसती आली

  • @SharikantThorat
    @SharikantThorat ปีที่แล้ว

    Sir yoge marg darshan karnya sahti aaple aabahri aahe

  • @gopalshinde8589
    @gopalshinde8589 ปีที่แล้ว +2

    सर तुमचं खरं आहे सर

  • @prashant_creations8
    @prashant_creations8 ปีที่แล้ว +6

    आपल्याच जिल्ह्यात जर स्थानिक भागात चांगल्या गाई मिळाल्या तर मार्च संपेपर्यंत गाईंची खरेदी केली तर चालेल का सर?

  • @ashokkohalli8728
    @ashokkohalli8728 ปีที่แล้ว

    Good raite anshri

  • @bhanagebkpatil2773
    @bhanagebkpatil2773 ปีที่แล้ว

    खुप छान सल्ला

  • @shubhamtate8892
    @shubhamtate8892 ปีที่แล้ว

    Great 👍 no1 sir

  • @ankushwakle6901
    @ankushwakle6901 ปีที่แล้ว +1

    नाद एकच एकच फक्त वाय टी पाटील डेअरी फार्म

  • @riteshgopnarayan7195
    @riteshgopnarayan7195 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 ปีที่แล้ว +1

    👍👍👍👍

  • @sachinaoukirkar5811
    @sachinaoukirkar5811 ปีที่แล้ว

    sir mala hf calf market madhun vikat gheun farming start karay cha ahe karn maz bajet kami ahe tar mala changle marg darshan pahije ahe tar mala mahiti pahije tar tumhi 1 vidieo banavava ase recuvest kontaya market madun gheu te sanga

  • @rohitmali2173
    @rohitmali2173 ปีที่แล้ว +4

    गोचीड निर्मूलन बद्दल माहीती सांगा sir

  • @vaibhavautade5857
    @vaibhavautade5857 ปีที่แล้ว

    Gai bhetat sir mashi konala ghyche ahet

    • @rohidaskarkhile3443
      @rohidaskarkhile3443 ปีที่แล้ว

      Kharch shaheb thumcha shalha pratek shetkarya ny ghava

  • @sagarvhate8314
    @sagarvhate8314 ปีที่แล้ว

    पाटील साहेब तुम्ही बोलता ते बरोबर आहे

  • @pramodpatil6854
    @pramodpatil6854 ปีที่แล้ว +2

    सराणी जे सागितलं आहे ते आगदी योग्य आहे आम्ही बेळगांव कर जेंव्हा हरियाणा मध्ये जाऊन सापडलो होतो तेव्हा सरांची फार मोठी मदत झाली आहे तरी सरांनी जे सांगितले आहे ते योग्य आहे सर तुमचे मना पासून आभार🙏🙏🙏🙏आणि आम्ही सरांच्या मार्ग दर्शना खाली म्हशीं खरेदी केल्या

    • @gauravpatil8177
      @gauravpatil8177 ปีที่แล้ว

      बेळगांव मध्ये कोठे दादा

    • @pramodpatil6854
      @pramodpatil6854 ปีที่แล้ว +1

      येळ्ळूर बेळगांव

  • @anandhangar1379
    @anandhangar1379 ปีที่แล้ว

    Mi 4 padya tayar krt aahe barka

  • @djsurjya6035
    @djsurjya6035 ปีที่แล้ว +1

    😘😘😘

  • @ruteshpatil2662
    @ruteshpatil2662 ปีที่แล้ว

    👍

  • @yashbhaskar9153
    @yashbhaskar9153 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @sadanandkante4072
    @sadanandkante4072 ปีที่แล้ว +1

    Ho sir tumch shabda aiklo sir samajla

  • @satishpole2031
    @satishpole2031 ปีที่แล้ว +1

    🙏👍👍👍👍

  • @deepakbhoje172
    @deepakbhoje172 ปีที่แล้ว

    Sir तुमचा मोबाईल नो...?

  • @nileshkale2210
    @nileshkale2210 ปีที่แล้ว +3

    कारण काय आहे ❤️

  • @dipakgiri3987
    @dipakgiri3987 ปีที่แล้ว

    🌹🌹🌹🌹🌹

  • @manoj7alkar
    @manoj7alkar ปีที่แล้ว

    सर आवज क्लिअर येत नाही आहे

  • @rahulkharat9919
    @rahulkharat9919 ปีที่แล้ว +1

    सर 3 दिवसाच्या ट्रेनिंग ची फि कीती आहे

  • @indianagro954
    @indianagro954 ปีที่แล้ว +2

    Sir मैस गाबा जाते पण ठरत नाही यावर व्हिडिओ बनवा

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 ปีที่แล้ว +2

    पाटील साहेब नमस्कार🙏
    दुधाच्या व गाईंचा किमती घटतील की वाढतील ?

  • @harshgodase1219
    @harshgodase1219 ปีที่แล้ว

    नक्किच पाटिल साहेब महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुप मोठ काम करत आहेत

  • @kailasrathod2930
    @kailasrathod2930 ปีที่แล้ว +1

    News good news good news

  • @user-hl6yj5oj2j
    @user-hl6yj5oj2j ปีที่แล้ว +1

    सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गाई मशी साठी व जास्त दुधाळ जनावरांसाठी असलेले तेथील वातावरण त्यामुळं आपल्या भागातील जनावर खरेदी करा नाहीतर 100% loss होणार नक्की आनी सगळा चारा विकत घेऊन हा व्यवसाय परवडत नाहीं अनुभव आहे e

  • @pramoddudhlkar9014
    @pramoddudhlkar9014 ปีที่แล้ว

    Khup chan sir
    Mi tumche sagle video baghitle sir
    Mala mura mheis Ani jarsi gay pahije tumchya kade ahe kay

  • @RahulWAYAL352
    @RahulWAYAL352 ปีที่แล้ว +1

    देव माणूस