Dnyanesh Maharao controversy: वादग्रस्त विधानांबद्दल आणि नंतर माफी मागण्याबद्दल काय भूमिका होती?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 757

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 3 หลายเดือนก่อน +127

    सर, हा फक्त हिंदू समाजाचा प्रश्न नाही. एकूणच सर्व धर्म आणि समाजातील लोकांची सहनशीलता संपलेली आहे. त्यामुळे अशा मारण्याच्या माफी मागायला लावण्याच्या घटना सर्रास घडताना दिसत आहेत. पण असा वैचारिक दृष्ट्या कुंठीत झालेला समाज प्रगती करू शकत नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे.!

    • @ananddeshmukh3804
      @ananddeshmukh3804 3 หลายเดือนก่อน

      देव -धर्मांबाबत संवेदनशील असणं मुर्खपणा आहे. या विज्ञान -तंत्रज्ञानाच्या युगात
      ह्या अनेक गोष्टी जातिवाद आणि जातीयवाद यासारखे
      प्रश्न निर्माण करून मानसा-मानसात दुही निर्माण
      करत आहेत. राजकारणी
      धर्माचं राजकारण करत
      धर्माच्या नावावर आपलं
      उखळ पांढरं करत आहेत. तर
      हे बुवा -बाबा -स्वामी- महाराज देव -धर्माच्या आधारे आपण सर्व सामान्य जनतेला मूर्ख बनवत आपला
      सामाजिक आणि आर्थिक
      स्वार्थ साधत आहेत. कविवर्य गोविंदाग्रज ( राम गणेश गडकरी ) यांचे
      त्या दोन ओळीं चे स्मरण होते. "" धिक धर्माला, धिक रुढीला, तेहतीस कोटी देवांना
      किती बोललो, नको सांगणे
      माहीत असे हे सर्वांना.
      सुधारणा होणार कधी या दुर्दैवी देशात ? ----
      कविवर्य गोविंदाग्रज

    • @pokemonfanbeast393
      @pokemonfanbeast393 3 หลายเดือนก่อน +22

      हो खरं आहे मग तर आरक्षण सुद्धा आता रद्द केले पाहिजे प्रत्येक जण आपल्या क्षमतेनुसार पुढे जायला पाहिजे मग खर्या अर्थाने भारत पुढे जाईल

    • @ajaypawar3590
      @ajaypawar3590 3 หลายเดือนก่อน

      ​@@pokemonfanbeast393ऑलिंपिक मध्ये आरक्षण नाही मग तिथे भारत का मागे.

    • @Casinodemedici
      @Casinodemedici 3 หลายเดือนก่อน

      Hindu ha dharmach nahi😑

    • @societymitra
      @societymitra 3 หลายเดือนก่อน +5

      ​@@pokemonfanbeast393हे शक्य नाही...जो पर्यंत हिंदू धर्म आहे तो पर्यंत जातीवाद आहे ...आणि जो पर्यंत जातीवाद आहे तो पर्यंत आरक्षण असणार आहे

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 3 หลายเดือนก่อน +65

    मग इस्लाम तीन तलाक हलला जनसंख्या नियंत्रण वर सहाय्य करत नाहीत त्यावर पण बोला ते संविधान पेक्षा शरिया वर भर देऊन तीन तलाक चच आग्रह धरून राहतात त्यावर हे बोलत नाहीत

    • @sanjaykhandagale077
      @sanjaykhandagale077 3 หลายเดือนก่อน +3

      बरोबर

    • @vishnupatil2779
      @vishnupatil2779 3 หลายเดือนก่อน

      ह्याची अशावेळी फाटते..

    • @anilakade4109
      @anilakade4109 3 หลายเดือนก่อน

      ते इस्लाम वर बोलणार नाहीत कारण हे सर्व लोक जॉर्ज सोरोस पुरस्कृत किंवा त्याच्या pay roll वरील लोक आहेत. अत्यन्त नीच मानसिकता व विकृत बदल्याच्या भावनेने हिंदूंच्या सर्व देव देवी देवतांच्या बाबतीत विकृती पसरवण्याचा विडा उचललेले लोक आहेत. त्यांना फक्त बदला घ्यायचा असतो हिंदूंवर

    • @Badlapurkar967
      @Badlapurkar967 3 หลายเดือนก่อน +1

      तो त्यांचा धर्म नहीं. प्रत्येकाने आपली घान स्वतः आधी साफ करायची की दुसऱ्याची .... धुवायची? जे करतात त्यना असेच वाटते 😂

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 3 หลายเดือนก่อน

      @@Badlapurkar967 तू रामायण महाभारत काल्पनिक कथा म्हणतो आणि इथे धर्माचं ज्ञान देत आहे.. तुझी प्रत्येक कमेंट मी पाहिली आहे.. मुल्लाची पैदाईश साला.... धर्म ठेवा बाजूला सगळे मग संविधान प्रमाणे वक्फ बोर्ड,tripl तलाक, हालाला हे संविधान प्रमाणे आहे का ते सांग

  • @mohanamrite9384
    @mohanamrite9384 3 หลายเดือนก่อน +166

    महाराव ह्यांचे चीत्रलेखाचे लेख नेहेमी वाचतो तेही समाजसुधारक आहेत, कोणासाठी लढताहेत ते निर्बुद्ध लोकांना कळत नाही हे दुर्दैव आहे,

    • @sharad.m.phad77
      @sharad.m.phad77 3 หลายเดือนก่อน +12

      ❤ dya चित्रलेखा कधीच बंद झालं.. तू काय केलं वाचतो

    • @pokemonfanbeast393
      @pokemonfanbeast393 3 หลายเดือนก่อน +21

      तुम्ही बुद्ध, आंबेडकर चे अनुयायी नास्तिक आहात ना ? मग कशाला हिंदू धर्मात लुडबुड करतायेत तुमच्या धर्मात आम्ही काही बोलतो का ?
      जय शिवराय जय जिजाऊ जय श्रीराम ♥️

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 3 หลายเดือนก่อน

      ​@@pokemonfanbeast393ludbud tumhi kartay eka lekhakala dhamki deun

    • @rehababa189
      @rehababa189 3 หลายเดือนก่อน +17

      मग मुस्लिम धर्माबद्दल थोडं बोल म्हणावं मग कळेल सर तण से जुदा

    • @ajaypawar3590
      @ajaypawar3590 3 หลายเดือนก่อน +5

      ​@@pokemonfanbeast393 छत्रपति शिवाजी महाराजांचे हिंदुत्व काय होते याची आधी माहिती घ्या. संत गाडगेबाबा यांचे विचार तुम्हाला माहित आहे का? प्रबोधनकार ठाकरेंनी गणपतीची मूर्तीच फोडून टाकण्याची धमकी का दिली होती? हे माहित आहे का तुम्हाला.?

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 หลายเดือนก่อน +89

    प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी लिहिलेल्या पुस्तकात वापरलेली ठाकरी भाषा राजेश शिरवाडकर यांने वाचलेली नसावी...

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 3 หลายเดือนก่อน +3

      rajesh shirwadkar chi baykoch maharajanchya khandyavar hath theun mitra sarkha photo kadhte😂

    • @ThinkLikeIsrael
      @ThinkLikeIsrael 3 หลายเดือนก่อน

      1973 साली ठाकरे गेले आणि त्याच देशात 1980 पासून ज्या काश्मिर मध्ये हिंदूंची नृशंस हत्या, मंदिरांची तोडफोड आणि देव देवतांची विटंबना इस्लामिक आतंकवादामुळे झाली ती याचं देशात झाली. यातलं काहीही झालं नसत किंवा केरळ सारखं एक राज्य इस्लामिक झालं नसत तर प्रबोधनकार ठाकरे म्हणतात त्या प्रमाणे हिंदु देव देवता हिन्दू लोकं थोतांड करत आहेत हे मान्य.
      आज हिंदु देव देवता, मंदिर या वर राजकरण करत आहेत म्हणून शिल्लक तरी आहेत.
      म्हणून प्रबोधनकार त्या काळात ठीक होते या काळात फक्त आरएसएस आणि आरएसएस विचारधाराच चालणार!
      Think like Israel!!

    • @simranrajsingh879
      @simranrajsingh879 3 หลายเดือนก่อน

      निरज अत्री जी चे विडीओ बघ बेसीक क्लिअर कर🚩🔥

    • @Dearadrk
      @Dearadrk 2 หลายเดือนก่อน

      Kon thackeray useless

    • @Dearadrk
      @Dearadrk 2 หลายเดือนก่อน

      ​@@Sam-vz9gqbhade sale

  • @rajendrapuranik8565
    @rajendrapuranik8565 21 วันที่ผ่านมา +2

    स्वामी समर्थ की जय हो.

  • @ramchandramore6951
    @ramchandramore6951 3 หลายเดือนก่อน +15

    ज्ञानेश महाराव , आपण आपल्या प्रबोधनाची परंपरा कायम ठेवली आहे.आम्हांला आपला खूप अभिमान आहे.आम्ही आपल्या पाठीशी आहोत.जय संविधान.जय भारत.

  • @GjIndia-bg8fk
    @GjIndia-bg8fk 3 หลายเดือนก่อน +26

    महाराव सरांचे समाजप्रबोधनाचे विचार आजच्या पिढीला खुप गरजेचे आहेत , आपली मुले कशी पाहीजेत याचा विचार करून प्रत्येक पालकाने पटलं तर सरांना जरूर पाठींबा द्यावा .

    • @devandbhujade7714
      @devandbhujade7714 3 หลายเดือนก่อน +3

      धर्मांध पालकांना पटेल तर नवलच

  • @kiranchandrakantpatil4280
    @kiranchandrakantpatil4280 3 หลายเดือนก่อน +89

    पूर्ण व्हिडिओ पाहिला मी, एक हिंदु म्हणून ज्ञानेश महाराव सराना मजबूत पाठींबा आहे. किंबहुना त्यांच्या पुस्तकांच्या नव्या आवृत्तीसाठी भरघोस मदत देखील केलीय.

    • @india3572
      @india3572 3 หลายเดือนก่อน

      Hindu mhanun😂napunsak mhnun pathimba dey😂shree Ram ani swami samarth hyanna ha bhurtya kay mhanala te konta hi hindu aiku shakat nahi. Fakt jyanchya ghari lande ale astil tech support Karu shaktat

    • @ParkasRaaj-kc8sj
      @ParkasRaaj-kc8sj 3 หลายเดือนก่อน

      Batlela hindu ahes tu

    • @ShubhaMyra
      @ShubhaMyra 3 หลายเดือนก่อน +2

      Well done

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 3 หลายเดือนก่อน +5

      Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book.

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 3 หลายเดือนก่อน +18

      तुमचं मते सगळे धर्म वाईट आहेत.. मग बोध्द धर्म किंवा मुस्लिम धर्मावर बोलणार एक प्रवक्ते दाखवा.. ते कट्टर आहेत म्हणून तुम्हीं त्यांना बोलू पण नहीं शकत. भाग्य आहे तुमचं की हिंदू धर्मात वाढलात म्हणून हिंदू धर्मावर बोलू तरी शकता. मग तुम्ही भाषण. हे बोलून. सुरू. करा. म्हणजे. लोक. तुम्हाला घाबरणार. नाहीत... तुम्हाला पर धर्मियांची मदत. लागणार नाहीत 😮

  • @dhiraj8172
    @dhiraj8172 3 หลายเดือนก่อน +111

    महाराव सर तुमच्या सारख्या प्रबोधनकरांची महाराष्ट्रला खुप गरज आहे . महाराष्ट्रला पुरोगामी असा वारसा आहे तुमच्या सोबत आम्ही नेहमी .आहोत
    भाजपने धर्माच्या नावावरून राजकारण करून देशात वाद सुरू केले आहेत

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 3 หลายเดือนก่อน +2

      Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book.

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 3 หลายเดือนก่อน +10

      तुमचं मते सगळे धर्म वाईट आहेत.. मग बोध्द धर्म किंवा मुस्लिम धर्मावर बोलणार एक प्रवक्ते दाखवा.. ते कट्टर आहेत म्हणून तुम्हीं त्यांना बोलू पण नहीं शकत. भाग्य आहे तुमचं की हिंदू धर्मात वाढलात म्हणून हिंदू धर्मावर बोलू तरी शकता. मग तुम्ही भाषण. हे बोलून. सुरू. करा. म्हणजे. लोक. तुम्हाला घाबरणार. नाहीत... तुम्हाला पर धर्मियांची मदत. लागणार नाहीत 😮

    • @bm1713
      @bm1713 3 หลายเดือนก่อน +2

      Asa asel tar muslim dharma var bolun dakhava.. Mag sar tan se juda hota ki nahi baghto

    • @RatnaBusiness-t5h
      @RatnaBusiness-t5h 3 หลายเดือนก่อน +3

      धुतल्या तांदळाचा आहेस बघ....

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 3 หลายเดือนก่อน

      ​@@varunvarma-im2lqdesh chalavnare hindu dharmacha sahara ghet astil tar adhi hindu dharma var tika keli payje...dusri kade divert karun fayda nahi

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 3 หลายเดือนก่อน +79

    महाराव आपण माफी नाही मागितली तर आपण या अतिरेकी बदमाश लोकांना उल्लू बनवलं. कारण आपण शेवटी एक विचारवंत व्यक्तिमत्त्व आहात आणि समोर निर्बुद्ध!

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 3 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 3 หลายเดือนก่อน +1

      लटपटले होते .

    • @Marathievent5427
      @Marathievent5427 3 หลายเดือนก่อน +7

      महाराव फुकटचे आरक्षण घेणाऱ्यांना पण माफी मागायला लावा.

    • @neeleshkelkar7965
      @neeleshkelkar7965 3 หลายเดือนก่อน +3

      मग सावरकरांनी तेच केल होते..त्याचे काय.

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@neeleshkelkar7965ekda thik ahe re 3 vela tech😂😂😂😂😂

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f 3 หลายเดือนก่อน +9

    मदर्शात जाऊन अल्ला ची खिल्ली उडवुन दाखवा की, प्रत्येक वेळेस हिंदूच दिसतो का ?

    • @anilchavan4685
      @anilchavan4685 3 หลายเดือนก่อน

      ब्राह्मणीवादाला वाचवण्याचा नेहमीचा उपाय.

  • @SudamPalwe
    @SudamPalwe 3 หลายเดือนก่อน +20

    महाराव सर, I, सॅल्यूट you. मूर्खना अक्कल नसते. नाहीतर जाब विचारायला बायकोला कोण घेऊन येईल. तुम्ही माफी मागीतली ते योग्य केलें. ज्ञानी लोकांशी वाद विवाद करणं ठीक पण मुर्खाच्या तोंडी लागणे काहीही अर्थ नाही.

    • @RamachandraBarhate
      @RamachandraBarhate 3 หลายเดือนก่อน

      येस भावा 🫡🫡🫡

    • @uja6874
      @uja6874 3 หลายเดือนก่อน

      एका अर्थी माफी मागितली ते बरच झालं निदान नंतर त्या शिरवडकर चा खरा चेहरा तर समजाला. त्याची बायको जी नगरसेविका आहे तिला जनतेने मते देताना विचार करावा. त्या शिरवडकर वर तर महिलांनी अजिबात विश्वास ठेऊ नये. ही स्वामींनी दिलेली शिक्षा आहे

    • @blbbachhav5308
      @blbbachhav5308 3 หลายเดือนก่อน

      सर तुम्ही खरंच विद्वान आहात.
      यांच्या शरीरावर यांचे डोके नाही.
      हे महामुर्ख लोक आहे.
      आपण आपले काम करत रहा.

  • @kanosadeepali
    @kanosadeepali 3 หลายเดือนก่อน +14

    ज्ञानेश महाराव सर, आम्ही आपल्या सोबत आहोत..आपले विचार योग्य आणि समाजाला पुढे नेणारे आहेत..तुम्ही महाराष्ट्राची समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेत आहात...आम्हाला तुमचा अभिमान आहे...

    • @pokemonfanbeast393
      @pokemonfanbeast393 3 หลายเดือนก่อน

      चुप रे जास्त शहाणपणा करू नको. आमच्या हिंदू धर्मात लुडबुड करू नका.. तुमचे आरक्षण बंद केले पाहिजे आधी यामुळेच तुम्ही जास्त शहाणपणा करता

    • @simranrajsingh879
      @simranrajsingh879 3 หลายเดือนก่อน

      निरज अत्री जी चे विडीओ बघ बेसीक क्लिअर कर🚩

  • @bapusoshelake
    @bapusoshelake 3 หลายเดือนก่อน +12

    समाजाला जागे करणे त्यांचे प्रबोधन करणे त्यातून अंधश्रद्देत बुडालेले बाहेर काढणे हे सुद्धा आता धर्म विरोधी आहे असे लोकांना वाटते आणि सगळ्यात वाईट म्हणजे तर्क न करता अभ्यास न करता शिव्या देण्यात आमचीच लोकं पुढें असतात हे विचित्र आहे.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @gorakshanathwakle9297
    @gorakshanathwakle9297 3 หลายเดือนก่อน +19

    सर,आम्हाला तुमचा अभिमान आहे.आपले कार्य फार मोठे आहे.अशा ढोंगी लोकांनी महापुरूषांचाही छळ केला आहे. ह्या लोकांना सत्य,वास्तव सहन करण्यांची क्षमता नाही.जय शिवराय.

  • @sanjaybarade5560
    @sanjaybarade5560 3 หลายเดือนก่อน +39

    महाराव आगे बढो.
    शिराडकर एक नंबर चा लुच्चा माणूस आहेस.

    • @umesh5469
      @umesh5469 3 หลายเดือนก่อน

      आला नाजायज पैदास महाराव ची 😂

    • @Marathievent5427
      @Marathievent5427 3 หลายเดือนก่อน

      @@sanjaybarade5560 शिरवाडकर तुम्ही महारावा सारख्या ढोंगी माणसाला माफी मागायला लावला त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 3 หลายเดือนก่อน +6

    महाराव सर ,
    सत्यशोधक आहात,
    निर्भय बना .
    महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे .

    • @SanjayWalde-vr2pk
      @SanjayWalde-vr2pk 3 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsDSo1TVjT9l8?si=8yohDvZHY25b5u9d

  • @manerahul4073
    @manerahul4073 3 หลายเดือนก่อน +53

    ये भारत है,......यहाँ कृष्ण की गेंद डूब जाती है, और राम के पत्थर तैरते हैं।
    "21 व्या शतकात देखील भारतीय समाज किती विकलांग आहे?"

    • @pramodyerunkar3928
      @pramodyerunkar3928 3 หลายเดือนก่อน +8

      Aur Google CEO Pichai bhi Ghar me Bhagwan ki murti rakhta hai.Openheimer father of Nuclear weapon bhi Bhagwatgeeta padhte the
      Missile man Great Kalam saheb bhi bhagawat geeta padhte the.
      Ab inke baare me kya kahoge.

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 3 หลายเดือนก่อน +8

      तुमचं मते सगळे धर्म वाईट आहेत.. मग बोध्द धर्म किंवा मुस्लिम धर्मावर बोलणार एक प्रवक्ते दाखवा.. ते कट्टर आहेत म्हणून तुम्हीं त्यांना बोलू पण नहीं शकत. भाग्य आहे तुमचं की हिंदू धर्मात वाढलात म्हणून हिंदू धर्मावर बोलू तरी शकता. मग तुम्ही भाषण. हे बोलून. सुरू. करा. म्हणजे. लोक. तुम्हाला घाबरणार. नाहीत... तुम्हाला पर धर्मियांची मदत. लागणार नाहीत 😮

    • @BhaveshKadam-yn6vs
      @BhaveshKadam-yn6vs 3 หลายเดือนก่อน

      Yedu तु काय वाचतो ते सांग, बाकीच्या पंचायती नको सांगू​@@pramodyerunkar3928

    • @avi1165
      @avi1165 3 หลายเดือนก่อน

      ​@@varunvarma-im2lqहिंदू हा धर्मच नाही आहे , जो महायान buddhism या शाखेचे लोकांनी अज्ञान पणे hindu या विदेशी लोकांनी दिलेल्या geographical नावाला धर्माचं नाव बनवून घेतलं आहे 😂😂😂 ।

    • @Earthen-u2f
      @Earthen-u2f 3 หลายเดือนก่อน

      तुमच्या अश्या विचारा मुळेच मुस्लिमांच फावलं आहे

  • @chinmaynaik3651
    @chinmaynaik3651 3 หลายเดือนก่อน +11

    तुमचा रोख हा स्वामी समर्थांकडेच होता. कशाला घाबरता आता?

  • @rajeshkhapare6756
    @rajeshkhapare6756 3 หลายเดือนก่อน +28

    आज काल भक्त कमी आणि अंधभक्त खूप वाढले आहेत....

    • @arshadattar8251
      @arshadattar8251 3 หลายเดือนก่อน +1

      💯

    • @vbh4315
      @vbh4315 3 หลายเดือนก่อน +1

      Buddha madhe ka 😂😂😂

  • @Sdm9544
    @Sdm9544 3 หลายเดือนก่อน +5

    स्वामी सेवकांनी खूप सौजन्य दाखवले. खरं तर....

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 3 หลายเดือนก่อน

      त्यांना काय जेलमध्ये हवा पाणी खायचं होतं का

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 หลายเดือนก่อน +28

    ज्ञानेश महाराव आम्ही तुमच्या सोबत आहे तुम्ही तुमचे विचार ठाम मांडा जय शिवराय जय भीम जय संविधान

    • @simranrajsingh879
      @simranrajsingh879 3 หลายเดือนก่อน

      निरज अत्री जी चे विडीओ बघ बेसीक क्लिअर कर

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 3 หลายเดือนก่อน

      Hoy ka bayko la sodun janryani sangu nye

    • @umesh5469
      @umesh5469 3 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे जे हिंदू विररोधी आहेत तो तुमचा नवीन बाप आहे 😂

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂डांग त्याला सुजवून घ्यावी लागली 😂😂

    • @theone7359
      @theone7359 3 หลายเดือนก่อน

      छोटा भीम

  • @prakashkadam6001
    @prakashkadam6001 3 หลายเดือนก่อน +93

    ज्ञानेश महाराव तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है।

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 3 หลายเดือนก่อน +1

      Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book.

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@shubham-oh4ki अरे झाट्या त्याचे आम्हाला काय करायचे आहे😂😂

    • @vbh4315
      @vbh4315 3 หลายเดือนก่อน

      ​@@shubham-oh4kitikde fatate

  • @arvindshejul-ws6um
    @arvindshejul-ws6um 3 หลายเดือนก่อน +29

    मुळात माफी मागायची गरजच नव्हती , काय चुकलं सरांचे , पण, हे धर्माचे ठेकेदार संतांच्या पंपारेला आणि पुरोगामी महाराष्टला अधोगतीला नेणार,, जय महाराष्ट्र, जय शिवराय

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 3 หลายเดือนก่อน +23

    आस्तिकता ही नम्र, क्षमाशील असते. बदला, धमक्या ही प्रवृत्ती भक्तीतून येत नाही.

    • @sunilkharat4329
      @sunilkharat4329 3 หลายเดือนก่อน +1

      nastikta hi devanhun shresht ahe...

    • @iamranjeetingle
      @iamranjeetingle 3 หลายเดือนก่อน

      ज्याला स्वतः वर विश्वास नसतो, तो अश्या काल्पनिक गोष्टी वर विश्वास ठेवतात

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 3 หลายเดือนก่อน +71

    महारावांना संतांचे अनेक अभंग तोंडपाठ आहेत, त्यांचा अभ्यास📚✏️ चांगला आहे🎉

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 3 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 3 หลายเดือนก่อน +6

      थोडा अभ्यास तू पण कर. जास्त नाही फक्त 5 मिनिट खूप झाला. 5 मिनिट वेळ काढून एकदा फक्त wasim rizvi 26 ayat असे सर्च करून त्या आयत वाच.

    • @pokemonfanbeast393
      @pokemonfanbeast393 3 หลายเดือนก่อน +9

      तुम्ही बुद्ध, आंबेडकर चे अनुयायी नास्तिक आहात ना ? मग कशाला हिंदू धर्मात लुडबुड करतायेत तुमच्या धर्मात आम्ही काही बोलतो का ?
      जय शिवराय जय जिजाऊ जय श्रीराम ♥️

    • @simranrajsingh879
      @simranrajsingh879 3 หลายเดือนก่อน

      निरज अत्री जी चे विडीओ बघ बेसीक क्लिअर कर🚩🔥

    • @umesh5469
      @umesh5469 3 หลายเดือนก่อน

      तोंडात घ्या मग आता त्याचं 😂

  • @AshokPatil-ym9pc
    @AshokPatil-ym9pc 3 หลายเดือนก่อน +25

    मा. ज्ञानेश महारावांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 3 หลายเดือนก่อน +19

    आतापासून आमचा एकच धर्म : संविधान!
    आमचे देव: शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर आणि सगळे समानतावादी नेते.
    नको ते संस्कृत आणि संस्कृती, वेद, इत्यादी.

    • @rashtravadi441
      @rashtravadi441 3 หลายเดือนก่อน +6

      तू आसमानी पुस्तक वाच.

    • @somnathdahibhate6438
      @somnathdahibhate6438 3 หลายเดือนก่อน +2

      कुराण घे की

    • @sunilkharat4329
      @sunilkharat4329 3 หลายเดือนก่อน

      ​@somnathdahibhate6438 muslim sodun....

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 3 หลายเดือนก่อน +3

      तुमचं मते सगळे धर्म वाईट आहेत.. मग बोध्द धर्म किंवा मुस्लिम धर्मावर बोलणार एक प्रवक्ते दाखवा.. ते कट्टर आहेत म्हणून तुम्हीं त्यांना बोलू पण नहीं शकत. भाग्य आहे तुमचं की हिंदू धर्मात वाढलात म्हणून हिंदू धर्मावर बोलू तरी शकता. मग तुम्ही भाषण. हे बोलून. सुरू. करा. म्हणजे. लोक. तुम्हाला घाबरणार. नाहीत... तुम्हाला पर धर्मियांची मदत. लागणार नाहीत 😮

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 3 หลายเดือนก่อน +3

      बाळा शिवाजी महाराज व शाहू वेद मानत होते... अभ्यास कर.. प्रत्येक ठिकाणी हागत जाऊ नको...

  • @anandraomore1914
    @anandraomore1914 3 หลายเดือนก่อน +47

    सर आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमचे परखड विचार चालू ठेवा.

    • @simranrajsingh879
      @simranrajsingh879 3 หลายเดือนก่อน

      निरज अत्री जी चे विडीओ बघ बेसीक क्लिअर कर

    • @umesh5469
      @umesh5469 3 หลายเดือนก่อน +9

      तोंडात घ्या सर चा आता मग 😂

    • @anandraomore1914
      @anandraomore1914 3 หลายเดือนก่อน

      @@umesh5469 तुझ्या आयवर चढवतो सराना

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 3 หลายเดือนก่อน +43

    इथ ब्राम्हणाच ज्ञान!
    साधुवाण्याचं पुराण
    ठेवी दक्षिनेवर ध्यान! सत्यनारायण!

    • @pokemonfanbeast393
      @pokemonfanbeast393 3 หลายเดือนก่อน

      सर्व भिमट्यांचे वंशज यादव होते म्हणजेच शुद्ध क्षत्रिय जातीचे 😂

    • @dasharaththarali2187
      @dasharaththarali2187 3 หลายเดือนก่อน

      एक विसरलात आपण , ठेवी दक्षिणेबरोबर बायकांकडे ध्यान असं पाहिजे होतं ! नाही तरी यांच्या पूर्वजांची बायकांची लफडी सर्वश्रुत आहेतच !

    • @Commonman007
      @Commonman007 3 หลายเดือนก่อน +1

      Beaklya mhanje kay te tulatari samjla ka 😮

    • @RamachandraBarhate
      @RamachandraBarhate 3 หลายเดือนก่อน

      हे लिहलेले बरोबर आहे का

    • @pokemonfanbeast393
      @pokemonfanbeast393 3 หลายเดือนก่อน +6

      @@mh11aa1428 तुम्ही बुद्ध, आंबेडकर चे अनुयायी नास्तिक आहात ना ? मग कशाला हिंदू धर्मात लुडबुड करतायेत तुमच्या धर्मात आम्ही काही बोलतो का ? दक्षिणा देणे ही आमची श्रद्धा आहे तुम्ही यांवर बोलू नका

  • @megamindd7713
    @megamindd7713 3 หลายเดือนก่อน +6

    धर्मान्द होण्या पेक्षा जो धर्म सरळ मार्ग अवलंब करायला लावतो तोच धर्म मनुष्याने पाळावा. त्यातच त्याचे समाधान आहे.

  • @bappasutar8153
    @bappasutar8153 3 หลายเดือนก่อน +1

    आपली भूमिका अगदी योग्य आहे

  • @SgbAmravati
    @SgbAmravati 3 หลายเดือนก่อน +8

    आता फाटली का....मूळ भाषण करताना किती गुर्मीत होता.....तुझा चेहरा कसा होता...शरद पवारांना खुश करण्यासाठी खुप काही बोलून गेला...आणि बौद्ध आणि मुस्लिम धर्मातील संत या बद्दल बोलतो का.. .

  • @mh11aa1428
    @mh11aa1428 3 หลายเดือนก่อน +18

    ज्ञानेश महाराव आगे बढो ! हम आपके साथ है !

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 3 หลายเดือนก่อน +14

    साहेबांनी सांगितलं म्हणून माफी मागितली आणि ते पण निवडणूक जवळ आली म्हणून

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 3 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

  • @ganeshdighe4443
    @ganeshdighe4443 3 หลายเดือนก่อน +2

    महाराव सर तुम्ही फक्त सनातन धर्म याच संबंधित सगळे घटकच दोषी ठरवताय.
    अध्यात्म आणि दैनंदिन जीवनात जो तो आपापल्या वैयक्तिक जीवनात निर्णय घेउन त्या परीस्थितीत जगतोय.
    तुम्हाला विनंती अशी आहे कि तुमचं वक्तृत्व आणि समाजसेवी भावना, अभ्यास या सर्व गुणाचं समाजसुधारणा करण्याहेतू व्यासपीठावर जे काही शब्दप्रयोग करताय त्यात तुम्ही सांभाळा.
    नका आस्था आणि श्रद्धा या सद्विचार व सद्भावना यांवर उलट सुलट बोलू.
    कोणत्या ग्रंथ आणि साहित्यातून तुम्ही काय स्वतः चे दृष्टिकोन स्वतः आचरण करा.
    आणि समाजात एकात्मता, सांविधानिक चौकटित राहून देशाची प्रगती या महत्वाच्या बाबींवर तुम्ही कोणत्याही समाज व धार्मिक,आस्तिक नास्तिक या सर्वांना न दुखवता एक दुसरी पद्धत वापरा.
    मी गणेश दिघे स्वतः तुमच्याबरोबर आहे.
    जेव्हा तुमच्यासारखे अभ्यासू,अनुभवी, खरेखुरे सरळ वागून समाजासमोर येणारे व्यक्ती माझ्यासारख्या साध्या व्यक्ती पासून समाजात खूप लोकांना हवे आहेत देशात समानते साठी.
    पण एवढं नक्की कि तुम्ही कोणत्याही धार्मिक गोष्टी व त्यासंबंधी असणारे व्यक्ती यांवर उदाहरण देउन विनाकारण लोकाचा रोश ओढून घेउ नका.
    आज लोकांची मानसिकता नम्र व संस्कारित राहिली नाही त्याला कारणं आज क्षणा क्षणाला तयार होत आहेत.
    कधी आपली भेट झाली तर मी या पद्धतीने होणारे भावनिक विरोध तुमच्या जनहितार्थ ज्ञानामृताला मातीमोल करतंय तर आपण दुसरी पद्धत अवलंबून जनहिताचे कार्यात सातत्य ठेवावे हि विनंती 🙏🪔

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 3 หลายเดือนก่อน +7

    जर स्वामी समर्थ आणि प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अपशब्द वापरले नाही तर ते कुणाबद्दल वापरले हे स्पष्ट करा. की विषय निघाला की आपल्या मालक बोलतो तस गोल गोल फिरवत आहात. आणि धर्मांवर्ती टीका करायला तुम्हाला हिंदू धर्माचं मिळतो हिम्मत असेल तर दुसऱ्या धर्मावर टीका करून बघा

  • @virendrakale671
    @virendrakale671 3 หลายเดือนก่อน +16

    Maharao you are great patriot eye opener salute to you great 🎉🎉

  • @pramodarakh4807
    @pramodarakh4807 3 หลายเดือนก่อน +16

    आपल्या गनिमी काव्याचे समर्थन ,वेळेला महत्त्व असते

  • @nitinatre316
    @nitinatre316 3 หลายเดือนก่อน +3

    महारावांनी माफी मागितली आणि वादातून काका हळूच सटकले.

  • @iamranjeetingle
    @iamranjeetingle 3 หลายเดือนก่อน +6

    Great माणूस ❤❤❤मीचित्रलेखा cha wachak आहे

  • @PanchfulaPrakashan
    @PanchfulaPrakashan 3 หลายเดือนก่อน +18

    ज्ञानेश महाराव ग्रेट व्यक्तिमत्व आहेत

  • @wadhwekarsir9555
    @wadhwekarsir9555 3 หลายเดือนก่อน +5

    सध्या दुष्टांचा जमाना आहे,विचारवंताचे सध्यातरी चांगले दिवस नाहीत.

  • @suny-e9r
    @suny-e9r 3 หลายเดือนก่อน +42

    महाराव सर आम्हाला आपला अभिमान आहे

  • @uja6874
    @uja6874 3 หลายเดือนก่อน +13

    चार हाथ करायला विवेकबुद्धी लागत नाही. मात्र प्रसंगानुसार राग अनावर करायला विवेकबुद्धीच लागते.

  • @martandoilshopamalner8991
    @martandoilshopamalner8991 3 หลายเดือนก่อน +12

    Shree swami samarth......

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 หลายเดือนก่อน +22

    We support Dnyanesh maharao sir

  • @mahendraramraje7179
    @mahendraramraje7179 หลายเดือนก่อน

    ग्रेट साहेब तुम्ही काळजी करू नका तुमचं बोलणं हे सविधनिक आहे. जय शिवराय जय ज्योती जय भीम जय जोहर

  • @Skywrapper
    @Skywrapper 3 หลายเดือนก่อน +17

    महाराष्ट्राचा बिहार झालाय महारावसर आमचा तुम्हांस पाठिंबा आहे

    • @simranrajsingh879
      @simranrajsingh879 3 หลายเดือนก่อน

      निरज अत्री जी चे विडीओ बघ बेसीक क्लिअर कर🚩🔥

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 3 หลายเดือนก่อน

      याच्या आडनावात च महार हा शब्द आहे हिन्दु नि याला ओळखले आहे

  • @vamangarde3776
    @vamangarde3776 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय फुले शाहू आंबेडकर विचार झिंदाबाद ❤❤❤❤

  • @ganeshshinde4979
    @ganeshshinde4979 3 หลายเดือนก่อน +4

    ज्ञानेश महाराव आपण छान विचार मांडले तुमच्या मतांशी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही असेच मतांवर ठाम रहा जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @ravindrabarhate5405
    @ravindrabarhate5405 3 หลายเดือนก่อน

    Shree swami samartha❤

  • @ssnnrr
    @ssnnrr 3 หลายเดือนก่อน +16

    माफी मागू नका, तुमचं बरोबर आहे. "श्री स्वामी समर्थ " या मंत्रा पेक्षा " मी समर्थ " ही विज्ञानवादी भूमिका ठणकावून लोकांना सांगितले पाहिजे.

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 3 หลายเดือนก่อน

      ही अक्कल इतर धर्मियांना ही शिकवुन बघा

    • @sushmajadhav9308
      @sushmajadhav9308 3 หลายเดือนก่อน +1

      Right

    • @pravinbhise7095
      @pravinbhise7095 3 หลายเดือนก่อน +1

      Lavdya काय आहे विज्ञान तू सांग

  • @laxmanhate1668
    @laxmanhate1668 3 หลายเดือนก่อน +5

    सर तुम्ही खऱ्या अर्थाने गनिमी कावा अवलंबला फार छान जय जिजाऊ जय शिवराय 🙏

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 3 หลายเดือนก่อน

      महात्मा गांधी ने जैसा गनिमी कावा अपनाया ऐसे ही अब गाव गाव से आपणाये
      जय हिंदवी स्वराज्य.

  • @PranotiJadhav-b1c
    @PranotiJadhav-b1c 3 หลายเดือนก่อน +11

    अशा घटना महाराष्ट्रामधे घडतात.
    राज्यासाठी खूप चिंताजनक आहे.
    काहीतरी महाराष्ट्र सरकार ने यावर ॲक्शन घेतली पाहिजे.

    • @ulgulanbharat6072
      @ulgulanbharat6072 3 หลายเดือนก่อน

      RSS BJP परिवार देशात अराजक निर्माण करतो की काय अशी शंका येवू लागली आहे..

  • @dhruvrajpatne5135
    @dhruvrajpatne5135 3 หลายเดือนก่อน +6

    ज्ञानेश महाराव सर great आहेत

  • @sachinkhot7983
    @sachinkhot7983 3 หลายเดือนก่อน +2

    भाजप नेते आणि कार्यकर्ते यांना माज आलाय. ह्या महायुतीच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे होती. ज्ञानेश महाराव सर 17:40 हे मोठे काम आहे. माझ्या जडणघडणीत ज्ञानेश महाराव सर यांचा वैचारिक वाटा आहे. त्यांच्यामुळे मी चिकितस्क झालो

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 3 หลายเดือนก่อน

      Mg tya aaighlya la kshmir madhe kerala madhe ani palghar madhe sadhun yhechun maral teva mharao aai ghlay gelta ka

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 3 หลายเดือนก่อน

      Te vishay nahit ka

  • @dipaligaikwad-b3p
    @dipaligaikwad-b3p 3 หลายเดือนก่อน +24

    Sir u r absolutely right....

  • @veenarm2564
    @veenarm2564 3 หลายเดือนก่อน +3

    पण तुम्ही ज्या मंचावरून बोलत होता ,ती प्रबोधन करण्यासाठी होती का ?

  • @DhananjayJagtap-t1t
    @DhananjayJagtap-t1t 3 หลายเดือนก่อน +9

    तुम्ही एकदम बरोबरच बोलत आहात! माफी मागायची गरजच नाही!!

  • @theshakti1166
    @theshakti1166 3 หลายเดือนก่อน +16

    We are proud of you sir

    • @simranrajsingh879
      @simranrajsingh879 3 หลายเดือนก่อน

      निरज अत्री जी चे विडीओ बघ बेसीक क्लिअर कर🚩🔥

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 3 หลายเดือนก่อน +11

    तुकाराम महाराज, जोतीबा फुले,शाहु महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, दाभोलकर, पानसरे, गैरीलंकेश,हे आज सुद्धा चालू आहे

    • @varunvarma-im2lq
      @varunvarma-im2lq 3 หลายเดือนก่อน +1

      तुमचं मते सगळे धर्म वाईट आहेत.. मग बोध्द धर्म किंवा मुस्लिम धर्मावर बोलणार एक प्रवक्ते दाखवा.. ते कट्टर आहेत म्हणून तुम्हीं त्यांना बोलू पण नहीं शकत. भाग्य आहे तुमचं की हिंदू धर्मात वाढलात म्हणून हिंदू धर्मावर बोलू तरी शकता. मग तुम्ही भाषण. हे बोलून. सुरू. करा. म्हणजे. लोक. तुम्हाला घाबरणार. नाहीत... तुम्हाला पर धर्मियांची मदत. लागणार नाहीत 😮

    • @SaveDemocracy-ng9co
      @SaveDemocracy-ng9co 3 หลายเดือนก่อน +1

      @@varunvarma-im2lq एकच धर्म ब्राम्हण धर्म.हिंदु फक्त वापरा साठी

    • @ajaypawar3590
      @ajaypawar3590 3 หลายเดือนก่อน

      ​@@varunvarma-im2lqछत्रपति शिवाजी महाराजांचे हिंदुत्व काय होते याची आधी माहिती घ्या.संत गाडगेबाबा यांचे विचार तुम्हाला माहित आहे का?प्रबोधनकार ठाकरेंनी गणपतीची मूर्तीच फोडून टाकण्याची धमकी का दिली होती? हे माहित आहे का तुम्हाला.

  • @bhagwatmahapurankathaanita8453
    @bhagwatmahapurankathaanita8453 3 หลายเดือนก่อน +1

    महाराव, पत्थरबाजी, मूत्र मिश्रण, मूर्ती तोडना यावर बोलावता येईल का?

  • @santoshwagh969
    @santoshwagh969 3 หลายเดือนก่อน +6

    आता तुम्हाला माफीवीर महाराव म्हणायचे का? तुमचे क्षात्रतेज फक्त विशिष्ठ आडनावे बघुन उसळते . इतर धर्मियांबदल त्यांच्या देवदेवतांच्या बाबत असे बोलून बघा . नाही तुमच्यासहीत तुम्हाला कळसुत्रीच्या बाहुली प्रमाणे आजवर वापरणाऱ्यांची काय अवस्था होईल याची जरा नुसती कल्पना करून बघा .

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 3 หลายเดือนก่อน +2

    समाज सुधारक आहात तुम्ही मग फक्त हिंदू ची च का सुधारणा करतात खिस्ती,मुस्लिम सगळ्यांची सुधारणा करा ,सगळ्यांना चुकीचं बरोबर काय ते शिकवा की लै गरज आहे तुमची करा तर मग आज पासून चालू

  • @SurendraKhade-z1r
    @SurendraKhade-z1r 3 หลายเดือนก่อน +10

    आपला देश जाती धर्म मध्ये अडकले आहेत त्या मुळे हा प्रपंच

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @hiteshtambe1929
    @hiteshtambe1929 2 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही समाजाला जागृत करताय फुल्ल सपोर्ट ❤

  • @sudhirmane3707
    @sudhirmane3707 3 หลายเดือนก่อน +14

    तुमचे वाचन हीच तुमची धैर्य शक्ती आहे, तुम्हाला सलाम

  • @pournimathamke6412
    @pournimathamke6412 3 หลายเดือนก่อน +1

    महाराव सर तुम्ही माफी मागण्याची काहीच गरज नाही त्या माणसाला ज्यांनी तुम्हाला नमते घ्यायला भाग पाडलं त्यांची लायकी काय आहे? दिव्याखाली अंधार असतो त्याप्रमाणे त्या माणसाचे वर्तन आहे .त्यामुळे तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत .समाज प्रबोधनाचे कार्य तुम्ही करत आहात ते फार उत्तम आहे. अडाण्यांना ते समजत नाही.

  • @rakeshburadkar9914
    @rakeshburadkar9914 2 หลายเดือนก่อน

    राहू दे

  • @babannandavadekar5934
    @babannandavadekar5934 3 หลายเดือนก่อน +1

    घाबरु नका आम्ही सोबत आहोत!ज्ञानेश!

  • @satishpingle6292
    @satishpingle6292 2 หลายเดือนก่อน

    महाराव यांची अनेक व्याख्याने मी पाहिली आहेत, त्यांचे अनेक मुद्दे हे पटण्या सारखे असतात त्या बद्दल वादच नाही परंतु ते बोलत असताना केवळ टाळ्या मिळतील असे काही विधाने करतात ते त्यांनी थांबवले तर अनेक वाद होणार नाहीत.
    त्यांना प्रसिद्धी ची झिंग चढते असे वाटते....त्यांनी आपल्या विद्वत्तेचा चांगला उपयोग करून दुसऱ्या समाज किंवा पंथाला न दुखवता आपले म्हणणे मांडायला शिकले पाहिजे असे वाटते.

  • @I6eeikahdu38
    @I6eeikahdu38 3 หลายเดือนก่อน +16

    आता पुढे असे घडू नये म्हणून बहुजनांची भक्कम संघटना निर्माण करणे आवश्यक आहे!
    जय भीम, जय शिवराय! 🚩🙏

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 3 หลายเดือนก่อน +2

    महाराव यांचा आम्हाला अभिमान आहे, ते विचारवंत आहेत, त्यांनी व्यक्त होत राहावे, अर्धवट लोकांना त्यांचे विचार पटणारच नाहीत पण अशा धर्मांध मूर्ख लोकांच्या झुंडीला घाबरण्याचे कारण नाही. माफी मागितली म्हणजे कुणी छोटा होत नाही.

  • @arunjogdand5607
    @arunjogdand5607 3 หลายเดือนก่อน +9

    Very Very TRUE sir 🙏🏻

  • @audiok6537
    @audiok6537 3 หลายเดือนก่อน +5

    माफी मागण्यात काही कमीपणा नाही...
    हे बाबा बुआ चे पेव खूप जास्त झाले महाराष्ट्र मध्ये 😢

    • @sushmajadhav9308
      @sushmajadhav9308 3 หลายเดือนก่อน +2

      Right

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 3 หลายเดือนก่อน

      Baba bua aare santan thechun maral palghar madhe kuthe aai ghatleli tu

  • @AshokSalve-kw5vb
    @AshokSalve-kw5vb 3 หลายเดือนก่อน +3

    होत असं कधी कधी...😂...पण म्हणून काय न्यानेश महाराव..यांचे ज्ञान कमी नाही होणार..विचारवंत आहेत..समाजाला दिशा देण्याचे कार्य करत रहा..छत्रपतींच्या वाट्याला सुद्धा हे दिवस आले..संतांच्या वाट्याला सुद्धा ...सीतेच्या सुद्धा.(..संघर्ष)...चालायचंच...😂😂...तुम्ही तुमचा स्वभाव बदलू शकत नाही..आणि ते सुद्धा..जाऊद्या विषय संपलाय आता..त्यांनी माफी मागितली..🚩..जय महाराष्ट्र

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 3 หลายเดือนก่อน

      Maharjani asle dutondi bole nahi kdi stage vr ek interview ek

  • @pawankumarvchaudhari
    @pawankumarvchaudhari 3 หลายเดือนก่อน +9

    ग्रेट सर...!👌👍🎉❤

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 3 หลายเดือนก่อน +31

    शेन खाल्ले म्हणून माफी मागितली
    .... मध्ये दम असेल तर ईतर समाज बाबतीत 83 वर्षीय आजोबा समोर बोलावे

    • @anilakade4109
      @anilakade4109 3 หลายเดือนก่อน

      तो आजोबाच तर नारद आहे, नीच आहे

    • @ravindraarde8222
      @ravindraarde8222 3 หลายเดือนก่อน

      भोंगा

  • @pratapjadhao388
    @pratapjadhao388 2 หลายเดือนก่อน

    Great jobs for social development
    JAIBHIM
    JAIBUDDHA

  • @kamblegaurav
    @kamblegaurav 3 หลายเดือนก่อน +10

    तुमचा धर्म ह्या देशाला हजारो वर्षापासुन मागास ठेवत आहे!!

    • @amarshinde8359
      @amarshinde8359 3 หลายเดือนก่อน

      😂😂barr mg zak yet hote ikde duch engraz muslim aaighlya akkal ahe

    • @kamblegaurav
      @kamblegaurav 3 หลายเดือนก่อน

      @@amarshinde8359तुझी आई किती शिकली? शिकली असती तर तु पण शाळेत गेला असता! आणि तु शाळेत गेला असता तर इतिहास आणि तुझा धर्म यांचा अभ्यास केला असतास!

    • @kamblegaurav
      @kamblegaurav 3 หลายเดือนก่อน

      @@amarshinde8359 तुझी आई किती शिकली. शिकली असती तर तु पण शाळेत गेला असता! आणि तु शाळेत गेला असता तर इतिहास आणि तुझा धर्म यांचा अभ्यास केला असतास!

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 3 หลายเดือนก่อน +2

    Dnyanesh maharao sir namaskar, aaple mhanne ekdam yogya aahe.

  • @jotiramwagh3991
    @jotiramwagh3991 3 หลายเดือนก่อน

    सर एकदम बरोबर आहे

  • @jaydiware3042
    @jaydiware3042 2 หลายเดือนก่อน

    आंबेडकरी विचार आणि आचार चे पालन करीत असाल तर असले तर्क मोड-तोड करून मांडणे शक्य नाही.
    वक्ता चे विचार सामाजिक एकात्मतेसाठी किती घातक आहे कदाचित याची श्री. ज्ञानेश महरराव यांना जाणीव नसावी. सदर वक्ता सामाजिक फूट पाडण्यासाठी प्रोत्साहित आहे का ? याची श्रोत्यांनी चाचपणी करून वक्त्याच्या विचारांशी सहमती दर्शवावी.
    जय शिवराय, जय भीम, जय हिंद
    BBC आणि त्यांच्या इतर सर्व वाहिन्या ह्या भारत विरोधी विचार मांडण्यात अग्रेसर आहेत. मी BBC आणि त्यांच्या वाहिन्यांच्या निषेध करतो.

  • @tulshiramshinde9797
    @tulshiramshinde9797 3 หลายเดือนก่อน

    स्वामी भक्त असे वागतात का असे असेल स्वामी वरील लोकांची श्रद्धा कमी होईल

  • @nileshgangurde9044
    @nileshgangurde9044 3 หลายเดือนก่อน +8

    आम्ही तुमच्या बरोबर आहोत सर ❤

  • @poojamanwar8931
    @poojamanwar8931 25 วันที่ผ่านมา

    सर फुकट खाणारे जे आहेत त्यांना तुमचे सत्य पचणार नाही,

  • @amarkalghutagi3344
    @amarkalghutagi3344 3 หลายเดือนก่อน +4

    Very nice work 🎉

  • @ShubhaMyra
    @ShubhaMyra 3 หลายเดือนก่อน +13

    We with u ..sir ❤❤❤❤

    • @simranrajsingh879
      @simranrajsingh879 3 หลายเดือนก่อน

      निरज अत्री जी चे विडीओ बघ बेसीक क्लिअर कर🚩🔥

  • @milindshah8862
    @milindshah8862 3 หลายเดือนก่อน +1

    महाराव यांनी मुस्लिम धर्माबाद्दल बोलण्याची हिम्मत करावी म्हणजे कळेल काय असते ते.

    • @swapnilpingale5234
      @swapnilpingale5234 3 หลายเดือนก่อน

      ते कसं होईल 😅

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad4949 3 หลายเดือนก่อน +5

    अरे मागितली तर मागितली माफी मग त्याच समर्थन कशाला करता ज्ञानेश राव अहो चुकीला माफी नाही 😂😂😂

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 3 หลายเดือนก่อน

    महारावं सर यांचे विचार नेहमीच पुरोगामी व अंध श्रद्धेवर् प्रहार करणारे असतात आम्ही त्यांच्याबरोबर आहोत

  • @shriprasadkhule1690
    @shriprasadkhule1690 3 หลายเดือนก่อน +8

    महाराव, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. गर्दीला विवेक नसतो. तुम्ही माफी मागितली ते ठीकच आहे. पण तुम्ही तुमचं प्रबोधनचं काम चालुच ठेवा.

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 3 หลายเดือนก่อน

      मग हे प्रबोधन इतर धर्मियांना सुद्धा करावे

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 3 หลายเดือนก่อน

      इस्लाम मध्ये का नाही प्रबोधन

    • @vbh4315
      @vbh4315 3 หลายเดือนก่อน +1

      ​​@@santoshwagh969muslim martil bocha 😂😂😂hyacha

  • @baburaorokade9431
    @baburaorokade9431 3 หลายเดือนก่อน +2

    Best answer given by Dnyanesh Maharao sir. Salute you sir.

  • @amitbhosale3644
    @amitbhosale3644 3 หลายเดือนก่อน +5

    जय श्री स्वामी समर्थ महाराज ....!

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 3 หลายเดือนก่อน

    ज्ञानेश महाराव यांना ललकारे जे आहेत त्यांना महाराष्ट्र धडा शिकवणार

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 3 หลายเดือนก่อน +10

    अगदी बरोबर साहेब

  • @ekanathbarhe2757
    @ekanathbarhe2757 3 หลายเดือนก่อน

    ज्ञानेश महाराव,सर तुम्ही घाबरु नका कारण आज तुमच्या प्रबोधनाची खुप गरज आहे.ह्या बांडगूळांची तुमच्याशी वैचारिक वाद घालण्याची लायकी नाही.

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 หลายเดือนก่อน +21

    खुप लढलो धर्मासाठी आता एक मत सर्वजातधर्मसमभाव व सामाजिक सलोखा राखण्यासाठी...