अश्या शुद्ध उच्चारांसहीत आणि शांतपणे बातम्या देणाऱ्या news reporters ची सध्या गरज आहे....नाहीतर जिथे पहावं त्या चॅनल्स वर नुसतं मोठ्याने background music देऊन ओरडणं सुरू असतं.
चला घंटी, थाळी शोधा. लॉक डाऊनला तयार रहा. महागाईला तयार रहा. फक्त शासन, मंत्री, प्रशासन अधिकारी,कार्पोरेट वर्ल्ड, पोलिस यांना कमवायचे, बँक बॅलन्स दहापट करायचे अच्छे दिन आले. बाकी जनता गेली खड्डयात.
I suffered GBS in 2013. I was in Cambodia then. As treatment in Cambodia was not available, was rushed to India and treated at Jupitar Thane. It creates a life threatening condition. Treatment is costly. It was at that time thought that I contacted at swimming pool. Breathing problems are acute. I was 67 then.
कृपया चेहऱ्या वरचे हावभाव संयत ठेवावे, त्याच प्रमाणे हा दोन मित्रांमधील संवाद नाही हे लक्षात घ्यावे. बातमीदारांनी कृपया त्यापद्धतीने प्रश्न विचारावे. बाकी माहिती सविस्तर दिली आहे. भाषा ही शुद्ध आहे, ऐकून छान वाटले.
2016... A different kind of Situation in Pune...high Fever, swellings around the joints, one can't move the body, cartilage gets affected within 15 days. Most of the people first thought it is chicken guinea.But the tests were negative. All the joints get stiff , swelled, black patches leaves on the skin, nose tip , ear lobes which stays even after 8 -9 years .Tremendous pain in all over the body.Still a mystery what it was.
निसर्ग पुन्हा आपला अधिकार प्रस्थापित करतोय. खुप अत्याचार केलेत आपण निसर्गावर.
उत्तम भाषाशैली छान प्रनवशेषन व योग्य वाक्यात मांडनी असे आपल्या चेनल चे वैशिष्ट्य राहिलेले आहे व ते सतत सांभाळले ,,,,ग्रेट न्यूज चैनल ❤
खुप छान सुंदर पद्धतीने बातम्या देतात तुम्ही.
बेस्ट न्यूस चॅनेल, न कोणता अतिरेकपणा ना जास्त घाबरवता एकदम शांत शुद्ध बोलीभाषा ❤❤❤❤❤❤
अश्या शुद्ध उच्चारांसहीत आणि शांतपणे बातम्या देणाऱ्या news reporters ची सध्या गरज आहे....नाहीतर जिथे पहावं त्या चॅनल्स वर नुसतं मोठ्याने background music देऊन ओरडणं सुरू असतं.
2023 मध्ये pragnancy मध्ये झाला होता.... 4 महीने मी ventilator वर होते. ..GBS syndrome आता ठीक आहे...
चला घंटी, थाळी शोधा. लॉक डाऊनला तयार रहा. महागाईला तयार रहा. फक्त शासन, मंत्री, प्रशासन अधिकारी,कार्पोरेट वर्ल्ड, पोलिस यांना कमवायचे, बँक बॅलन्स दहापट करायचे अच्छे दिन आले. बाकी जनता गेली खड्डयात.
I suffered GBS in 2013. I was in Cambodia then. As treatment in Cambodia was not available, was rushed to India and treated at Jupitar Thane. It creates a life threatening condition. Treatment is costly. It was at that time thought that I contacted at swimming pool. Breathing problems are acute. I was 67 then.
कृपया चेहऱ्या वरचे हावभाव संयत ठेवावे, त्याच प्रमाणे हा दोन मित्रांमधील संवाद नाही हे लक्षात घ्यावे. बातमीदारांनी कृपया त्यापद्धतीने प्रश्न विचारावे.
बाकी माहिती सविस्तर दिली आहे. भाषा ही शुद्ध आहे, ऐकून छान वाटले.
2016... A different kind of Situation in Pune...high Fever, swellings around the joints, one can't move the body, cartilage gets affected within 15 days. Most of the people first thought it is chicken guinea.But the tests were negative. All the joints get stiff , swelled, black patches leaves on the skin, nose tip , ear lobes which stays even after 8 -9 years .Tremendous pain in all over the body.Still a mystery what it was.
आम्ही का वाचावे
आणि कशासाठी वाचावे
Mi Vijaya gade malahi pota madhe bacteria infection aahe.tymule mala pathe madhi suj ete atadyla hi suj eate.
अलीकडे भारतात नवं नवीन आजार येत आहेत या आपत्ती साठी तयार असायला हवं मधू गोविंद
GB सिंड्रोम हे नाव नविन नाही,हा जुनाच आजार आहे,2016 मध्ये मी याचा जवळून अनुभव घेतलेला आहे..
हा अजार मगिल 6 वर्षा पासुन कोल्हापुर सांगली जिल्हात अनेक रुग्णाना हा Aajjar झाला आहे
संपूर्ण शरीर पैरालाइज होते
सुरुवातीला घसादुखी नंतर सर्दी खोकला अंगदुखी सदृश्य आजाराची सध्या घरोघरी पेशन्ट आहेत
निसर्गाला निसर्गाचे काम करू द्या
Kebal viral infection aahe.bhiti che vatavaran punha nirman karu naye.
Kasa pasrto kay kalji ghavi te saga please
I have suffer GBS 2013
Tumhla farak padla ka purn
नवीन कोणताही व्हायरस किंवा त्यानिगडीत आजार हा पहिल्यांदा पुण्यातच का येतो?
Punay madhe baherch public khup ahe mhaun
प्रॉब्लेम् प्रॉब्लेम ऑफ रुपी डॉक्टर बी आर आंबेडकर
घाबरून जाऊन याच्या आहारी जाऊ नका. ते अधिक धोकादायक आहे.
या आजारातून बरा होईल पण हॉस्पिटलचं बिल पाहून ॲटॅकने जाईल .
गुलियन बॅरे हा auto immune. चा एक प्रकार असणे शक्य दिसते.
Chala..... aata kendra sarkar padnar nahi.... matr matter vadhvun punha lockdown nakki... Let march come.
Gp re
He kay aata नवीनच
Mala hi
Who ne corona chya navane jagala nachavile.who chin dharajina aahe.tyala konatehi artha sahayya karu naye.
do bbc exactly know what is this.
डॉ not spread false info
हा व्हायरस फक्त तुम्हालाच सापडला का? इतर चॅनेल वाल्यांना नाही सापडला?
Fek
GBS हा Antirabies injection मधून झाल्याचे आढळले आहे
येरे माझ्या मागल्या ताक कन्या चांगल्या.
kup gather nhi na
माकडाच्या हातात कोलीत
Faltu aajar ahe ha
Mayle zav hya goverment cha