@@vbh4315 रामाने शुद्र शंभुकाचे "सर तन से जूदा" केले, का तर त्याने शुद्र असूनही अध्ययन केल्यामुळे धर्म भ्रष्ट झाला व त्यामुळे एका बामणाचा मुलगा मेला म्हणे! हे काय आहे???
@@new-dh6ee हा... पण ते ब्रिटिश ख्रिश्चन होते अगोदरचे ... बुध्द लोकांनी पण मंदिरे तोडली आहेत ... जैन चांगले आहेत, आणि देसी ख्रिश्चन पण चांगले आहेत काही मिशनरी गडबड करतात त्यांच्या .
श्री गणपती चा अपमान करणाऱ्या ऊंदीर जाणबाई ला पण माफी मागायला लावा. हिंदू जागा हो. बटेंगे तो कंटेंगे. अभी समय है . लालबाग च्या राज्याच्या जीवावर जे करोडपती झालेत ते कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत. गणपती चा अपमान झाला तरी गप्प बसलेत.
*पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वैज्ञानिक माप दांडासह सिद्ध करणाऱ्या प्रसिद्ध गलेलियोला तत्कालीन धर्ममार्तंडानी प्रचंड दबाव आणून माफी मागण्यास भाग पाडले.तेव्हा गॅलेलियो म्हणाला माझ्या माफी मागण्याने तुमचे समाधान होईल पण पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सत्य कधीच बदलणार.नाही...तुम्ही कितीही माफी मागायला लावा. पण सत्य हे प्रकाशा इतकं स्वच्छ आहे.
Pudhacha upaay sangun aalet te...naathaalachya dosakyat kaathi. Hindu ekatra ya. Samaj dya, samaj na deta kunalahi sodu naka. Pillula samaj dili ki kalapachya alpha kutryala samaj pohochelch....nahi pohochali tar vakadi shepoot nalit nahi ghalayachi, ti kapun takayachi...mag kaay vakadi karshil?
संभाजी राजानी धर्माचे रक्षण केल बलीदान दिले म्हणून अशा गद्दाराने चालू केले ले संघटना संभाजी ब्रिगेड नाव बदला . व चित्रलेखा वर बहिस्कार घाला शब्बास वाघा खूप छान श्री स्वामी समर्थ
ज्यांच्या उपस्थितीत याने अशलाघ्य वक्तव्य केले त्या वरिष्ठ नेत्याच्य पक्षातील एक नाटकी खासदार त्याला या घटनेबद्दल विचारले जाते तेव्हा तो नाटकीपणे म्हणतो की मी काही ऐकलेच नाही तर काय सांगणार . नाटकात भूमिका हिंदुत्व दाखवायचे आणि हिंदुत्वाची विटंबना होताना मूकसंमती दाखवायची.
@@voicesbyaditya2202 आता माफी मागुन पण काही उपयोग नाही. "जो बुँद से गयी वो हौद से नहीं आती"। राष्ट्रवादी शरद पवार गट, संभाजी ब्रिगेड यांची लायकी आता लोकांनी चांगल्याप्रकारे ओळखली आहे.
@@umeshsonawane3673 जो अशा छपरी ना वापरून भिरकावून देतो तो, असा कायमचा भावी पद असलेला, जिथे तिथे लुडबुड करणारा मी मी असा, वयस्कर असून मी तरुण मी तरुण वाह्यात बडबड करणारा ,स्वतःला देवाचे बाप म्हणवणारे,आजूबाजूला स्वतःचे कौतुक करणारे, दात काढून विकट हसणारे चमचे गोळा करून त्यात मिरवणारे असे असामी 🙄
@@umeshsonawane3673 चल मी दुसर्यांदा उत्तर देतो.आधीचे उत्तर लाचार मीडिया डिलीट केले.. अरे तोच अशा छपऱ्यांना उत्तेजन देतो नंतर वापरून फेकून देतो असा कायमचा भावी पद असलेला, मी तरुण मी तरुण म्हणून वाह्यात चाळे करणारे, जिथे तिथे लुडबुड मी उदघाट्न करणार, माझा फोटो काढा, आजूबाजूला स्वतःची चापूलासी करणारे, कुजकट बोलल्यावर विकृत हसणारे असे लोचट, लाचार चमचे, hmv 🐕मीडिया चे घेऊन मिरवणारे असामी 🙄तेच ते
अहो स्टेज वर महान नेते शरद पवार आणि शाहू महाराज यांचे समोर अपमान केला होता. हे मान डोळवतात का हिंदूंनी शरद पवार यांना मते द्यावीत.... आता हिंदू या अपमानाचा बदला येत्या निवडणुकीत जरूर घेऊन हिंदुत्व बाजू घेणाऱ्या ना हिंदू मतदान करतील. हिंदू एकत्ता झिंदाबाद 🚩🚩🚩🚩
महारावांना जाब विचारणार्या राजेश शिरवाडकरचा इतिहास समोर आला आहे, त्याविषयी बोला काहीतरी. जर स्वामी समर्थांवर खरेच श्रध्दा असेल स्वामींनी महारावांना शिक्षा करायची वाट पहायला हवी होती..
देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा! 🙏🙏
शरद पवार माफी मांगो बैरा बनकर सुन रहा था प्रभु श्री राम का अपमान कर रहा था तेरा बगल बच्चा, और जितेन्द्र आव्हाड़ को भी बोल माफी मांग ले, मुस्लिमों के वोट के लिए नीच पना बंद करो नही तो तुम्हारे खिलाफ कार्य वाही होगी, जय श्री राम जय स्वामी समर्थ जय हिंद
संभाजी ब्रिगेड नी पण माफी मागितली पाहिजे.
Ky Bolnar ata gun anggi asave lagatat nav chatrapati asun chalt nhi...
समाजकंटक आहेत ते बिग्रेडी
Deshpande chatrapati mhan aadhi. Ekeri ullekh karu nko murkha
@@sumitbauchkar2256 त्यानीच एकेरी नाव दिले संघटनेच ज्या युगपुरुषाने हिंदू धर्मा साठी बलिदान दिल त्यांचंच नाव वापरून हे हिंदू विरोधी काम करतात
संभाजी ब्रिगेड नाव बदला छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलीदान दिल
Kadam swarajyasathi dharmasathi nhave 😅
@@sumitbauchkar2256धर्म हेच स्वराज्य आहे nahitar सरदारकी घेऊन स्वतः राज्य करणारे अनेक होऊन गेले की..त्यांना कोणी ओळखत नाय....फरक ओळखा
@@MIR785H tula samjat ny tu lahan aahes
@@MIR785H tumachya mayala tumachya bjp valyanno haram khorano rajkaranasathi sambhaji la vaparataa halkatano
@sagcvsdjccdvsdv82 kon hindavi 😄 swata sambhaji maharajanni kadhi ullekh kela nahi
ज्यांनी माफीला मागायला लावली त्या व्यक्तीला शतशः धन्यवाद व नमन
निरंजन टकलेंनी शिरवडकराची पोलखोल केलीय बघ
माफी मागायला लवणारा ऐकटा का गेला नाही .शंभर लोकांची टोली घेऊन का गेला होता.ऐकट्या माणसाला गाठुण धमकी देतोय त्याची कसली तारीफ करताय.
ज्यानी माफ़ी मागायला लवली त्याला नाबालिग मूलिचा विनयभंग प्रकरणी भर चौकात चोपलाय
. इतर धर्मात
सर तन मन च नारा लावतात्
हिंदू फार चांगला आहे. त्या चा गैर फयदा घेउ नये😂😢😢
ख्रिश्चन धर्मात सर तन से जूदा आहे का रे? जैन आणि बौद्ध धर्मात सर तन से जूदा आहे का रे?
@@curiosity9347 Christian agodar asech hotey ...
@@vbh4315
रामाने शुद्र शंभुकाचे "सर तन से जूदा" केले, का तर त्याने शुद्र असूनही अध्ययन केल्यामुळे धर्म भ्रष्ट झाला व त्यामुळे एका बामणाचा मुलगा मेला म्हणे!
हे काय आहे???
@@vbh4315 hath kathora khamb। Goa madhe।
@@new-dh6ee हा... पण ते ब्रिटिश ख्रिश्चन होते अगोदरचे ... बुध्द लोकांनी पण मंदिरे तोडली आहेत ... जैन चांगले आहेत, आणि देसी ख्रिश्चन पण चांगले आहेत काही मिशनरी गडबड करतात त्यांच्या .
हिंदू जागृत झाला तर काय होते, याचे उत्तम उदाहरण आहे...
जागे व्हा! जागे व्हा!!
श्री गणपती चा अपमान करणाऱ्या ऊंदीर जाणबाई ला पण माफी मागायला लावा. हिंदू जागा हो. बटेंगे तो कंटेंगे. अभी समय है .
लालबाग च्या राज्याच्या जीवावर जे करोडपती झालेत ते कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत. गणपती चा अपमान झाला तरी गप्प बसलेत.
*पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वैज्ञानिक माप दांडासह सिद्ध करणाऱ्या प्रसिद्ध गलेलियोला तत्कालीन धर्ममार्तंडानी प्रचंड दबाव आणून माफी मागण्यास भाग पाडले.तेव्हा गॅलेलियो म्हणाला माझ्या माफी मागण्याने तुमचे समाधान होईल पण पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सत्य कधीच बदलणार.नाही...तुम्ही कितीही माफी मागायला लावा. पण सत्य हे प्रकाशा इतकं स्वच्छ आहे.
अगदी बरोबर
Absolutely right...
आलं बराबर सरळ , पवारचं कार्टं👍
ज्ञानेश ने शरद खान समोरच माफी मागावी
शरद पवार आणि कोल्हापूरचे महाराज यांनी पण माफी मागायला हवी!
हिंदू सहिष्णू आहे...
हिंसक नाही..
ह्याचा हा पुरावा....
हिंदू सहिष्णु आहे हि काही अभिमानाची गोष्ट नाही. आपली सहिष्णुता हिच आपली कमजोरी आहे. हे लक्षात घ्या.
. इतर धर्मात
सर तन मन च नारा लावतात्
हिंदू फार चांगला आहे. त्या चा गैर फयदा घेउ नये😂😢😢
Hi laaj vataychi gosht ahe
जय श्रीराम. हिंदुत्ववादी कार्यकर्ते याना त्रिवार वंदन.
आता त्या बेवड्या उत्तम जानकर चा कार्यक्रम करा.
हा निर्लज्जपणाने नंतर म्हणेल की, "मी भीती पोटी आणि दबावाखाली माफी मागितली"
बरोबर
हिंदूंना घाबरलाच पाहिजे तर हा महाराव परत असं बोलण्याची हिंमत करणार नाही
Pudhacha upaay sangun aalet te...naathaalachya dosakyat kaathi.
Hindu ekatra ya.
Samaj dya, samaj na deta kunalahi sodu naka.
Pillula samaj dili ki kalapachya alpha kutryala samaj pohochelch....nahi pohochali tar vakadi shepoot nalit nahi ghalayachi, ti kapun takayachi...mag kaay vakadi karshil?
मोठा माणूस (?) पण तेथे होता. छोटी मछली . जय श्रीराम, स्वामी समर्थ, जय जय रघु विर समर्थ.
शरद पवार, कोलापूरकर भुरटा आणि बिग्रेड नि जाहीर हाथ जोडून माफी माघावी समस्त हिंदू ची.
Hindukkar tula nasht karun taaku ramtya
To ramtya mag tu kon pimtya
स्वामी काहीच करू शकत नाही. त्यासाठी झुंडी लागतात. महाराव यांच्या प्रबोधनाचा हा एक प्रकारचा विजय आहे
तुझा प्रबोधन झाला आहे का ?
😂😂😂😂
फार मोठा विद्वान आहे का तो आणि तू ?
ह्या ज्ञानेश महाराव नी नाव बदलून घ्या अमर, अकबर, बिरबल हुसैन, नाव ठेवून घ्या हिन्दु विरोधी भूमिका घेणे चुकीचे आहे
हा बोलत आसतांना जे हासत होते त्यांना पण धडा शिकवला पाहिजे
भूत लागलेलं दिसत नाही पण कळतं
आणि भट लागलेला दिसतो पण कळत नाही..
- ज्ञानेश महाराव
चांगली अद्दल घडवली.
🙏मालवण प्रकरण फडणवीस माफी नाही मागितली.
याला जाब आता "जय महाराष्ट्र" विचारणार?
S pawar यांनी माफी मागितली पाहिजे
कधीच मागणार नाही. S.
Vote बॅंक नाराज होईल.
संभाजी राजानी धर्माचे रक्षण केल
बलीदान दिले
म्हणून अशा गद्दाराने चालू केले ले
संघटना संभाजी ब्रिगेड
नाव बदला . व चित्रलेखा वर बहिस्कार घाला
शब्बास वाघा खूप छान
श्री स्वामी समर्थ
शरदराव माफ़ी मागणार का
निर्लज्ज काय माफी मागत असतो का?
हेच चुकतय आपल ...........आपण माफी मागितली कि लगेच विषय सोडून देतोय .....
क्या सर तन से जुदा करना चाहिए?
ज्यांच्या उपस्थितीत याने अशलाघ्य वक्तव्य केले त्या वरिष्ठ नेत्याच्य पक्षातील एक नाटकी खासदार त्याला या घटनेबद्दल विचारले जाते तेव्हा तो नाटकीपणे म्हणतो की मी काही ऐकलेच नाही तर काय सांगणार . नाटकात भूमिका हिंदुत्व दाखवायचे आणि हिंदुत्वाची विटंबना होताना मूकसंमती दाखवायची.
खुश होऊ नका भावानो . फवाराला माहिती आहे महाराव प्रकरण महागात पडणार. हरियाणा चे निकाल लागल्यानंतरच कसकाय हा माफी मागतो?
Barobar
@@voicesbyaditya2202 आता माफी मागुन पण काही उपयोग नाही. "जो बुँद से गयी वो हौद से नहीं आती"।
राष्ट्रवादी शरद पवार गट, संभाजी ब्रिगेड यांची लायकी आता लोकांनी चांगल्याप्रकारे ओळखली आहे.
समोर च्या म्हाताऱ्याला impress करायला गेला 🙄🤭🤣🤣
Kon mhatara re
@@umeshsonawane3673 जो अशा छपरी ना वापरून भिरकावून देतो तो, असा कायमचा भावी पद असलेला, जिथे तिथे लुडबुड करणारा मी मी असा, वयस्कर असून मी तरुण मी तरुण वाह्यात
बडबड करणारा ,स्वतःला देवाचे बाप म्हणवणारे,आजूबाजूला स्वतःचे कौतुक करणारे, दात काढून विकट हसणारे चमचे गोळा करून त्यात मिरवणारे असे असामी 🙄
@@umeshsonawane3673 चल मी दुसर्यांदा उत्तर देतो.आधीचे उत्तर लाचार मीडिया डिलीट केले..
अरे तोच अशा छपऱ्यांना उत्तेजन देतो नंतर वापरून फेकून देतो असा कायमचा भावी पद असलेला, मी तरुण मी तरुण म्हणून वाह्यात चाळे करणारे, जिथे तिथे लुडबुड मी उदघाट्न करणार, माझा फोटो काढा, आजूबाजूला स्वतःची चापूलासी करणारे, कुजकट बोलल्यावर विकृत हसणारे असे लोचट, लाचार चमचे, hmv 🐕मीडिया चे घेऊन मिरवणारे असामी 🙄तेच ते
अहो स्टेज वर महान नेते शरद पवार आणि शाहू महाराज यांचे समोर अपमान केला होता. हे मान डोळवतात का हिंदूंनी शरद पवार यांना मते द्यावीत.... आता हिंदू या अपमानाचा बदला येत्या निवडणुकीत जरूर घेऊन हिंदुत्व बाजू घेणाऱ्या ना हिंदू मतदान करतील. हिंदू एकत्ता झिंदाबाद 🚩🚩🚩🚩
अशाच विकृती ठेचल्या पाहिजेत
महारावांना जाब विचारणार्या राजेश शिरवाडकरचा इतिहास समोर आला आहे, त्याविषयी बोला काहीतरी.
जर स्वामी समर्थांवर खरेच श्रध्दा असेल स्वामींनी महारावांना शिक्षा करायची वाट पहायला हवी होती..
कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ अशी एक म्हण मराठीत आहे त्याचा हा नमुना
स्वामी समर्थ महाराजांवर बोलण्याची लायकी नाही
राम मंदिर पावसाने गळायला लागले यामुळे हिंदूंचा अपमान.
तुमचे स्वामी त्यांना संपवू शकत होते तसेच.तुम्ही स्वामीचे पारायण करून त्यांना दुःख देऊ शकत होते.
भारतातल्या दिग्गज नेते लोकांच्या समोर हा भाग बोलतो .हा बोलताना दिग्गज नेते आपसात चर्चा त्या वेळेस करत . ह्या नेत्यांना हिंदू धर्म म्हणजे दाखवल पाहिजे.
माफी शरद पवार ने मागीतली पाहिजे.
हिंदू आहेत पण प्रथम राजकारण आहे धर्म तुच्छ म्हणूनच शरद पवारालां कोणी बोलत नाही आहे.है सर्व नाटक आहे मूळ सूत्रधार लां जाब विचारा,आहे हिम्मत?
खरच गळपटला.
EG न्युज, निरंजन टकले यांनी शिरवडकराच्या संस्कृती ची पोलखोल केलीय बघा.
संभाजी ब्रिगेड,नुसत नाव ऐकल तरी अनामिक भिती वाटते, जय धर्मवीर संभाजी राजे
जय श्री राम
🚩जय श्री स्वामी समर्थ 🚩
संघटनेचे नाव संभाजी बदलून मुल्ला जी ब्रिगेङ ठेवा
देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा! 🙏🙏
जय स्वामी समर्थ
Asech hindu jage wha. Ani apali takat sarw jagala dakhaun dya.
. इतर धर्मात
सर तन मन च नारा लावतात्
हिंदू फार चांगला आहे. त्या चा गैर फयदा घेउ नये😂😢😢
शरद पवार ल पण जाब विचारा असाच....
खरी माफी ज्या माणसाच्या उपस्थितीत ही वक्तव्य झाली होती त्यांनी माफी मागितली पाहिजे
विकृत चॅनल आधी बंद करा... लोकशाही जिंदाबाद.....
हिंदू एकता विजयी झाली
शरद पवार ला माफी मागायला लावा
Shree Swami Samarth
असे भाषण एका प्रार्थना स्थळासमोर करा म्हणजे सर तन्से जुदा कधी झाला ते ज्ञानेश लां समजणार पण नाही
राम मंदिरात चिमुरडीवर बलात्कार हा सर्वात मोठा रामाचा अपमान.
न्यूज चैनल चे नाव जय महाराष्ट्र बदलून जय भाजप ठेवा
एकच no
शरद ला पण अशीच माफी मागायला लावली पाहिजे. या सगळ्यांचा बोलवता धनी शरद आहे.
तसा माणुस चांगला आहे,कारण माझ्या मित्राचे आणी ज्ञानेशच्या बायकोचे एकमेकाशी चांगले संबध आहेत.
😂
@@MaheshSuryawanshi-g1d 😂😂
😂😂
😂😂😂😂😂😂😂
😂😂
श्री स्वामी समर्थ ❤❤
Hindu ni asech jagrut vayla pahije
Jay shree Ram, Swami Samarth,
ज्ञानेश महाराव हे खरे तर खूप विद्वान विचारवंत आहेत.
बातम्या सांगणारी निवेदिका तुझी लायकी आहे का एकेरी उल्लेख करत आहेत.
😃 Pawar cha chatu.
हिंदू एकतेचा विजय असो....
खूप खूप धन्यवाद
त्याचे तर थोबाड वाकडेच झाले आहे.
स्वामी समर्थ ❤
Yes 👍
याच झालं धनाजीराव वाकडे यांचं काय स्टेजवर होते ते पण
तोच काय कोणीच आपल्या धर्म आणि संताबदल बोलता काम नये
मस्तच 👌🏻👌🏻👍🏻👍🏻🚩🚩
Well done all Hindu Brothers... 💪
🚩 🚩 🚩 🚩 🚩
जो हिन्दुत्व की बात करेगा वो ही ईस राज्य पै राज करेगा।। जय महाराष्ट्र।।
करामती काका ने सांगलं असल इलेक्शन साठी माफी माग नाय तर भीक मागाव लागल काका ला😂
आमचे छत्रपती संभाजी महालाज
आणी अज्ञानेश्वरांचे...
संभाछी बिग्रेड...अर्धे मुसलमान
चुकीला माफी नाही
श्री स्वामी समर्थ
उपरती घाबरून झालीये. मनापासून वाटत नाही. स्वामी समर्थ आणि अयोध्येतील देवळाला लाखभर देणगी घ्या तर जरा उपरती होईल.
ह्याला प्रसाद मिळत राहणार आहे....निवडणुक झाल्यावरच
Ram ram
👍
उपरती होणे शक्य नाही, फक्त कॅमेरा समोर माफी मागितली आहे,
👌🏾👌🏾👌🏾👍🏾👍🏾मस्त
आपल्याला ऐक महिण्या नंतर कशी आठवण झाली.
निवडणूक आली नस्ती तर माफी मागितली नस्ती त्या मुळे आता आपला राग निवडणूकीत दाखवा
भाजपप्रणीत न्यूज चॅनेल😂
शरद पवार ऐकून न ऐकल्या सारखे करतात यांना निवडणूकीतून उत्तर मिळाले पाहिजे फक्त शिंदे गट महायुती ला च निवडून द्यावे
मस्त 😂😂
विकृत ज्ञानेश ??? तुम्ही आता अधिकृत भाजपाचे झालात याबद्दल अभिनंदन
शरद पवार कधी मागनार कारण त्या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित होते
Jay hind Jay Sriram
शरद पवार माफी मांगो बैरा बनकर सुन रहा था प्रभु श्री राम का अपमान कर रहा था तेरा बगल बच्चा, और जितेन्द्र आव्हाड़ को भी बोल माफी मांग ले, मुस्लिमों के वोट के लिए नीच पना बंद करो नही तो तुम्हारे खिलाफ कार्य वाही होगी, जय श्री राम जय स्वामी समर्थ जय हिंद
हा काय खातो ते आधी बघितलं पाहिजे,, 🚩
याचा बोलाविता धनी म्हणजे करामती काका 💯😡
जय महाराष्ट्र तुमची भाषा शोभत नाही
स्वामी समर्थ ह्याला लवकरच मनोरुग्ण करतील पहाच तुम्ही व स्टेज वर बसून हे जे ऐकत होते ते पण.
🙏🏻
अजिबात नाही हा परत तेच तेच वक्तव्य करणार कारण स्वभाव.
विकृत उपमा पण कमी आहे याच्यासाठी
आत्ता कधी बोलणार तर विचार करूनच बोला.लक्षात ठेवा.
😂 pawar ka hero