कष्टडीमधून एकदाच बाहेर पडला तर त्याचे पण जनतेचा हातुन बेहाल (end)होऊ शकते, काराण वेळ त्याचा हातातुन निघून गेले आहे! त्यामूळे कर्हाड सहजासहजी एक दौन वर्ष बाहेर येनार नाही, याची खाञी आहे कर्हाडला
सरकार हे वागणं बरं नवं मीडिया तसेच सामाजिक कार्यकर्ते आंदोलक यांनी जर हा मुद्दा तटास लावला नसता तर सरकारने या गुंडांना पाठीशी घातलं असतं हे नक्की नामर्द सरकार साधा एक मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकत नाही
लाईव्ह कॅमेरा सर्व मीडियाचॅनेल समोर नार्कोटेस्ट करायला पाहिजे तेव्हाचं दुध का दुध / पाणी का पाणी होईल कारण नार्कोटेस्ट मध्ये पण हे मंडळी छेडछाड करुन खोटं दाखवायंला कमी करणार नाहीत
काही होणार नाही नाही नाही कारण देवेंद्र सर मा धनंजय मुंडे सरांचे खास मित्र आहेत आपण कीवा कुणीही आकांडतांडव करा काही होणार नाही कीतीही पुरावे सादर करा काही होणार नाही नाही नाही नाही जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येऊन ह्या राक्षसी धन्याची टोळी नेस्तनाबूत करावी नाही तर येणारा काळ आपल्या लेकरांना फार मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागेल जागे व्हा जात जात करीत बसू नका
सगळ्या जनतेला कळते परंतु सरकारला का कळत नाही फासी कधी आणि किती तारखेला देणार आहेत तेवढं सुत्रांकडून समजले पाहिजे लवकर आणि ती फासी टिव्ही वर दाखवा म्हणजे झालं
जर्द साहेब दमानिया पाटील आणि जनतेने लावून धरणे नसते तर हे आरोपी, असेच मोकाट खून करीत फिरत राहिले असते, यांना सजा झालीच पाहिजे आणि ह्यांना बोलविता धनी यांचा पाठीराखा कोणी त्याला पण सझाली
जर मा देवेंद्र देव यांनी जर सत्याला न्याय दिला तर महाराष्ट्र डोक्यावर घेईल पण देवेंद्र देव कदाचित नक्की न्याय देईल असे एक महाराष्ट्रातील मतदार म्हणून अपेक्षा आहे जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
कृष्णा आंधप्पळे सापडू शकतो. परंतू ही सगळी यंत्रणा मुंडेच्या दावणीला बांधले आहे. या सर्वांची नार्को टेस्ट करा. एकाचं दुस-याला सांगु नका. आप-सुकच मुंडेच नांव बाहेर येणार आहे. आणि मुंडे जोतिर्लिंगाचं नेहमी नांव घेतो हेही लक्ष😂त येईल.
आशिस सर किती भारी सरळ पदतीने कोर्टात कायं कायं झाले.. किंवा होत आहे.. त्याची गंभीरता महाराष्ट्रला सांगत आहे... सॅल्यूट सर तुम्हाला
बीड म्हणजे गंगाजल पिक्चर मधील साधू यादव चे तेजापूर झालेल आहे
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
सगळ्या वातावरणावरून वाटते की वाल्मिक कराड ला वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणा मनापासून काम करत आहे. अवघड आहे.
Khar aahe
true
कष्टडीमधून एकदाच बाहेर पडला तर त्याचे पण जनतेचा हातुन बेहाल (end)होऊ शकते, काराण वेळ त्याचा हातातुन निघून गेले आहे! त्यामूळे कर्हाड सहजासहजी एक दौन वर्ष बाहेर येनार नाही, याची खाञी आहे कर्हाडला
22 वर्षाचं पोरग खून करतो,खंडणी मागतो,राजरोस फिरत होता..आणि आता तो फरार आहे...पोलिस को बच्चे भी हसते है 😂😂
वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करून तपास केला पाहिजे
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
मेन सूत्र धार वाल्मीक आहे पण दूनिया मोकार गरीबच उघड पडत श्रीमंतच झाकल्या जात 😂😂
मेन गुंड राजीनामा का देत नाही ? मुख्य आरोपी खरे तर तोच आहे
@@navnathbhadve1999duniya nahi...nyay sahinta bekar ahe apli sarya duniya la mahit ahe kon kasa pn kaydya pude Kay karta yet nahi
Dada test sathi pan injection sarkarch denar
धन्या ला सह आरोपी करा...सोबत त्या निलंबित पोलिसांना पण.
अरे माय घाल्या तुला काय शेट्ट माहिती का विनाकारण आरोप करतोस .
या गुन्हेगारांना जनतेच्या ताब्यात द्या जनता न्याय करील.
खरंच एक आरोपी अजूनही फरार असून ते पोलीस यंत्रणेला सापडत नाही हे मोठं दुर्दैव आहे
P.
Desh khup motha ahe tyat ek manus sapdu shakat nahi yat police cha ky dosh nhi je bhetle tech khup jhale
@@Jay-b6t5sसैफ अली खानचा हल्लेखोर काही तासातच सापडला भाऊ असं कसं शक्य आहे मग 😂😂
राजीनामा द्यायला लव मग पोलिसांना...शहाणपण शिकवू नको..@@Jay-b6t5s
आरोपी लगेच सापडेल पन त्याला पोलीसांना पकडायचे नाही त्यांचा वापर केस लुज करण्यासाठी नंतर करायचा असेल
Barobar aahe tasach honar aahe
@@Harshvardhan-o1e😮❤
सरकार हे वागणं बरं नवं मीडिया तसेच सामाजिक कार्यकर्ते आंदोलक यांनी जर हा मुद्दा तटास लावला नसता तर सरकारने या गुंडांना पाठीशी घातलं असतं हे नक्की नामर्द सरकार साधा एक मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकत नाही
Police doshi sarkar nahi
Gunhe rokhnyat police che upyash ahe
मला वाटतें सुरेश धस आणि अंजली दमानीया तसेच मनोज जरांगे इतर बाजू लावून धरणारे सर्व लोकांचे
आभार मानले पाहिजे.
आभार तर मानलेच पाहीजे परंतु त्यांच्या पाठीमागे पण उभे राहून सहकार्य करायला पाहिजे
धन्याला आरोपी करा.आपोआप सापडेल.
सोबत तुझ्या बायकोला पाठव
❤पुरावे मागणारे म्हणजे अधल्याने दिसत नाही मानून सगळे खोटे आहे सगणे होय❤❤❤आणखी किती पुरावे पाहिजेत
मग आजुन 302 का नाही कराड ला
यामध्ये धन्या मुंडे अजित पवार हे पण भेटतील चांगला तपास करा
आरोपीला बेड्या का नाही त्या काय फक्त गरीबा ला असत्यात का ????????
Study the reason, Aadanchota
फोन नसला तरी कंपनीकडे फोनवरील संभाषण तर मिळते तो मोठा पूरावा होऊ शकतो
राजेश पाटील या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस केव्हा रिमांड मध्ये घेणार
लाईव्ह कॅमेरा सर्व मीडियाचॅनेल समोर नार्कोटेस्ट करायला पाहिजे तेव्हाचं
दुध का दुध / पाणी का पाणी होईल
कारण नार्कोटेस्ट मध्ये पण हे मंडळी छेडछाड करुन खोटं दाखवायंला कमी करणार नाहीत
इतके दिवस आरोपी सापडत नाही ही महाराष्ट्राची शोकांतिका कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र
संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील आरोपीना ते फरार असताना कुणी कुणी मदत केली त्यांचेवरही गुन्हे दाखल करा बरीच टोळधाड गजा आड होईल 👍
योग्य व भारी पत्रकारिता सॅल्युट
या सर्व आरोपी राजकीय आश्रीत आहेत तर न्यालयालय व प्रशासन काय न्याय देईल या बद्दल शंका येते
आरोपी चे वकील सांगतील तसा तपास करतआहेत वाटतं यंत्रणा 100%
मोठी शिक्षा होने हे राजाला सदेश राहील मुंढे ला मध्ये घाला
वाल्मीक कराड वर अद्याप खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही
कुणाचे प्रोटेक्शन असल्या शिवाय आरोपी एवढी हिम्मत करू शकत नाही क्रुरतेची परिसीमा गाठली होती
आरोपींना जैनी पळून जायला मदत केली राहायला जागा दिली ते सगळेंना सहरोपी करा ही 10 ते 12 जणांची टोळी नाही यात 60 ते 70 जन आहेत
यामध्ये पोलीस (PSI) हा सुद्धा कारणीभूत आहे
काही होणार नाही नाही नाही कारण देवेंद्र सर मा धनंजय मुंडे सरांचे खास मित्र आहेत
आपण कीवा कुणीही आकांडतांडव करा काही होणार नाही कीतीही पुरावे सादर करा काही होणार नाही नाही नाही नाही
जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
फडणवीस, अजित पवार व धनंजय मुंडे हे कलंक आहेत महाराष्ट्राला
Thks for information
कराड सोबत अरणारे पोलीस गार्ड यांची चौकशी केली पाहीजे व त्यांचेवर कारवाई केली पाहीजे
सर्व जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येऊन ह्या राक्षसी धन्याची टोळी नेस्तनाबूत करावी नाही तर येणारा काळ आपल्या लेकरांना फार मोठ्या परिस्थितीचा सामना करावा लागेल जागे व्हा जात जात करीत बसू नका
धन्याचा तात्काळ राजीनामा घ्या आणि पोलिस कष्टडीत घ्या.
जाधव sir khup ritsir samjun sagta tumhi thank you
ज्यांना धमक्या दिल्या त्यांचा फोन असेल की. आणि आहेच
सजा होणे आवश्यक आहे गुंदाना वचक राहली नाही
त्या मोबाईल चे लास्ट लोकेशन काढले तर समोर येईल ना सत्य
सर्व सबळ पुरावे असल्यामुळे कोणीही सुटू शकत नाही
९९ टक्के सरकारी गुंडागर्दी चालु आहे महाराष्ट्र मधे।
कोर्टाने काय निकाल देणार यावर अवलंबून आहे,कारण या राजवट त्याना पूर्ण पाठिंबा आहे.
धन्या पेक्षा अजित ला अटक करा
Toch aapratyakshpane jababdar aahe.
लाख त एक,
आमच्या अजित ला खेळायला न्याहा
धनंजय मुंडे यांची कान बहिरे झालेली आहेत तुम्ही कितीही काहीही खरं सांगितलं तरी त्यांना ते दिसतही नाही आणि ऐकू येत नाही
तू मूर्ख कशाच्या आधारावर बोलते हे सर्व तुम्ही
अहो साहेब ज्या दिवशी खंडणी मागितल्याचा आरोप होतोय त्या दिवशी 29 nov ला का नाही FIR दिली याचा पण खुलासा करा ना सविस्तर..
पोलिसांवर गुन्हा दाखल कधी होणार..त्या शिवाय बाकी सर्व नौटंकी आहे 😂😂
वाल्मीक कुणाचं नाव घेणार नाही ही सत्य आहे
आपल्या च कर्मा ने माणवास चांगले किंवा वाईट फळ मिळत असते।
किती लाबड लावली याच्या मुळेच त्या गरीबाला मारले आहे. हो बस, करा शिक्षा या ग्रुपला हो बस🙏🏼लहान मुला ही या गुन्हेगाराची चाल समजू शकते हो🫡
Jai Maharashtra
तालिबानच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल आहे आशीष सर काही उपयोग नाही
फोन हरवला तर काय झाले? नंबर वरून कुनाला फोन गेले समजणार
Sarvana fasi dya jo farar ahe tyal nantar fasi dya
यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे.धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे
विष्णू चाते ची पाठ सोला जिवंतपणी फोन सापडेल.
💯💯💯💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍
जाधव साहेब तुम्ही नवीन काही सांगत नाही.
खरी पत्रकारिता मुंबई तक वर आहे.
सगळ्या जनतेला कळते परंतु सरकारला का कळत नाही फासी कधी आणि किती तारखेला देणार आहेत तेवढं सुत्रांकडून समजले पाहिजे लवकर आणि ती फासी टिव्ही वर दाखवा म्हणजे झालं
ती स्कॉर्पिओ गाडी कोणाची आहे? म्हणजे कोणाच्या नावावर आहे हे समजले का?
ऐक नंबर महाराष्ट्र पोलीस होते आणी आता ह्या धंनुभाव मुळे पैशा साठी ईमान वीकला
CDR...... Is everything....... public kara..........harami yantrana.......ka lok nakshalwwadi honar nahit😢
आजका गुंडा राज नावाचा चित्रपट आठवला
सरकारचे जावईच😢
सर गृहमंत्री त्याचा आहे
कुणाला मारहाण केली त्याचं नाव त्या संदर्भाचा पुरावा ते नाही सांगत आहे तुम्ही
महाराष्ट्रात सरकार आहे की नाही मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत जे स्वतःला स्वच्छ समजतात गेला दीड महिना काय करत आहेत जनतेने तुमच्यावर काय विश्वास ठेवावा
जर्द साहेब दमानिया पाटील आणि जनतेने लावून धरणे नसते तर हे आरोपी, असेच मोकाट खून करीत फिरत राहिले असते, यांना सजा झालीच पाहिजे आणि ह्यांना बोलविता धनी यांचा पाठीराखा कोणी त्याला पण सझाली
Jey hind sir 🙏
Sir.
Dhananjay munde,s.p., senior p.i., PSI ashe saglech saha aaropi kele pahije.
🙏
आरोपी सिद्ध झाले मग फाशी का नाही, कशाला दिवस वाढवत बसलेत विनाकारण
वाल्मिकी कराड चे पोलीस गार्ड कुठे होते तो फरार झाला त्या वेळी काय चाललंय काय कळणा त्या पेक्षा सोडा सगळे बगल जनता काय करायचे
पत्रकार मित्रांनो, ह्याला सोडू नका. पूर्ण न्याय मिळालाच पाहिजे
वंजारी लोक लय गर्विष्ट बनले आहे
एवढे टूक्कर गुन्हेगार होईपर्यंत पोलीस काय झोपले होतो का? हप्ते खोर पोलीस
चाटे चा मोबाईल नाही मिळाला तर जामीन मिळू शकतो का?
मोबाइल ला जामीन मिळाला आहे ना?
जाधव म्हणल्यावर समजलं कोणाला सपोर्ट करणार😂😂
पुरावा नष्ट करणे अत्यंत गंभीर बाब असते
यांच्या आठ पिढ्या पुढे मुलगा जन्माला आला नाही पाहिजे जय वैद्यनाथ महाराज
फेल मुख्यमंत्री फेल गृहमंत्री. 😅
जर मा देवेंद्र देव यांनी जर सत्याला न्याय दिला तर महाराष्ट्र डोक्यावर घेईल
पण देवेंद्र देव कदाचित नक्की न्याय देईल असे एक महाराष्ट्रातील मतदार म्हणून अपेक्षा आहे
जय श्री राम जय शिवराय जय महाराष्ट्र
ईतके ढळढळीत पुरावे असताना पण पोलीस यंत्रणा आणि गृह विभाग जाणूनबुजून हलगर्जीपणा करून वाल्मीक कराड ला वाचवत आहे.
Bhau kay kalam lavle te sanga ani konacha varadhast aahe te pan sanga
धन्या ने अडकवला कराडला
,श्रिमंताना बेड्या नाही ना गरीब मासाना बेड्या हो कोनता खेळ सरकार करत आहे
संघटीत गुन्हेगारी करणेसाठी सरकारने यांना पोलीस संरक्षण दिले होते असे दिसते त्यामुळे पोलीस संरक्षण देणाऱ्या सरकारला सह अरोपी करावे
कृष्णा आंधप्पळे सापडू शकतो. परंतू ही सगळी यंत्रणा मुंडेच्या दावणीला बांधले आहे. या सर्वांची नार्को टेस्ट करा. एकाचं दुस-याला सांगु नका. आप-सुकच मुंडेच नांव बाहेर येणार आहे. आणि मुंडे जोतिर्लिंगाचं नेहमी नांव घेतो हेही लक्ष😂त येईल.
खंडणी त्या आवादा क कडून घेताना त्या बिचाऱ्याला का मारल हे काय समजत नाही
तितक्याच ताकतीन संतोस सुर्यवंशी ची सरकारी हात्या ही चालवा.
गृहमंत्री राजीनामा द्या
He sagal aarv सामान्य jantela mahit ahe ptrkaranna mahit ahe pn sarkarchya ka lakshat yet nahi?
Vishu Chate permition advocate.not phone.only cdr .kaij court
पैसा हीच पावर सरकार खरेदी केलेल आहे
तुम्ही किती ही जोरात बाजु मांडली तरी सरकार व न्यायाधीश त्यांच्या बाजूनेच निर्माण देणार
गृहमंत्री आजुन शांत का??
We have now no faith on anyone ..!,
प्रत्येक श्रीमंती मागें पाप दडलेले असते
Wa ser ji namaste aap ko dhenyawad ji 🙏 aap ka aawaj bhot aacha he ji jo ki setiye boltt ho ji
न्यायालय दयाळू आहे
विष्णू वाटेचा मोबाईल दिंडोरीचया आश्रमात आहे हे सत्य आहे
Phone नसेल तर काय झालं त्यांचं संभाषण ऐकता येत नाही का.
ह्यातल्या एकाच तरी एन्काऊंटर करा बघा बाकीचे कसे पोपटा सारखे बोलतील, मागं मुन्नी, आका पण दिसेल
बहुतेक हे न्यायाधीशांच्या भुमीकेत आहे