तुमच्या संपत्तीचा कायदेशीर वारस कोण? || Varas Nondani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 26

  • @maheshnarkhede2733
    @maheshnarkhede2733 2 ปีที่แล้ว +1

    खूब खूब छान आहे आणि सुंदर विडिओ ब्लॉग बनवता तुम्ही सर , यांचा साठी तुमचा खूब खूब अभिनंदन करतो

  • @SGN2024
    @SGN2024 2 ปีที่แล้ว +1

    सावत्र आईला तिच्या आईकडून अालेल्या वारसाहक्काने जमिनीवर सावत्र मुलीला हक्क मागता येतो का. प्लिज रिप्लाय सर.

  • @DipakSonawane-vh6hb
    @DipakSonawane-vh6hb หลายเดือนก่อน +1

    वडिलांच्या मृत्यूनंतर जे वारस असतील म्हणजे वडिलांची पत्नी मुले मुली ह्यांची नोंद 7/12 वर क्रमाने असावी किंवा क्रमवारी उलट सुलट झाली म्हणजे प्रथम मुलगा नंतर वडिलांची पत्नी नंतर मुली अशा नोंदी 7/12 वर असतील तर चालते का व जमीन विकताना काही अडचणी येतील काय

  • @sampatraosawant7324
    @sampatraosawant7324 ปีที่แล้ว

    Heirship Certificate or varas Certificate Yatil Farak Kaiy Aahe....

  • @chandanmahtre8024
    @chandanmahtre8024 4 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती आहे .👍👍👍👍

  • @ganeshnitnaware6094
    @ganeshnitnaware6094 4 ปีที่แล้ว

    Mi jivnt astana mala maza varssachi nodh krta yete ka asleya tii ksi ?

  • @rameshjadhav6639
    @rameshjadhav6639 4 ปีที่แล้ว +1

    सर,जर वारस नोध तीन महिन्यात नाही केली, तर संपूर्ण हक्क रडबद्दल होतात का?

  • @Lovestatus-qk1vu
    @Lovestatus-qk1vu ปีที่แล้ว

    जर दुरुस्त करायची असल्यास कसे करावे प्लिज सान्गा सर

  • @shaikhajimvlog1933
    @shaikhajimvlog1933 4 ปีที่แล้ว

    Sir wars karaila fees aste ka sir ya vishi kahi sanga sir

  • @pramodsawant57
    @pramodsawant57 2 หลายเดือนก่อน

    माझ्या आजोबां हायात नाही जी जमीन माझ्या वडीलाच्या नावांवर झाली, माझे वडिल हयात नाही, माझ्या आईच्या नावावर झाली, ती पण हयात नाही, ती जागा आमच्या तीन भावंडांची नावे 7/12लागली, त्या जागेवर वडीलाचे भाऊ हवक सागु शकतात का, त्याची वाडवडिलाच्या काळात नोंद नाही,‌फवत सामाईक जागेवर त्यांची नावे आहेत,‍ मला काही प्रोग्राम येऊ शकतो का, धन्यवाद धन्यवाद

  • @narendrabalaramgaikwadnare8277
    @narendrabalaramgaikwadnare8277 3 ปีที่แล้ว

    1937 /2000 khaper panjoba Aajoba Aaji Yanche mrutyu Dakhle milu shaktil ka

  • @dattatraymalkar2948
    @dattatraymalkar2948 4 ปีที่แล้ว +1

    पंधरा वर्षा पेक्षा जास्तकालावधी झाल्य नंतर नोद कशी करावी

  • @innusshaikh7564
    @innusshaikh7564 4 ปีที่แล้ว +1

    महानगर पालिका क्षेत्रातील प्लाॕटवर वारसदार कसे लावावे..

  • @narendrabalaramgaikwadnare8277
    @narendrabalaramgaikwadnare8277 3 ปีที่แล้ว

    Sir forest jameen satbara Aahe tyaver vaaras laagu shkto ka aapla mobile no milu shakto ka

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 2 ปีที่แล้ว

    Very nice👍

  • @rohandahake8066
    @rohandahake8066 3 ปีที่แล้ว

    सर फक्त पत्नीचेच नाव सातबारावर चढू शकत नाही का?

  • @none1363
    @none1363 8 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @mohankad644
    @mohankad644 4 ปีที่แล้ว

    मृत्यू पत्र (वसियात)बद्दल माहिती मिळेल

  • @shivamkale6783
    @shivamkale6783 4 ปีที่แล้ว +1

    Garaj nahi. Swatahachya kashtane kamvu . 😏

  • @somnaththite
    @somnaththite 3 ปีที่แล้ว

    🙏

  • @Swapnputri
    @Swapnputri 4 ปีที่แล้ว

    सर मला आपला संपर्क क्रमांक मिळेल का. मला आपल्याशी वारसाबद्दल काही महत्वाचं विचारायचं आहे.

  • @vaibhavgaming675
    @vaibhavgaming675 4 ปีที่แล้ว

    सर,
    सन 1957 ते 2020 आता प्रर्यंत वडिलोपार्जित जमीन आम्ही करत आहोत, ती जमीन #इतर_अधिकार आदिवासी म्हणून दिली आहे.
    अशिक्षित असल्याने जमीन नावावर केली नाही.
    केस पण चालू आहे, आजोबा मूर्तू झाली
    सर,
    आम्ही इतर अधिकार म्हणून वारस नोंद करू सकता का ?
    तलाठीने सांगितलं की वारस नोंद होऊ शकत नाही. इतर अधिकार मध्ये
    सर काही पर्याय असेल तर सांगा
    Please Help Me Sir
    🙏🙏🙏🙏🙏
    whatsapp 9370358087

  • @ganeshnitnaware6094
    @ganeshnitnaware6094 4 ปีที่แล้ว

    Tumcha contact number milel ka

  • @pmeditor9709
    @pmeditor9709 4 ปีที่แล้ว

    Bhai aap ka number mile ga plz

  • @FZ5_RIDERS
    @FZ5_RIDERS ปีที่แล้ว

    Tumchya mhnnya pramane muslim asel tar muslim kaydya antargat waras tapas hota...
    Pan mahsul khate he Indian kaydya antargat chalte