मृत्युपत्राद्वारे मालमत्ता नावावर कशी होते ? - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 217

  • @ramchandrabarde7037
    @ramchandrabarde7037 9 หลายเดือนก่อน

    अतिशयोक्तीचे महत्वाचे आहे सुंदर विचारधारा असलेले

  • @gahininathbansode5454
    @gahininathbansode5454 11 หลายเดือนก่อน +1

    सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद साहेब

  • @sureshshinde9120
    @sureshshinde9120 4 หลายเดือนก่อน +2

    Excellent Sir.

  • @yuvrajsalunke2077
    @yuvrajsalunke2077 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहीती दिली धन्यवाद सर

  • @subhashugalmugale5462
    @subhashugalmugale5462 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti

  • @smitashinde9112
    @smitashinde9112 3 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने विश्लेषण केले आहे Sir. धन्यवाद.

  • @nirmalaaringale6000
    @nirmalaaringale6000 3 ปีที่แล้ว +4

    सर कायद्याची भाषा ही अत्यंत क्लिष्ट असतानादेखील तुम्ही अगदी सर्वांना समजेल अशा भाषेत नेहमी उत्तरे देत असतात .तुमच्या अनेक व्हिडिओमुळे कायदे समजणे सोपे जाते. मनापासून धन्यवाद सर.

  • @ShivtejBadade-ip6qs
    @ShivtejBadade-ip6qs ปีที่แล้ว +2

    Khup cagli mahiti Dili sar

  • @sakhiking4421
    @sakhiking4421 ปีที่แล้ว +1

    Aabaji melyvar murutyu patr nodni kele udaran aabaji. 2 kanvariya varle aani murutyu patr. 30 kanvariya Kel as hou shakto ka

  • @salimshaikh-hx5ve
    @salimshaikh-hx5ve 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती मिळाली सर धन्यावाद 🙏

  • @PritijaJage
    @PritijaJage 2 หลายเดือนก่อน

    माहिती खूप छान आहे

  • @ounillor8519
    @ounillor8519 5 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @dinanathshiwdikar3535
    @dinanathshiwdikar3535 ปีที่แล้ว +4

    माझी सदनिका मुलींच्या नांवे करावी असे ईच्छा पत्रात लिहिले आहे. त्यासाठी परत परत स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल काय?

  • @allnone4277
    @allnone4277 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर🙏🙏🙏

  • @vijayabedekar7387
    @vijayabedekar7387 6 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती

  • @khumeshmeshram158
    @khumeshmeshram158 3 ปีที่แล้ว +3

    Sir maze aajoba 2005 la varale, parantu mazya vadilache nav 7/12 var chadhale nahi, ajobachech nav ahet, tar maje vadil kayadesir malak hotil ka ..margadarsan karave!!!

  • @khutalsir9114
    @khutalsir9114 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup fayadyacha video

  • @kiranshingankar7603
    @kiranshingankar7603 11 วันที่ผ่านมา

    Nice video 🎉

  • @pavip3099
    @pavip3099 8 หลายเดือนก่อน +1

    Probating is compulsory even in a town place of Karnataka of district Belgaum whereas it is only in cosmopolitan cities in Maharashtra . It should be made applicable in each corner of village like how GST is made.

  • @akshaybarad-de1qj
    @akshaybarad-de1qj ปีที่แล้ว +4

    सर दोन भाऊ आहेत दोघांमध्ये चोवीस एकर शेती आहे एका भावाने त्याची बारा एकर शेती त्याच्या नावे केली आहे आणि दुसरा भाऊ वारला आहे त्याला एक मुलगा आहे आणि त्याच्या मुलाची शेती आजीच्या नावे केली आहे आणि त्याचा मृत्युपत्र बनवलेला आहे पण ती आता त्या मुलाच्या नावे कशी करावी हे कळत नाही आहे कारण ज्या भावाने बारा एकर शेती अगोदरच त्याच्या नावे केली आहे तो त्या शेतीमध्ये हिस्सा मागत आहे तर ती शेती आम्ही आमच्या नावे कशी करावी

  • @SandeepShinde-e4q
    @SandeepShinde-e4q 8 หลายเดือนก่อน +1

    Vadiloparjit sampatti che mrutupra hote ka

  • @yuvrajsalunke2077
    @yuvrajsalunke2077 ปีที่แล้ว +1

    खुपसुंदर मा ही ती दिली

  • @sangitapote21
    @sangitapote21 3 ปีที่แล้ว +5

    सर probet करण्यासाठी किती कोर्ट फी किती भरावयाची असते

  • @waghkalyan
    @waghkalyan 5 หลายเดือนก่อน

    Great Sir

  • @manojwanolemw6805
    @manojwanolemw6805 10 หลายเดือนก่อน

    सर जी खूप छान माहिती दिली . परंतू सर मृत्युपत्र तयार करत असताना नंतर वाद होऊ नये किंवा झाल्यास .. आपल्याला सोईस्कर होण्या साठी आपण पप्रशासक म्हणून कोणाला निवडायला पाहिजे....

  • @sonalikale9835
    @sonalikale9835 ปีที่แล้ว

    sir Aai ne mruttupatra krun thevle purn ektichyavmazya 1tichya navane , pan Mazya vahinine tystil ardhi jamin aai la fasun neun navavr keli ani tyat 1month before tichi death zali yr mla baki jmininich kahi krta yeil ka?

  • @chetanjagtap6927
    @chetanjagtap6927 2 หลายเดือนก่อน

    Sir probet mhaje kay sangta ka jra aani kasa बनवायचा?🙏☺️

  • @jalindarmhaske840
    @jalindarmhaske840 ปีที่แล้ว +3

    सर पुनर्वसन जमीनीचे मृत्युपत्र करता येते काय

  • @nileshbabar9406
    @nileshbabar9406 2 ปีที่แล้ว +19

    खरेदी केलेली जमीन आणि वडोलोपाजित जमीन या दोन्हीच मृत्युपत्र जर वडिलांनी बनवले, कि ही सर्व जमिन मुलांनाच मिळावी तर मग वडिलांच्या मृत्यु नतंर ति जमीन मुलीला मिळु शकते का

    • @Ajay_Pawar_patil
      @Ajay_Pawar_patil ปีที่แล้ว

      Nhi milat

    • @kodilkermangesh3278
      @kodilkermangesh3278 ปีที่แล้ว

      छान माहिती सर
      प्रोबेट चा दावा 2014 पासून प्रलंबीत आहे आज तागायत 2024
      4 वारसा आहेत 1 ने हरकत घेतली आहे
      वादातीत मिळकत न्यायालयाचे अधीन दाव्यातील त्र्यंयस्थ व्यक्तीस विक्री केलेली आहे
      कुठलीही जाहीर नोटीस न देता
      तर या बाबत कायदेशीर आम्ही नवीन दावा 2023 रोजी दाखल केला आहे व तात्पुरता मनाई हुकुम ही मिळाला आहे
      हरकत दार 35 वर्ष पासून कबजेधारक आहे व सर्व वादी प प्रति वादी एकाच कुटूंबियांतील आहेत
      व खरेदीदार त्रयस्थ आहे
      आपले माहिती साठी
      तरी मार्गदर्शन करावे
      धन्यवाद
      सर

    • @shashikantbahekar6588
      @shashikantbahekar6588 11 หลายเดือนก่อน

      वडीलोपाजित जमिनी चे मृत्यूपत्र जर मुली घ्या नावावर तर जमिनी मुलाला मिळू शकते का

    • @Gg_Cycarillic
      @Gg_Cycarillic หลายเดือนก่อน

      Mrutyupatr ragister nahi pan tyat mulina tyancha vata dilay ase namud kele asel pan muli te nantar manat nastil tar tyancha vata grahay aahe ka

  • @vijaykrishnasurve906
    @vijaykrishnasurve906 28 วันที่ผ่านมา

    मुंबई मधील कांदिवली येथील चाळ मधील घर मृत्यू नंतर बायको आणि मुलांच्या नावावर कसे करावे..pls guide

  • @riyajain3061
    @riyajain3061 2 ปีที่แล้ว +2

    Sir mere papa ne meri dadi ke naam se khet kharida tha . Meri dadi ko 2 ladke hai usme mere papa ki death hogayi aur ab meri dadi ne meri mummy ke naam se mrityupatra banaya par mere bade papa usme sign karne ko taiyar nahi the to dadi ne papa ke do 2 dost ko witness banaya.sir aage jakar koi problem to nahi hogi aur dadi ki death ke baad wo meri mummy ke naam par transfer hoga ya nahi,probate ki jarurat to nahi padegi?? Sir please guide it will mean a lot to us

  • @kailasgaikwad5611
    @kailasgaikwad5611 8 หลายเดือนก่อน

    Aamhi 05 Bhau & 03 Bahini Aahot .Shet Jamin Aai/Vadil Yancha Joint Aahe . Mrutupatra 01 (Ekach Mulachya)Nave Khele Aasel Tar 7/12 Var Nond Ghenya Sathi Kahi Adchan Yail ka ? Nond Ghenya sathi prosess Sanga please.

  • @erompanhale24
    @erompanhale24 ปีที่แล้ว

    Mahadha chya falt cha mrutyu Patra hou shkta ka plz guide kara sir

  • @vikramzende9179
    @vikramzende9179 ปีที่แล้ว +2

    वडिलोपार्जित मिळकत मध्ये मृत्यूपत्र होऊ शकते का?

  • @vijaychavan705
    @vijaychavan705 2 ปีที่แล้ว +1

    Nicely explain Sir, good vlog n good info

  • @nitinrajderkar3125
    @nitinrajderkar3125 3 ปีที่แล้ว +1

    How to get heirship letter,if there is no will,and the deceased person has nominated the heirs as their successor in the coop hsg Society, please advise.

  • @tanujakadam4060
    @tanujakadam4060 ปีที่แล้ว +1

    Thank you chhan

  • @prashantkulmate9246
    @prashantkulmate9246 18 วันที่ผ่านมา

    सर नमस्कार सर 3 भाऊ पैकी 2 भाऊ नीं जबरदस्तीने बक्षीस पत्र वडीलांच्या कडून करून घेतले आहे जर वडिलांनी मृत्यू पत्र नंतर लिहून ठेवले तर आपल्या नावावर ती मालमत्ता होऊ शकते का

  • @AdityaBalchanne
    @AdityaBalchanne ปีที่แล้ว

    Sir maja kaka ne maje ajoba chi mhrutu halat mhdhe shetich hisa swatcha ch navane kela ah Ani ata ajoba mrn pavle tr te amhi prt milvu shknar ki nh

  • @bhaudeshmukh4578
    @bhaudeshmukh4578 3 ปีที่แล้ว +3

    Please probete chi savistar mahiti sangavi

    • @dr.ramakantpatel1928
      @dr.ramakantpatel1928 3 ปีที่แล้ว

      Please sir, give your number so that I can contact you for further information

  • @VilasShinde-x2n
    @VilasShinde-x2n 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    वडीलोपाजित जमिनीचे र्मृत्पूपत्रक करता येते का?

  • @hareshjanathe8403
    @hareshjanathe8403 3 ปีที่แล้ว +3

    सर
    आदिवासी शेतजमिनीचे मृत्यू पत्र करताना म. ज. म अधिनियम 1966कलम 3636अ ची परवानगी ची गरज आहे की नाही plz मार्गदर्शन करावी

  • @shivamgawande7090
    @shivamgawande7090 2 ปีที่แล้ว

    मला ना तहसील दार यानी लेटर of प्रोबेट साती cortat पथविले कोर्ट मढ़े चालू आहे ani उप जिलाधिकारी yeotmal yete चालू आहे

  • @SandeepShinde-e4q
    @SandeepShinde-e4q 8 หลายเดือนก่อน

    Vadiloparjit malmatteche mrutupar baheril vyakitisathi hote ka

  • @shrikantnalawade22
    @shrikantnalawade22 ปีที่แล้ว +2

    कुटुंब प्रमुख या नात्याने इतर वारसासाठी सरकारदरबारी अर्ज करता येतो कां.

  • @pravinshinde5754
    @pravinshinde5754 ปีที่แล้ว

    सर आम्ही एक प्लॉट घेतला होतं पण खरेदी पत्र होत नाही म्हणून आम्ही मृत्यूपत्र केलं पण व वाटप साठी करार पत्र व कब्ज्या पट्टी नोटरी केली आता वाटपासाठी वाद चालू आहे आता आम्हाला काय करावं लागेल

  • @nandkumarhalkare5876
    @nandkumarhalkare5876 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती.,परंतु एखादी व्यक्ती सही करणारी आजारी पडून मयत झाली.पंरतु जवळच्या व्यत्कीनी तीचे अंगठे घेवुन मृत्यु पत्र तयार करून सादर केले या वर माहीत कृपया द्या वी ही विनंती.

  • @shail92757
    @shail92757 ปีที่แล้ว +1

    अमरावती ( mh) प्रेसिडेन्सी टाऊन मध्ये येते का? प्रेसिडेन्सी टाऊन हे कशावर depend आहे? मृत्युपत्र जिथे registered केल ती जागा की property location?

  • @vitthalchangbhale38
    @vitthalchangbhale38 2 ปีที่แล้ว +2

    Sir tumcha no plz send kra khup problem ahe

  • @j.m.929
    @j.m.929 3 ปีที่แล้ว +2

    Sir pls make video on procedure of getting succession certificate.

  • @suniledhate3733
    @suniledhate3733 3 ปีที่แล้ว +2

    सर ; 1981 सालाची जुनी खरेदी खत असेल तर त्याचा फेरफार कसा करावा जन्चा नावाने खरेदी होती ते 1वर्षा पुरवी मयत झाले आहे वारस पत्नी आहे कोणतेही मुल बाळ नाही कृपया मार्गर्शन करावे सुनिल ईधाते औरंगाबाद

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 5 หลายเดือนก่อน

    Kharedila nav asel tar tyache mritupatra karta yete ka,?

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je ปีที่แล้ว

    प्रो व्हॅट म्हणजे घेण्याची प्रक्रिया कशी असते कृपया सविस्तर माहिती सा गावी

  • @Ashk327
    @Ashk327 2 ปีที่แล้ว +3

    वडीलांनी नोंदणी न करता मृत्युपत्र केले आहे. तलाठी स नोंदणी साठी दिले असता,प्रोबेट करिता परत केले आहे. ग्रामीण भागात गरज नसली तरी तलाठी व मंडल अधिकारी आग्रह करीत आहे. पुढील प्रक्रिया काय करावी.

    • @manojkale4886
      @manojkale4886 2 ปีที่แล้ว

      No send kra

    • @Ashk327
      @Ashk327 ปีที่แล้ว

      @@manojkale4886 ई मेल माहिती टाकली तो मेल परत आला आहे. पता मिळत नसल्याचे सांगण्यात आले.

  • @shankardunbale
    @shankardunbale ปีที่แล้ว

    Chhan maahiti dhili sir 🙏

  • @haiyaatkale9368
    @haiyaatkale9368 8 หลายเดือนก่อน +1

    सर माझ्या वडिलांनी दोन लग्न केली आहेत आता वडील म्हणतात की मी मृत्यूपत्र करनार आहे पण दुसरा सावत्र भाऊ आहे तो जास्त आगावू पाना करतोय तर वडिलांनी मृत्यूपत्र जरी केले तर ते नंतर बदलता येते का

  • @ashishkulkarni9288
    @ashishkulkarni9288 2 ปีที่แล้ว

    Gift deed karun zalya war t aamlat kase aanay che tya baddal kahi mahitee sang ta yeel ka

  • @pavip3099
    @pavip3099 2 ปีที่แล้ว

    Mrutyupatra veerudh FIR va stamp paper ver 72 varshachya vrudh stri nye jer tahasildar samor affidavit kekye aasel ter? Ki paya fracture aastanna, jabardasti sahya ghetlya, sonye kadhoon ghetlya majhya joollya muli? Sonye paratt dilya naaheet.

  • @suhasbhale2040
    @suhasbhale2040 3 ปีที่แล้ว

    Sir mazha aajobani will keli aahe aani tymadhe tyni tychi mulgi sodta saglyna jamin dili aahe tyt tyne mazha wadlani sabal kela mhanu mazha vadla jasti chi shet jamin dili aahe bakichana sarkhi dili aahe pan aamche kaka tyna kadhi sablae nahi kiwa tyna kadhi baghitle nahi mahun tyne mala wadlo parjit jaminit jast wata dila problet milale pan Jase tumhi sagitle ki kahi city madhe probet a shkta nahi ty mule te aata rada karnayt aale pan jamin mazha nave zhali aahe aata kay karta yail sir

  • @nilkanthware2518
    @nilkanthware2518 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @manishashirude3884
    @manishashirude3884 2 ปีที่แล้ว

    Probet chi presses kashi aste kiti divasat purn hote kharch yeto ka

  • @SangramHarba
    @SangramHarba ปีที่แล้ว

    VERY NICE

    • @baher497
      @baher497 4 หลายเดือนก่อน

      खुप छान माहिती दिली.

  • @santoshsahasrabudhe450
    @santoshsahasrabudhe450 2 หลายเดือนก่อน

    मृत्य पात्र ची ड्राफ्ट कोठे व registered करावे किंवा करू नये? ह्याची माहिती द्या

  • @mohdnisar8492
    @mohdnisar8492 ปีที่แล้ว

    sir Akahi poroperty chy don mutuptr ahe numbae 1. 2016 madhe zhalela ahe numbar 2.2020 madhe zhalela ahr sir valid konta aste

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  ปีที่แล้ว

      याच्या उत्तराकरता नवीन शॉर्ट व्हिडीयो अपलोड करण्यात आला आहे.

  • @jitendralokhande2060
    @jitendralokhande2060 ปีที่แล้ว +1

    If other name property written in the will

  • @ashoksadafal9175
    @ashoksadafal9175 2 ปีที่แล้ว +1

    एखाद्य पाझर तलावमध्ये जमीन संपादन झाली असेल तर नोटीस येऊनही मोबदला मिळाला नेसेल किंवा
    मिळत नसेल तर आपण तो पाझर तोडू शकतो का? माहीती द्या।

  • @vitthalmule9604
    @vitthalmule9604 ปีที่แล้ว

    Mrtuv ptra krnesathi khrch stamp kiti lagto

  • @sachinkrupal2556
    @sachinkrupal2556 ปีที่แล้ว

    Sir bina satbara shet vikata yeka .fakt peripatrakavar. Mazi high court case chalu ahe

  • @vikasthakare4221
    @vikasthakare4221 10 หลายเดือนก่อน

    सर मुत पत्र सर माझ्या मावशी ने आई च्या नावाने करून दिले पण ते जमीन 2 no ची आहे तर काही प्रोबेलम येईल का

  • @dayanandkamble7573
    @dayanandkamble7573 20 วันที่ผ่านมา

    1984 मुर्त्यूपत्र कसे नावे karave

  • @PritijaJage
    @PritijaJage 2 หลายเดือนก่อน

    माझ्या वडिलांचे मृत्युपत्र registered केलेलं आहे. तरीही probate करावं लागेल का?
    दुसरं मृत्यपत्राची original कॉपी पाने चिकटल्यामुळे खराब झाली आहे तरी registrar कडून दुसरी घेतली तर ती ग्राह्य धरली जाईल का?

  • @sanjayoak4416
    @sanjayoak4416 3 ปีที่แล้ว +3

    Sir, can you provide a list of Presidency towns that require a Probate to execute a WILL.

  • @durgaparameshwari5194
    @durgaparameshwari5194 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान सर.... तुम्ही कुठे प्रॅक्टिस करत सर.... तुम्ही मुंबई मध्ये असता का सर..मी पण वकील आहे सर

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ปีที่แล้ว

      ठाणे आणि मुंबई

    • @bhikajikolhapure721
      @bhikajikolhapure721 3 ปีที่แล้ว +1

      सर तुम्ही खूपच उपयुक्त माहिती दिली आहे मी ठाणे जिल्ह्यातून आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तुमचा मोबाईल नंबर मिळेल का?

  • @ramnathwagh2700
    @ramnathwagh2700 ปีที่แล้ว

    वैध मृत्यूपत्रकरण्यासाठी probate कुठल्याही न्याया ला यत करता येते का १

  • @aneetadeshmukh8265
    @aneetadeshmukh8265 ปีที่แล้ว +1

    👍👍🙏

  • @dinanathshiwdikar3535
    @dinanathshiwdikar3535 ปีที่แล้ว

    परत नवीन अॅग्रिमेंट बनवावे लागेल काय?

  • @rajendrabansode2163
    @rajendrabansode2163 5 หลายเดือนก่อน

    Mrutyu patrachi validity aste ka ?

  • @SumangalaBhalerao
    @SumangalaBhalerao 9 หลายเดือนก่อน

    Sir माझ्या आईने मृत्यू पत्र माझ्या नावने केलं आहे. तर मी कसे वारस नाव करू

  • @ShantilalRaysoni
    @ShantilalRaysoni หลายเดือนก่อน

    मृत्युपत्रा मध्ये प्रॉपर्टीचे कोणते कोणते कागदपत्रे सादर करावे लागतात

  • @ajitmohire1552
    @ajitmohire1552 2 ปีที่แล้ว +1

    साहेब आपल्याशी संपर्क करावयाचा आहे .तरी कृपयाआपला मोबाईल नंबर मिळेल का?

  • @sanjayambavale6696
    @sanjayambavale6696 2 หลายเดือนก่อน

    सर आपला मों नं सांगा
    माझ्या वडिलांनी मुत्यपत्र केले आहे गावी प्राॅपरटी मुंबई मध्ये आहे एस आर ए ची माझ्या एकट्याच्या नावावर केली आहे ते चालेल का परंतु एस आर वाले म्हणतात की तुम्हाला भावाची व बहीणीचे समती पत्र लागेल तर काय करायचं २०११ ला मुत्य पत्र केले आहे ते रजिस्टर केलेले आहे
    हौसींग सौसायटी मध्ये रूम आहे
    तर काय करावे लागेल मला जरा माहिती द्या
    वडील २०२० ला मयत झाले

  • @priteshk4842
    @priteshk4842 ปีที่แล้ว +4

    मृत्यू पत्राला खर्च किती येतो

    • @Bad_boy49945
      @Bad_boy49945 6 หลายเดือนก่อน

      १० ते १५ हजार

  • @sanjaybaraskat2206
    @sanjaybaraskat2206 2 ปีที่แล้ว +1

    Mrutyupatra radd hou shakto kay

  • @gurunathbaswant24
    @gurunathbaswant24 11 หลายเดือนก่อน

    सर माझा एक प्रश्न आहे की, माझे पोलीस पाटील यांच्या नावे पाटील वतनाचीजमीन आहे मात्र त्याचा मृत्यू पश्चात वारस नोंद करताना आजोबांचे वारस नोंद करतांना आजोबांच्या भावांचे हि नावे लागली आहेत तर हे योग्य आहे का आजोबा १९४२ रोजी मयत झाले असले आजोबांना केवळ दोन वारस ( मुली) आहेत

  • @uttamrathod5087
    @uttamrathod5087 2 ปีที่แล้ว

    Sir muslim persin can do for hindu persin,mrutyapatra ? Please giveinformation

  • @subhashnikam2150
    @subhashnikam2150 2 ปีที่แล้ว

    सर
    अश्या केस मध्ये अडमिनिस्ट्रेटर च एक्सपायर
    झाला तर काय प्रॉव्हिजण आहे

  • @jamkhande1099
    @jamkhande1099 3 ปีที่แล้ว +5

    मृत्यूपत्राची अंमलबजावणी करताना, हिश्याला नांव लावण्यासाठी 'साक्षीदाराची' नोंदणी कार्यालयात गरज असते का?

  • @dattopantingle4489
    @dattopantingle4489 ปีที่แล้ว +1

    मृत्युयपत्राचे (रजिस्ट्री) केलेली असुन , तिन मुलांपैकी एकाच (मधव्या) मुलाच्या नावे (अर्थीक कमजोर ) वडिलांनी केले आहे, तरी पण भविष्यात त्याचा काहीतरी फायदा होईल किंवा नाही ते सांगावे ही नम्र विनंति .

  • @madhavkashinathraobhagwat164
    @madhavkashinathraobhagwat164 ปีที่แล้ว +1

    सर वडिल मयत आहेत.आणि वारस पत्नी व तिन मुले आहेत.तर ती जमीन एक मुलगा व पत्नी यांच्या सहमतीने फक्त दोन मुलांच्या नावाने करण्यात येईल का.

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @RajendraTidke-uu6pi
    @RajendraTidke-uu6pi ปีที่แล้ว

    vadilo parjit sampticha murutiv par kela tar tho be kayadeshir hotho

  • @Gg_Cycarillic
    @Gg_Cycarillic หลายเดือนก่อน

    वडीलानी विल बनवलेली आहे पण भावाने अजुनही आमाला काही दीलेले नाही काय करता येईल दाद कशी मागता येईल

  • @ganeshpatil7757
    @ganeshpatil7757 หลายเดือนก่อน

    वडीलांनी चार अपत्ये असुन मुलगा व सुन यांच्या नांवे मृत्युपत्र केले आहे व तिन मुली यांना वगळले आहे तर मुली दाद मागु शकतात का? वडीलांकडे असलेली जमीन त्यांना सुध्दा वारसाहक्काने मिळालेली आहे.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  หลายเดือนก่อน

      संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @dinusudame
    @dinusudame 3 ปีที่แล้ว +1

    सर आमचे वडिलांचे नाव उताऱ्याला आहे आणि ते मयत आहेत actually जमीन कुठं आहे ते माहीत नाही त्या साठी काय करावं लागेल ??

  • @navnathlashkare126
    @navnathlashkare126 12 วันที่ผ่านมา

    मूर्ती पत्र करताना दुसऱ्या अनुसूचित जाती जमाती ची जमीन ओपनच्या नांवे केली तर चालतेका

  • @ashishpatil3649
    @ashishpatil3649 7 หลายเดือนก่อน

    आजोबांच्या मृत्यूनंतर आजी काका व वडील अशी तिघांची नावे ७/१२ मधे लागली आहेत. काका आजी ला सांभाळत नाहीत जर आजीने तिच्या नावावरील जमीन माझ्या वडिलांच्या नावे मृत्यू पत्र करू शकते का?

  • @rahulwarde9558
    @rahulwarde9558 2 ปีที่แล้ว +2

    सर सुंदर माहिती
    क्रुपया आपला आवाज जास्त मोठा असावा या करिता सिनेमा फाइव्ह अँप घेणे

  • @vasudhapatil6596
    @vasudhapatil6596 2 ปีที่แล้ว +1

    Sir khupch shan mahiti

  • @chandrakantshete
    @chandrakantshete 8 หลายเดือนก่อน

    मृत्यू पत्त़ात सह्यात खूप तफावत फरक
    असल्या तर पडताळणी कशी करावी

  • @SHTMH04
    @SHTMH04 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर, माझ्या आईच्या आईने दिवाणी आणि महसूल न्यायालयात केस नोंद झाल्यानंतर 2 महिन्यानंतर नोटरी मृत्युपत्र एका त्रयस्थ व्यक्तीस बनवून दिले, तर ते वैध असेल का? आईचे नाव वारस म्हणून लागलेले नाही म्हणून दिवाणी आणि महसूल न्यायालयात वारसाची केस दाखल केली आहे. आईला भाऊ, बहिण नाही.

    • @jyotiraundhal9105
      @jyotiraundhal9105 2 ปีที่แล้ว +1

      jamini sathi Nahi etar mhanje sadnikesathi ok

    • @pmpm7332
      @pmpm7332 2 ปีที่แล้ว

      @@jyotiraundhal9105 mahiti de u ka