हिंदू वारसाहक्क कायद्याने 16 खरे कायदेशीर वारस ?कायदेशीर वारस कोण कोण असतात ?वारस नोंद l वारसा हक्कl

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 เม.ย. 2020
  • हिंदू वारसाहक्क कायद्याने 16 खरे कायदेशीर वारस ?कायदेशीर वारस कोण कोण असतात ?वारस नोंद l वारसा हक्कl
    कुटुंबातील मयत झालेल्या प्रमुख व्यक्तीच्या नावे असणारी संपत्ती जर वडीलोपार्जित असेल तर अशा संपत्तीस वारसांची नोंद ही हिंदू वारसा कायदा १९५६ नुसार होते .
    कुटुंबातील मयत झालेल्या प्रमुख व्यक्तीच्या नावे असणारी संपत्ती जर त्याने स्वता कामावलेली असेल.आणि जर मयत व्यक्तीने मृत्यूपूर्वी जर मृत्यूपत्र करून ठेवले असेल तर मग त्या मृत्यूपत्रानुसार ज्याच्या अधिकारात मृत्यूपत्र बनविलेले असते त्या व्यक्तीस ती संपत्ती मिळते....परंतु जर मृत्यूपत्र केलेले नसेल तर मात्र वारस नोंद ही हिंदू वारसा कायदा १९५६ नुसार होते
    हिंदू वारसा कायदा १९५६ या कायद्यानुसार सर्वात प्रथम वर्ग १ च्या वारसांना प्राधान्य दिलं जाते..आणि जर वर्ग १ चे वारसदार जर नसतील तर मग वर्ग २ च्या वारसांना प्राधान्य दिलं जाते...आणि जर वर्ग २ चे वारसदार नसतील तर वर्ग ३ च्या वारसांना प्राधान्य दिलं जाते...आणि जर वर्ग ३ चेही वारसदार नसतील तर मग वर्ग ४ च्या वारसांना प्राधान्य दिलं जाते...
    #वारस_नोंद
    #वारसाहक्क
    #हिंदू_वारसा_हक्क_कायदा_1956
    वारसनोंद कशी करतात?
    हिंदू वारसाहक्क कायदा
    16 कायदेशीर वारस
    कायद्याने खरे वारस कोण असतात?

ความคิดเห็น • 183

  • @user-mo6df7kk6q
    @user-mo6df7kk6q 5 หลายเดือนก่อน +4

    Sar dhanyvad tumhi खूप छान माहिती दिलीत सविस्तर विश्लेषण करून सांगितले

  • @kiransawant2427
    @kiransawant2427 3 ปีที่แล้ว +3

    Most informative information , Thanks Sir

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 3 ปีที่แล้ว +2

    तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली आहे धन्यवाद

  • @gajananravanang8488
    @gajananravanang8488 3 ปีที่แล้ว +3

    Good information sir🙏🙏

  • @ravindravaidya5742
    @ravindravaidya5742 ปีที่แล้ว +1

    Very important for me and all.lot of thanks for your best explanation and guidance

  • @uddhavkshetrapale3146
    @uddhavkshetrapale3146 3 ปีที่แล้ว +3

    All infarmetion useful thanks

  • @sakshimhatre6309
    @sakshimhatre6309 3 ปีที่แล้ว +3

    Khup mahtvachi mahiti dili sir

  • @jeelanishaikh2064
    @jeelanishaikh2064 4 ปีที่แล้ว +9

    सर जी वारसा हक्का बाबत ची फार छान माहिती आहे.तसेच मुस्लीम वारसा हक्का बाबत कुटुंब प्रमुखाच्या मृत्यु ंनंतर त्याच्या सम्प्पतीत किती वारस असतात व त्यांच्यात सम्प्पतीत कशा प्रकारे वाटणी करता येते त्या बाबतीत माहिती टाकली तर बरे होईल असे मला वाटते.

  • @shamsundarrawool3603
    @shamsundarrawool3603 3 ปีที่แล้ว

    Good information

  • @sanjyasawant2989
    @sanjyasawant2989 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान

  • @gangadharathavale5187
    @gangadharathavale5187 3 ปีที่แล้ว +1

    फारच चांगली माहीती आहे. फारच थोड्या ना याची माहिती असेल

  • @santoshkedare6881
    @santoshkedare6881 4 หลายเดือนก่อน

    Thank u sir khupach chan mhaeti sangetale 🙏

  • @Sachin.ghodake
    @Sachin.ghodake 4 ปีที่แล้ว +4

    Very good information about nominees. Thanks For this.

  • @user-lc5ys3ci5p
    @user-lc5ys3ci5p 3 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे व्हिडिओ

  • @pankajchaudhari9695
    @pankajchaudhari9695 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

  • @sangitafegde9833
    @sangitafegde9833 3 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti

  • @bhagyashripatil5137
    @bhagyashripatil5137 2 ปีที่แล้ว +4

    वडिलांची दुसरी पत्नी असून आह्मी ही त्या घराला वारस आहोत पण दुसरी पत्नी आह्मी 3 भावंडाना घरात नाही राहू देत त्याविषयी कायदा सांगून मदत करावी ?

  • @prabhakarwayal4435
    @prabhakarwayal4435 2 ปีที่แล้ว

    माहिती छान आहे/ वीडियो रट आहे

  • @nileshthawari883
    @nileshthawari883 4 ปีที่แล้ว

    Chan mahiti dili

  • @ratilalshah8723
    @ratilalshah8723 ปีที่แล้ว +3

    नमस्कार वकील साहेब अलीकडे 100 रू चे मुद्रांकावर विशिष्ट मजकुर लिहुन करतात ते अन्यायीक असते ते रद्द करण्या साठी कोणता कायदा कलम कोणते आहेत याचेही मार्गदर्शन करावे हि विनंती 👍💐🙏💐

  • @sarikapatil357
    @sarikapatil357 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @chandrakantjape7688
    @chandrakantjape7688 3 ปีที่แล้ว

    I like it

  • @roshanjawarkar2008
    @roshanjawarkar2008 3 ปีที่แล้ว

    Sir Maja aajoba ni 4 acer jamin kaka chya navar keli hoti pn kaka n ch lagn zhle hote kaka la varas nohte kaku ne dusar lagn karun te 4acer jamin vikun takli ...te parat milu shakte ka sir

  • @namrataanbbharadkar2360
    @namrataanbbharadkar2360 4 ปีที่แล้ว +1

    Thank you

    • @Aayushjain11772
      @Aayushjain11772 ปีที่แล้ว +1

      माझ्या वडिलांची स्व कष्टाने कमवलेली दोन एक्कर शेती आहे ती शेती वडीलानी आईच्या नावानी होती तर आम्ही तीन भाउ व तीन बहिणी वारस आहेत तर माझ्या मोठ्या भावानी सात बाराला बहिणी चे वारस उठवण्यासाठी मला व माझ्या छोट्या भावाला तूम्ही सहमती द्या म्हणून तलाठी कार्यालयात न जाता आड बाजूला तलाठ्यांना बोला उन सहमती द्या म्हणून आमच्या व आईच्या सह्या घेऊन नावानी करून घेतला व एक ते दोन वर्षे त जमीन विकून तुमचा हिंसा तूम्हाला देतो आसे म्हणून घेतले व 2021 मध्ये आसे केले तर आता माझे मोठे भाऊ म्हणतात की आता पाच ते दहा वर्षां नी विकायचे तर काय करावे लागेल

  • @ushawadibhasme3119
    @ushawadibhasme3119 4 ปีที่แล้ว

    Sir jr stri la tichya pti chi varshka nusar smpti mila ani tila jr punrvivah kraycha ahe tr ti kru skto ka

  • @surekhabhosale6192
    @surekhabhosale6192 ปีที่แล้ว +2

    जर अविवाहित महिला राज्य सरकारी कामगार असतील ,तिचे आईवडील सुध्दा मयत असतील तर त्या महिलांचे वारस कोण होतील यावर पण व्हिडीओ करा

  • @Mr_Secrate__
    @Mr_Secrate__ 3 ปีที่แล้ว +2

    शेत जमीन 10 वर्षा 3 लाख रुपये साठी गहाण ठेवायचे आहे त्यासाठी काय काय नियम आहे, किती खर्च येतो, ती जमीन जर समजा 4 वर्षात परत मागितली तर काय नियम आहेत आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यावर 3 लाख परत मिळतात का त्याचे पेपर कसे बनवायचे याची संपूर्ण माहिती द्या विडिओ बनवा.

  • @manojkove5132
    @manojkove5132 3 ปีที่แล้ว

    sir aaikdun aleli jamin yavr varsan kon asnar video ahe ky

  • @kautikraonarote1854
    @kautikraonarote1854 3 ปีที่แล้ว

    Namaskar sir
    Maje nav Narote KM
    Mazya ajobanche pach mule tyani pach hi mulana jaminiche vatni patrak tayar karun jamin vatyala dili.tr tya vatni patrak chya adhare don bhavane vatyala aleli jamin nave karun ghetli.tyala 15varshe jhalet vadilachya vatyavar aleli jamin jhali nahi ti kashi nave karun gheta yeil?.talathi saheb kade jato tr te mhantat vatni patrak ana tyasathi kay karave ? Karan June vatni patrak vadilakade nahi kay karave pls kalva.

  • @ayushsonawane5582
    @ayushsonawane5582 3 ปีที่แล้ว

    sir bayko jar rileshinship mdhe rahat asel tr ticha haqq asto ka ani ti waras hote ka

  • @sheelagawali1083
    @sheelagawali1083 5 หลายเดือนก่อน

    सर माझा एक प्रश्न आहे माझ्या सासऱ्याने त्यांचा मुलगा त्यांची दुसरी पत्नी हिच्या नावावर वाटप करताना तिच्या नावे नोंद केली आहे तर ती बक्षीस पत्र म्हणून स्वतःच्या मुलाच्या नावे करू शकते का तर आपण मार्गदर्शन करावे पहिल्या पत्नीच्या मुलाला न देता

  • @dhanjybhorade4467
    @dhanjybhorade4467 ปีที่แล้ว

    सर माझा प्रश्न असा आहे की वडिलोपार्जित घर जमीन आहे पण आमचे आजोबा मयत झाले आहे आजी काका पंरसपर शेती बळकावण्याचा प्रयत्न करीत आहे आमचे वडील घरात मोठे आहे तया घरात कबजा करू शकता का आजी चौथा हिस्सा मागत आजी वय 86वर्ष

  • @sudhiringole3504
    @sudhiringole3504 2 ปีที่แล้ว

    Sir class 2 chyaa zaminichay mrutu patrr hotay ka

  • @akki1279
    @akki1279 3 ปีที่แล้ว +1

    सर वकमुखत्यार पत्र याबाबत व्हिडीओ बनवा.वटमुखत्यार पत्राचा आधार घेऊन एखाद्या ची मालमत्ता ताब्यात घेता येता का.

  • @user-mk9po1zm2d
    @user-mk9po1zm2d 2 หลายเดือนก่อน

    कुटुंबातील व्यक्ती संमतीने ज्याच्या त्याच्या योगदाना नुसार वाटप होऊ शकते त्यासाठी त्याचं नियमानुसार व्हावे असा काही नियम नाही..

  • @narayankokare7349
    @narayankokare7349 3 ปีที่แล้ว

    शिलींगची जमीन खरेदी विक्री संबंधाबाबत एक व्हीडीवो नियम वअटी संदर्भात तयार करावा.

  • @sangitahanamghar4178
    @sangitahanamghar4178 3 ปีที่แล้ว +1

    Sarvatr aicha konta adhikar ahe sanga

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 3 หลายเดือนก่อน

    अधिक चांगला व्हिडिओ बनविता आला असता.

  • @devagajbhiye6630
    @devagajbhiye6630 4 ปีที่แล้ว +2

    MLa
    Mazya aaichya malmatta hi hoti mhanje shetjamin warsa hakkamde aaiche naw hote pan dusrya waktnie tyawr talathi dware naw takle aahe ttr tyawar mi Kay kru shkto

  • @adv4474
    @adv4474 3 ปีที่แล้ว +2

    Sir tumch contact number milu shkel ka khup imp topic vicharqycha ahe sir plz तुम्ही सल्ला देऊ शकाल का

  • @babasahebkamble295
    @babasahebkamble295 4 ปีที่แล้ว +1

    Shetjaminivaril punarvasan kse kadave

  • @princedeshmukh5672
    @princedeshmukh5672 3 ปีที่แล้ว +2

    Step mother vr video banva. N

  • @drawingmaster8513
    @drawingmaster8513 3 ปีที่แล้ว

    👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹👏🏿👏🏿👏🏿🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @vasantabarde8287
    @vasantabarde8287 4 ปีที่แล้ว

    Sir apala mob, no.dya fone wr mi bolto

  • @santoshkongere9401
    @santoshkongere9401 3 ปีที่แล้ว +4

    सर, मला तुमच्याकडून वैक्तिक माहिती पाहिजेत,, तुमचा नंबर मिळेल का❓ plz

  • @ramdasmarge8880
    @ramdasmarge8880 4 ปีที่แล้ว

    good sir

  • @vasantthorat2098
    @vasantthorat2098 ปีที่แล้ว

    सर मी वारस आसून माझ्या तीन ब हिने मिळून मला वघली आहे मी मोटी असून म ला सखा भाऊ नाही आ मी चार ब हिनी आ होत माज नाव वारस म्हणून लावल नाही मी मोटी असून मझ्या ला हन ब हिनी ती गिजनी आहेत त्यांनी .सर काय करू मला उपाय सागा मी अडाणी आहे शिष न झाल नाही.सर मी मोठी असून सुद्धा मा झ नाव नाही. म ला उपाय सगा

  • @santoshpawar3476
    @santoshpawar3476 3 ปีที่แล้ว +2

    सर सावत्र भाऊ यांची वाटणी कशी होईल? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @pushpahande599
    @pushpahande599 4 ปีที่แล้ว

    Purv mrut lakshat anun dyawe

  • @kishorgorde8415
    @kishorgorde8415 4 ปีที่แล้ว +3

    वडील जिवंत आहे नात आजोबाला वडिलोपार्जित शेती चे वाटणीपत्र करुन मागू शकते काय बॅकेचे कर्ज आहे

    • @marutijadhav878
      @marutijadhav878 4 ปีที่แล้ว

      वडील जिवंत असताना लग्न झालेल्या मुलीला जमिनीत हिस्सा मागता येतो का.

  • @sarikapatil357
    @sarikapatil357 3 ปีที่แล้ว

    Sasaar mahar

  • @chitravkar
    @chitravkar 3 ปีที่แล้ว +3

    आम्ही 4मूली विवाहित 1984 पूर्वी आम्हाला समान हिस्सा वडील्रार्जितमधे आहे परंतू वडीलांच्या दोन बहिणी आजोबा 1957 मधे गेले तेवहापासून प्रत्येकाची स्वतंत्र वहिवाट आणेवारीसह 6ङ रेकाॅर्डास वाटणी झालेली आहे तर आत्याचा हीरस्सा येतो का

  • @roshanrohane4661
    @roshanrohane4661 3 ปีที่แล้ว

    Sir Tumcha Contact No. Midel kay

  • @catandnaturelove5024
    @catandnaturelove5024 4 หลายเดือนก่อน

    मृतअविवाहित व्यक्तीने विल नाही बनवले आणि त्या व्यक्ती ची आई 2 भाऊ हे जिवंत आहेत 3 भाऊ नाहीये त्याची 2मुले आहेत तर यांचा वारस कोण कोण लागतात प्लीज ... वकील असणाऱ्यांनी उत्तर द्या

  • @govindpadale9687
    @govindpadale9687 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर, माझे वडील व चुलते यांच्या नावावर जमीन चे 5 गट आहेत, प्रत्येक गटात आठाणे आठाणे दोघांचे हिस्सा आहे,प्रत्येक गटात आठाणे हिस्सा आणेवारी आहे व वाटपञ झाले नाही, तोंडी वाटप जमीन करण्यासाठी १९८२ (विभक्त)झाले होते, परंतु काही चांगले सरस सपूंर्ण गट ते करत आहेत ,आम्ही त्यांना प्रेमाने त्या ५ गटातील अर्धा हिस्सा त्यांना व अर्धा हिस्सा आम्हाला दयावा व आमच्यातला अर्धा हिस्सा त्यांना देण्यास तयार आहोत, पण ते देण्यास तयार नाहीत काय करावे, आजोबा चा १९६२ चा एक फेरफार आहे त्या मध्ये असे आहे की माझे ५ गट आहे माझे वय झाले असून माझी जमीन माझे या दोन्ही मुलाच्या नावाने व्हावी

  • @principalashashantaramshin6366
    @principalashashantaramshin6366 3 ปีที่แล้ว +1

    स्त्रियांच्या वारसाहक्क बाबतीतही माहिती हवी आहे

  • @simongumes1896
    @simongumes1896 4 ปีที่แล้ว

    Hi

  • @Sairam44778
    @Sairam44778 4 ปีที่แล้ว +1

    Hissewari sanga

  • @vkarale46
    @vkarale46 ปีที่แล้ว

    माझ्या वडिलांनी जागा खरेदी केली आणि त्यावेळी वडील मोठे होते वडिलांना तीन भाऊ आहेत,आजोबा त्यावेळी जिवंत होते म्हणून जमीन वडिलांच्या नावे केली आता तीन भाऊ हिसा मागत आहे तर काय करावे योग्य न्याय मला कसा भेटेल वडील गेल्यापासून हे लोक त्रास देत आहेत काय करावे

  • @pratikjagtap6738
    @pratikjagtap6738 3 ปีที่แล้ว

    Sir aapaka no.milel ka..

  • @pravintoraskar9141
    @pravintoraskar9141 3 ปีที่แล้ว +1

    Sir ekhada plot eka mulachya navavar kela asel ani punha tyachyakadun prt gheta yeto ka

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 ปีที่แล้ว

    Namskar sir, jar ekhada manus maran pavla tyachya mage patni, mulga, mulgi ahe tr sarl sampatti adhi patnichya nave jail ki mula mulichya

  • @udayghatge9958
    @udayghatge9958 2 ปีที่แล้ว

    कृषि विषयक पैतृक जमिन संपत्तिमे
    बहनोको समान अधिकार दिया है
    मगर विवाहीत अथवा मरेहुये बहनोंकी मालमत्ता करोडो रूपयसे जादा है उनके लडके , लडकीया परदेशमेservice करते है उनकोभी
    समान अधिकार मिला तो हे नाईंसाफी है भाई किराये घरमे रहताहै इसके लिये आर्थिक निकर्ष
    होना जरूर है

  • @krishnaphad9387
    @krishnaphad9387 4 ปีที่แล้ว +1

    सर तुलत भावाच्या नावावर घर असेल तर त्यासाठी काय करावे लागेल. Please reply

  • @devagajbhiye6630
    @devagajbhiye6630 4 ปีที่แล้ว

    Sir no midel ka

  • @user-su5oz2gz1y
    @user-su5oz2gz1y หลายเดือนก่อน

    तिनं भाऊ आहे आणि एका भावाला मुलं नाही तर तो आपल्या भावाची मुलगी दत्तक घेतले आणि काही वर्षांनी त्याना मुलगी झाली तर त्या दत्तक मुलीचा संपत्तीवर अधिकार असतो का

  • @satyakrupa5553
    @satyakrupa5553 4 ปีที่แล้ว

    सिलिग ची जमीन मिळाली व १९८६ ला वडील म्यात झाले व१९८७ माझ्या व आईच्या नावावर फेरफार झाला नंतर २००५ सली माझी बहीन व भावजी यांनी तीन बहीनीचे नावं चडउन तलाठी कडे फेरफार केला त्यांना हाक्कदार होऊ शकते का pilij riplly sir

    • @bhupendrapatil9581
      @bhupendrapatil9581 4 ปีที่แล้ว

      होऊ शकते,ते वारस आहेत

  • @gayatrigadge6131
    @gayatrigadge6131 3 ปีที่แล้ว

    Power of attorney chi mahiti million ka

  • @sharayupadwal1211
    @sharayupadwal1211 3 ปีที่แล้ว +4

    माझ्या आजोबांची जमीन आहे आजोबा मयत झाल्यानंतर सवॅ मुलांची नावे वारस म्हणून नाही लागली फक्त मोठा मुलगा वारस म्हणून नाव आहे तर बाकीची मुले वारस कसे लावायचे
    माझे वडील व आत्यांची नावे नाहीत तर काय करावे
    छान माहिती धन्यवाद सर

    • @gulabnanachandere7261
      @gulabnanachandere7261 3 ปีที่แล้ว

      माझे पणजोबा मयत झाले आहेत वारस नोंद एक मुलगा तीन मुली फेरफार नोंद झाली एकत्र कुटुंब आजोबांचे नाव सातबारा वरती आले त्यांचे हक्कसोडपत्र आजोबांनी करून घेतले त्या ही मृत्यू झाल्या व आजोबा मृत्यू झाले वडिलांची वारस नोंद झाली त्यावर वारस नोंदीला एक जवाब एक च्या वारसाने जबाब दिला त्यांच्या हक्क मागतात सर काय करायचं

    • @rushikesh7800
      @rushikesh7800 3 ปีที่แล้ว

      Same problem

  • @narayansase9091
    @narayansase9091 ปีที่แล้ว

    मृत्युपत्र बनावट केलेले असेल तर काय होईल?

  • @sumitkaje3804
    @sumitkaje3804 4 ปีที่แล้ว

    Sir aapla mo number milel ka

  • @manikraomhaske799
    @manikraomhaske799 3 ปีที่แล้ว +1

    मुर्त्यू झालेल्या व्यक्तीची जमीन वरसदारने किती दिवसात नावावर केली पाहिजे

  • @dilipkalbhor7935
    @dilipkalbhor7935 3 ปีที่แล้ว

    Set watani karta vedio kara

  • @prabodhinipatil1344
    @prabodhinipatil1344 4 ปีที่แล้ว +1

    माझा प्रश्न आहे माझे मिस्टर जानेवारी २०१८मधे वारले त्यांच्या नावावर असलेली वडिलोपार्जित शेती माझ्या आणि आमचा एकुलता एक मुलगा आहे त्याच्या नावावर झाली आहे आम्हाला मुलगी नाही.फक्त एक मुलगा आहे सासू, सासरे वारले १९९७, आणि २००१ ला अनुक्रमे सासरे आणि सासूबाई. त्यामुळे ती आमच्या नावे झाली आहे मी हरवत: जाऊन शेती करून घेते आहे मला किंवा माझ्या मुलाला कोणती अडचण नाही ना?

    • @sharadtipale3532
      @sharadtipale3532 4 ปีที่แล้ว

      काही प्रॉब्लेम नाही

  • @mohankhilare9023
    @mohankhilare9023 3 ปีที่แล้ว +1

    Sar mobile number milel ka vv imp

  • @AnMi-ln5bf
    @AnMi-ln5bf 4 ปีที่แล้ว +8

    The government has made it complicated. In some countries, all of the self earned (swa kashtargit) property is inherited by husband or wife of the dead person. sons, daughters, any other person has no standing, if there is no will. If a person wants to give money to several related or unrelated person then he/she has to write a will. In such countries sons and daughters will inherit only after both the parents are gone.

    • @jyotibhoir2844
      @jyotibhoir2844 3 ปีที่แล้ว

      क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़्क़

    • @ramakantchoudhari4314
      @ramakantchoudhari4314 3 ปีที่แล้ว

      Nice information

    • @jensentravis7985
      @jensentravis7985 2 ปีที่แล้ว

      you all probably dont give a shit but does any of you know a trick to get back into an Instagram account..?
      I was stupid lost my password. I love any tips you can offer me!

    • @christophervincenzo1831
      @christophervincenzo1831 2 ปีที่แล้ว

      @Jensen Travis instablaster :)

    • @jensentravis7985
      @jensentravis7985 2 ปีที่แล้ว

      @Christopher Vincenzo I really appreciate your reply. I found the site on google and im trying it out atm.
      I see it takes quite some time so I will get back to you later when my account password hopefully is recovered.

  • @anitalakhate7920
    @anitalakhate7920 3 ปีที่แล้ว +1

    रेंट चे घर जे आजोबांच्या नावावर भाडे पावती असेल तर त्यांच्या मृत्युनंतर 60 वर्षांनी मालकांनी डेव्हलपमेंट दिली तर तिच्यावर कोणाचा अधिकार राहतो?

  • @vilasdoiphode6282
    @vilasdoiphode6282 3 ปีที่แล้ว

    Vilas Doiphode
    Mahiti aavdli

  • @swatibhagat5037
    @swatibhagat5037 ปีที่แล้ว

    सरकारी कर्मचारी मुलाच्या मृत्यू नंतर मुलाच्या संपत्ती मधे पत्नी,मुलगी, व आईचा किती % वाटा असू शकते

  • @saisalunkhescating
    @saisalunkhescating 4 ปีที่แล้ว

    सर मला तुमच्या मोबाईल नंबर मिळेका

  • @santoshkongere9401
    @santoshkongere9401 3 ปีที่แล้ว

    सर,, वारसा मध्ये माझ्या आईचे नाव लागत नाही,, मी सातबारा वर पाहिले,, मामाचा नाव आहे,,

  • @faderson9259
    @faderson9259 2 ปีที่แล้ว

    Savtr mula hisa magu shak to ka will majya mavshine mala dili ahe yache kalva

  • @gabajipatil5838
    @gabajipatil5838 2 ปีที่แล้ว

    Vadilanchi jamin mulikade aahe that jaminivar chulat sister varas asu shakat e Kay?

  • @sunitagupta1217
    @sunitagupta1217 3 ปีที่แล้ว

    Anek vidhva kashakaay ashu shaktaat kaydhyane ekach patni aste dusri patni kaydhyane gunja aahe

  • @arunmuratkar7190
    @arunmuratkar7190 3 ปีที่แล้ว +1

    नोंदणीकृत दत्तक पत्राची झालेली नोंद मुर्त्यु पत्राने रद्द करता येते का? केल्यास काय करावे. 1983 मध्ये करण्यात। आली। आहे.

  • @ankushgaming0077
    @ankushgaming0077 9 หลายเดือนก่อน

    सर पती चार वारसा.पतनीला भेटला त्या नतर मुलगा मुलगी कोणी वारस नाही त्या नंतर मयताचे भाऊ वारस होते का

  • @pankajchaudhari9695
    @pankajchaudhari9695 3 หลายเดือนก่อน

    पण काही ठिकाणी हे नियम पाळले जात नाहीत

  • @dattadawle2851
    @dattadawle2851 2 ปีที่แล้ว

    मेलेल्या व्यक्तीला वारस नाही मंग त्यांच्या संपत्तीचा काय होत.

  • @prepareobjectiveenglish3743
    @prepareobjectiveenglish3743 3 ปีที่แล้ว

    First 8 minute nothing had been said

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 4 ปีที่แล้ว +6

    माझ्या आजोबांची जमीन माझ्या वडिलांच्या नावावर आहे मी नातू आहे पण माझ्या वडीलांना खूप शेवक आहे तर माझ्या वडीलाले आमची सहमती घेतल्याशिवाय विकता येईल का मला कळवा तुमचे खूप आभार मानतो

  • @tanujapatil4468
    @tanujapatil4468 4 ปีที่แล้ว

    तुमचा नं मीळू शकेल का?

  • @nageshchavan8930
    @nageshchavan8930 3 ปีที่แล้ว

    माझा भावाची मयत झाली व त्याला कूनीहि वायरस नाहि पत्नी इथे राहत नाहि माझा आई चाबूक नावाने हि जमीन आहे

  • @arunmuratkar2595
    @arunmuratkar2595 2 ปีที่แล้ว

    दतकपुत्राला जन्म लेल्या मुला प्रमाणे वारसा हक्काचे स्थान वर्ग 1 मिळत नाही का?

  • @devagajbhiye6630
    @devagajbhiye6630 4 ปีที่แล้ว

    Tumcha no midel ka

  • @dhananjayneve5858
    @dhananjayneve5858 3 ปีที่แล้ว

    सर जर वर्ग 1 चा वारसा पैकी जर मयत मुलाची अाई जर वरास ahe तर आई pan मयत zali tar तिचे pan वारास लगतात का

  • @rikamesagar1212
    @rikamesagar1212 3 ปีที่แล้ว +1

    आत्याचा नातू हक्क मागत असेल तर त्याला कशा पद्धतीने हंद्दल करता येईल

  • @rameshshukla8731
    @rameshshukla8731 4 ปีที่แล้ว +1

    30 saal se court chalu Ahe Tahsildar ko 10000 de deta to Aaj meri jamin. Mere. Paas hoti maine court pe vishvas kiya lekin. Court me 30 saal ho gay

    • @amitarora9857
      @amitarora9857 7 หลายเดือนก่อน

      Right sir ji

  • @sureshsagare62
    @sureshsagare62 3 ปีที่แล้ว +2

    इतर हक्का त असलेली जमीन नावावर करण्यासाठी काय करावे आजोबा चे नाव इतर हक्कात आहे वडील वारले आहे. वडिलांचे नाव नोंद नाही.

  • @monalikhairmode2799
    @monalikhairmode2799 3 ปีที่แล้ว

    Kaydac chukicha kelay sir jar 1 da mulga aapal kartvy mhanun aai ani vadilana sambhalto. to tyachi jama punji ghalvto mg hakk mulina ka tumhihi aai ani vadilanchi seva kara mg magha hakkane. Mg kayda ka he bhaghat nahi ki khari parstiti kay ahe te bagha pahil,,, mala mahit ahe ki mazi post vachalyanantr kayda badlnar nahi te,

    • @rushikeshmakar9843
      @rushikeshmakar9843 2 ปีที่แล้ว

      बरोबर आहे तुमचे म्हणणे कायदाच आहे तसा आपण तरी काय करणार

  • @nileshdasari2667
    @nileshdasari2667 8 หลายเดือนก่อน

    माझ आत्या