वारस नोंद आणि वाद - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @deepakbhabal6066
    @deepakbhabal6066 10 หลายเดือนก่อน +4

    केतकर साहेब आपण चांगली उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद.

  • @ravindramardhekar4794
    @ravindramardhekar4794 2 ปีที่แล้ว +11

    खुप छान माहिती दिली सर माझ्या वारस नोंद बाबतीत असे झाले की माझ्या कुटुंबातील 1921 साली मयत व्यक्ती झाली तेव्हा त्यांच्या चार मुला पैकी ऐकच मुलाची वारस नोंद केली आणि या वारसाचा मृत्यू 1976 झाला तेव्हा दुसऱ्या मुलाची नोंद झाली आणि दोन भाऊ तसेच वारस हक्क पासून आजपर्यंत वंचित राहिले आहे त्यामुळे मी RTS अपील अर्ज प्रांत ऑफिसमध्ये पुराव्यानिशी दिला माझ्या आत्ता पर्यत चार तारखा झाल्या आहेत तर मला 6/9/2022 ही तारीख शेवटची दिली आहे त्यामुळे माझे वारस नोंद 100 वर्षे पूर्ण झाली आहेत तरी मला प्रांत ऑफिसमधून निकाल माझ्या बाजूंनी लागेल का

    • @vikasgaikwad8146
      @vikasgaikwad8146 2 ปีที่แล้ว +1

      माझा सुद्धा तसंच झालं आहे पण सर तुमचा जय वडील वारले आहे त्यांची जन्मतारीख तुमची जन्मतारीख मॅच होते का

    • @yuvrajahire4956
      @yuvrajahire4956 2 ปีที่แล้ว

      Mazepan same jale ahe

    • @yuvrajahire4956
      @yuvrajahire4956 2 ปีที่แล้ว

      Saheb nikal kay dila gela krupaya madatichi apeksha mazepan same condition ahe

    • @Nali2023
      @Nali2023 ปีที่แล้ว +1

      Upayukta Mahilt
      Thanks

    • @sagarbhavar7583
      @sagarbhavar7583 ปีที่แล้ว

      सर काय निकाल लागला माझी पण तशीच केस आहे

  • @ravindradangat2691
    @ravindradangat2691 3 ปีที่แล้ว +2

    सर खुप महत्वाची छान माहीती दिली,धन्यवाद!

  • @rahulkumbhare1725
    @rahulkumbhare1725 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili sir.

  • @gulabkhare9445
    @gulabkhare9445 ปีที่แล้ว +1

    खुपचं समजावून सांगितले आहे सर, 🙏

  • @shivajikolekar6627
    @shivajikolekar6627 3 ปีที่แล้ว +4

    Sir readyrekoner kasa accurate vachava Ani agreement to sale,sale deed,will Ani gift deed calculations kase karave hya babat motha va savistar video banava PLZZ 👏

  • @anilshingate6167
    @anilshingate6167 2 ปีที่แล้ว +1

    Sir aajobani vadil chulte yanchyat aamchya chult bhavala varas lavle aahe aani aardhi jamit tyala aani rahileli aardhi chultyana aani vdilana diliy Kay krave

  • @CricketLover-j2h
    @CricketLover-j2h 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर माहिती दिली

  • @ArunYadav-sw5it
    @ArunYadav-sw5it 2 ปีที่แล้ว +2

    सर नमस्कार वारस नोंद करण्या साठी तलाठी यांचे कडे कोण कोणती कागद पत्रे जोडावी लागतात कृपया सांगा

  • @prasadsukale5636
    @prasadsukale5636 3 ปีที่แล้ว +7

    सर माझ्या आईच्या वडिलांची जमीन आहे .खरेदीची आईचे वडील आई 7वर्षाची असताना वारले .पण मुलींची नोंद झाली नाही परंतु बाबांच्या चुलत भावाची नोंद करुन घेतली .त्याची नावे कमी होतील का .

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 3 ปีที่แล้ว +1

    Wilamb mafi manjoori nantar prant kiti diwasat waras nondicha aadesh detil time limit asate ka?

  • @anilchonkar7875
    @anilchonkar7875 2 ปีที่แล้ว +3

    Nice information

  • @MohanChudhari-cv6ex
    @MohanChudhari-cv6ex ปีที่แล้ว

    Mulila vadila kadun hissa ghetayete ka

  • @kishormendhule4905
    @kishormendhule4905 ปีที่แล้ว +1

    तलाठी मोठी रक्कम मागतात सरजी+++++

  • @sujitsanap6207
    @sujitsanap6207 3 ปีที่แล้ว +1

    Sir 2015 chya hastlikhit 7 12 utaryamadhe majhya ajobache nav ahe ani online utaryamadhe nahi kuthlahi ferfar jhalela nahi tar Kay karave

  • @appasahebkalake730
    @appasahebkalake730 3 ปีที่แล้ว +1

    Good evening sir, sir mazyakade 3 .5 ekar jamin ahe pan te jamin 7/ 12 var 3 ekar ahe tar te jamin jast lavta yete ka 7/12 vara

  • @rahilpatel8868
    @rahilpatel8868 2 ปีที่แล้ว +1

    Sir.1954.chi.waras.nond.rahili.ahe.hissa.khanyacha.uddeshane.waras.nond.keli.nahi.kay.karawe.lagel

  • @prashantkhandve1802
    @prashantkhandve1802 2 ปีที่แล้ว +1

    Sir mazya mamachay aai chay proprtit vaaras nond naavch laaval nay tar aata Kay karav laagel 1960 & 2022

    • @MarathaGeneral
      @MarathaGeneral 10 หลายเดือนก่อน

      Tula sangital ast pn tu lobhi dist aahes. Kutrya kuthla

  • @sandhyashinde1482
    @sandhyashinde1482 3 ปีที่แล้ว +1

    Sir aamchi jamin kul kaydyachi aahe pn satbaravr aajobanch kul mhnun nav aahe ani amhi krushi court mhnun kharedi vikri keleli nakal juni ghetli tithe ajoba ani ajobancha bhau yancha varas mhnun nav aahe pn satbarya sadri tyanchya bhavach name nahi aahe as hou shakt ka

  • @sonusonu23232
    @sonusonu23232 4 หลายเดือนก่อน

    Sir,varas affidivit madhe aamche don jan varali aahet ek avivahit bhau ani ek bahin vavahit tanche nav amhi afidivit madhe takli nahi tar he mrutu varas takavi lagtat ka

  • @ashoksarwade938
    @ashoksarwade938 ปีที่แล้ว +1

    सर सात बारात वडील आणि चुलते यांची नावे आहेत पण वडील 15 वर्षांपासून गायब आहेत जमीन मुलांच्या नावे होईल काय

  • @takibpatel5242
    @takibpatel5242 3 ปีที่แล้ว +1

    waras nond keli nahi hissa.hadpaycha.hota1959.chi waras nond ahe kay karaw lagel sir

  • @dhirajsingrajput2668
    @dhirajsingrajput2668 2 ปีที่แล้ว +1

    Sir Mazhe Vadil Varle Aahe V Tyanche Navavar Jamin Aahe V Pan Ti Jamin Aamche Chulate Chya Tabyat Aahe Tar Ti Kashi Milvave Lagel Please Ripley Sir ji 🙏🇮🇳🙏

  • @deepaknikam4187
    @deepaknikam4187 2 หลายเดือนก่อน

    Sir jar junya 7 1/2 madha varas nond nasel tr tyat Navin varas aadhichy varasana Bina permission shivay add karta yeta ka........amchya junya 7-1/2 ferfar madhe asa janun aala aala aahe ki mul varas fakta 4 Jan hoti and tyat 5 va varas entry kelay amhala konti hi information na deta

  • @अनिलसावंत-Tech
    @अनिलसावंत-Tech ปีที่แล้ว

    Talathi kiti paise ghetat jaminiche sat Bara vr lavnyasathi?

  • @shivajiyadav8279
    @shivajiyadav8279 หลายเดือนก่อน

    सर, मला बेघर घरकूल योजना महाराष्ट्र शासन तर्फे घरकूल 1982 साली मंजूर झाले असून माझ्या घराच्या 8 A वर माझे नाव बरोबर आहे. परंतु 7-12 वर माझे स्वतःचे नाव बरोबर आहे व वडिलांचे नाव आणि आडनाव पूर्णपणे बदलले आहे. जुनी कागदपत्रे काहीच मिळत नाहीत. 7-12 दुरुस्त करण्यासाठी काय करावे लागेल?

  • @Sampat-q6o
    @Sampat-q6o หลายเดือนก่อน

    फेर फार नोटीस कोणाला काढली जाते

  • @Swapnali-o7p
    @Swapnali-o7p 3 หลายเดือนก่อน

    Sir maji savatra aaie aahe maja tichi varas nond hoil ka

  • @worldofaish101
    @worldofaish101 ปีที่แล้ว

    Jr talathi harakat nond karat nsel tr ky karave?

  • @sharadpagare1324
    @sharadpagare1324 2 หลายเดือนก่อน

    आईबाबांचया निधनानंतर मि मोठा भाऊ म्हणून सगळ्या भावंडांचे नाव सातबारा ऊतारयावर लावत आहे परंतु काही भावंड सहकार्य करत नाही काय करावे

  • @rakeshbhoir6206
    @rakeshbhoir6206 ปีที่แล้ว

    कुळ कायद्याने काही वारस जमीन कसत होते त्यांची नावे लागुन 11 वर्ष झाले आणि काही वारसांनी कसत नाही म्हणून नावे लावली नाही ते आता केस मध्ये अडथला आणत आहेत, तर त्यांची नावे लागतील काय आणि त्यांची नावे न लागावी म्हणून उपाय काय.

  • @subheshsatav9290
    @subheshsatav9290 5 หลายเดือนก่อน +1

    very nice 👌 👍

  • @neubsbs
    @neubsbs 3 ปีที่แล้ว +2

    Hii sir papan cha nav 7/12 madhe itar adhikar madhe nav lagla ye

  • @ishangaikwad8099
    @ishangaikwad8099 2 ปีที่แล้ว

    Sir. 60 year Old zale diwani court Chi order ahe, but waras nond zali nahi Kai Karave please margadarsham karave.

  • @rajendradesai7055
    @rajendradesai7055 6 หลายเดือนก่อน

    Sir
    Please advise us how to obtain legal right document
    Of ancestral property.our names are already in 7/12
    Utara.but we are not having
    Any document.whether we
    Can sellthat property.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  6 หลายเดือนก่อน

      संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @SanjayMestry-z3x
    @SanjayMestry-z3x 11 หลายเดือนก่อน

    थँक्यू सर धन्यवाद

  • @DiwakarNisar
    @DiwakarNisar 10 หลายเดือนก่อน

    सर माझ्या मावशीला वारसा कोणीच नाही आणि तिचे पालन पोषण बईन लेक म्हणजे पुतणया आणि मुतु पत्र पुतण्याच्या नावाने आहे आणि तिचे आडणाव वेगडे आहे आणि पुतणयचे आडणाव वेगडे आहे काय करायचं

    • @Kiran-s22
      @Kiran-s22 9 หลายเดือนก่อน

      वारस प्रमाण पत्र साठी अर्ज करा कारण वारस कोनी नसल तर तिच्या भाऊ बहीण नातेवाईक वारस म्हणून लागू शकतात 🎉

  • @navnathtingre2846
    @navnathtingre2846 ปีที่แล้ว +2

    हक्क सोड पत्र दिले असेल पण वारसनोद न करता हक्क सोड पत्र केलेले आहे. पण पुन्हा वारसनोद केले तर 7/12 झाला असेल तर तो समोरची व्यक्तीने प्रांताला केस दाखल केले तर वारसनोद पुन्हा कमी होते का

  • @nareshsabale5357
    @nareshsabale5357 ปีที่แล้ว

    8 मालमता पत्र ।सिटी सर्वे ला नाव लावन्या बाबत मिनि सर्वे पेपर दिले आहे
    पन त्याचा मध्ये माझ्या एका काकाच लग्न झालेल नवत
    आज 6 महीने झाले
    आता ते म्हनतायेत की काका च लग्न झालेल नहीं है है सिद करून आना कोर्ट माफत
    तर काय करू सर

  • @SanjayMestry-z3x
    @SanjayMestry-z3x 8 หลายเดือนก่อน

    नमस्कार साहेब. साहेब मी तलाठ्याकडे वारस नॉन टाकले आहे पण अजूनही काही झाले नाही

  • @ajayjagtap9752
    @ajayjagtap9752 2 ปีที่แล้ว

    Sir maze vadil 2008 madhye varale aani 4 bhau aani ek bahin aahe & tyanchya 2 property aahe pan tyanchi ji ek property aahe tyachyavar fakt eka bhavache nav aahe(7/12) & dusri ji property aahe tyachyavar 2 bhavache nav aahe(7/12) tar mi maze nav add Karu shakto ka??(7/12 var)...

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 9 หลายเดือนก่อน

    सर वारस तपास झाल्यावर तलाठी स्वतः वारसदाराची नोंद करू शकतो का?की कब्जेदाराने संमतीने दिल्यानंतर वडिलोपार्जित जमिनीत वारसदाराची नांवाची नोन्द करू शकतो.

  • @neubsbs
    @neubsbs 3 ปีที่แล้ว +1

    Case chalu ye pn nikal amchya kadun lagat nhi ye ky dusra option ahe ka

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ปีที่แล้ว

      का ? असे का होते आहे ?

  • @bhimraogaikwad1777
    @bhimraogaikwad1777 2 ปีที่แล้ว +1

    सर आमची भोगवटा वर्ग 2 ची थोडी जमीन आहे आमच्या चुलत्याने आम्हाला आर्धी वाटून दिली आहे. परंतु 7/12 वर आमच्या कुटुंबातील कोणाचेच नाव नसून त्यांच्याच कुटुंबातील सर्वांची नावे आहेत. हे बऱ्याच वर्षानंतर आम्हाला समजले. तरी 7/12वर आमची वारस नोंद लागावी म्हणून काय करावे. चुलत भावाचा मुलगा आमची नाव नोंद करुन देण्यासाठी तयार आहे. तरी काय करावे ते मार्गदर्शन करावे.

  • @shetkari
    @shetkari 2 ปีที่แล้ว +1

    जर माझ्या आजोबांना त्यांच्या आईकडून प्रॉपर्टी हिस्सा मिळाला असेल, तर त्यामध्ये हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार माझ्या वडिलांना हक्क दाखवता येऊ शकतो का ?

  • @jadhavvijay7701
    @jadhavvijay7701 ปีที่แล้ว

    साहेब मी अजून वारस नोंद केली नाही व फेरफार नोंद केली नाही त्यासाठी काय करावे लागले विजय जाधव

  • @afsarshah2081
    @afsarshah2081 3 ปีที่แล้ว +1

    Nice information Sir.... Sir Muslims madhhe jar Dusri bayko asel tar teela court madhe thewlelya baykoche married.. Lagn marriage zale Kiwwa nahi zale tar teela court madhe Muslims law pramane marriage certificate Dene Bhag padel ka.. Kee tee tya wyakti Chee Dusri Bayko Aahe

  • @madhavbhalerao2480
    @madhavbhalerao2480 9 หลายเดือนก่อน +1

    Sir tumcha mob no dene vinanti

  • @DjDj-vq2yc
    @DjDj-vq2yc 10 หลายเดือนก่อน

    माझे वडील डिसेम्बर 2017साली वारले. आणि विवाहित बहीण जून 2018 साली वारली. आम्ही वारसनोंदी सप्टेंबर 2018 ला केली. त्यामध्ये आई व माझे हे दोनच वारस लावले.बहिणीला दोन मुली व एक मुलगा आहे. मुली विवाहित आहेत. मुलगा अ पा क आहे. आता बहिणीचा नवरा मयत बायकोचे म्हणजे बहिणीचे वारस नोंद करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. काय करावे

  • @jayjadhav5488
    @jayjadhav5488 2 ปีที่แล้ว +1

    Court kadun death certificate kadaychi procedure vr video banva

  • @pritigirsaware779
    @pritigirsaware779 5 หลายเดือนก่อน

    Sir mazya hasband chi dead zali mi mazya nav mazya muli chi nave lavli palt hasband chya navani hota tar sasu la 3 mule hoti tar ti vars holi ka navracha porptivar

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  5 หลายเดือนก่อน

      office whatsapp 9326650498

  • @sunilvaghoskar-kw1th
    @sunilvaghoskar-kw1th 10 หลายเดือนก่อน

    वारस नोंद करण्यास टाईम लिमिट आहे का,?

  • @nitindhaybar2156
    @nitindhaybar2156 29 วันที่ผ่านมา

    साहेब वहिवाट त्याचा कडे नाही ताबा आपल्या कडे आहे 1953पासुन आहे तर काय करायला लागले आता त्यानी वारस नोंद करायला दिली आहे तर आपण हरकत घेतली तर चालेल का

  • @SanjayMestry-z3x
    @SanjayMestry-z3x 8 หลายเดือนก่อน

    त्यासाठी काय करावे

  • @motivationalvideos5837
    @motivationalvideos5837 2 ปีที่แล้ว +1

    सर नमस्कार आपला ईमेल आयडी not found

  • @none1363
    @none1363 ปีที่แล้ว +1

    🎉 9:39

  • @chintupingala7101
    @chintupingala7101 ปีที่แล้ว

    सर . मी प्रात कार्यालयात वारस नोंद साठी प्रकरण दाखल केले होते पण अती विलंब म्हणून निकाल दिला तर मी आता काय करावे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  ปีที่แล้ว

      सल्ला / मार्गदर्शनाकरता ऑफिस संपर्क
      ईमेल - k.kayadyacha@gmail.com
      व्हॉटसॅप - 9326650498

  • @shivajikhot9954
    @shivajikhot9954 2 หลายเดือนก่อน

    Nice

  • @gorakhtakankhar720
    @gorakhtakankhar720 3 หลายเดือนก่อน

    माझी आई मयत झाली आहे तिला दोन मुले होती आणि मी एक माझ्या आईच्या अगोदर माझे दोन्ही भाऊ मरण पावले आहेत त्यानंतर मी वारसा साठी दिवाणी न्यायालयात अर्ज केलेला आहे परंतु दिवाणी न्यायालय दोन भावजय असल्यामुळे मला आणखी निर्णय घेण्यात आलेला नाही प्रथम वारस असल्यामुळे माझा हक्क आणखी 2020 पासून मला मिळाला नाही काय करावे एवढीच माहिती देणे

  • @sanjaymestry4467
    @sanjaymestry4467 ปีที่แล้ว

    सर जर वारस नोंदसर जर वारस नोंदविवाद उठला तर कायय करावे

  • @SuvarnaPawar-o5m
    @SuvarnaPawar-o5m 5 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर माझे पती वारलेले एक वर्ष झाले आहे मी आणि माझी दोन मुलं आमची वारस नोंद मी ते वारल्यानंतर दोन महिन्यांत करून घेतली आहे त्यांची आई अजून जिवंत आहे तर त्यांच्या मुलीच्या मुलांनी आम्हाला त्रास देण्याचा उद्देशाने माझ्या सासुची वारस नोंद करण्याचा प्रयत्न करत आहेत तर होऊ शकते का कृपया मार्गदर्शन करावे

  • @shrirammore1041
    @shrirammore1041 3 ปีที่แล้ว +1

    माझे आजोबा 1965 साली वारलेत त्या नंतर आमचे वडिलोपार्जित जमिनीवर थोरल्या चुलत्यांचे च फक्त नाव लागले आहे. त्यांचे नाव लागताना कोणताही फेरफ़ार झालेला नाही. आज रोजी आता आपण राहिलेले सर्व वारस नोंद लावू शकतो का. लावायची झाल्यास काय करावे.

    • @punecivilcontractor847
      @punecivilcontractor847 2 ปีที่แล้ว

      Ho

    • @rajshinde8231
      @rajshinde8231 ปีที่แล้ว

      Same problem सर तुम्ही काय प्रक्रिया करता या साठी आता?

    • @ramanjejurkar3058
      @ramanjejurkar3058 10 หลายเดือนก่อน

      वारस फेरफार नोंद आहे पण ७/१२ सदरी नोंदी चा अमल घेतला नाही
      एकच वारसांनी गट स्कीम मध्ये कबजेदार नोंद केली आहे काही वारसाचे नाव घेतले नाही
      वारस फेरफार नोंद अमल घेण्यासाठी मार्गदर्शन मिळावे

  • @saralamali6186
    @saralamali6186 6 หลายเดือนก่อน

    सर माझे पती मयत झाल्यानंतर वारस म्हणून मी व माझे दोघं मुलं आणि सासू वारस लागले परंतु सासू वारल्यानंतर माझ्या जेठा ‌ने परस्पर त्यांचे नाव सासूचे नाव कमी करून लावून घेतले तर मला काय करावे लागेल

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  6 หลายเดือนก่อน

      सशुल्क सल्ल्याकरता संपर्क व्हॉटसॅप ९३२६६-५०४९८

  • @laxmanshinde9888
    @laxmanshinde9888 3 ปีที่แล้ว +1

    सर माझ्या नातवाची वडील वारले आहेत त्यांचा आजोबा शेतीत घरात वाटणी देत नाहीत तर काय करावे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ปีที่แล้ว

      वाद असल्यास दावा करावा लागेल

    • @laxmanshinde9888
      @laxmanshinde9888 3 ปีที่แล้ว

      @@TanmayKetkar ती व्यक्ती जर मयत असेल तर

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ปีที่แล้ว

      त्याच्या वारसांविरोधात दावा करता येवू शकेल

  • @manishamohite6991
    @manishamohite6991 2 ปีที่แล้ว +1

    जर वारस नोंद करताना खोट्या सहया केल्या असतील तर काय करू शकतो please advice

    • @Gg_Cycarillic
      @Gg_Cycarillic หลายเดือนก่อน

      Mala hi yache uttar have aahe dumi ubhe kele jatat na harkat milavnya sathi

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 2 ปีที่แล้ว +2

    Very nice👍

  • @ravindralele2884
    @ravindralele2884 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार, आपला contact details deu शकाल का? म्हणजे मी फोन करीन.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ปีที่แล้ว +1

      k.kayadyacha@gmaio.con

  • @sunilkamble493
    @sunilkamble493 ปีที่แล้ว

    Sir आज ही तलाठी पोलिस पाटील आणि सरपंच यांचे दाखले घेऊन वारस नोंद करतात. ही कायदेशीर प्रक्रिया आहे का?

  • @jagdishbhanushali908
    @jagdishbhanushali908 2 ปีที่แล้ว +2

    Nice 👍

  • @chandrakantbhosale4342
    @chandrakantbhosale4342 ปีที่แล้ว

    वारसाचे हिश्शाची नोंद करताना,फेरफार दुरूस्त करताना, खात्यावरील सर्वाना नोटिस देणे आवश्यक असते का?किंवा सर्व वारसदार हजर राहणे आवश्यक असते का?

  • @yogeshbhanu8564
    @yogeshbhanu8564 3 ปีที่แล้ว +1

    सुमारे 7.5 एकर जागेबाबत टायटल डिक्लेरेशन व मनाई बाबत सूट फक्त एक हजार रुपये कोर्ट फी भरून कसा काय होऊ शकतो? कोर्ट फी ॲक्टनुसार जागेच्या व्हॅल्युएशन वर वन फोर या प्रमाणे कोर्ट फी भरणे आवश्यक आहे ना.?याबद्दल व्हिडिओ बनवा सर प्लीज

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 ปีที่แล้ว +3

      दावा मूल्यांकना वर व्हिडीयो बनवायचा प्रयत्न करुया.

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 3 หลายเดือนก่อน

    सर,आमची भावंडांना आमची नांव सातबारयावर करायची आहेत.पण आमची एक बहिण हयात नाही व तिचं मुतयु दाखला नाही.कारण तीचे लव्ह मेरेज झाले होते व तिचे सासरचे ही कुणीही हयात नाहीत, आणि आमचा तिच्या लग्नानंतर आम्ही कोणीही संबंध ठेवला नव्हता तर अशा वेळी वारस म्हणून तिचे नाव वगळता येऊ शकते का
    हया विषयी आपण विडिओ बनवून माहिती द्यावी ही विनंती
    धन्यवाद सर

  • @Nali2023
    @Nali2023 3 หลายเดือนก่อน

    (हे सर्व होऊन sunavani निकाल 2021 nond झालेला radd ase 7/12 मध्ये रद्द नोंद आधीची 2021 रद्द 2022 roji लिहिलेले आहे तरीही बहिणीची नोंदी तिने सर्व कागद पत्र दिलेले आहेत प्रत्यक्षात नोंद होणे आवश्यक आहे

  • @bhagirathigawade7170
    @bhagirathigawade7170 ปีที่แล้ว

    पती निधनानंतर सातबारावर माझे नाव चढवायचे आहे वारस तपास कोणाचा लागतो

  • @vishnughadi4919
    @vishnughadi4919 6 หลายเดือนก่อน

    सर माझी वारस तपासणीत नाव आहे पण 712वर नाव नाही फक्त भावच नाव आहे आणि तेला खूप वर्ष झाली आता काय करावं

  • @altafansari8094
    @altafansari8094 2 ปีที่แล้ว +1

    सर माझा मुलगा वय 20आहे नगरपालिका मध्ये नाव नोंदणी आजुन केली नाही तर वडिल करु देते नाही मु ला ने दांव के ला आहे वडील घर विक त होते महनुन मुला ने कोर्ट मध्ये सेटे घेतला आहे व तो भेंट ला पन मुलाची आई सोबती डिवोर्स एक तरफी झाला आहे व मु ला चे वडिल से दुसरी बाई ठेवली आहे तरी त्या बाई चा होणारा मुलगा वार्स होली का जेव्हा मुलगा 16वर्षा चा होता तेव्हा पहिल्या मुला ला नोटीरी बाॅंड वर लिहुन दिले आहे सगऴे घर तर त्या वर सेंट पन मिऴाला आहे तरी पन दुसरे मुल यांचा हांक पंडितों का

  • @rameshmavachi7682
    @rameshmavachi7682 3 หลายเดือนก่อน

    सर आम्हाला सह मतांनी वारस कमी करायची आहे काय करावे लागेल

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  3 หลายเดือนก่อน

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @devendrashinde9032
    @devendrashinde9032 ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @ulhasdeore6986
    @ulhasdeore6986 3 ปีที่แล้ว +2

    साहेब आपला मोबाईल क्रमांक

  • @sadashivbambardekar9590
    @sadashivbambardekar9590 4 หลายเดือนก่อน

    मोबाईल नंबर मिळेल का आपण चांगली माहिती दिली छान माहिती दिली आपणास धन्यवाद 🙏🙏

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 หลายเดือนก่อน

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 3 ปีที่แล้ว +1

    सर धन्यवाद

  • @dipakgatakal5707
    @dipakgatakal5707 ปีที่แล้ว

    वडील फरार आहेत.व वडीलांनी मुलांन साठी कुटूंबासाठी काही ही केलेलं नाही. माझी आई व बहीन दोघीही मयत झालेल्या आहेत.मी एकटाच आहे मला भाऊ बहिण कोणी ही नसल्याने आज मी एकटाच आहे.जमिन
    वडिलोपार्जित असल्याने त्यांना ती विकता येत नाही
    परंतु आज वडील जमीन विकायची व
    बक्षीस पत्र करण्याची धमकी देत आहे.तर
    मला माझ्या हिस्याचि जमीन मिळवता किंवा वारस नोंद करून घेता येईल का.... साहेब

  • @vasantsonawane8386
    @vasantsonawane8386 2 ปีที่แล้ว +1

    अर्ज दाराचा अर्ज फेटालला तरी पण मंडल अधिकाराने फेरफार नोद कायम केली.दाद कुठे मागावी.

  • @kakasahebpatil4763
    @kakasahebpatil4763 ปีที่แล้ว

    हरकत घेवून देखील तलाठी नोंद मंजूर करुन घेतात

  • @SmitaKale-k1x
    @SmitaKale-k1x 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही पुण्यात आहे ka

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 หลายเดือนก่อน

      Office whatsapp 9326650498

  • @shankarshingote1646
    @shankarshingote1646 2 ปีที่แล้ว +2

    ९०वर्षापूर्वी आजोबा काशी यात्रेला गेले तिकडेच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू नोंद न झाल्याने मृत्यू दाखला मिळत नाही तर. वारस नोंद कशी करावी.

    • @baburaoganpatraoapte7921
      @baburaoganpatraoapte7921 2 ปีที่แล้ว

      Paise deun ghayacha mrutucha dakhala..👍

    • @akshaykumbhar4964
      @akshaykumbhar4964 ปีที่แล้ว

      कोर्टामार्फत मूत्यू ची नोंद करून घ्या .नंतर वारस नोंद करुन घ्या.

  • @ramchandrakoli3632
    @ramchandrakoli3632 ปีที่แล้ว

    सर, पणजोबा दोन नातू, त्यापैकी एका नातवाच्या मुलांनी स्वतःला वारस दाखवून दसऱ्या नातवाच्या वारसाना वगळून स्वतः भुसंपादन मोबदला लाटून घेतला अशा प्रकरणी काय केले पाहिजे

  • @amrutpitale3186
    @amrutpitale3186 2 ปีที่แล้ว +2

    एक सावत्र भाऊ बहीण तिला तिची नंदला वाटणी देऊन टाकली भावाला तर दुसऱ्यावर ते म्हणतात हि वाटणी सोता अजोबनी कोर्ततून करून दिले आहेत त्यांनी समान वाटाणा करुन दिला ते मानतात मी यांची सखी बहीण आहे खोटं बोलतं आहे तर काय करावे sir खूप छान महिती देता sir.......

  • @sandipnyaharkar389
    @sandipnyaharkar389 2 ปีที่แล้ว

    साहेब नंबर दाय्

  • @ishangaikwad8099
    @ishangaikwad8099 2 ปีที่แล้ว

    Chan...

  • @nileshmahire1655
    @nileshmahire1655 2 ปีที่แล้ว +1

    मोबई नंबर मिळेल का

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 ปีที่แล้ว

      k.kayadyacha@gmail.com

    • @anilshingate6167
      @anilshingate6167 2 ปีที่แล้ว

      Sir aajobani varsanmadhe chult bhavache nav takun tyachya nave jamón keliy Kay krta yeyil

    • @anilshingate6167
      @anilshingate6167 2 ปีที่แล้ว

      Jamin

    • @शांतारामविप्णुपाटील
      @शांतारामविप्णुपाटील 2 ปีที่แล้ว

      साहेब तुम्हचा सल्ला अमूल्य आहे तर तुम्हचा फोन नंबर मिळेल का

    • @shamlawakde2688
      @shamlawakde2688 ปีที่แล้ว

      सर तुमचा फोन नंबर मिळेल का 🙏🙏

  • @kiranbunge2746
    @kiranbunge2746 ปีที่แล้ว

    सर नबंर मिळेल का

  • @dwarkanathkhare7020
    @dwarkanathkhare7020 3 ปีที่แล้ว +2

    एखाद्या जमीनीवर अनेक वारस असतील (30/40) व वारस नोंदी साठी सर्व एकत्र येत नसतील तर एखाद्या व्यक्तीला आपला वारस नोंद करायची असलेस तसे करु शकतात काय ?

  • @rajendrachavan5209
    @rajendrachavan5209 ปีที่แล้ว

    NICE

  • @sanjaymestry4467
    @sanjaymestry4467 ปีที่แล้ว

    सरदारक वारस नोंद मध्ये कोणी अडचण केली तर केली

  • @swapnilkalbhor1532
    @swapnilkalbhor1532 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumcha numbar dya

  • @ikbalbhai5733
    @ikbalbhai5733 ปีที่แล้ว

    सर आपला फोन नंबर भेटलं का

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  ปีที่แล้ว

      ऑफिस संपर्क
      व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८
      ईमेल - k.kayadyacha@gmail.com

  • @somnaththite
    @somnaththite 3 ปีที่แล้ว +3

    🙏

  • @MarshalDevil47
    @MarshalDevil47 8 หลายเดือนก่อน

    👌🏻👌🏻

  • @santoshikondvilkar5352
    @santoshikondvilkar5352 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏