35 हजार उसने घेऊन सुरू केला व्यवसाय, आज आहे वर्षाला 6 कोटींची उलाढाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- @Kisanwani : Hello farmer brothers, today we are going to see the most famous tissue culture lab of a young Marathi man from Western Maharashtra and his inspiring story Let's go directly to Kolhapur district to see their success story.
=================================================================================
Get the BEST PRICE at IndiaMART
Tissue culture bottle Tray: dir.indiamart....
Cell Culture Bottle: dir.indiamart....
Specimen Containers: dir.indiamart....
================================================================================
दरमहिना ८ लाखांचा नफा कमवून देणारा शेतीपूरक उद्योग.. तुम्हीही व्हाल करोडपती
• दरमहिना ८ लाखांचा नफा....
Contact : 9922929699 सीमा बायोटेक
#tissue culture lab in india,
#tissue culture lab design,
#tissue culture lab,
#tissue culture lab setup cost in india,
#tissue culture lab requirements,
#plant tissue culture laboratory equipment,
#design and functioning of tissue culture laboratory,
#tissue culture laboratory,
#modern farming technology,
#Banana tissue culture lab,
दादा खूप छान आणी आपल्या जिद्द आणी चिकाटीला सलाम आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
चव्हाण साहेब अशीच प्रगतीची उत्तुंग शिखरे काबीज करून मराठी झेंडा फडकत ठेवा !! जय महाराष्ट्र !!
खुपच स्वकष्टाने ऊभारलेले भव्य वन मंदीरच आहे ही अशी वेडी माणसेच इतिहास तयार करतात जी आपण निर्सगाचे रक्षण व निर्सगच वाढवत आहात तोच तुम्हाला आयुष्यमान व भरभराट देईल जी
भाऊ तुमच्या कार्याला मानाचा मुजरा
फार कमी वयातील आपलं धाडस वडीलांची सहकार्य व हिंमत देन याला माझे मनस्वी अभिवादन!🌹🌹स्वप्न पहावं मोठच व ते यशस्वी करावा हे विशेष आहे.आलेल्या. अडचणींना आपण पार करून उभे राहिलात याला माझा सॅल्यूट आहे.
खूपच छान आहे दादा कारण मी स्वतः लॕब पासून तर सेड हाऊस पर्यंत काम केले आहे तीन वर्षाचा अनुभव आहे माझा जैन हील जळगाव भवरलाल जैन यांच्या कंपनीत काम केले आहे तुम्ही चांगलीच जिद्द पकडली आहे दादा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला
धन्यवाद दादा 2002 मध्येच मी जाॕब सोडला पण तुम्ही आठवण करुन दिली टिश्यू कल्चर लॕबची
Bhau mla shikvata ka he aapla nav aani no dya aapn pn lab kadhu partner ship madhe
@@Fitnesswithtanvi lahan lab टाकायची असेल तर काय करावे लागेल
🙏 अभिनंदन साहेब खरचं आपण मराठ्यांचे नाव काढले ,अभिमान आहे आपल्यावर 💐💐💐
मरे पर्यंत न हटणारा तो मराठा उद्योजक 👍
मराठीत एक म्हण आहे
प्रयत्नांती परमेश्वर। किंवा
प्रयत्ने वाळूचे कण रागडीता
तेलही गेले
तूंचि जिद्द आणि मेहनत फार मोलाची
मराठी उद्योजक हि अभिमानाची गोस्ट आहे
तुमची खूप नावलौकी वाढो तुमची कीर्ती सात समुद्र पार वाढो हे भगवान पंढरीनाथ पांडुरंग चरणी प्रार्थना
जय महाराष्ट्र
जय शंभू राजे
छान
दादासाहेब तुमच्या कर्तव्यदक्ष गुणाला माझा सलाम मी तुमच्याकडून केलीरोपे घेतो खुप चांगली असतात
युवा मराठा उद्योजक खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खूप छान... खुप जिद्द ठेवून आवडते काम केले आहे तुम्ही., अभिनंदन तुमचे... तुमचे कष्टाला सलाम...
मी प्रताप गावस्कर Vengurla तुमच्याकडून केळीच्या 2 जाती आणल्या होत्या आणखी जाती असतिल तर सांगा.
call kara no aahe video madhe
मराठवाड्यात नादेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील लख्या गावात खजूर शेती करण्य करीता हवामान पोशक आहे काय किंवा खजूर शेती काळी कसदार जमिनीत होते काय
अभिनंदन विश्वास दादा, आपली मुलाखत तरूण शेतकऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
चव्हाण साहेब फोन करा कृपया फोन करा
खूपच कष्टातून उभ केल है वैभव...अभिनंदन
वा वा वा!!! शाब्बास!!! खूपच कौतुकास्पद कामगिरी!!!
खुपचं प्रेरणादायी वाटचाल आहे आपली.तुमच्या मेहनतीला सलाम.
खूपच. छान. जय. माहरश्ट्र. दादा शेतकरी. हिरा. असावा. तर. तुमच्यासारख्या. सलाम. तुमच्या जिद्दीला
खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ.मी 7 year चा छोटा youtuber आहे
जिद्दीला सलाम!
Great! आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
मला जमीन नाही पण मला शेतात काम करायला खुप आवडत
तुमच्या हिमतीचे खरच खूपच कौतुक आहे.तुमच्या जिद्दीला सलाम.
अभिनंदन , खूप छान ,चांगली प्रेरणा मिळाली , धन्यवाद
खूप छान साहेब अभिनंदन 🎊🎊🎉🎉
Good work @kisanwani 👏 Nobody tells us struggles! Inspiring story!
Inspirational story आहे सरांची....😍😍
अभिनंदन साहेब तुमच्या लक्षात सर्व
Well done Chavhan Patil.
Sahanshilta!!! Great sir
Perfect vision
फार सुंदर माहिती दिली आहे
Very good👍👍👍👍👍
Khul Chan mahiti dilya baddal dhanywaad
Khupch sudar mahiti aahe sir 🙏
Great work, Abhinandan 💐👍💪
Great Bhai. 👍
Amazing and an example for Maharashtrian youths.
Very very nice ....Congratulations. .,
सलाम तुमच्या जिद्दीला
प्रेरणादायी प्रवास
दादा खुप छान 🙏🙏🙏
अभिनंदन आणि शुभेच्या 👌👌👍👍🙏
Great 👍👍 sir verry Hardwork sir🎉🎉🎉
खुपच.छान.दादा
Really inspiring vishwas sir....
Real hero ....... ☺
Feel proud of you, God bless you
सलाम!!!
Great achievement and dedicated work
Best wishes for your future
Great congrulation for hard work
Congratulations! Very nice 👌
Proud of your dedication.
Hearty Best Wishes.
superb 👍🏼 very informative
Khup chan vishwas..... Keep it up 👍
Great 🙏
सलाम
Motivational efforts.,ty
Very nice 👌👍👏
Very very nice
Khup khup abhinandan
Very nice
Bhai aapke kam ko sallam allah aapko kamyab karege
Hard work
सलाम आहे
अभिनंदन
Very inspirational 👍
I think , your father is great than you who support you in your every bad situation .
Very nice Sir ji
Nice
Great ,lal kelichi rope miltil ka sir
🙏 खुप छान प्रकारे माहिती मिळाली .. बांबू व्हरायटी व रोपे किमंत माहिती व मोबाईल देणे
मोबाईल नंबर व्हीडीओ मध्येच दिलाय
खूप छान
Superb
Great
Proud of you bro 👍
जय महाराष्ट्र जय भारत
Excellent work...
Congratulations
No word's continue 👍🙏
👌👌
खूपच छान मेहनत , पण भाऊ 70 लाख रोपे फेकून न देता कोणत्याही ngo ला दिली असती फ्री मध्ये तर खूप जनांना फायदा तुमचे नाव झाले असते .
Hard work done by you.
In a way you have explained very well . You could have shown tissue to hardening photos colage one can understand ..together.
can you do vanilla for pods?
The gret sar
Tissue culture ch ekhi clg nahi nsk madhe mla hi tissue culture karaych pn nashik madhe clg nahi and aata nusat lockdowun chalu band hot aahe tyamule thithe jau shakat nahi plz clg suru kara
Mala California almonds plants milatilka?
खूप छान सागवान रोपे मीळतीलका कायकीमंत आहे माहीती पाठवा
mam video madhe no aahe call kara
दादा 👍👍
सर सागाचि लागवड मला करायची आहे तरी त्याचे कलम रोप काय भाव आहेत व त्याला नंतर विक्री करायची परवानगी मिळेल काय
Naes
👍
Nice
Fakta banana varach tissue culture karata
पूर्ण व्हीडीओ बघा सर
Tishu culture lab kiti square foot aahe??
600 कोटी वर्षाला कमाई असेल. असा अंदाज.
Sir tumcha nivval nafa kiti ahe 1 year cha
Salute to your courage
Salam bhau
UTTRO UTTAR PRAGATI VVAVI HI ICHHA.
lone navht dyaych tar thik hot pn as file nvhti fekayla hvi
रोप किमत किती 15 मे ला मिळतील कि
Dear sir, Aapan khup chan kele parantu aapka mobile no. Video madhe share kela nahi. Public aaplyala contact kasa karne.
mobile no dila aahe video madhe
Congratulations 👍🌹🌹
❤️