महाराष्ट्र केशरी कोळे मैदान कराड / बैलगाडी शर्यत / khillar cow

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2023

ความคิดเห็น • 218

  • @akashtivre2915
    @akashtivre2915 ปีที่แล้ว +28

    किती वाट बघितली घाडगे साहेब मुलाखतीची 🤩

  • @mageshkamble7933
    @mageshkamble7933 ปีที่แล้ว +12

    आज तुमच्या व्हिडिओ मधून कळे लपी हा किती मोठा रोग आहे हा रोग सुंदरला पण झाला होता त्या वेळी तात्यांची मुलाखत पहिली होती आकर्षाशा तात्यांच्या डोळ्यात पाणी आले खरंच तात्यांना मानल पाहिजे आणि सुंदरला पण तो आपल्या मालका साठी पुन्हा त्या जोश्यात उभा राहिला ( सुंदर प्रेमी )

  • @MachindraWaghole_Official
    @MachindraWaghole_Official ปีที่แล้ว +17

    या मैदानावर ताकदीचा बैल लागतो.बकासुरवर फायनलला गाडी बांधली होती.काय क्वालिटीचा बैल आहे बकासुर हे आज सगळ्यांनाच कळल असल. 👑 हिंदकेसरी बकासुर ❤️

  • @sachinwangade1729
    @sachinwangade1729 ปีที่แล้ว +28

    खूप दिवस झाले वाट पाहत होतो तुमच्या मुलाखतीची ❤️🙏

  • @dhanajigorad9654
    @dhanajigorad9654 ปีที่แล้ว +20

    मी पण अच्युत डायवरचा आणि महिब्याचा फॅन आहे 🙏🙏👌👍

  • @jaytupe4923
    @jaytupe4923 ปีที่แล้ว +43

    दादा शपथ तुमच्या शिवाय मजाच नय राव खरज ♥️😍😍😍 आभार मानतो मी तुमचे तुम्ही video घेता आम्हाला तर वाटलेला आज video नय येत पण ती घेतली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🔥

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 ปีที่แล้ว +10

    अहो साहेब तुम्ही आहे कूट काल दिवसभर शोधल तुम्हाला कोळ्यात सगळ्यात भारी व्हिडीओ तुमचा आहे

  • @dhanajigorad9654
    @dhanajigorad9654 ปีที่แล้ว +9

    दैवतभाऊ तो डायलॉग लय फेमस झालाय

  • @aniketthorave1028
    @aniketthorave1028 ปีที่แล้ว +10

    कणशी च्या त्या दोन पोरांना साठी लाईक...
    पुढे जाऊन पोरगं ते नावंच करणार....नाव काय त्याचं

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar ปีที่แล้ว +41

    मला एक दिवस सुंदर आणि बकासुर यांची गाडी पळताना पहायची आहे दोन्ही काळजात घर करून बसल्यात अणि ते जेव्हा एकत्र पळतील तेव्हा इतिहास घडवतील म कोन्हीही टाकत लावूदे

    • @DADA-te1ut
      @DADA-te1ut ปีที่แล้ว

      ❤💯

    • @rohitgaikwad1814
      @rohitgaikwad1814 ปีที่แล้ว +1

      🔥🔥🔥🔥🔥

    • @sandipsathe583
      @sandipsathe583 ปีที่แล้ว +1

      त्या गाडीन फक्तं आता मुंबईला जाऊन टांग्यान गाडी मारायची मथूरची किंग घाटावर आहेत

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe1710 ปีที่แล้ว +37

    घाडगे साहेब तुमचा आवाज ऐकल्याशिवाय मैदान पूर्ण झाल्यासारखं वाटतं नाही....👍

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 ปีที่แล้ว +32

    हा कसनी चा पोरगा आहे तो खुप भारी बोलतोय हा खरंच घ्या मुलाखत एकदा मी तर फँन झालो त्याचा😅🥰

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 ปีที่แล้ว +12

    मैदानात मोठा सोन्या नाय तर मज्जा नाय ❤️

  • @sunilshingan9046
    @sunilshingan9046 ปีที่แล้ว +5

    तो कसनि चा मुलगा आहे तो खूप छान बोलला राव. 👌

  • @teaxgamer
    @teaxgamer ปีที่แล้ว +9

    काय ते प्रश्न काय ती महीती युट्युबवर शिकाय सारख एक मेव चैनल आहे राव आणि आम्हांला खरच समाधान आहे आम्ही तुमचे चैनल बघतो तुमच्या मुळे सर्व बैलांची नाव महित झाली 🏇❤️ धन्यवाद।

  • @nileshmirgepatil6859
    @nileshmirgepatil6859 ปีที่แล้ว +1

    गाडगे साहेब खूप चन वेगडा व्हिडीओ असतात . महिब्या भारत वेडेस सांगितले गटाला फुरकाने गट पस् होणार खरंच झाली फायनल झाली असती पण महिब्या पायला दुखापत झाली ज्या मुडे आज ही बैल आराम करतोय .
    गाडगे साहेब जे बोलतात ते खरे व आणू भावाचे असते खूप छान.

  • @sachinnathugujar
    @sachinnathugujar ปีที่แล้ว +3

    दादा तुम्ही विडीओ खूप छान बनवता.
    खूप सुंदर माहिती देता.
    आम्हाला प्रसिद्ध गाडा मालक आणि त्यांची बैलं दाखवता त्यासाठी तुमचे खूप खूप आभार.
    असेच विडीओ बनवत जावा आणि माहिती देत जावा.
    कृपया जास्तीत जास्त विडीओ बनवा आणि लवकरात लवकर upload करत जावा ही कळकळीची विनंती करतो
    धन्यवाद तुमचा चाहता बैलगाडा शैकीन❤️

  • @kiransalunke866
    @kiransalunke866 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती भाऊ, नाशिकचे फॅन आहे आम्ही कायम बघतो आपले व्हिडिओ

  • @mayurpawar7134
    @mayurpawar7134 ปีที่แล้ว +10

    तुमचा आवाज लय भारी आहे 🤩🤩

  • @onkarshipate8090
    @onkarshipate8090 ปีที่แล้ว +5

    काल मैदान झाल्यापासून वाट बघत होतो तुमच्या video ची

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 ปีที่แล้ว +6

    बकासुर कसला पळतोय राव 🥶🥶🥶🥶🥶🥶🥶🥶🥶🥶🥶🥶🥶🥶😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱😱सगळे रेकॉर्ड ब्रेक

  • @mayurpawar7134
    @mayurpawar7134 ปีที่แล้ว +7

    खतरनाक तुमची मुलाखत असते 👑👑

  • @PK-os9jo
    @PK-os9jo ปีที่แล้ว +4

    घाडगे सर तुमच्या चॅनल च्या मुलाखतीची खूप वाट पाहतो आम्ही

  • @Royalboys0844
    @Royalboys0844 ปีที่แล้ว +8

    दादा प्लीज बकासुर आणि निसर्ग गार्डन सुंदर यांचा पैरा जुळवुन आणा दोन्ही पण हुशार बैले आहेत PIS

    • @khillarcow5048
      @khillarcow5048  ปีที่แล้ว +5

      येणार्‍या काळात दिसतील पळताना 🙏👍

    • @Royalboys0844
      @Royalboys0844 ปีที่แล้ว

      दादा पुढल्या शर्यतीतच दिसली पाहीजे जोडी प्लीज

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 ปีที่แล้ว +3

    चंगु मंगु लय भारी जोकर दिसतेत त्याना जरा घाडगे साहेब वायरल करा

  • @subhashrasal2961
    @subhashrasal2961 ปีที่แล้ว +12

    राजा-ठाकुर 🔥🔥 देखना बैल आहे उद्याचा मोठा सोन्या आहे तो ❤️🔥🔥🔥💯💯

  • @surajpatil1323
    @surajpatil1323 ปีที่แล้ว +22

    दादा एवढे दिवस कुठे होता तुमची खुप आठवण येत होती तुमच्याशिवाय मजाच नाही आठवड्यातून एकदा तरी व्हिडिओ टाकत जा दादा

    • @arshadshaikh7448
      @arshadshaikh7448 ปีที่แล้ว +1

      मनातल बोलात बघा 💯

  • @ambhore4567
    @ambhore4567 ปีที่แล้ว +10

    राव कसला तगडा अनुभव आहे या दादांचा
    सुरुवातीला बोलले माझ्या अभ्यासानुसार
    भारत काशी नंबर करेल... आणि तेच झालं....

    • @naad_shetkaryacha9699
      @naad_shetkaryacha9699 ปีที่แล้ว +2

      गाडी late सुटली बकासुर ची म्हणून नाहीतर जिंकलेला

    • @prashantsakpal9699
      @prashantsakpal9699 11 หลายเดือนก่อน

      ​@@naad_shetkaryacha9699करणेनुसर हर टाईम ला हरला की कारणे दया 😅😅😅

    • @LigmaBalls365
      @LigmaBalls365 4 หลายเดือนก่อน

      ​@@naad_shetkaryacha9699lavdya gap Radke

  • @sainathnandawadekar7874
    @sainathnandawadekar7874 7 หลายเดือนก่อน

    खूप छान विडिओ बनवला आहे मस्त 👌👌👌👌🚩🚩✌️✌️

  • @surajpatil1323
    @surajpatil1323 ปีที่แล้ว +20

    बकासुर आणि चिक्या ही एका गरीब शेतकऱ्याची बैल आहेत खूप छान पळाली गाडी

  • @Fktkhillar2799
    @Fktkhillar2799 ปีที่แล้ว +3

    बकासुर आणि मांगडे तात्यांचा सुंदर पयरा करा.

  • @YogeshYadav-nf3vq
    @YogeshYadav-nf3vq ปีที่แล้ว +3

    जे मुलाखतीत दोन नादी पोर आहेत ना ते नाव करणार साहेब बघा एक दिवस त्यांच्या बैलाचे आणि त्यांचे ✌✌

  • @ANIMALLOVERYK
    @ANIMALLOVERYK ปีที่แล้ว +4

    अप्रतिम व्हिडिओ... 👑

  • @PankajPatil-ni9do
    @PankajPatil-ni9do ปีที่แล้ว +4

    Dada nisarg garden 'sundarchya aai cha video ghya na please 🙏ya ekach gaichi 3 vasare sharyat shetrat Top la ahet 'sundar' 'chota sundar ani disco 🙏🙏🙏

  • @yogeshjagtap8223
    @yogeshjagtap8223 ปีที่แล้ว

    1 नंबर मैदान दाखवलं घाडगे सर तुमचं आभार,

  • @saurabhshirke7705
    @saurabhshirke7705 ปีที่แล้ว +33

    सगळ्यात बेस्ट मुलाखत असतात🔥🔥👍👍keep growing on✨✨

  • @hellboy9147
    @hellboy9147 ปีที่แล้ว +53

    100 वेळा तरी रिफ्रेश मारून बघितलं... कुठे होता दादा एवढे दिवस.. खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आली.. 🤔🤔🤔

  • @pranit77299
    @pranit77299 ปีที่แล้ว +2

    Bharat kashi nad kela mumbait li bail asun ran gajaval bakasur chikya pn bhari palat hota ek number maidan zal🔥

  • @vishnuambhure2050
    @vishnuambhure2050 ปีที่แล้ว +1

    एक नंबर मुलाखत दादा धन्यवाद..🙏💯

  • @aniketghorpade2742
    @aniketghorpade2742 ปีที่แล้ว +1

    विंग & आगाशिवनगरचा आणि गंगाराम शेठ भोपर यांचा सुंदर 👍❤️🚩👑

  • @ganeshmisale2108
    @ganeshmisale2108 20 วันที่ผ่านมา

    King 👑 bakasur ❤❤❤❤❤

  • @NINJA__GAMING_777
    @NINJA__GAMING_777 ปีที่แล้ว +4

    Rahul dada patil 1001 yanchi mulakhat ghya tyanchya ghari jaun tyani ata navin ghetlay baji 1001 🔥👑

  • @vaibhavnhavakar2600
    @vaibhavnhavakar2600 ปีที่แล้ว +2

    Khup vat bghitli dada video chi🙏🙏

  • @tejasrasal4159
    @tejasrasal4159 ปีที่แล้ว +3

    बैल गाडी क्षेत्रातल
    1 कच नं चायनल मनजे
    खिलार कावु
    खिलार कावु
    खिलार काऊ

  • @akashsankpal2329
    @akashsankpal2329 ปีที่แล้ว

    घाडगे साहेब तुमचा नाद करायचा नाय कोणी १ नो.

  • @Sarthak.906
    @Sarthak.906 ปีที่แล้ว +3

    बकासुर चा नाद कोणीच नाही करायचा ✌️✌️

  • @vaibhavpawar77
    @vaibhavpawar77 ปีที่แล้ว +3

    तुमचा वीडियो बघितल्याशिवाय शर्यत पूर्ण झाल्यागत वाटत नाही

  • @v.k.enterprise...3843
    @v.k.enterprise...3843 ปีที่แล้ว +5

    घाडगे साहेब काही प्रॉब्लेम झाला होताका एवढ्या दिवस व्हिडीओ नाही टाकला

  • @rohitgaikwad1814
    @rohitgaikwad1814 ปีที่แล้ว +1

    Kaka asha video bhari vattat sarv maidanat kar ashach video. Vlogs type 👍🔥❤️🔥❤️🔥❤️

  • @santoshkarande3987
    @santoshkarande3987 ปีที่แล้ว +1

    भारत बकासुर पळवा गाडी एक नंबर पळणार

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 ปีที่แล้ว +4

    भाऊ निर्सग ग्रार्डन कात्रज करांचा सुंदर का बर नही येत आहे मैदानात

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 ปีที่แล้ว +2

    मस्त खुप छान 👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼❤👌🏼

  • @bharatfadatare8481
    @bharatfadatare8481 ปีที่แล้ว

    दादा 1 no video सगळ्यांत सुंदर video

  • @nitinbhalerao643
    @nitinbhalerao643 ปีที่แล้ว +3

    आहो दादा किती वाट बगायला लावली तुम्ही

  • @dilipshedage3789
    @dilipshedage3789 ปีที่แล้ว

    एक नंबर तुमचा चॅनेल आहे

  • @abcdxyz7199
    @abcdxyz7199 ปีที่แล้ว +1

    Ek number dada ❤️✨

  • @NRR344
    @NRR344 ปีที่แล้ว +4

    रान लागले मातीचे नाहीतर ,बकासुर नसता घ।वला ,,

    • @vishalbhaskar9170
      @vishalbhaskar9170 ปีที่แล้ว +4

      Mhanun nah sutti la prob. Zala Bhava nahitar sutta

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo ปีที่แล้ว

      Gadi late sutali manun

    • @NRR344
      @NRR344 ปีที่แล้ว +2

      अहो त्यादिवशी 1,2 टांगा मागे गाडी भावाने खेचली ती नामवंत बैलाच्या विरुद्ध,खरंच बकासुर बैल रुपात दुसरा घोड।च आहे किती पळू आणि किती नाही

  • @bantibhakare5761
    @bantibhakare5761 11 หลายเดือนก่อน

    Gatghe sir tumi yet raha ho maidnawer khup changl watate yet raha maidanat

  • @aniketghorpade2742
    @aniketghorpade2742 ปีที่แล้ว

    एक नंबर घाडगे साहेब ❤️👍👍💯✌️

  • @biragorad5692
    @biragorad5692 ปีที่แล้ว

    तुमची मुलाखत छान आहे आवडते

  • @bhaveshmagar4012
    @bhaveshmagar4012 ปีที่แล้ว +1

    तुम्ही मुंबई मध्ये २६ जानेवारी ला आले नाहीत पण गुढीपाडव्याला या.

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy ปีที่แล้ว

    काशी असल्यावर जोड कुणीही असला तरी एक नंबर होणार खूप स्पीड आहे आणि पब्लिक च भिताड आहे

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 9 หลายเดือนก่อน

    मी शर्यत प्रेमी आहे खटाव तालुक चिंचणी गावातील आहे प्रथम मदया या चा मालक आमच्या गावाचे आहेत त्यांनी ची पण मुलाखत घ्या या

  • @mayamate4444
    @mayamate4444 ปีที่แล้ว

    Ak no video aastat tumce lay bahri nad kula

  • @user-fi8ut6eg2w
    @user-fi8ut6eg2w ปีที่แล้ว +1

    Dada ek request aahe ki pusegav maidan zaly tyavarun daivat govekar yanchi mulakat ghya dada

  • @shamborse8731
    @shamborse8731 ปีที่แล้ว +3

    एवढे दिवस कुठे होते भाऊ तुमच्या विडिओ वाट बगत होतो

  • @udayrajshinde9212
    @udayrajshinde9212 ปีที่แล้ว +1

    तुमचा पॅटर्न वेगळा आहे दादा .

  • @nitishsawant3908
    @nitishsawant3908 ปีที่แล้ว +3

    भाऊ खुप दिवसांनी मुलाखत आली तुमची

  • @vaibhavnhavakar2600
    @vaibhavnhavakar2600 ปีที่แล้ว +2

    Dada 7 Tarkhela पुसेसावळीला bullet चे मैदान आहे तुम्ही या🙏🙏

  • @sanjaymohite5022
    @sanjaymohite5022 9 หลายเดือนก่อน

    तुमची मुलाखत छान वाटते

  • @djv437
    @djv437 ปีที่แล้ว +2

    सुदंर भाऊ ❤️

  • @maheshgavakar575
    @maheshgavakar575 ปีที่แล้ว

    खुप छान भाऊ...

  • @RushiNalavade
    @RushiNalavade ปีที่แล้ว +2

    घाटगे साहेब tester का विकला दैवत शेट न

  • @shubhamsurlepatil8476
    @shubhamsurlepatil8476 ปีที่แล้ว

    हिंदकेसरी विलास ड्रायव्हर शिराळा✌🏻🔥

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 ปีที่แล้ว

    छान व्हिडिओ

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @prashantpisal4244
    @prashantpisal4244 ปีที่แล้ว

    विडीओ छान अाहेत

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 ปีที่แล้ว +2

    कमेटी भारी.

  • @____akshu25
    @____akshu25 ปีที่แล้ว +2

    भाऊ पुढचं कधी आणि कुठे मैदान असणार हे पण सांगत जा ना म्हणजे आम्हाला पण बाहेरून येत जाऊ

  • @आम्हीफक्तशिवभक्त1324

    ह्या व्हिडिओ पाहण्यासाठी खुप आतुरता असते

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 ปีที่แล้ว

    जाम भारी डॉक्युमेंट्री

  • @adityathakare9501
    @adityathakare9501 ปีที่แล้ว +1

    इतके दिवस व्हिडिओ ची वाट पाहत होतो एकदा मोठ्या सोन्याला लागलं त्याविषयी सोनार पाडा ला जाऊन व्हिडिओ बनवा नम्र विनंती करतो

  • @akashsankpal2329
    @akashsankpal2329 ปีที่แล้ว

    घाडगे साहेब मदन आपा यांची मुलाखत घ्या त्याच्याकडे चांगली ४ जातिवंत बैल आहेत.

  • @harshwardhanlad6709
    @harshwardhanlad6709 ปีที่แล้ว +1

    बंड्या बैल आणि मोठा सोन्या एका च ब्लडलाईन चे असतील

  • @kamalakaratre2120
    @kamalakaratre2120 10 หลายเดือนก่อน

    कोरेगाव चे मैदान विसरला राव

  • @atulshingade4116
    @atulshingade4116 ปีที่แล้ว

    Khillar cow ek no

  • @aniketghorpade2742
    @aniketghorpade2742 ปีที่แล้ว

    पब्लिक किंग सुंदर ❤️👑

  • @Harshad_o9o8
    @Harshad_o9o8 ปีที่แล้ว +3

    कुठ गायब होता ईतके दिवस...?

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 ปีที่แล้ว

    1 no mast

  • @RahulPawar-xc9fm
    @RahulPawar-xc9fm ปีที่แล้ว

    Dada pudhache maidane kuthe kuthe aahet mahiti milel ka bagyala yayala.. Sangli madhun aahe me... Maidan bagaych ahe moth jith sagle mothe bail astil..

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt ปีที่แล้ว +3

    दादा कुट गायब हुताय 🙏🙏🙏video takte Java 🙏🙏

  • @Bailgada_malak_02
    @Bailgada_malak_02 ปีที่แล้ว +1

    ,👌💖

  • @nitinchorghe9487
    @nitinchorghe9487 ปีที่แล้ว

    ऐक नंबर मुलाखत

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 ปีที่แล้ว

    1no.mulakhat

  • @sunilgade4411
    @sunilgade4411 ปีที่แล้ว

    Saheb no soda tumcha

  • @Sama67980
    @Sama67980 ปีที่แล้ว

    प्रसिद्ध दिवडचे बाळु Driver बैलगाडीचे मुलाखत घ्या.

  • @sohelkazi1668
    @sohelkazi1668 ปีที่แล้ว +1

    Mahibya cha kay zal ahe disat nahi to ata

  • @bantibhakare5761
    @bantibhakare5761 11 หลายเดือนก่อน

    Sarvch video aavadtat yet raha tumi maidanawer ❤❤

  • @nirbhayjadhav5514
    @nirbhayjadhav5514 ปีที่แล้ว +1

    26 जानेवारी ला कुठे गेला होता video taka ki dada

  • @Akash_Kamthe
    @Akash_Kamthe ปีที่แล้ว

    Udya chya maidnacha pan Banva video