सुंदर आणि सुंदर मुलाखत 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.พ. 2024
  • koConnect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Instagram - sandy_n_yadav?i...
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    TH-cam- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपंच बकासुर बैल,बकासुर बैलाची शर्यत,बकासुर बैलगाडा शर्यत,बकासुर बैलगाडी,बकासुर बैलगाडी शर्यत,#बकासुर बैल,बकासुर बैल song,बकासुर बैल बिन जोड,बकासुर बैल song new,#बकासुर,बकासुर बैल गेला डोंगरात चरायला,बकासुर बिन जोड,बकासुर मथुर,बकासुर 6300,मथुर बैल,बकासुर शर्यत,बकासुर चा गाणी,बकासुर व रायफल,बकासुर महिब्या,बकासुर विरुद्ध मथुर,शर्यत बकासुर व्लोगस,बकासुर शर्यत लाईव्ह,बकासुर प्रथम क्रमांक
    kole maidan 2024,
    kole maidan,
    kole maidan live,
    kole maidan bailgada sharyat,
    kole maidan 2024 live,
    kole maidan final,
    kole maidan 2023,
    kole maidan today,
    kole maidan drone video,
    kole maidan live today,
    kole maidan sharyat,
    kole maidan drone,
    kole maidan bailgada,
    kole maidan bhat,
    कोळे मैदान 2024,
    कोळे मैदान,
    कोळे मैदान 2023 फायनल,
    कोळे बैलगाडी शर्यत,
    कोळे,
    कोळे बैलगाडा शर्यत 2023,
    कोळे मैदान 2023,
    कोळेकर महाराज,
    कोळे मैदान 2023 live,
    कोळेकर सर जवळा,
    कोळे मैदान live,
    कोळेगाव हलगी ग्रुप,
    कोळे तारा आरती,
    कोळे मैदान 2023 फाइनल live,
    #bakasur bailgada sharyat
    #bakasur bail
    #bakasur bail mulakhat
    #bakasur bail sharyat
    #bakasur bail race
    #bakasur bailgada
    #बकासुर बैल
    #bakasur bailgadi
    #bakasur bail song
    #bakasur bail video
    #bakasur bail bailgada sharyat
    #बकासुर बैल
    #बकासुर बैल मुलाखत
    #बकासुर बैल शर्यत
    #बकासुर बैलगाडा शर्यत
    #बकासुर बैलगाडी
    #बकासुर बैलगाडी शर्यत
    #बकासुर बैलाची शर्यत
    #सरपंच बकासुर बैल
    #maval bailgada sharyat
    #maval bailgada sharyat 2022
    #maval bailgada sharyat live
    maval bail
    #maval bailgada sharyat final
    #vadgaon maval bailgada sharyat
    #maval mulshi bailgada sharyat
    #vadgaon maval bailgada sharyat live
    #urse maval bailgada sharyat live
    #indori maval bailgada final
    #kanhe maval bailgada sharyat
    #mulshi bailgada sharyat
    #mulshi bailgada sharyat live
    #mulshi bailgada sharyat 2022
    #mulshi bailgada sharyat live final
    #mulshi bailgada sharyat final
    #mulshi bailgada
    #mulshi bailgada sharyat live day 2
    #mulshi bailgada serial live
    #mulshi bailgada sharyat live today
    #mulshi pattern bail lavin
    #maval mulshi bailgada sharyat
    #mulshi taluka bailgada sharyat
    #bakasur mulshi bail
    #mulshi kesari bailgada sharyat
    #bakasur bail mulakhat
    #bakasur bail sharyat
    #bakasur bail race
    #bakasur bail song
    #bakasur bail video
    #bakasur bail bailgada sharyat
    #bakasur bail interview
    #bakasur bail sarpanch
    #mulshi cha bakasur bail
  • บันเทิง

ความคิดเห็น • 165

  • @nileshzende7779
    @nileshzende7779 5 หลายเดือนก่อน +24

    हरण्या चा पहिला १ नंबर सुंदर बर.. गुरू चा पहिला १ नंबर सुंदर बर.. आज सुंदर चा पहिला १ नंबर सुंदर बर 🎉🎉🎉

  • @Anil-ju4te
    @Anil-ju4te 5 หลายเดือนก่อน +63

    भारत सुंदर आणि दिलीप ड्रायव्हर एकदा हे तिरकूट जुळवून अना यादव सर आखा महाराट्र वाट बघतोय ह्या जोडीची परत एकदा पळवा

    • @bailgadapremi419
      @bailgadapremi419 5 หลายเดือนก่อน +3

      मी पण या त्रिकुट ची 2 वर्ष पासून वाट बघतोय❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 5 หลายเดือนก่อน +43

    2023.. ला भारत नि फायनल मारली.... आता भावाने जागा भरून काढली..ते पण.4... फेरे पळून....2024... ला किंग मेकर.. सुंदर.. सुंदर... अभिनंदन.. 🥰🥰💞💞🙏🙏

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 5 หลายเดือนก่อน +3

    काय सांगितलं होतं.....नाद करा पण आमचं कुठं.‌‌.सप्तहिंदकेसरी सुंदर...वय झालं म्हणणाऱ्यांना झपराक दिली सुंदरने.... महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि शहाणा...आमचं काळीज.... सुंदर

  • @mahindrashinde2136
    @mahindrashinde2136 5 หลายเดือนก่อน +38

    असा बैल पुन्हा होणे नाही सुंदर ने सगळ्याची तोंड बंद करून दाखवली असा आमचा लाडका किंगमेकर सप्त हिंद केसरी सुंदर ❤❤❤❤❤❤

    • @srikantshedage2906
      @srikantshedage2906 5 หลายเดือนก่อน +5

      सुंदर असा बैल हे की त्याच विषयी कोण वाईट विचार करत नाय

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 5 หลายเดือนก่อน +32

    अस 1010 नंबर च सरकार पंढरी शेठ किंग मेकर .❤
    तात्या अभिनंदन❤

  • @gajanangawande8379
    @gajanangawande8379 5 หลายเดือนก่อน +36

    एकच मन आहे किती वेळा जिंकणार काळजा सुंदर 🔥❣️अभिनंदन 💐

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 5 หลายเดือนก่อน +21

    सैंडी सर तुम्ही सर्व u tube वाले अगदी तब्बेत ठीक नसेल तरी आम्हाला सर्व मैदानाची अपडेट देता तुमच मनापासून धन्यवाद❤

  • @sagarshinde8970
    @sagarshinde8970 5 หลายเดือนก่อน +151

    जे कोनी म्हणतेत की सुंदर सफ्तहिंदकेसरी नाही त्यांनी आजचा फायनल फेरा बघुन घ्या त्यांच्या साठी डब्बल सफ्तहिंदकेसरी होण्याच्या मार्गावर आहे आमचं काळीज सुंदर शेठ❤❤

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 5 หลายเดือนก่อน +10

      Sapthindkesari cha arth kalto ka 😂😂

    • @amarjitpatil1050
      @amarjitpatil1050 5 หลายเดือนก่อน +1

    • @6300cc_
      @6300cc_ 5 หลายเดือนก่อน +1

      🔥🔥🔥🔥👑

    • @sourabhgaikwad4208
      @sourabhgaikwad4208 5 หลายเดือนก่อน +3

      Saphindkesri kay ahe te janun ghe adhi....

    • @NileshJadhav-zp4te
      @NileshJadhav-zp4te 5 หลายเดือนก่อน +1

      ❤❤

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 5 หลายเดือนก่อน +12

    मागच्या वर्षी कोळे मैदानात भारतने मुंबई किंग काशीला घेऊन एक नंबर केला यावर्षी सुंदर ने मुंबई किंग सुंदरला घेऊन एक नंबर केला. याला म्हणतात भारत सुंदर 🔥💯 आता फक्त एकच इच्छा भारत सुंदर एकत्र यावीत आणि ती गाडी दिलीप ड्रायव्हर यांनी हाणावी 🙏

    • @bailgadapremi419
      @bailgadapremi419 5 หลายเดือนก่อน +2

      मलापण ही त्रिकुट भगायचे

  • @sanketshingade5933
    @sanketshingade5933 5 หลายเดือนก่อน +32

    आता भारत सुंदर पळाली च पाहिजे ❤

  • @sanketgarud2518
    @sanketgarud2518 5 หลายเดือนก่อน +5

    इतिहास करून ठेवलाय इतिहास किंग maker सुंदर ❤😍

  • @user-db2db9tx7x
    @user-db2db9tx7x 5 หลายเดือนก่อน +20

    1no करून आज खरच बैलगाडी शर्यत शत्र दाखवून दिलं आणि आपाना श्रद्धांजली वाहिली 😭😭😭

  • @akashchavan2292
    @akashchavan2292 5 หลายเดือนก่อน +16

    गेल्यावर्षी भारत ने १ नंबर केलता आणि वर्षी सुंदर ने भावानी भावाची आठवण करुन दिली

  • @ranjitsalunke7166
    @ranjitsalunke7166 5 หลายเดือนก่อน +2

    सुंदर ओरिजनल बॉस आहे त्याजा नाद महाराष्ट्रात कोणीच नाद करू नये सकाळी सुंदर मैदानात आल्यावर त्याज्या येका चाहत्याने कमेंट केली होती सुंदर आज १ नंबर करणार आणि त्याने केला❤❤आतापर्यंत सुंदर बरोबर अनेक बैल पळाली आणि तेवढी बैल उजेडात आली खरच किंगमेकर आहे ❤

  • @pravinkhopade6718
    @pravinkhopade6718 5 หลายเดือนก่อน +7

    तात्या ची नजर आणि दूरदृष्टी लयं भारी त्याच्या मुळे तीन बैल उजेडात आलेत गुरू, हर्ण्या आणि आज सुंदर मुंबईचा ❤

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 5 หลายเดือนก่อน +16

    मागच्या वर्षी एका भाई ने नंबर ह्या वर्षी एका भाई ने नंबर बैलगाडी क्षेत्रातील बॉस only आमचं काळीज भारत सुंदर ह्या गाडीचा इतिहास कोणच पुसू शकत नाय

  • @ravan__1
    @ravan__1 5 หลายเดือนก่อน +38

    निर्सग गार्डन सुंदरने सर्व मैदानात फायनल मारले आहेत फक्त एकच मैदान राहीलय पुसेगाव हिंदकेसरी त्या मैदानात सुंदर एकदा ही फायनल पर्यंत पोहचला नाही.

    • @ADU-vm1nj
      @ADU-vm1nj 5 หลายเดือนก่อน +4

      Hya varshi Thodkyat Hukle next year Fix final la Rahnar.

    • @sanketjadhav8059
      @sanketjadhav8059 5 หลายเดือนก่อน +3

      Ti iccha 2024 la नक्की पूर्ण होणार

    • @pranit77299
      @pranit77299 5 หลายเดือนก่อน +5

      2022 ला भारत ला पब्लिक ने बुजवल नाहीतर नुसती फायनल नाय जवळ जवळ1no होता त्या मैदानात भारत सुंदर लय स्पीड होता तिथे

    • @vijayjagadale8920
      @vijayjagadale8920 5 หลายเดือนก่อน +1

      ती ही इच्छा लवकरच पूर्ण होईल ❤❤

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 5 หลายเดือนก่อน +7

    सुंदर आणि मोठ्या सोन्या माझे आवडते नंदी, एक बकासुर प्रेमी ❤❤❤

  • @shoyabmulla9141
    @shoyabmulla9141 5 หลายเดือนก่อน +2

    तात्या खरा मास्टर माईंड आहे अंधारातला बैल घेऊन काहीना काही इतिहास करतो
    हरण्या घेऊन थार मारली आणि आज हा सुंदर घेऊन कोळे 1 नंबर केला
    अभिनंदन तात्या❤🎉

  • @umeshchavan8944
    @umeshchavan8944 5 หลายเดือนก่อน +3

    Jalnarani बगा कसा फायनल घेतला घासून नाही... सुट्टा निकाल घेतो वाघ.. सुंदर भारत

  • @nikhilpatil1053
    @nikhilpatil1053 5 หลายเดือนก่อน +3

    सॅन्डी भाऊ तुम्ही बोलला होता मुलाखतीत सुंदर च्या मनासारखं काळ्या मातीचं मैदान आहे. आज १नं करेल, सुंदर ने ते करून दाखवलं ❤

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 5 หลายเดือนก่อน +11

    छान मुलाखत घेतली.......🎉😊❤
    सुंदर आणि सुंदर छान पळाली गाडी आणि ड्रायव्हर सचिन मामा.... ऋषी कदम सुट्टी मेकर...ऋषी कदम नी नवीन अपडेट दिले मुंबई ल आहे बींजोड ल ....❤🎉❤😊🎉
    एक कट्टर सुंदर प्रेमी...❤❤❤

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 5 หลายเดือนก่อน +5

    Sandy sir सुंदर आणि भारत पुन्हा एकत्र आना 😊

  • @pranit77299
    @pranit77299 5 หลายเดือนก่อน +2

    फक्त भारत सुंदर पुसेगावला पळवा भारत सुंदर पुसेगाव 1no बघायचा आहे❤

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 5 หลายเดือนก่อน +14

    आज याची देही याची डोळा माझ महाराष्ट्र हिंदकेसरी कोळे मैदाना दिवसभर बघत होतो .सँडी भाऊ पण भेटले फक्त एकच वाईट वाटलं बकासुर फायनलल पाहिजे होता असो सुंदरच मनापासून अभिनंदन

    • @dbhadake
      @dbhadake 5 หลายเดือนก่อน

      Gadi lobi zali nahitar kal bakasur ne अंतराने गाडी मारली असती

  • @bhupalgade4219
    @bhupalgade4219 5 หลายเดือนก่อน +18

    सुंदर नवीन बैलांना मार्केट मधे आणून 1no karto

  • @harshalgaikwad2728
    @harshalgaikwad2728 5 หลายเดือนก่อน +2

    तात्या च एकच गोष्ट आवडते 100% बोलतात ते ❤❤

  • @user-vu3ib9pf3e
    @user-vu3ib9pf3e 5 หลายเดือนก่อน +4

    मोठा सुंदर ला ओवळे मैदानात अना बिंजोड ला मुंबई ला बींजोड ल पळताना बघायला मजा येत 25 ल आहे maidan

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 5 หลายเดือนก่อน +19

    किंग आहे निसर्ग गाडन पुणे सुभाष तात्या मागडे यांचा सप्तहिदकेसरी सुंदर

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm 5 หลายเดือนก่อน +13

    सुंदर ने जी बैलं उजेडात आणली त्यांनी पाठ फिरवली त्यांचा जाहीर निषेध....

    • @Akash_Kamthe
      @Akash_Kamthe 5 หลายเดือนก่อน

      Kuni piravli

    • @VishnuYadav-om1pm
      @VishnuYadav-om1pm 5 หลายเดือนก่อน

      @@Akash_Kamthe गुरु ,हारण्या

  • @Mathurking455
    @Mathurking455 5 หลายเดือนก่อน +5

    Mathur ani sundar aajun 1da palva bagha aajun nusta suta nikal baghayla betanar

  • @niranjantupare3810
    @niranjantupare3810 5 หลายเดือนก่อน +4

    🥳❤️‍🔥🥺तात्यांचा हुकमी एक्का असा वाघ होणे नाही 👑🔥💥

  • @AabaMane-dl1bp
    @AabaMane-dl1bp 5 หลายเดือนก่อน +2

    ह्या वाघा चा नाद करू नका बर का त्याने आज पण दाखवून दिलं की मी आजुन म्हातारा नाही झालो ❤❤ ओरिजनल सप्तहिंदकेसरी सुंदर

  • @prashantjadhav6814
    @prashantjadhav6814 5 หลายเดือนก่อน +6

    एक नंबर पळाला आज सुदंर बॉस अभिनंदन ❤️❤️

  • @milindukey6518
    @milindukey6518 5 หลายเดือนก่อน +2

    Wow sundar zinkla khup divsani vedio bgitla br vatl ..mi fan ahe sundar and bharat❤❤❤..

  • @sanketjadhav8059
    @sanketjadhav8059 5 หลายเดือนก่อน +8

    Kingmaker सुंदर ❤❤❤आपल काळीज 🎉🎉🎉🎉सुकून मिला🎉🎉🎉🎉❤❤❤ शिव शंकर शंभू 🎉🎉

  • @shankarshinde7129
    @shankarshinde7129 5 หลายเดือนก่อน +4

    ❤ मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद ❤

  • @tusharbandal2318
    @tusharbandal2318 5 หลายเดือนก่อน +4

    आमचं काळीज सर्वांचा लाडका किंग सप्तहिंदकेसरी महान भारत केसरी सुंदर

  • @maheshpatil6288
    @maheshpatil6288 5 หลายเดือนก่อน +2

    काड्या माती मधे जास्त पडतो सुंदर

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 5 หลายเดือนก่อน +6

    Sunder ne sakalich Zalak Dili hoti 1no Karel Yachi.

  • @RavindraSodaye-gw8td
    @RavindraSodaye-gw8td 5 หลายเดือนก่อน +2

    वाघाने करून दाखवलं एक नंबर बरेच दिवस नव्हता एक नंबर फायनल ला पळाला तो बाजूला गाडी पण नव्हती एवढा पळाला आज खरं डबल सप्त हिंदकेसरी आहे सुंदर किंगमेकर वाघ म्हातारा झाला पण पळायचं विसरला नाय पण फायनल ला बकासुर असत तर मज्जा आली असती कारण बकासुर आणि राजा पण स्पीड होता फायनल ला लढत जोरात झाली असती सुंदर आणि बकासुर एक बैलगाडी प्रेमी

    • @Ronald99855
      @Ronald99855 5 หลายเดือนก่อน

      बकासुर 😂😂😂🤭🤭🤭🤭

  • @mayurbebale1318
    @mayurbebale1318 5 หลายเดือนก่อน +2

    सुंदर वाघा १ नंबर केलास मस्त वाटतंय ❤

  • @kiranphalke2816
    @kiranphalke2816 5 หลายเดือนก่อน +2

    Sunder (BOSS)

  • @yashmore2682
    @yashmore2682 5 หลายเดือนก่อน +12

    नवीन रेकॉर्ड तीन दिवसात दोन महाराष्ट्र केसरी किताबचा मानकरी ❤

    • @JustChillbro482
      @JustChillbro482 5 หลายเดือนก่อน

      1no krnara kitabacha mankari asto , fakt aaj Maharashtra kesari zala !! Karjat maidanat Lara ani Balma mahararsahtra kesari zale

    • @yashmore2682
      @yashmore2682 5 หลายเดือนก่อน +2

      @@JustChillbro482Tuz mhanan barobr ahe pn pratek finale madhe jato to partek bail wala tyachya nava pudh jo to kitab lavtoy as konch kart nahi ay ki 1no karel toch kitan lavtoy aaj jii bail mahiti pn nahit tya bailan chya nava pudh chaturth Hindkesari kitaab lagtyat

    • @sandeepkhot1597
      @sandeepkhot1597 5 หลายเดือนก่อน

      ​@@JustChillbro482.... शेळ्या मेंढ्या पळ....😂😂

  • @itsmecareless3279
    @itsmecareless3279 5 หลายเดือนก่อน +9

    Sandy dada मी जालनाकर रात्री Whatsup ला पुण्यातल्या मित्रा सोबत चर्चा चालली होती बोलता बोलता त्याला म्हणल ऊद्या सुंदर च्या सेमीत ही गाडी लागली पाहीजे आणी ती आज लागली आणी सुंदर ने ती अंतरात मारली 😅 आणी त्याला बोललो सुंदर ने ही गाडी मारली तर एक नंबर फीक्स होणार का तर होणारच❤🎉

  • @sharad8582
    @sharad8582 5 หลายเดือนก่อน +1

    सुंदर 🔥🔥

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 5 หลายเดือนก่อน +2

    आहेच लाडका सुंदर ❤

  • @CISF136
    @CISF136 5 หลายเดือนก่อน +3

    Yes. .....I am so happy 🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 5 หลายเดือนก่อน +9

    Congratulations ❤❤🎉🎉

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 5 หลายเดือนก่อน +4

    आज बकासुर राजा च्या गाडीला जेवडं स्पीड होत तेवडं कुठल्याच गाडीला नव्हत पण बाॅड लक 😢

  • @sachinbhosale-bw3qk
    @sachinbhosale-bw3qk 5 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ओन्ली सुंदर

  • @sushantghorpade6234
    @sushantghorpade6234 5 หลายเดือนก่อน +2

    सुंदर❤❤❤❤

  • @prafulshinde1598
    @prafulshinde1598 5 หลายเดือนก่อน +3

    sanday भाऊ नाद खुळा दिलदार व्यक्तिमत्व मा. Sanday भाऊ

  • @user-xs2ks2ix6x
    @user-xs2ks2ix6x 5 หลายเดือนก่อน +1

    सुंदर ❤

  • @sandy-ki3li
    @sandy-ki3li 5 หลายเดือนก่อน +3

    मस्त

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 5 หลายเดือนก่อน +1

    सुंदर

  • @ajitdeokar7247
    @ajitdeokar7247 5 หลายเดือนก่อน +1

    Congratulations Sundar & sundar

  • @NitinPawar-bh5mn
    @NitinPawar-bh5mn 5 หลายเดือนก่อน +6

    किंगमेकर सुंदर.❤

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 5 หลายเดือนก่อน

    अभिनंदन सर्व बैलगाडा मालक गाडी चालक सर्व टीम 🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕🌹👌🏼💕

  • @piyushmadhukarpawar589
    @piyushmadhukarpawar589 5 หลายเดือนก่อน +1

    Congratulations sundar ❤❤🎉🎉🎉🎉

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 5 หลายเดือนก่อน +1

    Congratulations…..sundar jaan😍😍😍😍😍

  • @SantoshPatil-iy6xs
    @SantoshPatil-iy6xs 5 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤❤❤ sunder

  • @sachinbhopate922
    @sachinbhopate922 5 หลายเดือนก่อน

    Sundar❤

  • @pruthviraj-ix1ew
    @pruthviraj-ix1ew 5 หลายเดือนก่อน +4

    1 Li comment sandy bhau

  • @sahilkabdule2005
    @sahilkabdule2005 5 หลายเดือนก่อน +1

    Silent killer सुंदर ❤

  • @YOUTUBE_RAJ02
    @YOUTUBE_RAJ02 5 หลายเดือนก่อน +4

    First like❤❤

  • @chetan9881
    @chetan9881 5 หลายเดือนก่อน +2

    किंगमेकर सुंदर

  • @user-xj5tm1co2x
    @user-xj5tm1co2x 5 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤

  • @dineshnarvekar9907
    @dineshnarvekar9907 5 หลายเดือนก่อน +1

    विजुभाऊचा सुंदर किंग आणि तात्यांचा पण 👑👑

  • @ajpatil7780
    @ajpatil7780 5 หลายเดือนก่อน +2

    ओरिजनल महाराष्ट्र केसरी मैदान कोळे मैदान...

  • @nitinkamthe10
    @nitinkamthe10 5 หลายเดือนก่อน +5

    गाडी तासात नसती गेली तर बकासूर आणि राजा🎉

    • @mayurbebale1318
      @mayurbebale1318 5 หลายเดือนก่อน +6

      अरे बाकीचे काय असेच आहेत का सुंदर च्या शेजारी लागल्यावर कोणी बोलायचं नाही मी त्यांची गाडी मारेन

    • @Ronald99855
      @Ronald99855 5 หลายเดือนก่อน

      Tu kasegav la pn asch mhnt hota😂😂😂😂😂🤭🤭🤭🤭🤭🤭🤭

  • @kiranphalke2816
    @kiranphalke2816 5 หลายเดือนก่อน +1

    BOSS

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 5 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @mohandagade3989
    @mohandagade3989 5 หลายเดือนก่อน +2

    वाघ ❤❤❤❤❤❤❤

  • @bhupalgade4219
    @bhupalgade4219 5 หลายเดือนก่อน +2

    सुंदर प्रेमी ❤❤❤

  • @yogeshkarale3158
    @yogeshkarale3158 5 หลายเดือนก่อน +2

    वस्ताद ❤🎉

  • @somnathoffIcial672
    @somnathoffIcial672 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤🎉🎉

  • @vishalkale867
    @vishalkale867 5 หลายเดือนก่อน

    🎉❤

  • @user-mo1oc8jt4l
    @user-mo1oc8jt4l 5 หลายเดือนก่อน +1

    काळीज ... ❤❤❤❤ BOSS

  • @mohandagade3989
    @mohandagade3989 5 หลายเดือนก่อน +2

    सुंदर प्रेमी ❤❤❤❤❤

  • @ravindrapawar1447
    @ravindrapawar1447 5 หลายเดือนก่อน +3

    King mekar Sundar❤❤❤

  • @sanketgarud2518
    @sanketgarud2518 5 หลายเดือนก่อน +1

    Kingmaker ❤❤❤

  • @AnkitNalawade7777
    @AnkitNalawade7777 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤

  • @amoljadhav6401
    @amoljadhav6401 5 หลายเดือนก่อน +1

    आत्ता सुंदर आणि भारत परत पळे पायजे

  • @amolshinde7405
    @amolshinde7405 5 หลายเดือนก่อน +1

    Amcha ladka nisarg garden katraj Sundar..

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 5 หลายเดือนก่อน +4

    काळ्या मातीत सुंदर पळतोच आणि नंबर करतोच

  • @shubhamsurlepatil8476
    @shubhamsurlepatil8476 5 หลายเดือนก่อน +1

    करल काय नाद परत...✌🏻❤️‍🔥

  • @kunalnannavare8395
    @kunalnannavare8395 5 หลายเดือนก่อน

    Ujadat final zal tar sundar ani bakay akiat nahi konala antar ast❤

  • @nasirmokashi2828
    @nasirmokashi2828 5 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉

  • @kiranpilane8957
    @kiranpilane8957 5 หลายเดือนก่อน

    वस्ताद बोलतात वस्ताद ❤🙌💯😍😍

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 5 หลายเดือนก่อน

    Bakasur ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sagarbhandari2124
    @sagarbhandari2124 5 หลายเดือนก่อน

    हेदूटणे चा सुंदर ❤️🤴🔥

  • @jitugodase1660
    @jitugodase1660 5 หลายเดือนก่อน

    पुसेगाव Hindkesri fkt rahilay... बाकी sarv bhetlay... Tevdch swapn baki.... सूंदर प्रेमी... ❤😍❤️

  • @surajchavan7752
    @surajchavan7752 5 หลายเดือนก่อน +1

    Ja Ghari Mg..!

  • @shubhamsurlepatil8476
    @shubhamsurlepatil8476 5 หลายเดือนก่อน +6

    दादा भारत सुंदर कधी दिसणार सांगा की😢

    • @sushildeshmukh761
      @sushildeshmukh761 5 หลายเดือนก่อน +2

      लवकर दिसणार भाऊ 🔥🔥 नक्कीच तयारीत रहा फक्त 🔥🔥

    • @shubhamsurlepatil8476
      @shubhamsurlepatil8476 5 หลายเดือนก่อน

      @@sushildeshmukh761 ओके दादा😊😊

  • @miahenagin9284
    @miahenagin9284 5 หลายเดือนก่อน

    Bosssssssssss

  • @sagarrandive2139
    @sagarrandive2139 5 หลายเดือนก่อน +1

    तात्याचा मी फॅन आहे ❤❤

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 5 หลายเดือนก่อน

    महेश देवकर अगाशिवनगर यांचा हिंदकेसरी पक्ष्या

  • @ganeshshirke1403
    @ganeshshirke1403 5 หลายเดือนก่อน

    Bharat kami jalay ni sundar ch Nashib changal ahe