| हिंदकेसरी चिक्या बैल | मुलाखत व गाजवलेले मैदान आठवणी | माळशिरस | सोलापूर | Khillar Cow |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2021
- आपली गाय आपली माणसं...
• facebook-
/ khillar.gosanvardhan
• Instagram- khillar_gosanva...
• Twitter- Khillarcow?s=09
• Gmail-
khillargosanvardhan@gmail.com
khillarcow@gmail.com
• TH-cam Channel- Khillar Cow
#हिंदकेसरीबैल #चिक्या #Khillarcow
बैलगाडा शेत्रातील माळशिरस तालुक्यातील एक दमदार व्यक्तिमत्व कै. पैलवान शामराव आप्पा वाघमोडे
Miss you appa...😔💐
नम्र. विनंती आहे. मोठा लक्ष्या ची विडीयो लवकरात लवकर टाका सर्वजण खुप आतुर झालोय पाहण्यासाठी🙏
⚜️💫❤️मोठा लक्ष्या💯🌎⚜️
आज विडीयो बघितल्यावर आप्पाची खुप आठवण आली राव मिस यू आप्पा
Miss u papa🥺🥺😭aaj sagl aahe pn tumhi nhi 😭khup miss krtoy tumhala🥺😭😭
😔
आमच दैवत आमचे गुरु दिलखुलास व्यव्तिमत्व
आप्पा miss you appa
कडक मुलाखत, अश्याच सर्व हिंदकेसरी आणि टॉप च्या बैलांची मुलाखत घ्या
बैलगाडी शर्यत क्षेत्रातील मानाचे नाव पै. शामराव आप्पा वाघमोडे. Miss you appa.
सर हा हिंदकेसरी चिक्या अतीत मधला आहे सुधीर पांढरपट्टे यांचा होता
1 number zali mulakhat. Breeding var bail suru kela tyacha fayda bagha. Aata kiti navin bail tayyar zale. Baki lokanni tyacha aadarsh ghyava ase udaharn aahe. Abhinandan
नाद आपुलकीचा.....नाद आनंदाचा.....नाद बैलगाड्याचा...🔥💛😘
बैलाचा विडिओ नीट घ्या जरा दादा,मैदानाची विडिओ असतील तर ते पण टाका,बाकी मुलाखत 1 नंबर
एकच नंबर 🔥🔥🔥🔥
सुंदर मुलाखत 👌👍🌹
नाद एकच बैलगाडा शर्यत💯🔥
चिक्याचा पहिले मालक वैभव गुरव अतीत ता जि सातारा हे होते
आप्पा असताना मुलाखत व्हायला पाहिजे होती
0
सर हिंदकेसरी मोठा लक्षा ची विडीओ केव्हा येणार आहे.....लई उत्सुकता लागली आहे....
पंढरी शेठ फड़के यांचा बादल हिडिओ बनवा
सुधीर शेठ पांढरपट्टे रांहनार मु. पो. अतित. ता. जि. सातारा हे हिंदकेसरी चिक्याचे पहिले मालक आहेत
नादच👌👌👌👌
Miss you appa
मस्त मुलाखत दिली
चिक्याचा पहिला मालक सातारा अतीत चा होता
चिक्याचा सर्वांत प्रथम मालक सातारा,अतीतचा होता
अमचाच होता
सुधीर पांढरपट्टे अतित
Nice 🎉🎉🎉
shamaapacha chikya kayam final karaycha 1 numbar bail hota
नमस्कार भाऊ तुम्ही खूप छान माहीत दिली आहेत
चिवळा ड्रायवर ची मुलाखत घ्या तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर
प्रदीप नाना खराडे यांच्या हिंदकेसरी पठाण ची मुलाखत
मोठा लक्षा चा व्हिडिओ टाका
न्हावी च्या वजिर ची मुलाखत घ्या
1 No 👌👌👌👍👍
Nice 👍
👌🏻👌🏻💐💐💐
Miss you आप्पा
अतिशय सुंदर माहीती
Miss you.....आप्पा
अप्पा आज तुमची आठवण झाली
वा मस्तच बैलजोडी शर्यत मस्तच
दादांनी बरोबर सांगीतल
नंदी ला कदीच अंडी देऊ नका
माळशिरस तालुक्यातील सर्वांत मोठे मैदान बैलपोळा माळशिरस त्याखालोखाल मांडवे गावचे होते पण आता मांडवे गावात मैदान होत नाही ....
Nice
शामराव आप्पा आमच्या गावातले आहे माळशिरस मधले तुम्ही तिथं आलं का
दिलखुलास व्यक्तिमत्त्व
आमचे जिवलग मित्रबंधु वर्गमित्र अप्पांचे चिरंजीव पै.पृथ्वीराज (भैय्या) वाघमोडे यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...💐
शुभेच्छुक:- समाधान आसंगी (कर्नाटक) राज्य ता. इंडी जि. विजापुर
(बैलगाडा &श्वान शर्यत प्रेमी)
चिक्या शर्यतीसाठी सुधीर पांढरपट्टे यांचे कडे तयार झाला.फडकेंची खरेदी सुधीर पांढरपट्टे(आतित) याचे कडून आहे.
There are few families in maharashtra who are interested in keeping Bullock's for racing.we hope govt.will take note of this and would offer justice to them.hats off to them.buĺlocks desh ki Shan.jay kisan.
सरकार ने शेतकरी चे चांगलीच मारली ..नमो महा..सरकार
सासवडचा बाज्या बैलावर एक विडिओ बनवा.
बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य खेळ म्हणून घोषित करावे
शुगर ची घ्या विडीओ
शुगर च विडिओ बनवा
👍👍👍👍👍✌👍👍
न्हवी च्या वज़ीर ची पन घ्या
मिस युआप्पा महाराष्ट्र किंग
आप्पा मिस यू खुप नाव आहे
Sir sonarpadyacha sonya chi video kadhi yenar..?
Ha chikya majya mamakde hota fadke sheth la vikla hota
651000 la
शर्यत चालू झाली पाहिजे
BABA NIKAM KODOLI SATARA YANCHI MULAKHAT GHA
मी भैय्या कोळेकर आहे माळशिरस वरून तुमचा नंबर प्लीज एखाद्या व्हिडिओ टाका आमच्या बैलाची मुलाखत ट्विटवर द्यायचे आहे तुम्ही नंबर प्लीज टाका
Shri. Pandharishet fadake panvel khup nav ahe bailgada kshetrat
मोठ्या वजिर ची मुलाखत घय
Hie amhala wai chya sonyachi mulakat ghyaychi ahe
खूप छान मुलाखत खेतली साहेब 🙏
आपल नंबर दया plz
साहेब आपला नंबर दया किंवा फोन करा 8623841118
आबा डोंगरे च्या हिंद केसरी नंद्या ची मुलाखत घ्या🙏 1 नंबर च्या 200 तरी फायनल असतील
Pandari shet fadake sahebpanvel vihighar raigad
भाऊ शर्यतीत किती पैश्याचे बक्शीश किती मिळत ते पण विचारा 😊😊
नक्की विचारा
Dsp group chi mulakhat kara
Chikya bajya chi gadi 1no palaychi..prthviraj chya navav gadi palaychi
Motha lakshya chi vedio banva
😱😱😱😱😱🔥🔥
Mota Lakshya chi video kara
सभाळायला आहे का
Sar tumcha numbar..medil
आम्ही कर्जत च आहेत
बब्या चा interview टाका
Ya chanel var getlela aahe paha
.gf
नम्र. विनंती आहे. मोठा लक्ष्या ची विडीयो लवकरात लवकर टाका सर्वजण खुप आतुर झालोय पाहण्यासाठी🙏
⚜️💫❤️मोठा लक्ष्या💯🌎⚜️