एखादं मैदान अस मोठं झालं की लगेच सगळ्यात जास्त वाट बघत असतो तुमच्या व्हिडीओ ची कारण तुमची असे एकटेच आहात जे मनमिळाऊ सगळ्यांसोबत मैदानामध्ये जाऊन सगळ्यांचा भावना त्यांचे नियोजन अजून भरपुर काही जाणून घेता आणि आम्हाला निसस्वार्थी आम्हाला पण कळवता खरच तुम्ही खूप gret आहात तुमच्या पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा जीवनात कोणतीही अडचण आली तर मला सांगा 100% मी प्रयत्न करेल
Gath pass jhali tr Gada ani Gulal sanklpana Khup chaan Final chech mankari ahet Dadanch Niojan Ek Number Public Tufan hota Khillar Cow Channel Janardan sir khup chaan ani loka tumcha channel paging prabhavit Hotat tetlach mi Ek Thank you very much 👍😇
तुमच्या कार्याला यश येतंय एवड्या मोठ्या मैदानात फायनल ला तीन च मैसूर बाकी सगळे आपले खीलार काही दिवसात हे चित्र अजून देखील बदलेल शंभू सुंदर आणि सुंदर यांची पण मुलाखत घ्या कारण सगळे जुने आहेत अन् यांची पण मोठी परंपरा राहिली आहे जुन्या लोकांना पण यश येऊ लागलंय आता शांतता संयम आणि कार्यक्रम हे वाक्य खर होऊ लागलंय अन् ह्या निमित्ताने एक धडा सुद्धा भेटला असेल फडाला की पळते ती पळवली पाहिजे अंतराने no झाला असता पण असो लोकांचं mind set नाही बदलू शकत पण तुमचं कार्य असच चालू राहुदे सलाम तुमच्या कार्याला❤❤❤
दादा मी पुर्ण लाईव्ह मैदान बघितले पण तुमच्या विडीओ मध्ये जी ताकद आहे ती लाईव्ह मध्ये मला आली नाही. विशेष म्हणजे तुम्ही जी संकल्पना सांगितली गटाला गदा आणि गुलालाची ती आवडली. मुलाखती थोडक्यात झाल्या पण छान दिसल्या. धन्यवाद 🙏🙏
दादा गाडी फायनल ला अजून जोरात पळाली असती... तुम्ही दोणी सेमी बघा कमी सेकंदात आली होती गाडी.. पण जर तर ला काही अर्थ नाही आता.. 16 तारखेला बघा सर्जा च स्पीड आता
घाडगे साहेब तुमच्या मुलाखती साठी 2 दिवस झाले असाच दीड जीबी घालवतोय का तर तुमची मुलाखत बगण्यासाठी आत्ता बगा मनाला शांतता मिळाली .. आणि हो कळंबी च्या शंभू ची मुलाखत घ्या .. 😊🙏
घाडगे सर आमच्या जीवन ड्राइवर निनामकर यांचा आदत किंग सुंदर आणि निसर्ग गार्डन कात्रज अर्थात सुभाष तात्या मांगड़े रुस्तम ए हिंदकेसरी no 4 चे मानकरी यांची पण मुलाखत हवि होती असो आमच दुर्भाग्य ❤👑🙏
9 tarikh la purn divas mobile hatat gheun baslo hoto sakali pasun sandhyakal paryant khup chhan niyojan kel dadani next year amhi nakki asnar ya maidanala
मैदान झालेल्या रात्री पासून अनेक वेळा चॅनेल उघडुन बघितला मुलखात अलिये का. आज बघायला मिळाली ❤
आम्ही पण खूप पहिला पण आत्ता मुलाखत पहिली खूप भारी वाटले ❤
Khara aahe he
500 vela gup rey फेकू
@@amarmane32 7c66666
🎉🎉🎉
एखादं मैदान अस मोठं झालं की लगेच सगळ्यात जास्त वाट बघत असतो तुमच्या व्हिडीओ ची कारण तुमची असे एकटेच आहात जे मनमिळाऊ सगळ्यांसोबत मैदानामध्ये जाऊन सगळ्यांचा भावना त्यांचे नियोजन अजून भरपुर काही जाणून घेता आणि आम्हाला निसस्वार्थी आम्हाला पण कळवता खरच तुम्ही खूप gret आहात तुमच्या पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा जीवनात कोणतीही अडचण आली तर मला सांगा 100% मी प्रयत्न करेल
भविष्यात सगळ्यांना ठोकणार ..जीवन ड्राईव्ह र यांचा आदत किंग सुंदर
बकासुर च्या मागच्या गर्दीमध्ये घाडगे साहेब तुमचा खूप मोठा वाटा आहे...💐💐
पडद्या मागचे सूत्रधार 🔥
खरंय मोहिल ने बगताच smile दिली ह्यावरूनच समजलं
अगदी खरं बोला मित्रा
th-cam.com/video/QVlH0sWc7Pc/w-d-xo.html
0 app 12:54 @@mayursabale8202
मस्त विडिओ बनवला. मैदानाच्या आतल्या गोष्टी कळाल्या. बारीक डायवर लय दिवसानी दिसला आणि दरवेळेसप्रमाणे फायनल आधी निकाल सांगितला . 👑 बकासुर & महिब्या 👑 रुस्तुम ए हिंद झाले .
घाडगे साहेब तुम्ही एकदा पण सुंदर + सुंदर ची गाडी नाही दाखवली सगळ्यांनी मन जिंकली गाडीन
सगळ्यांची मन जिंकली ती सुंदर + सुंदर ने = अतिशय सुंदर वासरू घेऊन नंबर केला 🤙 मानल सुंदरला
Agadi barobar manat bharali hi Jodi ❤
Driver anjir lagla hota semi la
Loby zalya mule ghotala zala
@@rahulkurade5564 gadi bad manje Bad rule is rule
@@rahulkurade5564 palun marayla hi kay binjod nahiye
@@PankajPatil-ni9do Sheput chavycha nhi ha pn niyam hota !!
खूप छान व्हिडिओ सगळे बैल जवळून बघायला मिळाले ,आणि थोडक्यात पूर्ण दिवसाचं शर्यतीचा सार आहे तो बघायला मिळाला ,आणि सगळीकडे बकासुरची हवा
बकासुर गावरान बैल आहे ❤ तरी पॉवर बघा
नक्की बकासुर नंदी अवतार आहे बकासुर च्या मालकाला विनंती करतो बकासूर ला देवा सारखा ठेवा❤ 🙏🏻🙏🏻
🎉🎉🎉🎉❤❤❤❤ बकासुर प्रेमी खुप खुप आहेत 🎉🎉❤❤❤
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे थार गाडि चा माणकरी झाला आहे
शंभु आणी रोमन भविष्यात खूप नाव करणार आहेत दोन्ही पण जातीची बैल आहेत ,जीवन ड्राइवर चा सुंदर पण
Gath pass jhali tr Gada ani Gulal sanklpana Khup chaan Final chech mankari ahet Dadanch Niojan Ek Number Public Tufan hota Khillar Cow Channel Janardan sir khup chaan ani loka tumcha channel paging prabhavit Hotat tetlach mi Ek Thank you very much 👍😇
लाईव्ह पाहण्यापेक्षा तुमचा व्हिडिओ बघण्यात एकदम उदाहरणासह स्पष्टीकरण असते
th-cam.com/video/QVlH0sWc7Pc/w-d-xo.html
घाडगे साहेब सुमित भाडळे आणि अधिक पैलवान च्या शंभु ची आवरजुन मुलाखत घ्या हि विनंती🎉❤❤🙏🙏
घाडगे साहेब जीवन ड्रायव्हर चा सुंदर ,एक bite झाली पाहिजे
खरंच झाली पाहिजे 👌🏻🔥
th-cam.com/video/QVlH0sWc7Pc/w-d-xo.html
तुमच्या कार्याला यश येतंय एवड्या मोठ्या मैदानात फायनल ला तीन च मैसूर बाकी सगळे आपले खीलार काही दिवसात हे चित्र अजून देखील बदलेल शंभू सुंदर आणि सुंदर यांची पण मुलाखत घ्या कारण सगळे जुने आहेत अन् यांची पण मोठी परंपरा राहिली आहे जुन्या लोकांना पण यश येऊ लागलंय आता शांतता संयम आणि कार्यक्रम हे वाक्य खर होऊ लागलंय अन् ह्या निमित्ताने एक धडा सुद्धा भेटला असेल फडाला की पळते ती पळवली पाहिजे अंतराने no झाला असता पण असो लोकांचं mind set नाही बदलू शकत पण तुमचं कार्य असच चालू राहुदे सलाम तुमच्या कार्याला❤❤❤
आंण्णा तसं बघितलं तर बकासुरला तुम्ही मार्केट मध्ये आणलं सोन्या बरोबर पैरा करुन पुसेगाव पासुन
बरोबर आणि khillar cow दिसला कि मोहिल आणि मामा चा चेहऱ्यावर हास्य होते
लहानातल्या लहान मुलाला पण माहितीय असा आपला चॅनेल..Khillar Cow प्रेमी
घाडगे साहेब तुम्ही जे प्रेक्षकांना विचारत होता की कोण एक नंबर करणार सगळ्यांचे उत्तर एकच बकासूर👹👹 तेव्हा ते ऐकून अंगावर काटा आला👹👹👹👹✌✌👌👌💐💐
आता बकासुर ची मुलाखत घ्या की राव 🧡🧡🙏🙏💐💐
ज्यास्त जर कशाची वाट बगितली जाते तर ती म्हनजे तुमच्या व्हिडीओ ची...
खरच भाऊ ...
मि पन वाट बघत होतो..
मी नाशिक cha आहे सर तुमच्या videochi खूप vatt Baghto sir ग्रेट of घाडगे सर
बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
छान व्हिडीओ.झाली दादा.पण मांगडे तात्यांची.मुलाखत नाही घेतली.आदत.वासरां.बरोबर.फायनल चा.मानकरी.झाला🎉🎉🎉🎉
मामा एक व्हीडीयो सुंदर ची फक्त. Please 🙏🙏🙏 कारण आदत वासरा सोबत गुलालात राहण सोप नाय हो
माथुर ल 2 बौंसर लागले पण त्याच मैदानात बकासुर ल 10 पोलिक्स दोन 3 स्टार पोलिस लागले
घाडगे साहेब खूप खूप छान तुमचे काम खूप चांगले आहे महाराष्ट्र मध्ये नव्हे तर संपूर्ण देशात तुमच्या चैनल सारखा चैनल कुठेच नाही
घाडगे साहेब खुप वाट पाहत होतो विडियो ची 😮❤❤❤
🔥🔥❤️लाईव्ह बागाय माजा येत नाई तेवढं तुमचा व्हिडिओ बगाय माजा येते घाडगे साहेब 🔥🔥🔥❤️
Correct 💯
दादा
मी पुर्ण लाईव्ह मैदान बघितले पण तुमच्या विडीओ मध्ये जी ताकद आहे ती लाईव्ह मध्ये मला आली नाही.
विशेष म्हणजे तुम्ही जी संकल्पना सांगितली गटाला गदा आणि गुलालाची ती आवडली.
मुलाखती थोडक्यात झाल्या पण छान दिसल्या.
धन्यवाद 🙏🙏
घाडगे साहेब तुमच्याच व्हिडिओ ची वाट बघत होतो.....😊
Mahibya chhan palala.
Pan vishesh aahe ek bakasur la itka speed kasa asu shaktoy murti lahan kirti mahan❤🎉
Bakasur ani mahibya king tharche superb ❤❤❤❤❤❤❤
चंद्रहास दादा तुम्ही खरे पैलवान दुसऱ्या लोकांची खेळांची कदर केली
तुम्हाला मानाचा मुजरा
खरा बादशाह विठ्ठल ड्रायव्हर आहे
आंण्णा एक नंबर विडीओ लवकर टाकत जा विडीओ
Tari manla sir tumchi video kshi ny ali ajun.. Mst
Saheb 1 no. Video kal pasun vat pahat hoto kadhi video padel asa ani partek maidanat ak tari sankalpana rahatech tumchi...... 🌹🌹 Dhule taluka sakri---. Jaitane, 🙏🙏🙏
लई वाट बघितली राव 🧡🧡
Ya video madhe purn kadla ki bakasur aani mahibya. N overtake kela hoto khup antar cover kela hota finele la
Tumchi kamal aahe ghadge saheb purn divas bhar thambun tumi dagadat bilachi mulakhat gheta ani ratri paryant thith thanyat khup chhan kam karatat tumi
महीब्या अजूनही 50 टक्के आजारी आहे तरी सुद्धा बकासुर सोबत समान पळतोय पूर्ण बरा झाल्या नंतर बकासुर ला वाढून पळल
Dada sunder Sunder chi bite ghayla pahije hoti mast palali hoti gadi. Paira pan khatarnak hota.
Sundar sarkha tal konalach nahi gadi 1tangyan pudh hota 👑❤️💝
Changali palali gadi ❤
धनावडे बापू असं प्रत्येक मैदानात झेंडा पाडा एक नंबर अभिनंदन बापू
घाडगे साहेब तुमच्या मुलाखतीची खूप वाट बघत होतो धन्यवाद 🙏🙏
बबन ड्रायव्हर एवढ्या घाईत काय चाललय😆😂😂दम निघत नाही✌️😂
काय राव सुंदरची गाडी दाखवला नाही ...
Gautam bhaiya kakade yancha Sarjaya chi gadi jar fall zali nasti tar nikal veglach aasta❤❤🎉
दादा गाडी फायनल ला अजून जोरात पळाली असती... तुम्ही दोणी सेमी बघा कमी सेकंदात आली होती गाडी.. पण जर तर ला काही अर्थ नाही आता.. 16 तारखेला बघा सर्जा च स्पीड आता
Bhau tumche sagle video bagitle Ajchya videot sunder la ka nhi ghetla te sanga avo tumhi mantay hyo adat la geun palala tyo palala avo sunder 16 mahinyachya adat vasara bara palala tyacha sadha videot ulekh nhi khup vatt bagath hoto video chi
सुंदर,सुंदर मस्त दिसत होती जोडी
Ho sudarla dakhavla sudha nahi 😔
सचिन ड्रायव्हर अमरापूरकर यांची मुलाखत घ्या
साहेब किती वाट बघाय लावता आम्ही म्हणलो साहेब गेले नाहीत की काय मैदानाला
Mast, baila la bouncer first time baghitale ❤
Purn video madhi Sundar ch nhi Kay rao …
Final chi gadi ahe 4 number kelay ❤🥰🥰
Ek no you tube channel khillar cow❤
भाऊ लय वाट बघितली तुमच्या मुलाखतीची😊
th-cam.com/video/QVlH0sWc7Pc/w-d-xo.html
बकासुर मुळशी एकच नंबर
साहेब....1no video.. वाट बघितली...❤
मस्त व्हिडिओ बनवलाय दादा ओनली बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Dada quarter finel ch kai zal ani,bakshis kai kai hote tya made please sanga
Ghadge saheb sundar la ka o ghetla nahi oo😢😢
घाडगे साहेब तुमच्या मुलाखती साठी 2 दिवस झाले असाच दीड जीबी घालवतोय का तर तुमची मुलाखत बगण्यासाठी आत्ता बगा मनाला शांतता मिळाली .. आणि हो कळंबी च्या शंभू ची मुलाखत घ्या .. 😊🙏
दिलीप ड्रायव्हर आणि आदत वासरू हल्ली त्यांची मुलाखत द्या
Vat baghat hoto ki Gadage bhau chi video kadhi yete ti....
Enjoy my family with Watching video ❤❤❤❤
छान मुलाखत ❤❤❤
दादा ताडाळी भिवंडीच्या महेश शेठ ची मुलाखत घ्या की ( हिंदकेसरी कण्हया )
घाडगे सर आमच्या जीवन ड्राइवर निनामकर यांचा आदत किंग सुंदर आणि निसर्ग गार्डन कात्रज अर्थात सुभाष तात्या मांगड़े रुस्तम ए हिंदकेसरी no 4 चे मानकरी यांची पण मुलाखत हवि होती असो आमच दुर्भाग्य ❤👑🙏
छोटा सुंदर ची मुलाकात घ्या ♥️
जीवन डायवर निनाम याच्या सुंदर ची मुलाखत
किती दिवस झाले खिल्लार ची मुलाखत वाट पहात होतो
🔝👌❤️ नाद मुलाखत आसंती साहेब तुमची 🤝🎊🎉😎
4:30 हे आमच्या गावच आहे राजूशेठ चा लक्ष्मणराव
मी कधी पासून तुमच्या विडिओ ची वाट पाहत होतो
Ghadage saheb chan kam kartay tumi..nice
Bakki tumchya saglya mulkhati changlya astat aani tumchya vedio chi vaat pahat asto ❤assch pudh kam karat rahva♥
मायणी मैदान मुलाखात पाठवा
घाडगे साहेब लवकर व्हिडिओ टाकत जावा
दुसर्या दिवशी तरी तुमच्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघावी कारण तुमच्यामुळे आम्हाला सगळे बैल जवळून बघायला मिळतात
हे पाहिलं आणि शेवटचं मैदान जिथं आयोजकांवर च अन्याय झालाय... चुकलात मास्तर आणि मोहिल...
रोमन बरोबर जो बैल होता त्याची मुलाखत
शंभू आहे kalambi चा 🎉
❤❤❤ bakasur ❤❤❤
9 tarikh la purn divas mobile hatat gheun baslo hoto sakali pasun sandhyakal paryant khup chhan niyojan kel dadani next year amhi nakki asnar ya maidanala
सूर्या बैलाची मुलाखत घ्या
बारीक ड्रायव्हर शेपूट चावले ते पहिले का व्हिडिओ मध्ये
सेमी ला सुंदर चे पण चावले.. म्हणून बारक्या वासरू वर अन्याय झाला बाजूच्या ....
आवाज ऐकला घाडगे साहेब तुमचा नमस्कार 🙏
तुमचा अदांज खरा ठरतो घाडगे साहेब
Ghatage saheb sundarla ka nahi dakhavala sanga rao 🙏
सेमी ५ मध्ये गौतम भैया च वाघ कसा पळतोय....ठोकला सुंदरला तरी पण निकाल नाय दिला
Bhawa etihas karun thevlY sundar ne ... nav theu nakos nandi ahet ...
sunder suttiwar khup pudhe hota❤🎉
फक्त अर्धा तास ? चांगल्या 4 ,5 विडिओ पाहिजे होते
Sundar ka nahi o dakhavala 🤔😔😔😔
एक नंबर व्हिडीओ ❤
आतुरता संपली ❤
th-cam.com/video/QVlH0sWc7Pc/w-d-xo.html
खूप छान संकल्पना सांगितली पैलवान
मैदान कितीही चांगल झाल तरी तुमची व्हिडिओ बागितल्याशिवाय मैदान झाल वाटतच नाही.
Gghadge saheb parat first view'ani first comment
King Fakt ekach BAKASUR 😈👑 Kay hawa ahe Bakya chi 😎🔥
साहेब मैदान मोठ होत व्हिडीओ अजुन मोठी हवी होती
जबरदस्त मुलाखत गाडगे साहेब
घाडगे साहेब सुनील मोरे सरकारांची मुलाखत घ्या