सर चे प्रश्न म्हणजे लय उपयोगी असतात खरच मना पासुन आभार 🙏 सर्व महिती मिळत जाते व्हिडिओ मुळे तुमच्या खूप लोक व्हिडिओ बनवतात पण तुम्ही एक अगळा वेगळा व्हिडिओ टाकता 👍👌
मैदान चालू झाल्या पासून बघतोय मी.चीक्या,बाजी आणि भारत ही 3 बैल प्रत्येक मैदानात फायनल चा फेरे पळत्यात नंबर किती का होईना.पण फायनल ला असत्यात.पडद्या मागचे कलाकार आहेत ही 3 बैल.जास्त चर्चेत नसले तरी गुलालात कायम असत्यात. ❤️
घाडगे साहेब एक विनंती आहे की जयेश शेठ पाटील आणि त्यांच्या दोन वाघ डब्बल हिंदकेसरी छोटा सोन्या आणि चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या एक मुलाखत घ्या ही नम्र विनंती आहे
पुसेगाव चां मिल्खा. शेठ ची व्हिडिओ करा आत्तापर्यंत बैलाने वासरे आणि आणि कधी चर्चेत नसलेली बैल गळ्यात घेऊन सगळ्या टॉप चां गाड्या मारला आहेत आणि चालू सीझन ला सगळ्या मैदानात गट पास आहे गट पास चे 100% रेकॉर्ड आहे
सर चे प्रश्न म्हणजे लय उपयोगी असतात खरच मना पासुन आभार 🙏 सर्व महिती मिळत जाते व्हिडिओ मुळे तुमच्या खूप लोक व्हिडिओ बनवतात पण तुम्ही एक अगळा वेगळा व्हिडिओ टाकता 👍👌
हरासो किंवा जीत आपल्या मनात कायम चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्याचा असणार
❤❤❤💯💯💯💯
सगळ्यात जास्त वाट बघत होतो दादा🙏❤️🌎
आम्ही आलो होतोत मैदान बघायला पण तुम्ही काही दिसले च नाही मैदान एक नंबर झाले
मैदान चालू झाल्या पासून बघतोय मी.चीक्या,बाजी आणि भारत ही 3 बैल प्रत्येक मैदानात फायनल चा फेरे पळत्यात नंबर किती का होईना.पण फायनल ला असत्यात.पडद्या मागचे कलाकार आहेत ही 3 बैल.जास्त चर्चेत नसले तरी गुलालात कायम असत्यात. ❤️
बलमा एक
Balma
Balma pn astoy bhau
आताच्या घडीला शर्यत क्षेत्रात बाजीला खुप
स्पीड आहे. बाजीची गाडी तासाला लागली
नाही तर, बाजी घावत नाय. सोन्या 5050 प्रेमी
Ok
करंजेपुल चा ट्रिपल हिंद केसरी बाजी❤️👑..... ज्याच सोशल मीडियावर कमी आणि मैदानावर जास्त राज्य आहे
सोनारपड्याच्या विजू नानाची पण बैल दाखवा भाऊ
Dada tumche vidio 1 no asatat 🔥🔥🔥🔥
Sundar la lampi zala hota manun sadya speed Kami aahe. Yeyil sundar parat fom la mag baga kon number gheto
S.K पाटलांच्या पक्षाची आणि शंभू ची मुलाखत कधी टाकणार 🥺🥺❤️❤️
घाटगे साहेब कधी टाकणार मुलाखत
हाय मुलखात झाली पायजे
Lavkar mulakhat aali pahije
खर मैदान तर तुम्ही मारताय एक नंबर सुपर व्हिडिओ असतात आपले
सोन्या चा आणि पाखर्याचा पैरा व्हावा दोन्ही एकाच मापाची आहे तुम्ही प्रयत्न करा गरिबाचा बैल उजेडात येईल
दादा तुमी खंरच गरीब माणसांणा मोठ करता 👑❤
घाडगे साहेब एक विनंती आहे की जयेश शेठ पाटील आणि त्यांच्या दोन वाघ डब्बल हिंदकेसरी छोटा सोन्या आणि चतुर्थ हिंदकेसरी मोठा सोन्या एक मुलाखत घ्या ही नम्र विनंती आहे
Ho naki
किती वेळा घ्यायची भाऊ ?? बाकी चे बैल ,गाडामालक उजेडात कधी येणार मग ?
Tumchya mulakhatila lok pn changla response detat. Mast mulakhat gheta.
Dada tumcha avaj 1 no ahe maja yete vidio bagay 🔥🔥🔥🔥🚩💯🏆
अभिनंदन दादा तुमचं.. 💐💐💐
सर्व सामान्य माणसाचा च्यानल ....
S K पाटील यांच्या पक्षाची मुलाखत घ्यावी तसेच गोवारे करांचा पक्षाची मुलाखत लवकर घ्यावी धन्यवाद
असेच कमीत कमीत 3-4 विडिओ बनवा
तुमचे विडिओ मस्त आहेत
Dada mala khup avad ahe bailgada sharyati chi mi Mumbai la rahto plse dada ata phude sharyat kadhi ahe Ani plse dada tyache directions dya dada plse
7 जानेवारी पठारवाडी पुणे
दादा पाटील पळसखेड जळगांव जामोद जि.बुलढाणा यांची मुलाखत घ्या जि. चे प्रसिद्ध गाडी मालक आहेत खिलार प्रेमी पण आहेत
Kingmaker baaji❤️
Notification aali ki laghech बघितली
Chan kam aahe tumch ....Parakh pan changli aahe baila n chi....Channel chya bhavi vatchalis Shubhecha 💐
26 जानेवारी ला देसाई गाव ला मैदान होणार आहे त्याचा पूर्ण पत्ता सांगा 🙏🏻
बाजी ची मुलाखत घ्या परत एक..
किती गाडी डबल पळाली झाला सांगा
🔱 Matur १००१ 🔱
सुदंर ❤️ भाऊ
घाडगे साहेब mike चा वापर करा
चिक्या ,भारत ,balama ,बाजी यांची मुलाखत घ्या
पुसेगाव चां मिल्खा. शेठ ची व्हिडिओ करा आत्तापर्यंत बैलाने वासरे आणि आणि कधी चर्चेत नसलेली बैल गळ्यात घेऊन सगळ्या टॉप चां गाड्या मारला आहेत
आणि चालू सीझन ला सगळ्या मैदानात गट पास आहे
गट पास चे 100% रेकॉर्ड आहे
मैदान कधी कोठे आहे
पठारवाडीला येणार आहे का 🔥🔥🔥
बगाड ची मुलाखत घ्या राव 🙏
Nice work ❤️🙏
Tx दादा तुमच्या video ची वाट पाहत hoto
लय वाट बघितली मी तूमच्या वीडियो दादा
खीलार काऊ चे अभिनंदन
दादा 1 no video ahi
Baji chi mulakhat gha please 🥺🙏🏻
1नंबर video
puspa baila cha malak cha number dya dada
भारत संभा कॅमेरात कमी दिसले पण लास्ट ला धप्पा दिला 👑🌪️
Kadak 1 number
Chan sir
Don vela palala sonya ani bakasur pn 2 vela palala
लाला 😍
सातारा एक्सप्रेस बलमा ❣️✌️
Ha vedio bhari aaato
6 वा नंबरचा मानकरी वायर चि मुलाखत घया
अचुत ड्राईव्हरची मुलाकत घ्या
हार किंवा जितो आम्ही मनात फक्त पब्लिक किंग मथुर
मोठा लक्ष्या किंग इस किंग
पिस्टन ची मुलाखत घ्या उरळी देवाची
Mathur 🔥🔥❣️🥰😘
Dada bagad chi mulakhat ghya
Lay bhari bolta 🤗
पुष्पा किंग
खूप वाट बघायला लावता राव
पळाले डबल बैलं आम्ही बघितले
Raifal ny dakavla shet☹️
तात्या शर्यत चित्रिकरण कात्रज पुणे ❤ सुट्टी विडीयो मेकर
👑👑
मोठ्या लोकाच्या मुलाखतीला प्राध्यान्य जास्त देऊ नका मनापासून
लाट्याचा आर्मी त्याची मुलाखत घ्या
Video chi khup vat bachat hoto
Saheb nikal pathava lihun kagdavar
🙏👌👌👌👌👍👍
1 mo
Balma chi mulakat gha
रायफल मधून फाटी सोडून दुसऱ्या फाटीत पळाला फायनल ला 3 no dila
Pushpa ani. Mathur 1number Kam hoil
नक्कीच
Sk patla children ekda mulakhat ghya
बकासुर पडला होता का परत .का तो गट परत घेतला
AJGAR PATIL
Baji chi mulakht ghya yar
Sarkas 6262 chi mullkat gaya
1001 मथुर
तुमचा नंबर द्या गाडगे साहेब
दादा तुमचं मुळ आम्हाला सगळी माहिती भेटते
Asa dekhana bail Maharastracha whitegold vay hot chalayal tari pan jya joshyat sonya bail paltoy sonya ani fakt sonya
मैदान भारी जाले पण निकाल चुकीचं जाल
Mulkhat ghya harnya chi
Video takla 🙏🙏
सर राणा ची मुलाकात कधी घेनार
Tumcha face nahi pahila ho ajun ekda dakhwa 🙏🤗
पुसेगाव च्या विडिओ मध्ये आहे
तुम्हा सर्वांचा बाप बकासुर (सरपंच) आहे
Tumchya mulakhatila lok pn changla response detat. Mast mulakhat gheta.